Gaurav Tiwari Death Story: Paranormal Society चालवणाऱ्या गौरव तिवारीचं Death Secret आहे तरी काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 03. 2024
  • #BolBhidu #GauravTiwari #ParanormalStories
    एमटीव्हीच्या या कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता, जो सगळ्या गोष्टींचा अचूक शोध घ्यायचा. कसलंही गूढ शोधून काढायचा. हिरव्या लाईटमध्ये मशीन वगैरे घेऊन त्याच्या करामती बघून कार्यक्रमातल्या सगळ्या पोरीही इम्प्रेस व्हायच्या. मग या कार्यकर्त्याबद्दल गूढ वाढलं, पण तेव्हा त्याचं नाव गुगल करावं इतकं डोकं नव्हतं. मग मध्ये बरीच वर्ष गेली आणि एक दिवस त्याच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर आली.
    हा कार्यकर्ता होता गौरव तिवारी, इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा संस्थापक. त्याच्या मृत्यूची बरीच चर्चा झाली आणि लोकांना अनेक प्रश्नही पडले, या प्रश्नांचं आणि विशेषतः गौरवचा मृत्यू झाला कशामुळे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही हा गौरव तिवारी नेमका करायचा काय ? तो या कामाकडे कसा काय वळला ? आणि त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह का उभं राहतंय ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 438

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 Před 2 měsíci +232

    भूत पिसाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सूनावे 🚩

  • @prasadlavate2462
    @prasadlavate2462 Před 2 měsíci +154

    आपल्या भारतासाठी अभिमानाची बाब गौरव तिवारी internationally acclaimed paranormalist ❤ RIP legend

  • @Dear_914
    @Dear_914 Před 2 měsíci +383

    1 एप्रिल ला चिन्मय भाऊंच tv9 मध्ये दणक्यात आगमन होनार आहे... Congratulation chinmay 🎉🎉

  • @srsnews3659
    @srsnews3659 Před 2 měsíci +108

    चिन्मय....👍👍👍👍
    निसर्गाने तुला उत्तम वाचा आणि वाणी प्रदान केली आहे....नादर अस संभाषण कौशल्य तुला नक्कीच यशाच्या उत्तुंग शिखरावर नेईल....
    शुभेच्छा रे चिन्मय....👍👍👍💐💐💐💐

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w Před 2 měsíci +78

    आपण देवावर विश्र्वास ठेवतो मानसिक आरोग्य लाभते अन् ते चांगल असेल तर मग आपोआप आपल चांगल होत... विशेष निसर्गाला पण पुजतो ते महत्त्वाचं😊 राधे राधे 😊

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Před 2 měsíci +1

      भूत पण असतात...

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 Před 2 měsíci +226

    पाणी लावायला जायचं होत आता असुदे उद्या सकाळी उठून जातो...😅

  • @rktherooks262
    @rktherooks262 Před 2 měsíci +882

    सूत्रांच्या माहितीनुसार रोहित शर्मा mi अर्धी टीम घेऊन गुहतीला रवाना😊

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 2 měsíci +224

    हे मात्र सत्य आहे. आज पर्यंत ईश्वरी शक्तीला काळीशक्ती काही हि करु शकत नाही.

    (ऋषी, साधूसंत ह्यांच्या आसपास हि भुत फिरकली नाही.)

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Před 2 měsíci +63

    नकारात्मक ऊर्जा हि असतेच त्यामुळे लोकांनी सोशल मीडिया याच्या आहारी न जाता जास्तीत जास्त स्वतची आध्यात्मिक प्रगती करून घेतली पाहिजे तरच या कली युगात माणूस असुरी शक्ती पासून दूर राहिलं.
    त्यासाठी ध्यान धारणा, नामस्मरण, जप, गुरुचरित्र, देवतांची स्तोत्र मंत्र यांचे सतत पाठ केले पाहिजे.

  • @0.n.k.4.r
    @0.n.k.4.r Před 2 měsíci +74

    जर positive energy असू शकते तर negative energy pan असणारच. मग भले त्याला वेगवेगलीं नावे असतील. कारण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. म्हणजेच positive + negative दोन्ही अस्तित्वात असणारच हे त्रिवार सत्य आहे. मान्य करा अथवा सोडून द्या. धन्यवाद

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 Před 2 měsíci +8

      Kontich Shakti astitvaat nahi, sagla aaplya manat asta.

