tv9 Marathi Special Report | Ravindra Waikar यांच्या मेहुण्याकडे फोन गेला कसा?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2024
  • tv9 Marathi Special Report | Ravindra Waikar यांच्या मेहुण्याकडे फोन गेला कसा?
    #AmolKirtikar #RavindraWaikar #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport #Shivsena #LokSabhaElection
    #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 260

  • @Fp12347
    @Fp12347 Před 9 dny +118

    या मॅडमची चौकशी झाली पाहिजे

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal Před 9 dny +178

    त्या आधी 3 वेळा अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Před 9 dny +183

    भाजप ने evm च्या जोरावर १० वर्ष राज्य केलं

  • @SD-wx8fn
    @SD-wx8fn Před 9 dny +117

    त्या सूर्यवंशी बाई घोळ करण्यात पुढे आहेत.

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 Před 9 dny +74

    वायकर चा खरा पराभव झाला आहे

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Před 9 dny +137

    सीसीटीव्ही सर्व जगासमोर आणला पाहिजे सर्व लोकांना माहीत झाल पाहिजे

    • @user-mo5yu5jy2n
      @user-mo5yu5jy2n Před 7 dny +1

      नारायण नारायण
      रामकृष्ण हरी माऊली

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 7 dny

      Cctv मध्ये आता पर्यंत फेरफ़ार होऊ शकतात

  • @harshadamore774
    @harshadamore774 Před 9 dny +51

    वाईकर साहेब तूम्ही जरी खासदार झाला असशील तरी पण लोकांना माहिती आहे तूम्ही निवडून आलेला नाही

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Před 9 dny +110

    दुधाने स्वच्छ आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला पाहिजे

  • @proudtobeindian9928
    @proudtobeindian9928 Před 9 dny +26

    अहो वायकर, तीन वेळा मत मोजणी झाली तरी किर्तीकर जिंकले होते . मग चौथ्यांदा मत मोजणीत तुम्ही जिंकता, कोणी विश्वास ठेवणार का?

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 9 dny +51

    त्या सूर्यवंशी बाईला किती खोके भेटली असेल याचा विचार करा

  • @vinodwalunj3677
    @vinodwalunj3677 Před 9 dny +93

    किती खोटं बोलायचं पहिले त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांना विजयी केला नंतर मग वायकरला विजय केला

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 9 dny +45

    जर घोटाळा नसेल तर सीसी टीव्हीवर दाखवा ना

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 9 dny +86

    जेव्हा या अधिकारी पत्रकाराना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याचा आवाज थरथरत होता, म्हणजे काही तरी गडबड नक्की आहे..

  • @arunsalve2425
    @arunsalve2425 Před 9 dny +47

    आरे पण CCTV फुटेज द्याना मग

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u Před 9 dny +26

    जनतेला झोल वाटत असेल तर निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी........ आणि जे जे महाशय यात दोषी आहेत त्यांच्यावर लोकशाही विरोधी कामं केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा.... 😎😎

  • @balkrishnarane8474
    @balkrishnarane8474 Před 9 dny +23

    हिचा चेहरा सांगतोय काही तरी झोल झालाय म्हणून.

  • @pradipgole4458
    @pradipgole4458 Před 9 dny +20

    वंदना सुर्यवंशीला पण झोप लागणार नाही.

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 9 dny +32

    तुला घरचा फोन एवढा महत्त्वाचा होता का निवडणुकीच्या कर्तव्य पुढे

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 Před 9 dny +26

    गडबड केल्यावर थरथर कपणारच

  • @rajkumarvaidya664
    @rajkumarvaidya664 Před 9 dny +45

    आधी 2000 ने जिंकला, नंतर 1 मताने जिंकला तरी समाधान झाले नाही,, काहीही केल्या जातो

  • @user-zw5dv7br2s
    @user-zw5dv7br2s Před 9 dny +22

    सबंधीत मतमोजणी अधिकारी आनी वायकरांचे मेव्हणे मोबाईल आत न्यायला परवानगी देणारे कर्मचारी यांची असून चौकशी झाली पाहिजे

  • @AnkushPadole-gc4og
    @AnkushPadole-gc4og Před 9 dny +56

    50 खोके दिले कोणी

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 Před 9 dny +18

    जर निवडणूक आयोग योग्य आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला का घाबरत आहे , म्हणजे येथे काही काळबेरं वाटत आहे.

