Corona Vaccine Case: Covishield Vaccine मुळे खरंच गंभीर आजार होतात का? कंपनीच यावर काय म्हणणं आहे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 04. 2024
  • #BolBhidu #Covishieldvaccinecase #heartattack
    करोना काळात आपल्यापैकी सर्वांनीच करोनाची लस घेतली असणार. काहींनी कोव्हीशिल्ड तर काहींनी कोव्हाक्सिन ही भारतीय बनावटीची लस घेतली असणार. करोना काळात तयार करण्यात आलेल्या या लसी तेव्हा जीवनदान ठरल्या होत्या. मात्र, ज्या वेगात लस तयार करण्यात आली होती त्याबद्दल अनेकांनी यावर शंका व्यक्त केली होती. ही लस परीणामकारक असणार नाही असंही बोललं गेलं. पण, करोना रोखण्यात आलेलं यश पाहता आत्तापर्यंत तरी लस परिणामकारक असल्याचं देखील दिसून आलंय.
    मग आपण आज या लसीची चर्चा का करतोय? तर, करोना काळात तयार करण्यात आलेल्या ॲस्ट्रा झेनेका कंपनीच्या कोव्हीशिल्ड लस विरोधात ब्रिटनमधील एका कोर्टमध्ये केस दाखल करण्यात आली होती. या खटल्यात युक्तिवाद करतांना ॲस्ट्रा झेनेका कंपनीने कोव्हीशिल्ड लसीमुळे काही साईड इफेक्ट होऊ शकतात हे मान्य केलंय. त्यामुळे कोव्हीशिल्ड लसीच्या परीणामकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण, नक्की हे प्रकरण आहे तरी काय? कोव्हीशिल्ड लसीवर नक्की काय आक्षेप घेण्यात आले आहेत? आणि कोव्हीशिल्ड लसीचे नक्की कोणते साईड इफेक्ट आहेत पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,4K

  • @manojtelang105
    @manojtelang105 Před 17 dny +253

    मी ह्या सरकारवर आणि यांच्या कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवत नाही त्यामुळं मी ही लस घेतली नाही सुरुवातीला मला सगळे मुर्खात काढायचे पण आज मला माझ्या निर्णयच अभिमान वाटतो

    • @marutigavali6044
      @marutigavali6044 Před 17 dny

      बेस केलंस बाबा. ज्यांनी घेतली नाही ते नशीबवान. ज्यांनी घेतली त्यांच्या वातीला आग लागली?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 16 dny +8

      Great.. mala pan ghyaychi navhati pan nailajane ghyavi lagali

    • @user-th3ev3ll1y
      @user-th3ev3ll1y Před 16 dny +9

      मी सुद्धा लस घेतली नाही thank God 🙄

    • @SantoshBhagat-xq5it
      @SantoshBhagat-xq5it Před 16 dny +3

      Mi pan nahi ghetali

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 Před 16 dny +8

      मी आणि माझ्या कुटुंबांनी अजिबात लस घेतली नाही. आम्हाला कोणतही प्रॉब्लेम नाही

  • @Manoj_D_C
    @Manoj_D_C Před 17 dny +287

    माझे काका शेतात कष्ट करतात. त्यांना कोविड झालेला त्यांनी लस पण घेतलेली.आता त्यांच्यात पुर्वी सारखी ऊर्जा राहिली नाही, ते लवकर थकतात.

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 Před 17 dny +12

      Tech tr blockage houn heart la blood supply Kami hoto ....payala fracture femoral head necrosis etc

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r Před 17 dny +1

      😢

    • @vinaymanwar3684
      @vinaymanwar3684 Před 16 dny

      #listendrvilasjagdale

    • @harshadawati2909
      @harshadawati2909 Před 16 dny +1

      Same issue

    • @swapnil__sonune
      @swapnil__sonune Před 16 dny

      भारतात अंदाजे 5,23,693 लोकांचा मृत्यू करोना आजाराने झाला.जर लस लवकर आली नसती तर परिस्तीत अजून गंभीर झाली असती व अजून लोकांनां आपले जीवन गमवावे लागले असते.जर भारताची लोकसंख्या 150 कोटी समजून कारोना लसीचे दुर्मिळ परिणाम TTS 15 हजार लोकांवर होऊ शकतो. 1,50,00,00,000×1÷100000=15,000 यावरून आता तुम्ही ठरवा लस ही वरदान आहे की शाप.

  • @s.m1678
    @s.m1678 Před 17 dny +521

    Vaccine घेतल्या पासून अशक्त पणा जास्त जाणवत आहे...3 वर्षे झाली vaccine घेऊन
    आणि vaccine घेतल्यावर पांढऱ्या पेशी कमी होतात (अनुभवातून)🙏🙏🙏

    • @akshaygopale9378
      @akshaygopale9378 Před 17 dny +16

      Same problem 😂 .

    • @wisebro641
      @wisebro641 Před 17 dny +6

      Ho majhya mhatari cha pn white peshi kami jhalya hotya

    • @Akshay_18_03
      @Akshay_18_03 Před 17 dny +6

      हे खरंय बरका

    • @nikhil98157
      @nikhil98157 Před 17 dny +8

      Dum lagto mazya heart beats 80-85 asychi aadhi aata 95 steady state la

    • @loneraj.
      @loneraj. Před 17 dny +2

      Mrutu atal aahe fakt thoda time vadhavla aapla mala vatt tumhala kay vatt 🤔

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 17 dny +96

    कोरोनाच्या काळात लोकांना कसं आणि किती लुटलं लोक आजून विसरली नाहीत. लोकांच्या जीवाशी खेळायचा कोणताही अधिकार सरकारला नाही.🥺🙏

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Před 17 dny +314

    जेव्हापासून कोरोनाची लस घेतली तेव्हापासून अंगदुखी चालू आहे हार्ट अटॅकचे पण प्रमाण खूप चालू आहे

    • @PratikDarekar-ko8xx
      @PratikDarekar-ko8xx Před 17 dny +10

      ang dukhi 2-3 divas asti 2-3 varsh nahi🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 heart attack adhi pan hote vyam kara jara

