Coronavirus Vaccineचा Second Dose (Booster) मिळायला उशीर झाला तर काय होईल? । सोपी गोष्ट 328
Vložit
- čas přidán 29. 04. 2021
- कोरोना लसीचा एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन आठवड्यात कोरोनापासून संरक्षण मिळतं आणि मधल्या वेळेत या व्यक्तीला कोरोना झालाच तरी इतरांना संसर्ग होण्याचा धोका 49%नी कमी होतो, असं युकेमधील एक संशोधन सांगतं. भारतात सध्या लशीच्या तुटवड्यामुळे काहींना लसीचा दुसरा
डोस मिळालेला नाही. अशावेळी दुसरा डोस मिळायला उशीर झाला, दुसरा डोस मिळालाच नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरं बघूया सोपी गोष्टमध्ये
संशोधन - मयांक भागवत, बीबीसी आरोग्य टीम
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
#Vaccination #SecondDose #coronavaccine
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
सुंदर सादरीकरण 👍 मराठी भाषेवर प्रभुत्व
उपयोगी व धीर देणारी बातमी, धन्यवाद🙏
सर्वांसाठी हिताची आवश्यकअशी माहिती व्हीडिओ मध्ये दिली,छान व्हीडिओ, Thanks maam👌👌👌👍
व्हिडीओ छान आहे, स्पष्ट, सोपा असा, प्रत्येक गोष्ट ही समजण्यासारखी आहे धन्यवाद
धन्यवाद मॅडम!
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल!
अतिशय उपयुक्त आणि उत्तम शंका निरसन.
खूपच सुंदर व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
दुसऱ्या डोस विषयी खूप छान माहिती दिल्याबद्धल धन्यवाद
उत्तम मराठी ऐकायला आवडले आणि माहिती पण उपयुक्त आहे 👍
Thanks changali batami dilit
अतिशय महत्वाची माहिती त्याबद्दल थँक्यु ,🙏
छान माहीती दिली.धन्यवाद 🙏
सादरीकरन खुपच छान 💐💐
एकदम उपयुक्त माहिती असते
धन्यवाद आपण महत्वाची माहिती दिल्या. बद्धल
उपायुक्त माहिती आहे. धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत.presentation खूप छान
Very insightful!
खूप छान माहीती सांगितली. थँक्स!
धन्यवाद
मुळ विषयावर फार कमी/ वरवरची माहिती मिळाली.
धीर देणारी व फार महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !!.
Thanks a lot. Much awaited information
Kahi tri changli news dili..amhala vatl.swrgat jaychach news tumhala mahite
Thanks for the information.
खूप चांगली माहिती
Atishay sunder mahiti
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
Changli mahiti,..yamule lokanchya manatil shanka dur hotat..
Changali mahiti
माहिती फार छान सांगितली.मनातील शंका दूर झाली.
जी माहिती हवी होती तीच दिलीत. धन्यवाद.
तज्ञांच्या दाखल्यासह वैज्ञानिक तथ्ययांवर आधारित जीवन संरक्षक उपयुक्त माहिती
सुंदर आणि अतिशय आवश्यक माहिती
उत्तम व लाभदायक माहिती धन्यवाद BBC News
अत्यंत चांगली माहिती मिळाली. धन्यवाद
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Mahtvachi mahiti milali. Dhanvad
धन्यवाद मॅडम छान माहिती दिली
Khup chan mahiti🙏
खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Mahiti chan aahe
चांगली माहीती मिळाली धन्यवाद
एवढ्या बातम्या बघितल्या पण ही बातमी बघून खूप छान वाटलं.. thank u BBC NEWS
🙏🤩
फारच चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
Nice Information , keep it up
Good and important information Thanks a lot
खूप छान माहिती सांगितली ताई
Thanks for guidance.... 🙏🙏🙏🙏
सुबोध माहिती दिली, धन्यवाद मँम
Chan mahiti dili aahe
Thank you so much
Chan mahiti dilit
khup chhan mahiti dili
Very nice info, Thanks 🙏
Thank you khupp chhn information 👍
धन्यवाद! छान माहिती मिळाली
Khoop chhan mahiti dilit aapan👍
Chan Mahiti dili
छान माहिती दिली ऋजुता
Chan mahiti🙏🙏
Thanks for useful info 🙏
Very nice mahiti Dili Dusara.dos.nahi lavakar milala nahi tar kahi hot nahi👍👍👍👍
खुप खुप छान
फार सुंदर माहिती दिली धनयवाद
फारच छान माहिती दिली धन्यवाद
ऋजुता सुंदर सादरीकरण
छान माहिती 🙏🙏
Very Good information.It will help do away lotoff confusion. God blessed you.
Thanks for your good information
खुप छान माहिती दिली मैडम धन्यंवाद 👍👍👌👌
Thanks for information
Thank you so much🙏🙏🙏🙏
खूप चांगली माहिती दिले
Thoughts provoking information regarding vaccination.Thank U.
फारच छ्यान माहिती
खूप छान
Useful information tnx
छान माहिती दिली आपण
thank u so much 👌❤
छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
Good information. Thank you
Very useful info BBC great
Very. Useful
thank you very much for such a nice information..
Thanks for information 🙏
Chan mahiti
Thanks BBC for this imp information 🙏🙏
Very useful.
फार छान माहिती दिल्याबद्दल आभार. घुटे उत्तम मूरूड तालुका लातूर
Thanks
Very nice information bbc newes
Good information thankyou
मस्त माहिती दिली
Thanks for Valuable information, Keep it up
Thanks for your reporting on vaccination
Thank you mam nice information 🙏🏻
Thanks 🙏
Helpfull info...👌
Thank You