सभा संपली, मोदी निघाले पण राज ठाकरे दिसताच काय केलं, स्टेजवर काय घडलं! दादा पाहत राहिले Shivaji Park

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #LIVE #RAJTHACKERAY Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र ; शिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभा! #NARENDRAMODI #MUMBAI #SHIVAJIPARK
    देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. तसेच, येत्या 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहाही टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई (Mumbai News) काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केलेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत.
    PM Narendra Modi Live
    Raj Thackeray Live
    Shivaji Park Sabha
    Raj Thakre
    Shivsena
    eknath shine
    ajit pawar sabha
    modi thackeray sabha
    mumbai election 2024
    #live ‪@live‬ ‪@news‬ #1
    #devendrafadnavis #mumbai #dadar
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
    ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र, आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष
    मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत.
    महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
    ]
    raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thackeray live,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray latest news,raj thackeray news,raj thackeray live today,raj thackeray news today,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray interview,raj thackeray teaser,raj thackeray pune speech,raj thackeray speech today,raj thacker
    lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
    #NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
    #SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
    Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
    #ParthPawar #JayPawar #tv9
    #DevendraFadnavis
    Murlidhar Mohol
    Dhiraj Ghate
    Amit Raj Thackeray
    ShivSena
    Uddhav Thackeray
    Baramati
    Sunetra Pawar
    Harshvardhan Patil
    Vijay Shivtare
    Daund
    Indapur
    Purandar
    Saswad
    Hadapsar
    Kothrud
    Shivajinagar
    Pune Metro
    Ravindra Dhangekar
    Eknath shinde
    Pune Race Course ground pune
    pune camp
    katraj bajrang sonawane pritam munde
    dm boss
    vasant more
    mns
    maharashtra navnirman sena
    #mahayuti #maharashtrapolice
    #latest
    eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
    pune,pune city,pune ci
    pm narendra modi,narendrndra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
    beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
    Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
    ajit pawar baramati
    baramati indapur daund
    chhagan bhuj
    #tv9
    #EknathShinde #maratha
    #Beed #Dhule
    Aurangabad
    Beed
    Jalna
    Osmanabad
    Nanded
    Latur
    Parbhani
    Hingoli
    Ahmednagar
    Dhule
    Jalgaon
    Nandurbar
    Nashik
    Mumbai City district
    Mumbai Suburban district
    Thane
    Palghar
    Raigad
    Ratnagiri
    Sindhudurg
    Akola
    Amravati
    Buldhana
    Yavatmal
    Washim
    अंतरवालि सारथी
    #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
  • Hudba

Komentáře • 646

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před měsícem +173

    महाराष्ट्राची शान बाण आण ऐकच होते माननीय श्री बाळासाहेब ठाकरे

  • @chemburmumbai3808
    @chemburmumbai3808 Před měsícem +224

    पाठिंबा देऊन सुद्दा काही भूमिका पटत नाही बोलणं आणि भविष्यातील कामांची अपेक्षा / इच्छा बोलून दाखवणं.....हेच उत्तम समाजकारण होय

  • @reflex6865
    @reflex6865 Před 29 dny +28

    एवढे सर्व मोठाले नेते एकत्र येऊन हिंदुत्वाची युती केली आहे, यांच्या हिंदुत्वाच्या एकत्रित ताकाती मध्ये मला भविष्य ची विजयी गुढी उभी दिसते

  • @user-xw1tg8td6o
    @user-xw1tg8td6o Před měsícem +49

    नितीन नितीन गडकरी साहेब कुठे दिसेना

  • @MrMsharma234
    @MrMsharma234 Před měsícem +89

    छत्रपति शिवाजी महाराज की जय....

    • @user-xy5xp5um3o
      @user-xy5xp5um3o Před 29 dny +2

      HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAGADGURU SANT SHIROMANI TUKARAM MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
      BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAGADGURU SANT SHIROMANI TUKARAM MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
      PREMANAD MAHARAJJI AAPKO MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BHAGWAAN SHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BLESS KARE AAPKA PARAM KALYAN KARE AAPKO PARAMDHAM GOLOK VRINDAVAN MILE AAPKO PARAMDHAM GOLOK DHAM MILE🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN MURLI MANOHAR YASHODAMATALALA NANDBABALALA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI HO MERE MAALIK BHAGWAAN BALGOPAL MERE MAAILK BHAGWAAN SHRIKRISHNA SABSE MADHUR HAI AAPKI HAR EK LEELA BAAL LEELA AUR HAR EK LEELA DUNIYA MAI SABSE ZYAADA MADHUR HAI ISSE ZYAADA MADHUR KUCH BHI NAHI HAI MERI MAA MAI AUR MERE BABA KO YE SAB LEELA SABSE ZYAADA PRIYA HAI HAMARE PRANO SE BHI ZYAADA PRIYA HAI KHUDSE BHI ZYAADA PRIYA HAIMERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI MATESHWARI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI MAATESHWARI RADHARANI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI MATESHWARI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHRIMATALAKSHMINARAYAN🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      OM JAI SHREE BRAMHADEVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      OM JAI SHREE SARASWATIDEVI MATA NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 Před měsícem +124

