केळी पीक लागवडीचे योग्य अंतर। श्री निलेश बढे

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 04. 2023

Komentáře • 44

  • @shridharrane8822
    @shridharrane8822 Před rokem +5

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dnyandeochoudhari8744
    @dnyandeochoudhari8744 Před rokem +4

    खुपच छान

  • @prabhusarang
    @prabhusarang Před 7 měsíci

    nice इनफार्मेशन

  • @nileshborse4218
    @nileshborse4218 Před rokem +3

    मस्त माहेती दिली सर धन्यवाद❤❤

  • @user-nv6to5rv2r
    @user-nv6to5rv2r Před 7 měsíci

    Chan mahiti dili saheb

  • @lalitkapadnis6856
    @lalitkapadnis6856 Před 9 měsíci +1

    मस्त माहिती दिली सर 👌👌

  • @santoshambodhare9252
    @santoshambodhare9252 Před 4 měsíci +1

    धन्यवाद सर मला ही लागवड करायची आहे

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 Před 6 měsíci

    सरखुपछानमाहीतीदिली

  • @sudhirdhere997
    @sudhirdhere997 Před 4 měsíci

    एप्रिल मध्ये लागवड केली तर चालेल का❓

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před rokem +2

    संपूर्ण फवारणी मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा आपण केली पिक व्यवस्थापनाची संपूर्ण शृंखला तयार केली आहे ते दररोज १ व्हिडीओ प्रमाणे करणार आहोतो

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi Před rokem

      केळी ला फवारणी करण्याची गरज पडत नाही

  • @UmeshMore-tk5it
    @UmeshMore-tk5it Před 6 měsíci

    कोल्हापूर जिल्हा त चालेल का

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 Před 5 měsíci

    Amravati mde keliche plot ahet ka ?? Ani te successful ahet ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , अमरावती मोर्शी वरुड अचलपूर अंजनगाव सुर्जी या भागात केळी उत्पादन घेतात.

  • @akshaysabale1140
    @akshaysabale1140 Před 5 měsíci

    Sir me 6*4 var lagvad Keli aahe chale ka

  • @VijasingSulane
    @VijasingSulane Před 7 měsíci

    मला केळी लागवड करायची साहेब परंतु मी नवीन आहे. जमीन कशी निवडावी,अंतर व खते
    महत्वाचं म्हणजे पाणी दररोज 1 झाडाला पाणी किती लागेल आणि
    बागेत जर पावसाळ्यात 4/6 दिवस पाणी साचले तर झाडांना काही समस्या येईल का?
    कृपया कळवावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , केळी व्यवस्थापनचा नवीन व्हिडीओ बनवू

  • @Itsmivk
    @Itsmivk Před 8 měsíci

    केळी ची लागवड बेड वर केलेलं चागल का सरी मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci +1

      नमस्कार दादा , बेड वर चांगली राहील.

    • @Itsmivk
      @Itsmivk Před 8 měsíci

      @@whitegoldtrust thanku 💝

    • @Itsmivk
      @Itsmivk Před 8 měsíci

      @@whitegoldtrust बेड वर लागवड केल्याने काय फायदा होईल त्याचा एक vedio बनऊ शकाल का..?

  • @user-kt7me9tg8m
    @user-kt7me9tg8m Před rokem +3

    12m ची नळी सव्वा फुटावर तिबक असेल तर किती टाइम मोटर चालली पाहिजे एक एकर साठी

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi Před rokem

      एक ड्रीपर पाणी किती टाकतो त्यावर अवलंबून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      धन्यवाद सर

    • @user-kt7me9tg8m
      @user-kt7me9tg8m Před rokem +1

      सव्वा फुटावर ठिबक एका तासात चार लिटर ड्रीपर डिस्चार्ज असे असेल तर किती टाइम मोटर चालवावी

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi Před rokem

      धन्यवाद 🙏

  • @ashfaqueahmed2639
    @ashfaqueahmed2639 Před měsícem

    Sir thanks for excellent guidence kindly share ur address and mobile no i am planing banana plantation and ill contact u in person

  • @devjy
    @devjy Před 8 měsíci

    Sirji tumacaha contact number send kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , ९८८१८१७०८८