Remarriage | Khuspus with Omkar | Dr. Gauri Kanitkar | Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • दुसरं लग्न करताना अपेक्षांचे दडपण येतं का?
    पुनर्विवाहाच्या process मध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे?
    मुलांसाठी आणि मुलींसाठी second marriage काय फरक आहे?
    पन्नाशीनंतरच्या लग्नात काय अडचणी असू शकतात?
    हे आपल्याला डॉ. गौरी कानिटकर, (MD अनुरूप विवाहसंथा, Marriage Counsellor) ह्यांच्याशी साधलेल्या संवादातून समजून घेता येईल.
    Credits:
    Guest: Dr.Gauri Kanitkar, MD Anurup Vivahasanstha, Marriage Counsellor.
    Host: Omkar Jadhav.
    Creative Producer: Shardul Kadam.
    Editor: Shrutika Mulay.
    Edit supervisor: Tanwee Paranjpe.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane, Mandar Alone.
    Social Media Intern: Sonali Gokhale.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/0tGg...
    #AmukTamuk #marathipodcasts
    Chapters | Remarriage
    00:00 - Introduction
    03:14 - Stigma towards remarriage
    05:29 - Cause of divorce
    09:32 - Expectations from second marriage
    14:08 - Pressure of second marriage
    17:49 - Selfishness and remarriage
    24:45 - Difference between remarriage of male and female
    28:03 - Expectations of male and female from remarriage
    30:32 - How to stand up for remarriage
    37:31 - Children and family’s role in remarriage
    48:36 - Role of friends in remarriage
    52:48 - Suspicion mistrust and marriage
    56:12 - How to look towards remarriage

Komentáře • 209

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 5 měsíci +31

    1:01:37 आई वडिलांचा अप्रोच दूषित असण्याचे कारण म्हणजे त्यांचे स्वतःचे लग्न हे लोक लज्जेस्तव ओढून ताणून निभावलेले असते.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 5 měsíci +26

    दुसऱ्या लग्ना पेक्षा फर्स्ट time langa karatana kaay कसं करावं....शोधावं...किंवा पालकांनी काय विचार करावा......आताच्या काळात काय नवीन बदल झालेले आहेत..या वर परत एपिसोड करावा

  • @leenamagar2360
    @leenamagar2360 Před 5 měsíci +18

    Thanks for such a great topic. Most needed for me. I recently separated from my husband at 50 and very soon my son is getting married. I had the same approach. Wow ur getting married I'm happy. It is a lovely feeling I told my son.
    Being hurt myself but welcoming the joy of son getting married.
    Thanks for the topic to mam also and team

  • @pranita1405
    @pranita1405 Před 5 měsíci +51

    खुप छान. लग्न झालेल्या पुरुषाचा मानसिक, भावनिक छळ होतो हा विषय कृपया घ्या ना सर. From Married men perspective. 🙏🏼🙏🏼

    • @vaishu9189
      @vaishu9189 Před 5 měsíci +3

      Very true
      Hi nanyachi dusari baju aahe aajkalachya jagat

    • @gauravbhandari9267
      @gauravbhandari9267 Před 5 měsíci +7

      Yes, how married men are tortured and exploited. How law is being used against men. How under the name of alimony, extortion is being done. parental alienation.
      ह्या सगळ्यांवर एक कणखर मराठी पॉडकास्ट झालाच पाहिजे
      जय महाराष्ट्र!

    • @sunitadixit7033
      @sunitadixit7033 Před 5 měsíci +5

      Barobar halli chya muli fake feminism kinva modern woman chya Nava khali navrya cha ch nahi tar tyachya parents cha pan manasik chal kartat unnecessarily natyan madhe durava antat ani sarva laws mulinchya bajune aslyane tyacha khoop veles gairfayda ghetla jato

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 Před dnem

      खरच झाला पाहिजे.​@@gauravbhandari9267

  • @suryakantjadhav896
    @suryakantjadhav896 Před 5 měsíci +19

    खरंच खूपच छान मुलाखती होतात .आणि विषय सुद्धा खूप मार्मिक असतात...... संपूर्ण टीम आणि ओंकार यांचे .खूप खूप आभार.... आणि पुढील वाटचालीस शुभे्छा 🎉🎉❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 4 měsíci +5

