सोमवार दि. २७ मे २०२४ YouTube Live च्या प्रश्नांची उत्तरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2024
  • शेतकऱ्यानं मार्फत आलेल्या सोमवार दि. २७ मे २०२४ रोजी प्रश्नांचे उत्तरे

Komentáře • 48

  • @user-pb3bj8wn4k
    @user-pb3bj8wn4k Před měsícem

    खूप छान माहिती आहे सर

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o Před měsícem +4

    Tur bdn ७१६ price?,bdn ७११ price? , गो दा व री price?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , MRP ४०० रु आहे या पेक्षा कमी किमतीत मिळेल

    • @mangeshrajguru5101
      @mangeshrajguru5101 Před 12 dny +1

      280

  • @gunvantumare4345
    @gunvantumare4345 Před měsícem +2

    लवी साठी औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लव्हलीसाठी सेम्प्रा नावाचे तणनाशक मिळते ते वापरा

  • @sachindhamale5772
    @sachindhamale5772 Před měsícem

    जोरमेट बुरशीनाशक कोपरगाव तालुक्यात उपलब्ध करून द्यावे.धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , मार्केट यार्ड - कृषी दीपक 9673342814

  • @shyampatidar7508
    @shyampatidar7508 Před měsícem

    संत्रेकी मृग बाहर फूल की दवाई बताए

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @gokarnshinde2634
    @gokarnshinde2634 Před měsícem

    बूस्टर चे Kds ९९२ ची एक बॅग घेतली आहे,परंतु बियाणे एक सारखे नाही बरेच बी लहान आहे मशीन ने 10:48 ,टोकण करताना मोठे बी एक पडेल तर लहान बी तीन ते चार पडतील त्या साठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , निश्चिन्त राहा एक ठिकाणी एकच दाना पडते

  • @abdulnizamshekh3792
    @abdulnizamshekh3792 Před měsícem

    Sir aapki batai huyi dawaiya.dariya pur talukka me kaha milega

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      दर्यापूर - खंडेलवाल अॅग्रो एजन्सी 9423426603
      दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
      दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513

  • @prafulmunde1952
    @prafulmunde1952 Před měsícem +1

    बूस्टर बियाणे कारजा लाळ कामरगाव या ठिकाणी कुठ मीळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @shubhamjoshi1555
    @shubhamjoshi1555 Před měsícem

    नमस्कार सर वाळवी आणि उमनी अळी साठी औषध सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , रासायनिक खतासोबत किस्ता जीआर टाकू शकता

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 Před měsícem

    रेहानश आणि पिक्सल घेतला आहे तर त्याची बीजप्रक्रिया किती दिवसा अगोदर करून ठेवावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सोयाबीन बीजप्रक्रिया पेरणी पूर्वी १ ते १०-१२ दिवस अगोदर करून ठेवू शकता

  • @anantshinde2948
    @anantshinde2948 Před měsícem

    Sir 8888 vs 9305 sanga. 8335 trymbak 1ka bag la kiti pote hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते

  • @tejasgolhar2
    @tejasgolhar2 Před měsícem

    मी आश्रय आणि त्र्यंबक हे बियान घेतल आहे पण माझी जमीन मध्यम आहे. ट्रॅक्टर ने पेरणी करायची असल्यास पेरणीसाठी बियाण्याचे एकरी प्रमाण व अंतर किती असायला पाहिजे.
    कृपया मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १८ इंच आणि एकरी २५ किलो बियाणे वापरावे

  • @madhukarkakde4764
    @madhukarkakde4764 Před měsícem

    लव्हाळ करिता तननाशक सांगा,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लव्हलीसाठी सेम्प्रा नावाचे तणनाशक मिळते ते वापरा

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh Před měsícem

    Sir, zillar कापसाला ही उगवण पूर्व चालते ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 Před měsícem +1

    7777 आसय सोयाबीन केसाळ आहे याचा काय फायदा होतो डूकर सोयाबीन खात नाही का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , पाने शेंगावर केसाळ लव्ह असल्यामुळं रसशोषक किडींचा प्रदुर्भव कमी राहतो

  • @vikaspatil9823
    @vikaspatil9823 Před měsícem

    सर आमची जमिन बरड आणि ओलिताखालील आहे पण तुर फुटभर असल्यावर जळून जातात काय कारन असे ल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ची बीजप्रक्रिया करून लागवड करा

  • @ganeshshegokar2022
    @ganeshshegokar2022 Před měsícem +1

    सोयाबीन ,तुरीचे नवीन वाण कोणते आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बुटर सोयाबीन रिसर्च जाती आश्रय , त्र्यंबक आणि सई या जाती नवीन आल्या आहे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Před měsícem

    नमस्कार सर सोयाबीन बीज पकिया रिहास 4मिलि,राजर 4मिलि,रोको 2मिलि,चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , रोको ३ ग्रॅम वापरा

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 Před měsícem

    मला 10 गुंठे नेट घ्यायचे आहे त्याचा खर्च किती येईल मला तुमचं मार्गदर्शन पाहीजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पॉलीहाऊस साठी सरकारी अनुदान उपलब्ध आहे , आपल्या कृषी विभागात चौकशी करा

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Před měsícem

    सर जोरमेट +रीहांश +एनपीके बूस्टDX हे सगळे एकत्र करून सोयाबीन वर एक-दोन दिवस अगोदर बीज प्रक्रिया करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जोटमेंट आणि रिहांश ची बीज प्रक्रिया २-३ दिवस अगोदर करू शकता फक्त NPK जिवाणू हे लागवडी पूर्वी अर्धा एक तास लावू पेरणी करा

  • @nileshgaulkar9341
    @nileshgaulkar9341 Před měsícem

    सर वर्धा ला आपले औषध व बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
      येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606

  • @rohankale....5101
    @rohankale....5101 Před měsícem

    Booster Js 335 price kiti aahe?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , MRP ३४५० रु आहे या मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल

    • @rohankale....5101
      @rohankale....5101 Před měsícem

      @@whitegoldtrust Proper Buldana madhe kuthe milel