Sati Asara Devi: विहीर, नदी आणि पाणवठ्याजवळ दिसणाऱ्या सातीआसरा कोण असतात ? त्यांची कथा आहे काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 02. 2024
  • #BolBhidu #SatiAsara #marathihorrorstory
    आम्ही बसलेलो नदीवर. निवांत बसल्यावर मित्र लागला स्टोरी सांगायला. म्हणला या नदीत सात अप्सरा येतात, प्रचंड सुंदर, जग हिंड पण असलं सौंदर्य कुठंच सापडणार नाही, या अप्सरा स्वर्गातून आल्यात. कितीही बाता मारल्या तरी आपली गाडी अप्सरा पेन्सिलच्या पलीकडं गेली नाही, त्यामुळं उत्सुकता लय वाढली, पण टिकली नाही. कारण एवढं खतरनाक वर्णन करुन, हा कार्यकर्ता म्हणला, या अप्सरांना बघायचं नसतंय.
    या अप्सरा कोण ? तर सातीआसरा. कुणी म्हणतं नदीत, विहीरीत दिसतात. कुणी म्हणतं देवाच्या मुली आहेत, राखण करायला आल्यात, कुणी देवघरात पुजतं, कुणी नैवैद्य ठेवतं, तर कुणी सांगतं, या सात बहिणी कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांच्या रुपात येतात, एखादा माणूस मुक्या जीवाच्या ओढीनं त्यांच्याजवळ गेला की या सातही जणी त्यांना पछाडतात. पण या सातीआसरा असतात कोण ? त्यांची स्टोरी नेमकी काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 886

  • @HarshalR.Kulthe-wk3te
    @HarshalR.Kulthe-wk3te Před 4 měsíci +238

    मित्रा, तु आणि बोल भिडु हे समीकरण अजबच आहे! राजकारण-समाजकारण किंवा अजुन कोणताही विषय असो तू ते चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं करू शकतोस, मस्तच.!

  • @SachinJadhav-ot1ql
    @SachinJadhav-ot1ql Před 3 měsíci +38

    भाऊ माझ्या घराजवळ विहिरीवर सात असरा म्हणजेच मऊल्या म्हणतो आम्ही त्यान्हा माझी आई आणि आमची खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर, आम्ही रात्री अपरात्री असतो कायम तिथे, परंतु आम्हाला कधी त्रास झाला नाही, उलट आम्हाला त्यांचा आधार वाटतो 🙏🙏🙇🙇

    • @photographydapoli83
      @photographydapoli83 Před měsícem +1

      त्रास नाही देव आपण देवता मानतो 🙏🏻

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Před měsícem

      श्रद्धा & दृष्टिकोन 🧡🚩💪👏

  • @rishikasar4530
    @rishikasar4530 Před 4 měsíci +245

    आई माऊली असतात त्या योगिनी असतात.आदिशक्ती शी संबंधित आहे. निसर्ग शक्ती आहे.तुम्ही जर निसर्गावर प्रेम कराल तर ही शक्ती तुम्हाला भर भरून देईलच

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal Před 4 měsíci +4

      Ho amcha वड्यात आहेत

    • @dipakpatil6533
      @dipakpatil6533 Před 4 měsíci +4

      हो सप्त्योगीनी

    • @omsuryavanshi09
      @omsuryavanshi09 Před 4 měsíci +2

      तू चेस खेळतो का दादा तुझी चेस. कॉम वरची 🆔 दे माला

  • @sushant_mote
    @sushant_mote Před 4 měsíci +71

    आमच्याकडे तर आसरांच्या सुवासणी घालतात. मला आज समजल आसरा म्हणजे अप्सरा असते.

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 Před 4 měsíci +439

    साती आसरा ह्या आदिशक्तीच रूप आहे जल योगिनी असतात त्या.

