News & Views Live: अजित पवारांचा तातडीचा दिल्ली दौरा, अमित शाहांसोबत चर्चा, महायुतीत काय घडतंय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • News & Views Live: अजित पवारांचा तातडीचा दिल्ली दौरा, अमित शाहांसोबत चर्चा, महायुतीत काय घडतंय? #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 137

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 Před měsícem +21

    हयांचे सगळे खेळ रात्री जनता झोपल्यावर होतात. पण काहीही केले तरी जनता जागी झाली आहे व लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी सज्ज झाली आहे.

  • @user-hp3jp6yk2v
    @user-hp3jp6yk2v Před měsícem +8

    किती विरोध असावा...!
    तुमच्या विवेचनास सांष्टांग दंडवत 🙏

  • @mas55555
    @mas55555 Před měsícem +10

    सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे त्यासाठी भेट असावी

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +15

    महाविकास आघाडी महाराष्ट्रात 225 जागा जिंकणार

    • @Maharashtra776
      @Maharashtra776 Před měsícem

      Mag tu pan nivadun yetoy mhanje Te pan bulla cha matavar 😂😂😂

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Před měsícem +19

    अहो जाधव साहेब , अजित पवारांनी कमळाबाई च्या गळ्यात ७० हजार कोटी रुपयांच जे डोरलं घातलं ना तेच जड जातयं....?

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Před měsícem +31

    भाजप निवडूनक आली योजना आणतात लोकसभा निवडणुकांमध्ये पि विश्वकर्मा योजना आणली होती मात्र कर्ज मिळत नाही

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem +7

    अजित पवार साहेब 2024 ला पुर्ण पणे संपल्यात जमा असेल

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Před měsícem +23

    शरद पवार साहेबांची मुख्यमंत्र्याच्या भेटी मुळे अजीत दादांची दिल्ली वारी.

  • @gautambhosale1317
    @gautambhosale1317 Před měsícem +6

    सुप्रीम कोर्ट निकाल प्रलंबित आहे.

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před měsícem +3

    आता फक्त महाविकास आघाडीचा च विजय होणार आहे हे निश्चित bjp हद्दपार

  • @ninjaop284
    @ninjaop284 Před měsícem +6

    अजित पवारांना घेतल ते लोकसभेच्या निवडणुकीत जास्त जागा निवडून येण्यासाठी घेतलं . आता अडचणी च वाटतंय

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem +2

    होय हे काहिही करून अजित पवार याना सरकार मधून बाहेर काढून टाकणार हे100% खरे आहे

  • @anandawale2465
    @anandawale2465 Před měsícem +5

    लोक काहीही झाले तरी लोक महाविकस आ ध दिला निवडून अंतील

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 Před měsícem +15

    संघ सर्वात छपरी संघटना ना संस्कार ना विचार फक्त सत्ता

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před měsícem

      नफरती चड्डीधारी सडाहुआ दिमाग

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 Před měsícem +3

    देवेंद्र फडणवीस व अजित पवार २०२४ मध्ये संपणार.

  • @nitinnikam8643
    @nitinnikam8643 Před měsícem +18

    घरका भेदी लंका ढाये.😢😢

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Před měsícem

      काही गद्दारंनी तर साडी नेसून सुरत गाठली असी चर्चा सुरू आहे

  • @Dan54382
    @Dan54382 Před měsícem +2

    सिन्नर चे आमदार...मधुकर कोकाटे नाही सर.. माणिकराव कोकाटे. आहेत ते..

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem +1

    हे सगळेच खरे आहे पण 70000 कोटींचे काय

  • @indrajitsankpal4843
    @indrajitsankpal4843 Před měsícem

    खूपच अभ्यासपूर्वक विवेचन बहुतेक सर्व मुद्दे श्री जाधव साहेब यांनी चांगल्या प्रकारे मांडले खूप खूप धन्यवाद

  • @Ayush_Patil_13
    @Ayush_Patil_13 Před měsícem

    आशिष सर आज बोलण्यात रोजच्यासारखा उत्साह दिसला नाही 😅 बाकी विश्लेषण रोजच्यासारखं अप्रतिमच...👌🏻👌🏻❤

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Před měsícem +4

    bjp-40-45 shinde 10-15...dada--10.15......

