Narayan Rane की Vinayak Raut बाजी कोण मारेल ?Ratnagiri Sindhudurg मध्ये काय चालुये?

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2024
  • #BolBhidu #RatnagiriSindhudurgLoksabha #NarayanRane
    रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खरा इंटरेस्ट आलाय तो निवडणुकीच्या वातावरणामुळं. किरण सामंत यांच्या ऑफिसवरचा उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर फाडला. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा, राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेणार, गडकरी येणार, विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा दौरा, उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा सभा घेणार अशा कित्येक बातम्या आपल्याला दिसतात. पण हे झालं नेत्यांचं, उमेदवारांचं काय ? तर राणे राऊतांवर टीका करतात, राऊत राणेंवर टीका करतात. दोघं एकतर प्रचारासाठी फिरताना दिसतात किंवा छोट्या छोट्या बैठका घेताना दिसतात.
    विनायक राऊत ग्राउंडवरचे शिवसैनिक, ठाकरेंची सहानुभूती, दोन टर्मचं काम यामुळं महाराष्ट्रात आपणंच सगळ्यात जास्त लीडनं येणार हा विश्वास व्यक्त करतात. तर राणे मोदी आणि शिंदेसेनेची साथ, मोठ्या नेत्यांच्या सभा आणि वैक्यक्तिक करिष्मा यामुळं ३ लाखांनी विजयी होणार, असं म्हणतात. पण दोन्ही नेत्यांना नुसत्या विजयाचा नाही, तर लाखांच्या लीडचा विश्वास असला, तरी ग्राऊंडवरचं वातावरण काय म्हणतंय ? कुठं अंतर्गत कुरघोडीचा फटाका फुटतोय ? कुठं बेरजेचं राजकारण जुळतंय ? रत्नागिरी सिंधुदुर्गातली गजाल आहे तरी काय ? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 680

  • @rupesh8798
    @rupesh8798 Před 19 dny +352

    मागच्याच महिन्यात मी गावात चौकशी केली कोण येणार.... सगळे वयस्कर गाव वाले बोलतात आम्ही पैसे सगळ्यां कडून घेणार आणि मत मशालीलाच देणार

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +13

      Me pn gelo hota ya week mdhe ..
      Only BJP ❤️❤️❤️🥳💕

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +11

      Aamchyakde BJP aahe ❤️❤️❤️

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Před 18 dny

      माझ्या गावात सगळेच बोलता मुस्लिम साठी जो लढेल त्या पक्षाला निवडुन देऊ,आणी हिन्दुं ची माय बहीण झवु,,कारण माझ्या गावात,फक्तं माझे जय भिम व जय भिम वाले आहेत,हिन्दुं 2 टक्कें आहेत,ते पण त्याचीं घरचे महीला मुस्लिम च्या लव्ह ओ जिहाद मध्ये अडकलेत,मोदी मुर्दाबादं,ठाकरे जिदांबाद,

    • @user-cd5wd2zc8z
      @user-cd5wd2zc8z Před 18 dny +10

      कुडाळ मालवण मध्ये bjp

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d Před 18 dny +30

      😂😂राणे हॅट्रिक करणार पडायची

  • @shrikantnimbalkar7986
    @shrikantnimbalkar7986 Před 18 dny +223

    रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मराठा बांधवांनी राणे ची आरक्षण विरुद्ध ची वाक्ये लक्षात ठेवावी

    • @Shreyanka_96
      @Shreyanka_96 Před 18 dny +12

      तु नको शिकवू.. आर क्षण फक्त बीजेपीच देऊ शकतं दुसरे कुणीही नाही... अब की बार ४०० पार जय श्रीराम जय शिवराय 🚩🚩🚩

    • @rohit3927
      @rohit3927 Před 18 dny +5

      इण्डि आघाडीची हिंदू विरुद्ध वाक्ये लक्षात ठेवा

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 Před 18 dny

      ​@@Shreyanka_96 chal hat

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Před 18 dny +8

      कोकणातले मराठे क्षत्रिय आहेत कुणबी नाहीत.

    • @rajputbm
      @rajputbm Před 18 dny +2

      Yes petrol rate above 400😂😂😂​@@Shreyanka_96

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před 18 dny +349

    किरण सामंत यांना उमेदवारी मिळायला हवी होती. सामंत बंधू व केसरकर हे आतून विनायक राऊत यांचाच प्रचार करतील हे निश्चित आहे.

