Eknath Shinde यांचे २ उमेदवार जाहीर, विशाल पाटलांना वंचितचा पाठींबा, मोदींच्या ३ सभा.आज काय काय झालं
Vložit
- čas přidán 29. 04. 2024
- #BolBhidu #NarendraModi #DhananjayMunde
काल नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर टीका करताना पवारांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला होता. आजची सकाळ याच भटकती आत्मा या टिकेवर विरोधकांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे गाजली. तर मोदींच्या आज माळशिरस, लातूर, धाराशीव इथे तीन सभा झाल्या. त्यामुळे आजचा दिवस मोदींच्या सभा, त्यातून विरोधकांवर केलेली टिका, शरद पवारांनी मोदींना दिलेलं उत्तर यामुळं चर्चेत राहिला. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आज उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले. तर महाविकास आघाडीचा एक, तर महायुतीकडून दोन जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत.
तर शरद पवरांनी एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांची लायकी काढल्यानं, आजचा दिवस चांगलाच गाजला. याव्यतिरीक्त आजच्या दिवसात काय घडलंय. आजच्या दिवशात नेमक्या कोणत्या घटना चर्चेत राहिल्या. एकूणच आज काय काय घडलंय हे या व्हिडीओतून पाहूयात....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
धन्या साहेबाचा नाद करू नको ग्रामपंचायत सदस्य ला सुद्धा महाग होशील 😊
3 jile fkt
Mhnun modi firtoy bhingisarkha 😂😂
@@govindwade9711Dhanya tar Ek jilhyat yen mushkil aahe
तुझी लायकी तीन घरांची तर आहे काय....@@govindwade9711
Tuzi layki ahe ka DM Vr bolaila🧐
अब की बार ...... Only महाविकास आघाडी .
😂😂
नक्कीच
👍👍👍
अरे यार मोदीला हाकला राव , सतत जाहिराती ऐकून वीट आलाय. केवळ या एका कारणांमुळे मी काँग्रेस ला वोट देणार आहे आता.
भाऊचा वेगळाच विषय झालाय काँग्रेस ला एक मत मिळालं मोदी मुळे 😂😂😂😂
मी bjp chyजाहिरातीला कंटाळून काँग्रेसला मतदान करणार आहे😂😂😂
संपल्या मोदीच्या सभा आज.
आता इथून पुढे 7 दिवस.. शरद पवार , राहुल गांधी जी ची सभा असेल. .... वातावरण फिरणार. 6 दिवसात. ❤🔥
महाविकास आघाडी विजयी होणार .
साहेब काय बोलतात ते समजत नाही ना पण
@@nileshdeshpande446andbhaktana kalnar nahi
Hindu 🕉 haters
Tu Namaz ada kar sharad khan barobar
Anti Hindu Anti marathi Manus
( two face poison sneak)
Wakdya Tondacha Hawra ☪️
साहेबांना महाराष्ट्राचा विकास करायचाय....जे 15 वर्षे मध्ये जमलं नाही ते साहेब 5 वर्षात करणारेत.....देशात सगळ्यात लबाड माणूस म्हणजे शरद पवार त्या खालोखाल नंबर येतो तो म्हणजे मोदीचा....!
😂😂 काही पण
मोदींच्या सभेने महाराष्ट्र गजला 😆🤣🤣🤣
मस्त जोक मारा रे बाबा 😆😆🤣🥱
4 June la kalel ... nantar EVM la dosh deu naye
@@user-tk3kb5cw7x" अधुरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही... वफ़ा खुद से नही होती, ख़ता इव्हिएम की कहते हो! "
-- राजीव कुमार ( मुख्य निवडणूक आयुक्त).
@@vickymaske2009 ते काँग्रेस च काम आहे बीजेपी च नाही चमचा
@@vickymaske2009 ते डान्स बार मधे नाचन्या हेवढ सोप आहे का
BJP ch aahe@@travelbuddy3777
अबकी बार २०० पार😂
आमचं काळीज पवार साहेब
ते तुटणार आता😂😂
Kas tutnar@@ShyamPatil-hp8ev
Nav bgunch smjta te
Election zalyawr tuz kalij ganditun baher padnar😂😂😂
Covishild vaccine ने heart attack संबंधावर video बनवा
Modi tadipar 2024 la 😂😂
Tuji laiki aahe ka😂😂😂😂
@@ganeshshinde8707tuzi aahe ka ajun pn. Half pant wale sipai aahe ka?
@@ganeshshinde8707 दादा तुम्हाला मोदी एवढा का चांगला वाटतो हो ?
Vahit parishtith hi 300 + bjp 😁😁😁😁😁😁
काका सत्तेमध्ये नसल्याने पोट दुःखी दुसरं काय नाही
Electrol बाँड झाका, 3000 पेन ड्राईव्ह वाले व्हिडिओ झाका.... तरी शेठ ले ऐवधा कॉन्फिडन्स येतो कसा...
Electronic bond madhe Congress cha nav yeto allredy gafale baj congress😂😂😂😂
धन्या ची जागा बरोबर दाखवली पवारांनी.लई हवेत उडत होता😂😂
सेराटाच ४ बटन लाव लवडया
@@anishamundhe4988 Dhanu Playboy chi layki kay re bhadvya
देशात काही असो पण महाराष्ट्रात भाजपाचा सुपडा साफ होणार
मुदी न,. 10 वर्षात काय काय केलंय, सांगा की राव 😂😂😂😂
Congress added all muslims in Karnataka in OBC ... will do all over India same if comes to power (which is far from happening though) ... will take farm lands, hardearned wealth and redistribute as per proportion of population to others (hum paanch humaare pachchis walyaanna sagalyaat aadhi) ... BJP khup development keliye ... India is doing way better compare to others ... article 370 hatwal ... ram mandir bandhal ... highways, trains, trains ch electrification, khup saare aiims, iits, kimaan 18 taas electricity, 4 koti garibanna ghar, 10 koti families na gas connection, digital payment UPI, notabandi, surgical and ari strike, no terrorist attack, no corruption, world tallest railway bridge, worlds longest road tunnel, varshala agriwar 6.5 lakh corore prati varsh kharch, 8 farming subsidies, 2.8 lakh core as kisan samman nidhi, peekvima, corona kalaat baher adalelyanna, russia ukrain madhe adaklelya bhartiyanna maaydeshi parat aanal ... 2014 paryant kewal 400 startups hotya ... aata 90000+ startups zaalyat startup India scheme mule ... aatmnirbhar bharat mule mobiles, automobiles aata bhartaat banun baher exports hot ahe, upi paymwnt system, lacs of toilets, ghara gharat nal aani pratyek nalala paani ... and list goes on ... pan Hindu ekatra yeun vote nahi karnaar ... jihadyanna fakt babari mashjid dili tari 1000 varsh congress vote karatil ... Maay Bhavani sarvanna thoda vivek deo ...
@@user-tk3kb5cw7xkon vachnar nahi evadha motha time nahi aahe konala😂
Tuzh dol zhavlyat hoy disena tula 10 varshat Kay zhal 😂
@@user-tk3kb5cw7xभाऊ यातल्या बऱ्याच योजना फक्त कागदावरच आहेत. उदा. हर घर जल हर घर नल. आता तुम्हाला सद्याची पाण्याची परिस्थिती काय आहे चांगले माहीत आहे. गावा कडे पाणी नाही
काँग्रेस न जेवढं काम 70 वर्षात केलं का तेवढं 10 वर्षात मुदिनं केलंय बघ....
Dharashiv mdhe only omraje
तुम्ही काय केले दहा वर्षे मध्ये बोला......
Only मराठी माणूस .....
खूप छान विडिओ बनवताय तुम्ही .फक्त एका ckick वर दिवसभराच्या घडामोडी समजतात.
बाकी काही असो पण विश्लेषण खूप छान बरं खरंच अप्रतिम मांडणी
Covishield vaccine cha kai vishay he
ज्यांनी घेतल्या त्यानं heart attack che प्रमान वाडले
भटकती आत्मा😂😂😂😂😂😂
Feku aatma aani तडीपार आत्मा
आत्मा नाहीच तर तो बिगर आत्मा जन्मला 😂😂😂
Dhanya chi layki kadhali😂
सविस्तर संपूर्ण बातमी दिली👍👍
4 जून ला खुप जणांच्या भटकंती आत्मा होणार आहे 😂😂😂😂😅😅😅😅
पहिला लाईक माझा आहे बक्षीस पाहिजे 😢😂
Congratulations 🎉😅
🏆
तेच पाकित गोला करित आहe अन
तyat बक्षशीश मगताय का , 🤔
खुप छान माहिती मिळाली
पंतप्रधान रस्त्यावर आणलाय पवार साहेबांनी दिल्लीतून direct गल्लीत
Tyachi layki ahe ka re
@@kirandhangar2903 कोणाची रे
@@nghogare64 sharad pawarachi
@@kirandhangar2903 भिकेला लावलेत सगळे मोदीच्या अख्या करिअर मध्ये jewadhya सभा त्याने गुजरात मध्ये नाही घेतल्या तेवाध्या महाराष्ट्रात घेतोय फटलीय त्याची
Perfect
पंतप्रधान स्थानिक प्रश्नांवर बोलायला लागलेत..... 😣😣
म्हातारं बावाचळल 😂
Bol Bhidu❌ Bol BJP✅ 🤣
Dhanya chi nahich ye layki 😂😂
शरद पवार मराठवाडा खास बीड जिल्ह्यात पहिल्या पासून अन्याय केला, विकास, रस्ते, पाणी, उदयोग, रोजगार, शिक्षण, येऊ दिल्या नाहीत. तरी पण नाही इलाज मनुन बजरंग सोनवणे ना पसन्त दयावी लागते, कारण. मराठा,, कार्ड..
