यशस्वी अभ्यासू शेतकरी कौतुक करतांना अविनाश सर तुमचं पण तोंड भरून कौतुक आहे कारण तुमच्या सरखेच अभ्यासू चॅनल वल्यामुळे शेतकरी नेहमी चर्चेत येतो.तुमची पण साथ खुप महत्त्वाची आहे.साहेब....धन्यवाद
अविनाश आपणास ग्राऊंड लेवेलला जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अर्थकारण आणि व्यापाऱ्यांची शोषणवृत्ती यावर फोकस केले याबद्दल धन्यवाद आणि भविष्यसाठी शुभेच्छा 🌹
अतिशय सुंदर माहिती मिळाली या व्हिडिओ च्या माद्यमातुन,,, तसेच अविनाश साहेब तुमचं देखील कौतुक जेवढ करावं तेवढं कमीच आहे,,,, कारण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र माझा मीडियाद्वारे ही ज्ञान गंगा आज आमच्या शेतकरी मित्रां पर्यंत पोहचत आहे........ सुपर सर,,,,,,I praud of u
अविनाश सर ग्रेट. एक दिवस आमच्या गावाला भेट दिली तर बरं होईल आमच्या गावाच्या खुप खुप व्यथा आहेत.प्लिज एक दिवस नक्की भेट द्या. आमचे गाव गारवाड ता. माळशिरस जि. सोलापूर.आहे
या मुलाखतीला एक वर्ष झाले पण काय फरक पडला का शेतकर्यांच्या अडचणीत, शेतकर्याचे शोषण तर औषध विक्रेता पासूण ते व्यापारी चालूच आहे, अविनाशराव तुम्हि हा व्हिडीओ बनवून पैसे/प्रसिद्धि कमावले..,पण शेतकर्याचे शोषण जोरात चालू आहे
मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे दोन्ही हि वक्ते खुप अभ्यासू आणि खुप हुशार मस्त ज्ञान देताय❤
यशस्वी अभ्यासू शेतकरी कौतुक करतांना अविनाश सर तुमचं पण तोंड भरून कौतुक आहे कारण तुमच्या सरखेच अभ्यासू चॅनल वल्यामुळे शेतकरी नेहमी चर्चेत येतो.तुमची पण साथ खुप महत्त्वाची आहे.साहेब....धन्यवाद
अविनाश आपणास ग्राऊंड लेवेलला जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अर्थकारण आणि व्यापाऱ्यांची शोषणवृत्ती यावर फोकस केले याबद्दल धन्यवाद आणि भविष्यसाठी शुभेच्छा 🌹
काकानी शेती उत्पादनामध्ये अल्पावधीत आघाडी घेऊन युवा शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे
चांगलं काम करत आहात अविनाश, शेतकरी बंधूंची मुलाखत बेस्ट वाटली मित्रा
यशस्वी ,अभ्यासू, शेतकरी म्हणून अरुण काका पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.... अभिनंदन काका💐💐👌👌
अतिशय सुंदर माहिती मिळाली या व्हिडिओ च्या माद्यमातुन,,, तसेच अविनाश साहेब तुमचं देखील कौतुक जेवढ करावं तेवढं कमीच आहे,,,, कारण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र माझा मीडियाद्वारे ही ज्ञान गंगा आज आमच्या शेतकरी मित्रां पर्यंत पोहचत आहे........ सुपर सर,,,,,,I praud of u
खुप छान माहिती दिली सर 💐🙏🏻
उत्कृष्ठ नियोजन आणि योग्य शस्त्रिय व्यवस्थापन 💯.... 🔥
खूप छान माहिती दिली सर
Nanded Maharashtra अर्धापूर
Nice information sir
Far sunder surve saheb❤
Fakt keli कोणत्या jatichi लावायला पाहिजे he vicharayache rahile
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा काका 🎉🎉💐💐
छान मुलाखत आहे..
Nice avinashi sir
अतिशय छान काका
Sir tumchi mulakhat gheychi padhat khoop bhari
Nice thankes🎉
खूप छान
Mast kaka saheb
अभिनंदन खुप छान
☺Nice 👌🏻👌🏻👍🏻
यशस्वी केळी उत्पादक काका अभिनंदन
1 no kaka
1च नंबर काका
Great
Very nice
अभिनंदन काकासाहेब
Gade Patil Brand....🔥🔥
उद्बोधक..... अनुकरणीय मार्गदर्शन
छान
👏👍
👌
Chan boltay dada tumhi..
Nice
मस्त
अविनाश सर ग्रेट. एक दिवस आमच्या गावाला भेट दिली तर बरं होईल आमच्या गावाच्या खुप खुप व्यथा आहेत.प्लिज एक दिवस नक्की भेट द्या. आमचे गाव गारवाड ता. माळशिरस जि. सोलापूर.आहे
शेतमाल कोणताही असो
त्यासाठी हमी भाव ठरला पाहिजे
मग बघा शेतकरी किती पिकवतो ते
खूपच छान मुलाखत
19:56 🎉
आम्ही दर वर्षी भोपळा करतो पण दर मिळत नाही भोपळा किलोवर नाही तर बॅगेवर निकाल होत आहे काहीच परवडत नाही
Gade patil is abhinandan 🔥🔥🔥
एक यशस्वी शेतकरी काका
Abhindhan.arunkaka.gadhepatil.very.nice.mulakhat.💐🌹🌹🙏☝👌👍🌹🌹💐
Vyapari varg ahe manun setkari ahe mal pikun kai karnar setkari
या मुलाखतीला एक वर्ष झाले पण काय फरक पडला का शेतकर्यांच्या अडचणीत, शेतकर्याचे शोषण तर औषध विक्रेता पासूण ते व्यापारी चालूच आहे, अविनाशराव तुम्हि हा व्हिडीओ बनवून पैसे/प्रसिद्धि कमावले..,पण शेतकर्याचे शोषण जोरात चालू आहे
खरं आहे दादा
Patil saheb apan tanayanach kas niyetran karta
Number haiaya ka yencha
व्यापाऱ्यांचा नंबर मिळेल ❓
वादी साठी काय केले
नंबर आहे का सर
Bajar samitya band kra
Vyaparich luttat😢
काकांनी खर्च खरा सांगितला..
शेतकरी नंबर आहे का