सोयाबीन मध्ये तणनाशकाचा वापर । श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2023

Komentáře • 280

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Před rokem +9

    तननाशकाची उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल
    धन्यवाद.

  • @kendrapramukhpsaraigadakh2582

    खूप छान माहिती दिली. Thank u sir

  • @sunilpimpalkar4547
    @sunilpimpalkar4547 Před rokem +4

    सर नमस्कार आपण नेहमीच छान मार्गदर्शन करता. धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @arunedke-mn5jd
    @arunedke-mn5jd Před rokem +2

    Fusifex सोबत rage वापरू शकतो का

  • @vishwadarshaninfopedia1007

    टोकन करण्यासाठी घातलेल्या बेडवर उगवलेल्या गवतसाठी व उगवणार्या गवतसाठी काय नियोजन करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +6

      नमस्कार दादा , सोयाबीन तण उगवण पूर्वी सोयाबीन पेरणीच्या ४८ तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरू शकता , व तण उगवण नंतर परशूट, शकेद, ओडिसी या पैकी एक पेरणी नंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान वापरू शकता.

    • @ravindradudhe5551
      @ravindradudhe5551 Před 14 dny

      Sir Shaked+ Rage+Agil Soyabin & Tur ya pika var 15 to 20 Divsahchya darmyan favari shakto ka, ugwan purva & ugvan pashyat tan nashkachi favarni n karta

  • @santoshjawale1499
    @santoshjawale1499 Před rokem +4

    You are started good initiative for farmer Thank you sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      🙏🙏

    • @gajananjadhav9574
      @gajananjadhav9574 Před 11 měsíci

      सर तन नाशका सोबत सरपंच हे ओशद दिलंय माराव का आणि ज्ञानेश्वर खरात म्हणतात दोन्ही पैकी एकच रिझल्ट येत किंवा पिक जळी शकत तरी माहिती हवी रिप्लाय द्या सर

  • @PralhadMagar-it6tq
    @PralhadMagar-it6tq Před 13 hodinami

    सर मी सोयाबीन +तुर या पिकाची मध्ये तन उगवली पुर्व तणनाशक मारल या मुळे माझी तुर पिवळी पडली यावर उपाय सांगा

  • @nagrajlandge9823
    @nagrajlandge9823 Před 6 dny +1

    sir soyabin perni karun 10 divas zale aani kena jast zala
    aata favarni keli tr chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , केन तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही ते खुरपणी करून काढून घ्या

  • @samadhandhanve7457
    @samadhandhanve7457 Před rokem +1

    Soyabin madhil gajar gavat & kena yachavar upay sanga

  • @dnyanobadudhate9442
    @dnyanobadudhate9442 Před rokem

    kudu gavat sati kont thnnasak lagt

  • @rckherdekar5855
    @rckherdekar5855 Před rokem +4

    Fusiflex सोबत Rage वापरू शकता का ?

  • @kavitajadhav338
    @kavitajadhav338 Před rokem +2

    Dhanyvad khup chan mahiti dili sar

  • @user-cg2bu4dn1j
    @user-cg2bu4dn1j Před 11 dny

    खुप मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर जी

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala Před rokem +2

    खुप छान माहीती दीली साहेब

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 Před 10 měsíci +1

    ❤❤

  • @sj-sc7cd
    @sj-sc7cd Před rokem

    Sir pre emergency use kelya nantar 20 days nantar shaked vapru sakto ka kami concentrate madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , २५ दिवसा नंतर वापरा

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 Před rokem +1

    👌👌👌👌👍

  • @samarthsaiagrotech8325
    @samarthsaiagrotech8325 Před 11 měsíci

    🙏

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 Před rokem +3

    Strong aarm हे 45 दिवस काम करते आणि sumo Max हे 90 दिवस काम करते आहे असे दुकानदार म्हणतात हे खरे आहे का किंवा या दोघांमधील फरक सांगता आला तर खूप खूप मदत होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , नाही कोणत्याही घटकाचे कार्य १५ ते २० दिवस करते