  • @PratikKharge
    @PratikKharge Před 4 měsíci +379

    भूत पिशाच निकट नही आवै, महावीर जब नाम सूनावै| नासै रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छूडावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै....❤ जय हनुमान❤

    • @1___1____1
      @1___1____1 Před 4 měsíci +7

      Jai hanuman ji❤

    • @user-xk9rq4om3m
      @user-xk9rq4om3m Před 4 měsíci +8

      जय बजरंगबली🙏🙏🚩🚩

    • @rationalist-ip1ck
      @rationalist-ip1ck Před 4 měsíci +3

      भूत पशाच्च निकट आने के लिये वो exist तो करणे चाहिए😅

    • @Mr_Patu
      @Mr_Patu Před 4 měsíci

      Ratri barala la shetat ye 🌚​@@rationalist-ip1ck

    • @A143k-ex7lo
      @A143k-ex7lo Před 4 měsíci

      @@rationalist-ip1ckbhosdicha swata mala experience alay

  • @jyotrilingfurnishings2170
    @jyotrilingfurnishings2170 Před 4 měsíci +30

    माझ्या घरात हे सती आसरा चे देवस्थान गेली 15 वर्ष आहे त्यांचे आशीर्वाद आधीपासून आहेत भरपुर दिले आहे आम्हाला यांनी अम्मी त्यांची पूजा दर वर्षी सात सुहासणी घालून मोठी पूजा ठेवतो त्या अमहला काही त्रास देत नाहीत देतात ते फक्त भर bharati आज पर्यंत जो निर्णय घेतला सगळं succese झाला आहे. माझ्या साठी त्या आईं प्रमाणे आहेत खूप संकटातून बाहेर काढले आहे आम्हाला

  • @vinayakk2578
    @vinayakk2578 Před 4 měsíci +11

    भावा तुझा अभ्यास खूप चांगला आहे... मांणलं तुला 🙏🏻🙏🏻

  • @swatisurvase9151
    @swatisurvase9151 Před 4 měsíci +672

    रात्र झाली कि... आला भूताचा व्हिडीओ घेऊन..😢 चिन्मय भाऊ

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 Před 4 měsíci +65

    यक्ष, गंधर्व, किन्नर , योगिनी, वीर, मुंजा या एक रहस्यमयी मायावी शक्ती आहेत.

  • @niranjanravrane54
    @niranjanravrane54 Před 4 měsíci +189

    दादा,
    आत्ताच जेऊन आलेलो अंगणात निवांत बसलेलो त्यात कोंकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला.
    आता मला माझं मांजर सुद्धा भूत वाटतंय
    येत्या तुझा व्हिडिओ वर कॉमेंट नाही आली की समज
    भावपूर्व श्रद्धाजली 😢

  • @kavyajit_official
    @kavyajit_official Před 3 měsíci +11

    या सातही जणी माझ्या राणाच्या बांधावर एका छान मंदिरात वसलेल्या आहेत.. या माईंनी कधी पछाडलं नाही मला पण प्रत्येक वाईट काळात धीर मात्र नक्की दिला.... या माय दगडात जरी असल्या तरी माझी हाक घेतात हा मला विश्वास नक्की आहे.... कारण ज्या अप्सरांना तुम्ही भयानक म्हणून जगापुढे आणत आहात त्या च आसरांना माझ्या आईने प्रत्येक वेळी सवासीणी समजुन पुजलं आहे....
    राणातलं धाण काढणीला आल्यावर पण माझ्या मनाने याच सात आयांना हात जोडून लय पोती भरु दे म्हणून आईबापाच्या कष्टाच्या फळासाठी विनवणी केलीय... आणि त्यानी ऐकलीय पण....
    माझ्या सातही माय जिव्हाळ्याचं झरं बणुन वाहात आहेत त्यात भीजनं गरजेचं आहे फक्त..
    ....सातही आसरा आणि म्हसोबा.... ❣️

  • @udaymhetre7632
    @udaymhetre7632 Před 4 měsíci +27

    चिन्मय भावा ...तु ना....विषय हार्ड आहेस...अप्रतिम मांडणी असते...

