Gajanan Kirtikar Mumbai :कुटुंब विरोधात तरी शिंदेंसोबत गेलो;मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #hscresult #12thresult2024 #puneaccident #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
    Gajanan Kirtikar Mumbai :कुटुंब विरोधात तरी शिंदेंसोबत गेलो;मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत
    दोन पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे
    खासदार निवडून येतील मात्र यामध्ये खरा कोण हे दिसून येईल
    जनतेचा जनमत कोणाच्या बाजूने हे निवडणुकीतून दिसेल
    दीड दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते आणि मी एक वेगळा मत मांडला आणि एकटा पडलो मी
    मुलासोबत टर्निंग पॉईंट ला सोबत नव्हतो याची खंत वाटते
    माझा फायदा खरं म्हणजे वायकर ला मिळाला पाहिजे
    या निवडणुकीत अमोल किंवा वायकर यांच्या विरोधात भूमिका मांडली नाही
    उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक ही तुल्यबळ आहे
    अमोल जाणार नाही त्याची संघटना सोडून कुठेच
    स्वतः एकनाथ शिंदेंनी आणि मी वन टू वन भेटून देखील सांगितलं तरी देखील तो शिवसेनेत आला नाही
    ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवारांनी उमेदवार दिलेले आहेत,लढताहेत
    त्यानुसार महाविकास आघाडीला देखील महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील
    Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 406

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 Před 24 dny +159

    कीर्तिकर साहेब आता राजकारणातून निवृती घ्या आणि शिंदेंची भांडी घासत बसा

    • @ravipatil-nd6cr
      @ravipatil-nd6cr Před 24 dny

      शिंदेंचा बाेचा धूत बसूंदे

    • @sudeshsalelkar9102
      @sudeshsalelkar9102 Před 24 dny +5

      Arun ji तुम्हीं पण थोडा आधार करा kirtikarana ह्या वयात भांडी घासताना

    • @shahajikhot959
      @shahajikhot959 Před 23 dny +1

      Sapla

    • @MalhariBhamre
      @MalhariBhamre Před 22 dny

    • @prameshwargadekar8619
      @prameshwargadekar8619 Před 20 dny

      😂😂 खोका साठी हा बोका पळाला 😂😂

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane5697 Před 24 dny +44

    गजाभाऊ ह्या वयात गद्दारीचा शिक्का हे वय मुलाला आशिर्वाद द्यायचं की लोकांच्या शिव्या खायचं

  • @nusta6059
    @nusta6059 Před 24 dny +147

    अमोल किर्तीकर खासदार झाल्यांनतर हे राजकारणातून निवृत्त होणार…

    • @sanjaykadammusical3336
      @sanjaykadammusical3336 Před 24 dny

      अमोल किर्तीकर हे निवडून येणार नाहीत

    • @nusta6059
      @nusta6059 Před 24 dny

      @@sanjaykadammusical3336
      ok आले तर तसंच होईल अशी शक्यता आहे…

    • @omkarshelar5576
      @omkarshelar5576 Před 23 dny +1

      @@sanjaykadammusical3336 te tujha mhanna aahe. Result la tula kalal

  • @rushikeshsagane364
    @rushikeshsagane364 Před 24 dny +111

    शरीर जरी शिंदे सोबत असल आत्मा माञ ठाकरे सोबत आहे❤️

    • @ganeshrandive3410
      @ganeshrandive3410 Před 24 dny +5

      असला मेलेला आत्मा नको, उध्दव जी ना

    • @user-eg2mk7zi5e
      @user-eg2mk7zi5e Před 24 dny

      अगदी बरोबर हा भामटा आहे​@@ganeshrandive3410

    • @ireview8621
      @ireview8621 Před 23 dny

      ​@@ganeshrandive3410 😂 sahi answer

  • @Twstng
    @Twstng Před 24 dny +121

    कुटुंबातील एक जण शिंदेसोबत जायचं ... मुलानी निष्ठा दाखवायची ...दया कूछ तो गडबड है..