  • @sureshdhage7599
    @sureshdhage7599 Před rokem

    Sir muslmodi mhnj katekrveli sati konte fvarave

  • @rushikeshhole7941
    @rushikeshhole7941 Před rokem

    Hachiman kase ahe

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Před 6 měsíci +1

    नमस्कार मला उन्हाळी मूग पेरणी करायची आहेत 2024मध्ये पण उन्हाळी मध्ये कोणते व चांगले तणनाशक कोणते व पेरणी नंतर किती दिवसांनी फवारणी करू मला आपले मार्गदर्शन हवे आहेत धन्यवाद.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci +1

      नमस्कार दादा , उन्हाळी मूग
      एस-८,वैभव,पी के व्ही - ग्रीन गोल्डवेस्टर्न -५० ,हळदीघाटी,निर्मल ८२५ या जाती चांगल्या आहे पेरणी नंतर ४८ तासाच्या आत जमिनीत चांगला असताना स्ट्रॉम एक्सट्रा किंवा पनीडा ग्रँड तणनाशक वापरू शकता

  • @vishnukorde4321
    @vishnukorde4321 Před 11 měsíci +2

    धन्यवाद सर

  • @NitinRathod-ij6ke
    @NitinRathod-ij6ke Před rokem +4

    सोयाबीन मध्ये केना हा तन आहे कोणता तनणाशक वापरावा साहेब?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही , त्याला हाताने वेचून शेता बाहेर टाका

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 Před rokem

    Sir soyabin chi perani karun 8/9/10 divasani jar ugavan zali tar soyabin pikala utpannat ghat yeto ka sir

  • @kondajigore6409
    @kondajigore6409 Před 11 měsíci

    😊

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y Před rokem +1

    नमस्कार सर खूप खूप धन्यवाद

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 Před 11 měsíci

    धन्यवाद

  • @former1163
    @former1163 Před rokem +2

    Stong arm soyabeen tur duni sathi acar la kiti pamp karai chi sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , १० पंप करा

    • @former1163
      @former1163 Před rokem +1

      @@whitegoldtrust tuda kami kara manle Jadhu sir tar 12 pamp karu ka 50 are zamin hai apli sawwa acar sathi 12 pamp ak pakit stong aram chi zaman ka

  • @sunilgaikwad9915
    @sunilgaikwad9915 Před rokem +1

    खरीप भुईमुग या पिकाची संपूर्ण माहीती सातारा जिल्ह्यात
    धन्यवाद सर आपण दिलेल्या माहीतीचा आन्ही वापर करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @greygrey9628
    @greygrey9628 Před 11 měsíci +1

    धान्येवाद sir

  • @manojjumbad5640
    @manojjumbad5640 Před rokem

    Fujiflex sobat rage chalet ka sir ??

  • @ulhasdumbare6452
    @ulhasdumbare6452 Před 13 dny

    Arm strong vaparlya nantar 25 divsanantar fusiflex vaparlyanantar kande lagwadis kahi adchan yete ka

    • @ulhasdumbare6452
      @ulhasdumbare6452 Před 13 dny

      Strong arm

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 13 dny

      नमस्कार दादा, आम्ही याची ट्रायल घेतलेली नाही,

  • @shaikhriyaz1064
    @shaikhriyaz1064 Před rokem +1

    Thanks sir ji

  • @shubhammahalle4239
    @shubhammahalle4239 Před rokem +1

    Strongarm spray kratani paus ala tr result yeil ki nhi sir

  • @atkalrajendra
    @atkalrajendra Před 11 měsíci

    नमस्कार सरजी आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे.
    सर पहिले strongarm हाणले आहे, थोडे थोडे गवत दिसत आहे.आता कोणते तणनाशक वापरावे व किती दिवसांनी ❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, शक्यतो आता परत तणनाशक फवारणी टाळावी , डवरणी करून तण नियंत्रण करावे

  • @tukaramnagargoje5662
    @tukaramnagargoje5662 Před 11 měsíci

    Sir soyabean madhe kateri gavat khup ugavla ahe konte aushad vaprave🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा. शकेद किंवा ओडिसी वापरू शकता

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 Před 5 dny +1

    रेंज कीटकनाशके मध्ये कोणता घटक आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny +1