    • @0.n.k.4.r
      @0.n.k.4.r Před 2 měsíci +13

      @@eshanraut1376 ठीक आहे मित्रा, तुला मान्य नसेल तर विषय कट कर. जे मानतात त्यांना मानुदे.

    • @sidjadhav6170
      @sidjadhav6170 Před 2 měsíci

      youtube.com/@Kaajwaa?si=LvBee6fzpGm2btXG

    • @rohitgurav3203
      @rohitgurav3203 Před 2 měsíci +7

      ​@@eshanraut1376 Tula Madhyaratri ektyala Kabrastan mdhe pathvto mag bgh bhiti vatate ka te.

    • @vaastuvedacollege
      @vaastuvedacollege Před 2 měsíci

      I agree

  • @shashikantgaikwad1069
    @shashikantgaikwad1069 Před 2 měsíci +1

    चिन्मय तुझा आवाज वाणी आणि बोलण्याचा flow खूप छान आहे, आयुष्यात खूप फुडे जाशील मित्रा, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před 2 měsíci +27

    नैसर्गिक मृत्यू. दुसर काहीच नाही. Vidnynwadi बना. गौरव अतिशय बुद्धिवादी जिव होता. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. 💐🙏💐

    • @amruta9968
      @amruta9968 Před 2 měsíci +3

      Natural death asel tar bare hoil ... nahitar tyacha atma kadachit kuthlya tari dark energy chya control madhe asel 😢

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 Před 2 měsíci +3

      विज्ञान आहे पण त्याच्या ही मर्यादा आहे. विज्ञान सगळी कडे पोहोचू शकत नाही. 🙏

  • @aniketbhoite2763
    @aniketbhoite2763 Před 2 měsíci +71

    चिन्मय भाऊ मुंबई vs गुजरात मॅच मधे हार्दिक पांड्या ट्रोलिंग वर वीडियो बनवा की

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 Před 2 měsíci +151

    कोणा कोणाचा
    मुंबई इडियन्स शर्मा गट आहे
    आणि कोणाचा
    मुंबई इडियन्स पांड्या गट आहे
    माझा तर शर्मा गट आहे❤

    • @Sidd3976
      @Sidd3976 Před 2 měsíci +7

      मी शर्मा गट समर्थक ❤

    • @swapnil5162
      @swapnil5162 Před 2 měsíci +4

      मी शर्मा गट

    • @Vijay..907
      @Vijay..907 Před 2 měsíci +2

      Apaksh

    • @hanumanadole1364
      @hanumanadole1364 Před 2 měsíci +2

      ओन्ली शर्मा गट 😂

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 2 měsíci +142

    कलर सावळा पण देखना ,पण सांगनयाची पध्दत छान

    • @palamol
      @palamol Před 2 měsíci +13

      kala , not sawla

    • @akashgaware9451
      @akashgaware9451 Před 2 měsíci +6

      बघ मग विचारून 😂

    • @palamol
      @palamol Před 2 měsíci +2

      @@akashgaware9451 lol

    • @prachikate7951
      @prachikate7951 Před 2 měsíci +2

      Tall, ' dark' , handsome असेच असते❤❤❤.... काळी सावळी मूल / मुली मला तरी फ़ार आवडतात❤

    • @ShuBham-jv6qb
      @ShuBham-jv6qb Před 2 měsíci

      ​@@prachikate7951❤

  • @jiteshh4229
    @jiteshh4229 Před 2 měsíci +57

    मॅच सोडून बघायला आलेले 👍🏼

  • @prasadnale4865
    @prasadnale4865 Před 2 měsíci +111

    भाऊ मोटार चालू करायला जायचयं रे रात्री 12 वाजता लाईट आल्यावर काही पण व्हिडिओ टाकतो

  • @nisargredekar9326
    @nisargredekar9326 Před 2 měsíci +6

    जसे सत्य - असत्य , चांगले - वाईट , तशी दृश्य शक्ती आणि अदृश्य शक्ती सुद्धा आहेत. काही गोष्टींचा शोध वैज्ञानिकांनी सुद्धा लावणे सोडून दिला आहे. नक्कीच अदृश्य शक्तींचा वास हा आहेच. अंधश्रध्दा वगैरे असे समजू नये. तथ्य हेच आहे.

