Maharashtra Vidhan Sabha निवडणूक Congress एकटी लढणार ? Rahul Gandhi यांनी दिलेला रोड मॅप काय आहे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #BolBhidu #MaharashtraCongress #RahulGandhi
    लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणूकीसाठी आता महायुती आणि मविआ दोघांनी चांगलीच कंबर कसलीये, नुकतीच मुंबईत मविआची विधानसभेसाठी पहिली एकत्रित बैठक पार पडली त्यानंतर महायुतीचादेखील मेळावा पार पडला. पण मविआच्या बैठकीनंतर कॉंग्रेसने महाराष्ट्रातून २८८ जागांचा आढावा मागितल्याने कॉंग्रेस विधानसभेला एकटी लढणार, लोकसभेत महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढल्याने पवार आणि ठाकरेंशिवाय पुढे जाण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करतीये अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये चालु झाल्या आहेत.
    पण खरंच महाराष्ट्रात कॉंग्रेस मविआची साथ सोडून एकटी लढेल का ? राहुल गांधींनी महाराष्ट्र कॉंग्रेसला नक्की कोणती दिशा दिलीये ? कॉंग्रेसचा फायनल निर्णय काय ठरलाय ? आणि एकटं लढणं कॉंग्रेसला कसं नुकसानीचं ठरू शकतं, समजून घेऊयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 198

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před 17 dny +167

    काँग्रेसमध्ये एवढा दमत नाही की स्वतःच्या भरोशावर महाराष्ट्रामध्ये लढेल😂😂😂 जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी एकमेकाला ब्लॅकमेलिंग करत आहेत

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Před 17 dny +150

    महाराष्ट्र मध्ये कोणताही एकटा पक्ष बहुमत मिळवत नाही😂

    • @santoshamrute8878
      @santoshamrute8878 Před 17 dny +11

      हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Před 17 dny +6

      Congres ne he kel ahe😂
      pan te pahila vali congres hoti

    • @ashrinashfakpansare2932
      @ashrinashfakpansare2932 Před 16 dny

      ​​@@baldwiniv2858Sharad Pawar jo paryant Congress madhe hote tevhapryant bahumat yaycha ektya congress cha

    • @Superman-hv5pe
      @Superman-hv5pe Před 16 dny

      😂😂😂​@@ashrinashfakpansare2932

  • @bdpawar425
    @bdpawar425 Před 17 dny +51

    कोणत्या सीट सेफ आहेत check करण्यासाठी २८८ जागांचा आढावा करावा लागतो, त्यात एकटे लढण्याचा विषय नसतो.

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 Před 17 dny +74

    बोल भिडू तुम्ही मध्यस्थी करा 😂😂😂

  • @shalanjagdale-rc8lf
    @shalanjagdale-rc8lf Před 17 dny +47

    राहुल गांधी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांना कधीच सोडणार नाहीत ❤

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Před 17 dny

      घरी घेऊन जा तूझ्या राहुल ला 😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951

    कोंग्रेस आघाडीमध्ये लढल्यास सत्ता स्थापन करणार व सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो पण जर स्व बळावर लढली तर मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल 😅😅😂😂

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 Před 17 dny +15

    वारकऱ्यांच्या निधी विषयी इकडे बोंब मारायची आणि वारीत सहभागी व्हायचे.... लोक आता हुशार झाले आहेत तुम्हाला ओळखून आहेत

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 Před 17 dny +11

    हा Anchor कायम माविआचा जास्त अभ्यास करतो आहे 😅😅😅

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 17 dny +24

    काय फालतू बातमी लावताय … कोन आणी कुठ वाटल तुंम्हाला वेगळ लढन्याच …

  • @AmrutaWaydande
    @AmrutaWaydande Před 17 dny +12

    Bol bhidu la पॅकेट मिळालय वाटतय.....पण असे काहीच होणार नाहीये ❤

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav Před 17 dny +10

    महाराष्ट्राच्या जनतेनी हे जाणून घ्यावं
    माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि हिंदूह्रदयसम्राट सुपुत्र माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांना सोडून निवडणुकीत जाणार नाही.....
    ही शंभर टक्के खात्री

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Před 17 dny +5

    मोठा भाऊ छोटा भाऊ हा खेळ न खेळता आपण सारे भाऊभाऊ हा विचार स्वीकारून निवडणुकीला सामोरे जाणे व प्रतिपक्षाला रोखणे हेच धोरण अवलंबिणे फायद्याचे ठरेल,हो ना ?

