मान्सूनची सध्य परिस्थिति । श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2024
  • अपेक्षेप्रमाणे वादळी पावसाचे सत्र महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्य महाराष्ट्रात अजून मान्सून पोहोचायला वेळ आहे. सध्या तापमान जास्त असून आद्रता सुद्धा कमी आहे, त्यामुळे वादळी पावसाच्या भरोश्यावर पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये.

Komentáře • 320

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 Před měsícem +12

    शेतकऱ्याचे खरे कै वारी आहात सर.आपण आणि आपल्या कडून मिळालेली माहिती ही 100%सत्य.असते सर आपले खूप खूप धन्यवाद साहेब

  • @user-iv5uw2uc8f
    @user-iv5uw2uc8f Před měsícem +23

    जे बोलता सर ते खर आसत सर निराश करण्याचा विषय येत नाही यात फसवेगिरी नाही 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +2

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Před měsícem +4

    आगदी बरोबर मॉन्सून आजुन ही महाराष्ट्रात आला नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +2

      धन्यवाद दादा 🙏🙏

    • @omkarmohite5721
      @omkarmohite5721 Před měsícem +1

      @@whitegoldtrust हवामान खात्याच नक्की काय चालू आहे कळत नाही .
      टार्गेट पूर्ण करतय का काय विषय आहे माहित नाही.
      बहुतेक गोव्यात ही मान्सून आला नाही आजुन आणि ह्यांनी महाराष्ट्रात दाखल झाला आस घोषित केलय निव्वळ फसवणूक आहे

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 Před 29 dny +1

    सर तुम्ही आमच्या setkryasati देव आहे मी vidharbhat rahte तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी पडतात thanks सर

  • @kailashrathod4062
    @kailashrathod4062 Před 29 dny

    सर तुम्ही हवामान अंदाज खरे देता आपल्याला मनापासून धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před měsícem +13

    ❤,अवकाळी पाऊस, शेतकरी फोन कळावे लोभ असावा,म्हणुनच कि काय व्हाइट गोल्ड फाऊंडेशन, च्या एकनिष्ठ शेतकर्यांना,दुबारा,पेरणी च्या,संकटा,पासुन तुम्ही वाचवीत आहात,साहेब, खुप छान माहीती ❤,असचं,प्रेम असु,द्या, नारायण दराडे जिंतुर, धन्यवाद 🙏,

    • @user-ms8hb6dx5q
      @user-ms8hb6dx5q Před měsícem

      😅

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      धन्यवाद दादा , आपले सुद्धा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या सोबत असेच असू द्यावे 🙏🙏

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e Před měsícem +1

    खरच सर तुम्ही छान मार्गदर्शन करता.आणि सत्य काय आहे हेच सांगता.धन्यवाद सर..मान्सून बद्दल माहिती सोमवरला टाकत राहाल.विनंती...तुमचा .. शेतकरी

  • @iloveindia009
    @iloveindia009 Před měsícem +7

    शेतकऱ्यांचे कैवारी जाधव सर

  • @dnyaneshwardhoble9618
    @dnyaneshwardhoble9618 Před měsícem +19

    माहित खुप चांगली मिळते सर तुमच्या कडून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      धन्यवाद दादा 🙏

    • @dnyaneshwardhoble9618
      @dnyaneshwardhoble9618 Před měsícem

      @@whitegoldtrust vacancy asel tar kalva

    • @user-vs3cf5bp7i
      @user-vs3cf5bp7i Před měsícem

      जळगाव खान्देश केव्हा पाऊस येणारच सर आपल्या अचूक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🌹🙏

    • @dnyaneshwardhoble9618
      @dnyaneshwardhoble9618 Před měsícem

      ​@@whitegoldtrustjaga asel tar kalva sir

  • @sharadzute4047
    @sharadzute4047 Před měsícem +1

    आपला अंदाज अगदी बरोबर ठरतोय सर.. मी आपले सर्व व्हिडिओ पाहतोय... खुप उपयुक्त असी माहीती देता सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Před měsícem +15

    सर नंदुरबार जिल्ह्यात कधी पडणार.. धन्यवाद...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सध्या महाराष्ट्रात मान्सून पाऊस आलेला नाही सध्या पडत आहे तो वादळी पाऊस आहे

  • @dnyaneshwardeulkar759
    @dnyaneshwardeulkar759 Před měsícem +3

    महिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार साहेब 🙏🏻🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Před měsícem +4

    योग्य आणि अचूक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, सर अशाच प्रकारे काटेकोर पणे माहिती पुढील काळात द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @kamleshchaudhari5125
    @kamleshchaudhari5125 Před měsícem +1

