Maharashtra मध्ये 35 जागांवर कोण वरचढ ? शरद पवार, उद्धव ठाकरे, कॉंग्रेस की भाजप, पवार आणि शिंदे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #BolBhidu #maharashtraloksabha #sharadpawar
    लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातल्या १३ जागांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होतयं.पण आधीच्या ४ टप्प्यामध्ये पार पडलेल्या ३५ जागांवर मोठ्या प्रमाणात विश्लेषण होतयं, अनेक ओपिनियन पोल्स सोशल मिडीयावर फिरतायत. कदाचित तुमच्या एखाद्या वॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सुद्धा मविआला किती जागा आणि महायुतीला किती जागा मिळतील याचा मेसेज आला असेल…
    पण साधारणत: १ महिन्यापूर्वी सुरू झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये या ३५ जागांवर नक्की कोण प्रभावी ठरलं, कोणाचे चान्सेस जास्त आहेत? मविआ पुढे आणि महायुती मागे पडल्याचे दावे होतायत ते खरे आहेत का ? पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 661

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 Před 14 dny +458

    नांदेड मधे स्वतः अशोक चव्हाण ने कांग्रेस ला मदत केली... 👍

  • @indiafirst4868
    @indiafirst4868 Před 14 dny +230

    शिर्डीत टफ फाईट😂😂😂
    मशाल येणार

    • @Sms98765
      @Sms98765 Před 14 dny +9

      One sided ahe mashala yenar

    • @kinggaming-dj3ex
      @kinggaming-dj3ex Před 14 dny +3

      One side dhanushya bhand

    • @mithunnaikwadi
      @mithunnaikwadi Před 12 dny

      Qq​@@kinggaming-dj3ex

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Před 10 dny

      ​@@kinggaming-dj3ex😂😂 आज पहिल्यांदा लोकांनी धनुष्यबाण ऐवजी मशाली मतदान केले.. तेही धनुष्यबाणाचे पैसे घेऊन😂😂 😂 शेवटी स्वाभिमान महत्त्वाचा असतो ना... सगळेच काय तुझ्यासारखे स्वतःला विकत नाही ना😂😂😂

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Před 10 dny

      ​@@kinggaming-dj3exशिर्डी मध्ये पहिल्यांदा लोकांनी धनुष्यबाण ऐवजी मशाली ला मतं दिल.. तेही धनुष्यबाणाचे पैसे घेऊन.. 😂😂😂 शेवटी स्वाभिमान महत्त्वाचा.. सगळेच का तुझ्यासारखे ₹500 मध्ये स्वतःला विकत नाहीत ना😂😂😂

  • @shiv1617
    @shiv1617 Před 14 dny +382

    फडणवीस ने भाजप संपवली 😢

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 Před 14 dny +263

    नाशिकमध्ये फक्त जनसेवक राजाभाऊ वाजे✌🚩

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp Před 14 dny +178

    बाकिच माहीत नाही पण महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी येनार .. ✌️💯

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. Před 14 dny +397

    दिल्ली च्या तख्ता वर बसलेल्या गुजराती औरंगजेबाला महाराष्ट्र वठणीवर आणणार 🚩

    • @noone3561
      @noone3561 Před 14 dny +25

      Kabri ver janare ka😂😂😂

    • @naturelover5784
      @naturelover5784 Před 14 dny +11

      Are kasali hi lachari

    • @user-io8zh7so3j
      @user-io8zh7so3j Před 14 dny

      pakistanche jhende konachya sabhet fadkavle jatat? udhhav la hindu mhanaychi laj vatate, rahul shivaji maharajanch kadhich nav ghet nahi, mag tuch sang kon aurangjeb? pardeshi rahul ki ithlach bhumiputra modi?

