Diabetes म्हणजे काय?| TATS EP 55 | Dr. Bhagyesh Kulkarni | Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • Diabetes पासून वाचायचं कसं? या पहिल्या भागामध्ये आपण, Diabetes बद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे का? Diabetes कशामुळे होतो? Diabetes मध्ये काय त्रास होतो? Metformin कसं काम करत? काय खाल्लं पाहिजे काय avoid केलं पाहिजे? कश्या पद्धतीची lifestyle follow केली पाहिजे? अश्या सगळ्या शंकांविषयी विषयी आपण चर्चा केली आहे डॉ. भाग्येश कुलकर्णी (Diabetes Reversal Specialist, Wellness Coach) यांच्याशी.
    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
    drbhagyeshkulkarni.com/
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Dr.Bhagyesh Kulkarni (Diabetes Reversal Specialist,
    Wellness Coach)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/52Xp...
    #AmukTamuk #marathipodcasts
    00:00 - Introduction
    02:48 - Cause of diabetes
    12:21 - Relation of lifestyle and diabetes
    16:53 - Diabetes as a silent disease
    24:35 - Diabetes and stress
    35:57 - Diet plan for diabetes

Komentáře • 430

  • @amuktamuk
    @amuktamuk  Před měsícem +57

    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
    drbhagyeshkulkarni.com/

    • @shobhaskitchenandall810
      @shobhaskitchenandall810 Před měsícem +7

      Sir type 1 diabeties sathi pn kahi elaj ahe ka

    • @hrishikeshrahalkar1083
      @hrishikeshrahalkar1083 Před měsícem +3

      Pls title madhe bhag 1 ani bhag 2 asa mention kara title madhun kalat nai kuthla bhag 1, and it doesn’t appear in search feed.

    • @jayashrikale4792
      @jayashrikale4792 Před měsícem

      Dri I waS impressed by your talk👍i am a cardiac therapist and was involved in preventive programs .at kem . at umbai..i am a diabetic too.i would like meet you for my diabetes management and also contribute to your program. How can i meet
      you.

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 Před měsícem +83

    खुप छान माहिती सांगितली 👏👏🙏 मी डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करतेय 6वर्षापासून डायबेटिक ची नॉन डायबेटिक झालेय,90mg बीपी chya tablet's जीवनातून निघून गेल्या, इकोस्प्रिन गेली, हायपर ॲसिडिटी गेली आणि 21 किलो वजन कमी करून मी भावाला किडनी डोनेट केली... मी दीक्षित सराना पृथ्वीतलावरील देव मानते 🙏

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 Před měsícem

      खर आहे

    • @aratikelkar1
      @aratikelkar1 Před měsícem +3

      तुमच्या जिद्दीला सलाम. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना

    • @sachinj950
      @sachinj950 Před měsícem +1

      म्हणजे नक्की काय फॉलो करायचं सल्ला मिळेल काय

    • @namratapatil4248
      @namratapatil4248 Před měsícem

      @@aratikelkar1 thank u soooooo much 🙏

    • @namratapatil4248
      @namratapatil4248 Před měsícem

      @@sachinj950 दोन वेळा जेवण आणि 45मिनिट मध्ये 4.5km वॉक करायचे.. अधिक माहितीसाठी u tube वर जाऊन डॉ जगन्नाथ दिक्षित सरांची लेक्चर्स ऐका...

  • @deepatelang5750
    @deepatelang5750 Před měsícem +35

    डॉक्टरांचा भयानक अभ्यास आहे या ऐवजी सखोल अभ्यास असे म्हणता आले असते.

  • @shirishjoshi09
    @shirishjoshi09 Před měsícem +22

    "डायबिटीस चा उगम किचन मध्ये होतो" मस्त quote आहे.

  • @vilasgade5011
    @vilasgade5011 Před měsícem +25

    डॉक्टर भाग्येश सरांनी शिकविलेल्या अतिशय सोप्या lifestyle मुळे मागील 2 वर्षापासून मधुमेह मुक्त जीवन जगत आहे.

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 Před 13 dny +4

    अमुक तमुक che खूप खूप आभार ani डॉक्टराना कोटी कोटी प्रणाम आहे .....खूप छान माहिती ....khup छान मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 Před měsícem +59

    हॅलो, मी भाग्येश कुळकर्णी सरांची फॅन आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मी माझे आयुष्य नव्याने जगायला शिकले आणि डायबिटीस कंट्रोल करत आरोग्यपूर्ण जीवन जगतेय. धन्यवाद सरांना आणि त्यांच्या टीमला

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Před měsícem +37

    डायबेटिस नसणाऱ्या सर्वांना ही या मुलाखतीचा उपयोग होईल कारण डॉ. भाग्येश यांनी जीवन जगण्याची नैसर्गिक पद्धतीची माहिती सोप्या शब्दात दिली आहे. सर्वांना धन्यवाद !

