तणनाशकाचे योग्य परिणाम कामिळत नाही ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024

Komentáře • 23

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před 20 dny +1

    धन्यवाद खुप छान महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिल्याबद्दल 🎉🎉

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 20 dny

    🤔

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Před 20 dny

    Paratichi lagvad zali tar glyasel vaparl tar chalel ka tai

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 dny

      नमस्कार दादा , नाही

  • @balajiyelge3621
    @balajiyelge3621 Před 19 dny

    Pendimethalin Madhe Paracort तणनाशक mix karun fawarle tr chalel का

  • @AvinashJadhao-um8ue
    @AvinashJadhao-um8ue Před 20 dny +1

    ओलावा कमि आहे अमोनि सोयाबिन मधे चालेल का माति कोरडि आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 dny

      नाही जमणार दादा, जमिनीत चांगला ओलावा पाहिजे

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 Před 12 dny

    सोयाबीन + तूर मध्ये Ondo चे एकरी प्रमाण किती वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 12 dny

      नमस्कार दादा , पेरणी नंतर ४८ तासाच्या आत वापरू शकता, पीक उगवाणी नंतर जमणार नाही

  • @thombre54
    @thombre54 Před 18 dny

    तन नाशक वापरल्याने शेंखटनमधील जीवाणू वर परिणाम होतात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा . तणनाशकाचा योग्य प्रमाणात वापर झाल्यास जिवाणू ची संख्या कमी होत नाही , तणनाशकाचा अतिरेक वापर केल्यास मात्र जिवाणू मरतात

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Před 20 dny

    हेक नावाचे औषध कशावर चालते आणि काय घटक आहे मॅडम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 dny

      नमस्कार दादा , हेक हे कापूस पिकातील निवडक तणनाशक आहे या मध्ये पायरीथायोबॅक सोडियम घटक आहे

  • @marotideshmukh9595
    @marotideshmukh9595 Před 20 dny

    काही नाही ताई सकाळी नऊ च्या अगोदर फवारणी केली की सर्व तन मरुन जाते आणि पिकाला झटकाही बसत नाही

  • @manojmeshram2640
    @manojmeshram2640 Před 20 dny

    कापूस लागवड केल्या नंतर दुसऱ्या दिवशी ग्लायसेल किव्हा राऊंडअप तननाशक जमणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 dny

      नमस्कार दादा , ओंडो किंवा ग्रामोक्झॉन चालेल