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 Před 2 měsíci +14

    विषय बघितला आणि वाटल आपलाच माणूस असणार. ❤

  • @Cinematime786
    @Cinematime786 Před 2 měsíci +23

    लाईट गेलेली वरुन चिन्मय भाऊ चा विडिओ आणी विषय भुताचा 😂🤣भाऊ तु काही आम्हाला झोपू देणार नाही

  • @babasahebdhawle4722
    @babasahebdhawle4722 Před 2 měsíci +9

    भाऊ खूप उशीर झाला व्हिडिओ बनवायला 2015 ला गेले गौरव तिवारी

  • @allrounders9471
    @allrounders9471 Před 2 měsíci +7

    ज्याची कधीच पूजा नाही केली त्यांचं अस्तित्व असेल तर देवाचं देखील असणार विश्वास ठेवा

  • @vinayakyevlakar4655
    @vinayakyevlakar4655 Před 2 měsíci +63

    नेमक झोपनारच होतो तेवढ्यात विडिओ आला तो पण भुताचा. कुठ फेडणार हे पाप 😵‍💫

  • @Sharadsonawanevlogs
    @Sharadsonawanevlogs Před 2 měsíci +4

    Nice video

  • @shantanujayprakashdarwatka4114

    Thanks Sir.

  • @ravilad2994
    @ravilad2994 Před 2 měsíci +7

    चिन्मय भय सम्राट नारायण धारप बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवा.....

  • @prathmeshchougule6529
    @prathmeshchougule6529 Před 2 měsíci +23

    1:13
    पोराचं नाव सायबर कॅफे मद्ये शोधावं😂😂
    i see what you did there🫣

  • @hoske5547
    @hoske5547 Před 2 měsíci +36

    मित्रानो होरर स्टोरी मध्यरात्री ३:०० वाजेपर्यंत कधीच बघत जाऊ नका .... ३ वाजल्यानंतर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ..... 🤗🤗

    • @tushar_hiray2791
      @tushar_hiray2791 Před 2 měsíci +2

      3 lach bgtoy😂

    • @amruta9968
      @amruta9968 Před 2 měsíci +1

      ⛧⸸ Devils hour 😅 ⸸⛧

    • @thetiger8020
      @thetiger8020 Před 2 měsíci +1

      Ratri 2:14 la baghtoy😂

    • @MPSC_UPSC_Memes
      @MPSC_UPSC_Memes Před měsícem

      😂😂

    • @hoske5547
      @hoske5547 Před měsícem

      जे हसत आहेत त्यांनी रिसर्च करून मगच हसावे हा चेष्टेचा विषय नाही 👍🏻👍🏻

  • @PruthvirajAdhav
    @PruthvirajAdhav Před 2 měsíci +9

    चीनू भाऊ.. जोरात...

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 Před 2 měsíci +69

    चिन्मय भाऊ च मानधन वाढवा 😂

  • @amruta9968
    @amruta9968 Před 2 měsíci

    Tyachyawarcha book ahe _ 'Ghost Hunter : Gaurav Tiwari' wachala pahije 😍

  • @surajkardile2868
    @surajkardile2868 Před 2 měsíci +12

    एकच वादा चिन्मय दादा

  • @amolgokhaleag5052
    @amolgokhaleag5052 Před 2 měsíci +6

    पण कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता😂😂 mst line a

  • @mayurkumarsalunke8680
    @mayurkumarsalunke8680 Před 2 měsíci +31

    कोणी काही पण सांगो पण भूत
    असतात मला अनुभव आला आहे ज्याच्या सोबत घडतं त्याला माहिती असते

    • @sciboxx
      @sciboxx Před 2 měsíci +2

      Kashe distat bhuta 💀??

    • @abhimaanhinduasnyacha
      @abhimaanhinduasnyacha Před 2 měsíci +3

      Tumcha anubhav aamha soabat share Kara....

