BolBhidu
BolBhidu
  • 5 297
  • 708 213 004
Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray
#BolBhidu #RajThackeray #RajThackerayInterview
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. लोकसभा निवडणूकीसाठी मोदींना आणि महायुतीला बिनशर्थ पाठींबा का दिला ? शिवसेना पक्ष फोडून राज ठाकरे शिवसेनाप्रमुख का झाले नाहीत ? राज ठाकरेंशी राजकारणापासून ते हिटलर, महात्मा गांधी, सिनेमा या सगळ्या गोष्टींवर दिलखुलास वन टू वन गप्पा प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत...
Timestamps
00:00 - ट्रेलर
01:57 - राज ठाकरेंचा राजकारणात प्रवेश कसा झाला ?
04:11 - राज ठाकरेंनी ठाकरे घराण्यातून वेचेलेले संस्कार
07:07 - राज ठाकरेंना एवढा राग का येतो ?
15:41 - राज ठाकरेंची दिनचर्या कशी असते
18:18 - राज ठाकरे जेव्हा हिटलरबद्दल बोलतात...
23:30 - राज ठाकरे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले ?
26:55 - राज ठाकरेंना चित्रपटाचं वेड कसं लागलं ?
33:21 - राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनला भारतात आणलं तो किस्सा
36:02 - 2024 च्या लोकसभेला मोदींना समर्थन का दिलं ?
38:58 - यंदाच्या पाडव्याच्या भाषणाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले ?
42:54 - सत्ता कशासाठी पाहिजे ?
45:22 - राज ठाकरेंनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक का लढवली नाही?
46:29 - राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेवर दावा का केला नाही?
50:17 - राज ठाकरेंनी संगीत दिलेलं गाणं कधी येणार आहे?
54:19 - चांगला वक्ता होण्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत?
56:14 - बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना भाषणाबाबत काय सल्ला दिला?
01:02:44 - परप्रांतीयांविषयी राज ठाकरेंची भूमिका
01:04:01 - वडील श्रीकांत ठाकरेंविषयी
01:07:09 - लहानपणीचे राज ठाकरे..
01:08:28 - ठाकरे घराण्याचा वारसा...
01:09:38 - राज ठाकरेंचा तरुणांना संदेश आणि त्यांचे राजकारणातील चढ-उतार
01:13:43 - लोकं जेव्हा कामं घेवून येतात तेव्हा घडलेला गमतीशीर किस्सा.
01:15:59 - मनसेच्या आगामी काळासाठी योजना काय आहेत ?
01:18:16 - मराठी माणूस राज ठाकरेंना मतदान का देत नाही ?
01:20:00 - सभेला जाताना राज ठाकरेंना टेन्शन येतं का ?
01:23:48 - बीडमध्ये राज ठाकरे कोर्टात गेले होते तेव्हाचा किस्सा....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
zhlédnutí: 112 732

