Komentáře •

  • @unknowngamerraj7743
    @unknowngamerraj7743 Před měsícem +171

    ह्या दोघांना बेस्ट अँकर चा अंजना ओम मोदी पुरस्कार जाहीर करा

  • @anjalipawar2253
    @anjalipawar2253 Před měsícem +83

    हे सगळे पत्रकार इतके घसा फाडून का बोलतात. लोक काही बहिरे नाहीत. ह्यांच म्हणजे अस झालाय खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही काहीही सांगा महाराष्ट्रात येणारं तर महविकास आघाडी आणि ती पण थाटात.🚩🚩🔥🔥

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před měsícem +2

      अगदी बरोबर

    • @MB-ex2jj
      @MB-ex2jj Před měsícem +1

      Kharch.......ase watate ek bola kombala tondat tyanchya

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw Před měsícem +1

      मोदी साहेबांना नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती बघितली शेतकऱ्यांचे हाल केले आता आम्ही तुमच्या हाल करणार जरी भाऊ मग तुमचे शेतकरी किती नाराज झाला शेतकऱ्यांनी डोक्यावर उचललेला होता तुम्हाला व्यापाऱ्यांनी नाही या जागा आलेल्या ते पण शेतकऱ्यांमुळे झालेले एवढं तरी लक्षात ठेवा आणि पुढचे काम करा

    • @monikanikam8057
      @monikanikam8057 Před měsícem +2

      0:57 1:08 ​

    • @sopanavhad9858
      @sopanavhad9858 Před měsícem +1

  • @jayendrachaugule8546
    @jayendrachaugule8546 Před měsícem +206

    ४ जून २०२४ च्या शुभ दिनी,
    कपट कारस्थानी धर्मशाळा, संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे.

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Před měsícem +17

    पंकजा मुंडे 100%पडणारच

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 Před měsícem +93

    Mahavikas agadi Jinkanar✌

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww Před měsícem +37

    महाविकास आघाडी ला बहुमत 💯 % मिळणार

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 Před měsícem +365

    लोकांची मनस्थिती बनवून नंतर मशिन मध्ये गडबड करून म्हणायचा एक्झीट पोल नुसार निवडणुक निकाल लागलाय.

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 Před měsícem +89

      झालं आतापासून इ.व्हि.एम.च्या नावानं रडायला सुरूवात झाली

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Před měsícem +47

      @@dhanashreeupalekar4519 आर झाटू रडायच काय ? Ground रिॲलिटी काय आहे आणि पोल काय येत आहेत? त्यावरून च ह्या बिकावू मीडिया ला लावलाय कामाला समजतय आणि आम्ही त्यामुळेच नोटा दाबतोत तुझ्यासारखे सत्यपरिस्थिती ओळखू शकत नाहीत म्हणून वाटोळं सुरू आहे.

    • @surajwadhai8829
      @surajwadhai8829 Před měsícem +24

      Are bava modi ramacha asirvad milnarach hota

    • @cricket-veda
      @cricket-veda Před měsícem +35

      बाळा रडू नको फुकट च राशन देणार आहे 😂😂

    • @PranavPatil-wb1oo
      @PranavPatil-wb1oo Před měsícem

      भावा ग्राउंड रिपोर्ट कुठला सांगतोस, गल्लो गल्लीत चौका चौकात मोदी मोदी ​@@dipakrao6416

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 Před měsícem +79

    महाविकास आघाडी फक्त इंडिया 30ते35

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Před měsícem +156

    फिक्स खासदार फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯❤❤❤

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Před měsícem +35

    माहविकस आगडी बहुमताने विजयी आहे शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब

  • @kishorkakde8124
    @kishorkakde8124 Před měsícem +128

    सर मतदान हमने किया है आपको क्या मालूम है कौन चुनके आयेगा हम बता सकते है बप्पा फिक्स