    सहनशीलता चा अभाव कुणासाठी काहीही करण्याची तयारी नसणे फक्त आपल्या पुरताच विचार हे ही karnibhut आहे असे मला वाटते

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Před 5 měsíci +45

    ओंकार,मी वकील व समुपदेशक म्हणून काम करताना वाटते ,की ज्या स्रीयांना मुली आहेत त्यांना नविन लग्न करताना अजून काही अडचणी येतात ,किंवा आधीच्या घटस्फोटात ठरलेल्या अटी नीट पाहीला पाहीजेत या मुद्द्या सोबत अजून खूप सांगता येऊ शकते

  • @nishaaa2722
    @nishaaa2722 Před 5 měsíci +5

    मूल असलेल्या स्त्री ला जे सगळं भोगावं लगतं ते अगदी खरं बोलल्या ma'am. मी त्यातून जातेय... खरंच कळत नाहि काय करावं...

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 Před 4 měsíci +2

    मी पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आईवडडिलांना माझ्या विवाहासाठी प्रथम त्यानी मुलगी पहावी, पसंत करावी व नंतर मी पाहीन व पसंत करीन अशी अट घातली. त्यामुळे हा प्रश्न आला नाही. त्यानी माझ्या संसारामधे कधीच "ढवळाढवळ" केली नाही. माझे वय (७७).

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 Před 5 měsíci +2

    गौरीताई आणि ओंकार आपले मनापासून अभिनंदन आणि आपल्या कार्यास शुभेच्छा 🎉
    आपण जनमासात समाजप्रबोधन करून मनपालट घडवून आणत आहात .
    उत्तम संवादकौशल्य , मात्र आपली भारतीय संस्कृती एकत्रित कुटुंब व्यवस्थेला अधिक प्राधान्य देते . घरातील वरीष्ठांना आदराने वागवते त्यांच्याशी बोलताना नवा विचार देताना आमच आम्ही बघू हे मुलांना सुचवणे हे शब्द योग्य वाटत नाही .

  • @vidyathakur1559
    @vidyathakur1559 Před 5 měsíci

    अभिनंदन छान विषय घेतला .आणि गौरी मॅडम ने पण खुप छान समजावून सांगितले . आजकालच्या धकाधकीच्या आणि कॉम्पीटीशन मधे संकट हाताळायला कुठेतरी कमी पडतो पण तुमच्यामुळे यावर चांगले मार्गदर्शन मिळते.

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 Před 4 měsíci

    सर्वंकष समुपदेशन. अतिशय सखोल, परिपूर्ण,परिणामकारक प्रभावी विचार मांडले आहेत. सुरेख मुलाखत. धन्यवाद दोघांचेही.

  • @nandita1964
    @nandita1964 Před 5 měsíci

    मुलाखत खूप छान झाली. लग्न आणि नातेसंबंध ह्या विषयावर आणखीन पॉडकास्ट करायला हवेत.

  • @hemangigadikarpathak5253
    @hemangigadikarpathak5253 Před 5 měsíci

    बदलत्या सामाजिक संदर्भात खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
    समुपदेशनाची गरज, कौटुंबिक सदस्यांनी घ्यायची भुमिका, योग्य अपेक्षा, यातून जाणाऱ्यांची मानसिक स्थिती याची मिमांसा केली आहे. नवीन नात सुरू करण्याआधी घ्यावी ती दक्षता याचे अनुकरणीय विवेचन केले आहे.
    यासाठी धन्यवाद 🙏🙏

  • @purneshwarigondake3748
    @purneshwarigondake3748 Před 5 měsíci +20

    Every week you people just impressed us as well as filled us with immense knowledge and new perspective 😊

  • @Ruchita787
    @Ruchita787 Před 5 měsíci

    Barech changle vishay nivadlet. Thank you so much.

  • @sanmeshtendulkar3526
    @sanmeshtendulkar3526 Před 4 měsíci

    श्री ओंकार जाधव धन्यवाद 🎉सध्या समाजातील एका ज्वलंत विषयावर आपण फार सुंदर आणि अभ्यासपूर्वक ,मार्गदर्शक उपक्रम या podcast द्वारा घेतला आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. डॉ. गौरी कानेटकर मॅडम यांचं अत्यंत विस्तृत ,सर्वस्पर्शी पैलू वरच विवेचन विश्लेषण आणि त्यातील सर्वागीण माहिती त्यातील धोके आणि उपाय ह्याचं अतिशय अभ्यासपूर्वक अनुभवसामृद्ध मार्गदर्शन ह्या सध्याच्या परिस्थितीत महत्वाचं आहे. त्याचे मनपुर्वक आभार 🎉🎉 त्यांना ह्या कार्यात मनपुर्वक कोटी कोटी शुभेच्छा.. अगदी तुमच्या डिजिटल चॅनल ला ही.