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    EVM band Kara . अमेरिका मध्ये पण evm. Nahi वापरत

    • @sunitaguddu8910
      @sunitaguddu8910 Před 9 dny +1

      अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत evm चे उपयोग करण्यात आले होते
      आणि ऐलन मस्क ने अमेरिकेत वापरण्यात आलेल्या evm बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते परंतु नकळत त्याची झळ भारतापर्यंत पोहोचली आहे
      निष्पक्ष व तातडीने चौकशी व्हायला हवी
      आरोप सिद्ध झाल्यास दोषींना पदमुक्त करून कडक शिक्षा देण्यात यावी

  • @muhammadshafimalwankar
    @muhammadshafimalwankar Před 9 dny +30

    तुम्ही काहीही बोलू नका , CCTV फुटेज viral करा म्हणजे लोकशाही वरचा भरोसा कायम राहेल, आणि जर का निवडणूक आयोगच जर का फुटेज देत नसेल तर त्यांच्या अंगलट आलेला दिसतोय

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 9 dny +23

    वायकर तुझं राजकारण संपला

  • @ganeshkumbhare-wj7cc
    @ganeshkumbhare-wj7cc Před 9 dny +25

    फेर मतदान घ्या

  • @abhijitmathakar2605
    @abhijitmathakar2605 Před 9 dny +18

    शिंदे गटाचे उमेदवार असेच निवडून आलेत

  • @ankushbhor274
    @ankushbhor274 Před 9 dny +20

    ठाण्यातील पण फुटेज मागवा

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Před 9 dny +71

    वायकर हरलेला आहे

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 Před 9 dny +27

    निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खोके घेतले हे नक्की..... विजय हा अमोल किर्तीकर यांचा नक्की आहे....1000%

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Před 9 dny +32

    वायकर यांच्या म्हणण्यानुसार EVM हे Elon musk च्या जिव्हारी कसे काय लागले असेल?

  • @pradipgole4458
    @pradipgole4458 Před 9 dny +14

    हे प्रकरण वायकरच्या ...त घुसणार हे तर नक्की.

  • @babasopowar2052
    @babasopowar2052 Před 9 dny +11

    याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र मध्ये हुकूमशाही चालू आहे?

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 Před 9 dny +12

    सुर्यवंशी मॅडम योग्य निर्णय घ्या केस अवघड आहे

  • @sanjayaunde7148
    @sanjayaunde7148 Před 9 dny +25

    सीसीटिवी फूटेज समोरआला पाहीजे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 9 dny +35

    बातम्या देणारी माध्यमं येवढी अडाणी आहेत का, डाटा ऑपरेटरचा फोन निवडणूक अधिकाऱ्याकडे ताबडतोब जमा करायला पाहिजे होता, तो वेळेवर जमा का करण्यात आला नाही, याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न का विचारला जात नाही..

  • @rajkumarvaidya664
    @rajkumarvaidya664 Před 9 dny +14

    Cctv का फुटेज सार्वजनिक व्हावे

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 Před 9 dny +7

    जिल्हा अधिकारी यांचा फोनवर ची सर्व फोन तपासणी केली पाहिजे उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम ची मेमरी कार्ड व बीयु उघड केले जातात...

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 Před 9 dny +7

    किती खोटं बोलतात सीसीटीव्ही जगासमोर येऊद्या

  • @mscreations9422
    @mscreations9422 Před 9 dny +10

    Hi Bai Clear Khot Bolat ahe

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 Před 9 dny +16

    Kutumbh Pramukh Uddhav Balasheb Thakre Sheb zindabaad

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 Před 9 dny +3

    शिंदेंचे एवढे निवडून येणे शक्यच नही....आता कळले सगळीकडे रडिचा डाव खेळलाय. याला काय अर्थ आहे?.आम्ही मतदान कशासाठी करायचे?

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Před 9 dny +5

    तुम्ही झोल करू शकता

  • @sachingaikwad8272
    @sachingaikwad8272 Před 9 dny +17

    TV9 che आभार

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 Před 9 dny +1

      आता थोडी थोडी सुधारत चालली आहे.

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Před 9 dny +5

    Amol kirtikar nivdun yenar Jay Maharashtra India UBT

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 Před 9 dny +4

    परत निवडणूक व्हावी....साधा उपाय....