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před měsícem +9

      अरे बाप्पा कुठन आणला 2 लाख मताने हरणार 😂😂😂

    • @Karma_0911
      @Karma_0911 Před měsícem

      😂😂😂😂

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr Před měsícem +2

      तुम्हा युपी बिहारी लोकांचे इथे काय काम 😂

    • @krishnagarje9838
      @krishnagarje9838 Před měsícem +3

      Amhi hech boltoy ki PM jinknar karan amhi tai la vote dile ahe

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před měsícem

      Kon bappaa 😂😂😂😂😂

  • @santoshjagtap3080
    @santoshjagtap3080 Před měsícem +62

    महाविकास 35 जागा येणार आहेच

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před měsícem +76

    ब्रम्हदेव सुध्दा सांगू शकत नाही..तर तुम्ही कोण आहात हेच ४ जूनला सिद्ध होईल.. 🚩

    • @ShekharDabhane
      @ShekharDabhane Před měsícem

      अरे जर का 4जुन समजणार आहे तर तुम्ही का घसा फाडून रेक्ता तुम्हाला जर माहीत आहे तर सांगा आत्ता चुत्या आहेत

  • @Amirattar158
    @Amirattar158 Před měsícem +68

    Only one Nilesh lanke saheb MP honar 100%

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 Před měsícem +1

      फक्त सुजय दादा विखे पाटीलच

  • @SdhDmh-ji5wq
    @SdhDmh-ji5wq Před měsícem +4

    Mahavikas aghadi 🚩🚩🔥🔥

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Před měsícem +19

    Mahavikas aghadi 35+

  • @anilkhole6216
    @anilkhole6216 Před měsícem +59

    किती खोके पोहाच झाले ह्याच्या घरी😅😅😅😅

    • @sopankawade7995
      @sopankawade7995 Před měsícem +3

      बिकाऊ मीडिया...

    • @pma1161
      @pma1161 Před měsícem

      खरे खोके नाही कंटेनर ने गोळा केलेले पैसे घोऊन खंडणीखोर गेला लंडनला, महाडाकु

  • @SikandarMandle
    @SikandarMandle Před měsícem +36

    विशाल दादा पाटील खासदार होनार हो सांगली मधुन

    • @shivprsadkamble5996
      @shivprsadkamble5996 Před měsícem

      मेरा लड

    • @Yehpublicsabjantihai
      @Yehpublicsabjantihai Před měsícem

      यामध्ये शंकाच नाही
      संजय पाटील तोंडावर पडणार विशाल दादा पाटील नाकावर टिच्चून येणारं❤❤❤❤

  • @shankarkapdnis1387
    @shankarkapdnis1387 Před měsícem +49

    शेतकरी विरुद्ध सरकार म्हनुण बिजेपी पडणार

  • @shrikantchavan2746
    @shrikantchavan2746 Před měsícem +209

    महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने जिकणार 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️

  • @kkmane8008
    @kkmane8008 Před měsícem +18

    महायुती 10 जागा घेईल त्यापेक्षा जास्त जागा घेतल्या की समजून जा कशाची कमाल आहे 🤣🤣

  • @sadhumemane6668
    @sadhumemane6668 Před měsícem +84

    हे दोघेही नेहमीच भाजपच्या बाजूने बोलत आलेले आहेत.महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा निवडून येणार.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před měsícem

      Hindu pakshch jinknar deshdrohi pawar vakare musade parti harnar.

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 Před měsícem +1

      मोदिजी 45 जागा जींकनारच

    • @prakashraut3665
      @prakashraut3665 Před měsícem

      हिंदुत्व वादी भाजप नको.तर हिंदू विरोधी गु..खाऊ शेण खावू महा. वि.आघाडी पाहिजे..

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před měsícem

      ​@@dattatraytambe1229कशाच्या आधारावर?

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 Před měsícem +1

      @@milindsaner8269 मोदिजींनी जो विकास केला सर्वांचाच आणी मोदिजीच 100% सत्य आहे.मोदिजीच महापुरुष आहे. मोदिजी स्वताची बुद्धी वापरतात.