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +13

      Only Modi ji 💯❤️❤️❤️

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 Před 18 dny +13

      अगदी बरोबर

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Před 18 dny

      ​@@URMAN33कसलं मोदीजी? शशिकांत वारीशे ची हत्या झाली ती मानस राण्याची होती मोदी गेले का त्या वारीशे च्या कुटुंबातील लोकांना भेटायला?

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +8

      Matlab ab Rahul prime minister banega 😁✅✅😂😂

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d Před 18 dny +4

      हा बनेगा वो बीबी को छोडणे वाला गुड नही हे

  • @kailash5749
    @kailash5749 Před 19 dny +501

    विनायक राऊत १०१% विजयी होणार 🚩🚩

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +23

      Rane Saheb 💯❤️❤️

    • @omega-nc6vk
      @omega-nc6vk Před 18 dny

      ​@@URMAN33 chup kombadiii chorrr

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před 18 dny +3

      ​@@URMAN33उर्माण साहेब 👎🏽🤮

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +6

      @@RadheshamChawdhari Udhavast Saheb🤯🤯🤯🤯

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +2

      Bhaskya 🤪

  • @amolborchate5752
    @amolborchate5752 Před 18 dny +324

    कोकणात bjp ची एकही शीट निवडून येणार नाही

    • @Hitchintak
      @Hitchintak Před 18 dny +10

      seat ast te

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d Před 18 dny +16

      काही पण असो राण्या पडणारच

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +5

      Bhaskar 90ty Martoy aata...
      Wait n watch 😂😂⌚⌚⌚⌚❤❤❤

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Před 18 dny

      ​@@Hitchintak 😂 tyne udhav chi jaga sangitli ahee

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Před 17 dny

      ​@@Hitchintak Hitchintak 👈😂😂😀😀😆😆😆

  • @The_king_back
    @The_king_back Před 19 dny +308

    भावी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख ठाकरे सरकार ❤

  • @amolborchate5752
    @amolborchate5752 Před 18 dny +143

    सर्वात जास्त फरकाने जर महाराष्ट्रात जर कोणी पडेल तर तो राणे

    • @ChallengeForVision
      @ChallengeForVision Před 18 dny +1

      Ghari jaun yaaa..... Unta varun shelya naka hanu

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před 18 dny +1

      ​@@ChallengeForVisionओके

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před 18 dny +2

      ​@@ChallengeForVisionare you visually challenged?? Sorry bcz your name was challenge for vision😢

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 Před 18 dny +3

      मी सिंधुदुर्गकर. राणेसाहेब 100%जिंकतात. लावा पैज. बोल भीडू

    • @ChallengeForVision
      @ChallengeForVision Před 18 dny

      @@RadheshamChawdhari it's just name sir.... Working on something....

  • @vishaldhotre743
    @vishaldhotre743 Před 18 dny +138

    फक्त विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 101% निवडून येणार

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      Bhaskar la kay denar ⏰

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      😂😂😂😂
      Bhaskar ❤

  • @radhayadav7713
    @radhayadav7713 Před 18 dny +189

    Raj thakrey चा कोणताच impact padnar nahi कोकणात

    • @Hitchintak
      @Hitchintak Před 18 dny +1

      mazyavr pdnar impact

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +2

      Bhaskar 90ty Martoy aata...
      Wait n watch ⌚⌚⌚⌚❤❤❤

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      Bhaskar 90ty Martoy aata...
      Wait n watch 😂😂⌚⌚⌚⌚❤❤❤

    • @sagarpatil468
      @sagarpatil468 Před 18 dny +5

      Tyala kon vichaar, supari king

    • @bhikukhedekar7788
      @bhikukhedekar7788 Před 18 dny +1

      राणेच विजय होणार

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Před 18 dny +54

    माझी सर्व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हातील मराठा नारायण राणे यांना असे पाडा ते पुन्हा उभा राहिला नाही पाजेत.. मी पण बीजेपीचा कार्यकर्ता आहे पण यांनी मराठा समाजाबद्दल विरोधात बोलत होता...🙏

