Ajit Pawar UNCUT Speech : स्टेजवर राज ठाकरे, शिवाजी पार्कमध्ये अजित पवार काय बोलले? | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • Ajit Pawar UNCUT Speech : स्टेजवर राज ठाकरे, शिवाजी पार्कमध्ये अजित पवार काय बोलले?
    Loksabha Election 2024
    #ajitpawar #ajitdadapawar
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 272

  • @sumitprabhavale228
    @sumitprabhavale228 Před 15 dny +90

    अजित तुझे उमेदवार किती तू बोलतो किती.....यंदा बघतोच तू कसा उपमुख्यमंत्री होतोस

    • @vppatil5309
      @vppatil5309 Před 14 dny +4

      😂😂😂😂😂एक नंबर

    • @user-cr4oy5jn8i
      @user-cr4oy5jn8i Před 14 dny +5

      लय हसलो राव

    • @user-mb3vk8pw9r
      @user-mb3vk8pw9r Před 14 dny

      Tit for tat

    • @anirudhashelar-gn8fd
      @anirudhashelar-gn8fd Před 14 dny +2

      Nice

    • @nageshkaple7642
      @nageshkaple7642 Před 14 dny

      आता महाराष्ट्राने ठरवले आहे दादा पादा महायुतीचा केलाय वांदा

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 Před 15 dny +129

    बिन बुलाया मेहमान अजीत दादा व राज ठाकरे पगारी वक्ते कारण याचं उमेदवार नाही आज

    • @amit0650
      @amit0650 Před 15 dny

      तुला भाडोत्री म्हणायचे आहे का ?😂

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving Před 14 dny +1

      केज़रीवाल चे आहेत वाटत 😂

  • @user-ex8tj9lz2d
    @user-ex8tj9lz2d Před 15 dny +86

    सहाही उमेदवार पडणार 😄😄😄😄

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 Před 15 dny +19

    एकच वादा रोहितदादा

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Před 15 dny +35

    दादा आमच्या दिंडोरीत तूतारी जोरात❤

  • @satishjadhav1111
    @satishjadhav1111 Před 15 dny +19

    दादांनी आज पर्यंत कधी वाचून भाषण केले नाही... एवढं वाईट दिवस आले दादांवर... भाजपाने लिहून दिलेलं भाषणं आज दादांनी वाचून दाखवले.. किती वाईट दिवस 😂😂😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 15 dny +21

    मुंबईतील सर्व मराठी आणि मुस्लिम समाज आज उध्दव ठाकरे सोबत....

    • @amit0650
      @amit0650 Před 15 dny +1

      खरे हिंदुत्ववादी ❤❤

    • @rafikipli112
      @rafikipli112 Před 15 dny

      UT

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 Před 14 dny +1

      जनाब हे विशेषण काय उगीच लावलय का यांच्या नावा पुढं

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Před 14 dny +1

      ​@@rahulkhomane8466ते विशेषण तर फडणवीस यांनाही लावलं होतं😂

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb Před 15 dny +52

    तुमचा एकही उमेदवार नाही इकडे दादा तुम्ही इकडे काय करताय 😅😂

    • @sunilnivangune2793
      @sunilnivangune2793 Před 15 dny

      Dusryacha lagnat Bundi vadhatayet

    • @user-eg2vi9fk6o
      @user-eg2vi9fk6o Před 14 dny

      आलोय ममय बघाय नाहीतर 70000हजाराच मूळव्याध ठणकाय लागेल

  • @masuingole2507
    @masuingole2507 Před 15 dny +47

    दादा ते सत्तर हजार कोटी रुपये कुठे गेली तेवढं सांग

    • @pravin0
      @pravin0 Před 15 dny +2

      Lawasa madhe lapun thevalet

    • @pravin0
      @pravin0 Před 15 dny +1

      Deshmukh 100 cr daily collection chagan bhujbal 35 cr mudrakan ghotala telagi ajit dada 70 hajar cr lawasa bhukhand 20 hajar cr tumachya sahebala savay ahe dusryachya khamdyavarun bandunk chlwaychi . Lokana jail wari karwaychi ani swata safe rahaycha

    • @pravin0
      @pravin0 Před 15 dny +1

      Rajkarachya chankyala akhya maharashtrachi khabar asate saheb kay bolyane dudh pith nahi

    • @ganesh24381
      @ganesh24381 Před 13 dny

      Direct बात..😂

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 Před 15 dny +63

    लोकांनी मतदान करायचं, यांनी सत्ता उपभोगाची.