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 Před měsícem +141

    फिक्स खासदार बजरंग सोनवने ❤❤

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před měsícem +6

      कमीत कमी 2लाखाने हरणार आहे 4 तारीख वेट😂😂

    • @kud_bud
      @kud_bud Před měsícem +1

      Ho tuzya swapnat la khasdar😂😂😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Před měsícem +3

      कमीत कमी दोन लाख नि विजय आहे
      तो पण फिक्स
      खासदार बीड जिल्हा ओन्ली बप्पा बीड जिल्हा

    • @Swamiseva-adi-seva
      @Swamiseva-adi-seva Před měsícem +2

      अरे तस्कर जाणार जंगलात

    • @vikasdeshmukh76
      @vikasdeshmukh76 Před měsícem +1

      Chikki janar

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 Před měsícem +24

    कल्याण काळे बजरंग सोनवणे संजय जाधव चंद्रकांत खेर हे विजय होणार

    • @manojrrr
      @manojrrr Před měsícem +2

      हे सगळे पडणार आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před měsícem

      ​@@manojrrrकसेकाय?

    • @aniketjadhav7716
      @aniketjadhav7716 Před 10 dny

      ​@@manojrrrjinkle bhava😂 chandrakant khaire sodun

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Před měsícem +34

    महाराष्ट्रात बाजी फक्त आपली महाविकास आघाडी...जय भवानी

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Před měsícem +147

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @madanmaske6584
    @madanmaske6584 Před měsícem +15

    सर्वांना माहीत आहे B J p च येणार कारण मोदी साहेब देवाची आराधना करत आहेत .आणि E V M ,व EC पावत आहे .साहेब आहेत तो परेंत BJP च.

  • @virendrasingsuryawanshi9548
    @virendrasingsuryawanshi9548 Před měsícem +15

    महाविकास आघाडी 30+च जागा जिंकणार... Mark my words

  • @dipaklondhe5907
    @dipaklondhe5907 Před měsícem +20

    लोकांनी मतदान केल आहे.ते 4 जून ला कळलं. भविष्यवानी सांगू नका

  • @pradiphase4885
    @pradiphase4885 Před měsícem +5

    आज जे देशातील लोकसभेचा जो एक्झीट पोल आला आणि तो जर ४ तारिखेला खरा आला तर मायबाप मतदार राजा अजून पाच वर्षे आपण कसं जगणार आणि महागाई, धर्म, संविधान, बेरोजगारी, अन्याय कारी GST , हमी भाव, दुध दर, कांदा निर्यात, या गोष्टी विसरा आणि निर्जीव जिवन जगायाची तयारी ठेवा

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před měsícem

      कमी बुद्धी वाल्याने मरायच 😂😂😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před měsícem

      अगदी बरोबर

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Před měsícem

      ​@@Parmeshwarbd08mg sarvat aadhi tumch sukl nighnar 😂😅

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Před měsícem +13

    जरा यांचा exit poll चुकला तर यांना ताणून ताणून हाणायचे का ??

  • @dipakgawai6005
    @dipakgawai6005 Před měsícem +5

    कर्नाटक आणि हैदराबाद मध्ये बिजेपी चे बरेच खासदार येतील पण कोणत्याही सरकार बहुमत मिळणार नाही

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Před měsícem +5

    आरे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष पण निवडणूक रिंगणात आहे हे ही विसरू नाका
    तेही दाखवा

    • @Investing-power
      @Investing-power Před měsícem

      वंचित आहे पण त्यांचं कोण निवडून नाही येत भावा

  • @user-zn8sb1wi1z
    @user-zn8sb1wi1z Před měsícem +4

    माढा मधून खासदार रणजीत दादा नाईक निंबाळकर विजयी

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Před měsícem +2

    बीड मध्ये बजरंग बप्पा सोनवणे

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Před měsícem +37

    बीड बजरंग बाप्पा सोनवणे ✌️💯

  • @arefsiddiqui8993
    @arefsiddiqui8993 Před měsícem +4

    Bina E V M hai ke B J P ki jeet nahi ho sakti

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Před měsícem +53

    ई व्ही एम ची जादू चालणार.