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Před 17 dny +12

    कॉग्रेस चे नेते इतके नादान नाही फडतूस बातमी😮

  • @shs022
    @shs022 Před 17 dny +35

    काँग्रेस विधानसभा अजिबात एकटी लढवणार नाही. तूम्ही जरा नीट, मणिपूर, बाबा, गेमझोन, ई. विषय लावून धरा.

    • @mekwa6871
      @mekwa6871 Před 16 dny

      These are not regional issues. Political parties should focus on regional issues for upcoming state elections.

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 16 dny

      BJP ne tujya aai la Javla hota ka evda ka raag 😂😂😂

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 17 dny +22

    MVA 👉👉 Congress 100, Shivsena 100, NCP 88

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 Před 17 dny +4

      लोकसभेत सर्वाधिक यश शरद पवारांच आहे

    • @ketan7798
      @ketan7798 Před 17 dny

      Are 12 ajun add karun taka. Complete 300. 12 cha surplus. Murkh kutle😂

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 Před 17 dny +48

    काॕग्रेस एकटी जरी लडली तरी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काॕग्रेसच पुढे येण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून मैत्रीपूर्ण निवडणूक लडवुन मित्र पक्षाबरोबर नंतर एकत्र आले तर योग्य होईल.

  • @user-vy5qn4em8d
    @user-vy5qn4em8d Před 17 dny +6

    एकटे लढण्याची ही योग्य वेळ नाही.. BJP सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवायच असेल तर एकत्र च लढावं लागेल..

  • @pandharkawdaustavyavatmal6951

    कोंग्रेस स्वबळावर लढल्यास आघाडीच्या मतात मतविभाजन होउन पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीचं सरकार येणार व भाजप सर्वाधिक जागांनषह सर्वात मोठा पक्ष ठरणार 🧡🧡🌷🌷🚩🚩🌷🌷🌷

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar6147 Před 17 dny +18

    काँग्रेस एकटी लढली तर् त्यांचे पूर्ण पानिपत होईल व राहुल गांधींची मेहनत वाया जाईल.
    पटोले पासून सावधान.

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 Před 17 dny +5

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞👌

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Před 17 dny +8

    महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हे सर्वात बलवान पक्ष आहे हे आपल्याला विसरता कामा नये. एकटी लडली तर काँग्रेस हे .म.वी .आ.मध्य सर्वात मोठा पक्ष असेल जे नक्की आहे

    • @rajaharishchndra4633
      @rajaharishchndra4633 Před 17 dny

      Kai pn

    • @yog7640
      @yog7640 Před 15 dny

      कांग्रेस एकटी लडली तरी जास्त जागा जिंकु शकते। विदर्भात थेट लडाई कांग्रेस विरुद्ध भाजप आहे उबाठा पवार गटांना कुत्रा विचारत नाही

  • @utu986
    @utu986 Před 17 dny +7

    Bol भिडू स्वतःला खूप शहाणं समजतं ahe...😂...

  • @raj4ever143
    @raj4ever143 Před 17 dny +16

    काँग्रेस ने एकटे लढू नये.... कारण महाविकास आघाडी एकत्र लढले तरच त्यांच्या जास्त जागा येतील....

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Před 17 dny +8

    सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढा

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Před 17 dny +7

    Jast havet rahu naka congress wale Udhav sahebamule tumi 1 Che 13 zalat nahitar40 Che 4 hotil Nana Tula kon vicharto

  • @Akd6056
    @Akd6056 Před 17 dny +5

    Congress madhe tevdha dum nahi 😂😂😂

  • @magiciannachiket
    @magiciannachiket Před 17 dny +5

    Ekte ladle tr 100% hartil ugach nako te karaila jahu naye

  • @harryd984
    @harryd984 Před 17 dny +2

    MVA मध्ये लढले तरी congress ne 140+ जागा लढवाव्यात.