    काय फरक पडत नाही शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे एकच होते जे शिवाजी पार्क गाजवत होते

  • @shivajighorband4814
    @shivajighorband4814 Před měsícem +69

    आम्ही सर्व जण उध्दव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार

    • @rajpardeshi1843
      @rajpardeshi1843 Před měsícem

      म्हंजे सतरंज्या उचलणार, खुर्ची जमणार असाच ना 🤪🤪

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar Před měsícem +13

      Ani shivsenech काँग्रेसी करूनच दाखवणार

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 Před měsícem +8

      सोनिया चे घे

    • @famousunless5533
      @famousunless5533 Před měsícem +9

      Allah hu Akbar uddhav saheb😂

    • @SYGAMING009
      @SYGAMING009 Před měsícem +6

      आणि मुस्लिम धर्म स्वीकारणार,ऑल दी बेस्ट

  • @MeenaHekare-dt5ey
    @MeenaHekare-dt5ey Před měsícem +43

    महाराष्ट्रात ठाकरें शिवाय पर्याय नाही हे सिद्ध झाले आहे मग ते उध्दव साहेब ठाकरे असो किंवा राजसाहेब ठाकरे हे परत सिद्ध झाले आहे

  • @vedantijadhav9966
    @vedantijadhav9966 Před měsícem +177

    शिवाजी पार्क करून पहिल्यांदा राज ठाकरेंनी गुजराती लोकांना अजून प्रकल्प गुजरातला कसे जाणार हे सांगितलं

    • @famousunless5533
      @famousunless5533 Před měsícem +25

      Uddhav Thackeray shivaji park Varun Muslim n soniya gandi samoor jugale 😂

    • @Xy-108k
      @Xy-108k Před měsícem +14

      Tumha lokan la khota saghitlay gujrat la zatat! 2019 parenta maharashtra no. 1 ver hota uddhv ne 3-4 ver aanla! 😂 aazun daya uddhav la vote

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi Před měsícem

      सोनिया ची चाटतो रे उद्धव

    • @sanjaysawant2811
      @sanjaysawant2811 Před měsícem

      आता त्या मोदींचा घु खणायचा बाकी आहे फक्त तुम्हा लोकांचा

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj Před 29 dny +6

      अरे बेन्या पहिला मुंबईत मराठी टक्का का कमी झाला ते विचार उद्धवला आणि विचार परप्रांतीय कसे वाढले. गुजरात्यांसाठी टॉवर कोणी बांधले? मिल जागेवर

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 Před měsícem +54

    महाराष्ट्रात फक्त जय जिजाऊ जय शिवराय,जय शंभुराजे,बाकी वीर बीर कुछ भी नही है

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 Před 29 dny

      वाकडुददीन ची लाळ चाटू भांडी वाली😂😂😂

  • @ashishdeshmukh7138
    @ashishdeshmukh7138 Před měsícem +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐💐🙏🙏

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 Před měsícem +16

    ई डी च्या एका नोटीस मध्ये तुला कसं सुतासारखा सरळ केलं
    हाच प्रश्न विचारत आहे ना

  • @ashokwankhede8269
    @ashokwankhede8269 Před měsícem +44

    I am very proud that I am Maharashtrian .

  • @dayanandgaikwad3078
    @dayanandgaikwad3078 Před měsícem +41

    आठवले कडे बघा हात जोडून मागे फिरतोय कोन विचारले सुद्धा नाही लाचारी जिंदाबाद

    • @janardhanramteke4506
      @janardhanramteke4506 Před měsícem +4

      आणि कवाडे सुद्धा.