    • @Hitchintak
      @Hitchintak Před 18 dny +4

      konkankar kaam bghtat jaat nahi

    • @prashantpatil-lt9sv
      @prashantpatil-lt9sv Před 18 dny +1

      Ek num bole 👍🏻​@@Hitchintak

    • @rohit3927
      @rohit3927 Před 18 dny +1

      हिंदू विरूद्ध इंडी चालेल? वाह

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Před 19 dny +247

    400 का नाड़ा ढीला पड़ गया है, पजामा कभी भी नीचे आ सकता है मित्रों 😆

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx Před 18 dny +66

    रत्नागिरीत राणे निवडून आले तर महिन्याला 10 शशिकांत वारीशे होतील✌🏼कोण विरोधात बोलायला लागला की रानेची चेली लगेच मुडदा पाडणार हे जर पाहिजे असेल तर रानेला बिनधास्त मदत करा

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA Před 18 dny

      फक्त राणेंचीच लोक का दादागिरी करतात सिंधुदुर्ग मध्ये...
      आमच्या कोल्हापूर मध्ये पाचगावच्या अशोक पाटलाचा गेम झाला..
      त्यानंतर तेच्या पोरांनी 15 दिवसात विरोधकांचा गेम केला...
      खून का बदला खून से...
      संयमी राव्हा.. लाचारी व घाबरून राहायच नाही.

    • @samj9799
      @samj9799 Před 18 dny

      Warishe means?????

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA Před 18 dny +3

      @@samj9799 It's surname of person who killed by bastards of Rane.

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Před 17 dny

      @@samj9799 do search about it on Google

  • @kishorphadatare3462
    @kishorphadatare3462 Před 18 dny +92

    विनायक राऊत साहेब🎉

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +2

      Bhaskar ch kay 😂

  • @randhirkute822
    @randhirkute822 Před 18 dny +63

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤🚩

  • @ketankoli9938
    @ketankoli9938 Před 18 dny +118

    येणार तर मशालच मोदीचा बाजार उठलाय कधीच राव

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 18 dny +1

      Gaandit taaka Mashal 😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      Udhavast chi gaand pn udhavast honar ❤❤❤❤
      Ek maratha koti maratha ❤❤❤

  • @adityamitkari568
    @adityamitkari568 Před 18 dny +90

    ओन्ली शिवसेना उद्धव ठाकरे साहेब

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      Bhaskar 90ty Martoy aata...
      Wait n watch 😂😂⌚⌚⌚⌚❤❤❤

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Před 18 dny +46

    विनायक राऊत निवडून येणार हे नक्की काहीही झाल तरी इथ राणेच काहीही चालणार नाही

  • @vaibhavkadam6402
    @vaibhavkadam6402 Před 18 dny +12

    कॉमेंट्स करणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदार संघातलेच पाहिजे

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Před 18 dny +18

    भास्कर जाधव साहेब,उद्धव ठाकरे,अमोल कोल्हे,रोहित पवार, संजय राऊत साहेब याच्या चार पाच सभा आयोजित केल्या पाहिजेत

  • @rahulthorat280
    @rahulthorat280 Před 18 dny +54

    ठाकरे ✌️ ❤ ✌️

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      Ani Bhaskar ❤

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Před 19 dny +101

    महायुती सोडून महाविकास आघाडी असं राणे म्हणाले व्हिडीओ वायरल 😂

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Před 18 dny +70

    मतदार बांधवांनो मराठा समाज आरक्षण विरोधी भूमिका घेणारे राने यांना त्यांची जागा दाखवा .
    महाविकास आघाडी ला भरघोस मतदान करा
    मोदी यांच्या कार्यकाळात शेतकरी कामगार कष्टकरी मजुर युवक हे सर्व खूप नैराश्य च्या गर्तेत गेला आहे .याची किंमत महायुती ला मोजावी लागेल .

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 Před 18 dny +1

      मराठा आरक्षणावर उलट सुलट बोलले

    • @rohit3927
      @rohit3927 Před 18 dny +1

      मतदार बांधवांनो इंडी आघाडीचे हिंदू विरूद्ध भूमिका लक्षात ठेवून त्यांना जागा दाखवा

    • @mandark8545
      @mandark8545 Před 14 dny

      Modini pro gujrati attitude kami karun bhartatil pratek rajyacha vichar karayla pahije....nahitar modi gele....