    • @harishgujarathi8
      @harishgujarathi8 Před měsícem +32

      Evm च्या नावाने आज नाही, ४ जुनला रडायचं

    • @Karma_0911
      @Karma_0911 Před měsícem +16

      लगले राडायल 😂

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Před měsícem +13

      Radle....mag shivsena 16 jaga kashakai😂😂😂😂

    • @swapnilsuryawanshi5991
      @swapnilsuryawanshi5991 Před měsícem

      भोकणीचे lagle रडायला चमचे😂😂

    • @gopalyadav6708
      @gopalyadav6708 Před měsícem

      Ubt cha sardar tr Gela re ms sodun re baba.yenar tr modi ch

  • @user-dhrmrkshtrkshth
    @user-dhrmrkshtrkshth Před měsícem +2

    ४ जूनच्या विजय पर्वाच्या अग्रिम शूभेच्छा!🚩🪷🚩✌🏻🪷🏹

  • @user-qi7cg6gt6e
    @user-qi7cg6gt6e Před měsícem +2

    Only Vishal Dada patil ❤

  • @ashwinikinhikar6061
    @ashwinikinhikar6061 Před měsícem +11

    महायुती जिंदाबाद जय श्रीराम❤💯✔🇮🇳👍🥰

  • @aadasrhpowas2011
    @aadasrhpowas2011 Před měsícem +3

    जय श्री राम 🚩🚩 महाराष्ट्र यवतमाल वाशिम शिवसेना शिंदे

  • @sudanambhore6042
    @sudanambhore6042 Před měsícem +2

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. व महाविकास आघाडी.

  • @ashaboddinshaikh1708
    @ashaboddinshaikh1708 Před měsícem +4

    चांगली करमणूक करताय राव,तुम्हाला काय कळतं र म्हशींचा बोचा कळतो का?

  • @sssss4534
    @sssss4534 Před měsícem +3

    जनता जर बलात्कारांना मतदान करत असेल तर जनतेने विकास शाळा आरोग्य महागाई बेरोजगार या सर्व गोष्टी विसरून जाव्यात देशाचा आता वाटोळ झालं म्हणून समजा

  • @rajugite
    @rajugite Před měsícem +40

    ताई साहेब 🎉🎉

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 Před měsícem +2

    बिड मधे पकजा पडनार फिक्स

  • @bapukaldate2535
    @bapukaldate2535 Před měsícem +2

    निलेश लंके

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 Před měsícem +3

    पोल कशाच्या बेसवर कादला जातो❤❤

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před měsícem +21

    पिऊन सर्वे करता का रे 😢बीड मधून बजरंग बप्पाच निवडून येणार 😊

    • @govindkhade8413
      @govindkhade8413 Před měsícem

      दारु पिऊन बातम्या कशाला बगतो रे चोर पडणार आहे😂😂

    • @pradipdhakane7722
      @pradipdhakane7722 Před měsícem +2

      2 lakane padanar sonwane

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 Před měsícem

      @@pradipdhakane7722 ढाकणे तु तुमच्या नगर जिल्ह्य़ात बघ

    • @Investing-power
      @Investing-power Před měsícem

      😂😂😂😂 बाजू तो गया

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC Před měsícem +2

    ज्यानी मतदान केलं नाही ते सुद्धा एक्झीट पोल वर मतदान करतात

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 Před měsícem +9

    जारांगे जर कुठे आता दिसला तर माझ्याकडुन याला २-४ शिव्या द्या .... मराठवाडा नासवला याने

    • @user-nm6mf9bu1z
      @user-nm6mf9bu1z Před měsícem +6

      पंकजा जर दिसली तर तिला 8-10 शिव्या माझ्याकडून द्या

    • @Investing-power
      @Investing-power Před měsícem

      बेवड्याल जास्त किंमत देयची नाही... आईबापाला सोडून ससऱ्याच्या जीवावर जगणारा माणूस आहे तो

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Před měsícem +3

    कर्नाटक, पंजाब, दिल्ली,बंगाल, तामिळनाडू,केरळ विधानसभेत पण ईव्हीएम ची जादु चाललेली ना

    • @pma1161
      @pma1161 Před měsícem

      या वरती यांची तोंड दाबली जातात,
      लाचार लोकाना लाचारी आणि सतरंज्या ऊचलायची सवय लागली आहे.

  • @dande9884
    @dande9884 Před měsícem +27

    तुतारी वाजणार

  • @fizantaboli9173
    @fizantaboli9173 Před měsícem +5

    हे खोटे इग्जिट पोल खोटे आहे

  • @anjalipawar2253
    @anjalipawar2253 Před měsícem +24

    हे सगळे पत्रकार आणि त्यांचे न्युज चॅनल भाजपचे हुजरे आहेत.