  • @ganeshgharat1305
    @ganeshgharat1305 Před 24 dny +29

    आहो गजानन महाराज इडी च्या भीतीमुळे तुम्ही एकनाथ महाराजांच्या बरोबर गेलात

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Před 24 dny +30

    खरी शिवसेना ही मां. उधवजी ठाकरे साहेबांचीच आहे जय महाराष्ट्र

  • @shridharathod3894
    @shridharathod3894 Před 24 dny +76

    शिवसेनेचे जेष्ठ नेते नाहीत हे. शिवसेनेचे जेष्ठ गध्दार म्हणावं

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 Před 24 dny

      शत्रु पक्षाला मिळतो तो गध्दार...
      बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शत्रु काॅन्ग्रेस, राष्ट्रवादी त्यांना जाणुन कोण मिळाले...?? त्यांना गध्दार असे म्हणतात. शिंदे गट आहे तिथेच आहेत. उलट त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मित्राला बीजेपीला धोका न देता मैत्री निभावली.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 23 dny

      मुस्लिम विरोधी किर्तीकर.

  • @sandeepbhongale3395
    @sandeepbhongale3395 Před 24 dny +56

    स्वाभिमान विकलेला माणूस

  • @kiranchalke2521
    @kiranchalke2521 Před 24 dny +11

    शिंदे ची घर ची भांडी धु आता तेवढंच बाकी आहे

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 Před 24 dny +20

    हे चांगलं आहे काहीही झालं तरी सत्ता तुमचीच. माणसांनी एक स्ट्राँग भूमिका घेतली पाहिजे. तळ्यात मळ्यात नको.

  • @neeleshvaze2169
    @neeleshvaze2169 Před 24 dny +14

    किती स्वार्थ भाव
    मुलगा डायरेक्ट खासदार
    अरे असला बाप असतो का

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 Před 24 dny +82

    घरातले शहाणे होते हे वेडे आहेत आपण का गेलात याचे कारण सांगा शिवसेना म्हणजे शिंदे नाहीत

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 24 dny +5

      50 खोके हवे होते

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 23 dny

      एकदम बरोबर.
      शिवसेना आणि चिन्ह आता मिंधेकडे.
      आपल्याकडे शिवमुस्लीम सेना.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 23 dny

      तुमचा मुलगा निष्ठावान होता तो ठाकरेंकडे गेला आणि तुम्ही पैशासाठी नीच कारस्थानी करणाऱ्या पक्षांकडे गेलात जो महाराष्ट्रची वाट लावत आहे, हें अंधभक्तांना दिसत नाही

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 Před 24 dny +27

    मा.भाऊ असा काय बदल झालाय कि आपण तीन चार दिवसापासुन सारं खरं खरं बोलू लागलात?

  • @nilkanthangchekar
    @nilkanthangchekar Před 24 dny +29

    आपण मा.बाळासाहेब यांच्या बरोबर काम केले आहे.आपल्या सौ.चिरंजिव यांच्या बरोबर राहील पाहिजे होतं.शिंदे आपल्या पेक्षा लहान आहेत.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před 24 dny +25

    आयुष्यभर तप केलं एका गद्दारीने वाया गेलं

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Před 24 dny +25

    गिनिजबुकात नोंद होणार..मुलगा निवडणुकीस ऊभा असतांना बाप मुलाच्या विरुध्द प्रचारात.