  • @pandurangsaid5533
    @pandurangsaid5533 Před 15 dny +80

    दादा काहीही असो..... तुम्ही चुकलात..... याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 Před 15 dny +74

    आज कोण जास्त फेकणार ???😂😂😂

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Před 14 dny +5

    बोलायला दिले ते नशीब सहा उमेदवार कुठं लपवून ठेवले आहेत त्यांना जरा लोकांना दाखवा कि,

  • @rajkumarchavan9731
    @rajkumarchavan9731 Před 15 dny +71

    घड्याळ चिन्ह नाही

  • @ramdaskute4558
    @ramdaskute4558 Před 14 dny +7

    दादा काय होता तुम्ही ....
    काय झालात तुम्ही ....
    बघवत नाही ..

  • @Javadeveloper2022
    @Javadeveloper2022 Před 14 dny +7

    महाराष्ट्र पुढे जाईल जर गुजरात ला प्रोजेक्ट गेले tar😂😂😂😂😂

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Před 15 dny +8

    हटाव बाजपा बचाव भारत देश

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 Před 15 dny +6

    दादा तुम्ही फडणवीस यांच्या नादी लागून पक्ष फोडून काढले

  • @pralhadkakde2124
    @pralhadkakde2124 Před 15 dny +28

    बॅनर ला घड्याळ व इंजिन चिन्ह नाही तरी अजित दादा व राज ठाकरे यांना प्रचार करावा लागत आहे

    • @kinb9419
      @kinb9419 Před 15 dny +1

      mag dusrya sabhe madhe Khujliwal aala aahe tyach chinh aahe ka ?

    • @user-eg2vi9fk6o
      @user-eg2vi9fk6o Před 14 dny

      अवघड जागच दुखण जावई डॉक्टर

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Před 15 dny +6

    13 पैकी एकही ठिकाणी घडी नाही😂😂😂

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Před 15 dny +26

    अंजीर्ण, मोदीचे गुणगान कर, नाही तर ७०हजार कोटींचा घोटाळा उघड होईल.संविथानाच्या रक्षणासाठी आमचं मत फक्त मविआला

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Před 15 dny +7

    Ajit भाषण वाचून दाखवत आहेत

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Před 15 dny +58

    आमचं मत फक्त मविआला.मोदी हटाव देश बचाव.

    • @rmore6994
      @rmore6994 Před 15 dny +4

      Tula konhi vicharle

    • @darshana2212
      @darshana2212 Před 15 dny

      ​@@rmore6994ugach nachtoy to😂😂

    • @HIND251
      @HIND251 Před 15 dny

      हिंदू धनगर आहेस का मुसलमान आहेस

  • @devendrarane8271
    @devendrarane8271 Před 15 dny +5

    दादा गरम पाण्याच्या गुळण्या करुन आलात वाटत

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 14 dny +3

    दादा ची केविलवाणा प्रयत्न.कशी 2जुलै 23पासून भाषा बदलली. वारे पल टू राम

  • @dnyaneshwarkadam6327
    @dnyaneshwarkadam6327 Před 14 dny +2

    महाराष्ट्राची संस्कृती कुणी संपवली याचा अगोदर विचार करा.

  • @hemchandrapatil9921
    @hemchandrapatil9921 Před 14 dny +5

    धरणवीर धरण कोरड

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 14 dny +3

    बारामती विधानसभा
    एकाच वादा रोहित दादा

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Před 13 dny

    अप्रतिम मुद्देसूद विचार मांडणी आणि सुंदर आवाहन.