      नमस्कार दादा , रेज मध्ये थायमेथॉक्साम + लॅम्बडासहालोथ्रीन घटक आहे

  • @AmbhadasMeshram
    @AmbhadasMeshram Před měsícem

    Mi buster che 9305 soyabean naresh agro shegaon ta warora dist chandrapur kadn ghetale pan shampal peksha Dana barik ahe mahiti dyavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , निश्चिन्त रहा आमचे सर्वच बियाणे गुणवत्ता प्राप्त राहतात

  • @ganeshambulkar
    @ganeshambulkar Před 11 měsíci

    सर, माझ्या शेजारी ने शाकेद सोबत जाड मीठ वापरले. त्यात १-२ ओळी जळाल्या सारख्या वाटत आहे पण शेंडा हिरवा आहे. आता लगेच ४ दिवसांत शॉकब व रेज फवारावे का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , सध्या तिथं काहीच करू नका

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 Před 11 měsíci +1

    तण जास्त आणि मोठे झाले आहे odyssey चालेल ना..
    व किती दिवसापर्यंत चालेल please reply द्या सर..❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @VandanaKhandalikar
    @VandanaKhandalikar Před 2 dny

    मुग, उडीद, तुर,आणि सोयाबीन हे द्विदल म्हणजे दाळ वर्गीय पिकांना ओडीसी हे तणनाशक फवारणीसाठी चालेल का...?

  • @purushottamgadade472
    @purushottamgadade472 Před rokem

    Tannashak sobat rej kiti number la takayec ani shok kiti number la takayec

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा ,तणनाशक + रेज + शॉक अप

  • @Shubham_12344
    @Shubham_12344 Před rokem +1

    Strong arm+ gramoxone हे सोयाबीन- तूर मध्ये चालेल काय?

  • @kiranpawar2192
    @kiranpawar2192 Před 11 měsíci

    Paraquat.. फवारणी केली होती पेरणी chya आधी 4 दिवस.. तर आता 15 दिवसांनी सोयाबीन मधील तणनाशक घेता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, चालेल

  • @shekharrathod1551
    @shekharrathod1551 Před 11 měsíci

    Amora ( Fomesafen 12% + Quizalofop ethyl 3% SC) यात Rage + शॉक अप चालेल का ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @shivajipatil2542
    @shivajipatil2542 Před 11 měsíci

    Kapusa & tur yasate konate tannashak waparave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , शकेद किंवा परशूट वापरू शकता

  • @mangeshk.......9612
    @mangeshk.......9612 Před 11 měsíci +1

    बरोबर आहे जेवढे जास्त पाणी वापरले तेवढे रिझल्ट चांगले येतात.

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 Před 11 měsíci

    नमस्कार सर
    ओडीसी,साकेद,हे गवती तण मारते का?का टरगा सुपर अॅड करावे लागल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा , ओडिसी व शकेद हे गवत वर्गीय व रुंद पानांचे ताणांना नियंत्रित करते

  • @santoshsabale441
    @santoshsabale441 Před rokem

    सोयाबीन मध्ये कोणते तन नाशक चांगली राहील पेरणी केल्यानंतर चे कि पेरणी केल्यानंतर 20 दिवसाचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, सोयाबीन उगवणी नंतर फवारल्यास चांगले राहते

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 Před 11 měsíci +1

    सोयाबीन पिकावर तणनाशक जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , लागवडी पासून १५ ते २५ दिवसा दरम्यान तणनाशक वापरू शकता

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 Před 11 měsíci

    Amora + hamala chalela ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा , नाही अमोरा एकटं वापरा

  • @akshayghalani1372
    @akshayghalani1372 Před rokem

    IMC Growth Agro Booster baddal sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      या कंपनी बद्दल काही ऐकलेलं नाही

  • @surajwagh7311
    @surajwagh7311 Před 3 dny

    सोयाबिन व तुर किंवा ऊडीद व तुर आ मधले चालनारे तनाशके चा विडीयो बनवा स्पेशल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 dny

      नमस्कार दादा , सोयाबीन तूर उडीद मूग या पिकामध्ये परशूट, शाकेद आणि ओडिसी तणनाशक चालेल

  • @deepakmane7928
    @deepakmane7928 Před rokem +1

    स्ट्रॉंगआर्म फवारल्याच्या नंतर साकेत पण फवारणी करू शकतो का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शक्यतो तणनाशकाचा वापर एक वेळा करावा