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 Před 24 dny +16

    भोगा आपल्या कर्माची फळे

  • @nileshfarande
    @nileshfarande Před 24 dny +12

    त्यांना खात्री आहे की अमोल किर्तीकर खासदार होणार त्यांच्या चेहऱ्यावर सांगतो का त्यांनी शिंदे सोबत गद्दारी केली

  • @ganeshgharat1305
    @ganeshgharat1305 Před 24 dny +13

    एकनाथनी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी केली तरीपण गजाजनना तुम्ही एकनाथबरोबर गेलात तुम्ही कसले शिवसैनिक, तुम्ही तर जनतेच्या टाळूवारचे लोणी खाल्ले, मलिदा खाल्ला तुमच्यावर कोण विश्वास ठेवील 4 तारखेनंतर तुम्ही घरी बसा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 23 dny

      एकनाथ शिंदे, किर्तीकर हे तर मुस्लिम विरोधी बनले ‌

  • @user-fn2pf5nl8r
    @user-fn2pf5nl8r Před 24 dny +18

    गजा भाऊ लाचार झाला रे स्वतःच मुलाचा प्रचार करू नाही शकला

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 Před 24 dny +4

    चला , यांनी एकतरी मान्य केलं की महविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील.....

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 Před 24 dny +8

    मंत्री पद अरविंद सावंत साहेबांना मिळालं गजा भाऊंना नाही दिलं म्हणून ते शिंदे साहेबा सोबत गेले तरी हरकत नाही पण आहेत तिथे सुखी राहावं इकडची काळजी करू नये कारण अमोल भैय्या नक्की खासदार होणार आहेत.

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 Před 23 dny +3

    किर्तीकर साहेब तुमचे वय फक्त अमोल साहेबांना आशिर्वादाने मोठे करण्याची गरज होती परंतु तुम्ही तर चोरांच्या हातात लंगोटी नेवुन दीली.

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Před 24 dny +20

    Supreme court cha nirnay baki aahe ajun

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Před 24 dny +4

    हि मुलाखत दोन दिवसा अगोदर झाली हवी होती 🤷‍♂️

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Před 24 dny +7

    Amol निवडून येणारच

  • @lakshmankatakar5288
    @lakshmankatakar5288 Před 24 dny +22

    कुटुंबाची पण साथ नाही त्यामुळे काही ना काही गडबड आहे नक्की

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Před 24 dny +3

    निवडून कोण येणार विचारा त्या म्हाताऱ्याला

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z Před 24 dny +10

    गजानन जी मग ऊद्दव ठाकरे साहेब कोणाचे विचार पुढे घेउन जात आहे

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Před 24 dny +2

      कीर्तिकर साहेब तुम्ही तुम्ही प्रचार कशाला करायला पाहीजे ??तुमच्या बोलण्यावरुनच समजतय ?वायकर हरणार म्हणजे हरणार ??कीती काय केल तरी तुमचा पूत्र आहे ??लपून प्रेम तर आहेच

  • @rupalichavan557
    @rupalichavan557 Před 24 dny +7

    तुमाला.तुमचा.मुलगा.च.बगनार.आहे.शिदे.येनार.नाही.हे.लशात.ठेवा.कीतीकर.

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Před 24 dny +2

    तुम्ही नाही हेच चांगले आहे.कारण मुलाला फायदा होणार आहे

  • @HI-gj7rg
    @HI-gj7rg Před 21 dnem +1

    ज्या शांतपणे प्रश्न विचारले आहेत, ते फार छान वाटले. उगीच प्रश्नाचा भडीमार नाही. फारच छान

  • @user-jz6ji6qb1c
    @user-jz6ji6qb1c Před 24 dny +2

    याने पण मुलालाच मतदान केले.. दाखवायची एक करायची एक... कारवाई होऊ नये म्हणून... हे सर्व नखरे...

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 Před 24 dny +2

    कीर्ती कर साहेब तुम्ही किती बोललात तरी तुम्ही इडीला घबरलात हे जनतेला म्हाईत आहे

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 Před 24 dny +9

    खरं काय आहे ते तुमच्या आत्म्याला माहित आहे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Před 24 dny +2

    संपूर्ण कुटुंब विरोधात असताना दुसऱ्याची टिमकी वाजवणे योग्य नाही

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Před 24 dny +2

    शिवसैनेने भरभरून दिले. तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शी एकनिष्ठ राहायला हवे होते. शेवटी मुलाला राजकारणात आणायला ही खेळी खेळलात .

