Nashik मधल्या समस्यांवर Rajabhau Waje यांच इंग्रजीतून भाष्य : tv9 Marathi
Vložit
- čas přidán 30. 04. 2024
- #Nashik #RajabhauWaje #english #newsupdate
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
राजाराम वाजे साहेब भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार जय महाराष्ट्र
१००%
का रे बाबा
राजाभाऊ वाजेंचा नाद खुळा
100% विजयी मशाल
त्या नाऱ्यापेक्षा चांगली इंग्रजी बोललात भाऊ तुम्ही
काय भाऊ,त्या नाऱ्या ला इंग्रजी बोलायचं तर सोड पणं त्याला समजतच नाही,जर समजतच नसेल तर बोलता कस काय येणार आहे,त्याला प्रश्न एकिकडला विचारलं जातो आणि तो उत्तर दुसरच देतो असल्या लोकांना मोदी फक्त आपल्या स्वार्थासाठी मंत्री बनवतो हेच या देशाचं दुर्दैव आहे..
Bhava tyala cibil score nhi mahiti
शिक्षणसंस्था त्यांच्या पूर्वजणी काढलेल्या aahet
नारायण राणे जिंकला तर मराठा समाज हरला म्हणून समजा😢 ज्यांना आपल्या महाराजांना मराठ्यांना शिव्या दिल्या असा माणूस निवडून येता कामा नये
Right
खासदार राजाभाऊ वाजे जिंदाबाद
फिक्स खासदार जनसेवक राजाभाऊ वाजे
अरे हे उच्चशिक्षित आहेत अस वाचल आहे मी ❤
No 12th passout आहेत... पण convent मधून शिकले आहेत
तरी खूप साधारण राहतात गायांचे दूध काढतात ते
@@Ashwini194 फाॅर्म भरलं तेव्हा पेपर मध्ये सर्व माहिती आलेली, थोडंफार वाचलं
@@nitinmore8092 अत्ता पण छान इंग्लिश बोलले की... त्या गोडसे ल येवढे पण येत नाही
@@Ashwini194 ते गोड गोड तरी बोलतात का? मी सहमत आहे तुमच्या बरोबर
The best राजाभाऊ
शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार राजाभाऊ विजयी होतील.
राणे पेक्षा खूप चांगले इंग्रजी....
😂😂 tyala kalate tari ka
😂😂😂
Maharashtra la_marati_manus_pahije_engraj_nahi
@@lalitapawar6936 राणे सारखा इज्जतीचा पंचनामा झाला पाहिजे का कुणी इंग्रजीत प्रश्न विचारले की 😀
@@lalitapawar6936निवडूण येणार उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत नेतृत्व करणार आहे, इंग्रजी हिंदी येणं आवश्यक आहे
वाजे सगळ्याचे वाढविल्या सिवाय राहात नाही.जिंकणार वाजे .हेच उदाहरण आहे ताजे
हे तो सबका बॉस निकला भाई😊
आरे ग्रामीण भागातील जणता आणि शेतकरी तुम्हाला पोसू राहीले अभिनंदन वाजे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अशी बरेचसे खासदार आहेत! ज्यानां ईंग्रजी तसेच हिंदी देखील नीट बोलता येत नाही, परंतु राजाभाऊ ऊच्चशिक्षित असलेने त्यांना अनेक भाषा बोलता येतात समजतात ,परंतु "मराठी " बाणा महत्वाचा आहे वाजेंचा विजय निश्चित असलेने विरोधक लक्षविचलीत करतात
कड़क राजा भाऊ🔥💯
व्वा रे वाघा
वाघ नाही वाजे आहे
विजयी भव
राजाभाऊ यांचे जबरदस्त इंग्रजी मधून उत्तर!
आई भवानीची शपथ राजाभाऊच 100% खासदार
मा.राजाभाऊ वाजे.🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर राजाभाऊ
🔥🔥🔥🔥🔥
Only and only Raja bhau...