  • @The10041953
    @The10041953 Před 5 měsíci +1

    अतिशय विस्तृत चर्चा व महत्त्वाच्या विषयावर मॅडम कानेटकरांचे अनुभव अप्रतिम. कृपया सिनियर सिटिजन्स की जे 55 ते 70 वयोगटातील आहेत आणि त्याना सोबती हवा/हवी अशा जेष्ठ बद्दल एक चर्चासत्र आयोजित कराव अशी नम्र विनंती.
    धन्यवाद

  • @snehalwagh402
    @snehalwagh402 Před 5 měsíci +7

    Ajun ek episode houn jaudya madam sobat. Navin lagn zalelya jodpyansathi. Ani tyanchya challenges var. Ani tya madhe gharchyanmule kai challenges yetat. Or long distance marriage.
    Halli khup garaj ahe tyachi🙏

  • @snehachavan8787
    @snehachavan8787 Před 5 měsíci +3

    Beautiful conversation, explains the layers and complexity of relationship

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před 5 měsíci +4

    55:06 एकदा घडलयं, तर पुन्हा घडणारच कारण 'इंसान की फितरत कभी बदलती नही'।

  • @meghapol81
    @meghapol81 Před 5 měsíci

    खूप छान तुम्ही कोणता‌ ‌विषय असेल तर ते खूपच छान पध्दतीने मांडता दोघांना हि धन्यवाद

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Před 5 měsíci +6

    खूप छान 👌👌 गौरी,तू खूप छान काम करते आहेस. आम्हाला खूप अभिमान वाटतो ❤

  • @virajharimkar7783
    @virajharimkar7783 Před 5 měsíci +14

    Personality of Gauri maam is just wow....😍😘

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 5 měsíci

    खूपच छान आहे विदियो.आवडला..धन्यवाद..👌👌🙏

  • @08msb
    @08msb Před 5 měsíci +6

    Impressed by the topic selection, and this was a good session overall touching on multiple aspects around remarriage. Heartening to see Dr.Kanitkar's open-minded outlook and insights.

  • @anjalic1065
    @anjalic1065 Před 4 měsíci +1

    पुनर्विवाह करताना खूप जास्त maturity लागते कारण जर एखाद्याचा जोडीदार expire झाला किंवा डिव्होर्स झाला म्हणून जोडीला कोणीतरी हवे,म्हणून पुनर्विवाह केला आणि आधीच्या जोडीदाराशी तुलना सतत करत राहिलो, तर असे करण्यानी नवीन जोडीदार दुखावला जाऊ शकतो.प्रत्येक human being हा वेगळा असतो, ही maturity जेव्हा येईल तेव्हाच दुसरे लग्न करावे.

  • @110samikshasangitrao8
    @110samikshasangitrao8 Před 5 měsíci +4

    How do u always end up with such a fantastic speakers

  • @pranavkulkarni392
    @pranavkulkarni392 Před 5 měsíci

    खूप छान प्रकारे मांडला आहे आजचा topic

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde1814 Před měsícem

    खूप छान मार्गदर्शन आणि मोलाचे विचार गौरी मॅडम यांचे.. धन्यवाद❤

  • @shardalanke4136
    @shardalanke4136 Před 5 měsíci +5

    पुनर्विवाह करताना समोरचा व्यक्ति त्याच मनस्थितीतला असायला हवा हे कितपत योग्य आहे. काही वेळा लग्नासाठी तयार असलेल्या सिंगल मुलानी तसेच मुलीनी पुढाकार घेणे आवश्यक आहे .जेणेकरून तिला किवा तिला सोबत मिळून आयुष्य छान होईल .

