Monsoon Rain: जुलै महिन्यात राज्यातील जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण कसे राहणार ? | Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • #Agrowon #monsoon2024 #rainupdate
    माॅन्सूनने संपूर्ण देश व्यापला तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. त्यातच हवामान विभागाने जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज दिला. मग राज्यात पाऊस कसा असेल? आपल्या जिल्ह्यात जुलै महिन्यात पाऊस कसा पडेल? तापमान कसे असेल? याची माहिती शेतकऱ्यांना महत्वाची असते. शेतकऱ्यांच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिले आहेत.
    Although the monsoon covers the entire country, farmers are waiting for heavy rains. Meanwhile, the Meteorological Department has predicted good rainfall in the month of July. So how will the rain be in the state? How will it rain in July in your district? What will the temperature be like? This information is important for farmers. Manikrao Khule, a retired scientist of Meteorological Department, has given the answers to all these questions of the farmers.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 26

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 Před 21 dnem +17

    नेमक काय चालू आहे हित ढग सुद्धा येईनात नुसत फरा फरा वारा आहे पावसाचं नामोनिशाण नाही आता अस वाटत आहे की या वर्षी पण दुष्काळ नक्की आहे आणि उगाच जास्त पाऊस आहे सरासरी पेक्षा जास्त आहे सांगू नका जून महिन्यात 106% पावसाचं अनुमान होत आणि प्रत्येक्षात किती पडला 89% वारे तुमचे अंदाज

  • @ganeshpawale8844
    @ganeshpawale8844 Před 21 dnem +7

    हवामान खात्यावर आता विश्वास नाही राहील सगळीकडे मुसळधार वारा चालू आहे 😅😅

  • @vijaykuber532
    @vijaykuber532 Před 21 dnem +11

    पाऊस पडाचा पत्ता नाही आणि यांचं तेच चालू आहे ! सरासरी पेक्ष्या जास्त पाऊस😅

  • @vilasahire6508
    @vilasahire6508 Před 21 dnem +2

    मालेगाव नाशिक बऱ्याचश्या भागात पेरणी झाली नाही अजून

  • @ganeshsakore6524
    @ganeshsakore6524 Před 21 dnem +3

    जे चाललय ते चांगले आहे.. मजाच वाटायला लागली...

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Před 21 dnem +2

    खुळे हा खरा खुळे आहे

  • @Abhishek.Kherde
    @Abhishek.Kherde Před 21 dnem +4

    साफ खोटंय जुनं महिन्यात सरासरी च्या तुलनेत 14% कमी पावसाची नोंद झालीय, मी जुन पावसासंबधी चा अंदाज 28 एप्रिल ला चा दिलाय त्यात जुनं कोरडा जाणार हें पन वर्तविले होते 👍.

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před 21 dnem +5

    तुम्ही बंद करा आपले अकलेचे तारे तोडन महाराष्ट्रात पाऊस नाही कुठेही चागला 😢

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 Před 21 dnem +2

    जून मधे किती % झाला??

  • @MahendraSahane-tt1vn
    @MahendraSahane-tt1vn Před 21 dnem

    खुळ खुळा😂😂

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 21 dnem

  • @maheshthakare6733
    @maheshthakare6733 Před 21 dnem

    जुन महिन्यात पण असेच सांगितले होते

  • @DevidasKorke
    @DevidasKorke Před 21 dnem

    Jalna sanga

  • @rakeshkashiwar2137
    @rakeshkashiwar2137 Před 21 dnem

    विदर्भ नाही का महाराष्ट्र मधे?

  • @maheshgade5766
    @maheshgade5766 Před 21 dnem +1

    पाऊस नाही खुप गरज आता पिकाला

  • @user-zf6bg5hi5s
    @user-zf6bg5hi5s Před 21 dnem

    गाव वारी संगा

  • @anilchaudhari3778
    @anilchaudhari3778 Před 21 dnem

    कोणता जिल्हा सोडला नाही.

  • @Clim111
    @Clim111 Před 21 dnem

    Nahi zhala tar mag bola bai karayach khule ka amhala khule karu naka mhanje zhal😂😂😂😂😂

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Před 20 dny

    Companyn che khat biyane viknyasthi yache tyanche sat lot a

  • @SatishTarawade
    @SatishTarawade Před 21 dnem

    जून महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होईल असे सांगितले गेले होते मग पाऊस पडला का नाही याचे अगोदर उत्तर द्या,राहुरी तालुका, जिल्हा नगर खूपच कमी पाऊस झालेला आहे,आता लोकांचा तुमच्या वरचा विश्वास उडत चालला आहे,तेव्हा सर्वच हवामान तज्ज्ञांनी आता शांत बसावे,अंदाज देणे बंद करावे,त्या निसर्गाला काळजी आहे सर्वांची त्यामुळे तो पडणारच आहे,पण तो माणसाच्या ताब्यात नाही,हवामान अंदाज बरोबर येण्याची टक्केवारी ही केवळ , चाळीस,पन्नास टक्के असते,त्यामुळे ते बहुतेक वेळा चुकीचे ठरतात,106 टक्के पाऊस सांगितला आहे परंतु तसे होणार नाही,शेतकरी खर्च करून बसलाय परंतु अत्यल्प पावसामुळे त्याचे खूप नुकसान झाले आहे 😢

  • @jivanpusnake9776
    @jivanpusnake9776 Před 21 dnem

    Monsoon kut gela

  • @dnyandeopawar6069
    @dnyandeopawar6069 Před 21 dnem

    जून महिन्यात खूप पाऊस आहे सांगणारे कुठे गेले?

  • @ManoharDhwale
    @ManoharDhwale Před 21 dnem

    खखोटे बोलणे बंद करावे खुळे साहेब

  • @shrikantdhage881
    @shrikantdhage881 Před 20 dny

    Kashal pagal karta tai