ह्यांच्या इंग्लिश वरून यांना खासदार नव्हे तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटेर्नल अफफैर्स चा मंत्री बनवा
Are bhau saaataaa yeu de😂
Afffffairs waawaa😂😂😂😂
जिंकतील ते
Are bhava English nahi tyanch lokatl kam bolta.
Khup bhari yet nasel pn धाडस dakhwla याला महत्व आहे.
@@tejas7133इंडिया आघाडी चीच सत्ता येणार आहे असे अनेक चॅनलवर पहात आहोत.म्हणनच तर मोदी महाराष्ट्रातील गल्ली बोळात फिरत आहेत. कारण जनता ही त्यांनी स्वतःच भ्रष्टाचार केला आहे आणि देशातील सर्वच भ्रष्टाचारी सोबत घेतल्याने,असे खुप मुद्दे आहेत की जनता ही मोदी व त्यांच्या सोबत च्या लुटारू टोळ्यांना मतदान करणार नाही.😊😊
Ek number saheb
योग्य पदासाठी योग्य व्यक्ती भावी खासदार राजाभाऊ वाजे ❤
गिरीश चिटणीस सिडको नाशिक
2024 MP Raja Bhau baje vaaje🎉🎉🎉
राजा भाऊ 🎉
❤ एकच नंबर वाजे साहेब 1000 टक्के जिकणार आणि हवा पण करणार
जय महाराष्ट्र साहेब
आम्ही मातोश्रीवर शिर्डीतून जलदिंडी नेली तेव्हा तुम्ही आमदार असताना सिन्नर मध्ये जेवण व्यवस्था अगदी उत्तम केली होती व अमाची भेट पण घेतली होती.एकच नंबर व्यक्तिमत्त्व आहे आपलं.
राजाराम वाझे सर तर इंग्रजी बोलू शकले पण पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी इंग्रजी मध्ये बोलायला आपल्या मुख्यमंत्री आणि नारायण राणे व इतर सर्व भावी उमेदवारांना सांगा
नाशिककरांना खास विनंती. अशा शिक्षित उमेदवारालाच विजयी करा.
संसद भवन मधे ईगलीश बोलनारा उमेदवार वाजे भाऊ विजयी होणार उद्धव ठाकरे ओनली मविआ आघाडी जिकणार ❤
Jay Maharashtra saheb
खुप छान राजा भाऊ 👌👍
❤ वाजे ❤
जय महाराष्ट्र राजाभाऊच येणार
Good job Raja Bhau
Superb this is called true leader!!! Mast!!!💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻je lok tika kartat tyani Narayan Rane la cibil score kay vicharava!!! Main manje. Loksabhe madhe language matter karat nahi!! South che barech mp tyanchya mother tongue madhe issue mandtat ani te freedom aste pratek mp la !!! Translator asto tikde!!
Agdi
Jabardast
Only rajabhau waje ❤❤❤
खरा देश ग्रामीण भागातच राहतो आणि त्यांचे हे खरे प्रतिनिधी aahet 🙏🙏
Great
निलेश लंके संदर्भात ही असाच प्रश्न उपस्थित केला होता विरोधकांनी
पन संसदेत आपल्या मातृभाषेतून बोलण्याची सर्वांना मुभा आहे.
Khup chan raja bhavu❤
नाशिक का खासदार कैसा हो राजाभाऊ वाजे जैसा हो ✌️👑🚩
राजाभाऊ दिल खुश हुआ👌👌👌👍
राजाभाऊ वाजे विजय होणार आहे मशाल भगव्याची शान आहे उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना फक्त
नाशिक चे भावी खासदार राजा भाऊ वाजे 🎉❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चा नाद करायचा नाही जय महाराष्ट्र
vote for uddav Saheb❤❤🎉
Rajabhau Vijyi Honar🙏🚩
आमदार अनिल कदम यांचे इंग्रजी ऐका एकदा अतिशय उत्तम बोलतात
Saheb tumhi jiknaar❤❤🎉🎉🎉
Great! Raja Bhau has proved his capability to converse in English, although knowing English is not a necessary condition to contest elections. He is a sober person, well aware of the issues of Nashik. Such a candidate deserves the all-round support of the voters.