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 Před 14 dny +9

      Ohk....are kiti murkha pana ha ......@10000 years only BJP....🎉🎉🎉🎉🎉🎉 No To congress and All

    • @rajendrapatil3501
      @rajendrapatil3501 Před 14 dny +9

      घ्या केळ

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Před 14 dny +225

    सातारा - शशिकांत शिंदे फिक्स

    • @om03337
      @om03337 Před 14 dny +8

      Fix खासदार💯

    • @ashishghalke
      @ashishghalke Před 14 dny +9

      घासून नाय ठासून साताऱ्यात महाराजच

    • @pranaysalunkhe6688
      @pranaysalunkhe6688 Před 14 dny +23

      @@ashishghalkeठासून घे मग ४ जुन ला 😂😂 येणार तर शशिकांत शिंदे च 💯👑😊

    • @ashishghalke
      @ashishghalke Před 14 dny

      @@pranaysalunkhe6688बघूया

    • @JavedPatel-ci3ux
      @JavedPatel-ci3ux Před 14 dny +10

      सातारा जिल्हा फक्त शरद पवार साहेब किंग मेकर

  • @randhirkute822
    @randhirkute822 Před 14 dny +37

    रायगड मध्ये शिंदे गटाने शेवटी मशाल ला मतदान करायचा message दिला होता 😂🔥 शिंदे गटाने च तटकरे चा गेम केलाय 😂

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 Před 14 dny +158

    अहिल्यानगर निलेश लंके विजयी

  • @atulkhairnar9539
    @atulkhairnar9539 Před 14 dny +218

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @malharlokhande7461
    @malharlokhande7461 Před 14 dny +66

    कोल्हापूर - शाहु छत्रपती... 🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 14 dny +135

    फक्त मशाल तुतारी आणि पंजा चालणार महारष्ट्र मध्ये 💪🔥🚩❤️

  • @pacricket647
    @pacricket647 Před 14 dny +43

    1- धाराशिव
    2- हातकणंगले
    3- रत्नागिरी सिंधुदुर्ग
    4-रायगड
    5- हिंगोली
    6- परभणी
    7- शिर्डी
    8-नाशिक
    9- यवतमाळ वाशीम
    10- संभाजी नगर
    मुंबई मधील 4 पैकी 3 जागा
    उद्धव ठाकरे साहेब 13 जागा सहज जिंकणार बाकीच्या ठिकाणी तगडी फाईट आहे 🎉🎉

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 Před 14 dny +2

      Mumbai 4 paiki 4 pan yeu shaktaat pan Raigad thoda avghad aahe

    • @kt4028
      @kt4028 Před 13 dny

      Parbhani visarun ja jankar saheb 1000 %

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 Před 14 dny +157

    बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा

    • @syedumar2488
      @syedumar2488 Před 14 dny +8

      Only bajrang bappa

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Před 14 dny +3

      कोणी कितीही ओरडलं तरीही बीडच्या भावी खासदार फक्त लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब गोपीनाथराव मुंडे ह्याच होणार आहेत 👍✌️💪❤️🙏🚩 जयभगवान जयगोपीनाथ जयताईसाहेब विजयी भव