  • @yuvrajkondhalkar3331
    @yuvrajkondhalkar3331 Před 4 měsíci +65

    अमच्या भोर मध्ये मावलाया (मातृ देवता ) म्हणून यांचे पूजन होते परडी दिली जाते मी पण गावाकडे अशी पारडी देण्यासाठी गेलो होतो फार मज्जा येते परंतु पैंजणाचा आवाज काही आला नाही परंतु गावाकडे लोकांची फार श्रद्धा आहे यांच्यावर मातृदेवतेचे पूजन हे बरेच मोठी प्रथा आहे 🙏

    • @sudhir2287
      @sudhir2287 Před 4 měsíci

      Bhai me pan bhor cha ahe 😊

    • @sudhir2287
      @sudhir2287 Před 4 měsíci

      Amchya ithe pan pardi dili jate

    • @AshokKokitkar.
      @AshokKokitkar. Před 4 měsíci +1

      खिद्रापूर येथील प्राचीन मंदिरात साती आसरा दगडाच्या शिळा मध्ये कोरल्या आहेत. तें सत्य पुranकाळापासून लोकांनी अनुभवले आहे.

  • @ashokbarbande
    @ashokbarbande Před 4 měsíci +48

    आसरा विषयी कुतूहल होते,आणि माहिती काहीच नव्हती.भोल भिडूमुळे आसरांविषयी संपूर्ण माहिती मिळाली,त्यासाठी तुमचे मनापासून आभार 🙏🏻😊

    • @mayurmhatre3211
      @mayurmhatre3211 Před 4 měsíci +1

      चूकची माहिती आहे

    • @yogini1290
      @yogini1290 Před 4 měsíci

      ​@@mayurmhatre3211khari sanga mag .....😊

    • @vaibhav_patil
      @vaibhav_patil Před 3 měsíci

      Hoy bhawan fakt var var mahiti kadun rangvun story sangitliye😅​@@mayurmhatre3211

    • @Maharacreative
      @Maharacreative Před měsícem

      Ha 90 % pudya sodtoy hya video mde, aaya zapatat vgre nhi
      Rya rakshankrtya astat......

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 Před 4 měsíci +15

    🌹🌹🙏🙏
    जय माँ श्री साती आसरा देवी माता प्रसन्न!

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 4 měsíci +124

    चिन्मय म्हसोबा वर विडिओ बनव हं.....
    सातीआसरांची गोष्ट आवडली..👌👌👌💐💐💐💐

    • @pankajkorpe8396
      @pankajkorpe8396 Před 4 měsíci +1

      Hooo bnvaa

    • @its.shubuu
      @its.shubuu Před 4 měsíci +10

      आमचा म्हसोबा आम्हाला सोडुन बाकी सगळ्यांना पावतो...

    • @yogini1290
      @yogini1290 Před 4 měsíci

      ​@@its.shubuu😂

    • @kalyanisatpute8047
      @kalyanisatpute8047 Před 4 měsíci

      🤔 ka br ase ​@@its.shubuu

    • @A143k-ex7lo
      @A143k-ex7lo Před 4 měsíci

      Ho ho

  • @mahavirbagadi4965
    @mahavirbagadi4965 Před 4 měsíci +8

    बोल भिडू आणि चिन्मय भाऊ एक नंबर समीकरण ,खूप अद्भुत माहिती मिळतात

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 Před 4 měsíci +7

    विदर्भात सुद्धा आहे!

  • @user-xv5xl7tm6l
    @user-xv5xl7tm6l Před 3 měsíci +3

    चिन्मय भाऊंची expalian पद्धत, आणि बोलण्यातील लबक अप्रतिम आहे

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 Před 4 měsíci +3

    Khup chhan mahiti dilit 🙏🙏

  • @lsssllss6683
    @lsssllss6683 Před 4 měsíci +4

    चिन्मय भाऊ story telling एकच नंबर

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před 4 měsíci +52

    विषयांची विविधता आणि चिन्मय सारखा वक्ता म्हणजे आनंदयोग...❤❤❤

  • @mahesh_7136
    @mahesh_7136 Před 3 měsíci +1

    चिन्मय भाऊ आपल मांडणी कौशल्य कमाल आहे आपल्याला अनेक शुभेच्छा

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 Před 4 měsíci +2

    Bhari mahiti collect keliy

  • @shamjadhav449
    @shamjadhav449 Před 2 měsíci

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती

  • @pgalaxy9885
    @pgalaxy9885 Před 4 měsíci +7

    फार छान पद्धतीनं विषय मांडतोस मित्रा, सोबत महात्मा फुलेंच्या साहित्याचा reference , बराच सखोल अभ्यास असतो तुझा😊

