एका शेतकऱ्याच्या चिमुकलीने श्री गजानन जाधव साहेबांची घेतली मुलाखत @व्हाईट गोल्ड ट्रस्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 08. 2022
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण एका शेतकऱ्याच्या चिमुकलीने श्री गजानन जाधव साहेबांची घेतली मुलाखत हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #sheti #shetkari #farmingtips #farmers #forfarmers #farminginformations #मुलाखत #चिमकुली #shrigajananjadhavsir #shetkariputra #agriculture #agri #agriinfo

Komentáře • 225

  • @sachinpachpor734
    @sachinpachpor734 Před rokem +8

    नमस्कार सर
    खुप छान माहिती दिली आहे आणि एका शेतकर्यांच्या मुलीशी चांगला संवाद साधला🙏

  • @gopalmahale4054
    @gopalmahale4054 Před rokem +7

    सर नमसकार चिमुकली सोबत आपली मुलाखत आईकुन खूप आनंद वाटला

  • @pandharinathuttarwar2815

    सर छान मुलाखत दिली, धन्यवाद सर तुम्हाला पण आणि त्या छोट्या मुलीला पण खुप खुप शुभेच्छा

  • @harishladhe9651
    @harishladhe9651 Před rokem +7

    सर तुमचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला असेच मिळत राहो,
    आणि पुन्हा बळीराजाचे राज्य येवो हीच गजानन माऊली चरणी प्रार्थना 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @krushnakhillare7144
    @krushnakhillare7144 Před rokem +8

    तुम्ही खुप चांगले काम करत आहे खरचं मनापासून धन्यवाद जाधव सर मी 3 वर्षापासुन तुमच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे माझ आयुष्य तुम्हाला लाभो अशीच माहिती शेतकर् यापर्यंत पोहचवत रहा खुप खुप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @akashsolanke4348
    @akashsolanke4348 Před rokem +9

    सर तुमच्या मूळे आम्हां शेतकऱ्यांना
    खुप फायदा होत आहे..
    तुमच्या माहितीनुसार आम्ही शेतकरी
    आनंदीत आहोत..
    सर आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Před rokem +23

    सर आपल्या जीवन चरित्र ऐकून आनंद वाटले तुम्ही अम्हा शेतकऱ्यासाठी खरचं गजानन महाराज आहोत सर धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @atamramguthe8491
    @atamramguthe8491 Před rokem +8

    सर आपण खरोखरच शेतकरी वर्गाचे मायबाप आहात आपले कार्य असेच निरंतर चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व ईश्वरी कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @omgurudev9501
    @omgurudev9501 Před rokem +17

    गजानन जाधव सर आपण वैद्यकीय मानवी डॉक्टर नसलात तरी कृषी डॉक्टर आहात व मानव कल्याणाचे काम करीत आहत आपले अभिनंदन.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @kailaspawade5576
    @kailaspawade5576 Před rokem +16

    खूप छान सर अशेच मार्गदर्शन करत रहा आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहे

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před rokem +11

    Love u sir...........Nikhil patil...india is stand because of farmer and u r back bone of farmer........

  • @santosh1181
    @santosh1181 Před rokem +7

    खूपच स्तुत्य उपक्रम

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 Před rokem +9

    अतिशय उत्तम असा अपुलकिय व्हिडिओ.🙏🙏🙏🙏

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 Před rokem +7

    🙏सर तुमचे मनपुर्वक अभिनंदन तुमचे मार्गदर्शन असेच चालू राहु द्या

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Před rokem +7

    सर नमस्कार
    खुपच छान कार्य आहे धन्यवाद

  • @mugajilode246
    @mugajilode246 Před rokem +8

    खुप मोलाचे मार्गदर्शन सर

  • @user-ox2dr6ko2z
    @user-ox2dr6ko2z Před rokem +8

    सर खूप छान माहीती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @satishhajare3975
    @satishhajare3975 Před rokem +16

    सर खुप खुप छान माहिती दिली

  • @sarangpatil3036
    @sarangpatil3036 Před rokem +17

    सर प्रथमतः तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.सर तुमचे मार्गदर्शन सगळ्याच शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते, तुमच्या हातून हा उपक्रम आसाच चालू राहो हीच इच्छा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @chaitrampanchabhai7932
    @chaitrampanchabhai7932 Před rokem +5