  • @veermaratha6575
    @veermaratha6575 Před 18 dny +50

    भाऊ तुम्हाला किती खोके भेटले... चमचे गिरी करायचे... फक्त राऊत साहेब च येणार

  • @ganeshdherange
    @ganeshdherange Před 18 dny +22

    यंदाची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि जनतेची ताकत काय असते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे राणे १ लाख मतांनी पराभूत होतील.

  • @rajeshgavakar2188
    @rajeshgavakar2188 Před 18 dny +21

    रीफायनरी नको असेल तर राणे पडला पाहिजेत...

  • @shubham23680
    @shubham23680 Před 18 dny +42

    UBT 🧡🚩

  • @GANESHKULWANT
    @GANESHKULWANT Před 18 dny +37

    Raut saheb only ❤

  • @user-pt7mk8vc2z
    @user-pt7mk8vc2z Před 18 dny +19

    नारायन राने प्रचंड मतानी पराभुत होनार 😂

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Před 19 dny +84

    अजित दादांनी बंड केल्यावर मतदान कार्ड विकलेले आता आघाडीला निवडून आणणार आहेत 😂🤪😝

  • @sharadpatil673
    @sharadpatil673 Před 18 dny +41

    Only Thakare

  • @musafirhu3367
    @musafirhu3367 Před 18 dny +11

    नारायण राणे ना मत महागाईचा तांडव

  • @Suchu227
    @Suchu227 Před 18 dny +33

    सिंधुदुर्ग मध्ये mns कुठेच नाहीये त्यामुळे काही फायदा होणार नाही. Jiji uparkar होते त्यांना पण पक्षातून काढल

  • @vishakhasuryawanshi9thb443
    @vishakhasuryawanshi9thb443 Před 18 dny +21

    रानेचा गेम होणार असं वाटत

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv Před 19 dny +20

    जळगांव मतदरसंघां बद्दल पण सांगा सोबतच कापूस उत्पादकांची नाराजी पण सांगा

  • @vijaychavan3708
    @vijaychavan3708 Před 18 dny +11

    लोकानचे कमेंट वाचा प्रेरणादायी आहे

  • @user-yx2fm5oq5p
    @user-yx2fm5oq5p Před 19 dny +37

    Only raut saheb❤🎉

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Před 18 dny +14

    Vote for Vinayak Raaut saheb ...... Kokan shant pahije tr raaut saheb pahije❤🔥🕯🔥🕯🔥🕯🔥🕯🕯🔥🔥⛳✌🇮🇳

  • @AnisShaikh-hc3ht
    @AnisShaikh-hc3ht Před 18 dny +9

    Ubt ❤

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 18 dny +20

    राणे निवडून येणार हे ऐकून पण हसू आल😂😂

  • @balirammadhavi6395
    @balirammadhavi6395 Před 18 dny +9

    Vinayak Raut 🔥🔥🚩🚩

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Před 18 dny +20

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 Před 18 dny +6

    फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडून येनार आहे नारायण राणे दोन लाख मतांनी हारतील

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 18 dny +7

    लवकरच ठाकरे सरकार❤❤❤🎉🎉🎉

  • @gajananrathod3850
    @gajananrathod3850 Před 18 dny +12

    चिन्मय तू आता चीटींग करायला लागला आहे 😂

  • @randhirkute822
    @randhirkute822 Před 18 dny +9

    विनायक राऊत ❤❤️

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub Před 18 dny +21

    Raut saheb vijayi honar 100%

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Před 18 dny +6

    pm घाबरलेले दिसतात.दर 2 दिवसाला महाराष्ट्र मधे सभा🤣🤣बरोबर जे भ्रष्ट घेतलेत त्यांच्या साठी सुद्धा

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 18 dny +22

    राणे साहेबांना हॅटट्रिकच्या 57 यानी नायन्टी सेवन खोके भरून शुभेच्छा 💐💐💐💐

  • @manishkoul5873
    @manishkoul5873 Před 18 dny +40

    Vinayak Raut will 100 percent win

  • @RedSoiledKonkan
    @RedSoiledKonkan Před 18 dny +15

    विनायक राऊत साहेब मोठ्या फरकाने जिंकणार..🚩🚩🙌 त्यांनी केलेली कामं.. प्रत्येक गावागावात जाऊन घेतलेल्या लोकांच्या भेटी.. कोणालाही मदत करायला सर्वात पुढे.. कोणालाही कोणत्याही कामासाठी निधी उपलब्ध करून देणारे अथवा मदत करणारे विनायक राऊत साहेब जिंकून येतील..🚩🚩 राहील प्रश्न नारायण राणेचा तर तो यातलं काहीच करत नाही.