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Před 22 dny +2

    ज्याने भरपूर दिले त्यांना विसरले ...... जय महाराष्ट्र

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před 24 dny +7

    यांना शिंदेनी खासदारकीची उमेदवारी दिली असती तर यांची भाषा वेगळीच असती.थोडक्यात हुशारीने कुटुंबाने पक्ष वाटून घेतले.दोन वेळा खासदार असुन वृद्धापकाळाने प्रकृती साथ देत नसता सुद्धा निवडणुकीत उमेदवारी अपेक्षा ठेवून होते.

  • @arunsurve3118
    @arunsurve3118 Před 22 dny +3

    स्वतःच्या मुलाला सोडून त्या शिंदेंची भांडी धुत बसला, या वयात हे शोभते का?

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 Před 24 dny +6

    गजाननाने शेवटच्या क्षणी नेमकं केलं काय मग😂😂😂😂

    • @rklagwankar
      @rklagwankar Před 21 dnem

      मुलाला मतदान केलं😅

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 Před 24 dny +2

    तुमची बोटे दोन्ही कडून तुपात.
    वा वा!! गजूभाऊ !!
    .
    .
    पण बऱ्याच लोकांना दोन बायका पण असतात. नाय व्हय ???

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Před 22 dny +2

    एवढा मोठा मान सन्मान शिवसेना संघटना आणि साहेबांनी दिला पण शेवटच्या क्षणी जे कमावले ते मनातुन जनतेच्या उतरले हेच वाईट वाटले

  • @sagarssuryawanshipatil5711

    आयुष्यभर जपलेली कीर्ती या वयात घालवली साहेब, किर्तीही गेली परिवार ही गेला. गद्धरासोबत सर्व वाया गेले, उघड उघड नाटकी पणा दिसतो सगळा.

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 Před 24 dny +4

    अरे यांना प्रश्न कळतात की नाही?

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w Před 24 dny +12

    पण आतून मदत केला एवढं पुरे👌👌👍👍👍

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 24 dny +6

    आरे विजलेल्या दिव्या, तुम्ही अमोलचे वडील नसतात, तर तुला माझ्या सारखा शिवसैनिक काडीची किंमत देणार नाही, याच्या पुढच्या काळात तुमचे वाईट दिवस असतील..

  • @user-sq4uq6qt4e
    @user-sq4uq6qt4e Před 24 dny +5

    अमोल दादा खासदार निवडून येणार

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Před 24 dny +15

    अरे भाऊ, आत्ता तरी खरे बोल ना?? बाळासाहेब यांच्या विचारांना मूठ माती केव्हाच दिली आहे !!कसले विचार करता आता !! काहिही बोला जनता तुमचा हा निर्लज्जपणा कधीच विसरणार नाही !!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 23 dny

      आजच्या दिवशी बाळासाहेबांचे विचार कामाचे नाहीत.
      म्हणूनच आम्ही सोनिया पुढे लोटांगण घालून मुजरा करतो.

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo Před 24 dny +2

    खरी शिवसैनिक हा ऊदधव साहेब चीच

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy Před 24 dny +13

    शिंदे सोबत गेलात ही मोठी चूक केले.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 23 dny

      मुसलमानांचा विश्वासघात केला किर्तीकर ने.

  • @satyajeetbhosale6782
    @satyajeetbhosale6782 Před 24 dny +4

    कळल की नाही 😂

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Před 24 dny +3

    गजा भावु 😂😂😂

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Před 23 dny +1

    फक्त ठाकरे शिवसेना जिंदाबाद व महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गद्दार नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @jitendraingle9646
    @jitendraingle9646 Před 24 dny +4

    काहीही असो अमोल सारखा देव माणुस नाही

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 Před 24 dny +4

    ईडी ची नोटीस

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Před 24 dny +7

    टर्निंग पॉईंट ला गेलास जस तुला गोल्ड मेडल मिळणार आहे.