    सर नमस्कार तुमची मुलाखात येकून खूप आंदमय मन झाले आहे व तुमच्या जीवनात काय घडलं हे सगळं येकून किती प्रणसा करावी व किती नाही हे तर समज नाही खुप छान मार्गदर्शन करता सर आणि मुलाखात करिता चिमुकली निवळी हे खुप छान वाटले,🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @akashsolanke4348
    @akashsolanke4348 Před rokem +8

    सर आपले खुप खुप धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 Před rokem +9

    Sir. Shan. Mahite. Dethay. Thank. You

  • @gajananrathod7931
    @gajananrathod7931 Před rokem +8

    Khaup Chan mahiti dile sir

  • @dadaraogawande1873
    @dadaraogawande1873 Před rokem +11

    जाधव साहेब आमच्या जिल्ह्यातील हाच आमचा अभिमान आहे

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 Před rokem +11

    Very good farach chhan wah chhoticha atmviswas far motha hota, tichya bhavi ayushyala mazya antkarnapasun hardik subhechhya

  • @anilsuryawanshi844
    @anilsuryawanshi844 Před rokem +20

    🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹🎉🎉 फार मोलाची कार्य आहे साहेब खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन असेच मार्गदर्शन करावे ही सर्व शेतकऱ्यांकडून अपेक्षा राहील 🎉🎉🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 Před rokem +9

    छान एकदम 👌👌👍

  • @madangajbhiye2524
    @madangajbhiye2524 Před rokem +6

    तुमचा‌‌.मुळे.आमचा.नफा.वाढला

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před rokem +4

    Sir khup chan mulakhat ek aagli yegli mulakhat super

  • @ghanshamkale6323
    @ghanshamkale6323 Před rokem +6

    खुपच छान माहिती सर

  • @adityabanait3543
    @adityabanait3543 Před rokem +7

    Great work sir

  • @dattasonenule3175
    @dattasonenule3175 Před rokem +25

    जाधव सर मी सोनुळे सर असे सांगू ईछीतो की तुम्ही जे वेळो वेळी अतीशय मोलाचे मार्गदर्शन करता ते खरोखरच अभिनंदनीय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार सर , आपले धन्यवाद 🙏

    • @ashoksurvanshi3257
      @ashoksurvanshi3257 Před rokem

      सर आपली शेतकर्याविषयीची तळमळ आपुलकी याबद्दलआदर वाटतो,जर ईतरही क्रूूषी. अधिकारी आपल्यासारखे निस्वार्थी असले तर सामान्य शेतकरी नक्कीच प्रगती साधेल.

    • @ashoksurvanshi3257
      @ashoksurvanshi3257 Před rokem

      सर आपली शेतकर्याविषयीची तळमळ आपुलकी याबद्दलआदर वाटतो,जर ईतरही क्रूूषी. अधिकारी आपल्यासारखे निस्वार्थी असले तर सामान्य शेतकरी नक्कीच प्रगती साधेल.

    • @ashoksurvanshi3257
      @ashoksurvanshi3257 Před rokem

      गी

    • @VinodRathod-ni2ut
      @VinodRathod-ni2ut Před rokem

      Hii

  • @rajuekunde3227
    @rajuekunde3227 Před rokem +23

    सर तुम्ही शेतकर्यासाठी देव माणूस आहात.सर इतकी सगळी माहिती कोणी
    पण देत नाही. क्रुषी अधिकारी पण देत नाहीत🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

    • @vaibhavdeshmukh644
      @vaibhavdeshmukh644 Před rokem +1

      सर खरंच तुमचं मार्गदर्शन ऐकून माज्या सारख्या तरुण शेतकऱ्यांना खुप मोलाचे मार्गदर्शन मिळाले व खूप शिकायला मिळायले.... 💐💐

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 Před rokem +7

    Good job 👍👍👍👍 sir

  • @balutupe6916
    @balutupe6916 Před rokem +7

    सर आपले मार्गदर्शन फारच ऊपयोगी आहे शेतकरी आपले मनापासुन अभारी आहोत धन्यवाद
    सर आपल्या सांगन्या प्रमाने सोयाबीन -- तुर एकत्रीत पिक घेत आहे पण यावर्षी तूर पिवळी पडली आहे दोन फवारन्या तुम्हि सांगीतलेल्या प्रमानेच केल्या पण तूर बरीच पिवळी आहे ऊपाय सांगा ...नमस्कार...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , BDN ७१६ जात असेल तर ती सुरुवातीला पिवळी दिसते नंतर ग्रोथ सुरू झाल्यानंतर फुटवे पण काढते आणि हिरवी पण होते, धन्यवाद