  • @Shinde1999
    @Shinde1999 Před 17 dny +2

    एकत्र लढणार आहेत, महायुती आणि महाराष्ट्र विकास आघाडी. दोन महिने headlines देण्यासाठी अशी statements द्याविशी लागतात.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 17 dny +1

    विकासाला मत.मग कोणतही सरकार असो.जय महाराष्ट्र

  • @RajuMore11
    @RajuMore11 Před 16 dny +2

    ठाकरे आणि पवारांशिवाय काँग्रेसने लढून दाखवावे

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Před 17 dny +2

    सतेज पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष करा... धुरळा होईल

    • @yog7640
      @yog7640 Před 15 dny

      कोल्हापूर बाहेर कुत्रा विचारत नाही। कोल्हापूर चे पोरखेळ राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारणात फरक आहे बाळा। नागपुरचे राजकारण झेपणार नाही हागुण भरवेल

  • @DilipKhartade
    @DilipKhartade Před 17 dny +1

    सर्वात दमदार वंचित पार्टी ही अशी आहे की , ती २८८ जागा ... एकटीच लढणार ....

  • @rajkumargite9393
    @rajkumargite9393 Před 17 dny +22

    श्री शरदचंद्रजी पवार साहेब व श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळे काँग्रेस निवडून आली हे काँग्रेसने विसरू

    • @rajop9901
      @rajop9901 Před 17 dny +5

      Ani Muslim vote Mul tumche Pawar and udhhav nivdun alet 😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 17 dny +1

      @@rajop9901 Ani tumhi gujrati vote mule, gujrati dalal🤣🤣

    • @santoshamrute8878
      @santoshamrute8878 Před 17 dny

      ठाकरे 21 लढून 9 आणले .आणि काँग्रेस 17 लढून 13 आणले 😅😅😅. काँग्रेस cha strike rate हे 80% आहे

  • @pandharkawdaustavyavatmal6951

    पुन्हा एकदा भाजप महाराष्ट्र विधान सभा निवडणूकीत सर्वांत मोठा पक्ष ठरणार व महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन करणार ✌️✌️💯🌷🌷🌷🌷🌷🌷✌️✌️🔥🔥🚩🚩🚩

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Před 17 dny +1

    nahich

  • @shindem.s4194
    @shindem.s4194 Před 17 dny +19

    Yenar tar MVAc

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Před 17 dny +2

    पटोलेन कडे लक्ष देऊ नका.......

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 Před 16 dny +1

    कांग्रेस चरीत्र आणि चारीत्र्य हे नेहमीच स्वार्थी राहिलेले आहे,
    काग्रेस वाढणे हे शिवसेना, राष्ट्रवादी, या मविआ घटक पक्षासाठी मुळीच चांगले नाही

  • @adi_arsh9
    @adi_arsh9 Před 17 dny

    He sagal mahit aahe tar ugach viwe sathi kashala video banvayacha,!! Kay kahitar ugach lokanchya dokyat kahitar ghalayacha

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 16 dny +1

    कॉन्ग्रेस ला मुख्यमंत्री पद हवे asel तर,, कॉन्ग्रेस ने २०० + जागा लड़ने महत्वाचे आहे

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Před 16 dny +1

    Maharashtra Assembly 2024### 167(288)❤❤❤❤❤

  • @manojnashikkar5724
    @manojnashikkar5724 Před 16 dny

    Nahi

  • @SanjayLaxmansalunke
    @SanjayLaxmansalunke Před 17 dny

    भाऊ तू शाळेत गेला होतास की नाही ९ जागा जास्त की २४० धन्य आहे तुमची.

  • @creativeprashant2360
    @creativeprashant2360 Před 16 dny

    Nana patole la basava ghari aikal nhi tyala kahi😂
    सतेज पाटील ला करा 👍

    • @yog7640
      @yog7640 Před 15 dny

      सतेज पाटलांना नागपुरचे राजकारण झेपणार नाही हागुण भरवेल

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 Před 16 dny

    Mahavikas aaghadi mhanun ladnar 288 jaga che arj magavalet jith jo manus strong asel tyala umedwari milnar

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k Před 16 dny +1

    काँग्रेस महाविकास आघाडी सोबतच लढणार आहे... News वाल्यानी जास्त बकबक करू नये...

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 Před 17 dny

    काँगेस एक टि. लढले तर. 288. = 19 महि आघाडी बरोबर. लढले तर 288. =91. शिव. सेना ‌‌. 19 राष्ट्रवादी..17 लोक सभे‌‌ सारखा फायदा कोगे सला. तोटा. शिव. सेना

  • @MASTERMINDBHARAT
    @MASTERMINDBHARAT Před 17 dny

    काही नका चालू राव तुम्ही लई अशाने तुमचे व्हिडिओ पाहतो 🙏

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Před 15 dny

    Congress is very strong should contest 200 seats in Maharashtra, may win atheist 100 seats.