    सर आपण हवामान खूप चांगला सांगता यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल सर

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 Před měsícem +1

    शेतकऱ्यांच बी बियाणं वाटुळ जात नाही
    सर तुमच्या असे अंदाज दिल्यामुळे
    धन्यवाद

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před měsícem +3

    खुपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद 🙏

  • @pralhadhingane7853
    @pralhadhingane7853 Před měsícem +2

    खूप छान शेतकरी हितासाठी माहिती

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Před měsícem

    श्री जाधव सर तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🌹

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před měsícem +4

    ता,10,सोमवार, लाईव, कापुस ऊत्पादनात वाढ या विषयीची माहीती द्याल,अशी आमची आपेक्षा,नारायण दराडे जिंतुर औंढा रोड धन्यवाद 🙏 जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , या सोमवारी प्रश्न उत्तरांचा लाईव्ह आहे

  • @NileshDeshmukh-rl4xp
    @NileshDeshmukh-rl4xp Před měsícem

    Dhanyad. Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vikaskanhe
    @vikaskanhe Před měsícem +8

    खूप अचूक हवामान अंदाज खूप खूप धन्यवाद सर

  • @vikaskardile8822
    @vikaskardile8822 Před měsícem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @user-kw1ud2no1c
    @user-kw1ud2no1c Před měsícem

    खरी माहिती दिल्याबद्दल अभिनंदन सर तुमचे खूप खूप आभार

  • @harshalshende5844
    @harshalshende5844 Před měsícem

    Sir तुम्ही apekshit माहिती देता. Dhanyawad

  • @riteshthool605
    @riteshthool605 Před měsícem

    धन्यवाद सर...शेतकर्यांचं खरंखुरं हवामान खातं आणि क्रुषी खातं आहात तुम्ही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ashishmatalkar6552
    @ashishmatalkar6552 Před měsícem +1

    सर आपला शेतकरीवर्ग आभारि आहे

  • @anitapilane7670
    @anitapilane7670 Před měsícem

    खुप छान माहिती दिली सर

  • @user-bx9qr3sl6w
    @user-bx9qr3sl6w Před měsícem

    खूप छान माहिती आहे ‌सर आणि आशिच‌माहिती देत‌ चला धन्यवाद 🙏🙏🎉🎉

  • @sidheshwarbharati2421
    @sidheshwarbharati2421 Před měsícem +4

    देऊळगाव राजा येथील दुकान कोणते आहे त्याची माहिती पाहिजे होती आपण दिलेली माहिती फार चांगली असतात व आम्हाला बूस्टर 335 जात घेणे आहे त्यासाठी कॉन्टॅक्ट हवा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
      देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 Před měsícem

    खूप छान माहिती देता सर तुम्ही...

  • @user-cm5vd4vw1u
    @user-cm5vd4vw1u Před měsícem +1

    खुप खुप धन्यवाद ❤❤❤

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před měsícem

    सर खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे, कन्नड

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před měsícem

    सर आपण दिलेली माहिती बरोबर ठरतोय धन्यवाद सर🎉

  • @SandipKhandare-mo4yg
    @SandipKhandare-mo4yg Před měsícem

    धन्यवाद जाधव सर

  • @user-wb8xl2en1o
    @user-wb8xl2en1o Před měsícem

    छान माहिती देता सर
    खूप खूप धन्यवाद

  • @_lGYK2010_Fm
    @_lGYK2010_Fm Před měsícem +1

    उत्तम माहिती दिली साहेब 👍

  • @SajanRajput-wb6bc
    @SajanRajput-wb6bc Před měsícem

    सर तुमचा अंदाज़ अगदी खरा असतो

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Před měsícem

    छान सर.

  • @deepakshinde5214
    @deepakshinde5214 Před měsícem

    बीड ता माजलगाव गाव शिंदेवाडी वां फुल पाऊस झाला नदी नाले वाहिले धन्यवाद सर पेरणी चालू केली ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बीड मध्ये वादळी पाऊस पडला आहे

  • @ShesheravWhagmare
    @ShesheravWhagmare Před měsícem

    सर तुमचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @abhijittale73
    @abhijittale73 Před měsícem +1

    Dhanyawad sir 👏👏🙏

  • @atishkawhale4341
    @atishkawhale4341 Před měsícem

    धन्यवाद साहेब आचूक माहिती दील्या बद्ल आम्हि आपले रुणी आहोत आशीच माहिती देत चला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @ashokpardhe8347
    @ashokpardhe8347 Před měsícem