  • @bharatjadhav1771
    @bharatjadhav1771 Před rokem +8

    Khuap chan sir

  • @rushikeshkatole6254
    @rushikeshkatole6254 Před rokem +7

    सर मी तुमचा व्हिडिओ कधीच पाहिल्याशिवाय झोपत नाही रोज

  • @gajananmunge6859
    @gajananmunge6859 Před rokem +17

    सरांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे असते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @dinkarlondhe6329
    @dinkarlondhe6329 Před rokem +5

    अभिनंदन सर 👍👍👍🙏🙏🙏

  • @mathpatimathpati425
    @mathpatimathpati425 Před rokem +18

    सर आपल्या मार्गदर्शन केकून शेती केलाने खुप फायदा होत आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Před rokem +11

    Wel dan kaka 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @arunedke985
    @arunedke985 Před rokem +8

    I love u.. sir

  • @sachinwarbhe709
    @sachinwarbhe709 Před rokem +4

    छान

  • @shridharrane8822
    @shridharrane8822 Před rokem +4

    जय योगेश्वर सर किती कंपन्या आहेत टाटा सिजेंटा बीएसएफ अफाट कंपन्या आहेत त्यांना शेतकऱ्यांच काही घेनदेन नाहि परंतु आपन शेतकऱ्यांना किती समजावून सांगता शेतकऱ्यांना भेटता स्वतःच्या कुटुंबात येवढा वेळ देत ना जेवढा शेतकऱ्यांना देता 👏🙏 नमस्कार आहे तुमच्या कार्याला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शेतकऱ्यांच्या सेवेत काम करताना आम्हाला मोठा आनंद मिळतो, आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @shridharrane8822
    @shridharrane8822 Před rokem +8

    नमस्कार सर 👏👏🙏 जय गजानन माऊली सर तुमच्या वर गजानन महाराजांची कृपा आहे कमि काळात यवढि उपलब्धी करने साधी गोष्ट नाही सर आपण पहिले कृषीधन कंपनीत धांदे सर बरोबर मि आपल्याला पाहिलं होतं मि त्यावेळेस लहान होतो शेतकऱ्यांचा आशिर्वाद व भगवंताची कृपा आपल्यापाढि आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @sumitdevatle4698
    @sumitdevatle4698 Před rokem +5

    Nice

  • @abhaykharat5705
    @abhaykharat5705 Před rokem +6

    Kup chan

  • @siddharthbhagat7569
    @siddharthbhagat7569 Před rokem +3

    Good job sir

  • @bapuyuvare4284
    @bapuyuvare4284 Před rokem +9

    no 1 sir

  • @renucraftroom3368
    @renucraftroom3368 Před rokem +10

    सर नमस्कार तूम्ही जे माहीती सांगता ती आता पर्रन्त कोनी सांगीतली नव्हती 🙏🙏🙏

  • @vitthalrajput2981
    @vitthalrajput2981 Před rokem +10

    Nice sir

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Před rokem +16

    सर, आपण ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी आपल्या स्वत:ला वाहुन घेतले, आज आम्हा शेतकऱ्यांसाठी आपण तारणहार आहात आम्ही शेती करायचो ती पारंपरिक पद्धतीने व तोट्यातली त्या शेतीचा शेवट हा प्रगती ऐवजी आत्महत्या हा होता ,आज आम्हाला आशेचा एक किरण दिसला तो आपल्या रुपाने पण आजही आम्हाला आपल्याला संपर्क करतांना अडचणी येतात शेतकरी साहाय्यता क्रमांक वर १ दाबल्यानंतर संपर्क होत नाही त्यात अडचणी येत आहे पण आमच्या शेतीसाठी आम्हाला तुम्ही "विठ्ठल" आहात. आपल्याला शतशः प्रणाम 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      दादा, काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या प्रतिनिधी सोबत संपर्क झाला नसावा, कृपया आपला मो नं पाठवा आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील 🙏