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 Před měsícem +3

    आशिष सिर तुम्ही अजित पवार 55 आमदार निवडतील, शिंदे पण 75 आमदार निवडून आणतील मग भाजप 100 मग पवार साहेब ,काँग्रेस, उध्दव ठाकरे यांनी मिळून 50 आमदार मग अस असेल तुमचे विश्लेषण तर तुमच्या पत्रकारिता वर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न जनतेला पडला बघा

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před měsícem +1

    अरे आशिष हा महाराष्ट्र.. अहमद शा ची सगळी चाणक्य नीती मातीत मिळवून दाखवेल ✍🏻

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před měsícem +1

    मी खात्रीने सांगती अजित पवार जर भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या युतीत अजित पवार राहिलेत तर भाजपचे आणि शिंचे शिवसेनेचे उमेदवार पाडणयाचेच काम करणार आहे

  • @ajitchavan697
    @ajitchavan697 Před měsícem +1

    आशिष जाधव साहेब फक्त
    एका प्रश्नाच्या उत्तर द्या
    शिंदे चा फायदा बीजेपी la झाला tar
    बीजेपी 9 वर का आली
    दादा कडे 0 मत तर शिंदे च्या मुळे
    बीजेपी का नाही जिंकले
    परप्रांतीय मते ही शिंदे la पडली
    मग शिंदे ni मोदी चा काय फायदा झाला
    शिंदे यांचे 9 खासदार माजी झाले
    आशिष जी याचा strike रेट सांगा प्लीज

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g Před měsícem +9

    शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीचा परीणाम 😅😅😅

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 Před měsícem +1

    आता, शरद पवारांच्या कडेवरुन अजित नावाचं शेंबडं आणि हागरं पोरगं भाजपाने कडेवर घेतलंच आहे तर त्याचं लाळेरंही भाजपालाच शिवावं लागेल.

  • @safiyoddininamdaryh8114
    @safiyoddininamdaryh8114 Před měsícem

    Ok

  • @user-vr7ji9bc2o
    @user-vr7ji9bc2o Před měsícem

    छान

  • @rafirafi-gd7jw
    @rafirafi-gd7jw Před měsícem +1

    आत्ता युतीने कितीही उड्या मारल्या तरीही परत काही सत्तेत येणार नाही

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Před měsícem +1

    भाजपचे दील्लीतील सरकार गेल्याशिवाय दादा परत येऊ शकत नाहीत

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před měsícem +1

    🙏💯👍👍

  • @VijayPatil-iz4ef
    @VijayPatil-iz4ef Před měsícem

    Perfect political Analysis.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před měsícem

    70शिंदे गट अजित पवार =60 जागा BJP = 130 जागा इतर =24 जागी विधान सभा लढवावी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshgosavi1489
    @nileshgosavi1489 Před měsícem +2

    Sir survey valyancha phone yet ahe vichart ahet ki... Ajit pawar jar bjp pasun vegle gelet tr tumhi bjp la vote karnar ka?

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem

    21:01 साथ पैकी ९धरून घ्या 70शिखर बोंकांड बसले ना आशिशभाऊ

  • @chungfromchina9307
    @chungfromchina9307 Před měsícem +1

    पॅराड शेडर हा खूप प्रामाणिक माणूस आहे

  • @rajenimbalkar
    @rajenimbalkar Před měsícem +12

    काही माहीत नाही पण पैसे नसताना लाडकी बहिण योजना महायुतीला आगीतून फुफाट्यात गेली असे खत्रिशिरित्या जनतेचा भावना जाणून घेतल्या वर लक्ष्यात येते

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Před měsícem +1

    भ्रष्टाचारी ‌नेते भाजप ने मंत्री कसे काय बनवले ? हि संयुक्त पणे केलेली चोरी मोदी सरकार करत नाही का ?

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Před měsícem

    अजित पवार यांनी जय हिंद जय महाराष्ट्र नको तर जय पेशवाई नमस्ते नमस्ते जनतेच्या मनातील नमस्ते

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Před měsícem

    आता सेट कॉन्ट्रॅक्ट होणे नाही !!

  • @user-vv2nd9bs2l
    @user-vv2nd9bs2l Před měsícem +1

    Sar ekhi yojna sarkar det nahi

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Před měsícem

    शरद पवार साहेब जिंदाबाद👍

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 Před měsícem +1

    आशिष जी श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रा यावर विश्लेषक व्हिडिओ बनवा

  • @dipakpatil913
    @dipakpatil913 Před měsícem

    आशिष जाधव, तुझे हल्ली चे आज चे विश्लेषण कुठे तरी ???