  • @ncm3014
    @ncm3014 Před 4 měsíci +4

    बाकी काही असेल पन माहिती एक नंबर 😊😊😊

  • @mr.rambaviskar
    @mr.rambaviskar Před 4 měsíci +107

    मित्रा तू जे काही सांगितलं त्या पैकी काही गोष्टी खऱ्या आहेत. आसरा माझ्या पणजी आणि आजीच्या अंगात होत्या. पण त्यांनी आम्हाला संकटकाळी नेहमीच मदत केली. तसच माणसाच्या नियंत्रणकक्षेच्या बाहेरच्या गोष्टींपासून देखील त्यांनी त्याच्या देवी शक्ती ने मदत केली. मागच्या तीन पिढ्यंपासून आम्ही त्यांची पूजा करत आहोत. आणि आज आम्ही जे काही आहोत ते फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे आहोत.

    • @akshaymane5203
      @akshaymane5203 Před 4 měsíci +1

      🙏🙏

    • @mybelovedlord5249
      @mybelovedlord5249 Před 4 měsíci

      Great 👍

    • @abc13551
      @abc13551 Před 4 měsíci +1

      😂😂😂😂😂😂

    • @jyotrilingfurnishings2170
      @jyotrilingfurnishings2170 Před 4 měsíci +4

      Same bhava आम्हाला पण त्यांनी भरपुर दिलाय आणि कशाची कमी नाही बग त्यांचे पूजा व्यवस्थित केली अणि पाळले तर कायच कमी नाही बग

    • @mr.rambaviskar
      @mr.rambaviskar Před 4 měsíci

      @@jyotrilingfurnishings2170 Truth indeed bro♥️

  • @supriyamore2878
    @supriyamore2878 Před 4 měsíci +1

    Khup sundar vishay aanlat

  • @harshadgaikwad5837
    @harshadgaikwad5837 Před 4 měsíci +11

    साती आसरा आई माऊली सुंदर रूप, आणी आमच आर्थर दैवत आहे

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 Před 4 měsíci +19

    🕉️ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
    प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः

  • @drinnocent_bot
    @drinnocent_bot Před 3 měsíci +1

    जबराट प्रबोधनपर माहिती.
    अपभ्रंश होऊन प्रचलित होत आलेल्या शब्दांवर व्हिडिओ बनवा.

  • @jaiho5914
    @jaiho5914 Před 4 měsíci +40

    आमच्या विदर्भात (बुलडाणा) मध्ये लग्ना आधी मामाच्या गावी नदीवर जाऊन आसरा पूजन केले जाते.
    ठराविक समाजात करतात की सगळेच करतात ठाऊक नाही.
    रात्री पाण्याचे सतत भीतीदायक स्वप्न पडत असल्यास आसरा चा पाया पडून येतात.

  • @ravindtakavathekar6246
    @ravindtakavathekar6246 Před 4 měsíci +18

    सर्व माहिती बरोबर सांगितले पण मला वाटतं की अनुभव चांगला आहे तुम्हाला

  • @moneshmayekar5603
    @moneshmayekar5603 Před 4 měsíci +46

    बाराचा पुर्वस, तळखांब, देवाला कौल लावणे, बारापाच, निर्वशी, रवळनाथ, वारुळातली सातेरी देवी, गवळदेव, राखणदार ( देवाचा सर्प ), रात्रीचा वाटसरु, महापुरुष यांबद्दल पण माहीती सांगा.

  • @noname-zp4if
    @noname-zp4if Před 4 měsíci +6

    माझ्या आजोबांच्या अंगात साती असरा येतात , मला त्या बद्दल काही माहीत नव्हत thanku चिन्मय दादा आणि हो त्यांचा एक शिपाई सुध्दा असतो म्हणे.