ONLY RAHUL DADA GANDHI 🇮🇳🇮🇳🇮🇳✋✋💙🧡💚
जय ला विकेट किपर
मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑💪🏻💯🚩
अब कि बार ४०० पार ✌🏻💯🚩फिर एक बार मोदी सरकार 👑🔥✌🏻💪🏻🚩🚩🚩🚩🚩
त्या एक्या ला बोलता येत नाही राव नीट. निव्वळ आडणी आहे ते बेन
Sambhaji nagar mdhye kuthe Suresh navle ....
आरे
बोल भिडू
तू खर सांग
MVA ( महाविकास aaghadi) महायुती,
आत्ता ube राहिलेले उमेदवार नातेवाईक आहेत का नाही?
आमचा १ पण निवडूण आला ना आंबेडकर म्हजे काय कलेन
Media,cort & कायदे मंडळ पण,
Nivadnuk deshachi aahe...
Gavachi nahi...
PM kon asava ha vichar karun matdan kara...
Bhavnik houn chuku naka...prashn deshacha aahe.
Pawar Saheb ❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉.....
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
❤❤
😂😂😂only MVA 🇮🇳🇮🇳🇮🇳VANCHIT KINCHIT NEELA KABUTAR 🤡🤡🤡
वंचित ला जर किंचित असती तर ओबीसी समाज पार्टी चे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांचा पाठींबा काढून अपक्ष विशाल पटला ना दिला नसता,दलीत ,वंचित ,मागासवर्गीय यांचं हित n पहाता सरंजामदार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला,वंचित चां निषेध करतो
चिन्मय कुठ गेला रे
धनंजय मुंडे तुफान है...
😂😂
🔔 lafdebaj Playboy
Baikancha tufan
Gavzhavada aahe Dhanya!😂
शिंदे च्या जागा आल्या तर चालतील थोड्याफार. पण बीजेपी नको.
विशाल पाटील सांगलीचे नुतन खासदार
मग मागच्या वेळेस का निवडूण नाही आला?
अबकी बार VBA सरकार.
Vakh vakhleli Aatma bharat bhar firat Aahe... 😂😂😂
पवार भटकती आत्मा आहेच म्हणुन ते महाराष्ट्रातील सरकार सतत अस्तीर ठेवले आहे . . .
vote for Modi is a sole thought of indians irrespective of parties
अबकी बार गुजराती टोळी हमाराष्ट्रातून हद्दपार..
Tumchya batamyancha narratives koni dila ahe te spashta dusate ahe. Aso hmv tumchyasarkhe patrakar dusare kay karnar? Mundevar tika mhanje tyachya prabhav vadhala hyache pratik ahe he pawaranchi juni savay ufalun ali ahe. 😅😅😅😅
नविन गु जरात ची अतृप्त आत्मा 😂😂😂😂
तुम्ही काही करा.2024. 400 पार 👍
माझे बाबा 🥵
मोदी हुकुमशाही आहेत
४ जून का फक्त evm वर टीका करायचे विसरू नका
मत गादीला आणि राम राम मोदी ला
Nav jds and chinh bjpch vah
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे
हे तेच चॅनल आहे ज्यावर एकनाथ शिंदे यांना कसे नामोहरम केले जात आहे त्यांचे कसे खच्चिकरण केले जात आहे याचे व्हिडिओ बनवत होता आता निदान आम्ही तेव्हा चुकलो म्हणून दिलगिरी व्यक्त करा
एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे खूप हुशार आहेत जी साथ आदित्य ने उद्धव ला रोहित ने शारद पवार यांनी द्यायला हवी होती ती साथ श्रीकांत शिंदे ठाणे जिल्हा पुरती का होईना शिंदे साहेब यांना देत आहेत याची एक साधी बातमी देऊ नाही शकत तुम्ही लोक किती नीच आहात
श्रीकांत शिंदे ने कॅशलेस हॉस्पिटल बांधले इर्षालवडीतील मुलांना दत्तक घेतले एका आदिवासी पड्यावराच्या पूल बांधला हे पण कधी तरी दाखवा शिवसेना मेडिकल सेल च्या माध्यमातून लाखों लोकांना उपचार मिळवून दिले कल्याण तळोजा मेट्रो मंजूर करून घेतली हे दाखवा कधीतरी
Gaddaricha kalank kon mitavnar bhava😅
गप रे..गद्दार ना स्थान नाई... सो चुहे खाके बिल्ली हज को चली😂
पवारांचा उल्लेख केलेला नाही
तपासून पहा
पण तिर बरोबर लागला
असंच मोघलांना मराठ्यांचे स्वप्न पडत होते
Vote to BJP :- Ajit Doval(National Security),Amit shah(Sec 370,CAA), Ram Mandir, UPI transaction, no need to say about how Rail infrastructure have improved under Mr. Ashwini Vaishnaw who is former IAS officer also Road infrastructure under Mr.Gadkari, even in Covid Crisis economy is not downgrade as we able to buy crude oil on discount price as the way we maintain foreign relation under foreign minister Mr. S Jaishankar(Ex. IFS officer)
after Covid crisis allover world only Indian economy is performing well, example US interest rate before Covid was 1% & now it is 5% where India IR before Covid is 5% & now it is around 8-8.5%,if India IR also increase the way US IR increase our IR suppose to be minimum 20%, imagine how inflationary it is, ex:-no one able to buy home with this high IR & its cascading impact on middle class to lower class(worker on infra site) so think & vote.
Only Modiji ✌️🚩🙏
Modi asa sangto jsky shetkari yachmule viman vikat gheun malshiras,latur ani usmanbad pracharla gelta asa sangto itke khlch vichar lok pudhe mandta laj nahi vat ta swatchi kiti khotha bola
Modi the Jumla
Coming Soon
मलाती माणूस 😂😂😂
नाशिक मधून नरेंद्र मोदी उभे राहिले तरच भाजपा ला मतदान होईल. नाहीतर मग मोदी विरोधकांचा गटाचा उमेदवार निवडून येईल.
बारामतीचे अमेठी होऊ नये, कल्याण ला श्रीकांत जिंकावा, दक्षिण मुंबई ला अर्विंग सावंत तर मुंबई उत्तर ला पियूष गोयल जिंकावे
फडणवीस+पवार+शिंदे+उद्धव सगळी match fixing झाली आहे
भटकती आत्मा एवढच बोलले! साहेबाचे पाळीव मात्र स्वतः वर ओढवून घेत आहेत
तुम्ही एजरांगे किरकोळ आहे
राज ठाकरे ला आणा आणि राज्य वाचवा
शेटाच अक्कल नसलेला कार्यकर्ता आहेस तू 😂
तो पण गु खाणारच निघाला
नाव न घेता टीका केली पण सतरंजी उचलणाऱ्याला समजल भटकती आत्मा कोण आहे जित्तू दीन चा
सबका साथ अन् भ्रष्टाचारियों का विकास ha BJP cha motto pahile yanche kand kadhle tyasobat jaun basle
Bol Bjp😂
Ha bjp cha channel ahe
Exactly 💯
अब की बार भिडू तडीपार
Godi midiya
ब्रह्मराक्षस 😂😂😂
Bjp cha bhidu
जात काढली रे त्यांनी हा शरद पवार छोट्या छोट्या जातींना अतिशय हीन समजतो
10 वर्ष कृषीमंत्री होता पवार साहेब त्यावेळी शेतकरी सामान्य कळकळ दिसली नाही काय.... निवडणूक आल्यावर सामान्य जनता दिसतय वाकडू ला
आपण 2014 ला जन्माला आला वाटत....बाकी कोणाला नाही google ला विचारल तरी ते सांगत आहे.....पण 10 वर्षात मोदींनी काय केलं हे मात्र google ला देखील सांगता येईना
Gu khato ka aann
२०१४ च्या अगोदर शेतकरी गाडीतून येऊन शेती करत होतीत.... मोदींनी काय काय केलं ते निट डोळे उघडून बघितले कि दिसतयं....ते तुमच्या सारख्या चश्मा घातलेल्या चमचेश्वर ना दिसणारं नाही 😅😅
बोल भिडू आपण आपल्या कामाच्या खऱ्या पत्रकारितेचा मापदंड विसरत चालला आहात आम्ही आपला चॅनेल यासाठी बघतो की काही जुन्या आठवणी नवी पत्रकारितेची दिशा दाखवण्यास आपण योग्य लायक आहात असा मला वाटत होतो पण आता नको तिथे चमचेगिरी करून तुम्ही प्रेक्षकांना काय दाखवत आहात याचा जरा अभ्यास करा आपण आपल्या खऱ्या पत्रकारितेचा खाक्या दाखवण्याचा प्रयत्न करा
जेव्हा आपला चॅनेल मार्केटमध्ये आला होता तेव्हा तुम्ही छान बातम्या दाखवत होत्या पण आता तुम्ही कोणतेही चमचेगिरी करण्यात धन्यता मानत आहात यावर आमचा मतदारांचा खास करून लक्ष आहे......
जे काही चाललं आहे ते सांगतात..त्यात काय चुकीचे..
मोदी हटाव देश बचाव हा नारा योग्यच आहे.🙏🙏🚩🚩🚩🚩