    • @sumitkorke781
      @sumitkorke781 Před rokem

      ​@@whitegoldtrust

    • @uddhavkarhale2736
      @uddhavkarhale2736 Před rokem

      मी उद्धव karhale तुमचा रूनी आहे

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 Před rokem +6

    खुप सुंदर.जाधव सरांचे मनपूर्वक जाधव सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही गेली पाच वर्षापासून शेती करत आहोत. आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शेती विषयी ज्ञान प्राप्ती होत. आहे आणि उत्पादना सुद्धा वाढ झाली आहे पुन्हा एकदा धन्यवाद सर.🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @shubhamyelane3661
    @shubhamyelane3661 Před rokem +19

    🙏छान काम करत आहात सर मला तुमचा अभिमान आहे की तुमच्या सारखे देव माणूस आम्हा शेतकर्यांना मिळाले.
    🙏तुमचे खूप खूप आभार सर तुमचे मार्गदर्शन असेच आम्हा सर्व शेतकर्यांना वेळोवेळी मिळत राहू द्या .
    🙏धन्यवाद सर 🙏
    पुढील व्हिडिओ सध्या परिस्थितीत भेंडी या पिकाचे नियोजन कसे करायचे या बद्दल असू द्या. 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @anilbulkade3550
    @anilbulkade3550 Před rokem +11

    Khup chan

  • @janhavi7793
    @janhavi7793 Před rokem +2

    Jai gajanan mauli शेतकरी यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या श्री जाधव सर यांना उदंड प्रेम व आशीर्वाद देवत ही श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना.

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 Před rokem +13

    आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @surajkuwar5232
    @surajkuwar5232 Před rokem +6

    👌👌👌💐

  • @subhangawali918
    @subhangawali918 Před rokem +8

    Sar aapane bahut mahiti Di humko Allah aapka achcha Karega

  • @baliram.gadekar
    @baliram.gadekar Před rokem +5

    खुप छान मुलाखत

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 Před rokem +9

    Nice सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 Před rokem +8

    Your work is really appreciable sir from last 2 years I am following you and by doing my professional job can concentrate On farming also.

  • @janhavi7793
    @janhavi7793 Před rokem +3

    चिमुकली ताई तू सरांच्या जीवन चित्रपट शब्दात वर्णन केलं त्याबद्दल आभार

  • @nileshdalvi1208
    @nileshdalvi1208 Před rokem +4

    👑💚🙌🏻

  • @ashvinchavhan5828
    @ashvinchavhan5828 Před rokem +3

    नमस्कार सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांची लेकरं तुमचे मनापासून आभार मानतो अशीच माहिती देत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय गजानन गण गण गणात बोते 🌺🌹🙏

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Před rokem +4

    आपल्या मार्गदर्शनाने आम्ही खरोखरच कृषी साक्षर होत आहोत . आपल्या प्रत्येक शब्दांत खूपचं अर्थ दडलेला असतो.

  • @subhirpatil2697
    @subhirpatil2697 Před rokem +11

    Well done.....Thanks Gajanan bhau🌹

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe Před rokem +5

    खूप छान

  • @karankolhe8760
    @karankolhe8760 Před rokem +6

    देव, मानुस मना,,

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Před rokem +11

    Most educated personality in Agriculture field
    Educating Farmers and helping them through various ways, and serving State and Nation
    Very Great Personality

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 Před rokem +3

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली धन्यवाद. सर. तुमच. धेय. ऐकुन. आमच्या. सारख्या . शेतकऱ्यांच्या. वाली. तुम्ही च. आहे. धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 Před rokem +8

    🌹🙏🌹👌👌👌

  • @SurajYadav-gj6gl
    @SurajYadav-gj6gl Před rokem +5

    Your great sir

  • @surajtelse4711
    @surajtelse4711 Před rokem +4

    Mi shetila suruvat keli an. tumcha jod midala...sheti thodi sopi jhali tumchymude...dhanywad saheb..🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏

  • @UmraoRakhonde
    @UmraoRakhonde Před rokem +5

    शेतकर्‍यांचे कैवारी

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 Před rokem +3

    Good job sir 💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před rokem +7

    Sir Tumi shetisathi Dev ahat

  • @vaishalizade1292
    @vaishalizade1292 Před rokem +5

    Khup sundar sir
    Mi sarpanch Preme Zade
    Ta.kalamb
    Dist.yavatmal
    Khup sundar tumche pratinidhi pan yac padhtine kam karte
    Thanks
    Jay gajanan

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 Před rokem +6

    Jadhav Saheb Setkaryasathi Aapan Zijat Aahat Pan Prakurtikade Laksha Dya Tumhi Aahe Tar Shetkari Aahe Nahi Tar She karyache Kahi Khare Nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, नमस्कार दादा , आपले प्रथम खूप खूप धन्यवाद ,आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहो हीच महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před rokem +4

