Budget 2024: अर्थसंकल्पात शेती संशोधन आणि भाजीपाला क्लस्टर निर्मितीवर भर | Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #Agrowon #budget2024 #nirmalasitharaman
    लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी इंगा दाखवल्यानंतर सरकार बजेटमध्ये शेतकऱ्यांना खूश करेल, असे वाटत होते. पण शेती क्षेत्राला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आवर्जून सांगितले; परंतु शेती संशोधनावर भर आणि भाजीपाला पिकांसाठी क्लस्टर या खेरीज शेती क्षेत्रासाठी एकही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शेतीच्या वाट्याला शाब्दिक फुलोऱ्याखेरीज फारसे भरीव काही आलेले नाही.
    It was thought that the government will please the farmers in the budget after the farmers showed their strength in the Lok Sabha elections. But Finance Minister Nirmala Sitharaman insisted in her budget speech that the agriculture sector is her top priority; But apart from an emphasis on agricultural research and a cluster for vegetable crops, no new announcements have been made for the agriculture sector. Like last year, this year too, the share of agriculture has not received anything substantial except a literal flourish.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 140

  • @shivnathnandane19
    @shivnathnandane19 Před měsícem +67

    कर्ज माफी नाही तर शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील

  • @ravindrasanap4409
    @ravindrasanap4409 Před měsícem +29

    शेतकरी खरोखर राजा माणूस आहे फक्त जागे होण्याची गरज आहे

  • @niteenbankar9229
    @niteenbankar9229 Před měsícem +97

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा....🙏😡😡

    • @abhijitpawar933
      @abhijitpawar933 Před měsícem +4

      शरद पवार..😂😂😂

    • @dattakadam4781
      @dattakadam4781 Před měsícem

      तुज्या माई चा नवरा असलं​@@abhijitpawar933

    • @user-zf5eg2in8j
      @user-zf5eg2in8j Před měsícem +1

      Barobar ahe

    • @abcdefghijklmo9714
      @abcdefghijklmo9714 Před měsícem +1

      कर्ज माफी पण हमी भाव पण

  • @pirajeekendre6351
    @pirajeekendre6351 Před měsícem +39

    शेतकरी कर्जमाफी केली पाहिजे होती ती झाली नाही याचे गंभीर परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला भोगावे लागतील

  • @rahulkhangar5116
    @rahulkhangar5116 Před měsícem +46

    हे सरकार शेतकऱ्याचे नाही आहे

  • @ravindrasanap4409
    @ravindrasanap4409 Před měsícem +45

    शेतकऱ्यांनो जागे व्हा नाहीतर तुमचं काही खरं नाही

  • @user-rb7pt4gk5l
    @user-rb7pt4gk5l Před měsícem +30

    शेतकऱ्याची कर्जमाफी नाहीतर शेतकरी बी दाखवून देतील भाजपला जागा

  • @vishvnathghule7549
    @vishvnathghule7549 Před měsícem +12

    सरसकट कर्जमाफी नाही झाली तर महाराष्ट्रात सरकार येत नाही तुमच

  • @rajendrajadhav9289
    @rajendrajadhav9289 Před měsícem +17

    उत्पादन वाढले की उत्पादन करणाऱ्याला काहीच नाही खाणारे लोक खुष

  • @JyotiMhasrup
    @JyotiMhasrup Před měsícem +9

    कर्ज माफ झालं शिवाय युती निवडुन येणार नाही

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před měsícem +7

    हे सरकार विकास करण्यासाठी पण अर्थ मंत्री शेतकरी व सैनिक ह्या दोन्ही खटला सर्व सुविधा दिल्या शिवाय देशातील तेव्हा देश सुफलाम सुफलाम होणार नाही शेतकरी सैनिकांना सरकारने सर्व सुविधा दिल्या पाहिजेत तेव्हा देश प्रगतीपथावर जाईल हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊन सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद माऊली

  • @RoshanCheke
    @RoshanCheke Před měsícem +9

    हे सरकार शेतकऱ्यांचा हिताचं नाही

  • @user-ht4ml9oe7l
    @user-ht4ml9oe7l Před měsícem +15

    हे सरकार शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकणार नाही का

  • @user-ud7tb8jj4k
    @user-ud7tb8jj4k Před měsícem +9

    सरकार महाराष्ट्राच्या विकास कामांसाठि आणि शेतकऱ्यांसाठि कुठे तरी कमी पडतय आस वाटत