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 Před 4 měsíci +6

    Bhutacha विषय
    Vatlach hote tuch asnar Chinmay Bhau ❤❤❤❤❤❤

  • @vishalvishe7625
    @vishalvishe7625 Před 4 měsíci +18

    हे तर आमच्या कोकणातील गोष्टी आहेत.

  • @Dnyaneshwartale999
    @Dnyaneshwartale999 Před měsícem +1

    भावा विदर्भात आसरा हा श्रद्धे चा विषय आहे त्यामुळे आम्हाला कधी भीती वाटलीच नाही आणि वाटणार पण नाही☺️

  • @sarthakgamer4170
    @sarthakgamer4170 Před měsícem +2

    Aamhi aagri koli loka pooja jarto saati aasryachi ♥️🧿🫶

  • @prasadpawar5339
    @prasadpawar5339 Před 4 měsíci +5

    दादा तु जे सांगितले त्या पैकी काही गोष्टी खऱ्या आहेत कारण माझ्या माझ्या पणजी च्या अंगावर साती होत्या खूप कडक थान होत
    पण नंतर काही पाळल्या नाही गेले त्या मुळे सर्व उद्ध्वस्त झाले 😢 नाही तर खूप चमत्कार होता

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 Před 4 měsíci +75

    सतीअसरा cha एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ कधी मिळाला नाही अशी माहिती कोण कडे नसेल आम्ही सुद्धा परडी करायची पद्धत आहे जर वर्षी विहीर नदी बोअर ची परडी केली जाते आता सरकार चाय कृपे मुळे फार भूत कमी झाले रात्री लाईट असते जावे तर लागते

  • @aamhisangamnerkar837
    @aamhisangamnerkar837 Před 4 měsíci

    Mast mahiti dilis dada, tuze vedio khup aavadtat, aavrjun bghte mi

  • @sachinpahurkarpahurkar9815
    @sachinpahurkarpahurkar9815 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली bahi

  • @ankitkaware838
    @ankitkaware838 Před 4 měsíci +37

    आमच्या गावात आसरा माताच मोठ्ठ देवस्थान आहे.. आणि त्यांची कहाणी पण फार वेगळी आहे...

    • @sukantg7846
      @sukantg7846 Před 4 měsíci +5

      चिन्मय भाऊंच्या पाठोपाठ तुम्हीही सांगून टाका जी कथा आता

    • @Rushikesh_vlogs292
      @Rushikesh_vlogs292 Před 23 dny

      गाव कुटल

  • @aartirane2393
    @aartirane2393 Před měsícem

    Khup chan info

  • @Aditya_jadhav5
    @Aditya_jadhav5 Před 4 měsíci +15

    साती आसरा आमच्या शेतात आहेत त्याना बओललेला प्रत्येक नवस पुर्ण होतो.. त्यांचे वारे अंगात येते आणी त्यात जे काहि त्या बोलतात सर्व खर होतय... सर्व म्हणजे सर्व..... आसरा म्हसोबा च्या नावानं चागंभल.. ❤❤❤

    • @Thalapathy_2121
      @Thalapathy_2121 Před 3 měsíci +2

      Kharach ka dada...