    • @taru778
      @taru778 Před 17 dny +3

      म्हणजे तुम्ही काही दिवसाचे सोबती आहात 😅

    • @vinaymanwar3684
      @vinaymanwar3684 Před 16 dny

      #listendrvilasjagdale

    • @southasianking2856
      @southasianking2856 Před 16 dny

      Modi ki Garranty

    • @dineshere
      @dineshere Před 16 dny

      काय अंध भक्त असतात पण एवढे पण नाही

  • @vkarale46
    @vkarale46 Před 17 dny +96

    जर तर वर लोकांनी विश्वास ठेवणं बंद करावं ,बिनधास्त जगा तुम्ही जेवढे घाबराल तेवढं आजार तयार कराल happy रहा

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 Před 17 dny +1

      💯 pan tasa jagna avghad ahe. Aajkal maanse khup ghabartat including me

    • @ganeshpatil6346
      @ganeshpatil6346 Před 16 dny +1

      Lakhat 1 baat 🤞

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 16 dny +5

      हे भारी... कारण मोबाईल च्या अतिवापराचे परिणाम आजकाल नाते सम्पवतोय.. तेवढं जरी टाळलं तरी 5 वर्ष आयुष्य वाढेल आपलं 👍🏻

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 Před 16 dny

      @@sagarjadhav4222 khara ahe aaj mobile mule khup jast information milat ahe aani brain var pressure

    • @Vnexport
      @Vnexport Před 14 dny

      Election mude he fylavat aahe tention gheu naka sarkar padachi aahe manun he sagda chalat aahe

  • @MusicalUniverse369
    @MusicalUniverse369 Před 17 dny +155

    भारतामधे देखील हेच side effect झाले आहेत. फक्त भारतातील Doctor किंवा वैज्ञानिक त्याला normal कारण देऊन रुग्णांना गप्प करतात.

  • @rushikeshgawali2711
    @rushikeshgawali2711 Před 17 dny +130

    हा तर खूपच गंभीर विषय आहे...!

  • @kuns15
    @kuns15 Před 17 dny +728

    Check Kara company ने electoral bond घेतलेत का, आपल्या सरकार ने आपल्या जिवाशी खेळ केला आहे

  • @virtue6394
    @virtue6394 Před 17 dny +556

    हे ऐकून एखाद्याला हार्ट अटॅक येईल बोल भिडू😂😂

    • @gorerushi772
      @gorerushi772 Před 17 dny +2

      😂😂😂

    • @pvs7200
      @pvs7200 Před 17 dny +2

      😂😂😂

    • @atoz464
      @atoz464 Před 16 dny +2

      😂😂😂

    • @MarotiDalpuse
      @MarotiDalpuse Před 16 dny

      मोदी भक्तानी तर जोरात लसी घेतल्या होत्या 😂

    • @kishorborkar8501
      @kishorborkar8501 Před 16 dny +2

      😂😂

  • @AUDK9
    @AUDK9 Před 17 dny +618

    म्हणजे सरकारने 140 कोटी लोकांची हार्ट अटॅक ची व्यवस्था केलेली आहे😂😂😂
    ये हे मोदी की गॅरंटी

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 Před 17 dny +6

      😄😄😄

    • @PratikDarekar-ko8xx
      @PratikDarekar-ko8xx Před 17 dny +6

      ghyaa mg shevtcha shvaas

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Před 17 dny +15

      ये मोदी की गॅरेंटी है
      😂 😂 😂 😂

    • @pankajs5448
      @pankajs5448 Před 17 dny

      फेकू ने कोणती लस घेतली

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 Před 17 dny

      हे देखील आता मोदींविरुद्ध शडयंत्र सुरू आहे.
      भारतातील असे comment टाकणारे लोक हे नालायक आहेत त्यांना पाकिस्तानातच पाठविले पाहिजे

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Před 16 dny +29

    सर्व लस घेवून किमान तीन वर्षे झाली. आता त्याच्या परिणामाचा विचार करूनका. ते दिवस मनातही आणू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. पण विचार केल्यास आजारी पडाल. आज तरी आपण ठणठणीत आहात. का विचार करता. काही तरी चांगले करण्याचा विचार करा आणि कामाला लागा. तुम्हाला काहीही होणार नाही. मने कमकुवत करण्यात वेळ घालवू नये. हेच खरे.

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou Před 17 dny +87

    रोज सकाळी प्राणायाम योगा करणाऱ्या , एक तास वॉकिंग करणाऱ्या, नॉन वेज आणि दारू ला ना शिवणाऱ्या माझ्या वडिलांना Heart attack आला तेव्हाच समजलं होत ..... याच कारण फक्त covidshield आहे.

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 Před 16 dny +3

      मग मोदीला मतदान कर मग

    • @user-vw2vy7nn8g
      @user-vw2vy7nn8g Před 16 dny

      Same भाऊ 😢😢

    • @akshaypagare6076
      @akshaypagare6076 Před 16 dny

      ​@@user-ov7ky6tj10 😆

    • @vsdhepse5855
      @vsdhepse5855 Před 13 dny

      मग आता दारू प्या, तसे पण मरणारच आहात.....

    • @shitaldhere9281
      @shitaldhere9281 Před 10 dny

      Same dada mazya aai la pn asch zaly tipn shetat kam krte kiti kam krte tari pn tila blockage zalte radayat

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 Před 17 dny +320

    वा मला फार आनंद होतोय की मी vaccine घेतली नाही म्हणून.😅

    • @harshshinde4616
      @harshshinde4616 Před 17 dny +33

      मला पण नव्हती घ्येयची vaccine पण जिथे जाऊ तिथे vaccine घेतले की नाही चेक करत होते मग मजबुरी ने घ्यावी लागली😅

    • @prathameshkalebag6886
      @prathameshkalebag6886 Před 17 dny +18

      आम्ही घेतल्या मुळे आईकुन च फाटली आहे 😊

    • @aahilandnawazroking8105
      @aahilandnawazroking8105 Před 17 dny +3

      मि पण

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Před 17 dny

      ​@@harshshinde4616😂😂😂😂

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Před 17 dny

      ​@@prathameshkalebag6886हे आईकुन जास्त लोड घेऊ नका नाही तर झटक्यात जासाल

  • @VBA358
    @VBA358 Před 17 dny +39

    मी लस घेतल्यापासून खूप थकवा जाणवतो 😢

  • @rahulshinde8231
    @rahulshinde8231 Před 17 dny +138

    Indirectly आणीबाणी आहे हे.... जीवाशी खेळ...ह्याला जबाबदार कोन???? सलाम स्त्रीशक्ती दुर्गा इंदिरा गांधी ना, खुलेआम बेधडक आणीबाणी जाहीर केली

  • @user-bo8tk6lh2r
    @user-bo8tk6lh2r Před 17 dny +405

    कोरानातून वाचलात आता लशीतून नाही !!