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 Před měsícem +1

    Shyam manav huanchya video baddl kadhi bolnar Ashish ji

  • @brahmadevkapse7569
    @brahmadevkapse7569 Před měsícem

    माझी लाडकी बहिण
    माझा लाडका दादा

  • @pravindeshmukh2827
    @pravindeshmukh2827 Před měsícem +2

    Ashish ji analisis barobar aahe

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 Před měsícem

    अजित पवाराच चिराग पासवान करण्याचा प्रयत्न अजित पवार घर का ना घाट का❓

  • @rajenimbalkar
    @rajenimbalkar Před měsícem +1

    Nationaly नाही हो साहेब natrually

  • @user-fl5pi2eu1y
    @user-fl5pi2eu1y Před měsícem +8

    अजित पवार ही भारतीय जनता पक्षाच्या शिर्ष नेतृत्वाची गरज आहे, भाजपला नेतृत्वाचा चेहरा नाही, फडणवीस यांच्यावर जनतेचा प्रचंड राग आहे, मराठा आरक्षण शेतकरी धोरण संविधान अल्पसंख्याक समाजाबद्दल केलेले विधान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहे, अजित पवार यांच्यावर लोकसभा निवडणुकीचे खापर फोडुन पराभव पचवता येणार नाही, अजित पवार यांना आर एस एस व भाजपची बुध्दीजीवी लोकांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न म्हणजे शरद पवार यांना ताकद देणे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे, ह्याला महायुतीचा पराभव होण्यास पुरेसा आहे, अजित पवार स्वतंत्रपणे लढले तरी त्यांचे चाळीस आमदार स्वतःच्या ताकदीवर निवडून येतील, स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी अजित पवार यांनी केलेली आहे,

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci Před měsícem +1

    Mva will get more than 250+

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 Před měsícem +1

    Ashish yanche chate classes

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +2

    आजिपवारांना मराठा समाज आता पूर्वीसारख मतदान करणार नाही कारन आतापर्यंत एक वेळीस सुद्धा आरक्षना विषयी शब्द काढत नाही

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 Před měsícem +12

    अमित शहाला व गिरीश महाजन यांना अजित दादानी झापले - सुत्र

    • @smallthings9498
      @smallthings9498 Před měsícem

      Dada chya gandkt itka gurda nah. Tas zal asel Tar anandach hoil. Pan he mindhe, dada ani to fadfadya he chatu lok kay konala zapnar

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b Před měsícem

    Sangh Parivar barobar ahe

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k Před měsícem

    arthmantri/grahmantri bhet ?

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 Před měsícem

    3:49 3:51

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Před měsícem

    Devendrajiniaajparyantrajyatrajkaranupekshitanshkalinberojgaransobatrajkarankelyanesahapadwidharniwadnukisahloksabhetwvidhansabhethibjpparabhuthonarchaahe

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 Před měsícem

    Dada la mukyamantri padacha chehara declair kartil kai..

  • @kulfiashvichaure9584
    @kulfiashvichaure9584 Před měsícem

    महविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि bjp singl largest party nasel ashish jadhav sir challange lawa ajach

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad Před měsícem +1

    ❤😂🎉😮😅😊

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Před měsícem

    महायुती विधानसभा 100 पर्यंत बहु झाली हो.

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 Před měsícem

    Confusion creation he narrative koni dile ahe tehi jahir kara Ashishji😮😮😮

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Před měsícem +1

    Khalbata ujedat karta yet nahi. Vesh badlun sarkhe upay hotat. Zop udali aahe
    .lok jage aahet

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll Před měsícem

    Who knows 100 जागा लढवून्ही एक्याचे 10 आमदार पण येणार नाही .कारण bjp स्वतःच्या बापाला पण बाप म्हणत नाही तर हा एक्या कोण .तसा पण ठाण्याच्या 3.5 गल्ल्यांपुरता हा मर्यादित आहे. हा महाभाग ठाणे जिल्हा बाले किल्ला म्हणवतो आणि 18 पैकी जेमतेम 4 - 5 आमदार आहेत शिवसेनेचे .आणि हा लोकनेता.

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 Před měsícem

    बीजेपी सतेत येणार नाही

  • @मराठाबटालियन8805

    जर तिरंगी लढात झाली तर जास्तीत जास्त bjp damaje होणार

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 Před měsícem +1

    Ashish you are tocking English? What a Talent? 25year service of pawar.very nice.

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx Před měsícem

    Purn video maddhe " Jan-Mat set zalele aahe ".he " Underline " karnya
    Sarkhe aahe .