    • @satishpatil7045
      @satishpatil7045 Před 29 dny +2

      हा दिवस राजभाई सुपारी चा येणार आहे..😅😂😂

    • @123zgs
      @123zgs Před 29 dny +2

      Aani Ajit Pawar chi body language
      Chori karun sarv villhevat laun Aalela aaropi

    • @user-ir3cv7ng5x
      @user-ir3cv7ng5x Před 29 dny

      Yesssss

  • @user-qx5rr1vg9f
    @user-qx5rr1vg9f Před 24 dny +2

    पंतप्रधानाच्या समोर अटी मांडण हेच सर्वात मोठ भाग्य समजायच महाराष्ट्र मधला कोणताच नेता हे बोलू शकत नाही फक्त राज ठाकरे बोलले.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před měsícem +9

    जय श्री राम जय शिवराय जय भवानी

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Před 29 dny +7

    शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे सलगी देणे| कैसे असे||
    शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारे नेते म्हणजे नरेंद्र मोदीजी.. 🙏🏻

  • @pppppg7585
    @pppppg7585 Před měsícem +27

    भगवंता असले गद्दर नात बाई देऊ नको मला जे स्वार्थासाठी काय करतील असलं ना तर असलेल्या चालेल घे सुपारी उठ दुपारी आज काय झोप झाली असेल आज आवडता पाहुणे येणार राजा शक्य नव्हते सोडून

    • @-xv8rq
      @-xv8rq Před 26 dny

      अरे आधी उद्धव बघ त्यांच्या सख्या भावांचा झाला का कोण त्याच्या बरोबर आहे का ते बघ पाताल यंत्री माणूस कोत्या माणूस राज साहेब बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहेत होते आणी राहणार स्वतःच काँग्रेस बरोबर जाऊन त्याने बाळा साहेबांना हयात नसतांना फसवलंय ते बघ आधी

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před měsícem +57

    देवेंद्र फडणवीस हा माणूस सर्वांना मोठं व्हायचं चान्स देतोय जसे राज साहेबांना पुढे केले, शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवले... पण बरेच लोक तोच मानुस खाली कसा येईल म्हणून प्रयत्न करतात...🤔🤔💯💯✅💯

    • @siddhidhuri8424
      @siddhidhuri8424 Před měsícem +3

      😅😅😅 vinod tavde pankaj munde chandrakant baunkil yachyabaddl bola

    • @VijayKharde-oi8gd
      @VijayKharde-oi8gd Před měsícem +3

      @@siddhidhuri8424 Congress Je karat hoti tech tumchya dokyat ahe BJP tasi nahi. BJP Chi rajniti alag ahe 🙏🙏

    • @satishpatil7045
      @satishpatil7045 Před 29 dny

      🍉टरबूज ने पक्ष फोडा फोडा करत मी येणार हे स्वतः मान्य केले आहे. त्या मुळे असा लाळ घोटेपना सध्या तरी करायला लागणार, त्यात कसला (चान्स) मोठेपणा 😅😂

    • @True_1.0
      @True_1.0 Před 29 dny +2

      @@siddhidhuri8424 प्रतिस्पर्धी असेल तर त्याला खाली खेचायला कोण नाही बघणार हे अस कॉर्पोरेट मध्येही होत.. पंकजा मुंडे विनोद तावडे हे पुढचे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत होते म्हणून त्यांनी त्यांना बाजूला केलं

    • @nileshjawanjal196
      @nileshjawanjal196 Před 29 dny

      Shinde na cm tyani nahi banval.high command ni banval.tasahi yanchya hatat ahech kaay .he tar shabd pan Delhi chya high command la vicharun boltat

  • @ashishmali525
    @ashishmali525 Před 26 dny

    खरच हिंदूहृधय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खूप खूप आठवण येतेय साहेब असताना काय रुबाब होता महाराष्ट्रा चा आज या राजस्थानी लोकांच्या पुढे झूकायची पाळी आली आहे या नेत्याना अणि मराठी माणसांना काय चित्र झाले आहे माझ्या महाराष्ट्राचे, बाळासाहेबंचा जो धाक होता Delhiकरंच्या वर तो आता नाही यांना मुजरे करण्याची वेळ आली आहे

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Před měsícem +83

    राज साहेब इज्जत घालवली तुम्ही .... ज्याना भाषणातुन शिव्या दिल्या त्याना पुष्प गुछ्य दिला ... जनताही तुम्हाला एप्रिल फुल नक्की देइल

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před 29 dny +5

      उद्धव ठाकरेंनी काय केलं ते हे पहिलं बघा रावसाहेब कधी म्हणाले नव्हते की भाजपचा प्रचार केल्यानंतर मीदुकान बंद करीन पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेस बरोबर गेलो तर दुकान बंद करीन तरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेलेच

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 Před 29 dny +3

      विरोधास. विरोधच....पण.चांगले.कामास..पाठिंबाच...हे.योग्यच...आहे.....आभिनंदन

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 Před 29 dny +1

      uddhav saheb pan kongress la, sharad pawar sahebana 100 vela shivya det hote aata tyanche barobar aahetch na mag te tumhala kase chalate saheb