पत्रकारांनी रणेला पण इंग्लिश मधून प्रश्न विचारावे मग बघा देशाचे नेतृत्व कोण चांगले करेल अन रानेला वीच्याराच
Nashik cha Raja rajabhau vaje❤
कडक राजाभवू
वा..... शांत आणि संयमी नेतृत्व... मानलं राजा भाऊ तुम्हाला
खूपच मस्त बोलता इंग्लिश भाषा
जय भवानी जय शिवाजी
राजा भाऊ वाजे
भाऊसारखा खासदार म्हणून गरजेचा आहे त्यासाठी आपण घराघरातून नातेवाईकांना सगळ्यांना असा जिल्हा पिंजून काढायला पाहिजे भाऊंना मतदान करा राजा राजाभाऊ वाजे विजयी तरच होतील
सगळ्यांना वाजवून वाजेच येणार...😂😂
फक्त महाविकास आघाडीच येणार
पत्रकाराने आता हाच प्रश्न सुनेत्रा पवार आणि नाऱ्याला पण विचारावा.
राजा भाऊ great person
राजा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Chan Try Rahabhau.... language doesn't matter.. Lage Raho...
पहिला मुद्दा आपल्या देशात इंग्रजी बोलायची गरज नाही आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आणि ❤देशाची राजभाषा हिंदी आहे. आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे.
भाऊ राजाभाऊ वाजे हे खुप सोजवळ व हवा हवा से वाटणारे आमदार आहे खुप प्रमाणीक माणुस ,गरिबीची जान,माणूसपण जपणारे,100%खासदार होणार.
भाऊचा नाद करायचा नाही ❤१००% विन 👍
राजा भाऊ जिंदाबाद जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद
Respected RAJA BHAU REMARKABLE......
Only shivsena thakare brand of Maharashtra
आब कि बार भाजपा तडीपार
राजा भाऊ वाजे प्रचंड मतांनी विजयी होणार
ह्याला बोलतात आवाज न करता कानाखाली मारणे नाशिक च आवाज राजाभाऊ वाजे
मी कोल्हापूर च आहे पण ह्यांचा फॅन झालो मी❤
Not bad and better than Naru.
Absolutely confirm seat👍🏻
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
फक्त आणि फक्त राजा भाऊच
very very good Bhau
जय महाराष्ट्र... 🙏🙏
जबरदस्त साहेब
मोदी ना पण येत नसेल अशी English 😅
Teleprompter varun boltat... Pm.... Btw tyana donald mhnta yet nahi doland mhntat😢pn bhasha ha mudda asu shakt nahi... Vision imp... Vaje..has very good personality
जबरदस्त साहेब.... तुम्ही नक्की निवडून याल
हुशार आणि स्वच्छ नेतृत्व राजाभाऊ वाजे. 🚩हेच विजयी होणार.
राज्याभाऊ
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
Swami Shantigiriji Maharaj ❤️✨🚩💯🇮🇳🚩
विनर
मंत्री पदाचा माणूस❤
Raja bhau win with big voting 💯
Raja bhau ❤
Raja Bhau all nasik voters are with you. Well educated person from rural area and very down to earth person. Shri Shivaji preparatory military school pune first to tenth standard always topper in studies very innocent boy in school and today also he very good to everyone by good wishes to him as he is my school and classmate from 1st standard to 10th standard .
जय हो
आदरणीय राजाभाऊ वाजे🚩🚩
1 Number वाजे सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी होणार
येणार फक्त वंचित बहुजन आघाडी 👍
राजा भाऊ वाजे भावी खासदार❤
१००/ टक्के राजे भाऊ येणार 🎉🎉
👏🚩
राजाराम वाजे jabardast
Very very well said Rajabhau
Very good speech.