  • @samadhanbhusari2383
    @samadhanbhusari2383 Před měsícem +3

    अंबानी सारख्या मोठे माणस आहेत अश्या लोकां च सरकार आहे

  • @ravindrasanap4409
    @ravindrasanap4409 Před měsícem +18

    आम्ही शेतकरी भाजप सरकार पाडणार

  • @_Sominath_kale_146
    @_Sominath_kale_146 Před měsícem +9

    कर्ज माफी नाही केली शेतकरी बधुनो भा ज पा ला मतदान करू नका जय कीसान

  • @AnantraoKankale
    @AnantraoKankale Před měsícem +11

    शेतकऱ्याचा वाली कोणी नाही शेतकरी आत्महत्या च्या उंबरठ्यावर

  • @Suryawanshi3134
    @Suryawanshi3134 Před měsícem +1

    हे सरकार फक्त बिझनेस मॅन लोकांचा आहे सर्वसामान्य जनतेचे नाही किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नाही या महाराष्ट्रात भारतात सर्वसामान्य सर्वात जास्त एक एकर दोन एकर तीन एकर चार एकर अशा पर्यंतचे शेतकरी आहेत यांना या सुविधांचा काहीही लाभ होणार नाही यांना फक्त भाववाढ भेटली पाहिजे व अनुदान भेटले पाहिजे

  • @shivajiwayal7626
    @shivajiwayal7626 Před měsícem +2

    शेतकरी कर्ज माफी नाही तर सरकारला त्याची जागा दाखुन देऊ

  • @shrutinage952
    @shrutinage952 Před měsícem +6

    Arathmantryni Gajar दाखवलं शेतकरयाला

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 Před měsícem +2

    हे व्यापारी सरकार आहे शेतकर्यांनी आपेक्षा करु नये 😂😂😂

  • @AnilGiri-hu4ok
    @AnilGiri-hu4ok Před měsícem +3

    शेतकरी यांना जागा दाखवून देनार

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage2432 Před měsícem +3

    सर 2 वर्षात 109 जाती विकसित करणे अशक्य आहे निव्वळ दिशाभूल

  • @user-ev7kd4zo4g
    @user-ev7kd4zo4g Před měsícem +2

    कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 Před měsícem +2

    शेतकरी कर्जमाफी केली नाही तर विधानसभेला सरकार निवडून येणार नाही

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i Před měsícem +1

    प्रत्येक शेतकऱ्याने पोटापुरते पिकवूण आपला उदर निर्वाह करून काही भाजिपाला लाऊण कालचा फुल ते पैसे कमवावे असे एक वर्षे केली तर यांची अक्कल ठिकाण्यावर येईल

  • @ravindrasanap4409
    @ravindrasanap4409 Před měsícem +5

    शेतकरी जागा हो रे बाबा पिसाळ आणि करू नको

  • @dilipjagdale5275
    @dilipjagdale5275 Před měsícem +2

    शेतकरी कर्ज माफी केली पाहिजे

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Před měsícem +1

    शेतकऱ्यांना शेतीविक्री चा कानमंत्र दिलाय

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Před měsícem +5

    अतिमंत्री यानी शेतकरी याना गाजर दिले😂😂😂😂

    • @santoshdeshmukh8524
      @santoshdeshmukh8524 Před měsícem

      मोदी हे शेतकरी विरोधी आहेत
      त्यांना शेतकऱयांचे काहीही घेणे देने नाही
      नियती त्यांना माफ करणार नाही

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 Před měsícem +2

    Anil jadhav sir please monitor each and every comments and explain farmer opinion

  • @bhausahebshinde4859
    @bhausahebshinde4859 Před měsícem +1

    शेतमालाला रास्त भाव मिळात नाही तर शेती उपयोगी साहित्य वर भरमसाट कर आकारणी केली जाते

  • @pradipmarkande6111
    @pradipmarkande6111 Před měsícem

    अकदि बरोबर कजै

  • @dipakugale8087
    @dipakugale8087 Před měsícem

    जय जवान ज य किसान

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 Před měsícem +1

    कर्जमाफी झाली पाहिजे होती पण तसं काही झालं नाही पण यांना आता विधानसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस कळेल

  • @vitthalchavan8205
    @vitthalchavan8205 Před měsícem

    शेतकऱ्यांना कमी समजू नये साहेब विधानसभेला पण इंगा दाखवतील शेतकरी

  • @SBSSuryawanshi
    @SBSSuryawanshi Před měsícem

    उत्पन्न वाढ म्हणजे खाणाऱ्यांना चा विचार केला जात आहे उत्पादन करणाऱ्याचा नाही

  • @SagarJadhav-up2wd
    @SagarJadhav-up2wd Před měsícem +1

    कर्जमाफी केली नाही तर शेतकरी विधानसभा निवडणुकीत देखील सरकार ला इंगा दाखवतिल

  • @hanmantshivthare2827
    @hanmantshivthare2827 Před měsícem +2

    हा अर्थ संकल्प शेतकाऱ्यासाठी फायदेशीर नाही

  • @madhavgopnar2189
    @madhavgopnar2189 Před měsícem

  • @pramodrohankar8715
    @pramodrohankar8715 Před měsícem

    शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे म्हणू न चा कर्ज माफी हवी......