    • @user-ir3cv7ng5x
      @user-ir3cv7ng5x Před 29 dny

      Yess

    • @-xv8rq
      @-xv8rq Před 26 dny

      उद्धव ने तर बाळासाहेबांची इजत घालवली दुकान बंद सेना😂😂😂😂

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Před 23 dny

    देशका नेता कैसा हो,माननीय व्हाला प्रिय नरेंद्र मोदी जैसा हो❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 Před měsícem +83

    मोदीजी छत्रपती शिवरायांचे स्मारक कधी होणार ,आपण आठ दहा वर्षांपूर्वी समुद्रात जाऊन पाणी टाकून उद्घाटन केला होतात , त्याच्या नंतर वल्लभभाई पटेल जीच स्मारक झाल , प्रत्येक माणसाला आपल्या राज्याची अस्मिता असते , आपल्या ला होती म्हणून आपण केलात ,पण आम्हाला दुर्दैव याच वाटत या महाराष्ट्राच्या नेत्यांना अस्मिता नाही का ,सत्तेपुढे हे एवढे लाचार झाले ,ते का म्हणत नाहीत छत्रपती च स्मारक झाल पाहिजे म्हणून फक्त मत मागतात त्यांच्या नावावर,व गुणगाण गातात माफिविराच,हे महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @totalFilmy108
      @totalFilmy108 Před měsícem +7

      कुणीतरी न्यायालयात जाऊन स्टे आणला आहे,स्टे आणणारा कोण आहे हे सर्च करा

    • @totalFilmy108
      @totalFilmy108 Před měsícem +3

      आणि माफीवीर नेहरुच गुणगान मोदी कधीही गाणार नाहीत

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před měsícem +5

      असीम सरोदे ला विचारा
      म्हणजे कलेल

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Před 29 dny

      Haach prashn maanniya MNS pramukh Raj sahebanee sabhe madhe aaderniya modijinna vichrla phaheeje hotha ase vaatte.

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 Před 29 dny

      सगळे सारखेच, सगळेच्या सगळे भामटे,स्वार्थी, याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त राजकारण केले आणि आताही तेच चालू आहे, अजून एक शाहू, फुले, आंबेडकर म्हणायचं आणि मत मिळवायची,सगळीच पोपटपंची, कृती शून्य.शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट, काँग्रेस,इतर पक्ष सगळेच खोटे.

  • @kunallondhe4105
    @kunallondhe4105 Před 29 dny +2

    मराठी माणूस निस्त गुलामी करणार हे दिसून आले....😢😢

    • @nileshjawanjal196
      @nileshjawanjal196 Před 29 dny

      Kharach.yanchya tondavar aslel hasya pan khar vatat nahiye.ajun kiti lachari dakhavanar ahe shindeji ,raj thackeay, Ajit pawar

  • @suseelananjan4178
    @suseelananjan4178 Před měsícem +3

    Jai Maharashtra respect from Tamilnadu.

  • @sagarssuryawanshipatil5711

    एवढे सर्व मान्यवर व्यक्ती एकाच व्यासपीठावर एकत्र... कमी आहे एका व्यक्तीची मनोज जरांगे पा. यांची नाहीतर मराठा आरक्षणा चां प्रश्न इथच मिटला असता.... एक मराठा लाख मराठा... जय शिवराय....जय महाराष्ट्र.

  • @machindrakonkar4515
    @machindrakonkar4515 Před měsícem +22

    🚩🌷 नमो नमः 🌷🇮🇳
    🌷 भारत भाग्य विधाता 🌷
    🚩🌷 जय हिंद जय महाराष्ट्र 🌷🚩
    🌷 जय शिवराय 🚩🙏

  • @prince-if7zc
    @prince-if7zc Před 25 dny +1

    बालासाहेबांचा शिवसैनिक कधीच खांग्रेस सोबत जाणार नाही .

