BJP- NDA ला देशात बहुमत मिळालं नाही तर BJP चा प्लॅन बी काय ?Narendra Modi ऐवजी PM पदाचा चेहरा कोण?

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #BolBhidu #narendramodi #amitshah
    ‘प्लॅन बी तेव्हा केला जातो जेव्हा प्लान ए मध्ये जिंकण्याची शक्यता ६० टक्के पेक्षा कमी असते. मला १०० टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत येत आहे’ अमित शाह यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याचं हे वक्तव्य आता वेगवेगळ्या अंगांनी पाहिलं जात आहे. २०१९ ला देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवस आधी भाजपला बहुमत मिळालं नाही तर? या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर साहजिक दुसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मग, स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर, नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील का? बहुमत मिळालं नाही तर इतर पक्षांचा त्यांच्या नावाला पाठींबा मिळणार का?
    नरेंद्र मोदी नसतील तर असा कोणता नेता आहे जो सर्व पक्षांना मान्य असेल आणि त्यांना पंतप्रधान पदासाठी पुढ केलं जाऊ शकत? भाजपला किंवा NDA ला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तर त्यांना निकालानंतर कोणत्या पक्षाची साथ मिळू शकते? आणि हे पक्ष कोणत्या चेहऱ्यावर NDA ला समर्थन देऊ शकतात? पाहुयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,5K

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 Před 21 dnem +726

    PlanB: झोला उठा के निकल पडेंगे 😂😂😂

    • @bipinkale123
      @bipinkale123 Před 21 dnem +19

      😂😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 21 dnem +15

      Janta ki vat laga di aur ye chal padenge😂😂😂😂

    • @rajendra2862
      @rajendra2862 Před 21 dnem +5

      😂😂😂

    • @mayurdeore1010
      @mayurdeore1010 Před 21 dnem +15

      Parr pappu to abhi se dhre dhre picture main se hat raha hain.. Uska kya.. 😂

    • @infinity6246
      @infinity6246 Před 21 dnem +7

      Na miya, itna jald jashn na manao! Abhi result aana baki hai! Kahi ekdam ulta na ho jaye ki Pappu party aur dusri "family wali" parties ke haat me zhola aa jaye!

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko Před 21 dnem +698

    जर भाजप ला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर नितीन गडकरी एकमेव पर्याय आहे पंतप्रधनपदासाठी...
    तर आणि तर च भाजप सत्तेत येईल💯💯💯

    • @gyanobaaashte9024
      @gyanobaaashte9024 Před 21 dnem +17

      Yes..🙏🙏

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Před 21 dnem +51

      नितिन गडकरी ची सीट धोक्यात आहे नागपुर मधे

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 Před 21 dnem +36

      बरोबर,पण गडकरींना ते pm होऊ देऊ देणार नाहीत..

    • @mujibkhan5462
      @mujibkhan5462 Před 21 dnem +23

      ​@@abhaybhope172 Maharashtra cha prime minister kadhich houdet nahi up gujrat dilli wale

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 21 dnem

      Harami aahe gujrat wale Gadkari na pm hou denar nahit

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j Před 21 dnem +211

    वातावरण सगळ भाजप विरोधी आहे तरी मीडिया मानते कसे की भाजप बहुमत मिळेल

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +38

      वातावरण विरोधात जायला bjp चा कोअर वोटर जो 30% आहे तो नाराज असायला हवा तशी नाराजी कुठेच नाही (फक्त मराठी मीडिया hmv, काही युट्युबर ह्यांच्यातच आहे ) bjp up मध्ये 80पैकी 79 जागा जिंकणार तिथेच मोठा उलटफेर नाही झाला तर दुसऱ्या ठिकाणी काय अपेक्षा करता

    • @Sujit_Jadhav7541
      @Sujit_Jadhav7541 Před 21 dnem

      फक्त सोशल मीडियावर थोडस वातावरण विरोधात आहे. आणि तसा भास झाला आहे.. ग्राउंडवर बघायला गेलं तर अजूनही मोदींची लाट ओसरलेली दिसत नाही.. उलट राममंदिर, कलम ३७० , अटल सेतू अश्या मोदींच्या दिसून येणाऱ्या कामांमुळे ती किंचित वाढली आहे.. जरी विरोधक भाजप विरोधी वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झालेत असं वाटतं असले तरी त्या विरोधाचे मतांत रूपांतर खूपच थोड्या प्रमाणावर होत होणार आहे...

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Před 21 dnem

      He fakt congress cha Andhnamazi naa vate

    • @ganeshsonawane1802
      @ganeshsonawane1802 Před 21 dnem +5

      कळेल लवकरच वार कुठ वाताय

    • @vks7666
      @vks7666 Před 20 dny +4

      गोदी मीडिया 😂😂

  • @rajushrikhande2701
    @rajushrikhande2701 Před 21 dnem +69

    पहिले म्हणता ४०० पार नहीं पण ३०० पार होईल , आता म्हणताय २७२ चे गणित बिघडले तर , येकदा तुम्ही ठरवा नक्की काय ते

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem +3

      😂😂😂

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 21 dnem +10

      बोल भिडू फक्त बोल घेवडा आहे

    • @kumarjadhav6106
      @kumarjadhav6106 Před 21 dnem

      😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      स्वतः चे व्हिडीओ चे प्रेक्षक संख्या वाढवायला भंगार भरती व्हिडीओ बनवणे सुरु आहे

    • @avswami3910
      @avswami3910 Před 21 dnem +1

      Views is important

  • @ACB109
    @ACB109 Před 21 dnem +409

    400 पार वरून ते 150 प्रवास 😂😂

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Před 21 dnem +386

    भाजपचे २७२ आले नाही तर बोल भीडू , विषयच भारीचा पाठिंबा घेतील.

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Před 21 dnem +2

      😅😅😂😂

    • @sidhwagaj3047
      @sidhwagaj3047 Před 21 dnem

      बोल भिडू मोदीसारखाच हल्ली चक्रम झालंय.

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation Před 21 dnem +19

      दोघं पण सारखा सारखं तेच ते टाकत राहतात..यानाच फिक्स ठाऊक नहीं काय होणारे

    • @bipinkale123
      @bipinkale123 Před 21 dnem +1

      😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem

      😂😂😂

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O Před 21 dnem +148

    BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे 😂😂😂

  • @vinayakmali35
    @vinayakmali35 Před 20 dny +19

    देव करो आणि असच होवो ..आणि सर्वसमावेशक चेहरा आणि महाराष्ट्राचा पाहिलं पंतप्रधान नितीनजी गडकरी होवो......❤

  • @shs022
    @shs022 Před 21 dnem +306

    सत्ता व्हाया सुरत गौहत्ती अँड गोवा. नीच लोक दुसरं करणार काय? 😂

    • @ravindrapagare3084
      @ravindrapagare3084 Před 21 dnem +3

      बरोबर भावा

    • @dnyaneshwarwagh6268
      @dnyaneshwarwagh6268 Před 21 dnem +6

      Via raibareli chalel mg tula

    • @santoshdesai337
      @santoshdesai337 Před 21 dnem +1

      😂😂

    • @shs022
      @shs022 Před 20 dny +6

      @@dnyaneshwarwagh6268 चिडू नको भावा. मी मोदितात्यांना स्वतः दोन टर्म्सला व्होट केलंय. मला राहुल चालेल आता. जनतेत मिसळतो, व्हिजन आहे, आणि ओपन प्रेस कॉन्फरन्स घेतो. But I respect your thoughts also.

    • @dnyaneshwarwagh6268
      @dnyaneshwarwagh6268 Před 20 dny +2

      @@shs022 bghu na mg 4june la …

  • @virajpatil695
    @virajpatil695 Před 21 dnem +172

    Sgle planning tumhi leak keli, aata plan C yenar 😂😂😂

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l Před 21 dnem +45

    ५ व्या टप्प्यात plan b पर्यंत आली 😂😂
    ७ टप्प्यात विरोधी पक्ष नेता कोन यावर येऊन थांबल 😂😂

  • @vinayakpatankar9872
    @vinayakpatankar9872 Před 21 dnem +12

    आदरणीय,
    नितीन गडकरी साहेब.

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 21 dnem +129

    प्लॅन B चलो गुजरात..🤣

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 21 dnem +126

    Plan B तयार आहे याचा अर्थ यांचे सगळे Plan जनतेने हाणून पाडलेत ..🤣

    • @mayurdeore1010
      @mayurdeore1010 Před 21 dnem +6

      Te sagal thik ahe pan pappu halu halu picture madhun gayab hot ahe.. Tyach kay.. 😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 21 dnem

      😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 21 dnem

      ​@@mayurdeore1010 Pappu kadhich PM chya competition madhye navta..... 😂😂😂
      Pan Tuzya FEKU mule Pappu madhil Rahul Gandhi disla!!!
      🤣🤣🤣

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 21 dnem +2

      ​@@mayurdeore1010 चमच्यांना काही फरक पडत नाही, पप्पू picture बाहेर गेला तरी प्रत्येक चमचा रोज १ दिवस, ७ दिवस बोलभिडूचा अन ७ दिवस लय भारीचा पंतप्रधान असे ५ वर्ष देश चालवतील 🤣🤣🤣

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 Před 21 dnem +3

      @@mayurdeore1010 जनता जनार्धन पप्पू कोण आहे ते धाकवतील 4 तारखेला..👍

  • @tsdindore
    @tsdindore Před 21 dnem +43

    Plan B- खासदार खरेदी चालु करणे. बहोत पैसा है सेठ के पास.😂

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 21 dnem +3

      कमी पडलाच तर जिजाजी चं शेत विकून जमवता येईल म्हणे 🤣🤣🤣

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      ​@@beindianbuyindian9129कडक 👍

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 10 dny +1

      Aami pan vote ya veli shivsena la nhi dile aahe sidha Kamal 😂

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 Před 21 dnem +26

    Plan B विरोधी पक्ष म्हणून काम करणे..

  • @Akshaygadade52
    @Akshaygadade52 Před 21 dnem +140

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी 💯

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq Před 21 dnem +217

    परत पार्टी तोडा...
    खासदारांवर कारवाई करून ईडी सी बी आय लावून...
    50 खोके देऊन...
    सत्ता मिळवणे हाच एक मात्र उद्देश राहील

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Před 21 dnem +7

      सत्ता येणारच नाही त्यामुळे कुठली ed लावतील

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Před 21 dnem +5

      तेव्हा सत्ता नसल्याने कोणीही ED बिडीला भिणार नाही

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 Před 21 dnem

      bahumat nsel tar ED CBI GODIMEDIA fatyavar martil changu mangu la. tyana pan pakka palavala aahe hyani te pan vaitaglele asatil. te tar manapasun bolat asatil BJP cha majority nahi yevo

    • @YashGaikwad-xb6fp
      @YashGaikwad-xb6fp Před 21 dnem

      ​@@YesIcan3719brahman ne sagle harmi baswlet ed CBI la

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 Před 21 dnem +2

      नाही मिळालं तर पहातील काय करायचं,बोल भिडूला कसं माहित झालं हा विषय महत्त्वाचा आहे

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Před 21 dnem +7

    गडकरी झाले तर आनंदच होईल ❤

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem

      मराठी माणसाला हे गुजराती लोकं पंतप्रधान होऊन देतील का?? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @silvercloud9750
    @silvercloud9750 Před 20 dny +7

    यावेळेस सरकार स्थापन करताना महाराष्ट्राची महत्वाची भूमिका असेल

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před 21 dnem +97

    सर्वात चर्चेतला मान्य असणारा चेहरा नितीन गडकरी😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem +2

      मराठी माणसाला हे गुजराती लोकं पंतप्रधान होऊन देतील का?? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @hemantjiwtode616
      @hemantjiwtode616 Před 21 dnem +1

      स्वप्नात पण नाही

    • @dnyaneshwarmusale3639
      @dnyaneshwarmusale3639 Před 18 dny

      ​@@indian62353
      नक्कीच ,कारण सुत्रे संघाच्या हातात असतील

  • @NitinTambe-un3fl
    @NitinTambe-un3fl Před 21 dnem +89

    Bjp tadipar

    • @mayurdeore1010
      @mayurdeore1010 Před 21 dnem

      Te tadipar hotil theva hotil pan.. Pappu kay mala magchya 8/10 divsan pasun dist nahi ahe.. Kadachit janten tyala tadi dili asel.. 😂

  • @amii1764
    @amii1764 Před 21 dnem +12

    प्लॅन B - ED, CBI, IT चा वापर करून इतर पक्षांचे खासदार फोडणे

  • @AmolPawar-gh5ww
    @AmolPawar-gh5ww Před 21 dnem +11

    त्यांनी प्लॅन B बोलभिडूला सांगितलाय बहुतेक 😂😂

  • @SSK1009
    @SSK1009 Před 21 dnem +64

    मुंगेरीलाल के हसीन सपने 😅😅😅😅

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 21 dnem +58

    ४०० येणार होत्या कि मन्हे सगळ गंडल आहे वाटतंय🤣

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      गंडल नाही राव,11 जागाची त्यात आणखीन भर पडली 😂😂😂

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 10 dny +2

      Pan uddhav thakhry Sharad Pawar la aata aami jinda nhi karnar ekda mele manje samle 😂

  • @sangaazway1477
    @sangaazway1477 Před 21 dnem +12

    4 जून नंतर तुम्हाला विषयच लय लय भारी🤣🤣🤣....झोळी घेऊन सुटणार का जोरात ??

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 21 dnem +6

    गडकरी साहेब एकमेव उत्तम व्यक्ती

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 Před 21 dnem +71

    NDA बहुमताच्या खाली गेली....तर इंडिया वर जाईल की....😂😂😂
    आणि BJP चा पाठिंबा सगळे पक्ष काढून...घेतील....,
    एक ही पक्ष जवळ थांबणार नाही😂😂😂
    जाती...धर्म वरील..राजकारण देशातील जनतेला न पटणार आहे
    सद्या जे पक्ष... BJP जवळ आहेत ते फक्त भीती पोटी...,

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před 21 dnem +3

      😜😂😂😂

    • @Mahira-patil
      @Mahira-patil Před 21 dnem +9

      भाजपा ने सगळ्या पक्षांचीच डांग फाडून ठेवली आहे 😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 21 dnem +3

      ​@@Mahira-patilAndhbhakta kontya jagat jagtat te tyanach mahit!!!
      😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 21 dnem +4

      Only BJP King 🔥👑👑🚩👑👑👑

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 21 dnem

      @@pratikkadam950 Feku King🤴
      🤣🤣🤣

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Před 21 dnem +95

    बोल भीडू आणि विषयच भारीने दिलेल्या खासदारांच्या संख्येनुसार काँग्रेसचे स्पष्ट बहुमत येईल, मग मोदी कशाला पंतप्रधान होतील.

  • @Ayush_online
    @Ayush_online Před 21 dnem +8

    हा विषय तर मी खूप दिवसापासुन सांगतोय.

  • @Maitri_Katta_6009
    @Maitri_Katta_6009 Před 19 dny +5

    नरेंद्रजी मोदी नंतर नितीनजी गडकरीच पंतप्रधान पदासाठी योग्य पर्याय असू शकतात...

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 Před 21 dnem +68

    बोल भिडू ना फार चिंता आहे भाजप च्यआ बहुमताची...

    • @prathmeshdhalgade1345
      @prathmeshdhalgade1345 Před 21 dnem

      Pakit milnar nahi na bol bhidu la bjp kadun😂 Saglayat faltu Channel ahe

    • @premjeetbhosale1500
      @premjeetbhosale1500 Před 19 dny

      बरोबर आहे,,
      ते फक्त पेड न्यूज करतात काँग्रेस बाजूनी बोलतात

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 21 dnem +88

    बोल भिडू ची आज नशा उतरली 😂😂😂😂

    • @bipinkale123
      @bipinkale123 Před 21 dnem +3

      😂😂

    • @Mahira-patil
      @Mahira-patil Před 21 dnem +6

      तुझी नशा 4 june ला उतरेल

    • @yt10107
      @yt10107 Před 21 dnem +3

      😂😂😂😂

    • @universal4545
      @universal4545 Před 21 dnem +3

      Mala vatty bolbhidu ne aajch nasha keliy

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Před 21 dnem +2

      @@Mahira-patil माझी नशा तर तुला पाहून चढ़ते 😂😂😂

  • @aniruddha005s
    @aniruddha005s Před 21 dnem +13

    Asa kahi hot nasatay😅😊.. ugich ghabaru naka.. social media vr fkt karyakartyancha danga chalu aahe..
    97 cr voters ni shantit kranti keli aahe.
    4 june .. nda 400 paar .. 🤘✌️🚩🤓😎

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 21 dnem +2

      जय श्री राम 🚩🚩🚩

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 Před 21 dnem

      नाही 400 आले तर तू छक्का 😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      411 पार

    • @mrsandip001
      @mrsandip001 Před 20 dny

      420 naka anu fakt🍉

    • @sk-zd8oe
      @sk-zd8oe Před 18 dny +1

      अब की बार 400 पार

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 Před 21 dnem +13

    एवढं करण्यापेक्षा काँग्रेस चा पाठींबा घ्या. सोप गणित आहे. आणि जनता जाईल हिमालयात.

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 Před 21 dnem +31

    निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी सतत वाढवून दाखवत आहे आणि पत्रकार परिषद पण घेत नाहीये कारण का तर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाकडे नाही हिथेच काय तर घोळ आहे असं वाटतंय जो पर्यंत ईवीएम आहे तो पर्यंत भाजपा मोठा पक्ष राहिल असं वाटतं. ईव्हीएम च्या जीवावर 400+ चा दावा केला जातोय.

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      निवडणूक प्रक्रिया समजावून घ्या एकदा 🙏 त्यासाठी एखादा व्हिडीओ बघा analyser वर श्रीकांत उमरीकर ह्याचा

  • @vaibhavvikashale9198
    @vaibhavvikashale9198 Před 21 dnem +31

    BJP ne jaga kami jinklytar ramdas athavle ahet ki 400 paar karyala

  • @arundesai9253
    @arundesai9253 Před 13 dny +3

    नितीन गडकरी एक नबंर( एकच नाव) 🙏🙏

  • @yogeshmhetre1431
    @yogeshmhetre1431 Před 21 dnem +3

    Nitin ji gadkari saheb
    Maharashtra madhum pahila prime minister ❤❤

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 Před 21 dnem +14

    ह्याला भाजप च कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला ठेवला आहे

  • @Appa1996
    @Appa1996 Před 21 dnem +54

    Bjp ल 2024 ल अखेरचं घर घर लागेल 2029 ल संपुष्टात येईल

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 Před 21 dnem +10

      EVM च्या नावाने रडू नका ४ जून ला 😅

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +4

      ते स्वप्न पाहता पाहता एक पिढी म्हातारी झाली आता दुसऱ्या पिढीची बारी 😂😂😂

    • @Ashgotnochill200
      @Ashgotnochill200 Před 21 dnem +1

      @@sourabhmate1411
      हेच करणार हे बाकी काही नाही 😂

    • @Kunalthemillenial
      @Kunalthemillenial Před 21 dnem +3

      Pani takun pit jaa re

    • @Appa1996
      @Appa1996 Před 20 dny

      @@Kunalthemillenial ते 4 जूनला तू ठरव कुठली प्यायची आणि किती पाणी टाकून प्यायची 🥚🥚🥚भक्ता

  • @kaivalytolbande8787
    @kaivalytolbande8787 Před 21 dnem +3

    Plan B : Zola utha ke nikal padenge ji 😂😂

  • @damirashi
    @damirashi Před 21 dnem +6

    Kiti Agenda chalwal?

  • @Sw-rz4fg
    @Sw-rz4fg Před 21 dnem +22

    Only vadapav bhidu swati maliwal kadhi cover karnarr😂😂

    • @vyankateshk.539
      @vyankateshk.539 Před 21 dnem +5

      Mahavikas Agadi cha channel ahe te bilkul cover karnar nahi...all video just about blaming BJP

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 21 dnem

      ​@@vyankateshk.539 Agdi barobar bhava

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh Před 21 dnem

      आताच व्हिडिओ ऑडियो leak झाला आहे तिचा. Bjp मध्ये येल थोड्या दिवसांनी.😂😂😂😂​@@vyankateshk.539

  • @amolchopade3066
    @amolchopade3066 Před 21 dnem +10

    Plan c mi sangato tadipaar hone fakt 😂

  • @ashokundale7440
    @ashokundale7440 Před 21 dnem +1

    Observe share market closely and wisely you will get your answer

  • @shyamraorokade293
    @shyamraorokade293 Před 21 dnem +3

    इंडिया आघाडी बद्दल सत्तेत कशी येऊ शकते, काँग्रेस, मित्रपक्ष आणि संख्याबळ

  • @proudindian9039
    @proudindian9039 Před 21 dnem +10

    Wishful Thinking करणारे शेखचिल्लीनंतर जर कोण असेल तर ते बोलभिडू चॅनल आहे.

  • @harishkalpate9836
    @harishkalpate9836 Před 21 dnem +17

    आम्हाला एक मराठी माणूस म्हणून भारताचे पंतप्रधान नितीन गडकरी यांना बघायला आवडेल......

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      पवार नंतर आशिया खंडातला 2 नंबर वरचा भ्रष्टाचारी राजकारणी 😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem +1

      पण मराठी माणसाला हे गुजराती लोकं पंतप्रधान होऊन देतील का?? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 Před 21 dnem +12

    राष्ट्रपति शासन लागू होईल किंवा मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या जातील 😮

    • @laxmankadam431
      @laxmankadam431 Před 21 dnem +2

      कायपण
      निडणुकीपूर्वीच काही नेते दंगली घडवून आणणार आसं म्हणत होते

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 20 dny +1

      गेली ७० वर्ष हेच खेळ खेळलेले आहेत.. मग तेच सुचणार

  • @kirangharatkar4913
    @kirangharatkar4913 Před 18 dny +1

    Bolbhidu=सूत्र
    सगळ यांना माहीत असतं 😂

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 Před 21 dnem +15

    EVM च्या नावाने रडू नका ४ जून ला 😅

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 20 dny

      मोदी भागेगा 😂

    • @sk-zd8oe
      @sk-zd8oe Před 18 dny

      तोंड लपवुन रडणार.

  • @YTkalaajkal
    @YTkalaajkal Před 21 dnem +10

    UP - 65
    Raj - 20
    MH - 25
    Bihar - 32
    Gujrat - 26
    MP - 27
    Orrisa - 12
    Bengal - 20
    Telengana - 7
    Haryana - 8
    CG - 10
    AP - 17
    TN - 5
    Kerala - 1
    HP & UK - 9
    PJ - 2
    NE - 5
    Delhi - 6
    Karnataka - 20
    JK - 10
    Assam - 12
    TOTAL - 340 NDA

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      Up 79
      MH 41 चूक दुरुस्ती करा

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      Jk ला 10 सीट नाही

    • @rautsomnath5678
      @rautsomnath5678 Před 21 dnem +1

      झारखंड आहे ते​@@amitbhau

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      @@rautsomnath5678 ओके सर 👍

    • @sandeeptipugade837
      @sandeeptipugade837 Před 12 dny +1

      400

  • @rajendrapatil6960
    @rajendrapatil6960 Před 21 dnem +1

    एकच नाव नितीन जी 👍👍👍

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 Před 15 dny +1

    नितीन गडकरी पंतप्रधान म्हणून चालतील...सर्वच राजकीय पक्षांना ❤❤❤

  • @shalikrammate
    @shalikrammate Před 21 dnem +15

    आदरणीय नितीन गडकरी साहेब यांना पंतप्रधान पदासाठी पुढे केल्यास सर्वच प्रादेशिक पक्ष समर्थन देऊ शकतील.

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem

      मराठी माणसाला हे गुजराती लोकं पंतप्रधान होऊन देतील का?? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 Před 21 dnem +14

    इतका विचार करण्याची गरजच नाही
    फिर एक बार मोदी सरकार
    टेंशन घेऊ नका

  • @sarvarshaikh1137
    @sarvarshaikh1137 Před 20 dny +2

    महा विकास आघाडी स्पष्ट बहुमत घेणार, आणि पंतप्रधान त्यांचाच

  • @sandeshkesarkar7786
    @sandeshkesarkar7786 Před 21 dnem +1

    गडकरी म्हणजे विकास, अशी नवी छबी तयार करून भाजपला आपली पुन्हा मोट बांधावी लागेल.

  • @Mr1987atul
    @Mr1987atul Před 21 dnem +3

    Bjp aali tr evm hack ani harli tr lokshahi cha vijay 😂

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 20 dny +1

      जबरदस्त 🤣🤣🤣
      ४ जून ला रुदाली आयोजित आहे, EVM च्या हस्ते लोकशाहीची हत्या 🤣🤣

  • @jaymaharshtra1191
    @jaymaharshtra1191 Před 21 dnem +13

    पुन्हा मोदिच लिहून ठेवा सर्व लिब्रांडू नि

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 Před 21 dnem +2

      Aata bolo asto me pn tuzya sarkha andhbhakt hoto pn reality samzlyavr nahi 😂

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Před 21 dnem +6

      हो येणार नक्की..पन आपन घाबरून दाखवायच😂 म्हणजे ४ पर्यंत तरी चमचे खुश होतील😅

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +2

      भाऊ लीब्रांडू ही जमात लुप्त होत चालली आहे देशातून कुठे तरी त्यांना जगू द्या सुखाने ही विनंती 🙏

  • @AtulSalvi-mx4zi
    @AtulSalvi-mx4zi Před 21 dnem +2

    Plan B ... फोडा फोडी चे राजकारण आणि blackmail

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 Před 21 dnem +8

    Kahi graz नाही कोना ची क्लियर मेजोरिटी इंडिया आघाड़ी yenar, पैड रिपोर्ट disto हा

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      इंडिया आघाडी सोबत रडायला सुद्धा मजूर मिळणार नाही 4 जून ला 😂😂😂

    • @sk-zd8oe
      @sk-zd8oe Před 18 dny

      😅

    • @anilkhobragade5163
      @anilkhobragade5163 Před 11 dny +1

      भाजप पुर्ण बहुमताने निवडुन येईल

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Před 21 dnem +3

    Khoke deun MP kharidi karane .. opposition parties fodane ...nehami cha plan formula aahe..

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      ते हे काम शरद पवार कडूनच शिकले, त्यांचं बोट पकडून मोदी राजकारण आले असं ते स्वतः सांगतात 😂

  • @akshay_uprikar
    @akshay_uprikar Před 14 dny +1

    एकच चेहरा नितीनजी गडकरी❤

  • @sharadchandradhurgude4403

    आम्हाला गोड वाटते.

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 Před 21 dnem +10

    तान घेऊ नका 😅 किमान ३०० तरी येनारच... जरी इकडे तिकडे झालंच तरी b प्लॅन तयार आहे..४ ला परत येतो कमेंट करायला

  • @Akshaygadade52
    @Akshaygadade52 Před 21 dnem +4

    आणी सांगलीत विशाल पाटील

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 Před 20 dny +1

    नितीन गडकरी साहेब यांनी विकासाचे राजकारण केल आहे त्या मुळे गडकरी साहेब यांना पंतप्रधान झाले पाहिजे.

  • @user-ke6hs4hh3f
    @user-ke6hs4hh3f Před 21 dnem +2

    नितीन गडकरी❤

  • @overtaker3295
    @overtaker3295 Před 21 dnem +5

    सततच्या BJP च्या प्लॅन A , प्लॅन B ला जनता कंटाळली आहे
    BJP ने कितिजरी प्लॅन केले तरी जनतेचा प्लॅन BJP ला घरी बसवायचा आहे

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      विरोधक म्हणजे पूर्ण जनता नाही, तुम्ही मोदीला ला डोक्यावर घेणाऱ्या वोटरर्स चा भाग नाही 411 सीट nda पक्की

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 Před 21 dnem +4

    अहो तुमची स्वप्न नाही पूर्ण होणार. बीजेपी ३५० ते ३७० व एन डी ए ३९० ते ४०५ येणार.

  • @arjunphalke750
    @arjunphalke750 Před 21 dnem

    Suprim Court Bar Association Kay jale Video Banva

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 21 dnem +2

    अहो हे भाजपा आहे यांचा नाद करू नका 🚩

  • @Dhammavipassanameditation
    @Dhammavipassanameditation Před 21 dnem +6

    आता उद्या प्लॅन C चा व्हिडिओ यायला हवा... कारण 24 तासात तुमचेच दोन व्हिडिओत दोन वेगवेगळी मतं आलीत..
    काल तुम्हीच 300 शक्य आहे... याबद्दल व्हिडिओ बनवला 24 तासाच्या आत तुमचं मत कसं बदलले??? 180 अंशातः तुमच मत बदलले...
    त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य जनता कन्फ्युज होते ना भावा.....😂😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      कन्फयुज होऊ नका, अल तकीया आहे हा व्हिडीओ 😂😂 मोदी चे बहुमत पक्के झाले केव्हाचेच आता फक्त ही उत्सुकता आहे कि 400 पार वर किती खासदार येतात nda चे

    • @adityadhaygude9729
      @adityadhaygude9729 Před 21 dnem +2

      त्यांना पोट आहे रे बाबा😅

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 Před 21 dnem +9

    भाजपला आरामात बहुमत मिळेल.त्यामुळे प्लॅन बी चा प्रश्न येणार नाही.

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 Před 21 dnem

    सत्त्ता नाही सोडणार ते

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před 21 dnem

    छान सादरीकरण परत एकदा

  • @sujitghorpade2619
    @sujitghorpade2619 Před 21 dnem +5

    200 नाही 300% मोदीच पीएम होतील आणि तुम्हाला तुमचा सर्विस चेक करायला लागेल 😂

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Před 21 dnem +1

    कमी बहुमत मिळाले तर नितीन गडकरी साहेब . पंतप्रधान होतील .

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 19 dny

    बीफ़ निर्यात मध्ये महाराष्ट्र न १ जय हिंदू राष्ट्र

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 Před 21 dnem +12

    मी भाजप समर्थक पण नाही पण जिथपर्यंत मला वाटतंय भाजपाला प्लॅन B ची गरज नाही पडणार.. भाजपच्या स्वतःच्या ३००+ जागा येतील..

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +1

      उत्तम विश्लेषण

    • @vikasnihal7658
      @vikasnihal7658 Před 20 dny

      218 bjp

    • @user-ku7uc9iw7u
      @user-ku7uc9iw7u Před 20 dny

      ​@@vikasnihal7658नाही होत 218 , आरामात 300+ जातंय

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 Před 21 dnem +4

    अरे भावा , ममता कालच म्हणाल्या की त्या इंडिया आघाडीच्या घटक आहे म्हणून.....

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      पण बाहेरून 😂😂😂 राहुल गंदजी pm बनायला आला तर.......... उडी बाबा,ई ना चोलबे 😂😂😂😂

  • @Yadnya_yog_manshanti_kendra

    🎉

  • @sagarshiplakar1248
    @sagarshiplakar1248 Před 21 dnem +1

    गडकरी साहेब यांना पंतप्रधान करा

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Před 21 dnem +7

    अशी वेळ जर आलीतर देशविघातक असलेल्या व्यक्ती व संस्था ताकतवर होऊन देश पुन्हा कमजोर होईल हे नक्की,,,,,मीविदर्भ वासी.

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 Před 21 dnem +3

    प्लॅन A, B to Z आहे 400 पार. काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर काय करणार हा खरा प्रश्न आहे. 😂

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 Před 21 dnem +1

    Saheb 20 Khasdar Nivadun yet aaste tar Pawar Saheb ka swatachya paksh ka vilin karayala nighale aahet

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Před 10 dny +1

    महाराष्ट्रात अजित पवार ला किंमत नाही व शिंदे ला पण किंमत महाराष्ट्रत फडणवीस हटाव महाराष्ट्रर बचाव हीच मोहीम गडकरी योग्य विचार सरनीचे आहेत एक मराठा कोटी कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 Před 21 dnem +6

    अरे plan कसला....
    काळजी नसावी.....,
    राहूल गांधी PM होतील....,
    रागा 🎉🎉🎉
    परत किती लोक देश सोडून जातील ते बघा 😂😂😂
    भीती ने.... एवढा भ्रष्टाचार 10 वर्षात झालेला आहे....,

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 Před 21 dnem +3

      Mahayuti ch bhaumat yeil...

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Před 21 dnem +1

      😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem +3

      भावा तुझा आत्मविश्वास पाहून डोळ्यातून अश्रू आले रे 😭😭😭 म्हणजे कितीही आत्मविश्वास संपलेल्या व्यक्ती ला तू पुन्हा जगण्याची आशा देऊ शकतो, तू भावा मोटिवेशनल स्पीच देने सुरु कर करोडो मध्ये खेळशील नक्कीच 👍

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 20 dny +1

      @@amitbhau 🤣🤣
      हो ना... खुद्द त्या रागा लाही इतका विश्वास नसेल 🤣

  • @amollakade533
    @amollakade533 Před 21 dnem +3

    हा विषय चुकीचं आहे जी गोष्ट घडणार नाही त्याची चर्चा निव्वळ मूर्खता

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      सत्यवचन 👍

  • @rajusonavane8189
    @rajusonavane8189 Před 19 dny

    पहिली आणि महत्त्वाची गोष्ट भाजप पुर्ण बहुमत ने येणार आहे

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 Před 21 dnem +1

    कुणाच्या मदतीची गरज पडणार नाही तुम्ही काळजी करू नका

    • @amitbhau
      @amitbhau Před 21 dnem

      ये बात 👍

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 21 dnem +3

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 Před 21 dnem +2

    मशाल भाजपा ला सत्तेची गर्मी देईल आणि पाठी मागून लगेच आनंदाची तुतारी वाजेल आणि पपू बनलेली जनता बिचारी अरे पुन्हा फसवल असं म्हणत फक्त एकटा पंजा चोळत बसेल आणि लोकांच्या मनात आपण वंचितच राहिलो ही भावना राहील.

  • @raviparmar1459
    @raviparmar1459 Před 12 dny

    Plan B yenar nahi Purna Bahumat milnaar aahe ❤

  • @gajananjoshi7701
    @gajananjoshi7701 Před 21 dnem

    Ha video Kay घेऊन बनवलाय काय

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 Před 21 dnem +8

    बरका मोदीजी बीजेपी चे कुठले ही 10 वाईट गुण सांगा.....
    शरद पवार
    उबाठा
    राहुल गांधी
    सपा
    YRS काँग्रेस
    मोमता
    👆 यांचे कुठलेही 10 चांगले गुण सांगा..
    ( घोटाले,तुष्टीकरण सोडून )
    मुदत तुम्हाला 4 जून दुपारी 4 वाजेपर्यंत
    बोल भिडू बोल 🚩🚩🚩🚩

    • @patilhemant6423
      @patilhemant6423 Před 21 dnem

      मोदीचे वाईट गुण
      1 खोटे बोलणे. 2014 पासून फक्त खोटाच ऐकलं आहे
      2. देशाची लोकशाही संपवणे. विरोधी पक्षातील लोकांना जेलमध्ये टाकून मोदीने देशाची लोकशाही संपवली.
      3. गरिबान कडून पैसे काढून घेऊन श्रीमंतांना देणे. मोदी ने अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ केले
      यादी खूप मोठी आहे. आवरत घेतो

  • @mayurdeore1010
    @mayurdeore1010 Před 21 dnem +3

    Bhajapala bhaumat 101% takke milel Stampeparvar lihun deto.. Afavana bali palu naka #jaishreeram🚩 #namonamo🚩