    • @deepakmane7928
      @deepakmane7928 Před rokem

      @@whitegoldtrust Thank You Sir

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 Před 11 měsíci +1

    नमस्कार सर ,
    माझ्या शेतातील सोयाबीन पेरणी करून आज 25 दिवस झाले आहेत , तण जास्त वाढले आहे
    माझ्या कडे odyssey तणनाशक घेतलेले आहे
    पावसामुळे फवारनी करायला जमतं नाही आहे
    मी किती दिवसापर्यंत फवारनी करू शकतो व तण मारेल का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा, फुले लागण्याच्या आत वापरू शकता

    • @mr_PW_51
      @mr_PW_51 Před 11 měsíci +1

      @@whitegoldtrust धन्यवाद सर...
      अधिक माहिती साठी काॅल केला तर चालेल का 🌱❤

  • @vishalchavan7118
    @vishalchavan7118 Před rokem

    सर तननाशका सोबत अळी नाशक फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रेज चालेल

  • @chintuvyas-tl1el
    @chintuvyas-tl1el Před dnem

    Sir pend😂amethin Sobat Parakot Gramozon
    chalel turi madhe

  • @AnupMankar-bt5ny
    @AnupMankar-bt5ny Před 5 dny

    Sir. Soyabin perni krun 2 diwsani DAP he khat fekl tr soyabin kut kut jlalya sarkh watt ahe kahi upay sanga sir.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , तणनाशक फवारले होते का फक्त खतच टाकले होते ते कळवा

    • @AnupMankar-bt5ny
      @AnupMankar-bt5ny Před 3 dny

      @@whitegoldtrust सर।पेरणी झाल्यावर sumimaxx हे मारलं होत आणि खत तेव्हा टाकणं झालं नाही तर तीतून दोन दिवसांनी खत टाकलं

    • @AnupMankar-bt5ny
      @AnupMankar-bt5ny Před 3 dny

      @@whitegoldtrust सर पेरणी झाल्यावर sumimaxx हे फवारणी केली आणि खत तेव्हा टाकणं नाही झालं मनून दोन दिवसांनी dap खत फेकलं सर

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 Před 10 měsíci +1

    तणनाशक सोबत Alika वापरू शकता का...
    व प्रमाण किती वापरायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci +1

      हो दादा , सोयाबीन मधील निवडक तणनाशका सोबत १५ प्रति पंप वापरू शकता

  • @dhananjaypadwe2880
    @dhananjaypadwe2880 Před 11 měsíci

    Sir unhalyat nangrat kelyane kena nasta honar ka savistar sanga?????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , नाही

    • @dhananjaypadwe2880
      @dhananjaypadwe2880 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust नमस्कार

    • @dhananjaypadwe2880
      @dhananjaypadwe2880 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust केना कमी खर्चात नष्ट कसा करावा सविस्तर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      केना तणासाठी निवडक तणनाशक नाही त्यामुळे त्याला खुरपणी करून काढून घ्या

  • @rushikeshhole7941
    @rushikeshhole7941 Před rokem

    किती दिवसाचे सोयाबीन झाल्यावर फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , पहिली फवारणी १५ दिवसाच्या नंतर करू शकता

  • @ajaykarande8868
    @ajaykarande8868 Před rokem +1

    गोल हे तणनाशक चोवीस तासाच्या आत उगवण्यापूर्वी फवारले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ते कांदा मधील तणनाशक आहे, सोयाबीन मध्ये जमत नाही.

    • @bharat2529
      @bharat2529 Před rokem +1

      प्रशांत पाटील सांगतात टोकन केल्यानंतर 24 तासात गोल तणनाशक

    • @tanajichakor5907
      @tanajichakor5907 Před rokem

      ​@@bharat2529 गोल तणनाशक चालते स्वस्त आणी मस्त आहे .200ते250 रुपयात एक एकर होते.
      गोल चे प्रमाण 1मिलि 1लितर् गोल हे तणनाशक एक दल पिकात चालत नाही सोयाबीन हे दुइडल आहे.