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 Před měsícem +1

    राज साहेब महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला पळविले त्यांना तुमचे समर्थन आहे काय महाराष्ट्रातील युवक बेरोजगार केला त्याबद्दल राज तुम्हाला आनंद होतो का बर झाल आपल्या मागे बोंबलाय पोर मोकळी झाली

  • @vinoddalvi6533
    @vinoddalvi6533 Před 28 dny

    सज्ज व्हावे तमाम मराठी जनतेने...उभा महाराष्ट्र तुटताना पाहायला...😢

  • @satishlate3293
    @satishlate3293 Před měsícem +5

    भाऊ आसावा राज सारखा नसावा देवा लाच्यार होन्यापेक्षा मेलेल बर

    • @-xv8rq
      @-xv8rq Před 26 dny

      अरे आधी उद्धव बघ त्यांच्या सख्या भावांचा झाला का कोण त्याच्या बरोबर आहे का ते बघ पाताल यंत्री माणूस कोत्या माणूस राज साहेब बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहेत होते आणी राहणार स्वतःच काँग्रेस बरोबर जाऊन त्याने बाळा साहेबांना हयात नसतांना फसवलंय ते बघ आधी

  • @mandlikrupesh
    @mandlikrupesh Před měsícem +32

    मनसे विलीन होतंय...भाजप मध्ये !

    • @-xv8rq
      @-xv8rq Před 26 dny

      तो उद्धव थोडी आहे कुठे पण जायला😂😂😂

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Před měsícem +57

    महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..!
    जय श्री राम।
    Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩

    • @anantashinde4641
      @anantashinde4641 Před měsícem +5

      अरे भावा 165 हिऱ्याचे उद्योग गुजरात ला गेले फॉक्सकॉन गुजरात ला गेला इंडियन रेल अडाणी रेल झाली याच काय

    • @rajeshjadhav440
      @rajeshjadhav440 Před měsícem +2

      ​@@anantashinde464110 varshat Uddhav ka kapa hota maharastra madhe cut system chalta pawar kaka aahet na kiti udhyog aaley te bhag fadnavis ni aane laye tujhi job VA tuchi company gelee Kai ?

    • @mangeshchavan2126
      @mangeshchavan2126 Před měsícem +1

      Who is modi... ठाकरे means nothing?

    • @amit0650
      @amit0650 Před měsícem

      @@anantashinde4641 अरे हा bjp चा नकली अंध हिंदू भक्त आहे .
      हा फक्त सतरंज्या उचलेल ....कुटुंब गेले 12 च्या भावात

    • @rajeshjadhav440
      @rajeshjadhav440 Před měsícem

      @@mangeshchavan2126 modi is balasaheb favourite and he is doing for bharat.

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI Před měsícem +7

    एक सिद्ध झाले,महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर कोणता न कोणता ठाकरे सोबत पाहिजेच....पवार असले नसले तरी फरक पडत नाही ( ते बेशरम असेही पक्ष बदलून सत्तेत राहतात )

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 Před měsícem +18

    निरोप समारंभ!!🚩

  • @user-gp3ye2wl1l
    @user-gp3ye2wl1l Před měsícem +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @sandipdhale1029
    @sandipdhale1029 Před měsícem +25

    तुम्ही सगळे मिळून जरांगे पाटिल यांच्या सारखी सभा घेऊन दाखवा 😂

  • @sandysingh7928
    @sandysingh7928 Před 28 dny +1

    Yogi Modi zindabad 🚩🚩🌹🌹🌹 Raj thakrey zindabad 🚩🚩🚩🚩🚩 next chief minister of Maharashtra Raj thakrey zindabad

  • @mahadevnagargoje5608
    @mahadevnagargoje5608 Před 29 dny

    भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे

  • @anantashinde4641
    @anantashinde4641 Před měsícem +49

    अबकीबार मोदी हद पार नो मोदी नो गोदी मीडिया

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 Před měsícem +2

    All the best

  • @amolthore3886
    @amolthore3886 Před měsícem +2

    गुजरात पुढे सपसेल लोटांगण

  • @PappuAhire-fl1bk
    @PappuAhire-fl1bk Před 29 dny

    जय जिजाऊ जय शिवराय फक्त आणि महाराजांच्या स्मारकाचे काय झाले फक्त मतं मागण्या साठी येढे बनवतात

  • @anilshendepoet
    @anilshendepoet Před 28 dny

    वेळोवेळी भूमिका बदलणाऱ्या लोकांना उगाच महत्व द्यायला नको.

  • @rahulaminguwahatiassam6861

    JAI MAHARASHTRA JAI SHREE RAM BHARAT MATA KI JAI INSHALLAH 💎🌄🙏 FROM KAMAKHYA

  • @sachindere8890
    @sachindere8890 Před měsícem +30

    राजू पेंटर गुजरातला पळवल्या जाणाऱ्या उद्योगधंद्याबद्दल का बोलला नाही..?😂

    • @premkumarchougule1412
      @premkumarchougule1412 Před měsícem +5

      प्रकल्प काय राज साहेबानी दिलेत.. तुमचे उबटा वाले आणि बारामतीकर दिलेत त्यांना विचार...

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 29 dny +4

      MNS la vote kely ka kadhi???