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 Před měsícem +1

    कर्ज माफ करण्यात यावी

  • @ugreyps
    @ugreyps Před měsícem

    Wow

  • @umeshpatil1870
    @umeshpatil1870 Před měsícem +2

    Budget fact dakwaych asta milnar fact ganjarach.
    Ajeet aanhi shinde he Kay shet updat aahe Kay tith..

  • @samadhanbhusari2383
    @samadhanbhusari2383 Před měsícem +1

    आत्महत्या वाढत राहणार शेतकरी मातीत आहे मातीत जाणार आहे

  • @user-qz7sw9wx3y
    @user-qz7sw9wx3y Před měsícem +1

    कज॔ माफि करावी

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 Před měsícem +3

    Bogas khup bogas gramin vibagatil infrastructure develop kara soyabeen laaa bhav import oil duty increased keli phahaje bogas
    Maharashtra me sarkar grega

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 Před měsícem

    सरसकट कर्ज माफी केली पाहिजे सरकार ने नाही तर सरकार बदलून टाकू आम्ही😢😢

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v Před měsícem

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ला त्यांची औकात दाखवून देऊ आम्ही महराष्ट्रा चे शेतकरी

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 Před měsícem +1

    विधानसभा निवडणुकीत हे सरकार येणार नाही

  • @santoshtiwale836
    @santoshtiwale836 Před měsícem

    शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देया मंग त्यांना काही गरज नाही. तुमच्या कर्ज मुक्तीची आणि शेतीत जितके मजूर लागतात तितके मजूर कोण्याचं क्षेत्रात नाहीत लागत.

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Před měsícem

    आता काय गरज आहे हो शेतकऱ्याची लोकसभा झाल्या.आपेक्षे प्रमाणे धन्याला धतुर्या आणि चोराला मलिदा मिळाला .

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Před měsícem

    लाडकी बहिण योजने चे दोन हप्ते देनार आनि दिशाभूल करुन मतदान लाटून पूढचे पाच वर्षे शेतकऱ्यांना लुटनार राजकिय नेंते फार चालाक आहेत शेतकरी हि जागरूक झाला पाहिजे तरच शेतकरी वाचेल

  • @manishgawande1041
    @manishgawande1041 Před měsícem

    कर्जमाफी करा शेतकरी संकटात आहे

  • @dnayaneshwarpalhal1354
    @dnayaneshwarpalhal1354 Před měsícem +1

    कर्ज माफी kali ना ही आत्ता बघा

  • @dnyaneshwartavade394
    @dnyaneshwartavade394 Před měsícem +1

    Shetat Jo utpadan karato tyala vahtuk sadi raste nahi

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Před měsícem +1

    सहा हजार घेऊ नका स्वाभिमान दाखवा

  • @PT_Gamer51
    @PT_Gamer51 Před měsícem +1

    75.varshe.zale.tari.shetkatyacha.wail.koni.nahi

  • @dnyaneshwartavade394
    @dnyaneshwartavade394 Před měsícem +2

    Ajun sheti raste nahi digital India 😅😅😅

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage2432 Před měsícem

    Swaminathan आयोग लागू करावा

  • @sanjaychichghare2332
    @sanjaychichghare2332 Před měsícem

    नफा दुप्पट तर सोडून द्या, खर्च दुप्पट झाला आहे 😢😢😢

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f Před měsícem +5

    सर नमस्कार शेवटी शेतकरी गाजर हलवा दिले भाजप घोषणा मर जवान मर किसान ग्रामीण भागातील रस्ते व कर्ज माफी नाही स्वामी नाथ आयोग लागू करा फुकट पैसे फूकटपै

  • @rohitpawar1648
    @rohitpawar1648 Před měsícem +1

    आता विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 Před měsícem

    कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे तरच तुमच्या सरकारी सरकारी येणार नाही कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 Před měsícem

    Pm किसान चां हफ्ता वाढणार होता त्याच काय झालं

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 Před měsícem +1

    आता भाजप ला मतदान का करावे हे सांगा

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 Před měsícem

    शेतकरी। विरोधी। सरकार। चा। निशेध

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu Před měsícem

    Fakt karj mafi karavi hoti

  • @TanajiRaut-iq2ih
    @TanajiRaut-iq2ih Před měsícem

    काळया दगडावरची पांढरी शुभ्र रेग आहे. सरकार पडणार.