  • @Yoshree19
    @Yoshree19 Před měsícem +22

    समाधानी राहणे हे एकमेव solution आहे. सुंदर विवेचन. डॉक्टरांचे शतशः आभार

  • @manikfursule3382
    @manikfursule3382 Před měsícem +13

    डॉक्टर भाग्येश कुलकर्णी माझे साठी देवता आहेत त्यांनी माझी मधुमेहाचे भीती नष्ट करून मला निरोगी व positive आयुष कसे जगायचे हे शिकविले आज त्यांचे मुळे मी आनंदात जीवन जगत अहो . मी सरांचे खूप खूप आभारी आहे 🙏तसेच मी. देवाचे खूप आभार मानतो की त्याने मला सरांची.भेट घडून आणली🙏

  • @sheetalshirke5741
    @sheetalshirke5741 Před 9 dny +2

    खुपच छान माहीती. आणि डाॅक्टर भाग्येश सरांना तर त्रिवार वंदन.अश्या डॉक्टरांची गरज आहे जे इतक्या तळमळीने आपलं काम करत आहेत. 🙏🏻

  • @ashashinde2481
    @ashashinde2481 Před měsícem +22

    अतिशय उत्तम मार्ग दर्शन.तळमळीने कशी मात करता येईल डायबेटिसवर याविषयी अधिक माहिती.आज तुम्ही दोघांनी ही प्रश्न कमी विचारून पाहुण्यांना बोलण्यासाठी पूर्ण संधी देऊन लोकांना या आजाराविषयी असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तुमचे मनापासून आभार धन्यवाद शुभेच्छा ❤❤❤

  • @varshaoak1311
    @varshaoak1311 Před měsícem +38

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे विशेष सूचना -‐------- विनाकारण उगाचच खोटेखोटे हसणे रसभंग करते.

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Před měsícem +25

    ओंकार, 'ओळख करून देताना 'भयानक अभ्यास' हा शब्द नको रे! त्याऐवजी ' प्रचंड अभ्यास' हा शब्द योग्य वाटतो का बघ! भयानक हा शब्दात च भीती आहे. त्याउलट 'प्रचंड,भरपूर, अशा शब्दात... काय आहे तूच बघ बरं विचार करून! पटलं तर घ्या!! ❤👍👌😊

    • @sachin1407
      @sachin1407 Před měsícem +2

      मला तुमची कमेंट भयानक आवडली 👌🏻👌🏻👌🏻

    • @rohinijadhav9172
      @rohinijadhav9172 Před 9 dny

      हो अगदी बरोबर

    • @ashwini1005
      @ashwini1005 Před 7 dny

      बरोबर आहे. भयानक, भयंकर ही विशेषणे अगदी अयोग्य ठिकाणी वापरली जातात.

  • @vishalkhadke4461
    @vishalkhadke4461 Před měsícem +7

    नमस्कार मित्रांनो
    तुम्ही नेहमीच उत्तमोत्तम विषय घेवून येतात.त्या बद्दल खूप आभार..
    पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतंय तरी मुलांना कोणत्या माध्यमात टाकावं म्हणजे मराठी की CBSC यावर एखादा INTERVIEW करावा..

  • @priyapanvalkar4329
    @priyapanvalkar4329 Před měsícem +10

    अतिशय उत्तम podcast. डॉक्टरांनी फार सुंदर रित्या समजावून सांगितलं. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहोत.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před měsícem +6

    ओंकार आणि शार्दूल, तुम्हाला अनेक आशीर्वाद, डॅा भाग्येश कुलकर्णींना आमच्यापर्यंत आणल्याबद्दल. Spiritual way of getting free from diabetes. Thank you so much for this podcast 🙏🏻

  • @poonampatil8242
    @poonampatil8242 Před měsícem +7

    खूप छान समजावून सांगितलं कुलकर्णी सरांनी .आता पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय आहोत 😊

  • @pranita1405
    @pranita1405 Před měsícem +1

    अतिशय उपयुक्त माहिती. Myth's bursting. Tysm....