    • @goodlistner25
      @goodlistner25 Před 17 dny +5

      😂😂. मस्त ❤❤

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 17 dny +2

      😂😂

    • @goodhuman6936
      @goodhuman6936 Před 17 dny +3

      😂😂

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Před 17 dny +14

      ये मोदी की गॅरेंटी है
      😂 😂 😂 😂

    • @Andhbhakto_
      @Andhbhakto_ Před 17 dny

      ​@@ujwaljagtap8681मोदी राम अवतार आहेत ❤

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Před 17 dny +89

    लस घेतल्याच्या दिवशी मी प्रचंड आजारी पडलो होतो 😊. तो दिवस मी विसरू शकत नाही अन् तेव्हापासून मला सतत अशक्तपणा जाणवतो 😢. मुळात मी लस घेणार नव्हतो परंतु कुठेही गेलं की vaccine certificate मागायचे म्हणून एक डोस घ्यावा लागला. मला वाटतंय माझी ती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती 😭.

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 Před 17 dny +2

      Mama ashaktapanach kay gheun balsa tumhi, mala blood clots zalyat

    • @BaburaoPotdar-di7cq
      @BaburaoPotdar-di7cq Před 16 dny +2

      माझ्या पतनी कोरोना लसी ने पोटात लिवर बिगडून रक्त पडुन मरुन गेली

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Před 13 dny

      Tumhi लस घेवून नुसते आजारी पडल्यामुळे कोरोना व्हायरस विरुद्ध तुमची प्रतिकार शक्ती निर्माण झाली.
      त्यामुळेच नंतरजेंव्हा प्रत्यक्ष corona zala tenvha मागे तयार झालेल्या प्रतिकार शक्तीमुळे तुम्ही आज जिवंत आहात !

    • @rajeshwaridhesale2485
      @rajeshwaridhesale2485 Před 12 dny

      Mi pan ajari hote but ok ahe mi

    • @Vk-Shorts-gr7wp
      @Vk-Shorts-gr7wp Před 12 dny

      Mi pan jeva las ghetli teva angavar bedchi gadhi gheun zopli hoti vdha mala tap aala hota pan tyanantar khup ashktapana vatto 10 minit sati pan kute baher geli tar dok ang dukhayla lagat ahe jast kam hot nahi age ahe 33ani as vatat ahe aata mala kahi jamnar nahi kam

  • @dayanandkole811
    @dayanandkole811 Před 17 dny +498

    अशीच अजून एक लस. अंधभक्तांना देण्यात यावी.

  • @meowawesome43
    @meowawesome43 Před 17 dny +24

    मला वाटलचं होत काही तरी गडबड आहे . म्हणून एक पण लस घेतली नाही 😊😊😊😊

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 17 dny +155

    मेरे भाईयो और बेहनो........तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली 😂😂

  • @nandaadmane4679
    @nandaadmane4679 Před 17 dny +37

    अरे पण यांच्यात आमचा तर माणूस गेला ना याला कोण जवाबदार

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 Před 17 dny +31

    शेठ ने सगळ्यांची बरोबर जाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 Před 17 dny +76

    कमाल आहे बुष्टर डोस देई पर्यंत सरकारची मजल गेली????
    या सरकारवरच खटला भरला पाहिजे.

  • @akashpawar1525
    @akashpawar1525 Před 17 dny +34

    लोकांना कळत तर पाहिजे की मृत्यु कशाने झाला पोस्टमार्टम काय करत नाही, आणि केला तरी सरकार बोलुन देणार नाही

  • @mariyamnaik3922
    @mariyamnaik3922 Před 17 dny +22

    लोकांच्या जीवाशी खेळणं, लाज कशी वाटली नाही तत्काळ कारवाई झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र.

    • @vaibhavbapat1165
      @vaibhavbapat1165 Před 15 dny

      Kara amhi pathishi ahot

    • @mariyamnaik3922
      @mariyamnaik3922 Před 13 dny

      @@vaibhavbapat1165 कोन करणार आरोपी ही तेच शासनही तेच एकच आशा निसर्ग, किंवा वरती बसलाय तोच त्याचा कोप भडकला ना मग कोणीच काही करू शकत नाही , जय महाराष्ट्र, जय भारत.

  • @arvind2556
    @arvind2556 Před 17 dny +13

    भारतात सर्व मॅनेज केले जाते , कारण इथली शासकीय व्यवस्था आणि प्रत्येक घटने कडे राजकीय , जात धर्म , या पद्धतीने पाहणे आणि या पलिकडे कहर म्हणजे भारतीय दिर्घकाळ चालणारी न्याय व्यवस्था 😡😡😡😡

  • @vaibhavbendre9910
    @vaibhavbendre9910 Před 17 dny +29

    मी २१ जुलै २०२१ ला covishield vaccine घेतली होती त्यानंतर २ महिन्यांनी माझ्या plateletes कमी झालय त्यानंतर उलट्या चालू झाल्या मला इतक्या उलट्या झाल्या की मी बेशुद्ध होयचो मग उलट्या का होतात डॉक्टर ने endoscopy केल्या त्यात काही निदान झाले नाही अश्या बऱ्याच डॉक्टरला दाखवलं तरी नाही समजलं मग मागच्या वर्षी म्ला एका डॉक्टर ने Mri करायला सांगितला तर त्यात अस निष्पन्न झालं की मेंदूमध्ये एक रक्ताची गाठ आहे मग urgently surgery करायचा सल्ला दिला surgery मधे माझा चेहरा वाकडा झाला एका डोळ्याने दिसत नाही माझ आयुष्य बरबाद झाला मित्रांनो 🥺🥺🥺🥺 मी एकच डोस घेतला होता