    धन्यवाद सर

  • @ankushwanare6959
    @ankushwanare6959 Před měsícem

    खूप खूप धन्यवाद साहेब माहिती छान दिली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @user-wg1mt4up1w
    @user-wg1mt4up1w Před měsícem

    🙏🏿🙏🏿 धन्यवाद गुरुजी

  • @tikeshwarlakhamapure1855
    @tikeshwarlakhamapure1855 Před měsícem

    माहिती बरोबर आहे सर धन्यवाद😘💕

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @chetanstatusediting2445
    @chetanstatusediting2445 Před měsícem

    धन्यवाद सर 🙏 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 Před měsícem

    खुप छान माहिती दिली👍

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Před 29 dny

    धन्यवाद सर्वात महत्त्वाचे सांगितले आभारी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @pankhidaartgallery
    @pankhidaartgallery Před měsícem

    ❤❤❤🎉 thank u veri Mach sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @user-mk3zg4vl5h
    @user-mk3zg4vl5h Před měsícem

    Dhanyavaad sir

  • @rahulpajgade9285
    @rahulpajgade9285 Před měsícem

    धन्यवाद सर ❤❤❤❤

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 Před měsícem

    🙏🙏

  • @abhilashpawar1771
    @abhilashpawar1771 Před měsícem

    माहिती खुप छान दिली सर

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Před 29 dny

    🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 Před měsícem

    औसा तालुका काल आणि आज चांगला पाऊस झाला आहे सध्या ही चालु आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सध्या हा वादळी पाऊस पडत आहे

  • @yogeshkhandare3416
    @yogeshkhandare3416 Před měsícem

    Dhanyawad sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @bnsmarathi9578
    @bnsmarathi9578 Před měsícem

    धन्यवाद दादा ❤❤

  • @prashantmore5535
    @prashantmore5535 Před měsícem +2

    खरं आहे सर धाराशिव लोहारा तालुका काल पासुन पाऊस पडत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @AARYA.AND.VEDANT
    @AARYA.AND.VEDANT Před měsícem

    Very nice sir

  • @santoshghuge6344
    @santoshghuge6344 Před měsícem

    खुप छान माहीती सर

  • @dipakdeotale6563
    @dipakdeotale6563 Před měsícem

    धन्यवाद ❤❤❤❤❤❤

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Před měsícem

    Chan mahiti sagitli sir

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 Před měsícem +2

    आम्ही तर दरवर्षी धुळ पेरणी करतो सर, यवतमाळ जिल्हा महागाव तालुका कधी करायला पाहिजे? please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आम्हाला सध्या मान्सून पावसाचा पुढील अंदाज मिळालेला आंही त्यामुळं धूळ पेरणी बद्दल आम्ही सध्या शिफारस करत नाही

  • @subhashdhakare6538
    @subhashdhakare6538 Před měsícem

    Sir Gangapur dist sambhajinagar madhe aaple products kothe aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290
      आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777
      असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836
      लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853
      वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477

  • @digambarbedke9621
    @digambarbedke9621 Před měsícem

    संभाजी नगर जिल्ह्यातील कधी पडणार आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      नमस्कार दादा , सध्या वादळी पाऊस पडू शकते

  • @ravindradeshmukh2945
    @ravindradeshmukh2945 Před měsícem

    Good luck sar

  • @krishnavyawahare7810
    @krishnavyawahare7810 Před měsícem

    खूप छान सर

  • @ashishpimpalkar9187
    @ashishpimpalkar9187 Před měsícem

    सर आपले खुप खुप आभार

  • @tofikhshaikh3928
    @tofikhshaikh3928 Před měsícem

    बूस्टर आश्रय 7777 सोयाबीन मध्ये किती दाण्याचे शेंगा आहेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      नमस्कार दादा , २ - ३ दानाच्याशेंगा आहे

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 Před měsícem

    ❤ tanks sr

  • @nileshingle5160
    @nileshingle5160 Před měsícem

    Thank you sir

  • @ChakradharGaikwad-jw1pi
    @ChakradharGaikwad-jw1pi Před měsícem

    Thanks sar🎉

  • @surekhachavan7559
    @surekhachavan7559 Před měsícem

    Karad madhe kiti divas vadali paus aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ८ व ९ तारखेला प्रमाण जास्त राहील

  • @amolkale2644
    @amolkale2644 Před měsícem

    Namaskar guru

  • @tukaramkale9888
    @tukaramkale9888 Před měsícem

    खूप छान

  • @ravindradhandare1735
    @ravindradhandare1735 Před měsícem

    सर गडचिरोली जिल्ह्य़ात पाऊस कधी पडणार धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पुढील दोन दिवस पूर्व विदर्भात वादळी पावसाचे प्रमाण थोडं कमी राहील ,