Video

Shivsena UBT Election Ad: ठाकरे गटाच्या जाहिरातीवर Chitra Wagh यांचे आरोप BJP वर बुमरँग होणार का ?
zhlédnutí 68KPřed 10 hodinami
#BolBhidu #ChitraWaghAllegations #ShivsenaUBTElectionAdvertise भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. ठाकरे गटाकडून प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरातीत पॉर्नस्टार्सचा वापर केल्याचं चित्र वाघ यांनी म्हटलं. ठाकरेंना महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणायची आहे का, असा सवालही त्यांनी केला. शिवाय आदू बाळ नाईट लाईफ प्रोड...
Narendra Modi यांनी अचानक Uddhav Thackeray यांचं कौतुक करण्याची भूमिका का घेतली ? BJP चा प्लॅन काय ?
zhlédnutí 159KPřed 11 hodinami
#BolBhidu #NarendraModiOnUddhavThackeray #eknathshinde उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानता का? असा प्रश्न टिव्ही 9 च्या मुलाखतीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना मोदीजी म्हणाले, त्याचा तर विषय नाही, बायोलॉजिकली उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी दररोज वहिनींना फोन करीत होतो. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी त...
हवा_कुणाची | Hatkanangle Loksabha 01 | राजू शेट्टी ३ नंबरला जाणार ? इचलकरंजीतल्या लोकांना काय वाटतं?
zhlédnutí 5KPřed 12 hodinami
#BolBhidu #HatkanangleLoksabha #हवा_कुणाची हातकणंगलेत महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी देण्यात आलीये तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने सत्यजीत पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिलीये. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हेदेखील हातकणंगलेतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धैर्यशील माने मोदी फॅक्टरवर मत मांगतायेत, सत्यजीत पाटलांसोबत ठाकरेंच्या रुपाने स...
Rinku Singh T20 World Cup 2024मध्ये सिलेक्ट का झाला नाही ? Politics की दुसऱ्याच कारणामुळे पत्ता कट ?
zhlédnutí 31KPřed 13 hodinami
#BolBhidu #RinkuSingh #T20WorldCup टी२० वर्ल्डकप टीममध्ये रिंकू सिंगचं सिलेक्शन का झालं नाही, हा प्रश्न चीफ सिलेक्टर अजित आगरकरला विचारण्यात आला, तेव्हा त्याचं उत्तर होतं, 'He has done nothing wrong, It is about combinations.' थोडक्यात अजित आगरकरनं सांगितलं की रिंकूची काहीच चूक नव्हती, पण कॅप्टन रोहित शर्माला ऑप्शन देण्यासाठी काही रिस्ट स्पिनर्स निवडले, रिंकू राखीव खेळाडूंमध्ये आला, इतक्या जवळप...
Rahul Gandhi अमेठी ऐवजी Raibareli मधून का लढतायत ? Priyanka Gandhi लोकसभेला का उतरल्या नाहीत ?#bjp
zhlédnutí 61KPřed 15 hodinami
#BolBhidu #RahulGandhi #Raibareliloksabha राहुल गांधी अमेठीतून लढणार की नाही? लोकसभा निवडणूक सुरू झाली तेव्हापासून ही चर्चा सुरू होती. २०१९ च्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अमेठीला वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांच्या प्रतिस्पर्धी स्मृती इराणी सातत्याने करत असतात. अमेठी आणि रायबरेली मधून उमेदवारीबद्दल बोलतांना काँग्रेस नेते सातत्यने सांगत होते की अमेठी आणि रायबरेलीतून सरप्राईज मिळेल. पण, अर्ज दाख...
Latur Loksabha मध्ये Amit Deshmukh कॉंग्रेसला निवडून आणतील की Modi फॅक्टरवर सुधाकर श्रृगांरे येणार ?
zhlédnutí 43KPřed 17 hodinami
#BolBhidu #laturloksabha #amitdeshmukh लातूर म्हणजे कॉँग्रेसचा बालेकिल्ला. लातूरमध्ये गल्लीतल्या लहान-पोराला जरी विचारले लातूरचा मुख्य नेता कोण ? तर ते विलासराव देशमुखांचचं नाव घेतात. पण मागच्या सलग दोन लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला. यावेळीसुद्धा भाजप लातूरमध्ये हॅट्रिक करण्यास सज्ज आहे. भाजपने लातूरमधून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना तिकीट रिपीट केलं...
INDIA Alliance PM Candidate: इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण आहे ? | Sharad Pawar
zhlédnutí 47KPřed 20 hodinami
#BolBhidu PMCandidate #INDIAlliance #SharadPawar भारतात संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे इथे पंतप्रधान पदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर केलाच पाहिजे असं काही नाही. तरीदेखील पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक प्रचार सभेत इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर भाष्य करतात. त्यांच्या भाषणात इंडिया आघाडीवर टीका करतांना ते इंडिया आघाडी ‘One Year One PM’ फॉर्मुल्यावर काम करत असल्याचं सांगतात. एका वर्षी...
Mumbai Police चे कॉन्स्टेबल Vishal Pawar यांच्या मृत्यूचं कारण ठरलं एक इंजेक्शन, काय घडलं नेमकं ?
zhlédnutí 216KPřed 22 hodinami
#BolBhidu #MumbaiPolice #FatakaGang २९ एप्रिलची सकाळ, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार आपल्या ठाण्यातल्या घरी पोहोचले. १८ तारखेच्या रात्री ते ड्युटीसाठीच घराबाहेर पडले होते, त्यामुळं घरच्यांना असंच वाटलं की ड्युटी संपवून आपला मुलगा घरी आलाय. पण नेहमीच्या वेळेपेक्षा विशाल लवकर आल्यानं घरच्यांना थोडी भीतीही वाटली. ही भीती आणखी वाढली, कारण काही वेळातच विशाल यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आ...
Devendra Fadnavis यांचा गौप्यस्फोट ते Chitra Wagh यांचे आरोप ते Thane इथे राडा, आज काय काय घडलं ?
zhlédnutí 34KPřed 2 hodinami
#BolBhidu #DevendraFadnavis #ChitraWaghAllegations लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानं चांगलाच जोर धरलाय. काल रात्री उशीरा कोल्हापूरात शाहू छत्रपतींसाठी झालेल्या सभेत मविआने केलेल्या शक्तीप्रदर्शनाची आज जोरदार चर्चा झाली…त्यानंतर आजची सकाळ गाजली ती देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद आणि उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे. इकडे महाविकास आघाडीत सांगलीच्या जा...
Raj Thackeray Interview Promo | शिवसेना, मनसे ते महायुतीला पाठींबा का दिला ? राज ठाकरेंचं "राजकारण"
zhlédnutí 74KPřed 2 hodinami
Raj Thackeray Interview Promo | शिवसेना, मनसे ते महायुतीला पाठींबा का दिला ? राज ठाकरेंचं "राजकारण"
Narayan Rane की Vinayak Raut बाजी कोण मारेल ?Ratnagiri Sindhudurg मध्ये काय चालुये? #uddhavthackeray
zhlédnutí 123KPřed 2 hodinami
Narayan Rane की Vinayak Raut बाजी कोण मारेल ?Ratnagiri Sindhudurg मध्ये काय चालुये? #uddhavthackeray
Covishield Vaccine घेतलेल्या लोकांना किती धोका आहे ? Serum Institute विरोधात कोर्टात कोण गेलंय ?
zhlédnutí 115KPřed 2 hodinami
Covishield Vaccine घेतलेल्या लोकांना किती धोका आहे ? Serum Institute विरोधात कोर्टात कोण गेलंय ?
Ajit Pawar आणि Amit shah यांनी महाराष्ट्रामध्ये २२ जागांवर Sugar Politics खेळलं आहे...#sharadpawar
zhlédnutí 68KPřed 2 hodinami
Ajit Pawar आणि Amit shah यांनी महाराष्ट्रामध्ये २२ जागांवर Sugar Politics खेळलं आहे...#sharadpawar
Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यामुळे Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांना एकमेकांची भिती वाटके?
zhlédnutí 36KPřed 2 hodinami
Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यामुळे Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांना एकमेकांची भिती वाटके?
Raigad Lok Sabha: Anant Geete यांच्या विरोधात Sunil Tatkare यांच्या मजबूत फिल्डिंगची चर्चा का होतेय?
zhlédnutí 40KPřed 2 hodinami
Raigad Lok Sabha: Anant Geete यांच्या विरोधात Sunil Tatkare यांच्या मजबूत फिल्डिंगची चर्चा का होतेय?
हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 03 |खासदारकीला शाहु महाराज, आमदारकीला आबिटकर, राधानगरीकर काय म्हणाले?
zhlédnutí 11KPřed 2 hodinami
हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 03 |खासदारकीला शाहु महाराज, आमदारकीला आबिटकर, राधानगरीकर काय म्हणाले?
Maratha Arakshan चा मुद्दा Devendra Fadnavis, Shinde आणि Ajit Pawar यांना निवडणूकीत जड जातोय का ?
zhlédnutí 97KPřed 2 hodinami
Maratha Arakshan चा मुद्दा Devendra Fadnavis, Shinde आणि Ajit Pawar यांना निवडणूकीत जड जातोय का ?
Yogi Adityanath यांच्या सभा, शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा आणि आरोप-प्रत्यारोप, आज काय काय घडलं ?
zhlédnutí 34KPřed 4 hodinami
Yogi Adityanath यांच्या सभा, शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा आणि आरोप-प्रत्यारोप, आज काय काय घडलं ?
Gangster Goldy Brar च्या हत्येची चर्चा पण Punjabi Gangwar Canada मधून America पर्यंत कसं पोहोचलं ?
zhlédnutí 249KPřed 4 hodinami
Gangster Goldy Brar च्या हत्येची चर्चा पण Punjabi Gangwar Canada मधून America पर्यंत कसं पोहोचलं ?
Reservation In India | Gandhi आणि Modi यांची एकमेकांवर आरक्षण रद्द करण्यावरून टिका, पण अस होतं का ?
zhlédnutí 40KPřed 4 hodinami
Reservation In India | Gandhi आणि Modi यांची एकमेकांवर आरक्षण रद्द करण्यावरून टिका, पण अस होतं का ?
Lok Sabha 2024: Election commission ने पहिल्या दोन टप्प्यातील Voting percentage वाढवले, आक्षेप काय?
zhlédnutí 53KPřed 4 hodinami
Lok Sabha 2024: Election commission ने पहिल्या दोन टप्प्यातील Voting percentage वाढवले, आक्षेप काय?
Nashik मधून Eknath Shinde यांनी Shah, Bhujbal यांच्याशी पंगा घेत Hemant Godse ना उमेदवारी का दिली ?
zhlédnutí 100KPřed 4 hodinami
Nashik मधून Eknath Shinde यांनी Shah, Bhujbal यांच्याशी पंगा घेत Hemant Godse ना उमेदवारी का दिली ?
हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 02| राधानगरीतल्या लोकांना काय वाटतं ?शाहू महाराज येणार की संजय मंडलिक
zhlédnutí 17KPřed 4 hodinami
हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 02| राधानगरीतल्या लोकांना काय वाटतं ?शाहू महाराज येणार की संजय मंडलिक
ठाण्यातून Naresh Mhaske यांनाच उमेदवारी देऊन Rajan Vichare समोर Eknath Shinde यांनी आव्हान उभ केलं ?
zhlédnutí 106KPřed 4 hodinami
ठाण्यातून Naresh Mhaske यांनाच उमेदवारी देऊन Rajan Vichare समोर Eknath Shinde यांनी आव्हान उभ केलं ?
Kalyan, Thane आणि Nashik पदरात पाडत Eknath Shinde यांनी 17 दिवसांत BJP चं चक्रव्यूह कसं भेदलं ?
zhlédnutí 77KPřed 4 hodinami
Kalyan, Thane आणि Nashik पदरात पाडत Eknath Shinde यांनी 17 दिवसांत BJP चं चक्रव्यूह कसं भेदलं ?
हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 01| शाहू छत्रपती की मोदी ? कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी कोणाच्या बाजूने ?
zhlédnutí 14KPřed 4 hodinami
हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 01| शाहू छत्रपती की मोदी ? कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी कोणाच्या बाजूने ?
Corona Vaccine Case: Covishield Vaccine मुळे खरंच गंभीर आजार होतात का? कंपनीच यावर काय म्हणणं आहे?
zhlédnutí 233KPřed 4 hodinami
Corona Vaccine Case: Covishield Vaccine मुळे खरंच गंभीर आजार होतात का? कंपनीच यावर काय म्हणणं आहे?
Eknath Shinde यांचे २ उमेदवार जाहीर, विशाल पाटलांना वंचितचा पाठींबा, मोदींच्या ३ सभा.आज काय काय झालं
zhlédnutí 94KPřed 7 hodinami
Eknath Shinde यांचे २ उमेदवार जाहीर, विशाल पाटलांना वंचितचा पाठींबा, मोदींच्या ३ सभा.आज काय काय झालं
Team India T20 World Cup Squad: Hardik Vice Captain झाला मग Rinku, KL Rahul, Ruturaj चं काय चुकलं ?
zhlédnutí 152KPřed 7 hodinami
Team India T20 World Cup Squad: Hardik Vice Captain झाला मग Rinku, KL Rahul, Ruturaj चं काय चुकलं ?

Komentáře

  • @user-wx4ly3gp9o
    @user-wx4ly3gp9o Před 45 vteřinami

    अब आया उंट पहाड के निचे हे मुंबई ,महाराष्ट्रा चे दुश्मन यांंच्या डोळ्यात महाराष्ट्राची प्रगती खुपते ,,,,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची पाळमुळ महाराष्ट्रात एवढी खोल रुजवली आहेत ते उखडणे एव्हडे सोपे नाही ,,,,,मा.उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे नई यांची हवाच काढली,,,,,?

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 Před 46 vteřinami

    Modi thapada ahai

  • @ruchimore7559
    @ruchimore7559 Před minutou

    Chapri Wagh khup p*** film bagti mhnun tila tyatil purush kalakar barobar mahit ahe 😂chavat bai 😂😅

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 Před 2 minutami

    BCCI madhye daring nahi ⭐ palyers out karnyache nahitar Rohit Sharma Virat Kohli Ravindra Jadeja hya old age players che T20 matches madhye kay kam aahe tighancha IPL madhye flop show hot aahe Bagalore and Mumbai last rank var aahet Hardik Pandya out of form asun tyache selection tar Ruturaj Gaikwad Rinku Singh Shreyas Iyer hya inform players la baher thevale aahe Team Selection ch hya T20 World Cup 🏆 Madhun Team India la Out karat aahe

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před 3 minutami

    महाराष्ट्रासाठी काम करणारा नेता पाहिजे... उध्दव ठाकरे शिवाय पर्याय नाही❤

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Před 3 minutami

    काहीही असो पण मी आणि माझं कुटुंबीयं कायम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबतच ❤❤❤

  • @kadavikhore
    @kadavikhore Před 5 minutami

    सत्यजित पाटील आबा ❤❤❤

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 Před 6 minutami

    त्यांना सापला रचुन पकडले पाहीजे

  • @dattatrysadanande3719
    @dattatrysadanande3719 Před 6 minutami

    उध्दव ठाकरे साहेब मुळे काॅग्रसला मतदान

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Před 7 minutami

    2006 पासून साहेबांचा खुप मोठा चाहता आहे

  • @ratnakarpatil817
    @ratnakarpatil817 Před 7 minutami

    स्थानिक पोलीस स्टेशन ला गुन्हेगार माहीत असतात पण कारवाई होत नाय।त्यांच्या कडे पुरेशा स्टाफ नसतो अशे कारण सांगतात ते आपण गेल्यावर।

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Před 7 minutami

    अगोदर शिवसेनेवर कुरघोडी नकली शिवसेना म्हणुन हिणवले महाराष्ट्र फिरून चुक समजली उद्या गरज पडली तर जवळ जाण्याचा प्रयत्न त्यासाठी रस्ता

  • @shreekantpratapwar
    @shreekantpratapwar Před 8 minutami

    श्री नरेंद्र मोदी भारताचे नियमित पंतप्रधान आहेत आपण त्यांचा उल्लेख काळजी होऊ पंतप्रधान म्हणून करत आहात हे अतिशय गंभीर चूक आहे. जर तुम्ही हे जाणीवपूर्वक करीत असाल तर मात्र निषेध केला पाहिजे

  • @sunildevmane4056
    @sunildevmane4056 Před 8 minutami

    अबकी बार भाजपा तडीपार

  • @indrafantacy180kviews
    @indrafantacy180kviews Před 8 minutami

    Congress

  • @sanapaj4u
    @sanapaj4u Před 10 minutami

    अरे सुपारी घेऊन UBT चां प्रचार करताय का? वाईट वाटत..... हे व्हिडिओ माहितीपूर्ण नाही..... राजकीय आणि पक्षीय प्रचाराचा वाटतो....

  • @bapusomwanshi8353
    @bapusomwanshi8353 Před 14 minutami

    Rinku ch chukal to ya India mdhe janmala Ala.. bogus selection

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 Před 14 minutami

    only congress🎉

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 Před 14 minutami

    तुलनाच करायची झाली तर कहा गंगू तेली ( उद्धव) कहा राजा भोज(राजसाहेब)☺️☺️☺️☺️☺️

  • @kunalmore3164
    @kunalmore3164 Před 16 minutami

    मनोरंजन च्या कामाचा आहे तू ... हेच करत रहा असेच किस्से सांगून महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन करत राहा 😂😂

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi Před 16 minutami

    लातुरहेदेशमुखबंधुच्यासहकार्यानेपुर्णताकतीने.मा.डाॅ.काळगेयानाबहुमतानेनिवडुनआनतील.यातशंकाचनाही.काॅग्रेंसझिंदाबाद.🎉😂❤

  • @vijaydadas4262
    @vijaydadas4262 Před 17 minutami

    PRIYANKA WAAAAAAADRAAAAAAA BOLA

  • @jr26harshalpardeshi91
    @jr26harshalpardeshi91 Před 17 minutami

    Fakt Raj saheb❤❤❤

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 Před 18 minutami

    आबा

  • @Sahyadrisut
    @Sahyadrisut Před 19 minutami

    चित्री गु खायची बाकी राहिली ,लाचखोर नवर्याकरता

  • @rupamgidd3675
    @rupamgidd3675 Před 19 minutami

    गोर गरिबांचा राजा राजू शेट्टी🚩

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk Před 19 minutami

    मुस्लीम वोट घेवुन उभाटा जिंकुन आल्यानंतर दोन्ही सख्खे भाऊ एकत्र येतील - जय भवानी जय शिवराय जय भारत

