" व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा "
Vložit
- čas přidán 9. 06. 2024
- नमस्कार शेतकरी बांधवांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्ट मध्ये आपले स्वागत आहे.
आमचे ध्येय फक्त नवीनतम कृषी ज्ञान आणि समर्थन देणे आहे.
शेतकरी बांधवांनो आम्ही आपल्या साठी एक नवीन संशोधन घेऊन आलो आहे म्हणजे "व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा", म्हणजे सर्व माहिती आपल्याला आता एकाच ठिकाणाहून मिळवण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग जिथे आपल्याला
१) हवामान अंदाज
२) कृषी सल्ला
३) आणि प्रेरणादायी उपक्रमे
यासारखे मौल्यवान माहिती मिळेल.
तरी कृपया करून या सेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहिती साठी खालील संपूर्ण विडिओ बघावे
👍🙏
🙏🙏
Khup abhari ahe sar
नमस्कार दादा, धन्यवाद
Thank you sir
🙏🙏
Sir green gold 3344 or maus 612 yachyat changli jaat konti ahe Ani green gold 3344 che तोटे ky ahe sir please sanga @whitegoldtrust
नमस्कार दादा , maus ६१२ चांगली आहे मध्यम फांद्या , विपरीत परिस्थिती ताण सहन करते , काढणीस उशीर झाल्यास १५ दिवस शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे
@@whitegoldtrust green gold ch utpadan khup ahen sirr maus 612 peksha tr te uttam rahiln
👍👍👌👌
🙏🙏🙏🙏
Sir Replay yet nahi
नमस्कार दादा , आपणास काय काय अडचणी येत आहे या बद्दल ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करून कळवा
भूम तालुका धाराशिव बियाणे उपलब्ध आहे का
नमस्कार दादा, भूम - भक्ती कृषी सेवा केंद्र 9604027974
भूम - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922076110
सुंदर
धन्यवाद दादा
Sir 🙏🙏 aamachyakade 7 tarkhela bharpur paus jhala, 9 tarkhela pn bharpur paus jhala, mi 11 tarkhela mhanje udya kapus lagvad 3×1 vr karnar aahe, tr mi 10 tarikh mhanje aaj sakali pendimethalin 38.7% aani paraquate daicloride 24 % sl 70- 70 ml prati 15 ltr pump favarle aahe, mala udya kapus lagavad karata yeil ka ? Plz me replay sir .
नमस्कार दादा , हो चालेल करू शकता
Thank you sir
Ya 4 divasaat 2 paus mothe jhale tr kapus lagavad jhalyavr lagech paraqute daicloride 24 % favarle tr chalel ka barik tan utarle aahe
चालेल दादा
टमाटर चा रीपलाय आला नाही
नमस्कार दादा , टोमॅटो पिकाचा प्रश्न कळवा
Biyane milat nahi Buldhana deulgaion mahi
नमस्कार दादा, कोणते बियाणे पाहिजे ते कळवा
पैसै कटनार नाही ना सर
नमस्कार दादा , फ्री सेवा असते , त्याचे चार्जेस लागत नाही
Replay milat nahi sir
नमस्कार दादा , तुम्हाला रिप्लाय मिळण्यास अडचण काय येत आहे ते कळवा
reply bhetat nahi sir
दादा , या पुढे आपणास वेळे वर उत्तर दिले जाईल