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Před rokem +1

    पेंदामिथिलीन तूर या पिका वर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @jayramchate8776
    @jayramchate8776 Před 11 měsíci

    हाकामा सोबत बुरसी पावडर tata शेव ई 191919खत जमेल का पहिली फवारणी करायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , तणनाशकासोबत बूसरशीनाशक व विद्राव्य खत जमणार नाही

  • @shakilm.yousufjikre6279
    @shakilm.yousufjikre6279 Před 23 hodinami

    सर, काटे करवेल या तणाचा नाश करण्यासाठी काही औषध आहे काय? Pls सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 hodinami

      नमस्कार दादा , काटे करवेल तण कळले नाही, तुम्ही ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स वर त्याचे फोटो पाठवून माहिती विचारा

  • @laxmiambhore212
    @laxmiambhore212 Před rokem

    साहेब आमच्या सोयाबीन शेतात भोकरन ( बारीक वेलवर्गीय तन ) मोठे झाले की सर्व शेतात पसरते यासाठी कोणते तन नाषक वापरावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता

  • @shubhamjoshi1555
    @shubhamjoshi1555 Před rokem

    स्ट्रॉंग आर्म फवारला आहे पण आता गवत उगवल्यामुळे आता दुसरं तन नाशक वापरू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      शक्यतो दुसऱ्या वेळी तणनाशक वापरणे टाळा , काही पर्याय नसल्यास २५ दिवसानी शकेद वापरू शकता

  • @prashantpatil1144
    @prashantpatil1144 Před 4 dny

    करडई पिकातील तणनाशक या विषयी माहिती सांगा

  • @akashgavit9481
    @akashgavit9481 Před rokem +1

    Nice information sir👌👍

  • @arvindraut567
    @arvindraut567 Před rokem

    साकेत तन नाशक सोबत रेज आणि शापक चालेल का तुर आणि सोयाबीन लागवड आहे मी घेतली आहे औषध फवारणी करणे योग्य आहे की नाही ते सांगावे लवकर कारन दि 9 7 23 ला फवारणी करणे आहे मला लवकर रीफलाय ध्याल

  • @navnathshinde2860
    @navnathshinde2860 Před 11 měsíci

    सर ओडिशि औषध मिश्रण केले पाऊस आला उद्या चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @kantrojoshi5898
    @kantrojoshi5898 Před 11 měsíci

    सर सोयाबीन मधे शेवरा नावाचे तीन सोयाबीन सारखेच तन निघते त्या साठी कोणते तनशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 Před rokem

    सोयाबीन पेरणी करण्या 2दिवस अगोदर फवारावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @chhandakbhoge9707
    @chhandakbhoge9707 Před rokem +1

    पराठे ची पहिली फवारणी कोणती करावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९:१९:१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 Před 11 měsíci

    शकेद सोबत कलिका चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @sitaramawachar9766
    @sitaramawachar9766 Před rokem

    सर परसुट व क्लोबेन सोबत चालेल का

  • @vishalsadanshiv9004
    @vishalsadanshiv9004 Před 4 dny

    इजील सोबत विद्राव्य खतांचा वापर करू शकतो का?

  • @dangepatil90
    @dangepatil90 Před rokem +1

    धनयवाद

  • @VishalSecret
    @VishalSecret Před 13 dny

    सर माझ्याकडे 1.5 महिन्यापूर्वी expire झालेलं सुमिमॅक्स तणनाशक आहे, ते वापरायल तर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 13 dny +1

      नमस्कार दादा , expire होऊन एक महिन्या पेक्षा जास्त दिवस झाले असेल तर ते वापरू नये

    • @VishalSecret
      @VishalSecret Před 13 dny

      @@whitegoldtrust dhanyawad 🙏

  • @yogeshshinde7662
    @yogeshshinde7662 Před 13 dny

    सर सोयाबीन मध्ये केण्या साठी कोणते औषध घेतले पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 13 dny

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

  • @mobilephone96
    @mobilephone96 Před 5 dny

    Alika + refresh+19:19:19 chalel ka

  • @sanketrahate7126
    @sanketrahate7126 Před rokem

    सर तनाशक कोणते घावे चागल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , परशूट किंवा शकेद किंवा ओडिसी या पैकी एक

  • @ShriSwamisamartha_123
    @ShriSwamisamartha_123 Před 11 měsíci

    Sumitomo company चे sumimax पण आहे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      हो दादा पण या तणनाशकामुळे पिकाला शॉक लागण्याचे शक्यता जास्त असते.