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Před 15 dny

    सध्याची ताकद व लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाला मिळाल्या यशा नुसार असे जागावाटप झाले पाहिजे
    काँग्रेस -117,
    शिवसेना -88,
    शरद पवार -70, (शेकाप+ कम्युनिस्ट +समाजवादी+ईतर)-13
    Total= 288
    निवडून येणार 185

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 Před 16 dny

    महाविकास आघाडी 96/96/96 हाच जागा वाटपाचा नियम झाला पाहिजे,

  • @chetanpatil577
    @chetanpatil577 Před 17 dny +12

    उध्दव ठाकरे शिवाय पर्याय नाही.

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u Před 17 dny

    😅 हे काँग्रेस वाले असे आहेत लढा एकटे मग कळेल ज्या जागा मिळाल्यात त्या उद्धव साहेबांचे आभार माना आणि इतकाच आत्मविश्वास असेल तर लढा 😄 आम्ही पण हाडाचे शिवसैनिक आहोत.... लावा ताकत 🚩

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Před 17 dny

    दादा कामा पुरताय आपला बोरच पानी बंद करून आपल ऊस भीजवतोय शहर मदै कींमत 0 पानी बंद कैलय पानी काटै वाडीत कमी पडतय मनून आमचा कडून दंड टरत फैड जाली

  • @factically4972
    @factically4972 Před 17 dny

    Amchya ithe congress chya eka amdaracha javalcha manus rahto aajch bolt hota ki congress cha plan bhaltach ahe... Te ata udhav ani sharad la bajula karnar halu halu...

  • @sohailbagban7165
    @sohailbagban7165 Před 17 dny +3

    Nana bindok manus aahe

  • @G-jb2cs
    @G-jb2cs Před 17 dny +9

    Yes congress should fight alone❤

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před 16 dny

    अरे अडाणी माणसा 288 जागांचा अहवाल मागवला म्हणजे एकटे लढणार असे नाही.

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Před 17 dny

    दादा 0 कींमत राजू दादा वीरोदात आजीत राहीला तरी आमी डी पाजीत गैवी दादा परत दीसनार राजू दादा 96 आमदार जालै आसतै तर बर जाल आसतै

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Před 15 dny

    काँग्रेस एकटे लढावे , नक्की फायदा होईल

  • @savitriajagekar5823
    @savitriajagekar5823 Před 17 dny

    No please don't break the aliens

  • @sambhajiambhure6180
    @sambhajiambhure6180 Před 16 dny

    काँग्रेस एकटी नाही लढू शकत पण लोकसभेच्या यशाने जागा जास्त लढेल

  • @pradeepborade3776
    @pradeepborade3776 Před 17 dny

    राहूल गांधीच्या नेतृवात खरंच लढावं, सुपडाच साफ, पानोती प्पाप्पू

  • @Radha_L
    @Radha_L Před 15 dny

    कृपया खोट्या बातम्या सांगू नका

  • @rangnathavhad7250
    @rangnathavhad7250 Před 16 dny

    Congress Should fight alone …no one can face congress in Maharashtra..all party used Congress

  • @prafullbari3669
    @prafullbari3669 Před 17 dny

    कृपया बोल भिडू टीम ने अश्या पांचट विषयावर विडिओ बनवू नये. काहीतरी चांगला चिषय निवडावा 😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 16 dny

    काँग्रेस+ वंचित पुचा मुख्यमंत्री होईल🎉

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Před 17 dny +9

    प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहेच पण कॉंग्रेस थोडी माजली आहे तो उतरला जाईल

  • @akashade5031
    @akashade5031 Před 17 dny

    Congress kade rajyat ani kendrat suddha ek pan star pracharak nahi!
    Rajyat Shivsena Uddhav Thakare hach sarvat motha paksha ahe ani rahil!
    Uddhav Thakare yanni Maharashtrat Congreess ani Rashtravadi sathi sabha ghetlya!
    Uddhav Thakare yanni Amravati sarkhi seat Congress sathi sodali ani shivsainikanni Congress la changli sath pn dili fakt Uddhav Thakare yanchya sathi!
    Uddhav Thakare! 💪

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 Před 15 dny

    वाटोळे आहेतच

  • @bilalahmedngp
    @bilalahmedngp Před 16 dny

    ठाकरे आणि पवारांमुळे काँग्रेसला यश आला 🔔🔔

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 Před 17 dny

    हा नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस दिसत आहे.....