    • @amitpatil4797
      @amitpatil4797 Před 29 dny +4

      ज्या दिवशी सत्तेत येवू तेव्हा नक्कीच एक ही प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाणार नाही....राज साहेब महाराष्ट्राला विकसित राज्य बनवतील. पण तुम्हाला नाही कळणार

    • @123zgs
      @123zgs Před 29 dny

      Raju painter la Ed ne motha bambu ghusavla ahe tyamule Raju Modichya payakhali lotangan ghaltoy

    • @sagarsawant6724
      @sagarsawant6724 Před 29 dny

      @@premkumarchougule1412 raju painter

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Před měsícem +10

    शेवटी राज ठाकरे झुकले दिल्ली पुढे .

    • @SYGAMING009
      @SYGAMING009 Před měsícem

      हिंदू पुढे, दिल्ली पुढे नाही,तूमचे उद्धव ठाकरे झुकले मुस्लिम कडे

  • @Smita138
    @Smita138 Před měsícem +5

    आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जय करत जा

  • @rajrathod5770
    @rajrathod5770 Před 29 dny +1

    Jai Chhatrapati Shivaji Maharaj 🙏😍

  • @dyaneshwardeshmane7042

    नरेंद्र मोदी साहेब एकदा राज साहेबांना मुख्यमंत्री आपल्या आशीर्वादाने बनवा

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 Před měsícem +1

    राज ठाकरे, सरळ , स्पष्ट

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Před měsícem +22

    सगळे भामटे एकाच ठिकाणी एकाचवेळी 🧐🤐😱🤬🤦🏻🙈🙊🙉🤗

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      तर मग हे सगळे भामटे आणि यांची आघाडी मोदीला हरवू शकणार काय ?

  • @anilshendepoet
    @anilshendepoet Před 28 dny

    कोणताही ठाकरे आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. हेच राज ठाकरे मागच्या निवडणुकीत मोदींना शिव्या देत होते.

  • @FinalBreath4267
    @FinalBreath4267 Před 28 dny

    Patla re baba patla..😂
    Raj thackeray Ani Modi sahebanch❤

  • @MM-lb4wm
    @MM-lb4wm Před 29 dny +5

    भारतीय जनता पार्टी 400 पर HINDU 🙏🙏🙏

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Před měsícem +4

    महाराष्ट्राचा वाघ एकच
    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @suhass5450
    @suhass5450 Před 25 dny

    Fill proud 🎉🎉🎉🎉🎉

  • @vk6145
    @vk6145 Před 29 dny

    Great

  • @ravsainkarinkar2559
    @ravsainkarinkar2559 Před 29 dny

    याच्यापेक्षा जास्त लोक आमच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला असतात

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 Před měsícem +24

    स्वतःच्या भावाच्या विरोधात बोलत असतो म्हणुन जनतेच्या मनातुन उतरला त्यामुळे पक्षाचे नावही घालविले स्वतःचा पक्षही संपविला

    • @Swamiseva-adi-seva
      @Swamiseva-adi-seva Před měsícem +4

      दादा पण याच्या भावांनी तर पक्ष आणि चिन्ह पण घातली की........ मणसे अजून पण टिकून आहे

    • @saketjadhav3584
      @saketjadhav3584 Před měsícem

      ​@@Swamiseva-adi-seva feku mule te gela pan aata 4-Jun la bagha Minde la kay milta ani Thackeray na kay milta te. Mag kalel k khari Shiv Sena konachi. Ya Mashaline Modichya lankela aag lavaychi aahe.

    • @kharaderahul
      @kharaderahul Před měsícem

      Tya chutiya Uddhav ne MNS chec 6 nagrsevak fodale tyaveli Bhau navta ka...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +2

      नवीन त्याच भावाबद्दल बोलत आहेत ज्यांनी पक्ष आणि चिन्ह घालवलं.

  • @vedantijadhav9966
    @vedantijadhav9966 Před měsícem +2

    आमचे प्रकल्प गुजरातला काय नेले एवढी बोलण्याची सुद्धा ताकत राज ठाकरे मध्ये नाही😂😂

    • @premkumarchougule1412
      @premkumarchougule1412 Před měsícem +1

      ते प्रकल्प काय राज साहेबानी दिलेत.. तुमचे उबटा वाले आणि बारामतीकर दिलेत त्यांना विचार...