    • @Hitchintak
      @Hitchintak Před 18 dny +1

      kuthch kaam??

    • @RedSoiledKonkan
      @RedSoiledKonkan Před 18 dny +1

      @@Hitchintak आमच्या गावात खूप कामे केली आहेत.. रस्ते दुरुस्ती/पायवाटा बांधकाम/पाण्याची व्यवस्था अशी अनेक कामे विनायक राऊत साहेब व राजन साळवी साहेब यांनी केली आहे.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Před 18 dny

      ​@@RedSoiledKonkanराऊत काहीही कामाचा नाही पण राऊत नालायक आणि नाऱ्या महानालायक म्हणुन कदाचित नालायक निवडुन येईल.

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 Před 14 dny

      @@RedSoiledKonkan naav sanga tumcha gaavach

    • @shashankshetye275
      @shashankshetye275 Před 13 dny

      तुमचं गाव सिंधुदुर्गात नसणार 😂😂😂

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 Před 18 dny +14

    राणेला मतं म्हणजे विनाशाला मत

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před 18 dny +11

    We support Udhavsaheb, Rahul saheb, SharadRao saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 18 dny +13

    🚩ONLY Uddhavji Thackeray🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 18 dny +13

    सुपारी वीर पेंटर ल कोन विचारत नाही कोकणात 😂

  • @anishdeolekar5835
    @anishdeolekar5835 Před 18 dny +36

    Only vinayak raut ❤

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 Před 18 dny +5

    Balasaheb Thackeray vs Rane asa samna aahe tyat raut nivdun yetil as vatty

  • @SagarJawjal
    @SagarJawjal Před 18 dny +9

    Utb only

  • @yashs1373
    @yashs1373 Před 18 dny +13

    Narayan rane parliament madhe jaun Maharashtra ani kokanachi laaj kadhto

  • @abhaynarhare5677
    @abhaynarhare5677 Před 18 dny +5

    Only Thackre❤❤❤

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 Před 18 dny +18

    मोदींना मत म्हणजे महाराष्ट्राच आणि देशाच वाटोळं करण्यासाठी
    दिलेलं मत.

  • @akkidstoons2017
    @akkidstoons2017 Před 18 dny +6

    Only Mashal100%🚩🔥

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 18 dny +11

    ठाकरे❤❤❤🎉🎉🎉

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Před 18 dny +3

    जय महाराष्ट्र🔥🔥🔥 श्री विनायक राऊत च विजयी होणार🔥🔥🔥

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Před 18 dny +13

    राणे कुटुंबातील असले की पराभव निश्चित

  • @ishwarabhang3014
    @ishwarabhang3014 Před 18 dny +5

    वाघ एकला राजा...... उध्दव साहेब

  • @pranitbadhe
    @pranitbadhe Před 18 dny +4

    विनायक राऊत एकतर्फी जिंकून येतील.....🚩

  • @Utkarsh.6144
    @Utkarsh.6144 Před 18 dny +15

    Rane,Mundhe, Udyanraje hyancha atun game honar.

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 Před 18 dny +23

    कोकणातील जनतेला सांगतो आपला धनुष्यबाण कोकणातून गद्दाराच्या वाटाघाटीत हद्दपार झाला आता मशालीला मतदान करू बदला घ्यायचा.