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 Před měsícem +3

    एक्सजिट पोल काहिही असो पन महाराष्ट्रात महायुति 40+ इंडिया आघाड़ी 5 ते 8 हे 💯%फिक्स होनार आत्ताच लिहुन घ्या....

    • @patilpramod6861
      @patilpramod6861 Před měsícem

      लिहून घ्या २८८इडीया आलियांस😂

  • @daulattalware7992
    @daulattalware7992 Před měsícem +4

    EVM गोटाला केला १००

  • @sachinsonawane2606
    @sachinsonawane2606 Před měsícem +1

    तुमच्या विषयी एव्हढ्या वाईट कमेंट येऊन सुध्दा तुम्हीं इतक्या आत्मविश्वासाने कसे काम करता 😂😂😂😂

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Před měsícem +1

    आदरणीय केतकर साहेब पसार झाले

  • @sanjaybakhade4903
    @sanjaybakhade4903 Před měsícem +4

    हे नक्कीच evm मध्ये गडबड करणार

    • @RajveerDongare-qb2ks
      @RajveerDongare-qb2ks Před měsícem

      Tu ja na live karun dhakhav kase kartat te sagalya jagala Kalu de😅

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 Před měsícem +2

    ईव्हीएम मशीन सेट झाल्या

  • @madhukarshinde513
    @madhukarshinde513 Před měsícem +7

    Bajrang baapa

  • @akshaykadam6221
    @akshaykadam6221 Před měsícem +92

    Fkt bajarang sonvne

    • @kud_bud
      @kud_bud Před měsícem +2

      Nikal alyawr jaga urnr ny tond lapwayala

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 Před měsícem

      बोगस मताचे जनक पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या मुळे काही सांगता येत नाही

  • @hanumantbinage8141
    @hanumantbinage8141 Před měsícem +12

    वाघ आलाय मोहीते पाटील 💯

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 Před měsícem +2

    Only bajarang bappa

  • @Ag0373
    @Ag0373 Před měsícem +1

    विलास बढे पंकजा ताई येणार नाही 💯

  • @rashmi8539
    @rashmi8539 Před měsícem +3

    खोटे सर्व्हे दाखवू नका

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww Před měsícem +11

    बजरंग सोनवणे यांची निवड 💯 % होणार

  • @yogeshchavan9001
    @yogeshchavan9001 Před měsícem +1

    Mahavikas aaghadi

  • @asmapansare6yearsold908
    @asmapansare6yearsold908 Před měsícem +2

    Udhaye thakre

  • @dattatraysutar8412
    @dattatraysutar8412 Před měsícem +3

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @Arjunmane3193
    @Arjunmane3193 Před měsícem +4

    Tai

  • @pravinzemse2720
    @pravinzemse2720 Před měsícem +2

    जनतेचा विश्वासू कल आणि या एक्झिट पोल मधे खूप तफावत आहे.
    अस असेल तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्याच अशा जनतेचा प्रतिक्रियान वरणा दिसते. तोच पैसा नागरी सुविधांन साठी वापरता येईल.

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před měsícem

      आशा कमेंट तुझ्यासारखेच रिकामटेकडे करतात 😂😂😂

  • @rameshwarsawant5531
    @rameshwarsawant5531 Před měsícem +1

    Bajrang sonwane जाणार लोकसभेत

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 Před měsícem +4

    तुम्ही न्यूज वाले काय त्या EVM मशीन मध्ये घुसून बघता कारे, कोणाला किती मत मिळाले ते.
    लई शिव्या द्यावा वाटतात तुम्हा न्यूज वाल्यांना

  • @shriramkale3234
    @shriramkale3234 Před měsícem +3

    Evm will come in action from today

  • @vijaya01
    @vijaya01 Před měsícem +1

    गुजरातचे चांगले केले

  • @vasubhaijigari5553
    @vasubhaijigari5553 Před měsícem +1

    संजोग वागेरे फिक्स आहे

  • @rajuadsul6549
    @rajuadsul6549 Před měsícem +8

    Ahmed nager sujay dada only

  • @swapnilkadam2562
    @swapnilkadam2562 Před měsícem +7

    Tumcha चॅनेल la kiti rs la vikat ghetle ahe

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před měsícem +2

    किती मिर्ची लावता 😂😂😂

  • @user-pl8oy9up7y
    @user-pl8oy9up7y Před měsícem +1

    राजाभाऊ वाजे नाशिक मधी 100 टक्के

  • @badrinathjaybhaye667
    @badrinathjaybhaye667 Před měsícem +15

    पंकजाताई निवडूनही येतील आणि केंद्रात मंत्रीपद होणार

  • @anilwarulkar4803
    @anilwarulkar4803 Před měsícem +4

    Bogus ...bol bachan..