    • @RajaniMisal
      @RajaniMisal Před 3 měsíci +1

      Ho hotat ha majhya aaji la pn aahet sati aasra🙏🤗

    • @Aditya_jadhav5
      @Aditya_jadhav5 Před 3 měsíci

      @@Thalapathy_2121 आमच्या शेतातल्या आसरांची कथा अशी आहे... माझी आज्जी लहान असताना ती व तीची मैत्रीन पाण्या जवळ खेळत होत्या पण अचानक पाय घसरुन त्या दोघी तळयात पडल्या पण त्या वाचल्या त्याना आसरा नी वाचवील अस गाव कर्यानी म्हटल पण कोनी विश्वास ठेवला नाहि मग नंतर २२ वर्षानंतर विहीर आजोबांची आठुन गेली पाणी तर नाहिस झाल म्हणुन खोदण्यासाठी ते विहित उतरले तर सात दगड सापडले जे एक दगड जवळपास 2 किलोचा वाटायचा पण तोच दगड 50 किलो वजना इतका व्हायचा.. वर तर काढताच येईना जेव्हा लक्षात आले कि हे 7 सामाण्या दगड नसुन काहितरी वेगळाच प्रकार आहे तेव्हा आजीच्या अंगात पहिल्यांदा आसरा चे वारे संचारले..मग आजी म्हणली तु अत्यंत साफ मनाची दयावान भक्ती करणारी स्त्री आहेस तुझा पती हा अत्यंत साधा भोळा आहे मी तुझ्या बभक्तीवर प्रसन्न झालो मी तु लहान असताना पासुन माझी प्रिय झाली आहेस आणी आम्ही सात बहिनी तुझ्या विहिरी जवळच राहुन भक्ता चा उधार करु त्याच कल्याण करु.आसे म्हणुन ते वारे निघुन गेले पण ...आपन मनात काय विचार करतोय. हे ते सांगतात पुढें काय होईल. व मुलगा होईल का मुलगी. माझ हे काम होईल का? नौकरी लागेल का? लग्न होईल का पण तर केव्हा होईल? किती दिवसात काय होईल?अशे कित्येक प्रश्न हे आसरा सोडवतात. नवसाला पावनार्या आमच्या शेतातल्या आसरा . पण खोट समजुन त्यांची जो कोनी थट्टा चेष्टा केली... त्याच फार वाईट झाल. तो बर्बाद झाला. आदिमाया देवी आहेत

    • @Aditya_jadhav5
      @Aditya_jadhav5 Před 3 měsíci

      @@RajaniMisal माझी आजी तीच्या अंगात त्यांचे वारे येते. आसरा चे

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan Před 3 měsíci

      अरे त्यांना विचार हिंदु राष्ट होइल काय?

  • @BhanudasChavan-uf6ss
    @BhanudasChavan-uf6ss Před 4 měsíci

    तुमच्या ग्रुप मध्ये तुम्ही. खूप भारी माहिती सांगता❤

  • @user-gi9tk9pp3p
    @user-gi9tk9pp3p Před 4 měsíci +1

    Very good presentation I like it.

  • @rahulShirodepune
    @rahulShirodepune Před 3 měsíci +2

    Khandesh Madhe pan ahet aasra. Pan detail mahit navte. Really good video. Appreciate your deep study.

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Před 4 měsíci +1

    छान😊

  • @ganeshhulge6491
    @ganeshhulge6491 Před 3 měsíci

    नाद खुळा माहिती दिली भावानं ❤❤

  • @1sanjaybankar
    @1sanjaybankar Před 4 měsíci

    Bhau mala ekda tumhala bhetaych ahe, khup chhan mahiti asate tumchi, saglyat jast tumhi chhan vishleshan karata.

  • @gksff1213
    @gksff1213 Před 3 měsíci +6

    साती आसराना आमच्याकडे मावल्या म्हंतात 🙏🙏🚩

  • @nandkumarbhongale5521
    @nandkumarbhongale5521 Před 4 měsíci

    खूप छान वर्णन चिन्मय शेठ 😮

  • @durgaphalesakhare
    @durgaphalesakhare Před 2 měsíci +4

    आम्ही सात आसरांना देवी मानतो आणि आठवा म्हसोबा देव म्हणतो (आसरांचा भाऊ)

  • @arunlanjulkarpune7035
    @arunlanjulkarpune7035 Před 4 měsíci +1

    ❤❤❤खुपचं छान व्हिडिओ आहे हा.. आमच्याकडे अकोल्यात दोनद आणि बुलढाण्यात मच्छिंद्रखेड ला प्रसिद्ध आहेत आसरा मातांचे मंदिर.❤❤❤❤

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Před 4 měsíci +6

    फुल्यांनी मानले पण त्यांचे वारसदार मात्र हे सर्व मानणार नाहीत

  • @shanirajkapre56
    @shanirajkapre56 Před 4 měsíci +1

    nice topic ❤

  • @sandeeppawar9296
    @sandeeppawar9296 Před 29 dny

    खरे आहे

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 Před 4 měsíci +1

    Chinmay, Lai bhari saati aasaranchi gost. Mala bhya vaatata.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Před 4 měsíci

    चिन्मय म्हटलं की रोमांचक थरार.