    • @ShriSwamisamartha_123
      @ShriSwamisamartha_123 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust सर रिझल्ट चांगला आहे..आजिबात शॉक बसत नाहीये..पेरल्यानंतर 48 तासात फवारणी करा..काँग्रेस पण उगवत नाही..

  • @narendramohature4553
    @narendramohature4553 Před 11 měsíci

    सर rage कुठल्या कंपनी चे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा, बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीचे आहे

  • @umeshchavan8769
    @umeshchavan8769 Před 11 měsíci +1

    पारीजात कंपनीचे टसर कसे राहिल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , वापरून पहा

  • @gajanansolanke4169
    @gajanansolanke4169 Před 11 měsíci

    शाकेद 15 लिटर ला किती वापरायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , ८० मिली

  • @rajeshchavan3184
    @rajeshchavan3184 Před rokem +1

    ओलावा साधारण किती असावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ७५ ते १०० मिली मीटर

  • @c11shrawanikhawale86
    @c11shrawanikhawale86 Před 23 dny

    रेज कोणत्या कंपनीचे आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 23 dny

      नमस्कार दादा , बूस्टर कंपनीचे प्रॉडक्ट आहे

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 Před 11 měsíci

    सोयाबीन पिकातील लव्हाळयासाठी कोणते तणनाशक वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , टर्गासुपर फवारू शकता

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 Před rokem

    इजीईल तुरीवर चालत्ये का गजानन भाऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल २० टक्के डोज कमी करून वापरा

  • @virendrakukade3632
    @virendrakukade3632 Před 11 měsíci

    तन नाशक सोबत किटक नाशक टाकटा येईल का काहि प्रोब्लेम येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये तणनाशकासोबत रेज कीटकनाशक वापरू शकता

  • @SG-od2jb
    @SG-od2jb Před rokem

    Glyphosate वापरले तर चालेल का

  • @avinashingole8375
    @avinashingole8375 Před 11 měsíci

    सोयाबीन 21 दिवसाचे झाले आहे.
    स्ट्राँग अर्म ची फवारणी पेरणी झाल्यावर लगेच केली होती.पण गेल्या वर्षी शेत पाडीत होत त्यामुळं कुर्डू नावाचं ताण खुप निघालं आहे.तणनाशक सांगा दुसर कोणताही तन नाही फक्त कुर्डू आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      शकेद तणनाशक वापरू शकता २५ दिवसा नंतर

  • @sanketraut6851
    @sanketraut6851 Před 11 měsíci

    Ph maintenance karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , फवारणीच्या वेळी एक पम्पात एक लिंबू पिळून टाका

  • @nileshrawal3974
    @nileshrawal3974 Před 21 dnem

    सर स्ट्रांग आर्म तननाशक भुईमुग साठी चलाते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 20 dny

      चालेल दादा, चालेल लागवडी नंतर ४८ तासाच्या आत फवारा

    • @nileshrawal3974
      @nileshrawal3974 Před 20 dny

      @@whitegoldtrust धन्यवाद 🙏🙏

  • @Shetkari_Trader
    @Shetkari_Trader Před rokem

    साहेब आम्ही उगवण पूर्व फवारणी केली तरीदेखील तन आले असेल तर उगवण नंतर चे तणनाशक मारले तर चालेल ना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शक्यतो तणनाशक एकाच वेळी वापरावे,

  • @dnyaneshwarshinde5294

    सर 15 दिवसाच्यानंतर सोयाबीनला फवारणी चालणं का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      हो चालेल भाऊ

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 11 měsíci

      ​@@whitegoldtrust
      सर सोयाबीन, तूर पेरणीनंतर आठव्या दिवशी फवारणी केली तर चालेल का..? 8

  • @atulgodbole6517
    @atulgodbole6517 Před rokem

    स्ट्रॉंगआर्म सोबत कोणते तण नाशक एकत्र करून फवारावे जेणे करून उगवलेले तण मरेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ग्रामोक्झॉन वापरू शकता

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 6 dny

    लव्हाळा साठी तणनाशक शोधावे ज्या मुळे सगळे पिका मध्ये त्याचा वापर करता येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 dny

      नमस्कार दादा , लव्हाळासाठी सेम्परा तणनाशक मिळते पण हे तणनाशक वापरताना शेतात पीक नसावे