    • @sunilmagar6017
      @sunilmagar6017 Před 2 měsíci

      जोक चांगला आहे 😅

    • @mayurkumarsalunke8680
      @mayurkumarsalunke8680 Před měsícem

      @@sciboxx पांढरे होते त्याचे पाय हात हे उलटे होते

    • @mayurkumarsalunke8680
      @mayurkumarsalunke8680 Před měsícem

      @@abhimaanhinduasnyachaमी कधी भूत वर विश्वास नाही करायचा पण त्या दिवशी जे घडले ते विश्वास करायला लावते रात्री 12/1 वाजले असावेत मी आणि माझे 2 मित्र यात्रा पाहून येताना रत्याच्या बाजूला एक टेकडी होती त्या वरून कोणी तरी खाली पडले असे माझा मित्र बोलत होता आम्ही गाडी थांबवली आणि हेंडल पाकुन
      पोकस दिला आणि ते पडलेलं उटून उभे राहीले आणि आमच्या कडे येऊ लागले ऊ ऊ असा आवाज देत आमच्या कडे येऊ लागले आम्ही त्याचे पाय हात पाहिले आणि गाडी जोरात रेस वाढवत पडवली लगेच
      तिचा मागचा टायर फुटला तरी गाडी न थांबवता आम्ही जोरात गाडी पळवत नेली जर त्या दिवशी आम्ही पडून जर की जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर लोकांना असेच सांगितले असते की दारू पिऊन पडून मरून गेले

  • @vishwaspatil8409
    @vishwaspatil8409 Před 2 měsíci +2

    हा नैसर्गिक मृत्यू नाही.. त्याचा खूण अदृश्य शक्ती ने केला आहे.. आमच्याकडे पण अशी घटना घडली आहे.. एका मुलाच्या अंगात भूत शिरला आणि त्याला शेतावर नेऊन गळफास घ्यायला लावलं.. ह्या गोष्टी काही प्रमाणात आहेत.. हे त्या घटनेवरून मला समजलं

  • @anilgidde
    @anilgidde Před 2 měsíci +1

    Light polution वर एक व्हिडिओ काढा

  • @vkalunge
    @vkalunge Před 2 měsíci +1

    Pls. Do one detailed Video on The Gutless Foodie

  • @parthghatge2897
    @parthghatge2897 Před 2 měsíci

    ase vishay asle ki chinmay shivay paryay nahi🫡

  • @evilgoaway28
    @evilgoaway28 Před 2 měsíci

    Chinmay bhau YOU rocks....❤

  • @akshaynikambe
    @akshaynikambe Před 2 měsíci +1

    Thumbnail designer is the best

  • @shubhamrsake7532
    @shubhamrsake7532 Před 2 měsíci +5

    भाऊ पॅरानॅारमल नाय ओ, पॅरानॅामल असतंय.....❤️

  • @zackmoongaming7235
    @zackmoongaming7235 Před 2 měsíci +2

    2010 DD National / DD सह्याद्री
    आमच्यासाठी हेच सर्वेसर्वा.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 2 měsíci +36

    काहीही असो पण भुतं आहेतच......😢😢😢😢😢😢👻👻👻

    • @NikhilJadhav-pr9wm
      @NikhilJadhav-pr9wm Před 2 měsíci +6

      Not possible

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Před 2 měsíci +4

      @@NikhilJadhav-pr9wm आहेत , मेल्याशिवाय कसं कळनार

    • @NikhilJadhav-pr9wm
      @NikhilJadhav-pr9wm Před 2 měsíci +4

      @@rahulchavan3318 Ajun konihi pahilela ny
      ..mg kasa asel

    • @sameerkhot6695
      @sameerkhot6695 Před 2 měsíci +1

      Are baba amche gallet 2 bhut aahet Tay khayam jage astatayat😂😂😂😂

    • @NikhilJadhav-pr9wm
      @NikhilJadhav-pr9wm Před 2 měsíci

      @@Package_wala_chu kdhi siddha zala dev ny 🧐🧐

  • @shinewithpoonam24
    @shinewithpoonam24 Před měsícem

    Mast sir

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 Před 2 měsíci

    Manjumel boys, Guna caves badal ek video banva plz.

  • @tushar2146
    @tushar2146 Před 2 měsíci +21

    रात्रीस खेळ चाले चिन्मय भाऊंचा 😂😂😂

  • @nittm8630
    @nittm8630 Před 2 měsíci +7

    रात्री 2 वाजता पाहतोय हा व्हिडिओ. वेगळाच जीव घाबरतो, मी पण सारखा खिडकी कडे बघतोय. 😢

    • @fa..3611
      @fa..3611 Před 2 měsíci

      Te lok ahet ajunhi sambhad

  • @lotusD1985
    @lotusD1985 Před 2 měsíci +1

    ITS TRUE !! DELHI POLICE FAILED ON THIS CASE !! He was a famous pilote .... its all about Negative energy....

