नमस्कार दादा, उमरेड - अतुल कृषी सेवा केंद्र 9822691394 उमरेड - श्री गणेश ॲग्रो एजन्सीस 9834080146 बेला - सुरेंद्र कृषी केंद्र 8923592947 नांद - वाढई कृषी केंद्र 9270781777
नमस्कार दादा , कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात, मागील वर्षी तुम्हाला कुठल्या जातीचे चांगले उत्पादन आहे किंवा तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारात त्यांना कोणत्या जातीचे अधिक उत्पादन मिळाले या चौकशी करून त्यानुसार जातीची निवड करावी. धन्यवाद !
First like 🎉
🙏🙏
छान🎉🎉
🙏
Trichoboost DX ...and NPK boost tah -Umred mdhe kuthe midel....dist Nagpur
नमस्कार दादा, उमरेड - अतुल कृषी सेवा केंद्र 9822691394
उमरेड - श्री गणेश ॲग्रो एजन्सीस 9834080146
बेला - सुरेंद्र कृषी केंद्र 8923592947
नांद - वाढई कृषी केंद्र 9270781777
आज श्रीरामपूर नगर येथे कार्यक्रम किती वाजता होईल
नमस्कार दादा , सकाळी १० वाजता आहे
Turila sari/varmba chi vunchi kiti asavi
नमस्कार दादा , एक ते दीड फूट
Roundup bt var tumcha kay mat ahe
नमस्कार दादा, हे डुप्लिकेट बियाणे आहे या वर विश्वास ठेवू नये
@@whitegoldtrust 3 acr lawachi ichcha hoti
Kadya jaminimadhe konta biyan vapraav
नमस्कार दादा , कापसाच्या जातीं विषयी संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा
czcams.com/users/livermB6Vh2ju-0?si=E2k--Q7Yn8Ym1jQK
Tumcha anubhavana kutlya vairaty changlya ahe tumich tyachi nave sanga
नमस्कार दादा , कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात, मागील वर्षी तुम्हाला कुठल्या जातीचे चांगले उत्पादन आहे किंवा तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारात त्यांना कोणत्या जातीचे अधिक उत्पादन मिळाले या चौकशी करून त्यानुसार जातीची निवड करावी. धन्यवाद !
@@whitegoldtrust te tr amhi krtoch..pn tumcha anubhav sanga...tumi sangitlyavr amhi vchar krti aamala ptl trch amhi lawto
टॉप जातीचे बियाणे एक व्हिडिओ बनवा ना
नमस्कार दादा , नमस्कार दादा , कापसाच्या सर्वच जाती उन्नीस -बीस असतात.
कपाशीला मॅग्नेशियम सल्फेट २५kg दिल्यानंतर वेगळं सल्फर देण्याची काही गरज आहे काय कृपया मार्गदर्शन करावे 🙏
नमस्कार दादा , नाही