  • @AUDK9
    @AUDK9 Před 18 dny +17

    राणेंना मराठा समाज तस पण मतदान करील असं वाटत नाही तिथे

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 Před 18 dny +5

    उद्धव ठाकरे

  • @shahadm7859
    @shahadm7859 Před 18 dny +3

    Only udhav 🎉🎉thakre

  • @MrJervis
    @MrJervis Před 18 dny +10

    🚩🚩One and only raut saheb nivdun yenar 🚩🚩

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d Před 18 dny +3

    विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे 🚩

  • @chandrakantbodake6238
    @chandrakantbodake6238 Před 18 dny +33

    विनायक राऊतच जिंकतील

    • @URMAN33
      @URMAN33 Před 18 dny +1

      Bhaskar 😢

    • @JunedPathen
      @JunedPathen Před 18 dny

      ​@@URMAN33tuze aai cha navara Bhaskar chadla aha

  • @rohankshirsagar3203
    @rohankshirsagar3203 Před 18 dny +4

    Onliy udhav balasaheb thakare🚩

  • @krishnabhakt3209
    @krishnabhakt3209 Před 18 dny +5

    Only Uddhav Thakre mashal

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Před 18 dny +9

    सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघावर व्हिडिओ बनावल्याबद्दल धन्यवाद
    विनायक राऊत जिंकणार पण मताधिक्य 1 लाख पेक्षा कमी राहणार 🎉

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 Před 18 dny +16

    राणे निवडून यावे हे कोणत्याच कोकणातील नेत्याला वाटत नाही

  • @Aniketpawar1771
    @Aniketpawar1771 Před 18 dny +11

    Only raut ❤

  • @ahindu6236
    @ahindu6236 Před 18 dny +2

    कसं कसं Was Epic 🤩🤩

  • @rahulanaware9546
    @rahulanaware9546 Před 16 dny +1

    सेम कोल्हापुरात असंच चालू आहे .
    मंडलिक निवडून आला की मुश्रीफ चा बाजार उठणार हे नकी .

  • @vijaychavan3708
    @vijaychavan3708 Před 18 dny +6

    बोल थिडू तुम्ही भाजप वाशी झालात काही दिवसांनी आम्ही पाहाणार नाही राउत 100% निवडून येतात

  • @rohitukrande8218
    @rohitukrande8218 Před 18 dny +3

    Only विनायक राऊत

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 Před 18 dny +12

    किरण सामंत यांना विधानसभेला सुद्धा तिकीट मिळणार नाही. आताच शहाणा हो उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला तर तिकीट मिळू शकेल.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Před 18 dny

      विधानसभेला उदय सामंत आहे.

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 Před 18 dny +2

    Ratnagiri -Sindhudurg Shivsena(UBT) 100% jinknaar, kaaran hyaa 2 jilhyan madhye bjp cha sanghtana saglyat weak ahet.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 18 dny +25

    विनायक राऊत जिकणार

  • @satyamevjayatev1969
    @satyamevjayatev1969 Před 18 dny +9

    UBT 🥰🥰🥰

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Před 18 dny +1

    Only Raut Saheb❤❤❤

  • @vaibhavyadav2882
    @vaibhavyadav2882 Před 18 dny +1

    Kaka Joshi. वंचित बहुजन आघाडी ❤

  • @sunilthombare8787
    @sunilthombare8787 Před 18 dny +7

    कुणबी सेना झिंदाबाद 👍राणेला जागा दाखवा 🙏

  • @tejasjoshi3762
    @tejasjoshi3762 Před 18 dny +1

    Hattrick honar manje honar
    Vinayak Raut saheb vijayi bhav❤

  • @chitrasenrane4511
    @chitrasenrane4511 Před 18 dny +2

    Vinayak Raut 👍👍

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 Před 18 dny +1

    MVA jindabad shivsena Jai Hind Jai Maharashtra

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 Před 18 dny +1

    मस्त

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 Před 17 dny +1

    नारायणला होणाऱ्या हॅट्रिक बद्दलच्या खुप खुप शुभेच्छा

  • @surajogale7239
    @surajogale7239 Před 18 dny +6

    रिफायनरी विरोधी संघटना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे स्वर्ग आणि ते स्वर्ग वाचवण्यासाठी आम्ही विनायक राऊत यांच्या बाजूने पूर्ण ताकत लावू

  • @MahaveerKumar-xu5yi
    @MahaveerKumar-xu5yi Před 18 dny +1

    Mashal

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 Před 15 dny +1

    समोर नारायण राणे ❤

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp Před 18 dny +2

    1001% राउत साहेब ❤

  • @sagarwagh7066
    @sagarwagh7066 Před 18 dny +7

    UBT💯🚩❤️🔥