  • @somnathsable2224
    @somnathsable2224 Před 2 měsíci +2

    Shreyanka patil vr video Banav bhava

  • @ajinkyakarajgar9104
    @ajinkyakarajgar9104 Před 2 měsíci

    ते सगळं राहू दे भावा तू कुठे एवढे दिवस आयपीएल चालू होऊन चार दिवस झाले

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před 2 měsíci

    Vishay chhan hota

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Před 2 měsíci +2

    मला पण जाणवत थोड थोड भूत माझ्या सोबत असल्यासारखं 😢

  • @top10hindihorror39
    @top10hindihorror39 Před 2 měsíci

    CZcams ads bhut jayada deraha he

  • @funnymoments3889
    @funnymoments3889 Před 2 měsíci

    भूतेशवर महादेव मंदिरा बदल माहिती द्या चिन्मय दादा😊😊😊

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 Před 2 měsíci +6

    टायटल मधला तिवारी सेम हॅरी पॉटर सारखा दितोये . 😮😮😮

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Před 2 měsíci +4

    गौरव तिवारी एक जिद्धी व्यक्तिमत्व होते...भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 2 měsíci +14

    आला आमचा चिन्मय 🎉

  • @kiranufade4171
    @kiranufade4171 Před 2 měsíci

    Kay boltos yar dada ek ch nambar❤❤❤❤

  • @tusharhingane6425
    @tusharhingane6425 Před 2 měsíci +8

    मी रात्रीच बघणार होतो ह्यो VDO.... पण सांगायला चिन्मय भाऊ आहे म्हणून नको म्हणलं बाबा सकाळी बघू निवांत.....🙏🏻😅

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 Před 2 měsíci +10

    चिन्मय भाऊ वेळ बदला 😂.आता मला झोप लागेना

  • @aniketphatak96
    @aniketphatak96 Před 2 měsíci

    Bhau ❤

  • @parthaniketkangude4869
    @parthaniketkangude4869 Před 2 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢

  • @niteshgole
    @niteshgole Před 2 měsíci +5

    सावधान: गौरव बघतोय की तुम्ही पण हा video पाहताय 💀

  • @Ramshendurakar
    @Ramshendurakar Před 2 měsíci

    Yavatmal chya ghatalaya bhtancha video tyar kar Chinmay dada

  • @venkatesh_ghule
    @venkatesh_ghule Před 2 měsíci +3

    Mumbai 5 friends horror video manunn ek video ahe youtube la tyach video banva

  • @Ringok396
    @Ringok396 Před 2 měsíci +2

    Only चिन्मय दादा❤❤❤

  • @sushilsargar3363
    @sushilsargar3363 Před měsícem

    Mala vatay editing madhe t. Serial che video add kele aste tar ajun video mast zhala asta

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 Před 2 měsíci

    Chinmay bhau cha intro aawaj killer

  • @Princess_Devu16
    @Princess_Devu16 Před měsícem

    A year before his death, he had told me that he's outside his house and was busy driving nails into the ground at around 2.34 am to protect his house from negetive energy.

  • @creativemind441
    @creativemind441 Před 2 měsíci

    भाऊ आत्ता व्हिडिओ पाहतोय . आत्ता झोप काय येत नाही.

  • @NAPTE.
    @NAPTE. Před 2 měsíci

  • @hanumanlokhande189
    @hanumanlokhande189 Před 2 měsíci

    🎉🎉🎉

  • @my3gp
    @my3gp Před 2 měsíci +2

    Video madhe Aadhi sangto we will let you know the reason but nanter kahi nahi.

  • @MH21vijay
    @MH21vijay Před 2 měsíci +4

    मोटर बंद करायला जायच होत रात्री 12 ला आता राहुद्या सकाळी बंद करतो मोटर जळते आता😂😢😮

  • @WondersAdsolution
    @WondersAdsolution Před 2 měsíci +4

    Chinmy bhau future cm.. रात्री अशे टॉपिक नका घेऊ भाऊ

  • @Digvijay.1996
    @Digvijay.1996 Před 2 měsíci

    Ajun horror video banava,ani ratrich upload kara,khari majja tevhach yete

  • @sclb53vikaspatil57
    @sclb53vikaspatil57 Před 2 měsíci

    Bahutansh usachya rasvanti cha naav Kanifnath kivha Navnath ka asto?