  • @sagarwani3287
    @sagarwani3287 Před 4 měsíci

    एकच नंबर चिन्मय हॉरर कथा वाचनाचा बादशहा

  • @pratibhadhakane1788
    @pratibhadhakane1788 Před 4 měsíci +1

    Mazi Khup sharddha ahe satiasaravar navsala pavtat tya

  • @sandipsirsat1335
    @sandipsirsat1335 Před 3 měsíci

    खुप छान भाऊ 🙏🙏

  • @bhushandige7269
    @bhushandige7269 Před 4 měsíci

    Yedoba yatre var vedio banva ......khup like yetil

  • @atulandhale2305
    @atulandhale2305 Před 4 měsíci

    चिन्मय भाऊ चा विषयच खोल आहे ❤❤

  • @ajjupundge7569
    @ajjupundge7569 Před 4 měsíci +11

    उद्या माता रमाई आंबेडकर यांची जयंती यांच्या जीवनावर व्हिडिओ बनवा भाऊ

  • @pramodbarfe123
    @pramodbarfe123 Před 4 měsíci

    चिन्मय भाऊ बोल भिडू चालतंय ते फक्त तुझ्यामुळे❤

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 Před 4 měsíci +12

    आसरा ही सत्य बाब आहे

  • @rameshwarmandavkar8467
    @rameshwarmandavkar8467 Před 4 měsíci +8

    नगर ला त्यांना माऊलाया म्हणतात...महिला आणि मुली त्यांना पूजतात...

  • @user-vs7bb6ur6l
    @user-vs7bb6ur6l Před 4 měsíci

    Informative

  • @santoshshinde4479
    @santoshshinde4479 Před 4 měsíci

    खुप छान ❤❤❤

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Před 4 měsíci

    मी बोल भिडू चे नेहमी विडिओ बघते. आमचे भाऊ बोलतात... माहिती देतात एकदम भारी 👍

  • @machinedesign8024
    @machinedesign8024 Před měsícem

    Mahiti khup chhan dili

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Před 4 měsíci

    Khupchhan🥦🥦❤🥦🥦

  • @prajwal3198
    @prajwal3198 Před 4 měsíci +16

    चिन्मय दादा रोज एक horror video आला पाहिजे, त्या शिवाय मजा नाही येत आणि त्यामध्ये storyteller तूच असायला हवा. Big fan

  • @VijayTate-ev6gh
    @VijayTate-ev6gh Před 4 měsíci +2

    आमच्या देव्हाऱ्यात आहेत आई सातीआसरा 🙏

  • @shubhampatil-bs4rd
    @shubhampatil-bs4rd Před 4 měsíci +4

    हो मी पण ही गोष्ट अनुभवलेली आहे आमच्या घरा जवळ राहणारे आजोबा जे आता 90 वर्षाचे आहे ते जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांना आसरा घेऊन विहिरीत गेले होते , पण नंतर शोधल्या वर ते विहिरींच्या पायऱ्या वर होते तेव्हा पासून त्यांच्या घरात आसरा मातेची पूजा करतात आणि विहिरीवर पण आसरा मातेचे मंदिर आहे

  • @vedantjadhav4327
    @vedantjadhav4327 Před 3 měsíci +2

    Hii... आमचं गाव बेंद्री.. तालुका तासगाव.. जिल्हा सांगली... आमच्या बेंद्री गावात मंदिर आहे... त्यांची यात्रा... चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या... पाचव्या दिवशी मोठी यात्रा भरते.. तुम्ही दिलेल्या माहिती खुप छान आहे. 👌👌👌👌👌👌 ...... यात्रे दिवशी परडी सोडण्याचा कार्यक्रम असतो