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 Před 17 dny +12

      बापरे... किती भयंकर परिणाम भोगत आहात दादा.... झालेल्या गोष्टीचा विचार करूं नका तुम्हालाच जास्त त्रास होईल स्वामींचे नामस्मरण करा सगळं काही ठिक होईल.
      श्री स्वामी समर्थ

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 Před 17 dny

      Feeling sorry for you, mala pan leg madhe blood clots zalya

    • @ganeshshelarsirsscience3348
      @ganeshshelarsirsscience3348 Před 17 dny

      Same majhya platelets sarkhya kmi hotayet

    • @abhijitwalekar7181
      @abhijitwalekar7181 Před 17 dny

      भावा लस लॉन्च होण्याच्याही अगदी सुरुवातीपासून अनेक जागरूक लोक सांगत होते कि लस अजिबात घेऊ नका तिचे खूप साईड इफेक्ट होतील. पण त्यांना तेव्हा अफवा पसरवणारे आणि मूर्ख समजले गेले.

    • @vaibhavbendre9910
      @vaibhavbendre9910 Před 16 dny +1

      Bolbhidu माझी विनंती आहे माझ्या बाबतीत जे घडलं ते सत्य सर्वांसमोर दाखवाव please मित्रांनो करशाल ना माझी मदत या चॅनल शीं कसा contact करायचा

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 Před 17 dny +223

    बीजेपी च लवकर नामोनिशान होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @rohitpatil426
      @rohitpatil426 Před 17 dny +14

      Swapn bagh bala

    • @DadaRP
      @DadaRP Před 17 dny +12

      Swapn bag

    • @beingsecular06
      @beingsecular06 Před 17 dny +12

      @@DadaRP lokanchya jivashi kheltay sarkar tari sudhraych nahi mhnje kay mhnaych

    • @manupatil9738
      @manupatil9738 Před 17 dny

      ​@@beingsecular06 विकासाच काय मग

    • @vivekchikankar9310
      @vivekchikankar9310 Před 17 dny

      Covisheld vaccine MVA kdun dili ahe शरद पवार यांनी पैसे घेतले आहेत

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Před 17 dny +26

    आता भाऊ काय लस घेतली भरोसा करुण , आनी सरकारने जबरदस्ती ही केली कारण सरकारणे अनिवार्य केली होती., आता सरकारवरच गुन्हा दाखल karun sarkaar निष्काशित करायला हव ..

  • @Annn882
    @Annn882 Před 16 dny +7

    मला तर हे डोस अजिबात घ्यायचे नव्हते.... पण private कंपनी असल्यामुळे डोस घ्या नाहीतर Job सोडा असे clear instruction देण्यात आले होते त्या वेळी 😡😡😡😡😡😡😡

  • @chetanchavan5843
    @chetanchavan5843 Před 17 dny +23

    Sab ka sath sabka vikas sabko le jaunga ek sath🎉

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 Před 16 dny +3

    सरकारने लस जोकोनी लस घेणार नाही त्याला फॅसिलिटी बंद केल्या होत्या त्यामुळे याला सरकार जबाब दार आहे

  • @ashutoshbansode8591
    @ashutoshbansode8591 Před 16 dny +23

    मी 2 लस घेतली वरून बूस्टर डोस पण घेतला, गेली 2 वर्ष मी बॉडी बिल्डिंग करिअर मध्ये आहे, ना कोणती एनर्जी कमी झाली ना 2 वर्षात कोणता थंडी ताप आला, प्रत्येक जण आपले अनुभव सांगतोय, त्या पाठीमागे काय करणे असू शकतात याचा पण उल्लेख करावा, जसे की दारू चे व्यसन, सिगारेट, तेलकट खाणे, साखर खाणे यामुळे शारिरीक थकवा येऊ शकतो. अगोदर आपली जीवनशैली सुधारावी नंतर लसीवर प्रश्न करावे ही विनंती .

    • @manojtelang105
      @manojtelang105 Před 16 dny +9

      एक तुम्हाला सोडलं तर सगळे दारू पितात बाया सुध्दा...अस म्हणायचं आहे का कॉमेंट्स वाचा अगोदर सर्व लोकांच्या बहुमत बघा काय सांगत आहे उगाच अंधभक्तीत स्वतःची पाठ थोपटून हसू करून घेऊ नका

    • @jakerpathan6274
      @jakerpathan6274 Před 16 dny +1

      या लसी चा साइड एफेक्ट सर्वांना नाही होत लक्षात असू द्या , पान काही जणांना मात्र नक्की होईल

    • @vinaychawan7582
      @vinaychawan7582 Před 16 dny +3

      अनुभव बाकी लोकांचं खोटे आहेत का तुला आता side effects जाणवत नसतील पण नंतर जाणवतील

    • @govindambhure1429
      @govindambhure1429 Před 15 dny +2

      भरपूर जनांना लसीचे side effect जानवत आहेत.heart che problem baryach janana hot ahe .

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 Před 14 dny +2

      मोदींना काही बोलू नका😂

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu Před 16 dny +8

    मी आणि माझ्या घरातील सर्वांनी( दोन मुलं आणि पत्नी ) Covishield चे दोन्ही डोस घेतले पण आम्हाला कोणालाही अद्याप कसलाही त्रास झाला नाही..