  • @suvarnashinde9419
    @suvarnashinde9419 Před měsícem +3

    तुम्ही दोघही फार गोड हसता त्यामुळे . पुढच्या गोष्टी पुर्ण ऐका व्याशा वाढतात कारण काळजी च्या गोष्टी सुधा हलक्या फुलक्या झालेल्या असतात

  • @sonalikenkare2728
    @sonalikenkare2728 Před měsícem +1

    खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती

  • @sandhyazanan1088
    @sandhyazanan1088 Před měsícem +1

    अतिशय सोप्या भाषेत व उपयुक्त मार्गदर्शन

  • @aranhaagtravelz
    @aranhaagtravelz Před měsícem +8

    I am a big fan of Dr.Bhagyesh Kulkarni being one of the beneficiaries of his diabetes reversal treatment. His knowledge of the subject, his energy levels and his commitment to the cause of lessening the sufferings of people is really praiseworthy. It is not only about diabetes but his holistic approach to a better life is what makes him the best. Thank you Dr.Bhagyesh Kulkarni for being there for us.

  • @sapnadeore5687
    @sapnadeore5687 Před měsícem +2

    खुप महत्वाची विषय होता 👏🏻
    खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @vilasgawas6178
    @vilasgawas6178 Před měsícem +5

    मी डॉक्टर भागेश कुलकर्णी यांचे गेल एक वर्षांपासून प्रोटोकॉल सांभाळून माझ्या 90% गोळ्या बंद झाल्या. तसेच आजारमुक्त कसे राहायचे ह्यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद!

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Před měsícem +2

    खुपच छान, महत्वाची, उपयुक्त शास्त्रीय सोप्या भाषेतील माहिती.

  • @parassabina3226
    @parassabina3226 Před měsícem +1

    फारच छान माहितीपूर्ण संवाद. अजून एखादा भाग.

  • @vishaljadhav2016
    @vishaljadhav2016 Před měsícem

    Dhanyawad Sir

  • @raufshaikh6247
    @raufshaikh6247 Před měsícem +3

    अतिशय उत्कृष्ट माहिती👍👍👍👍👍

  • @poorvathakar6643
    @poorvathakar6643 Před měsícem +4

    Fantastic episode !! Chabuk odhun samjavlela ahe .. realistic and practical approach 👌

  • @vishalparbat
    @vishalparbat Před měsícem +5

    Waa.... सुख आणि आनंद देण्याच्या वस्तू आहेत.... खूप छान

  • @maheshbharati8192
    @maheshbharati8192 Před měsícem +1

    अतिशय उत्तम मार्गदर्शन

  • @muktadeshpande4649
    @muktadeshpande4649 Před měsícem +1

    Khup chan explain kele aahe . THANK YOU

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 Před měsícem

    सुप्रभात सप्रेम नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद डॉ कुलकर्णी सर

  • @gauribhojane1453
    @gauribhojane1453 Před měsícem +1

    सुंदर माहिती खूपच उपयुक्त Thank you so much Dr.

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 Před měsícem +1

    अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण episode..👍👍❤️😊

  • @hemlatashah6560
    @hemlatashah6560 Před měsícem +1

    खूप सुंदर माहिती

  • @SureshJadhav-bm2fi
    @SureshJadhav-bm2fi Před měsícem +1

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏🏻

  • @rms14185
    @rms14185 Před měsícem +3

    इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊

  • @sujatadeshpande8709
    @sujatadeshpande8709 Před měsícem +1

    खूपच छान माहिती. धन्यवाद डॉ,

  • @roshnichate6809
    @roshnichate6809 Před měsícem +1

    उत्कृष्ट माहिती दिली आहे

  • @kirtimardikardegloorkar1104
    @kirtimardikardegloorkar1104 Před měsícem +1

    खूप उपयुक्त माहिती.... अतिशय उत्कृष्ट सादरीकरण ❤

  • @gourithorat6643
    @gourithorat6643 Před měsícem

    Thank u Amuk Tamuk

  • @preetiphoujdar947
    @preetiphoujdar947 Před měsícem +4

    खूपच छान माहिती Dr. Bhagyesh Kulkarni यांनी सांगितली आहे. परत परत बघावा असा very informative interview आहे. Diabetis चा जन्म kitchen मधे होतो हे अगदी बरोबर आहे. Thanks for such valuable information. Great Doctor. Hats off to your hard work and best wishes for your this mission.

  • @user-ft5de1wb4k
    @user-ft5de1wb4k Před měsícem +3

    उत्कृष्ट पणे समजावलं आहे. मनापासून धन्यवाद. डोळे उघडले

  • @smiles4all56
    @smiles4all56 Před měsícem +1

    I'm so enlightened after listening to this Podcast, thanks guys !!

