Karnataka Spirit Bride Ad ची चर्चा पण Pretha Maduve ची प्रथा काय असते ? आत्म्याचं लग्न का लावतात ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2024
  • #BolBhidu #KarnatakaSpiritBride #PrethaMaduve
    सगळं करुनही तुमचं लग्न जुळत नसलं तर तुम्ही काय कराल ? खेळ मांडला गाणं रिपीट वर ऐकाल आणि रोजचा पेपर उघडून बघाल. त्यात जाहिराती असतात, वर हवा. वधूचं वय, घरची परिस्थिती इथं लिहिलेली असते पण मुलाचा रंग, पगार या अपेक्षांमध्ये आपण इथंही बसत नाही. आता आपण म्हणलो म्हणून लगेच पर्सनली घेऊ नका, अशी कंडिशन काय फक्त महाराष्ट्रात नाहीये, देशाच्या इतर भागांमध्येही आहे.
    त्यामुळं लोड घेऊ नका, पण समजा तुम्ही कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात असता आणि तिथं बसून या लग्नासाठी वर हवाच्या जाहिराती वाचत असता, तर तुम्हाला एक जाहिरात दिसली असती, वर हवा, साधारण ३० वर्षांचा. वधूचं वय ३० वर्ष, अट फक्त एक, वराचा मृत्यू झालेला असावा. एकतर कन्फ्युज झाले असाल, नाय तर बिथरले तरी, पण विषय चेष्टेचा नाही सिरीयस आहे, कारण जिच्यासाठी मृत वर हवाय त्या मुलीचाही मृत्यू झालाय. ३० वर्षांपूर्वी. सध्या कर्नाटकमध्ये या जाहिरातीची जोरदार चर्चा आहे, पुत्तुर भागात राहणाऱ्या एका कुटुंबानं पेपरमध्ये ही जाहिरात दिली होती, पण कशासाठी ? मृत मुलीसाठी स्थळ का शोधण्यात येतंय ? पाहूयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 57

  • @rajendramane932
    @rajendramane932 Před 23 dny +35

    आदरणीय चिनू भाऊ जर अजून चतुर्भुज झाले नसतील तर त्यांचा प्रत्यक्ष विवाह सोहळा पार पडताना ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे त्यांना वऱ्हाडी म्हणून तिथं पाठवायला पाहिजे.

  • @rohanranaware4323
    @rohanranaware4323 Před 18 dny +10

    चिनू भाऊ ला बोल भिडू चे मुख्यमंत्री घोषित करा 😂❤

  • @user-iy8ub1cy3r
    @user-iy8ub1cy3r Před 22 dny +12

    तुमची सगण्याची स्टाईल आहे ती भारी आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ छान वाटतो❤

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v Před 23 dny +26

    आमच्या कडे अविवाहित तरूण मुलगा मेला तर रूचकीनच्या झाडा सोबत आधी लग्न लावता मग अंतीम संस्कार केला जातो.

    • @mohitshinde6065
      @mohitshinde6065 Před 23 dny +1

      आमच्या खानदेशात पण हीच प्रथा आहे

    • @Ovi9704
      @Ovi9704 Před 17 dny

      Aamchyakde pn

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +38

    जेवनात माप काढायला अख्खा महाराष्ट्र बास आहे 😅😅

  • @nileshkamble6275
    @nileshkamble6275 Před 23 dny +19

    गरूड पुरान ग्रंथावर एक व्हीडीओ बनवा भाऊ

  • @SB-ge2ry
    @SB-ge2ry Před 18 dny +4

    महाराष्ट्रात काही भागात अजून ही प्रथा आहे. पण थोडी वेगळी आहे. अविवाहित मुलगा मृत पावला तर त्याचे अंतिम विधी करण्या आधी त्याच लग्न रुई च्या झाडासोबत लावल जात.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +6

    आमच्या पाहुनयात लग्न मोडले ,सगळी तयारी झालेली साखरपुड्याची पण ,मुलगीने नाही म्हणुन सांगितले,कुनावर तरी प्रेम होते नंतर समजले

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq Před 23 dny +29

    चिन्मय भाऊ जिवंत असलेल्या व्यक्तीबाबत लिही...
    एखादा व्हिडिओ आमच्या शेतकरी राजा बाबत ते बनव...
    आमचा शेतकरी कुठे गंडलाय याबाबत सांग...

    • @panditghuge303
      @panditghuge303 Před 19 dny +1

      शेतकरी बातमीला एवढा trp मिळत नही. चॅनल, youtube चॅनल ला trp पाहिजे असते.

  • @dark_Vision
    @dark_Vision Před 23 dny +13

    चिन्मय दादा काय डेंजर व्हिडिओ बनवला सराव क्राईम कडून आता तू हळूहळू हॉरर व्हिडिओ पण बनवत जा मला तर भीती वाटायला रे बाबा तुझे व्हिडिओ बघायला

  • @jayvantias4512
    @jayvantias4512 Před 22 dny +3

    आता त्या घरांमध्ये सर्व ठीकठाक आहे का, ह्या लग्नानंतर? जरा चौकशी करून सांगा

  • @rushirajpatil5475
    @rushirajpatil5475 Před 22 dny +6

    लग्न झाल्यावर लवकरात लवकर जवळच्या विवाह नोंदणी कार्यालयात विवाहाची नोंद करा. 🙏😅

  • @user-eq6gb6un9u
    @user-eq6gb6un9u Před 22 dny +1

    Content bolte 🔥

  • @SalmanShaikh-rt3bn
    @SalmanShaikh-rt3bn Před 22 dny

    Chinmai bhau kuthe hote tumhi

  • @amitpote2820
    @amitpote2820 Před 23 dny +11

    चिन्मय भाऊ तू तुझं चॅनल काढ आम्ही आहोत सोबत. आणि रोज अशी एक स्टोरी टाकत जा...