    • @manishadighe4558
      @manishadighe4558 Před 14 dny +1

      नशिबवान आहात तुम्ही सर्व देवाची कृपा आहे तुमच्यावर

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography Před 17 dny +34

    जे लोक दगावले त्याच्या विषयी सांगा 🙏

    • @yuvrajlakhe7263
      @yuvrajlakhe7263 Před 15 dny

      ते जे राहिले तेला सांगत आहे आता नंबर जे राहीले तेंचा

  • @Parag_Dojo
    @Parag_Dojo Před 16 dny +5

    मी कोविशिल्ड घेतली आहे. तेव्हापासून मला हातापायाला मुंग्या येने सुरु झाले आहे. एकदम सुन्न पडतात हातपाय. 😢कोविशिल्ड मुडे रक्तप्रवाहात काही अळथळा निर्माण होतो का???

    • @pallavipawar7917
      @pallavipawar7917 Před 16 dny

      mri karun ghya brain cha tumhala reason samjel vel vaya ghalvu naka

  • @Mayank_patil009
    @Mayank_patil009 Před 17 dny +68

    शेठ न जाता जाता सगळ्यांना सोबत घेऊन जानार आहे वाटतं... तरीच म्हणतोय वयाच्या २२व्या वर्षी Hypertension चे झटके कशेकाय येताय😢

    • @nitinmuthal7805
      @nitinmuthal7805 Před 17 dny

      Same

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Před 17 dny

      मला पण hypertension चा त्रास होत आहे😟

  • @ardipcreation709
    @ardipcreation709 Před 17 dny +39

    मी covishield लस घेतली होती पण अत्ता पर्यंत कोणताच दुष्परिणाम जाणवत नाही...

    • @mohanchaugale4400
      @mohanchaugale4400 Před 17 dny +7

      Same mala pan kahi nahi zale ajun

    • @prravindrass
      @prravindrass Před 17 dny +13

      मग काय अटॅक येउन मरायची वाट बघते काय ?

    • @suhaslagare486
      @suhaslagare486 Před 17 dny +1

      Hoil

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 Před 17 dny +1

      @@suhaslagare486aata nahi honar aata 2 years zale almost saglyanna vaccine gheun

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 Před 17 dny

      @@suhaslagare486je vhaycha hota te zalay

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 Před 17 dny +48

    भावा आज पर्यंत कोणाला एक शिवी दिली नाही पण आज असे वाटत आहे एखाद्या भाजप चे सभेत जाऊन काय तरी बोलायचे आहे असे बोलून भरपूर शिव्या देव्या अश्या वाटत आहेत आपले उपमुख्यमंत्री बोलले मोदींनी लस दिल्यामुळे तेव्हा लोक वाचले आणि हे असे केलं आगीतून काढले आणि फुफाट्यात टाकले जर या आमच्या भागात प्रचाराला तुमचा समाचारच घेतो

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 Před 17 dny

      Murkha Mansa . Athav second wave cha tandav . Ani he side effects khup jast rare ahet . There. Is nothing to worry
      Indian media kashachahi bau karto

    • @ompatil2014
      @ompatil2014 Před 16 dny +2

      भावा त्याकाळी महाराष्ट्राला लस कमी दिल्या जातात, वेगळी वागणूक दिली जाते असे म्हणून रडारड करणाऱ्या नेत्यांच्या बद्दल तुझे निर्मळ मत काय आहे 😂😂

  • @AUDK9
    @AUDK9 Před 17 dny +103

    मला माहीत होत म्हणून मी लस घेतली नाही😅

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Před 17 dny +4

      तू ग्रेट आहेस

    • @Vishal12423
      @Vishal12423 Před 17 dny +9

      सांगायच ना भो😢

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Před 17 dny +6

      तुला माहीत होत तर आगोदर सांगायच ना भावा आम्ही सुध्दा घेतली नसती लस आता आम्हाला मरायला सोडल तु तेव्हडच तुला पुण्य लाभेल असते
      😩😩😩😩

    • @rajeshpatil8011
      @rajeshpatil8011 Před 17 dny +2

      Mi pn nahi ghetali

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Před 17 dny +2

      Sangycha bhau yaar mi marnar aata yaar 👈😭😭😭

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 Před 17 dny +7

    रासायनिक , खते किटनाशके वापरलेली दररोज जेवण खातो त्यामुळे सर्वांची आरोग्य बाद झाल्यात

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Před 17 dny +40

    लस घेतल्या पासून माझ्या आई वडिलांचा रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे... सतत थकवा जाणवतो... गुडघे व हाडांच्या वेदना सुरू झाल्या आहेत.

  • @rbcreation1474
    @rbcreation1474 Před 16 dny +9

    तुम्ही पण अर्धवट माहिती देत आहात. हा Effect फक्त 7 ते 42 दिवसाच्या Reaction Time period मधेच येतो. आता जे त्यातून पुढे गेलेत ते सर्व सुरक्षित आहेत.

    • @AkashKharmale
      @AkashKharmale Před 16 dny +1

      लस घेतल्यामुळे रक्त गोठणे, रक्ताच्या गाठी होणे हे सुरू झाले आहेत,
      मी असे खूप पेशंट पाहिले आहेत..

    • @kiranbhingardive9277
      @kiranbhingardive9277 Před 15 dny

      Mala COVID vaccine ghun 3year jhla Ani mala Venus sinus thrombasis jhla ahe m te COVID vaccine mula jhla ka

  • @user-or1hd4kb7s
    @user-or1hd4kb7s Před 16 dny +7

    ही बातमी कळताच माझ्या छाती मध्ये जरा कळ आली 😮😮😮😮😮

  • @aamirahmed617
    @aamirahmed617 Před 17 dny +9

    केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निष्पाप लोकांचे जीव गेले, जनतेने आता विचार करावा...
    ♥️🇮🇳We the people of india🇮🇳♥️

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Před 17 dny +46

    आज काही बेरोजगार कामगार दिनीच्या शुभेच्छा देत आहे 😂😂😂 हे असे झाले खिशात नाही दाणा म्हणे बाजीराव म्हणा 😜😂😂

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 Před 16 dny +4

    माझ्या ओळखीतले ,लस घेतलेले ४०ते५० वयोगटातील खूप जण काहीही त्रास नसताना हार्टअॅटॅकने गेले आहेत.

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 17 dny +21

    कोरोनाच्या आगोदर पण कितीतरी लस आणि डोस झाले. पण लोकांना बळजबरी घ्याला लावले. असे कधी झालं नाही ते यांनी लोकांचे जगणे मुस्किल केलं होत.कोरोना मध्ये लोक आजून विसरली नाहीत.💯

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 Před 17 dny +25

    ज्याही देशाचा सत्ताधीश आपल्या जनतेचे आरोग्य धोक्यात टlकतो त्याला सत्तेवर रहlण्याचा कlही अधिकार नाही ❤❤❤❤

  • @viralshorts1929
    @viralshorts1929 Před 15 dny +3

    म्हंजे ती अफवा खरी होती म्हणत होते की लस घेतल्यानंतर २ वर्षानंतर खूप लोक मरणार 😢😢😢

  • @omkarkhilari4579
    @omkarkhilari4579 Před 16 dny +2

    माझं वय 42आहे, मी कोरोना च्या 2लस +बूस्टर डोस घेतला आहे,41वर्ष वय पर्यंत कधीच आजारी पडलो नव्हतो पण गेल्याच महिन्यात 5मिनटात 2वेळा हार्ट अटॅक आला,

  • @meowawesome43
    @meowawesome43 Před 17 dny +29

    अरे मोदी साहेब सभेमध्ये तर लासिकरणाचा प्रचार केला म्हणजे मोदी जनतेच्या जीवावर उटलेत काय 😢😢

    • @ompatil2014
      @ompatil2014 Před 16 dny +1

      आधी लस मिळत नव्हती म्हणून मोदींच्या नावाने बोंबलत होते आता लस दिली म्हणून 😂😂

  • @YogeshPowar-cd6kn
    @YogeshPowar-cd6kn Před 16 dny +11

    😂ज्यानी ज्यानी ओळख काढून लवकरात लवकर लस घेतली त्यांना खुप खूप शुभेच्छा 😅😮😢 😢

  • @jyotibramhadande8324
    @jyotibramhadande8324 Před 16 dny +2

    हार्ट अटॅकच प्रमाण वाढलय हे खरं आहे . जाणारा जातो नातेवाईक दुःख करतात कशाने अटॅक आला कळत नाही .स्ट्रेस वाढतोय म्हणून असं झालं म्हणतात पुन्हा रुटीन सुरू . केस कोण दाखल करतो ? आधिच आपली न्याय व्यवस्था एवढी महाग झाली आहे की ते सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे .

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os Před 17 dny +24

    ज्या चिन देशाने ने कोरोना जन्माला घातला त्या देशावर कोणतीच कारवाई केली नाही. इतर देशांनी आपल्या देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी या लसीचीं निर्मिती करण्यात आली. पण नकारात्मक लोक काही ही अफवा पसरवून लोकांना घाबरून सोडतात.जे त्या वेळी योग्य होत ते सरकारने केले.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 16 dny +1

      Jara knowldge kya sarkar ne kay kay kela te ani kasa lass banvnarya companies ne electrol bond ghetle.. ani kay zal te😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 17 dny +63

    वाह मोदी जी वाह... 😂🥲

    • @manupatil9738
      @manupatil9738 Před 17 dny +1

      मोदी कांग्रेस मुक्त देश करणार ❤

    • @prravindrass
      @prravindrass Před 17 dny

      @@manupatil9738 लस मुळे देशात लोक मेली तर लोक मुक्त भारत राहील आपला.... एक अनपढ माणसामुळे आज देशातील जनता दुःख आणि आता हार्ट अटॅक भोगत आहे .... या कम्पनीने ५२ कोटी उगाच नाही दिले बॉण्ड मधून.....आणि मोदी ने न्यायालयात सांगितले आहे कि लास मुले कोणी मेले तर त्या बाबत सरकार अथवा बनवणारी कम्पनी दोषी राहणार नाही .....
      या मोदी चे हाल असे होणार ना पुढे कि...कुत्रे पण हुंगार नाही याला .... तरी मोदी ची चाटायला याचे अक्कल शून्य भक्त येतील उत्तर द्यायला ज्यांना देश आणि जाणते पेक्षा चू....त्या मोदी मोठा वाटतो .

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 17 dny +2

      @@manupatil9738 इंग्रज पण तेच विचार करत होते..
      महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर यांची क्रांती कशी रोखू शकेल

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před 17 dny

      ​@@manupatil9738घंटा

  • @DK0210
    @DK0210 Před 17 dny +19

    मेरे को तो एसा धक् धक् हो रहा हे😂😊😢😢😢

  • @sumitrabhagat9930
    @sumitrabhagat9930 Před 16 dny +2

    मला सुद्धा लस घेतल्यानंतर दोन महिन्यांत डोके दुखीचा त्रास होऊन सप्टेंबर २०२१ मी बेशुद्ध पडलो.. मेंदूत गाठ झाल्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली... मला डॉक्टरांनी विचारलं कुठे डोक्यावर मार बसला होता का मी नाही म्हटलं. आता मला समजले की मला ह्या कोवील्ड शीड लसीमुळे त्रास झाला...
    ..

  • @tusharshelke3751
    @tusharshelke3751 Před 17 dny +11

    पन्नास कोटी रुपये इ. बाॅन्ड चे घेऊन 140 कोटी जनतेचा मौतीचा सौदाच केला.

  • @swapnilwani1064
    @swapnilwani1064 Před 16 dny +3

    माझी पण वाट लागली मला पण ब्रेन स्ट्रोक झाला आणि मेंदू मध्ये रक्तची गाट झाली.

    • @pallavipawar7917
      @pallavipawar7917 Před 16 dny

      majhya husband la pan same blood clot in brain after 15 days of vaccine

  • @prakashdahatre8406
    @prakashdahatre8406 Před 16 dny +2

    शंभर टक्के परिणाम होत आहेत लस घेतल्यापासून माझ्या कुटुंबातील सर्वांना हातपाय कंबर गुडघेदुखीचा त्रास होत आहे

  • @arvindbobade6339
    @arvindbobade6339 Před 13 dny +1

    मी करोना लस घेतली आहे.काही दिवसात मला ज्या हातावर घेतली ,त्याच भागात खाज सुटायला सुरावात झाली आता ही खाज आता पूर्ण अंगभर झाली आहे

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Před 17 dny +7

    डॉक्टर रवी गोडसे यांचा व्हिडिओ आलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार घाबरायचे काही कारण नाही मी स्वतः 61 वर्षाचा आहे आणि मी स्वतः covishild घेतलेला आहे माझी तब्येत ठणठणीत आहे.