  • @magicdreams3544
    @magicdreams3544 Před měsícem +3

    Doctaranchi Samjaun sangnyachi padhat kiti chan aahe.. simply great.. tyani sangitleli pratek gosht patnyasarkhich aahe.waiting for 2nd part

  • @medhajagtap.
    @medhajagtap. Před měsícem +2

    सर,अतिशय उत्तम आणि योग्य माहिती तुम्ही खूप सोप्या शब्दात सांगितली आहे.Thank you Sir

  • @aaradhyabhandari9253
    @aaradhyabhandari9253 Před měsícem +1

    अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेला विषय. उत्तम मार्गदर्शन धन्यवाद अमुक तमुक 🙏

  • @pranetapawar
    @pranetapawar Před měsícem +1

    धन्यवाद खुप छान माहिती

  • @questfornone6792
    @questfornone6792 Před měsícem +1

    Kiti sundar episode! Rogala rog mhanun na sangta ikta sundar vishleshan kela shivay aahar vihar vichar krutadnyata upavas hya saglyavarcha drushtikon khup. Have shared with my family too. Khuppppch abhar tumha doghanche

  • @vidyasubodh8427
    @vidyasubodh8427 Před měsícem

    जबरदस्त episode

  • @foodtraditions7182
    @foodtraditions7182 Před měsícem +6

    अतिशय सुरेख आणि अत्यंत महत्त्वाची माहीत, ते ही अगदी सोप्या भाषेत, सगळ्यांनी एकदा तरी पहावा.

  • @savitapatil4875
    @savitapatil4875 Před měsícem +4

    खूप छान बोलले bhagyesh कुलकर्णी

  • @rajanidongare801
    @rajanidongare801 Před měsícem +2

    Atishay upyukt mahiti..khup khup dhanyvad siranche. Jivan jagayanyachi khari paddhat…mansikta…khup khup dhanyvad sir🙏🏻🙏🏻

  • @preetirkadekar
    @preetirkadekar Před měsícem +1

    Superb information

  • @archanaexpress854
    @archanaexpress854 Před měsícem +6

    खूपच उपयुक्त माहिती!अतिशय सहज सोप्या पद्धतीने इतका महत्त्वाचा विषय समजावून सांगितला मनापासून धन्यवाद 🙏

  • @manishaphoujdar1309
    @manishaphoujdar1309 Před měsícem +10

    खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही. अगदी सोप्या भाषेत डायबिटीसची कारणे आणि उपाय सांगितलेत. 45 मिनिटे चालणे सातत्याने .. किती सोपा उपाय सांगितला, पण पण तरी केला जात नाही. रोज व्यायाम आणि स्वयंशिस्त ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे हे पटले.👍

  • @varshadeshpande448
    @varshadeshpande448 Před měsícem +1

    Khupach chhan sangitle aahe.Great

  • @anjalinaniwadekar2134
    @anjalinaniwadekar2134 Před měsícem +1

    Ati uttam mahiti Dr che bolane sangane sagalech jabardast thanks Dr and you two

  • @priyab2369
    @priyab2369 Před měsícem +1

    Thank you.. very informative and inspiring. Eagerly waiting for part 2. 😊

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Před měsícem +1

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 Před měsícem

    अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टरांनी सांगितली, सर्वात सुंदर असा हा podcast झाला

  • @ni3_
    @ni3_ Před měsícem +4

    *सरांची समजाऊन सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे*

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Před měsícem

    Blissful insights 👌

  • @preetirkadekar
    @preetirkadekar Před měsícem +1

    Super information

  • @mithilarege830
    @mithilarege830 Před měsícem +1

    Yes part 2 needed

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 Před měsícem +1

    Thank you Sir 😊

  • @rajanideshpand7415
    @rajanideshpand7415 Před měsícem +1

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @leenabhide6180
    @leenabhide6180 Před měsícem +1

    अतिशय सुंदर episode.... far chan पद्धतीनं समजावून सांगितले...thank u so much ...😊

  • @sandeep23982
    @sandeep23982 Před měsícem +2

    One of the best podcast I have ever seen. डॉक्टरांचं वक्तृत्व अप्रतिम.