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Před 14 dny

      Kashala!! किरीट सोमय्या जवळ..........😂😂......​@@dhananjaydeshmukh3222

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv Před 14 dny +4

      Munde saheb ani zatichya navane Votes dya votes dya... 😂

    • @pramodshelke7072
      @pramodshelke7072 Před 13 dny +1

      @@MA-kx8uv😂😂😂😂😂

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 Před 14 dny +131

    सांगलीत खासदार फक्त विशाल पाटील ✉️✉️✉️

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. Před 14 dny +135

    महा विकास आघाडी सरकार

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Před 14 dny +71

    उध्दव साहेब 35 +

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 14 dny +2

      35 जागा तरी लढवत आहेत का उद्धव साहेब

    • @sagarchavan9598
      @sagarchavan9598 Před 13 dny

      21 jaga ladhvlyat 35 kasha yenar

    • @sd44336
      @sd44336 Před 12 dny

      उध्दव ठाकरे १५+mahavikas आघाडी ३५+

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. Před 14 dny +196

    पेटनार शिवसेनेची मशाल.. परिवर्तन होणार, ‘इंडिया‘ जिंकणार 🔥

    • @user-rv4is4dd8k
      @user-rv4is4dd8k Před 14 dny +4

      Pawda . Radka ..harnar

    • @kakasahebkakasaheb6913
      @kakasahebkakasaheb6913 Před 14 dny

      परिवर्तन झाल्यावर रडू नका पुन्हा मोदी म्हणायला वेळ लागणार नाही

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Před 10 dny

      ​@@user-rv4is4dd8kकुत्र्यांचे शापाने वाघ घाबरत नसतो😂😂

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Před 10 dny

      ​@@kakasahebkakasaheb6913काकासाहेब बाप बदलणारे तुम्ही आहात

    • @kakasahebkakasaheb6913
      @kakasahebkakasaheb6913 Před 10 dny

      @@user-dt5rq4vp6e आमचा बाप कधी एकच आहे तुम्ही येकच रहुद्या

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Před 14 dny +115

    Only MVA❤

  • @gangaprasadmohite4078
    @gangaprasadmohite4078 Před 14 dny +182

    भाजप संपणार आहे. That’s it. That’s all that’s happening.

  • @syedumar2488
    @syedumar2488 Před 14 dny +45

    Beed - bajrang bappa ❤

  • @smschannel1175
    @smschannel1175 Před 14 dny +61

    बीड - बजरंग बप्पा

  • @administrativeofficervogce6699

    100% महाविकास आघाडी...
    Already 50-50% बोलून... MVA वरचढ झालेली आहेच ना....

  • @samarthnaikwadi27
    @samarthnaikwadi27 Před 14 dny +73

    साताऱ्यात तुतारी वाजणार 💯

    • @indiansher6773
      @indiansher6773 Před 14 dny +2

      Shett mazhi 😂 tutari chi mutari honar

    • @samarthnaikwadi27
      @samarthnaikwadi27 Před 14 dny

      @@indiansher6773 कळेल ४ तारखेला

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 Před 14 dny

      ​@@indiansher6773tutari jinkli tar shett jalshil ka tuze

    • @omkarshinde9382
      @omkarshinde9382 Před 12 dny

      ​@@indiansher6773बोगस आहेस आमचा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालतो

    • @pavankumardudhande1276
      @pavankumardudhande1276 Před 11 dny

      ज्या तोंडाची मुतारी झालीय त्यानं जर तुतारी फुकली तर मुतच बाहेर येणार कि.

  • @toptenindia10
    @toptenindia10 Před 14 dny +89

    ते काहीपण असूद्या येणार तर फक्त सहानुभूतीची मानस ❤

    • @lordvasily382
      @lordvasily382 Před 14 dny +4

      Tyanna fakta sahanbhuti milnar ata

    • @Abhinav4721
      @Abhinav4721 Před 14 dny +5

      Mhanje tumhi development nahi sahanbhutich denar lokana

  • @gordegopikisan1356
    @gordegopikisan1356 Před 14 dny +133

    जालना मध्ये जिकडे तिकडे विचारपूस केली असता सर्विकडे पंजा चालला मग आपण कसे विश्लेषण करता

    • @sominathadhav9459
      @sominathadhav9459 Před 14 dny +2

      Danave yenar panja fakt phulambri madhe and paithan madhe chalala

    • @malharlokhande7461
      @malharlokhande7461 Před 14 dny

      काहीच खरं नाही दानवे चं त्याला पहिल्यांदाच भोकरदन तालुक्यातच मुस्लिम समाजात जाऊन मतं मागावी लागली. आणी उरलं सुरलं काही गावांतून पळून लावलं.

    • @shivkumarbarge578
      @shivkumarbarge578 Před 14 dny

      Mangesh sable

    • @Ravan2473
      @Ravan2473 Před 14 dny +2

      जालना मध्ये पंजा येत आहे underground level ची गोष्ट आहे ही

    • @pavankumardudhande1276
      @pavankumardudhande1276 Před 11 dny

      पंजा चाललाय पण डांग धुवायला 😂

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan Před 14 dny +54

    MVA 35+ For sure ❤

  • @Nayak12396
    @Nayak12396 Před 14 dny +11

    नगर दक्षिणमधे निलेश लंके ३००००-५०००० इतक्या मतांनी निवडून येणार.माझा अंदाज खोटा ठरला नाही कधीच

    • @user-ln4cx8zi1x
      @user-ln4cx8zi1x Před 14 dny

      😅

    • @abhishekshelke7778
      @abhishekshelke7778 Před 12 dny

      लंकेच येणार आहे.श्रीगोंदा मधी आमदार BJP cha अन् घरोघरी प्रचाराला एकटं पोरगं 😂😂

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 Před 14 dny +27

    Beed. तुतारी

  • @ARP1820
    @ARP1820 Před 14 dny +45

    Only Uddhav Thackeray saheb 🙌🏻🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Před 14 dny +29

    Dhangekar 👏

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 Před 14 dny +40

    काळे साहेब दोन लाख मतांनी विजयी होणार

    • @santoshbalabhau1206
      @santoshbalabhau1206 Před 14 dny

      2,65000 हे मतदान काँग्रेसला गेले आणि अपक्ष वंचित 2,50000 हे मतदान भाजप चे होते ना मग दोन त्याच्यामुळे येतात

  • @satishankush
    @satishankush Před 14 dny +15

    Only Tahkary 🚩 🇮🇳 👑❤

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 Před 14 dny +38

    मोदी press conference का घेत नाही?😡

    • @manugoldi
      @manugoldi Před 14 dny +4

      फालतू प्रश्नांना उत्तर देत बसायला वेळ नाही मोदींना

    • @amolbhat8154
      @amolbhat8154 Před 14 dny +9

      @@manugoldi निरव मोदी, विजय माल्या सारखी😂😂

    • @nghogare64
      @nghogare64 Před 14 dny

      गांडीत दम नाही म्हण की डायरेक्ट​@@manugoldi

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 Před 14 dny +1

      @@amolbhat8154 nahi a raja ...kalmadi......kejriwal......papu la

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 Před 14 dny +7

      ​@@manugoldiजनतेचे प्रश्न फालतू वाटतात का? साधं कांद्या बाबत बोला म्हटलं तर "जय श्रीराम" ची घोषणा देऊन बोलणं टाळलं. कोणत्याच प्रश्नांची उत्तरे नाही तर ते कशाला पत्रकार परिषद घेतील.

  • @JalindarIngale-rc6lw
    @JalindarIngale-rc6lw Před 14 dny +22

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 👑👑

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 14 dny +45

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @rameshgite-tc1ol
    @rameshgite-tc1ol Před 14 dny +24

    नागेश पाटील

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Před 14 dny +75

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @GovindChavan-lt7xq
    @GovindChavan-lt7xq Před 14 dny +15

    Only uddhav thakre ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shrijeetdeshmukh8155
    @shrijeetdeshmukh8155 Před 14 dny +9

    लातूर मध्ये फक्त डॅा.काळगे साहेबच येणार ,ते पण १.५ लाखच्या लीड न

  • @maratha_akshayg1678
    @maratha_akshayg1678 Před 14 dny +16

    महविकास आघाडी येणार

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Před 14 dny +38

    मोठी स्वप्ने पडू लागली त्यातच कमळाची वाताहत झाली 😂😂😂

  • @anilmhatre3303
    @anilmhatre3303 Před 14 dny +8

    चौथा टप्प्यापर्यंत MVA ला २३ जागा तर महायुतीला १२ जागा मिळतील.

  • @arunpawar3242
    @arunpawar3242 Před 14 dny +21

    मविआ ३२ जागा

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Před 14 dny +32

    MVA -30 seat fix

    • @Mrviral0182
      @Mrviral0182 Před 14 dny +5

      Mva +30❤

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 Před 14 dny +4

      Swapnat yenar nakki 4 June laa evm var chikal fek kar namazi tidda😂😂

    • @Rushikeshpatil101
      @Rushikeshpatil101 Před 14 dny +4

      @@shubhamgawande949 4 जून ला ये 1 ला comment madhe sangto

    • @Mrviral0182
      @Mrviral0182 Před 14 dny +1

      @@shubhamgawande949landbhakt mkc 🤡

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 Před 14 dny

      @@Rushikeshpatil101 ye nakki palu nako evm cha radi roan lavu nako tujhi mughal toli mavia gadu amhi

  • @kamalkishorepawar9241
    @kamalkishorepawar9241 Před 14 dny +30

    Nanded Congress vansanth rao chavan will win

  • @ShrikrishnaDeshmukh-mj3sr
    @ShrikrishnaDeshmukh-mj3sr Před 14 dny +15

    35जागा हया महाविकास आघाड़ी ला

  • @suryakant1423
    @suryakant1423 Před 14 dny +32

    Uddav Balasaheb Thakrey ❤❤

  • @pravi808
    @pravi808 Před 14 dny +16

    UT🚩

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 Před 14 dny +7

    राजाभाऊ वाजे नाशिकचे भावी खासदार होणारच ❤

  • @Maratha_07
    @Maratha_07 Před 14 dny +5

    अंतरवाली मध्ये मंदिरा मध्ये बसलेल्या आमच्या आयाबहिणीवर ज्यांनी लाटीचार्ज आणि गोळीबारा चा बदला मराठा घेणार.......

  • @chandrakantraysing8237
    @chandrakantraysing8237 Před 14 dny +6

    नंदुरबार मध्ये ऍड गोवाल पाडवी हिना गावित चा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवेल!

  • @saritasundkar8778
    @saritasundkar8778 Před 14 dny +13

    Only MVA

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 Před 14 dny +24

    ठाकरे सरकार🚩
    महाविकासआघाडी ✌

  • @Vaicharik_kida
    @Vaicharik_kida Před 14 dny +4

    आहो exactly सांगा, कोण येणार आहे ते , उगाच काटे की टक्कर बोलताय
    तेवढ आम्हाला पण संगता येतं की
    प्रोपर सांगा कोण येणार आहे निवडून।
    जय महाराष्ट्र🚩

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql Před 14 dny +30

    #जुडेगा_भारत_जीतेगा_INDIA🔥🇮🇳

    • @DeepakB-xs5te
      @DeepakB-xs5te Před 14 dny +2

      Indi alliance मध्ये सगळी तोडगा भारत वाले आहेत😂😂

    • @ShankarJadhav-dg9uv
      @ShankarJadhav-dg9uv Před 14 dny

      जुडेगा भारत जितेगा इंडिया बनेगा पाकिस्तान जैसा

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 Před 5 dny

      ​@@ShankarJadhav-dg9uvहा आणि मोती शेट ला सांग पाकिस्तानी बिर्याणी खायला जायला... नायतर बस रडत म्हणावं नुसतं... मेरा इससे नाता आणि उससे नाता 😂😂😂😂😂😊

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 Před 5 dny

      ​@@DeepakB-xs5teघरफोडी पक्षतोडी कोन आहेत महाशय... कवर गुजरात चा गु चाटायचा तुम्ही 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vikrant718
    @vikrant718 Před 14 dny +12

    🇮🇳महाविकास आघाडी🇮🇳

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Před 14 dny +5

    नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)🎉❤

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Před 14 dny +17

    नेत्याना कोनी खात नाही महाविकास आघाडी येनार

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf Před 14 dny +12

    MVA 40 plus

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Před 14 dny +5

    पाटील म्हणतात तस ❤
    एक मराठा लाख मराठा ❤
    मला मोदी हवे होते पण फसणवीस मुळे महाविकास आघाडीला मतदान करावे लागले...😢

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre Před 14 dny

      Modi ata seat kami alya mule may tula center la pan nhi distil

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 Před 14 dny +3

    ते मोदीजी 1.25 लाख कोटी CBI न धाड़ी मधे गोळा केलेले पैसे गरीब जनतेला वाटायच बोलेत त्यावर वीडियो बनवा🙏🙏🙏

  • @mangeshshinde8649
    @mangeshshinde8649 Před 14 dny +2

    सगळं विस्लेषण उलट होणार आहे

  • @nanakhomane1706
    @nanakhomane1706 Před 14 dny +3

    Bjp 15
    Shivsena ubt 11
    Shivsena shinde 7.
    Congress 8.
    Ncp shard pavar 6.
    Ncp ajit pavar 1.

  • @shubhampatil6246
    @shubhampatil6246 Před 13 dny +2

    कोल्हापुरात शाहू छत्रपती
    हातकणंगले सत्यजित पाटील आबा
    सांगली विशाल पाटील
    सातारा शशिकांत शिंदे 🎉

  • @vivekkumbhare2621
    @vivekkumbhare2621 Před 14 dny +2

    व्हिडिओ save करून ठेवा आणि 4जून ला कामात येणार

  • @dnyaneshwargaikwad8863
    @dnyaneshwargaikwad8863 Před 14 dny +4

    महाराष्ट्रात एकूण ४८ जागा.
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अर्थात मुळ शिवसेनेला
    १६ जागा मिळणार.
    कॉग्रेसला ११ जागा मिळणार.
    राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात मुळ राष्ट्रवादी पक्षाला ९ जागा मिळणार.
    असे एकूण ३६ जागा निश्चितच मिळणार.

  • @ravihande2735
    @ravihande2735 Před 13 dny +2

    सुप्रिया सुळे यांचे डिपॉझिट जप्त होणार

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Před 14 dny +2

    महायुती 21 - मविआघाडी 14

  • @vrv4762
    @vrv4762 Před 13 dny +2

    आम्हाला काय वाटतं तुम्ही जर एक तर्फे .सुपारी घेऊन सगळं बोलत असाल तर :

  • @ashpakkazi1834
    @ashpakkazi1834 Před 14 dny +11

    मी बारामती मतदारसंघातून येतो, आमच्या गावात तुतारीच जास्त चालली आहे.

    • @kt4028
      @kt4028 Před 13 dny

      Mi pan yeto baramati constivacy madhun aamcha yethe lok tutarit mutlet 😂😂😂 ek mardan nay jhal

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 Před 5 dny

      ​@kt4028काय मशीन पाशी उभा होता काय वाचमन म्हणून 😂😂😂😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 14 dny +1

    आज प्रगत युगात ६५ % मतदान झाले म्हणजे जवळपास ३५ % लोकांनी मतदान केले नाही .
    मतदारांनी मतदान का केले नसावे याचा शोध बोल भिडूने घ्यावा व त्यावर काय उपाय योजावेत हे चर्चेअंती सुचवावे
    विश्वगुरूच्या देशात ३५ % लोक घरी असने बरे नव्हे

  • @gauravpawar977
    @gauravpawar977 Před 12 dny

    विश्लेषण एकतर्फी अन अभ्यासपूर्ण वाटत नाही निकाल काही वेगळेच असतील...