    सर तूरीचे शेंडे खुडनी झाल्यावर कोनती फवारनी करावी जने करून नुकसान होनार नाही मार्गदर्शन करावे आपला शेतकरी अकोट , अकोला

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 Před rokem

      क्रुपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , व्हिमसुपर किंवा साफ बुरशीनाशक फवारू शकता

    • @mahendraronghe7924
      @mahendraronghe7924 Před rokem

      सर तुम्ही शेतकऱ्याला सोप्या भाषेत आणि कमी खर्चात तांत्रिक मार्गदर्शन करतात आपले मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे.

  • @nitinsonekar6302
    @nitinsonekar6302 Před rokem +7

    सर तुमचं कोण्या शब्दात अभिनंदन करावं काही शब्द सुचत नाही धन्यवाद सर

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi Před 4 měsíci

    शेतकऱ्यांचे खरच देव सर तुम्ही

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před 11 měsíci +2

    Far chhan 🙏🙏🙏

  • @nileshtalole1667
    @nileshtalole1667 Před rokem +2

    Jai Shree Ram 🚩🙏

  • @himmatraoatole2907
    @himmatraoatole2907 Před 11 měsíci +1

    जय जिजाऊ आपल्या मार्गदर्शना मूळे मला 5 एक्कर मध्ये 55 किवनटल उत्त्पन्न मिळाले आणि या वर्षी त्यापेक्षाही जास्त होईल अशी आशा आहे मी शिक्षक आहे व शेतकरी पण आहे मी तुमचे सर्व कार्यक्रम ऐकतो खरच आपण ग्रेट आहात धन्यवाद सर

  • @PravinAswale1997
    @PravinAswale1997 Před 6 měsíci

    सर नमस्कार
    खरं तर आपल्याशी जोडायला उशिर झाला पण योग आला तीच मोठी गोष्ट आहे
    आपल्या मुळे शेती करण्याची प्रचंड उर्जा निर्माण झाली आहे असे वाटत आहे कि मी नक्कीच भरगोस उत्पन्न मिळवणार आहे।
    सर तुम्ही आमच्यासाठी देवानं दिलेली अनमाेल देणगी आहात देव तुम्हाला दिर्घायुष्य देवो हिच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना।
    तुमच्या वाटचालीस शुभेच्छा❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या या मूळ आमचा उत्साह वाढतो. धन्यवाद

  • @nitindande1780
    @nitindande1780 Před 11 měsíci +1

    Khup khup chan mahiti🙏🙏

  • @rushikeshtalekar6076
    @rushikeshtalekar6076 Před rokem +3

    👌👌👌🙏🙏🙏

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před rokem +4

    🙏🙏🙏🙏❤️

  • @shubhamdakhore7750
    @shubhamdakhore7750 Před rokem +1

    खूप छान ताई

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před rokem +3

    सर तुरीच्या पानात अळी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , किती प्रमाणात दिसत आहे

  • @rushalgavande1969
    @rushalgavande1969 Před rokem +1

    Molachi mahiti deta sir thank you Paris companyiche product best result

  • @rajuurade6058
    @rajuurade6058 Před 25 dny

    Sir you are great

  • @narayanprabhakarraopote1709

    नमस्कार सर...

  • @vitthalshejul9588
    @vitthalshejul9588 Před rokem +3

    सर तुमचा मागील व्हिडिओ बगितला मला सिल्लोड मध्ये आपण सगितलेले कीटकनाशक कुठे मिळतिल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022

  • @akashghode7937
    @akashghode7937 Před 4 měsíci

    ❤❤❤❤

  • @vinodpawar5149
    @vinodpawar5149 Před rokem +2

    Maza coton wad zali nahi upay sucho

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रायझर २०० मिली + सल्फाबूस्ट १०० ग्रॅम + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप ड्रेचिंग करा

  • @sunilkale719
    @sunilkale719 Před rokem +5

    Sir apan farfar Molachy kam keret aha

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 Před 11 měsíci +1

    , 🙏🙏🙏

  • @nitindivnale2770
    @nitindivnale2770 Před rokem +1

    सर अमावस्या नंतरची फवारणी मध्ये रिहांश ऐवजी thiamethoxam 25%wg घेतले तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल