Nashik मधून Eknath Shinde यांनी Shah, Bhujbal यांच्याशी पंगा घेत Hemant Godse ना उमेदवारी का दिली ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • #BolBhidu #NashikLoksabha #HemantGodse
    १४ मार्चला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसे नाशिकमधून उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यानांतर जवळपास दीड महिन्यानं गोडसेंच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. या दीड महिन्यात नाशिकच्या जागेसाठी अनेक नावं पुढं आली. मित्रपक्षातून आणि शिंदेंच्या शिवसेनेतूनही इच्छुकांची लिस्ट पुढं आली. पण शेवटी ग्रीन सिग्नल मिळाला तो हेमंत गोडसे यांनाच.
    ज्येष्ठ मंत्री भुजबळ, जिल्हाप्रमुख बोरस्ते आणि अध्यात्मिक ताकद राखून असलेले शांतिगीरी महाराज यांच्या ऐवजी आणि शहांचा सिग्नल डावलून एकनाथ शिंदेंनी गोडसेंवरच विश्वास का दाखवला ? नाशिकच्या जागेवरचा गोडसेंचा दावा कसा बसला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 383

  • @AUDK9
    @AUDK9 Před 16 dny +296

    नाशिककर याला दोनदा संधी दिली आहे काही केल नाही आता राजाभाऊ यांना संधी द्या मशाल पेटवा 🚩

    • @yogeshthakare7927
      @yogeshthakare7927 Před 16 dny +5

      Kahi farak padat nahi nashik he fakt aadeshavar chalate...
      Motoshree cha aadesh

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před 16 dny +2

      ​@@yogeshthakare7927
      मग मनसे कशी निवडून आली बे & नाशिक शहरात आज पण मनसे कशी काय ताकत ठेऊन आहे😂

    • @truetraders4018
      @truetraders4018 Před 15 dny

      म्हणजे केंद्रात मोदी सरकार असताना वाजे काय विकाय करणार नाशिक चा.... डोकं वापरून बोला

    • @akashdeshmukh8027
      @akashdeshmukh8027 Před 15 dny

      ​@@truetraders4018 ab ki bar bjp tadipaar

  • @ajinath2151
    @ajinath2151 Před 16 dny +152

    राजाभाऊ वाजे जिंकणार 💯

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 Před 16 dny +224

    ४ साडेचार लाख ओबीसी समाज गोडसेला मतदान करणार नाही संपूर्ण ओबीसी समाज नाशिकचा राजाभाऊ मतदान करणार❤🎉❤.

    • @gotiramjadhav4236
      @gotiramjadhav4236 Před 16 dny +8

      Vaje matathacha ahe

    • @jesonroy6410
      @jesonroy6410 Před 16 dny +8

      Correct 💯

    • @jesonroy6410
      @jesonroy6410 Před 16 dny

      गद्दाराला पाडण्यासाठी नाशिकची जनता तयार आहे .

    • @SatyaShodhak150
      @SatyaShodhak150 Před 16 dny +17

      #OBC नी राजकीय लढाईस सज्ज व्हावे. ओबीसींनी ओबीसींनाच सहकार्य करावे. #जय_ओबीसी

    • @All.about3657
      @All.about3657 Před 16 dny +5

      Obc shantigiri maharaj sobat

  • @surajbhabad2687
    @surajbhabad2687 Před 16 dny +85

    लिहून देतो
    आमचे एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ वाजे यांचाच विजय होणार
    🔥✌️

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 Před 16 dny +188

    ठाकरेंचे किमान पंधरा खासदार येनार,त्यामध्ये नाशीक नक्कीच असनार.

    • @yogeshthakare7927
      @yogeshthakare7927 Před 16 dny +11

      Mazyamate 19 yayala pahije .

    • @santoshkadam8885
      @santoshkadam8885 Před 16 dny +13

      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे किमान 19 खासदार विजय होणार,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @dsr3777
      @dsr3777 Před 16 dny +7

      21

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před 16 dny +5

      Bas... Are 48 tri mhana
      😂

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 16 dny

      चूकीचा अंदाज ? उध्दव ठाकरे यांचे एकवीस खासदार नक्कीच निवडून येणार. गद्दारी विरोधी , महागाई, बेकारी.या गोष्टी कारण आहेत.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 16 dny +143

    शिंदे कडीपत्ता होणार आहे थांबा लोकसभा होवु द्या

  • @NamdevpachpilleOfficial
    @NamdevpachpilleOfficial Před 16 dny +78

    राजाभाऊ वाजे ❤

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před 16 dny +143

    शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा कंडोम सारखा वापर करणार😂😂😂😂😂

    • @mandar3897
      @mandar3897 Před 16 dny +5

      जेणे करून नंतर कोणता उबाठा गट आणि शरद पवार गट सारखा कोणी जन्माला येऊ नये.

    • @ShrutiPatil-wc4eg
      @ShrutiPatil-wc4eg Před 16 dny +6

      ​@@mandar3897te original paksh ahet..fodun tayar kelele nahit gaddaran sarkhe 😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před 16 dny +1

      ​@@ShrutiPatil-wc4eg
      Original nahi rahile te ata
      Balasaheb Thackeray hote ..sarva tyana respect det hote..udhav la na rajkaran kalta na paksh chalvta yeto( sanjya bolto tasa hotay sadhya)

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl Před 16 dny +37

    राजा भाऊ 2 लाखांची लीड ने येणार🚩🚩🙏💥

  • @dineshdeore5019
    @dineshdeore5019 Před 16 dny +36

    फक्त मशाल राजाभाउ विजय होणार .

  • @user-rk1my8rr6t
    @user-rk1my8rr6t Před 16 dny +75

    भुजबळ गोडसेना मदत करणार नाही

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 16 dny +17

    10 वर्षे कही केल नाही गोडसे ने 3 लाख माताने पडणार मराठे सुधा मत देणार नाही 😅

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 Před 16 dny +58

    आता महाविकास आघाडीचा विजय सुकर झाला...🎉

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 Před 16 dny +27

    शेतीमालास भाव नाहीत हे शेतकरी विसरणार नाहीत हे लक्षात ठेवा

  • @ahmedmujawar4410
    @ahmedmujawar4410 Před 16 dny +89

    शिंदे गट ची अवस्था फार वाईट

  • @abhishekm3428
    @abhishekm3428 Před 16 dny +14

    नाशिकच्या जनतेने केलाय निर्धार
    यंदा लोकसभेवर राजाभाऊ वाजेच खासदार💯🚩

  • @samadhanpalde3345
    @samadhanpalde3345 Před 16 dny +15

    शांतिगिरींना उमेदवारी दिली असती तर महायुती ची थोडीशी लाज राखली गेली असती

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 Před 16 dny +94

    पण obc गोडसेला मतदान होणार नाही

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 16 dny +9

      Obc pan aani Maratha pan

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 Před 16 dny +3

      मोदी भक्तीमुळे काही लोक देतीलही, तसंही काही लोकांना भुजबळ नको होते, विशेषतः मराठा समाज.प्रत्येक उमेदवाराला प्लस मायनस दोन्ही बाजू असतातच

    • @udayrajgire5384
      @udayrajgire5384 Před 16 dny +8

      गोडसे ने Nashik ला 10 वर्ष मागे नेले, विकास फ़क्त builders मित्रांना केला.
      Ya वेळेस nashikkar पाडणार त्यला

  • @surajraut2664
    @surajraut2664 Před 16 dny +26

    निवडून येणार नाही किती पण ताकद लावा भुजबळ नाराज हे

  • @user-fn2pf5nl8r
    @user-fn2pf5nl8r Před 16 dny +42

    गोडसे चा पराभव झाला नक्कीच जय महाराष्ट्र

  • @vilaspaithankar0211
    @vilaspaithankar0211 Před 16 dny +12

    माणिकराव कोकाटे आतून राजाभाऊ वाजे यांना मदत करणार कारण राजाभाऊ विजयी झाले तर कोकाटे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होईल,
    दुसरीकडे भुजबळ साहेब हे मागील दोन पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजाभाऊना आतून मदत करतील या आधी देखील राजाभाऊना भुजबळ साहेबांनी कोकाटे यांच्या विरोधात मदत केली होती....

  • @Ashwini194
    @Ashwini194 Před 16 dny +65

    राजा भाऊ वाजे जिंकणार

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 16 dny +75

    महाविकास आघाडी विजयी होणार

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 16 dny +42

    इंडिया विजयी

  • @Nashiker
    @Nashiker Před 16 dny +34

    पडणार 💯 शिंदे संत विरोधी

  • @Indiavale123
    @Indiavale123 Před 16 dny +47

    विमानतळ हे फक्त भुजबळांच्या पुण्याई न झालेत नाही मध्ये गोडसेला साधं त्यावर आंतरराष्ट्रीय विमानसेवा पण सुरू करता आली नाही 10 वर्षात😢

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j Před 16 dny +45

    येएए झाटु नीट माहीती घे कुनबी आनी मराठा एकच आहे नाशिक मधे 6 लाख मतदान आहे एकटा मराठा समाजाच नाशिक लोकसभा मधे
    तरी सांगतो वाजेच निवडून येनार

    • @Rahul-eo2qr
      @Rahul-eo2qr Před 16 dny

      Baghu

    • @pravin8845
      @pravin8845 Před 15 dny

      अरे झाटू लोकसंख्या ची जन गण कर तुझी जात किती ते समजेल कुणबी व मराठ मिळून 3.5 आहेत

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 Před 16 dny +20

    राजाभाऊ वाजेच फक्त.....

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Před 16 dny +16

    भुजबळ साहेबांना डावल यामुळे महायुतीला महाराष्ट्रात फटका बसेल

  • @roshanugale655
    @roshanugale655 Před 16 dny +41

    निष्कलंक उमेदवार राजाभाऊ वाजे ❤🚩🚩🚩

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 Před 16 dny +26

    नाशिक मध्ये फक्त महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब याचा विजय होईल.

  • @swapnil7722
    @swapnil7722 Před 16 dny +15

    फ़क्त राजाभाऊ वाजे ❤

  • @SudamDarade-xo7fy
    @SudamDarade-xo7fy Před 16 dny +14

    राजाभाऊ वाजे विजयी भव

  • @sandipjeughale2336
    @sandipjeughale2336 Před 16 dny +18

    Thakare❤

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 Před 16 dny +44

    Nashik madhe fakta mahavikas aghadi

  • @vinayakshinde1816
    @vinayakshinde1816 Před 16 dny +40

    हेमंत गोडसेंचा पराभव नक्की

  • @user-cu4nd5vu2d
    @user-cu4nd5vu2d Před 16 dny +25

    अजून महत्त्वाची गोष्ट अशी की जर ह्या वेळेस भजपा नाही आली तर गडकरी च चेहरा समोर येणार पंतप्रानपदासाठी त्यामुळे कृपया ह्या वेळेस तरी भजप vote करू नका !!!!!

  • @ajayjamdhade6326
    @ajayjamdhade6326 Před 16 dny +12

    वैतरणा धरणातील धरणग्रस्तांच्या जमीनीच काय झाल तेवढ विचारा😢

  • @SKT44470
    @SKT44470 Před 16 dny +11

    Only राजा भाऊ वाजे🔥🔥

  • @Khumkar
    @Khumkar Před 15 dny +2

    नक्कीच प्रचंड मतांनी निवडून येतील गोडसे साहेब ❤❤❤

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 16 dny +17

    काँग्रेस
    जय हो

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Před 16 dny +7

    नविन खासदाराने पुढील पंचवार्षिक मध्ये लोकल नाशिक पर्यंत आनावी एवढीच अपेक्षा.

  • @pramodsonawane8908
    @pramodsonawane8908 Před 16 dny +15

    फक्त मशाल ओ बी सी समाज वा जे च

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Před 16 dny +17

    मुळातच आरक्षणापुरतं जातीय समीकरणं ठीक आहे परंतु निवडणूक जातीय समीकरणानुसार होऊ नये, अन्यथा कमी समाज असलेलें परंतु बुध्दीमान लोक कधीही पुढे येणार नाही, पर्यायाने देशाचही नुकसान होऊ शकते

    • @sks1464
      @sks1464 Před 16 dny

      आरक्षण पुरतं का फायदा आहे म्हणून व्हा म्हणजे स्वार्थी विचार 💯

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 Před 16 dny

      @@sks1464 सगळ्याच गोष्टी पटत नाहीत पण राजकारणी लोकांनीच आरक्षणात एवढी घाण करुन ठेवली आहे की, सामान्य माणसाने विरोध केला तर बाकी समाज जिवंत ठेवणार नाही,एवढा जातीयवाद वाढला आहे तो सर्वांच्या सहकार्याने क्रांती झाल्याशिवाय बंद होणार नाही,आणि आरक्षणापुरत बोलायचं तर ज्याला फायदा होतो त्यालाच होतों, अजूनही फक्त ठराविक लोकांनाच फायदा घेतात पण त्याच जातीच्या काही लोकांना सत्तर वर्षांत सुध्दा फायदा झालेला नाही.बुध्दीमान लोक राजकारणात पुढे आल्याशिवाय सुधारणा होणार नाही.शिवाय ठराविक घराणेशाही सत्ता मिळवित रहाणार, कृपया गैरसमज नसावा

  • @anil.g.chavhansir2115
    @anil.g.chavhansir2115 Před 16 dny +23

    शांति गिरी महाराज भाजपची खेळी.
    महाराज निवडून आले तर भाजप मध्ये जाणार
    आणि शिंदे चा पत्ता कट

  • @Jaymalhar312
    @Jaymalhar312 Před 16 dny +27

    आपटणार गोडसे

  • @user-cu4nd5vu2d
    @user-cu4nd5vu2d Před 16 dny +19

    गडकरींची पर्यंत भजप चांगली आहे पण हे गुजराती जो पर्यंत असतील तोवर यांना vote नाही नाही नाही!!!!

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 Před 16 dny +4

    कोणी कितीही ओरडू द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दोन पक्ष फोडलेला भाजपाला चांगला धडा मतदार शिकवणार

  • @2speakme
    @2speakme Před 16 dny +14

    Airport godseni kadhi milvun dile ?? Mla tar vatle te Bhujbal sahebani aanley an panchavati express che pan kam jhaley ka ?? Dwarka pasun flyover pan jhala ka ... Jhale astil he kame bahutek aamha nashikarana nahi disli😂

  • @prasadshinde2275
    @prasadshinde2275 Před 16 dny +9

    Godse chi fakta clip famous aahe. Swatah godse kahich famous nahi.

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 Před 16 dny +4

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजाभाऊ वाजे

  • @tryambakborgade9443
    @tryambakborgade9443 Před 16 dny +5

    बीजेपी 190च्या आसपास राहणार,बीजेपी तडीपार होणार, कोणीही काहीही बोलोत

  • @porjegopichand356
    @porjegopichand356 Před 16 dny +5

    गोडसे तिसरी बार 100%

  • @user-hz8mz4wi9h
    @user-hz8mz4wi9h Před 16 dny +4

    राजाभाऊ वाजे विजयी होणार

  • @sambhajipansare4588
    @sambhajipansare4588 Před 16 dny +4

    Thakre saheb 🚩

  • @user-ic1zu7eu4c
    @user-ic1zu7eu4c Před 16 dny +11

    Bas Kara sahib faqt waje saheb

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před 15 dny +1

    साहेब जेव्हा दोन पावलं मागे घेतात पण नंतरचे चार पावलं मात्र संपूर्ण महाराष्ट्राला घाम

  • @drbhushanwagh2485
    @drbhushanwagh2485 Před 16 dny +4

    राजाभाऊ वाजे खासदार होणार

  • @batwalravindra
    @batwalravindra Před 16 dny +5

    Barati pawar pan padanar obc matdan honar nahi

  • @vaibhavshinde1189
    @vaibhavshinde1189 Před 16 dny +3

    Rajabhau❤🔥🚩

  • @legaleagle76
    @legaleagle76 Před 16 dny +4

    Only Rajabhau

  • @vish.kadam1207
    @vish.kadam1207 Před 16 dny +2

    २ वेळा शिवसैनिकांनी गोडसे ला निवडून आणले... यावर्षी तेच शिवसैनिक राजाभाऊ वाजेंना निवडून आणणार.....🚩🚩🚩
    #शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 16 dny +6

    Maratha aani OBC donhi MVA la Vote kara, INDIA सरकार aalyavar Caste Census honar, aani Maratha aani OBC nche Representation vadhanar 💪 Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Před 16 dny +4

    राजाभाऊच

  • @BHUSHAN__PATIL__7
    @BHUSHAN__PATIL__7 Před 11 dny

    संकल्प विकसित नाशिकचा 💯 प्रत्येक नाशिककरांच्या समृद्धीचा ✨माझं मत नाशिकच्या योगीजींना...महंत सिद्धेश्वरानंदांना...! 🇮🇳 #MP #MemberOfParliament 🔥

  • @shubhamwagh3740
    @shubhamwagh3740 Před 15 dny +1

    राजाभाऊ वाजे आता १००% निवडून येतील❤

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Před 16 dny +3

    गोडसेंना मत म्हणजे सनातन ला मत 🪷🙏🏼🙏🏼🪷🚩🚩🚩🇮🇳❤️😊

    • @vedantshinde9379
      @vedantshinde9379 Před 15 dny

      💯

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 Před 15 dny

      तस् नाही ते.......गोडासेंना मत म्हणजे गुजरात ला मत...... अस आहे.....😂

  • @Pranavpawar-cz4iu
    @Pranavpawar-cz4iu Před 15 dny +1

    येनार तर फक्त राजाभाऊ वाजेच💯❤

  • @Lawrence_Bishnoi_group_007

    Khup behekar ahe kahi Kam karat nahi

  • @sagarkathe9740
    @sagarkathe9740 Před 16 dny +20

    godse padto ata😂

  • @rajaramchavan780
    @rajaramchavan780 Před 16 dny +2

    कुणबी पण मराठाच ना भाऊ

  • @shaileshtarle39
    @shaileshtarle39 Před 16 dny +6

    मशाल येणार

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e Před 16 dny +2

    नाशिक ही परभणी प्याटर्न लागु शकतो, बंडखोराना घरी बसविण्याची किमया करतील.

  • @pratikwakchaure928
    @pratikwakchaure928 Před 16 dny +3

    Rajabhau Vaje fix

  • @SatishInamder
    @SatishInamder Před 15 dny

    नाशिकच्या विकासाची आस असलेल्या प्रत्येक नाशिककराचा फक्त आणि फक्त "भुजबळ" याच नावावर विश्वास आहे! 🫵🫵

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Před 16 dny +8

    शिंदे यांच्या पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, धनुष्य बाण चिन्हावर लढायला माणिकराव कोकाटे तयार झाले असते.

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Před 16 dny +2

    RAJABHAU. VAZE. 1000%. NIVADNUK. JINKANAR.

  • @shubhamdeshmukh5115
    @shubhamdeshmukh5115 Před 16 dny +2

    Raja bhau Waje Win 🎉

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if Před 15 dny

    अयोग्य निर्णय

  • @rbpatil8099
    @rbpatil8099 Před 16 dny +1

    निवडणुकीतील विजय हे एवढ्या एकतर्फी विस्लेशनाऐवढे सोपे नसतात. २ लाख+ २ लाख+ १.५ लाख एवढं सोप गणित नसतं.

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 Před 16 dny +1

    फक्त राजाभाऊ वाजे नाशिकचे भावी खासदार होणार

  • @wsswss3619
    @wsswss3619 Před 15 dny

    राजा भाऊ वाजे 🎉🎉🎉 भावी खासदार आहेत. उध्दव साहेबाच्या नेतृत्वात
    एकदम निर्मळ आणि शांत मनमिळाऊ स्वभावाचे राजाभाऊ लोकांन पर्यंत पोहोचले आहे

  • @aniketk2329
    @aniketk2329 Před 16 dny +3

    Bol bhidu airport bhujabal ni anala hota ani agra highway cha flayover pan

  • @MahendraKshatriya
    @MahendraKshatriya Před 16 dny +1

    राजा भाऊ. 100% येणार

  • @mangeshwaje7339
    @mangeshwaje7339 Před 15 dny

    भाऊ किती भेटले ? ग्राउंड रिॲलिटी बघ ग्रामीण आणि शहरी दोन्ही मतदार राजाभाऊंच्या पाठीमागे खंबीर उभे आहे.. मला वाटलं होत तुम्ही थोडा रिसर्च करत असाल पण नाही😂😅

  • @user-dt6sx9we9y
    @user-dt6sx9we9y Před 11 dny

    बाबा लोकांच काम नाही हे निवडून तर राजाभाऊ वाजे येनार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @Pm00061
    @Pm00061 Před 16 dny +2

    वाजे❤❤

  • @BHUSHAN__PATIL__7
    @BHUSHAN__PATIL__7 Před 11 dny

    नव युगाचा नव विचार नवयुगाची नवी सुरुवात नाशिकचे भूमिपुत्र श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे सचिव महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज नाशिकचे खासदार होणार🇮🇳
    #MP #MemberOfParliament 🔥

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Před 16 dny +3

    तरीही पडणार मशाल येणार

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 16 dny +9

    राजाभाऊ वाजे येणार

  • @pratappatil8621
    @pratappatil8621 Před 16 dny

    स्वामी शांतिगिरीजी महाराज 🚩🚩🚩

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 Před 16 dny +5

    Mashal 100 takke येणार

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před 15 dny

    या निर्णयाचा जाहीर निषेध

  • @nileshsonawane7211
    @nileshsonawane7211 Před 16 dny +1

    आता फक्त शांतिगिरी महाराज निवडून येतील... कोणी पण येऊ दे समोर

  • @HKstyle19
    @HKstyle19 Před 15 dny

    Gapp re nit mahiti ghe...
    गोडसे ने १० वर्ष मागे नेला आहे नाशिक...
    तिकडे बसून तू नको सांगू काय काम केले, फक्त खिसे भरले गोडसे ने

  • @ganeshpawar3215
    @ganeshpawar3215 Před 15 dny

    🚩 शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे..... मशाल
    फक्त राजाभाऊ वाजे 💯🚩

  • @PravinBhadane-sp9jm
    @PravinBhadane-sp9jm Před 14 dny

    महायुतीने योग्य निर्णय घेतला आहे

  • @sharadpawar7575
    @sharadpawar7575 Před 16 dny +1

    अप्पा 👍🏻

  • @deepakmalu2861
    @deepakmalu2861 Před 16 dny +2

    पण गाधरी केली .त्याचे काय

  • @RahulRevgade
    @RahulRevgade Před 15 dny

    जनसेवक राजाभाऊ वाजे 🚩✌🏻💯