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 Před 14 dny +2

    अरे अजु तुझे उमेदवार किती बोलतोय किती..,,. तुला दाखवतोच यंदा कसे खासदार निवडून येतात तेच बघतो

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q Před 15 dny +25

    धरणवीर

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 Před 15 dny +21

    बिघडलंय याच मशीन.

  • @hanmantbandgar7186
    @hanmantbandgar7186 Před 14 dny +4

    Sagle lachari sobt ...yana gharich bsva ata ...

  • @SataraPlus
    @SataraPlus Před 15 dny +6

    कालपर्यंत दादा आजारी होते आज बरे झाले आहेत
    आज ते आले नसते तर...... समजलं ना 😂

  • @renukaduchal2040
    @renukaduchal2040 Před 14 dny +3

    आज्यात पवारचे शेवटचं भाषण..😂

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 Před 15 dny +14

    कुठे आहे थ्रोट इन्फेक्शन? चांगला तर बोलतोय कि.

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    राजू दादा ला मानधन द्या नाहीतर मागायची वेळ येईल.

  • @swamiom5470
    @swamiom5470 Před 15 dny +12

    Only mahavikas aaghadi

    • @sanjaybhosale8043
      @sanjaybhosale8043 Před 15 dny

      Hinduncha vatola karayala

    • @anilpitambare
      @anilpitambare Před 15 dny

      Gadhar la Jaga dhakwach

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Před 14 dny +1

      ​​@@sanjaybhosale8043 अरे संजा हिंदू धर्म एवढा लेचापेचा वाटला काय तुला

  • @user-mb3vk8pw9r
    @user-mb3vk8pw9r Před 14 dny +2

    लाचार बिचारा काय करणार दिलेलं भाषण वाचण्या शिवाय गत्यंतर नाही.

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 Před 14 dny +2

    What future India Modiji ? All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India 🎉🎉🎉

  • @sunilkale6612
    @sunilkale6612 Před 15 dny +5

    दादा आपला कार्यक्रम अटपलाय 😅

  • @HotelNewTaste
    @HotelNewTaste Před 14 dny +3

    हे कोन सांगत आहे 😂

  • @dilipdeodhe5271
    @dilipdeodhe5271 Před 14 dny +4

    काका मला वाचवा😅😅😅😅

  • @swapniltaware96
    @swapniltaware96 Před 14 dny +4

    टक्केवारी गँग

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 Před 14 dny +3

    धरणात मुतण्याची भाषा करणारा सुसंस्कृत बोलण्याची अपेक्षा करतो....

  • @user-rb4zh4oi5n
    @user-rb4zh4oi5n Před 14 dny +3

    तुम्हीच सुपारी घेऊन बोलता.....
    तुमची भाषा धरणात.....आणि वर तोंड करून बोलता.....

  • @user-mh2tj4ki7g
    @user-mh2tj4ki7g Před 14 dny +2

    महाराजांचे स्मारक kothe kele

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Před 14 dny +3

    बाईलघाल्या

  • @kishorachwale4460
    @kishorachwale4460 Před 14 dny +2

    महाराष्ट्राचा विकास तर तुम्ही केला नाहीत.....पण जो आहे तो सुद्धा शिल्लक राहील की नाही असे वाटते

  • @user-fr3hm5eg5g
    @user-fr3hm5eg5g Před 15 dny +16

    दादा तुम्ही आठ दिवस कुठे गेलता

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y Před 15 dny +3

    जनता ऐका बाजुला आणि सगळे स्वार्थी ऐकाबाजुला असच दिसतय

  • @sampatbobade6707
    @sampatbobade6707 Před 15 dny +13

    छान सुरेख सुंदर विवेकी विचार..