  • @user-xo7bn5wy6b
    @user-xo7bn5wy6b Před 8 dny +1

    खरं योग्य निर्णय यायला पाहिजे नाहीतर लोकशाही वरून विश्वास उडेल

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 Před 9 dny +1

    कोर्टाचे आदेश येईपर्यंत CC TV फूटेज मध्ये पण फेरफार करणार असं वाटत 🙏🏻

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před 8 dny +1

    शेवटी तांत्रिक बिघाडामुळे व्यवस्थित शुटींग झाले नवते असाच अहवाल येईल असे दिसते.

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 Před 9 dny +8

    Sayteymev jayate Jai Maharashtra Nistavant Shiv sainik

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 Před 9 dny +2

    जय महाराष्ट्र

  • @raghunathsalap4852
    @raghunathsalap4852 Před 9 dny +8

    Rabindra saheb tumhri gharatlya na ed cha tras zala manun shinde gatat gelat

  • @VkmotivationalGyan
    @VkmotivationalGyan Před 9 dny +6

    Andhbhaktno bagha 😂

  • @pradeepsakpal9660
    @pradeepsakpal9660 Před 8 dny +1

    त्या व्यक्तीचा मोबाईल रवींद्र वाईकर यांच्या कडे गेलाच कसा ही बाई या बाई काहीतरी गोल करतायत

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 Před 9 dny +1

    वायकरने सकाळी स्वतः ला आरशात पाहून विचारावे मी विजयी झालो आहे का दुध का धूला असता तर पळाला नसता 😂😂😂

  • @gajananpundkar3051
    @gajananpundkar3051 Před 9 dny +1

    आता तरी लोकांना कळलं पाहिजे जे की EVM मध्ये गडबडी होऊ शकते 💯

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Před 8 dny +1

    निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी काल जाहीर पत्रकार परिषद मध्ये सर्व सांगितले आहे. Tv9नी ती दाखवली नाही.

  • @indianagriculture6136
    @indianagriculture6136 Před 9 dny +1

    विधानसभा मधे खूप मोठा घोळ होणारं

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6v Před 9 dny +4

    Election commission cha kaam nakali aahe,he jantela mahiti aahe.

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Před 9 dny +3

    दाल में जरूर कुछ काला है |

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 Před 9 dny +2

    मॅडम ची कसून चौकशी केली पाहिजे काहीतरी घोळ आहे???

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 Před 9 dny +2

    गद्धार सर्व हँक करु शकतात.

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 Před 9 dny +1

    जर निवडणूक हि जनतेसाठी पारदर्शक पणे पार पडते तर एखादा महत्वाचा कळीचा मुद्दा ऊपस्थित होतो तेव्हा निवडणूक आयोग सिसीटिवी फुटेज का देत नाही हे कुठं तरी सौशंयास्पद आहे FIR ची काॅपी सुद्दा देत नाहीत हा कुठला नियम आहे याची चौकशी झालीच पाहिजे

  • @Indian12318
    @Indian12318 Před 9 dny +6

    Hi bai 100% khota bolat ahe

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Před 9 dny +1

    सीसी टीव्ही फुटेज एडिट केल्यावरच दिला जाईल 😮😮😮

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Před 9 dny +1

    सर्वेत अगोद जर कीर्तिकर (२१००) मताने जिकले होते ना मग नंतर दुसरे दा मत मोजनी नंतर वायकर (४८)मताने कसे निवडुन आले अगोदर (२१००),नंतर (४८)मताने विजय ईतकी तफावत होत असेल तर मतमोजनी झोपेत होते का

  • @pk19842
    @pk19842 Před 9 dny +1

    यांना राजकारणातून संन्यास घेण्याची गरज आहे 😡

  • @News365TVINDIA
    @News365TVINDIA Před 9 dny +1

    Election Commissioner officer who was present on duty should be suspend.

  • @gajananpundkar3051
    @gajananpundkar3051 Před 9 dny +1

    आता तरी विरोधी पक्ष EVM च्या विरोधात बोलणार की नाही, की हे सुद्धा या मध्ये सामील आहेत?

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 Před 9 dny +2

    Election results live cctv adhare dyala pahije

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Před 9 dny +1

    EVM hack hot nahi , ते इंटरनेटशी कनेक्ट होतच नाही मग हॅक कसे होईल ???