  • @Bend_trend_302
    @Bend_trend_302 Před měsícem +1

    जो एक्झिट पोल असेल तोच द्या विकली जाऊ नका

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww Před měsícem +1

    2024 ला यंदा महाविकास आघाडी ची विजयी भाजी मारणार उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्र

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Před měsícem +9

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी महादेव जानकर च खासदार

    • @Kalbherav8828
      @Kalbherav8828 Před měsícem +1

      जाणकर च डिपॉझिट जप्त होणार आहे 😂

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Před měsícem +4

    आता समजेल BJP ला . मनोज दादा जरांगे पाटील काय चीझ आहे❤ आजून विधानसभा बाकीच आहे म्हणावं😂😂😂

    • @Raosaheb212
      @Raosaheb212 Před měsícem

      समजेल ४ जून ला. चीज हाहाहाहा

  • @bapubhosle6533
    @bapubhosle6533 Před měsícem +1

    दिंडोरी मधून भास्कर भगरे फिक्स खासदार

  • @devendramore6734
    @devendramore6734 Před měsícem +2

    इंडिया 38 जागा

  • @sssss4534
    @sssss4534 Před měsícem +3

    देशाचे सर्वात मोठे वाट लावण्यात बीजेपीचा मोठा हात आहे आणि त्याच्या पाठोपाठच या मीडियाचा हे आतापासूनच निगेटिव्ह सेट करून ठेवतात नंतर मला नको ईव्हीएम मध्ये

    • @Raosaheb212
      @Raosaheb212 Před měsícem

      Ssssss म्हणजे संडास संडास का?

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před měsícem +5

    बिलकुल,, महायुतीला चाळीस,,,,,जागा मिळणार आहे,,,,☝️🙏🪷🪷🪷🪷🌷🌷🌷🌷🌷🏹🏹

  • @user-de1ec9nc6n
    @user-de1ec9nc6n Před měsícem +1

    रावेर श्रीराम दादा पाटील विजय होणार

  • @s.sjaiswal4184
    @s.sjaiswal4184 Před měsícem +1

    एग्जिट पोल नहीं एग्जिट फेल है

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Před měsícem +4

    Mahayuti 39+ win

  • @sachingambare7226
    @sachingambare7226 Před měsícem +28

    ओन्ली ताई

  • @mahendramahale7907
    @mahendramahale7907 Před měsícem

    मराठी मीडिया धन्य धन्य आहे

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před měsícem +1

    जरांगे फॅक्टर फक्त सरकार पाडण्यासाठी होतं ,,,आरक्षणासाठी नव्हतं,,,, परंतु महाराष्ट्राची जनता सुज्ञ आणि हुशार आहे म्हणून,,, ट्रॅक्टर,,,फॅक्टर,, फसलं,,,,, म्हणून सर्व महाराष्ट्रातील नवतरुण माता पिता सर्वांना हात जोडून विनंती सर्वच्या सर्व जागा जी सरकार केंद्रात आहे ,,,तेच, सरकार महाराष्ट्रात निवडून आणा,,,🙏👏☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🌷🌷🌷🌷🌷🌷🏹🏹🏹🏹🏹

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k Před měsícem +14

    Bajarang bappa yenar....tu kahi pn bola

    • @user-kf4rv8ek5s
      @user-kf4rv8ek5s Před měsícem

      बप्पानी मराठा एकजूट पाहुन बाहेरील मतदान आणायला पैसा खर्च केला नाही, भाजपाने बाहेरील झाडुन मतदान आणुन करुन घेण्यावर भर दिला नुसते छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबईत असलेला बीडमधील मतदार निकाल बदलु शकतो,प्रत्येक गावातील 150 ते 300 मतदान बाहेर आहे,