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 Před 14 dny +2

    माझा वयक्तिक अंदाज..48पैकी महाविकस आघाडी 15ते 16जागा..आणि महायुती 32ते35 जागा..खाली वर 1, 2जागा होऊ शकतात.. दोघांच्या पण

  • @drkrishna6955
    @drkrishna6955 Před 14 dny +2

    आरती मोरे, तुम्ही या ड्रेसवर खूप छान दिसता, आणि तुमचे विश्लेषण तर कमालच असते दर वेळी. फक्त हा ड्रेस सारखा सारखा घालून खराब करू नका😂

  • @chandrashekhardeshmukh3213

    मी स्वतः अमरावती चा आहे, बळवंत वानखडे यांना अमरावती अणि बडनेरा विधानसभा मतदार संघातून खूप कमी मतदान झाले आहे...नवनीत राणा यांनी शेवटी शेवटी घरचा (म्हणजे अमरावती मध्ये राहणारा) उमेदवार हवा हा narrative चालवला त्यामुळे नवनीत राणा 10-15 हजार च्या अतिशय कमी मताधिक्याने निवडून येण्याचे चान्सेस आहेत..तुम्ही कृपया स्वतः ग्राउंड reality तपासुन घ्या हवा तर

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 Před 14 dny

      Pan Teosa Ani Daryapaur madhye Wankhede tar te motha lead ghetil na ? Tasech tyana DMK factor cha faayda hoil ch na ?

    • @chandrashekhardeshmukh3213
      @chandrashekhardeshmukh3213 Před 14 dny

      @@atharvthorat3827 sir Daryapur madhe pn शिवसेना UBT गटाने बळवंत वानखेडे यांच्या साठी पाहिजे तितके प्रयत्न केले नाहीत..same for Tivasa ...but real gamechanger is Achalpur ani मेळघाट bcz दोन्ही ठिकाणी खूप voting झाल आहे, high chances aahe ki दोन्ही ठिकाणी Mahavikas आघाडी la मिळू शकणारा vote प्रहार उमेदवारांनी खाल्ले त्या मुळे पण DMK factor mainly fakt काही ठिकाणी चालला

  • @jayshrisapkal9931
    @jayshrisapkal9931 Před 14 dny +4

    मुद्दाम mva पुढे दाखवतात

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 Před 14 dny +2

    दिंडोरी मध्ये फक्त भगरे सर ❤

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 Před 14 dny +6

    Tumcha mhannyabusar tar Mahayutila 10 pan jaaga yenar nahhii pratyek tgikani tumhi opposition la highly rate kartay 4 junela me hya videovar comment karayla punha yeil kahihi zala tari Mahayuti la 30jaaga milnare tyachat BJP la 20 cha javal jaaga milnarach Bol bhiduu we'll meet on 4th June

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 Před 14 dny +2

    4 तारखेपर्यंत खुश रहा हवेत गप्पा मारा
    येणार तर बीजेपी 100%

  • @watsupviral1380
    @watsupviral1380 Před 14 dny +3

    BJP 14. SHINDE 3. Ajit 1
    UBT 14. Congress 9
    SHARAD PAWAR 6
    Mim 1

  • @bharatdeshmukh119
    @bharatdeshmukh119 Před 14 dny +2

    सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हेच निवडुन येणार

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 Před 14 dny +2

    दिंडोरी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भगरे सर फिक्स खासदार

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 Před 14 dny +2

    46 जागेवर कोण जिंकणार कोण हरणार काहीं सांगता येणार नाही पण बीड मध्ये पंकजाताईच जिंकणार नागपूर मध्ये नितीन गडकरी जिंकणार हे नक्की

  • @jaysonne1208
    @jaysonne1208 Před 14 dny +4

    Tumch vishleshan mnje fakt views ahet ...bol bhidu aata patrkarita sodun youtuber with trends zalet