  • @onkarkale8271
    @onkarkale8271 Před 4 měsíci +15

    मी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहतो. आमच्या गावात आसराई देवीच मंदीर आहे. जे विहरीजवळ आहे. त्या मंदिरात सात देवींच्या मूर्ती आहेत. ज्यांची पूजा आम्ही मनोभावे करतो. आमची शेती त्या मंदिराजवळ असल्यामुळे मी रात्री, दिवसा असा बऱ्याच वेळा तिथे एकटा गेलोय पण कधी भिती नाही वाटली. पण भाऊ तुझी ही विडियो बघून आता मात्र मला भिती वाटायला लागली. 😂😂

    • @nileshbhujbal7489
      @nileshbhujbal7489 Před měsícem

      Ghatli aai aata..😅

    • @Kunalgajakas
      @Kunalgajakas Před měsícem +1

      Bhava mi baravila kolhapur la vadgaon yethe shikayla hoto tith 1km dur sheti hoti aka baila disl hot ti divas bhar yedya sarkh vagat hoti tithe naav pan ghet nahir aani tya baila dupari 12 chya darmyan dislya hotya kalji ghe

  • @vinayakpatil170
    @vinayakpatil170 Před 4 měsíci +31

    आमच्या इकडे पण सात मावलाया म्हणतात...... एका जागी सात तुळशी असल्यवर

  • @KuntaKale-vq7is
    @KuntaKale-vq7is Před 2 měsíci

    माहीत दिली भाऊ नी .... अमच्याकड पण अशीच माहीत आहे त्या बद्दल

  • @sachinamzare521
    @sachinamzare521 Před 4 měsíci +1

    Chinmay bhau 1 no

  • @sanketdhanwate943
    @sanketdhanwate943 Před 4 měsíci +6

    चिन्मय भाऊ तुझी व्हिडिओ ची वाट बघत असतो..❤

  • @SandipPatil-uy6xy
    @SandipPatil-uy6xy Před 4 měsíci +6

    आमच्या कडे ही प्रथा आहे परडीची आणि ते आम्ही श्रद्धेने करतो (वारणा पट्टा )🙏

  • @bharatphatak9581
    @bharatphatak9581 Před 4 měsíci

    Bhau study ek no

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 Před 4 měsíci +1

    माहिती नसलेली. पूर्ण माहिती दिली.आभारी आहे.👍🌹🙏🏻

  • @akashjadhav673
    @akashjadhav673 Před 3 měsíci

    Bhava phakt tuzyasathi mi bolbhidu bghtoy, ek no story telling

  • @user-un1sr1md1j
    @user-un1sr1md1j Před 2 měsíci

    Bhava veer chy mhaskoba var 1no video banel khup jagrut devsthan ahe

  • @Shivray441
    @Shivray441 Před 4 měsíci

    एक नंबर🎉

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe5194 Před 4 měsíci

    बोल भिडू चां नवीन विषय... खतरनाक..

  • @gorakhbhoi5730
    @gorakhbhoi5730 Před 4 měsíci

    भावा तुझा नादच खुळा

  • @SelflessNation
    @SelflessNation Před měsícem +1

    मला दिसेल तेव्हाच खरी. बाकी सर्व थोतांड असते. ते खंडोबा म्हसोबा बद्दल छान माहिती दिली. लोक शिवाजी राजे, आंबेडकर ना पण देव मानतील एक दिवस

    • @tejasdalavi1993
      @tejasdalavi1993 Před měsícem +1

      जे देव करू शकले नाहीत,तेच कार्य ह्या महान व्यक्तींनी केलेली आहेत,म्हणून आजपर्यंत आपण सुखी आहोत.ते देवासमान च आहेत

  • @amarsinhmane
    @amarsinhmane Před 3 měsíci

    खुप खतरनाक होत!!!😱😱

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 Před 4 měsíci

    चिन्मय भाऊ एकच नंबर ❤

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 Před 4 měsíci +1

    Good video bhava

  • @SoloMarathi
    @SoloMarathi Před 4 měsíci

    भारी भावा

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 4 měsíci +1

    लाय भारी भावा 👌🏼👌🏼👌🏼