  • @prachikulkarni7667
    @prachikulkarni7667 Před 5 měsíci +4

    चांगला विषय आहे

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 5 měsíci

    Khoopach chan mahiti dili aahet Gauri mam ne khoop chan vishay 👌🏼👌🏼👍🙏🙏

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Před 5 měsíci +1

    खूप छान विषय मांडलाय धन्यवाद

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 Před 5 měsíci +6

    मी काही हा एपिसोड पूर्ण पाह्यलेला नाही, पण आता पुनर्विवाहाचा विचार होतोच आहे, तर तो मुळात का करावा लागतोय? मला वाटतं लग्न होताना मुलं काय किंवा मुली काय, कुठल्या तरी एका बाजूने काही ना काही तरी लपवलेलंच असतं. मग ते शिक्षण म्हणा, आर्थिक गोष्टी म्हणा किंवा काही वैयक्तिक गोष्टी म्हणा! आणि हे लपवलं का जातं? तर "इतकं चांगलं स्थळ आलंय हातचं जायला नको!" मला वाटतं हे "हातचं जायला नको" ही घाई का? असं काय आभाळ कोसळणार आहे? काही झालंच तर लग्नानंतर दोन्ही बाजुंना जो मनस्ताप होतो तो तरी वाचेल हा विचार का होत नाही? याचं कारण दिलं जातं वय उलटून चाललंय, ते तसंही जर गेलंच आहे तर आणखी एक दोन महिन्यांनी काय होणार आहे?
    दुसरं लग्न पेक्षा मी तर म्हणतो लग्न न होणं हा मोठा stigma अजूनही आहे समाजात, आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. "तुझी काळजी वाटते रे!" असं म्हणणाऱ्या नातेवाईकांना "तुम्हाला खरंच काळजी वाटतेय की लाज?" हा प्रश्न विचारायची गरज आहे. कारण काळजी असती तर परत वर म्हटलेला "हातचं जायला नको" हा प्रश्न आला नसता.
    लोकांना जी एकटं व्हायची भीती वाटते त्यांनी वृद्धाश्रमाला भेट देण्याची गरज आहे, लग्न होऊनही, मुलं बाळं, नातवंडं असूनही ते वृद्धही एकटेच असतात की! परत सांगतो जे काळजी वाटते म्हणतात, त्यांनी "काळजी" की "लोक काय म्हणतील याची लाज" यापैकी एक काहीतरी ठरवणं महत्त्वाचं आहे. कारण काळजी असेल तिथे घाई नसते!

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 5 měsíci +1

      अगदी बरोबर .. 👍👍, तर्कशुद्ध आणि वास्तववादी मुद्दा मांडलात.

    • @himanshuj119
      @himanshuj119 Před 5 měsíci

      Well said.

    • @rohiniranadive2539
      @rohiniranadive2539 Před 2 měsíci

      too good

  • @svh9304
    @svh9304 Před 5 měsíci

    Kiti perfect and relevant topic nivadla ahe...n u couldn't have better guest!!

  • @ashwinimodale1411
    @ashwinimodale1411 Před 5 měsíci +5

    Much needed topic...!!!

  • @nileshmorekar5221
    @nileshmorekar5221 Před 5 měsíci +5

    Welcome back on this Channel after Think Bank Channel 😊😊

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z Před 5 měsíci

    अप्रतिम एपिसोड... 🎉🎉

  • @vrushalikadam945
    @vrushalikadam945 Před 5 měsíci

    खूप महत्वाचा विषय

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 4 měsíci

    ओंकार, तुझे अभिनंदन मित्रा! Khuspus मधुन खुप छान विषयावर experts सोबत छान conversations झाली आहेत. आम्ही त्यातली बरेचसे enjoy केलेत.
    गौरी ताई सोबत आज बोलताना तु same तन्मय कानिटकर बोलतोयस असा भास होतो.
    3 we are now 60 + so माझे मित्र म्हणतात, आपल्या काळात अश्या चर्चा, व्याख्याने उपलब्ध असती तर आमचे जीवन अधिक सुंदर झाले असते.

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 Před 5 měsíci +1

    Nice Podcast... Pls do more such podcast with maam.