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 Před měsícem +1

    Ya patrakara la dada ni Sagal sangital ahe as vatat ahe

  • @AjitJadhav-nk8oc
    @AjitJadhav-nk8oc Před měsícem +3

    महा युतीत आलबेल nahi

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 Před měsícem +1

    फक्त शरद रावांची फळफळाट

  • @ajinkyakulkarni4760
    @ajinkyakulkarni4760 Před měsícem +1

    शरद पवारांना काहीही करून महायुती मध्ये यायचं आहे ..कारण साहेबांना आता दिल्लीत कोणीही विचारात घेत नाही पुढची 5 वर्ष BJP सत्तेतून जाणार नाही हे काकांना कळून चुकलं आहे ..म्हणून साहेबांनी अगोदर शिंदेची भेट घेतली ..नंतर शिदेनी फडणवीसांची भेट घेतली ..म्हणून अजित पवार लगेच दिल्लीला पोहोचले

    • @ashokshinde4394
      @ashokshinde4394 Před měsícem

      साहेब ओळखायला कुवत पाहिजे

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm Před měsícem

      Bhau.tumchi.idiya.pahun.tondat.bote.ghatli

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm Před měsícem

      Tumche.navch.sangte.aginkay

    • @ajinkyakulkarni4760
      @ajinkyakulkarni4760 Před měsícem +1

      @@ashokshinde4394 साहेबाची कुवत तेव्हाच कळली जेव्हा 40 आमदार साहेबाला सांगून पक्षातून निघून गेले आणि साहेब पाहत राहिले..

    • @rohhitsurryawanshi7942
      @rohhitsurryawanshi7942 Před měsícem

      ​@@ajinkyakulkarni4760मी पुन्हा येईन 😅😅😅😅

  • @walmiklaware7171
    @walmiklaware7171 Před měsícem +1

    Ajit pawar mahayutitun baher pdnar as watt ajit pawar gatala 45 jaga miltil fact

  • @prakashkshirsagar7178
    @prakashkshirsagar7178 Před měsícem

    Yavatmaljilyacheasalyachàabhiman verygood

  • @bhagwatmurhekar6292
    @bhagwatmurhekar6292 Před měsícem

    पोटभरु पत्रकार पत्रकारीत स्वयंघौषित विद्वान पत्रकार

  • @vishalbagal3830
    @vishalbagal3830 Před měsícem

    Sir bjp ला मत नाही आत्ता त्यांचा कंटाळा आलाय

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před měsícem +1

    Ajit pawar bjp che awghad jageche dukhne.

  • @anitakhamkar1933
    @anitakhamkar1933 Před měsícem

    अजित दादांच्या हातात सुत्रे देनार आहेत

  • @anandawale2465
    @anandawale2465 Před měsícem

    म विकास आाडीतर्फे निकाल येणार

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před měsícem +1

    Bjpche 9 jaga pan shinde mule alet

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před měsícem

    Kdache agoderch kangava krun paksh shrestila ghumvle

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 Před měsícem

    Pada jor se pada

  • @simrangaikwad4129
    @simrangaikwad4129 Před měsícem

    Sadya.ni.gopya.bomblun.bhajapchi.vat.lawanar

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 Před měsícem

    Sharadji ni putnyala Shah la bhetayla pathvile vel aliki bhik magun pay dharayche kam zale ki parat ghan kararychi hi kaka chi savay

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 Před měsícem

    MH . la ajít ne devendra ñi grúhít dharu naka

  • @mahendra2424
    @mahendra2424 Před měsícem

    अगदी चुकीचं विश्लेषण.

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b Před měsícem

    204 amdar ghen Tumi kay sadhya kele

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 Před měsícem

    Rastrvadila 60 jaga dyala ved lagala ka.40.hi denar nahi,agodarche deal aslyane up mukhyamantri kele.ya nantar tehi dene kathin ahe.yalacha bjp mhantat.

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 Před měsícem

    नालायका 4 thamp

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b Před měsícem

    Are BJP ne one handed ladhale tarach tumacha cm hou shakto

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b Před měsícem

    BJP hi curtapt parti ahe

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Před měsícem

    अजित पवार + प्रकाश आंबेडकर + ओवेसी + राजू शेट्टी = महाराष्ट्र सत्ता. अजित पवार यांनी धाडस दाखवावे.

  • @mas55555
    @mas55555 Před měsícem

    कुवत लागते

  • @painterprashant
    @painterprashant Před měsícem

    लाडकी बहिण चाकणकर

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 Před měsícem

    रटाळ विश्लेषण.