  • @sandipjadhav5343
    @sandipjadhav5343 Před měsícem

    Thanks sir

  • @SandipMagar-yg4un
    @SandipMagar-yg4un Před měsícem

    ❤❤❤❤❤

  • @vinodpatil9796
    @vinodpatil9796 Před měsícem

    Thanks sir ji

  • @dk1861
    @dk1861 Před měsícem

    वर्धा जिल्ह्यात मोसमी पाऊस कधी पासून पडेल सोयाबीन व तूर पेरणी करण्यायोग्य पावूस कधी पर्यंत पडेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सध्या महाराष्ट्रात मान्सून पाऊस आलेला नाही सध्या पडत आहे तो वादळी पाऊस आहे

  • @arpitapwankhade7104
    @arpitapwankhade7104 Před měsícem

    Sir tan nashak sagu sakta ka kapasi chy adhi konte marayche te saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      नमस्कार दादा, झिलर किंवा हेक वापरू शकता लागवडी नंतर ७२ तासाच्या आत

  • @shripitale7243
    @shripitale7243 Před měsícem

    ❤❤❤❤🙋

  • @santoshmujmule4127
    @santoshmujmule4127 Před měsícem

    Strongarm मध्ये ओंडो मिसळून फवारणी केली तर चालते का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @surekhachavan7559
    @surekhachavan7559 Před měsícem

    Satara mdhe kiti diwas vadali paus aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ८ व ९ तारखेला प्रमाण जास्त राहील

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o Před měsícem

    दादा अमरावती मध्ये बूस्टर ची सोयाबीन व कापूस बियाणे कुठल्या दुकानांमध्ये मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @somnathmote3537
    @somnathmote3537 Před měsícem

    🙏👍👌😘

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Před měsícem +1

    ओरिजनल बियाणे कसे ओळखावे sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 27 dny

      नमस्कार दादा , बॅग, कंपनी लोगो इत्यादी वरून

  • @jivangavit7178
    @jivangavit7178 Před měsícem +2

    सर नंदुरबार चा अंदाज सुद्धा सांगा व विषय या जिल्हा चा घ्यावा ही विनंती 🙏🏼

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सध्या हा वादळी पावसाचा अंदाज आहे मान्सून बद्दल सोमवारी कळवू

  • @user-iu8pq4vl7t
    @user-iu8pq4vl7t Před měsícem +1

    बुलढाणा जालना जिल्ह्यात कधी पडणार पाऊस

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सध्या वादळी पाऊस पडू शकते

  • @user-iu8pq4vl7t
    @user-iu8pq4vl7t Před měsícem

    आमच्या कडे शाशवत पाणी आहे कपासी लावली तर चालेल का उद्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 Před měsícem

    जाधव सर माहुर तालुका नांदेड जिल्हा मानसुनचा पाऊस कधी पवचेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , मान्सून पावसाबद्दल १० जून रोजी कळवू

  • @ananyaz
    @ananyaz Před měsícem

    Nice sir

  • @SahilRautPatil
    @SahilRautPatil Před měsícem +1

    सर या वर्षी मी शेत लेवल केले आहे त्यात सोयाबीन घ्यायचे असल्यास कोणते खत टाकावे😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक देऊ शकता

  • @archanapatil1566
    @archanapatil1566 Před měsícem

    छानच

  • @insidenews09
    @insidenews09 Před měsícem

    Sir what's app channel chi link dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 29 dny

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ हा व्हाट्स अप नंबर आहे

  • @RamuKasdekak
    @RamuKasdekak Před měsícem

    Namaskar jadhav sir,chikhaldara talukyachi havaman saanga.dhanyavaad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा ,अमरावती भागात आज आणि उद्या वादळी पावसाचे प्रमाण कमी राहील , पुढील अंदाज सोमवारी देऊ . धन्यवाद !

  • @dadaraogawande1873
    @dadaraogawande1873 Před měsícem +1

    सर बुलढाणा जिल्ह्यातील घटा खालील भागात केव्हा पडेल 😮

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सध्या वादळी पाऊस पडू शकतो २-४ ठिकाणी, मान्सून पाऊस १३ जून नंतर येऊ शकते.

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Před měsícem

    नमस्कार सर कापुस रेगाटे मारुन खत पेरून ठेवल तर चालेल

  • @jivanpusnake9776
    @jivanpusnake9776 Před měsícem

    Sir Vidharbat mansoon kadhi yenar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , १३ जून नंतर