    • @vedantijadhav9966
      @vedantijadhav9966 Před 29 dny

      @@premkumarchougule1412तुम्ही तर मराठी अस्मितेची बाता मारता ना😳 मग अशा लोकांना पाठिंबा का दिला😜😜😜 म्हणून महाराष्ट्रातील लोक तुम्हाला कधी निवडून देतच नाहीत

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 25 dny

      Vasuli ani dadagiri la kantalun prakalp jaat ahet he lakshat ghyave.

  • @balajiwatane2855
    @balajiwatane2855 Před měsícem +1

    पूर्ण लुटला महाराष्ट्र

    • @saketjadhav3584
      @saketjadhav3584 Před měsícem

      Pan vote dyayla ek ummedvar nahi. Aata karaycha kay? Kamlabai na vote dyaycha ka?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      पुर्ण महाराष्ट्र लुटला नाही.
      फक्त अडीच वर्षे सत्ता होती.
      अजून बरेच काही लुटायचे आहे.
      आमच्याकडे बरेच सचीन वाझे आहेत.

  • @saurabhsurve9247
    @saurabhsurve9247 Před měsícem +15

    Ek number music lavli aahe bhava. Raj Thackeray is the future. Hindutiva aani Baalsaaheban che khare vaaras.

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 Před měsícem +25

    गड-किल्ल्यांचा होईल हो,त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मराठी माणूस सक्षम आहे.
    परंतु मोदी समोर, गुजरातला पळून नेलेले उद्योग मुंबईत परत आणू हे म्हणण्याची हिंमत
    सुपारी बाज लोकांमध्ये नाही ती फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात❤

  • @mangeshchavan2126
    @mangeshchavan2126 Před měsícem +9

    पक्ष प्रमुख चा अपमान! Raj साहेब तुम्ही ठाकरे आहात... तुम्ही आणि तुमच्या पिढीने (घराणेशाही )महाराष्ट्र घडवला. आणि तुम्ही दिल्ली समोर नतमस्तक? कसे सांगू... तुमचे भाषण ऐकण्यासाठी सैनिक आले होत़े ..तुमचे श्रोते जास्त होते... तुम्ही तुमचे भाषण आवरते घेतले...

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před měsícem

      काय झुकला झुकला रे... फालतू बडबड करतात.... एकमेकांना भेटणे सभा घेणे यात काय चूक... उद्धव ठाकरे पण मोदी आणि bjp शी ऊती होतीच ना तेव्हा उद्धव पण झुकायचा.... काहीपण तोंड घेऊन बोलतात

  • @vijaykadu3107
    @vijaykadu3107 Před měsícem +1

    Uddhav saheb thakare only

  • @RanjitSingh-wt4ef
    @RanjitSingh-wt4ef Před měsícem +1

    Jai shri Ram

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Před měsícem

    एवढी गर्दी तर राज साहेबांची एकट्याची सभा असताना असते!

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 Před měsícem +1

    निरोप समारंभ 😂😂😂😂

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 Před 29 dny +4

    महाराष्ट्र साथ सोडणार नाही उध्दव ठाकरेंची

  • @vilaskhadtale4684
    @vilaskhadtale4684 Před 28 dny

    कायरे राज एक देता का दोन देता का आता कस काय वाटत

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Před 29 dny

    Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb

  • @saketjadhav3584
    @saketjadhav3584 Před měsícem +13

    Aayega toh India Alliance

    • @vampire5569
      @vampire5569 Před 29 dny

      Jhund meh suwar rehta hai magar sher akela khra hai..

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Před měsícem +8

    जे मुद्दे मांडले राज ठाकरे यांनी त्याचा सामान्य जनतेला काय फायदा रोजगार महागाई हे प्रश्न सुटणार का राज ठाकरे यांनी काश्मीर मध्ये किती जमीन घेतली तिकडे बंगला बांधून राहायला जाणार आहेत का ते जर जाऊ शकत नाहीत तर सामान्य मराठी माणूस कसा काय काश्मीर मध्ये जाईल

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym Před měsícem +1

      Tyla 3 talak cha khup aanand zala tytla kalata ka utha dupari

  • @jagankondetti1308
    @jagankondetti1308 Před 26 dny

    Jay Jay shree Raam

  • @kamleshratvekar4562
    @kamleshratvekar4562 Před 29 dny

    स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार म्हणणाऱ्यांना माग उभ राहून वाट पहावी लागते दूसरे कोणी तरी पुढे खेचून समोर घेऊन येईल. काय हे

  • @user-yc9mv2cc3s
    @user-yc9mv2cc3s Před měsícem +2

    किंग of महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Před 29 dny

    महाराष्ट्राचा एकच सह्याद्री शिवछत्रपती .

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx Před 29 dny

    Great gestures.