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Před 17 dny

    दादा नी जूनै संबद नाही जपलै नाही सगलांना संपवलै ती परत फैड जाली

  • @advaitkulkarni21
    @advaitkulkarni21 Před 17 dny

    Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢.
    Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉
    What you have done 😮
    Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt..
    Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅

  • @makemathssimple5422
    @makemathssimple5422 Před 17 dny

    Bolbhiduvale nahi tya vishayavar kahihi thoku naka tumchyavarcha vishwas Kami hoil.
    Ha Maharashtra aahe.....

  • @Vladimir-putin274
    @Vladimir-putin274 Před 17 dny +3

    Bol bhidu la BJP Kadun funding yet aahe 😂😂😂

  • @jameeer8041
    @jameeer8041 Před 17 dny

    Congress can manage 65 to 70 seats

  • @sumitchandane5953
    @sumitchandane5953 Před 17 dny +13

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे😍🚩 😘✌
    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 😍

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Před 17 dny

    साहैबानी चुली चालू ठैवलात तु वीजवलात तुजा घरातल मीटव मग साहबांची समजूत काडु

  • @ramdasghadi557
    @ramdasghadi557 Před 17 dny

    शीर्षक काय आणि व्हिडिओचा शेवट काय निदान इतकं तरी बघत जा 'बोल भिडू.

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před 17 dny

    काँग्रेस ने एकटे लढू नये

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 Před 17 dny +2

    काँग्रेसने स्वबळावर लढावे आणि जिंकावा आता महाराष्ट्राला स्थिर सरकार पाहिजे सामान्य जनतेचं इंदिरा काँग्रेस चे सरकार महाराष्ट्रात पाहिजे 🙏💯✌️💐

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před 17 dny

    काँग्रेस स्वतःच्या बळावर निवडणूक लढवली तर नक्कीच फायदा होईल.

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Před 17 dny

    चुकीला मापी नाही जय राम

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Před 17 dny

    Mahavikas Aaghadi tutu shaknar nahi. Ugach afawa pasaravu naye. Mahavikas Aaghadi aani India Alliance hya BJP chi tanashahi sanpavanyasathi katibaddha aahet.

  • @laxmankharat4132
    @laxmankharat4132 Před 17 dny

    Kangres ekala ladhal tar 100/- fasal

  • @mukundkakre3546
    @mukundkakre3546 Před 17 dny

    Pan ya video chi khrch garaj ahe @bolbhidu .kup contain ahet tya ve Chan video banvta yet...ugych asha base less story vr video banvun lokncha time weast karu naka please 🙏

  • @balramghode6104
    @balramghode6104 Před 17 dny

    Tumhi bol bhidu cha asa boltay

  • @iamas1825
    @iamas1825 Před 17 dny

    Konach ekat ladhanar ny..he fakt aadhich hot..sagle paksh as karatyat

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 Před 16 dny

    Nana ko gharbhzo

  • @dhirajkumarkaralkar3757

    एक बातमी दाखवायला काँग्रेसकडून किती पैसे मिळतात

  • @roshanshevkar3442
    @roshanshevkar3442 Před 17 dny

    शार्दुल भाऊ लोकसभेला BJP ने धोंडा पाडून घेतला ते बोलायचं सोडून काँग्रेस वर बोलताय तुम्ही

  • @sunilchandhere9839
    @sunilchandhere9839 Před 17 dny

    Vinash kale viprit budhi

  • @dhairyashilchougale4642

    या नाना पटोले ला तेवढं घरी बसवा

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl Před 16 dny

    ठाकरे मुळे काँग्रेस च्या जागा निवडून आल्यात

  • @shabuddinshah7120
    @shabuddinshah7120 Před 17 dny

    Chuka kru naka

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Před 17 dny

    बोल भिडूला भरपूर काम भेटले आता,,
    ३ ते ४ महिने आता हेच सांगत जा,, आता महागाई नाही, बेरोजगारी नाही , सर्व काही ठीक आहे आता

  • @vaibhavtaksande4579
    @vaibhavtaksande4579 Před 17 dny

    Faltugiri band kar dengnya

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Před 17 dny

    हागऱ्या 😮