  • @pradip807
    @pradip807 Před 14 dny +2

    दादा आपण विकास बद्दल बोलतात

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 Před 15 dny +3

    पहिल भाषण केले शिवाजी पार्क वर

  • @BalasahebKavishwar-nt9py
    @BalasahebKavishwar-nt9py Před 14 dny +3

    तुझी एकही जागा निवडून येणार नाही

  • @baban.m.lokhande6382
    @baban.m.lokhande6382 Před 14 dny +1

    लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घ्यायला लाज वाटते का समस्त धनगर समाज आपला निषेध करतो

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 Před 14 dny

    एकच नंबर...दादा...❤❤❤

  • @sanjaykamble6868
    @sanjaykamble6868 Před 15 dny +4

    मुतायची भाषा याला चालती का?

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 Před 14 dny +1

    दादा आपली भाषा बदलली तर बरे होईल

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Před 13 dny

    खणखणीत दादा ,
    झणझणीत दादा,
    वास्तव दादा,
    विकास आणि फक्त काम दादा.
    कुठेही टोमणे नाहीत,वाघनख नाहीत.दिल्लीच तख्त नाही,मोडतोडीची असभ्य,असंस्कृत भाषा नाही

  • @rajeshgupta-hb2px
    @rajeshgupta-hb2px Před 14 dny +1

    अच्छे दिन क्या हवा

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 Před 14 dny +2

    विकास नाही फक्त भकास आणि भष्टाचार करा मस्त पैसा जमा करा

  • @somnathnarute9991
    @somnathnarute9991 Před 14 dny +1

    राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेण्यास लाज वाटते का दादा

  • @sakharamvadam2379
    @sakharamvadam2379 Před 15 dny +3

    फक्त महा विकास आघाडी विजय होणार

  • @m.m.mhatre
    @m.m.mhatre Před 15 dny +3

    राज ठाकरेला मुतून दाखव

  • @afalaatunchinmay
    @afalaatunchinmay Před 15 dny +12

    महायुती आता 4 जून ला घरी जाणार

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 15 dny +4

    सगळ्या चोरांचे चेहरे आजच असे कसे भकास,उदास का....?? 😂😂

  • @anilthange7173
    @anilthange7173 Před 15 dny +4

    Tumchi layki samjle tumcha kata honar

  • @MantriRohit
    @MantriRohit Před 14 dny +1

    कमळाबाई चा वादा अजित दादा 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫

  • @mohanhatwar1696
    @mohanhatwar1696 Před 14 dny

    Ajit dada💪🏾

  • @souminhazra9415
    @souminhazra9415 Před 14 dny +2

    Bhartiy aur Maharashtrian bhrashtachari stage vr baslele manyavr ahet sagale

  • @slim11shock
    @slim11shock Před 15 dny +2

    हा महाराष्ट्राचा किल्लेदार, किल्ल्याची चावी गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात घेऊन पळून गेला

  • @Pratikmane33
    @Pratikmane33 Před 12 dny

    सुफडा साफ च होणार 4 तारखेला दादा तुम्ही तर कुटूंबांचे होवू शकला नाही सर्वसामान्य जनतेचे तर दुरच, इथून पुढ महाराष्ट्रात सभेला गर्दी होईल पण मतात रुपांतर होणार नाही

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly Před 14 dny

    Susanskrut Shabd yanchya tondi shobhto ka?🤔

  • @vilaspatil4584
    @vilaspatil4584 Před 14 dny

    अजित पवार च्या पक्षाच चिन्न पण नाय (स्टेज वर च्या ब्यॉनर वर )
    १ तर पक्ष संपवल भारतीय जनता पक्ष्यांनी
    विधान सभेच्या मिरवणुकीत एकनाथ शिंदे चा पक्ष संपव नार
    जय महाराष्ट (छत्रपती शिवाजी महाराजकी जय, जय भवानी जय शिवाजी)
    आमचा पक्ष आणि चिन्न फक्त(शिवशेना वंदनीय हिंदुरुदय मा श्री बाळासाहेब ठाकरे , आणि आमचे पक्ष प्रमुख श्री . उध्दव बाळासाहेब ठाकरे)

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 Před 15 dny +3

    ❤❤mode❤❤❤❤

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr Před 14 dny

    ते शिखर बँकेचं काय झालं

  • @AnilShinde-ej4sr
    @AnilShinde-ej4sr Před 14 dny

    राज साहेब आणि अजीतदादा भाजप चे बिन पगारी अनं फुल अधिकारी...