  • @pramodsawant5376
    @pramodsawant5376 Před 28 dny

    मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच
    शेवटी गुलाल आपलाच हाय ओ 🙏 #narendramodi_primeminister #ModiAgainIn2024

  • @user-cm1hn8jm4d
    @user-cm1hn8jm4d Před měsícem

    रामदास आठवलें मागासवर्गीय प्रतिनिधीला सत्काराची संधी दिली नाही

  • @SuryabhanSontakke-hb5ig
    @SuryabhanSontakke-hb5ig Před měsícem +2

    Hindutva Sathi Raj Saheb v ittr srv nete kattr ale tyabbddal abhinandan sarvanhe Jai Shri Ram

  • @osumworld01
    @osumworld01 Před měsícem +1

    नेता हो तो मोदीजी जैसा हो 🙏 🚩जय श्री राम 🚩

  • @rajkumarpardeshi7355
    @rajkumarpardeshi7355 Před měsícem +4

    एका Gujrathine Saglya मराठी Neteyana Botavar Nachavtoy 😂😂😂

    • @saketjadhav3584
      @saketjadhav3584 Před měsícem +1

      Mhanun tar Uddhav Thackeray opposition madhe gele kaaran tyana hey asa honar hey mahit hota

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Před měsícem

      😁😁😁

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 Před měsícem

      एखाद्या इटलीच्या बाई च्या बोटावर आणि तालावर नाचण्या पेक्षा हे बरेच की 😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Animals80134
    @Animals80134 Před 27 dny +1

    🚩🚩🚩🚩

  • @ramchandrnathulaljoshi3807

    Our Great PM Narendra Modi ji

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 Před 29 dny +2

    Great उद्धव साहेब
    उद्धव साहेब आहेत तर महाराष्ट्र आहे

  • @ramchandrnathulaljoshi3807

    अबकी बार 400 पार
    फिर एक बार मोदी सरकार
    जय भाजपा विजय भाजपा✌️

  • @hanmantbandgar7186
    @hanmantbandgar7186 Před měsícem +2

    Ubhata ch tumha saglyana Gadnar....only Uddhav Saheb

  • @anilbodade2277
    @anilbodade2277 Před 29 dny

    राज ठाकरे साहेबांनी सुद्धा शेवटी हात दाखवला✋

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 Před 29 dny

    कितीही सभा घेतली इथे येऊन तरी उद्धव ठाकरे ची सत्ता येणार

  • @Xy-108k
    @Xy-108k Před měsícem +8

    Modi 🚩🚩 ch jinknar aani bjp ch yenar mumbai madhe 🚩🚩

  • @santoshparab5639
    @santoshparab5639 Před 27 dny

    Jai shree ram 🙏🏾

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 Před 29 dny

    सभेचा खर्च किती...

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Před měsícem +1

    अरे रे काय वेळ आली आहे राज साहेब ठाकरे वर

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 Před 29 dny +1

    सर्व समावेश सर्व लोकांचा सम्मान ठेवनार नेतृत्व श्री देवेन्द्र फडनवीस

    • @satishpatil7045
      @satishpatil7045 Před 29 dny

      🍉 टरबूज, पक्ष फोडा फोडी करून, ज्याने महाराष्ट्रतील राजकारणाचे चिखल केलेले नेतृत्व 😅😂 हे तु सोडून संपूर्ण महाराष्टा तील जनतेला माहिती असनारे नेतृत्व 😅😂😂

  • @SwaminiMauli
    @SwaminiMauli Před 26 dny

    नमो नमो ♥️

  • @BhimaraoKhillare
    @BhimaraoKhillare Před 29 dny +19

    मुंबई ला उध्दव ठाकरे शिवाय पर्याय नाही नाही तर मुंबई च गुजरात व्हायला वेळ लागणार नाही

    • @abhaybhende9092
      @abhaybhende9092 Před 28 dny

      केम cho वरळी करून लाचार होणारा, Ambani च्या घरा जवळ geletin कांड करवून घेणारा आणि मग जामनगरला त्यांच्याच पार्टीला हजेरी लावणारा हा भामटा महाराष्ट्राचे भले करणार? काय विनोद आहे राव!

    • @-xv8rq
      @-xv8rq Před 26 dny

      2019 ला झोपला होता का😂😂😂 भामटा

  • @gopalraut123
    @gopalraut123 Před měsícem

    Yala म्हणतात पावर राज साहेबांची 🎉🎉❤❤

  • @vishalnikumbh1691
    @vishalnikumbh1691 Před 29 dny

    ह्या ठिकाणी इतर कोणत्या पक्षाची सभा असती तर पाया पडणार्यांची रिघ लागली असती..