  • @karanmulepatil
    @karanmulepatil Před 17 dny +9

    मित्रांनो कोण्ही LIC एजंट आहे का मला पॉलीशी काढायची करण मी तिन्ही डोस घेतले आहे म्हणजे मरणाच्या तिन्ही पायऱ्या पूर्ण केल्या मित्रानो लवकर कळवा माझा श्वास कमी व्हायला लागला आहे😢😢😢😢😢😢

  • @balushid
    @balushid Před 12 dny +1

    हे अगदी सत्य आहे भारतातील ग्रामीण भागात सुद्धा हर्ट अटॅकचे प्रमाणात वाढ झाली आहे या लसी मी एक डोस घेतला तर अजून पण परिणाम जाणवतो

  • @CURIOUS_MINDOFPRIYA
    @CURIOUS_MINDOFPRIYA Před 16 dny +3

    मी तर आरोग्य विभागाची एम्पलोयी आहे तुम्ही दोन डोस घेतले असतील मी तर तीन घेतलेत, माझ्या वडिलांना दीड वर्षांपूर्वी अटॅक आलेला तेव्हा डॉक्टर आम्हाला लसी बद्दल बोललेले

  • @suhasphuge5222
    @suhasphuge5222 Před 16 dny +3

    मी पण लस घेणार नव्हतो पण नोकरीमुळे कम्पल्सरी घ्यावी लागली 2 डोस घेतलेत थकवा जाणवत आहे 😢

  • @harshadawati2909
    @harshadawati2909 Před 16 dny +2

    अगोदर वर्षातून एकदाच कधितर आजारी पडायचो .. लस घेतल्यापासून आठवड्याला आजारी पडतोय..

  • @smitawaydande2349
    @smitawaydande2349 Před 12 dny +1

    माझ्या वडिलांना प्रोस्टेट ऑपरेशन झाल्यानंतर दोन महिन्या नंतर ही लस दिली. लस घेतल्या नंतर चार दिवसात त्यांना खूप त्रास झाला. फक्त बोलायला येत होते बाकी सर्व हाता पाया चि हालचाल झालीच नाही. B.P. वाढला. 83 वर्षाचे होते पण खूप स्ट्राँग होते. लसीकरण केल्या नंतर त्यांनी अवघ्या चार महिन्यात अखेर चा श्‍वास घेतला.....खूप वाईट प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले हा video पहिल्या वर....

  • @user-bg1ps4bd4l
    @user-bg1ps4bd4l Před 17 dny +3

    अशक्तपणा व सांधेदुखी वाढली आहे... सगळीकडे

  • @ajpat8428
    @ajpat8428 Před 17 dny +9

    माझे हात व पायाला मुंग्या येतात हृदय विकार झाला आहे कोना कडे तक्रार दाखल करावी

    • @dineshhatkar8295
      @dineshhatkar8295 Před 16 dny

      कोर्टात दाखल करा वैक्सीन विरूद्ध खटला

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 Před 16 dny +2

    लस घेतल्यापासून माझे पूर्ण कुटुंब आजारी पडत आहे.

  • @YogeshPowar-cd6kn
    @YogeshPowar-cd6kn Před 16 dny +7

    😂😂 भरतात बरेच लोग लस घेतली म्हणून टेटस ठेवला होता 😅😅 आता तो टेटस फोटो सेव्ह होणार 😅 भिंतीवर

  • @Jaissh-jjaiiParmar5
    @Jaissh-jjaiiParmar5 Před 17 dny +7

    हे ते अच्छे दिन लसीकरणाच्या वेळेस स्वतः खूपच चमकोगिरी केली होती परंतु आता ते सर्व कुठे फरार झाले आहेत

  • @arnavrana8557
    @arnavrana8557 Před 16 dny +3

    माझ्या ओळखीचे, जवळचे, लांबचे नातेवाईक, शेजारी अनेक लोकं वय 20 ते 50 cardiac arrest ने गेले या दोन ते तीन वर्षात 😢

  • @dhanajichavan3420
    @dhanajichavan3420 Před 16 dny +3

    Dr. विलास जगदाळे यांनी तेव्हांच सांगितलं होत. High कोर्ट मध्ये केस चालू आहे. हे तुम्हाला आत्ता कळलं

  • @VishalShikhare01
    @VishalShikhare01 Před 17 dny +22

    काल पासून टेन्शन मध्ये आहे. 🥲

  • @Annn882
    @Annn882 Před 16 dny +3

    शेठने लस घेतलीच नाही.....TV वर फक्त acting केली होती लस घेण्याची

  • @user-xf8tm9ny5j
    @user-xf8tm9ny5j Před 12 dny +1

    मला लस घेतल्या नंतर RA positive zale माझी immunity sistam मध्ये बिघाड झाला १ वर्ष भर काहीही उचलता येत नव्हतं अंगात त्राण नव्हते खूप पैसे खर्च केले पण अजूनही काही फरक नाही हाडे ठिसूळ होतायेत

  • @pppatil3626
    @pppatil3626 Před 17 dny +10

    तेला कई हुतय कोल्हापुर च हाय ... तांबडा पांडारा प्यायच

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq Před 17 dny +5

    मोदी सरकारचे हे साइड इफ़ेक्ट आहेत

  • @user-db2sq8fc5v
    @user-db2sq8fc5v Před 17 dny +20

    माझे आज वय 30 आहे . माझ्या कुटुंबात कोणालाही बीपीचा त्रास नाही परंतु मी वॅक्सिंग घेतल्यापासून सहा महिन्यानंतर बीपीचा त्रास सुरू झाला