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 Před 14 dny +1

    😂😂😂😂 te dada Tumi dakhawal 😂😂😂😂😂

  • @pushpajadhav5135
    @pushpajadhav5135 Před 15 dny +2

    आज्या ,राज्या महाराष्ट्र राज्य लुटणारा समोर लाचार.

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 Před 14 dny

    अजित पवार म्हणाले होते ,, मोदींना भटकते आत्मा बद्दल विचारणार होते की ते कुणाला असे बोलले मग विचारले का ???
    मला नाही वाटत की , अजित पवार मध्ये एवढा दम राहिला आहे.

  • @user-lp4dr1sj6q
    @user-lp4dr1sj6q Před 15 dny +2

    So nice face Ajit Pawar

  • @sadanandpalaskar4667
    @sadanandpalaskar4667 Před 14 dny

    तू दे दम लोकांना

  • @user-sk3qo3dq9u
    @user-sk3qo3dq9u Před 15 dny +1

    Ajit dada saheb tumhi pawar saheb udhav sahebbanna support kara apla desh lai pudhe jail BJP aplya deshala lutoon khaila lagley ahe

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Před 15 dny +2

    Great leader Ajit dada

  • @anildongliker2624
    @anildongliker2624 Před 14 dny

    काय hi राजकारण स्टेज वर पाहिलात तर हे सगळे एकमेकांना काय काय बोलले आणि आता हे सगळे लोकांना मूर्ख समजतात लोकांनी यांना धडा शिकवा नाहतर हे तुमचा कुठंच विचार करणार nahi

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 14 dny

    दादा… वाचून भाषन ॥ काही तरी चूकत चाललय ऐवढ नक्की

  • @sunilnivangune2793
    @sunilnivangune2793 Před 15 dny +1

    Madhyam vargiya lokana fakta khelvat aahet

  • @kishorewalke3524
    @kishorewalke3524 Před 15 dny

    Only Saheb

  • @MM-lb4wm
    @MM-lb4wm Před 14 dny

    🙏🙏🙏

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 Před 14 dny +1

    नाराज दिसतोय

  • @Qualityfindswithsaving

    केज़रीवाल का आला होता ??😂😂😂

  • @aniruddhasuryawanshi8824
    @aniruddhasuryawanshi8824 Před 15 dny +2

    दाबलेला बैल....

  • @sharadbhendarkar3113
    @sharadbhendarkar3113 Před 14 dny

    महागाई, बेरोजगारी कमी झाल्याशिवाय विकास शक्य नाही,काय बोलता,७०,००० कोटी मोदी माफी महागात पडली 😊

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Před 14 dny +1

    घड्याळाचे 12 वाजणार.
    10 वर्ष तुम्ही मोदींवर टीका करत होता त्याचं काय?
    तुमच सुसंस्कृतपण कुठं गेलं.

  • @sanjayakhade7508
    @sanjayakhade7508 Před 15 dny +4

    कोणी लिहून दिलेलं वाचत आहात दादा साहेब

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 Před 15 dny +1

    😢😢😢4 jun dhako maja ayga

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Před 14 dny

    ह्याच ना घर का ना घाट का असं झालंय

  • @m.m.mhatre
    @m.m.mhatre Před 15 dny +1

    मनोरंजनात्मक कॉमेडी कार्यक्रम चालू

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e Před 15 dny +4

    Dada Mahayuti madhe ahe mhanun te sarvancha prachar kartil..Only Mahayuti sarkar 👍👍