  • @mru7286
    @mru7286 Před měsícem +3

    Khup chhan episode! Atyant sadhya ani soppya bhashet explain kelay. Thanks for making this episode

  • @vaishalideoli7665
    @vaishalideoli7665 Před měsícem +1

    Khup chhan episode ❤

  • @jayashreekulkarni1593
    @jayashreekulkarni1593 Před měsícem

    छान revision झाली आमची

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 Před měsícem +2

    नमस्कार डॉक्टर तुमचे खूप खूप आभार किती सुंदर तुम्ही सांगितलं मलाखूप तुमच्या प्रोग्राम आवडला

  • @swaraslife3792
    @swaraslife3792 Před měsícem

    सुंदर माहिती

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Před měsícem +1

    उत्तम podcast

  • @joshibuwa72
    @joshibuwa72 Před měsícem +1

    अप्रतिम वीडियो... डोळे उघडले

  • @minakshigaikwad9694
    @minakshigaikwad9694 Před měsícem +1

    Khup chan mahiti

  • @user-yr1em8qu3y
    @user-yr1em8qu3y Před měsícem +1

    खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde1814 Před měsícem +1

    खूप छान मार्गदर्शन..

  • @prashantkulkarni131
    @prashantkulkarni131 Před měsícem +1

    Excellent information and guidance. Thanks to Amuk Tamuk and Dr Kulkarni.
    Internet aani Social Media var खूप scattered आणि contradictory information आहे. ते सगळे म्हणजे सगळे विषय तुम्ही खूप चांगले आणि logically explain केले आहेत. खूप धन्यवाद 🙏🏻

  • @dashrathpandit7041
    @dashrathpandit7041 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब

  • @CJGalbow
    @CJGalbow Před měsícem

    Thank you Dr.& Amuk tamuk

  • @dhanashreedaware6742
    @dhanashreedaware6742 Před měsícem +1

    Impressive effective speechless podcast aahe

  • @jyotighadge5569
    @jyotighadge5569 Před měsícem +1

    खुप मार्गदर्शक होता एपिसोड 👏👏👌👌👌👌

  • @poojabhat4269
    @poojabhat4269 Před měsícem +1

    Chaan podcast hota....thank u... beautiful explanation...❤🎉

  • @gourithorat6643
    @gourithorat6643 Před měsícem +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं..❤

  • @sudhirkulkarni.9572
    @sudhirkulkarni.9572 Před měsícem +2

    अतिशय साध्या सोप्या भाषेत आणि सोप्या जीवन शैलीत जीवन कसे मधुमेह मुक्त करायचे हे भाग्येश सर सांगतात. ज्यांना भाग्येश सर भेटले ते भाग्यवानच.

  • @Neelima4713
    @Neelima4713 Před měsícem +1

    Thank you so much for such a nice informative video. Really an eye-opening

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 Před měsícem +1

    सरांकडून खुप सुंदर माहीती मिळाली. असे वाटत की ही माहीती समजुन घेणे महत्वाचे आहे. आधी खुप भिती वाटत होती. सरांचे लेक्चर ऐकतो त्यामुळे खरच खुप बर वाटत. आम्ही कोल्हापुर रहात असल्यामुळे सरांची ट्रीटमेंट घयायच म्हटल तर परवडणार नाही. मला अस वाटत डाॅकटराची व्हिजिट प्रत्येक गावाला असली तर खुप बरे होईल व सरांची ट्रीटमेंट मिळेल. धन्यवाद सर ❤❤

  • @rekhapatil6015
    @rekhapatil6015 Před měsícem

    Thank you sir

  • @smitajadhav2179
    @smitajadhav2179 Před měsícem

    Khupach chan mahiti...thank Amuk tamuk for this episode

  • @KacharuPansaray
    @KacharuPansaray Před měsícem +3

    खूप खूप महिती दिली.आणि असच मराठी podcast सुरू ठेवा. हिंदी मध्ये खूप आहेत पण बरीच लोकांना मराठी मधून महिती जास्त समजते. आजकाल खूप गरज आहे. असे प्रत्येक आजारावरील स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलवून माहिती सांगा...खूप खूप फायदा होतो ...तुमचा चॅनल ल खूप खूप शुभेच्छा.🎉

  • @SantoshPatil-pq5tp
    @SantoshPatil-pq5tp Před měsícem +1

    नमस्कार डॉक्टर साहेब, खूपच उपयुक्त व सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितलेली माहिती. खूप छान उदाहरण देऊन समजुती दिली आहेत. 🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před měsícem +1

    Thanks Sir 🙏

  • @pushpalatajagtap5049
    @pushpalatajagtap5049 Před měsícem +1

    खूपच छान माहिती

  • @see852
    @see852 Před měsícem +1

    Knowledgeable podcast👌

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z Před měsícem

    अप्रतीम एपिसोड 🎉🎉🎉🎉

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Před měsícem +3

    Having read and heard so much about Diabetes, still this Episode is outstanding ! Khuspus Team your network is great, you invite the best ppl in the field !!Love you all !!!God Bless ❤ll❤