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Před 14 dny +1

    उध्दव ठाकरे चा फक्त 1 खासदार निवडुण येईल तो म्हणजे ओमराजे निंबाळकर उस्मानाबादचे

  • @DeepakB-xs5te
    @DeepakB-xs5te Před 14 dny +7

    येणार तर मोदीच❤
    ४ जून नंतर EVM EVM रडायला तयार रहा😂

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e Před 10 dny

      आपले मनापासून धन्यवाद.. आपल्यासाठि भाजपा कार्यालयात गोड तेलाची सोय केली आहे.. .. कृपया मोदी येण्यापूर्वी ते आपल्या डांगी लावून घ्या... म्हणजे आले तर प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला😂😂😂

  • @saurabhaher7882
    @saurabhaher7882 Před 13 dny +1

    Analysis = tough fight 😂
    Kay बालिशपणा aahe 🤦‍♂️ time west 😑

  • @sameer6137
    @sameer6137 Před 14 dny +2

    48 जागेवर बीचुकले जिंकणार..😮

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas Před 14 dny +2

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे 35+ येणार 💯💯🚩🚩🚩✌️✌️🔥🔥🔥

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 Před 13 dny +1

    महाराष्ट्र विधानसभा च्या वेळी महाविकास आघाडी निवडून येईल पण
    देशात BJPसरकार येईल आपल्या महाराष्ट्र मध्ये जसे सर्व जण एकत्रित पण लढत आहे तस बाकीच्या राज्य मध्ये BJPला टक्कर द्यायला कोणी नाही आपल्या येथे 50/50 होईल पण बाकीच्या राज्य मध्ये अस नाही हे

  • @shubhampatil6246
    @shubhampatil6246 Před 13 dny +1

    महाविकास आघाडीचं येणार India 🎉❤

  • @samsmagic08
    @samsmagic08 Před 13 dny

    Video save karun thevto 4 june la bagayla 😅

  • @atharvakarvekar9096
    @atharvakarvekar9096 Před 14 dny +1

    कोथरूड मध्ये झालेलं जास्त मतदान?
    सर्वाधिक मतदान हे कासब्यातून ५७% झालंय आणि तिथून धंगेकर आमदार आहेत.
    Copywriter पिऊन स्क्रिप्ट लिहितो का?

  • @user-rj8wr2ud1m
    @user-rj8wr2ud1m Před 14 dny +1

    माहिती महायुतीला 35 जागा जिंकणारच महायुतीचा विजय विजय होणार

  • @Ok69omi
    @Ok69omi Před 14 dny +4

    Aj ky khatarnak dress ghatlays❤😘

  • @yogeshlad9239
    @yogeshlad9239 Před 12 dny

    सांगली लोकसभा मध्ये अपक्ष उमेदवार मा.विशाल(दादा)पाटील हेच फिक्स निवडून येणार आणि पहिल्यादा खासदार होणार आणि विश्वजीत (उर्फ) बाळासाहेब कदम हे सांगली जिल्ह्यातील वाघ आहेत कळेल.......

  • @king_111.
    @king_111. Před 14 dny +1

    महाविकासआघाडी 28 ते 32 चा आत येतील
    महायुती 18 ते 22 चा आत येतील असंच वाटय

  • @dipakjadhav7810
    @dipakjadhav7810 Před 11 dny

    जालन्यातून 30 ते 40 हजार मतांनी विजयी होणार मंगेश दादा साबळे 🔧🔧 ✌️✌️

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Před 14 dny +2

    बॅलेट पेपर चेक करा सगळा... VVpat मधील मतदान मोजले गेले पाहिजे.. भले दोन दिवस लागू देत निकला साठी... मतदान होऊन एक महिना झालाच आहे निकलाच का एका दिवसात लागला पाहिजे.. तो पण दोन दिवसांनी आला तरी चालेल पण VVpat मधील मते मोजली गेली पाहिजे

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Před 14 dny

      हे 100% मोजा ना मग VVPat ,तिथे जर
      3 मतानंतर एक मत बीजेपीला असा प्रोग्राम दिला असेल तर मते चुकणार म्हणुन 100% VVPAT मधील बॅलेट पेपर मोजा❤