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Před 2 měsíci +13

    काहिच नाही, गॅस गिझर मुळे कार्बन मोनो ऑक्साईड वायु, मुळे कोसळुन मेला.

  • @greatb1ack
    @greatb1ack Před 2 měsíci +4

    0:48 Mla vatal bhau ata bolnar "Direct dang fatli' 😂

  • @vedantjain5786
    @vedantjain5786 Před 2 měsíci +2

    The OG Chinmay is back 🪩

  • @mr..gauravthombare
    @mr..gauravthombare Před 2 měsíci +1

    maza navkari ahe

  • @gauravsupekar219
    @gauravsupekar219 Před 2 měsíci

    Chinmay bhau cha vishay bhari...

  • @umeshraut4977
    @umeshraut4977 Před 2 měsíci +9

    आता रात्री चे 12.35 झाले व्हिडिओ पूर्ण पाहिलां 😅
    हनुमान चालीसा लाऊन झोपतो आता 😂

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Před 2 měsíci

    😢

  • @shiteshsawant6667
    @shiteshsawant6667 Před 2 měsíci +2

    bhava Burari deaths yachya var i video banla pahije kahi varsha purvi delhi madhe burari yethe 1kach family madhaly 11 janani suicide kela hota te pan sarvani 1kach veli yachyavar details video banva chinmay bhava

    • @sidjadhav6170
      @sidjadhav6170 Před 2 měsíci

      Kaajwa channel visit Kara tithe real life Ghost experience share kartat.
      youtube.com/@Kaajwaa?si=LvBee6fzpGm2btXG

  • @rushikeshshetty8134
    @rushikeshshetty8134 Před 2 měsíci

    भावा तुझी बोलण्याची पद्दत लय भारी

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Před 2 měsíci

      मीच शिकवले आहे त्याला

  • @uttamsabale3253
    @uttamsabale3253 Před 2 měsíci +1

    पोलीस भरती वय वाढीबद्द्ल व्हिडिओ बनवा तात्काळ

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo Před měsícem

    Positive energy aste tashich negative enrrgy sudha aste. Energy shi khelne mahagay padle. Mhanun positive thikanich travel kara.

  • @scaryakki0
    @scaryakki0 Před měsícem

    🎉🎉🎉🎉

  • @shineIndia987
    @shineIndia987 Před 2 měsíci

    6:02

  • @aloklad3046
    @aloklad3046 Před 2 měsíci +4

    MAMI chi gani lavli tar bhoot swata parat aatmahatya karel........

  • @user-ft6ej5ym9j
    @user-ft6ej5ym9j Před 2 měsíci

    Bhutanvar Vishwas Nasaryani Jara Bhangad Killa ( Rajasthan ) Madhe 1 Nigt out Karun Dakhava After 6p

  • @prashikjamdhade3116
    @prashikjamdhade3116 Před 2 měsíci

    To video baghitlela mi

  • @rpaapahihi
    @rpaapahihi Před 2 měsíci +2

    आरे बोल भिडू team, मी रात्री बाराला वावरात पाणी भरतोय आणि तुम्हाला हाच विषय मिळाला आत्ता अपलोड करायला..!

    • @adus3789
      @adus3789 Před 2 měsíci

      Lavkar palat ja ghari lai avgad hoil naitr bag😂

  • @aparajitashukla129
    @aparajitashukla129 Před 2 měsíci +7

    चिनू भाऊ फॅन्स क्लब

  • @rahulrahangdale9651
    @rahulrahangdale9651 Před 2 měsíci

    Arey je mahit aahe te kaay sangtay. thumbnail baghun aalo hoto. chhe.

  • @rdchaudhari1021
    @rdchaudhari1021 Před 2 měsíci +4

    1 एप्रिल ला चिन्मय भाऊ चा पगार ४५ टक्क्यांनी वाढ...😅😅😅

  • @user-wz7up2ox8m
    @user-wz7up2ox8m Před 2 měsíci +1

    Indian paranormal society 🌎

  • @jyoti.9012
    @jyoti.9012 Před 2 měsíci +3

    मृत्यूची तारीख पण 7 जुलै 2016 म्हणजे 7 7 7 हे विशेषच

  • @venkateshsalvi2268
    @venkateshsalvi2268 Před 2 měsíci +2

    Hum first hum first