  • @AnandMandhane-iw8ed
    @AnandMandhane-iw8ed Před měsícem

    Pm kisan madhe vadh keli nahi

  • @sanjaychape7798
    @sanjaychape7798 Před měsícem

    Purna karzmafi dya nahitar sarkar padnar maharashtratil

  • @amollad7438
    @amollad7438 Před měsícem

    मिंदे व फादा यांना त्यांच्या नजरेत किंमत काय आहे हे दाखवले.. पणं जनता व मतदार जागा दाखवून देईल

  • @s_agaming2160
    @s_agaming2160 Před měsícem

    Karj mafi karavi...

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Před měsícem

    शेतकरी ला भाव दाय बाकी काही नाही पाहिजे

  • @vijaywagh2713
    @vijaywagh2713 Před měsícem

    अरे भाऊत तु तर चार दिवसा आधी खुप सांगत होता कि शेतकर्याचे पीक कर्जा माफ होणार शेतकर्याना सोन्याचे दिवस येणार पण तस तर काही झालच नाही आता कुठल्या बातम्यादेणार

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před měsícem

    ह्याना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही

  • @dipakkalaskar2804
    @dipakkalaskar2804 Před měsícem +1

    शेतकऱ्याला काहीही मिळालेले नाही

  • @sagarpatil-oc9qk
    @sagarpatil-oc9qk Před měsícem +1

    बीकर चोट सरकार

  • @SantoshGhike
    @SantoshGhike Před měsícem

    कर्जमाफी करायला पाहीजे होती नाही तर भाजपा ला जनता उत्तर दैतील

  • @hanmantkacharekachare7910
    @hanmantkacharekachare7910 Před měsícem +1

    कुसळदिलि

  • @AshXoxo-cb6sp
    @AshXoxo-cb6sp Před měsícem

    Saturday hagar koti kyti ahe te sag 😂😂😂😂

  • @hemantchilap5501
    @hemantchilap5501 Před měsícem +1

    🥕🥕🥕 दाखवलं

  • @arunjamkuntwar5336
    @arunjamkuntwar5336 Před měsícem

    सरकार हो जखणारच आहे हे

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 Před měsícem

    He sarkar shetkarya che nahi

  • @uttareshwarkhillare2109
    @uttareshwarkhillare2109 Před měsícem

    आबांनी सरकार

  • @GopinathSalunke-lb7qh
    @GopinathSalunke-lb7qh Před měsícem

    Shetkari कर्ज माफी केली नाही तर bjp tadipar करणार आहेत शेतकरी😊

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Před měsícem

    Kahi denar nahi.

  • @sagarpatil-oc9qk
    @sagarpatil-oc9qk Před měsícem

    अदानी अंबानी

  • @SanjuKopulwar
    @SanjuKopulwar Před měsícem

    शेतकऱ्याला कर्ज माफी नको हमीभाव द्या

  • @fazloddinkhatib9374
    @fazloddinkhatib9374 Před měsícem

    Shetkaryani ya sarkar la ghari basva

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y Před měsícem

    सरळ सरळ शेतऱ्याकड दुर लक्ष केलं जातय हे सरकार आता देशातील महीलाऺना गुऺगवून शेतकऱ्यांचे महीलाना फसवुन सतेत येऊ पाहतय राज्य सरकार दीड हजार देऊन अन केऺदर सरकार बड्या बड्या बाता मारुन पन शेतकरी मीतराहो ध्यानात राहुद्या बटण आपल्याच हातात आहे मोदी नुस्ता देश प्रेमी आसुन काय उपयोग जणता गरीब गरीबच राहीला अण पैसे वाला सोसत सोन खरीदी करु लागला

  • @SunilDake-cs4du
    @SunilDake-cs4du Před měsícem +1

    मोदी सरकार आजपर्यंतच्या सरकार मध्ये सर्वात फडतूस सरकार आहे यावरून दिसून येते

  • @yogeshjagtap5419
    @yogeshjagtap5419 Před měsícem

    Tumch chaanel kher ahe

  • @dipakshewale7384
    @dipakshewale7384 Před měsícem +1

    BJP hatav shetkari bachao

  • @manchakbhalerao1812
    @manchakbhalerao1812 Před měsícem

    Rakh.kara.arthmantri.chi.karz.maf.kar

  • @user-fb5yr6yy2v
    @user-fb5yr6yy2v Před měsícem

    कर्ज माफी पाहिजे होती आता नाही देत bjp ला मतदान

  • @user-fb5yr6yy2v
    @user-fb5yr6yy2v Před měsícem

    आता नाही देत भाजपा ले मतदान आता कांग्रेस बर आमच जून ते सोन

  • @uttareshwarkhillare2109
    @uttareshwarkhillare2109 Před měsícem

    भाजप हाटाव शेतकरी बचाव

  • @user-me2ip8qy7f
    @user-me2ip8qy7f Před měsícem

    😂