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 Před 5 měsíci

    Superb concept husband wife relation should be nurtured
    Counseling gives different options, paths

  • @user-gc7jh2yi1g
    @user-gc7jh2yi1g Před 5 měsíci +4

    खूप चांगले विषय आहेत सगळेच
    Long distance relationship या विषयावर बोलता येईल का

  • @sheetalkamath1502
    @sheetalkamath1502 Před 5 měsíci +7

    Brilliant podcast...Dr kanitkar....hats off

  • @jayajog8829
    @jayajog8829 Před 5 měsíci +3

    एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर खूपच सुंदर इंटरव्यू झाला.. मुलं मुली आणि पालक यांच्यासाठी खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले गेले. ओंकार राग मानू नकोस पण तुझ्या आवाजाचे रेकॉर्डिंग सुधारायची गरज आहे. तुझा आवाज खूप करकरीत,कानाला त्रासदायक असा येतो .

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 Před 5 měsíci

    नमस्कार ओंकार, खुसपुसचे विषय खूप छान असतात. मी एक विषय सुचवते. स्त्रियांचा मासिक धर्म आणि त्याला दिले जाणारे धार्मिक परिमाण

  • @aratis9753
    @aratis9753 Před 2 měsíci

    खूप सुंदर विषय discuss झाला आहे.

  • @electronics36
    @electronics36 Před 5 měsíci +2

    मुळात आता मी , माझं हे जास्त महत्वाचं झालं आहे. आपण , आपलं हे दुय्यम आहे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 5 měsíci +1

      ह्याला कारण विवादित आणि स्त्रियांना झुकते माप देणारे विवाह विषयक कायदे.

  • @sharwareesamant8128
    @sharwareesamant8128 Před 5 měsíci +1

    Khup chaan discussion hota, tumchya sampurna team la khup shubhechha. Divorce mule tyanchya lahan mulanvar honare parinam ya topic var pan ek session ghya na

  • @amolpatil6698
    @amolpatil6698 Před 5 měsíci +1

    very good topic and well articulated 👌
    Keep it up 👍

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Před 4 měsíci +1

    Perfect analysis.

  • @hrs8772
    @hrs8772 Před 5 měsíci +9

    इथे पहिलं लग्न जमायचे वांदे झालेत, आणि लोकांना दुसऱ्या, तिसऱ्या लग्नाची काळजी लागली आहे, ...we are not same bro😂😂

  • @AMOL111222
    @AMOL111222 Před 5 měsíci +2

    खूप छान विषय घेतलाय.

  • @mithilachoudhari
    @mithilachoudhari Před 5 měsíci

    Chan discuss kela gauri madam ni. Sagle aspects cha neat vichar karun bollya.

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 Před 5 měsíci +1

    शेवटची 2 ते 3 मिनिट खूप च चांगले होते 😊

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 Před 5 měsíci +4

    Ma'am ..your counselling is too good... the way you explain is nice

  • @varshasanglikar1973
    @varshasanglikar1973 Před 5 měsíci

    खूप छान चर्चा

  • @ashumirashi0920
    @ashumirashi0920 Před 4 měsíci

    Thanks for this podcast I got every answer of my questions it was very emotional to watch this and learn a lot about marriage

  • @KavyaParvani1176
    @KavyaParvani1176 Před 2 měsíci

    Khup sundar sangitla saglach..
    Especially we need to nurture the relationship so that it can flourish beautifully..😊😊
    Thank you Omkar for the wonderful content..👍👍
    Waiting for more..

  • @hemangic850
    @hemangic850 Před 5 měsíci

    Khup chan mahiti

  • @user-se1em7si2t
    @user-se1em7si2t Před 5 měsíci +1

    Nice topic

  • @nikitachavan9414
    @nikitachavan9414 Před 5 měsíci +3

    नवीन (प्रथम) लग्न करताना काय काय गोष्टी अँड कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत ह्या वर पण कृपया podcat करावे. Guideline for the new generation.

  • @avanikamble1538
    @avanikamble1538 Před 4 měsíci

    I am so glad that these concerns are spoken and addressed in this video. Also, identifying that indulgence and interference of parents is a matter of concern and alarming one in Indian household. I hope such videos reach to hoth the In LAWS or Soon to be in laws.

  • @mrunalibandal5786
    @mrunalibandal5786 Před 5 měsíci +2

    Amazing episode ❤❤❤❤

  • @renukajoshi8001
    @renukajoshi8001 Před 5 měsíci +7

    Every case is unique.One has to handle it that way.Healing from trauma is important first

  • @pravinamahadalkar3584
    @pravinamahadalkar3584 Před 4 měsíci +1

    Many young people died due to COVID leaving many families broken , remarriage could be a good solution to help such families.