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 Před 9 dny +3

    CCTV photos jantela dakhava

  • @uttampatel9053
    @uttampatel9053 Před 9 dny +2

    आरे वायकर विजयी घोषित उमेदवार पराजय झाला कसा

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 Před 7 dny

    सत्य जनते समोर आले पाहिजे

  • @nazimshaikh4038
    @nazimshaikh4038 Před 9 dny +2

    ही बाई सौंशयस्पद वाटत आहे

  • @raghunathsalap4852
    @raghunathsalap4852 Před 9 dny +4

    Kasa Gela

  • @dr.appasahebbhusnar9360
    @dr.appasahebbhusnar9360 Před 8 dny +1

    अहो पण त्या म्हेवण्याने चुकीचा डेटा अपलोड केला ना वेबसाईटवर.. एवढी मोठी मिस्टेक आणि तुम्ही त्याला तुम्ही साधी समजताय ही शोकांतिका... बापरे......

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar Před 8 dny +1

    कोकणात पण झोल झ्हालेला आहे

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před 8 dny +1

    बैंक अकाउंट log in करताना OTP असतो तसाच हा OTP असतो असे त्या म्हणत आहेत.
    तिकडे NTA पटना पोलिसांच्या प्रश्नाना उत्तर देत नाही आणि इकडे या CCTV फुटेज देईनात।

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 Před 9 dny +2

    सुशिक्षित लोकांचा मतदान बाद होत असेल तर आश्चर्य होणारी गोष्ट अनपड लोकल हुशार म्हणावं लागते हे पण किती चुकीची पद्धत आहे तू चुकीची पद्धत आहे दूध पानी का पानी सीसीटीव्ही जनतेसमोर कळू द्या
    एखांदा उमेदवार विजय घोषित करून पराभव केला पराभव नाही

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq Před 9 dny +9

    निवडणुक आयोगाचीच चौकशी करावी !

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 Před 9 dny +12

    2200 मताने कीर्तीकर विजय कसे

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 Před 9 dny +2

    तुझ्यामुळे जनतेचा विश्वास यंत्रणेवर नाही

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 Před 9 dny +2

    ह्याला सरसवी निवडणूक अधिकारी जबाबदार आहे

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 Před 9 dny +2

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 Před 2 dny

    चौकशी ही.झाली पाहिजे

  • @dattatrayashinde1260
    @dattatrayashinde1260 Před 8 dny

    अमित तेच म्हणतोय पोलीस खातं असताना आत घडलेच कसं

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 Před 2 dny

    १०३ मत बाद झाले हे कस्यवरून
    इलकसेन कमिसेन वरील जनतेचा विश्वास उडाला आहे

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Před 9 dny +1

    मॅडम फक्त पोस्टल मतदान किती? त्यातील वैध्य किती? वैध्य मता पैकी वायकरांना किती मते पडली व कीर्तिकारांना किती मते पडली. याची माहिती दिली नाही डायरेक्त ४८मते वायकरांना जास्त पडली हे सांगणे योग्य नाही. वायकर स्वतः बोलतात की पोस्टल मतात कीर्तिकर यांना त्याच्या पेक्षा १मत जास्त आहे म्हणजे नक्की काय खरे आहे व कोण खरे आहे.तुम्ही की वायकर.

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 Před 2 dny

    परत मतदान केले पाहिजे

  • @uttampatel9053
    @uttampatel9053 Před 9 dny +2

    CCTV डीलीट कसा होतोय

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Před 7 dny

    ओटीपी ने व्होटींग मशीन ओपन करून दाखवा मग विश्वास बसेल

  • @Swarajpawar-pt6sn
    @Swarajpawar-pt6sn Před 9 dny

    Aamhi

  • @ajay-zi3sq
    @ajay-zi3sq Před 9 dny +1

    😮

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Před 9 dny +5

    अरे हया Ad बंद करा

  • @prakashpatil2961
    @prakashpatil2961 Před 9 dny

    Very difficult

  • @dattatraygawari7307
    @dattatraygawari7307 Před 9 dny

    अरे हा शिकला आहे का नाही, अडाणी लोक बोलले तर ठीक आहे पण काय अडाणी आहे की नाही

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 Před 9 dny

    वायकर यांच्या मेहुण्याने मतदान घोळ केला

  • @pradeepsakpal9660
    @pradeepsakpal9660 Před 8 dny

    व्हिडिओ फुटेज दाखवा ना