♦️केळी लागवडीतून 16 लाखाचं भरघोस उत्पन्न ! लागवड ते हार्वेस्टिंगपर्यंतची संपूर्ण माहिती...

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 03. 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #banana #bananafarmer #bananafarming #keli #केळी_लागवड

Komentáře • 12

  • @sanjaydeshmukh1279
    @sanjaydeshmukh1279 Před 17 dny

    पीक आतिशय चांगले आहे.उत्पादन खर्च पहाता केली हे पीक शेतकऱ्याला परवडणारं नाही .माहिती खूप छान सांगितली .

  • @abhaynarvekar3172
    @abhaynarvekar3172 Před 4 měsíci +3

    अविनाश सर आवाज एकदम जबरदस्त

  • @mallinathtale9138
    @mallinathtale9138 Před 4 měsíci +1

    केळीचा वादा चांगला आहे

  • @vishalnaiknaware8093
    @vishalnaiknaware8093 Před 4 měsíci +2

    आपणच हा माल हार्वेस्टिंग केला आहे

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 Před 4 měsíci +1

    रास काय आली आहे सर

  • @user-mg4ig9uh7x
    @user-mg4ig9uh7x Před 4 měsíci +1

    कोबी यशोगाथा दाखवा

  • @sanjaydhole3068
    @sanjaydhole3068 Před 4 měsíci +2

    अतिशय छान अनुभव व्हिडिओ पन

  • @deepakpat
    @deepakpat Před 4 měsíci +6

    जीवामृत बद्दल एवढं सांगितलं तर त्यांचा प्लांट दाखवला असता. बाकी काका एकदम फिलॉसॉफीकल आहेत, आणि तुम्ही आमचे अमोल कोल्हे..
    तसेच प्रती एकर उत्पन्न साधारण 6.5 लाख, त्यात नफा 4.5 लाख, पण खर्च 2 लाख बघता रिस्की पीक आहे.

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  Před 4 měsíci +3

      जीवामृतचा प्लॉट आणि केळीचा प्लॉट वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने visual घ्यायचं राहिलं.. क्षमस्व🙏

    • @deepakpat
      @deepakpat Před 4 měsíci +1

      ओह अच्छा, धन्यवाद सर!