    • @kishort21
      @kishort21 Před 23 dny

      Mi maza kadhla aahe koni support karat nahi 😢

  • @MrSutar-hr5fq
    @MrSutar-hr5fq Před 23 dny +1

  • @varsha.7154
    @varsha.7154 Před 20 dny

    Pret Muduve naste te. Pretha Madhuveh aahe mahnje Pret cha Lagna. Please correct pronunciation kara hi request aahe.

  • @rupesh_mohalkar
    @rupesh_mohalkar Před 23 dny +4

    Chinmay sati like ❤

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru Před 23 dny +3

    चिन्मय भाऊ .......काय काय विषय एकूण नवल वाटले पण तरी आपणास विनंती आहे तरुण अविवाहित मंडळींचे वास्तव प्रश्न हाती घ्यावं आशी लग्न स्वप्नात केलेली बरी पण वर्तमान विसरू नका. दादा तरुणाचे विषय घ्या 🙏🙏
    आपला
    बोल भिडू सदस्य

  • @dnyaneshwarshirsath2017
    @dnyaneshwarshirsath2017 Před 23 dny +1

    या विषयावर एखादा हॉरर चित्रपट बनवायला पाहिजे भाऊ

  • @rakeshghule5090
    @rakeshghule5090 Před 23 dny +1

    Aatma Ha Asatoch

  • @blackdiamond9106
    @blackdiamond9106 Před 23 dny +1

    . .आता असच होणार 😅😅😅😅😅😅😅😊😊

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +2

    ईथे मुलांची लग्ने होईनात पण
    हे काय नवीन

  • @durgalohokare6646
    @durgalohokare6646 Před 18 dny

    चिन्मय, जेव्हा जेव्हा मी लग्न केले गेले नाही म्हणून एखाद्या भुताने किंवा हडळिने झपाटलेल्या गोष्टी ऐकायचे तेव्हा वाटायचे की हे
    आपापसात लग्न का नाही करत किंवा अशी काही प्रथा का नाही की ज्या योगे त्यांची लग्न पार पाडत असतील. तुमचा हा व्हिडिओ पाहून कळले कळले की हा पण विचार केला गेला आहे😮 👻🙏

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +2

    चिन्मय बेबी 🎉🎉🎉

  • @mohanbhandagi9517
    @mohanbhandagi9517 Před 22 dny +2

    त्याला मदुवे म्हणतात मदूवे म्हणजे लग्न

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +1

    आला आला 👻

  • @ravanratna7182
    @ravanratna7182 Před 23 dny

    Imagine केले आणि 😂😂😂😂😂

  • @KapilWaghmare-ld4lj
    @KapilWaghmare-ld4lj Před 23 dny

    6:52 /7:14😨👹🙅

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 23 dny +1

    4 जुन नंतर परली च धान्य ल घेऊन जावा तिकडं 😆

  • @radhaentertainment7684
    @radhaentertainment7684 Před 22 dny +8

    अंधश्रद्धा निर्मुलन कायदा महाराष्ट्र मध्ये याचं समाधान वाटले

  • @prabhaspatil7814
    @prabhaspatil7814 Před 23 dny +1

    Dusara kahi topic bhetat nahi ka tumhala😮😅😂

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 Před 20 dny +1

    बायको माहेरी आहे घरात एकटाच आहे चिन्मयची सांगायची पद्धत पार घाबरगुंडी झाली राव चिन्मयला परमविरचक्र देऊनच टाका....

  • @AkshayMore-bj7dg
    @AkshayMore-bj7dg Před 22 dny

    Bring back more horror content Chinmay

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 Před 23 dny +2

    Chinu तू single आहेस का😊😒

  • @SumitKhulpe
    @SumitKhulpe Před 23 dny

    जमलं 😂

  • @atharvasonar9411
    @atharvasonar9411 Před 23 dny

    "Jevlis ka vicharaycha daav fail gela asel" 😂😂

  • @sham484
    @sham484 Před 18 dny

    Dj आणि दारु असती का 😂

  • @saurabhjadhavpatil
    @saurabhjadhavpatil Před 22 dny

    आलेले पाहुणे आडवा हात मारतात...आपन पन जाऊ कधी जेवायला 😂😂

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 Před 23 dny +1

    आला चिण्या भूतांचे व्हिडिओ घेऊन भीती वाढवायला . रात्रीस खेळ चाले.... रात्रीस खेळ चाले......

  • @snehasuryawanshi5302
    @snehasuryawanshi5302 Před 21 dnem

    प्रेत मदुवे असं उच्चार असतो

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Před 23 dny +4

    कालच भुताचे हनिमून सिनेमा पाहिला होता

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +2

    बोटाला लागलेल बरे झाले वाटते चिन्मय

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 23 dny +14

    येनार तर आमचे आजोबाच 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 मोदीजी