  • @surekhaoak1932
    @surekhaoak1932 Před 5 měsíci +1

    सासु सासरे नकोत,पण माझ्या आई वडिलांची काळजी नवऱ्याने घ्यायची असं सुनेला वाटत असतं.

  • @Aaru12486
    @Aaru12486 Před 5 měsíci +1

    Please upload the sessions on "Intercaste marriage"

  • @apurvaphatakjoglekar4078
    @apurvaphatakjoglekar4078 Před 5 měsíci +4

    Ektarfa lagna nibhavna ya vishayavar please bola 🙏🏻
    Even in love marriage… ek jan ghar sambhalta and ekta padlela asta and tyatunach divorce vadhtat …
    Please charcha karavi 🙏🏻

  • @manishaantrolikar9803
    @manishaantrolikar9803 Před 4 měsíci

    Khupach chan subject hota

  • @pritipeshkar5791
    @pritipeshkar5791 Před 5 měsíci +1

    Kup chan ❤

  • @wqe5571
    @wqe5571 Před 5 měsíci +9

    Gynecologist Dr Neelima deshpande यांच्यासोबत सेक्स विषयी डिटेल माहितीसाठी एक एपिसोड करावा ही विनंती.

  • @dipakpatil-rp1ym
    @dipakpatil-rp1ym Před 5 měsíci +1

    गौरी कानेटकर मॅडम सारखं एवढं अर्थपूर्ण विचारपूर्ण आणि तर्कशुद्ध याबरोबरच सौजन्यपूर्ण आणि प्रेमळ या गोष्टी आत्ताच्या मुली बोलू शकतात यावर माझा विश्वासच नाही👆👆 मात्र नवरा सासू सासरा यांच्याबरोबर भांडताना असं वाटतं की त्या मराठी भाषेच्या प्रकांड पंडित आहेत मराठी विश्वकोश निर्मिती यांच्यामुळे झालेली आहे आणि चार वेद 14 विद्या 64 कला यामध्ये त्या पारंगत आहेत😢😢😢 पूर्वापार मर्द म्हणला जाणारा नवरा त्याच्याकडे फक्त घटस्फोट देणे आणि स्वतःच्या कष्टाचे घाम गाळून मिळवलेले पैसे वकील आणि त्यानंतर बायकोला देणे किंवा बैलासारखं काम करून कुत्र्यासारखं बोलणे ऐकणे या दोन गोष्टी पैकी एक गोष्ट असते.. हेच कटू सत्य आणि वस्तुस्थिती आहे.

  • @AD-vw1jz
    @AD-vw1jz Před 3 měsíci

    Love all the khuspus podcasts ❤

  • @shraddhatupe7134
    @shraddhatupe7134 Před 5 měsíci

    Khup mast....gramin bhagat mulina Kami lekhal jat ya ek video banva

  • @rohinihonmane
    @rohinihonmane Před 5 měsíci

    Khup bhari ....👌👍❤️

  • @saritadevangofficial
    @saritadevangofficial Před 5 měsíci

    Mast episode. Pan saarasar vichar karayla hava. Love kinva arrange kuthalahi kara pan love birds lagnat padale ki baryach goshti udbhavtat. Te handle karta yayala hav.

  • @adv.jitendrapatil6325
    @adv.jitendrapatil6325 Před 5 měsíci +2

    Yaar Mitra tu baap manus aahes tuze subjects, presentation afalatun keep it up. Me nehami pahat asato tula.

  • @priyasathe769
    @priyasathe769 Před 5 měsíci

    छान

  • @yogis3498
    @yogis3498 Před 4 měsíci

    Khup chan

  • @deadgaming8740
    @deadgaming8740 Před 5 měsíci

    khup chhan....dada,,navra bayko chi bhandne,,,n how to solve dem...how to approach them...dis topic has to be der on ur podcast...plzzzz

  • @indiraa2022
    @indiraa2022 Před 5 měsíci +8

    Real reason: Vyasan, fasavnuk

    • @SK-df9kl
      @SK-df9kl Před 5 měsíci +1

      Monster in law- saasu as well

  • @saritadevangofficial
    @saritadevangofficial Před 5 měsíci +3

    Mhanun love marriage kara. Ani lagnacha ani vayacha kahi sambandh nahiye. Tas asat tar divorce jhale nasate. Samajun ghen imp. Vay matter karat nahi.