    • @sunnymaggie123
      @sunnymaggie123 Před 16 dny

      Same year same problem bhau bp च्या गोळ्या chalu ahet

    • @user-fk4vk6pv9u
      @user-fk4vk6pv9u Před 16 dny

      Ho na mala hi bp cha problem chalu jhala ahe

  • @hiteshsonawane331
    @hiteshsonawane331 Před 16 dny +1

    मला लस घ्यायची नव्हती, पण नेहमी प्रवास करत असल्यामुळे हे लोक certificate ची विचारणा करायच्या सरकारच्या नियमामुळे जबरदस्ती लस घ्यावी लागली. हा अन्याय आहे.
    म्हणून BJP सरकारचा निषेध😡

  • @tushar2146
    @tushar2146 Před 17 dny +4

    आरोग्य व्यवस्था हा सर्वात मोठी भ्रष्ट व्यवस्था आहे

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 Před 16 dny +4

    एक विडिओ MDH आणि एव्हरेस्ट मसाला चा पण बनवा सरकार त्या बद्दल लोकांना जागरूक करत नही आहे त्या बाबद पेपर ला बातमी नाही आली या बद्दल लोकांना माहित झालं पाहिजे

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Před 17 dny +6

    2021 मध्ये माझ्या आईचे निधन झाले brain hemorrhage मुळे, आणि 2023 च्या शेवटी वडिलांना paralysis चा झटका आला 😭

    • @abhijitwalekar7181
      @abhijitwalekar7181 Před 17 dny

      हार्ट अटॅक, बब्रेन हॅमरेज आणि पॅरालिसिस हे सगळे आजार रक्ताची गुठळी झाल्यामुळे होतात आणि आता कळले की रक्ताची गुठळी लसी मुळे होते.

    • @yogeshghule-mz4ze
      @yogeshghule-mz4ze Před 16 dny

      ०३जुलै २१ . वडिलांनी लस घेतली १३ आक्टोबर २१ ब्रेन स्ट्रोक. झाला. अडीच वर्षे झोपून होते 2 एप्रिल 2024 ला निधन झाले

  • @AvaD-NivaD4651
    @AvaD-NivaD4651 Před 10 dny

    माझ्या परिवारातील एका व्यक्तीला ही लस घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी स्ट्रोक बसला आणि ते अर्धांग वायूने ग्रस्त झाले...😢😢

  • @devikakisanpawar
    @devikakisanpawar Před 17 dny +2

    Not true... I am heart patient... My heart angioplasty done in 2016 .. I took vaccination in 2021 but i have no problem till the date. I am fit.

    • @sugatpalaspagar8902
      @sugatpalaspagar8902 Před 17 dny

      Mhnje te vaccin banavnari compony khot bolt ahe 😂😂

    • @devikakisanpawar
      @devikakisanpawar Před 17 dny

      See full video.. Even the statement given by Dr. That every medicine or injection hava their own side effects.. It's depend upon your body..in my case their is no side effects seen.

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee Před 17 dny +4

    मी लस घेतली नाही
    डुप्लिकेट सर्टिफिकेट तयार केल होत
    😉😉😉😉😜😜😜

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Před 17 dny +22

    सर्व उठाठेव
    श्रेय वादासाठी.
    तज्ञांनी त्यावेळी
    दुष्परिणामही अवगत केले होते.

  • @bhalchandrapatil5625
    @bhalchandrapatil5625 Před 15 dny +1

    नमो साहेबांनी आपला वॅक्सिन सर्टिफिकेट वरील फोटो काढला या मुळे😊

  • @purushottamjoshi3523
    @purushottamjoshi3523 Před 16 dny +1

    भितीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही , आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही......
    🙏🚩

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Před 17 dny +9

    थकवा जास्त जाणवतो 😢

  • @Ganu268
    @Ganu268 Před 17 dny +4

    1 vrsh madhe vaccine dili he important aahe,, vaccine trial sathi 8,10 varsh lagtat. Jag thambayla tayar hot ka 10 vrsh?. Purn trial report yeun result bagun vaccine ghayyla.

    • @akashlanjewar9349
      @akashlanjewar9349 Před 17 dny +2

      Tr ky lokancha jivashi khedan kuthparynt barobr ah

    • @Ganu268
      @Ganu268 Před 17 dny +1

      @@akashlanjewar9349 2020 che divs aathva mag aaj aapan jivant nasto. 10 vrsh trial complete hoi pryant aapan rahilo asto ka?.

    • @amruta9968
      @amruta9968 Před 17 dny

      1/100 la allergy honar asel tar baki 99 janancha jeev ka dhokyaat ghalaycha

  • @vikasshitkal6528
    @vikasshitkal6528 Před 11 dny +1

    मला देखील लस घेतल्यापासून अशक्तपणा जाणवत आहे पूर्वी मी खूप कामं करायचे पण आता लगेच थकवा येतोय आणि असा प्रॉब्लेम बरेच कष्ट करू शेतकरी आणि कामगारांना होत आहे केवळ लस घेतल्यामुळे. जेव्हा मला हा प्रॉब्लेम जान वू लागला तेव्हा प्रत्येक कोविड news ला मी comment पण केल्या आहेत

  • @pravinmurtadak8442
    @pravinmurtadak8442 Před 17 dny +5

    माझे वय वर्षे 54आहे मी तीन लसी घेतल्या ठणठणीत आहे

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 Před 17 dny +1

      प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती वेगवेगळी असते

  • @ajayhiwarale4581
    @ajayhiwarale4581 Před 17 dny +14

    Vaccin.. घेतल्यानंतर माझा डावा हात दुखतो

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 Před 16 dny +1

    दादा नमस्कार थँक्यू खूप छान माहिती दिलीत मला सुद्धा बेल पॅलेस झाला मला सुद्धा पॅरलेस अटॅक आला हा तिसरा डोस घेतल्यामुळे मी सुद्धा कोर्टात जाणार आहे दादा थँक्यू सर खूप छान माहिती देतात आभारी आहे मी आपला

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Před 17 dny +1

    माझ वय आज 30 आहे मला korona आदी सुगर नव्हती.पण याच्या लसी मूळ मला आज सुगर झाली.