  • @samadhandigambar819
    @samadhandigambar819 Před 20 minutami

    मनून शिवसेना संपवली काय फोडली काय

  • @gp-kd8me
    @gp-kd8me Před 20 minutami

    बोल भिडू आघाडी च्या बिस्कुट वर नाचनारा कुत्रा 😂

  • @SurajGawade-qs4dq
    @SurajGawade-qs4dq Před 20 minutami

    मुंबईचा साहेब फक्त आणि फक्त श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे एक लक्षात ठेवा सांगायचं खूप आहे पण ४जून ला भेटा ४ जून

  • @jayp7436
    @jayp7436 Před 21 minutou

    Actually Hardik Finisher Aahe Na...Aani Pant Wicket Keeper Ahe Mhanun Ruturaj La Nahi Ghetle Aahe. Khara Tar Rinku In Squad Hava Hota Form Madhye Aslya Mule Aani Karan Aplya Kade 2 Wicket Keeper Ishaan Aani Sanju Aslya Mule Pant Chya Jaagi Rutu Asla Tari Harkat Nahi Ahe Aani Avesh Chya Jaagi Natarajan Barobar Ahe. Asahi Ahe Ki Selection Head Ajit Agarkar Marathich Ahet Pan Marathi Manusach Marathi Manasala Pudhe Nhi Jaau Det Aahe Tyanni Support Kele Pahije Hote Nhita Asa Asu Shakta Ki Jay Shah Tyanchya Hya Nirnayala Karni Bhut Aahe.

  • @dayanandgawandi9469
    @dayanandgawandi9469 Před 21 minutou

    Raj..saheb. Aapan. . Bharat..deshache. Priminister.. Banu shakta..mala. Tumala Priminister..pahayche. Aahe. Raj..Sir..❤.. Me..mumbaiker

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Před 21 minutou

    हार्दीक पंडय़ा म्हणजे MPSC करणार्‍या मुलां सारखा आहे फेल्यूअर मधील सक्सेसफुल आहे. आता काही दिवसांनी तो कोचिंग अकादमी काढेल 😂😂😂😂😂

  • @BabluPatil-su1lk
    @BabluPatil-su1lk Před 22 minutami

    किरीट हाशमी मर्डर 3 😅😅😅😅new flim

  • @yogeshgabhane9445
    @yogeshgabhane9445 Před 23 minutami

    हिच सर्वात सेक्सी ऑंटी सगळ्या bjp ची ब्लू स्टार आहे रापचिक ऑंटी

  • @abhishekNikum-xf7tm
    @abhishekNikum-xf7tm Před 23 minutami

    म्हताऱ्याची फाटली 😜

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo Před 24 minutami

    हेच खरे शिवसेना प्रमुख होते, पण दुर्दैव ❤

  • @ashokadsule6344
    @ashokadsule6344 Před 24 minutami

    Only modi❤

  • @vijaykempwade7597
    @vijaykempwade7597 Před 26 minutami

    2019 ला 9 सभा 2024 आता 22+ फाटल्याशिवाय घेत्यात का 😂

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l Před 27 minutami

    राजसाहेब ठाकरे नक्कीच येणारा वेळ आपलीच असेल भगवान के घर देर है अंधेर नही

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 Před 28 minutami

    फक्त एकच आवाज शिवसेना जिंदाबाद आणि उध्दव ठाकरे साहेब यांचा ओरीजनल शिवसेना जिंदाबाद.

  • @vickyshevade9456
    @vickyshevade9456 Před 28 minutami

    Yala kahi nahi pahije ..? Mag. party .. kashala kadhalis ?.. motha SADHU... Acting .kartoy..nusati..

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk Před 29 minutami

    राजू घंटा येत नाही

  • @sudhirpawar1205
    @sudhirpawar1205 Před 29 minutami

    Congres party ❤

  • @rajeshbandre7310
    @rajeshbandre7310 Před 29 minutami

    विचित्र बाई आहे चीत्राबई

  • @prashantlalage4099
    @prashantlalage4099 Před 30 minutami

    राजभक्त ठोका लाईक

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 Před 30 minutami

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪💪🚩🚩

  • @user-pq1qf3di8j
    @user-pq1qf3di8j Před 33 minutami

    मोदी ची फाटली वाटते....

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 Před 35 minutami

    He patrakar pan gaddar nighale adhiche channel sodun bol bhidut gele

  • @ANGADSONNAR
    @ANGADSONNAR Před 35 minutami

    फाटली