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 Před 5 měsíci

    Very true👌👍🙏

  • @indiraa2022
    @indiraa2022 Před 5 měsíci

    Hi Team @Amuk Tamuk , do you have English version of this podcast? One of my friend who is non-marathi/ non-Hindi want to listen this with understanding... Can you please send me link of English podcast of this topic

  • @aditipethe1890
    @aditipethe1890 Před 4 měsíci

    Joined family should be the topic of discussion sometime.... pros and cons of it

  • @AD-vw1jz
    @AD-vw1jz Před 3 měsíci

    Please make a video on Narcissism and dealing with narcissistic partner

  • @hswood6565
    @hswood6565 Před 5 měsíci +3

    Partner chya past vishayi lagna nantar kalalelya kahi goshti ani tya acccept karata yet nastil due to different upbringing, tar ya saglyacha life var, bakichya relations var ani specially swtahchya personality var honarya parinam sobat deal kasa karayacha ya vishayi ekhadya eposode madhe janun ghyayla avdel.

  • @nikaljenayan
    @nikaljenayan Před 5 měsíci

    Amuk Tamuk team please make podcast on NARCISSIST and Gaslighting.

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 Před 5 měsíci +1

    Good. But need to go deep in this subject. Would like to hear on child adoption by choice. And what should be the approach of grand parents on it.

  • @Anirum267
    @Anirum267 Před 2 měsíci

    मुलींना दिलेले अति प्रमाणात असलेले स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर 12 12 तास घरी नसणे दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात येऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स हे देखील बऱ्याच प्रमाणात घटस्फोटासाठी जबाबदार ठरतात ...

  • @mswr3351
    @mswr3351 Před 5 měsíci +3

    Government ni rule kadhla pahije
    Marriage chya adhi mulga mulgi ani tyanchi family chi counselling karaychi mag ch marriage certificate bhetnar….
    It’s high time Boys parents should stop expecting daughter in law to be perfect…
    Ajun pan lokanchi mentality ahe ki Sun mhanje seva karayla anaychi
    Mulga amchya hatat rahila pahije
    Over possesive aai
    Navra bayko madhe prem asu shakta ye Adhichya generation chya lokani pahilach nahiye.. khup insecure hotat mulga sune ch aaikat asel prem karat asel tar
    Mazya anubhava varun sangat ahe

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 Před 5 měsíci

    सुंदर आणि अतिशय आवश्यक विषय... त्याहूनही सुंदर प्रगल्भ mature चर्चा 👏👏 फक्त मुलाखतकाराचा आवाज कानाला कर्कश लागतोय..mic मध्ये सुधारणा केली तर बरं होईल

  • @user-rd6cr8wd1c
    @user-rd6cr8wd1c Před 4 měsíci

    Hello , गौरी मॅडम मी रोज तुमची aad व मुलाखत रेडिओ वर ऐकत असते , एकीकडे डबा बनवणे v रेडिओ ऐकणे नित्याची सवय म तेंव्हाच ठरवले की आपल्या मुलाचे नाव पण अनुरूप मध्येच नोद वायेचे त्यानुसार गेल्या सहा महिन्यांपूर्वी नाव नोदवले व अगदी अनुरूप मुलगी मिळाली व लग्न जमले 😊

  • @SuvidhaSamant-di4xx
    @SuvidhaSamant-di4xx Před 14 dny

    Omkar you're wonderful as host, keep it up.
    One suggestion- Please change the style of your sitting, you always rub your leg that's quite disturbing.

  • @seemarasane
    @seemarasane Před 5 měsíci

    👌👌👌

  • @Arin9626
    @Arin9626 Před 3 měsíci +2

    29:30 सेकशएल अर्ज पुरुषांची कमी होती नाही साठ पर्यंत पण ? मी तर अजून तीस पण नाही आणि माझी कमी झाली आहे बर्या पैकी अठरा होतो तेव्हा पेक्षा....काही पण बोलतात या गौरी मॅडम...😅

  • @mandargaidhani1506
    @mandargaidhani1506 Před 5 měsíci +1

    #Socialmedia #timewaste ya topic var pan video kara it's a very nice and trending topic for youth

  • @sohampuranik933
    @sohampuranik933 Před 5 měsíci

    अजुन असे विषय घेऊन video पहायला आवडतील.