    • @ramchandramanjare4806
      @ramchandramanjare4806 Před 24 dny

      एव्हढी काय मजबुरी होती की शिंदे टोळी बरोबर जावं लागलं...???

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Před 24 dny +3

    निवडणूक आयोगाने खोटा निर्णय दिला आहे

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Před 24 dny +3

    पुण्याचे पालकमंत्री कुठं आहे.

  • @anktator10
    @anktator10 Před 22 dny +2

    परिस्थिती अशी येईल की महाराष्ट्रात न बीजेपी निस्तनाबू होईल 🚩🚩 शिवसेना जिंदाबाद गद्दर वाली नाही 🔥🔥

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Před 22 dny +2

    आम्हाला सगळ कळलं, पण तुम्हाला काहीच कळल नाही असं वाटत.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před 24 dny +3

    लबाड उठाव म्हणतो

  • @KundlikThite-pi3my
    @KundlikThite-pi3my Před 24 dny +1

    पुढल्या वेळेस दोघांचा पत्ता कट गजानन वायकर शिंदेचा घरघडी आहात अमोल भय्या ची काळजी करू नका मातोश्री पाठीशी आहे

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Před 24 dny +9

    जनता वेडी नाही जनता है सब जानती है😂

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 24 dny +3

    पुणेकरांनी अशाच लोकांना आमदार करावे.

  • @yogeshjanjirkar-kf9zn
    @yogeshjanjirkar-kf9zn Před 19 dny +1

    म्हणजे बाकी जण कोखे आणि E. D. साठी गेले असच गजानन भाऊ च म्हणणं आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Před 24 dny +3

    गप रे

  • @truptipopalghat7633
    @truptipopalghat7633 Před 24 dny +5

    Gadar zala tumi

  • @ireview8621
    @ireview8621 Před 23 dny +1

    अजून काही नाही. फक्त दोन्ही मार्गांनी अधिकाधिक मिळवा.

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. Před 24 dny +1

    विशिष्ट कारण म्हणजे डी होती बाकी काय

  • @Vikramgonate
    @Vikramgonate Před 24 dny +7

    Pramanik nahi gaddar ch aahat tumhi.

  • @rahulmahadik1329
    @rahulmahadik1329 Před 24 dny +6

    आरे यांची आणि यांच्या मुलाची मिलीभगत आहे म्हणूतर सोबत राहात आहेत

  • @G_a_m_e_r1919p
    @G_a_m_e_r1919p Před 24 dny +3

    साहेब घरी बसा वय जले

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Před 24 dny +2

    तुमचं आपलं बर आहे पब्लीक चे काय 🎹🔔

  • @appasaheabkhonde4936
    @appasaheabkhonde4936 Před 19 dny +1

    कुटुंब खाल्या मिठाला जागले पण तुम्हाला जान रहीली नाही

  • @Dineshkolambe
    @Dineshkolambe Před 23 dny +1

    कशाला उगाच सारवासारव करताय हे तुम्हाला सोबत नाही खर काय ते सांगून टाका

  • @user-wu8zb6tn2z
    @user-wu8zb6tn2z Před 24 dny +3

    Yz

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Před 23 dny

    खुप अभिमान आमोल भाऊ

  • @YograjJadhav-oc2iz
    @YograjJadhav-oc2iz Před 22 dny +1

    Both side ne setting lavto kay re.....😂😂

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Před 24 dny +4

    Aata khasdar honar

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Před 24 dny +20

    भाऊ तुम्ही खुप मोठी चूक केली तुम्ही उद्धव न्हवे साहेबांशी गद्दारी केली तुम्ही त्यांच्या विश्वासातले एक होता

    • @rajeshmahadik4286
      @rajeshmahadik4286 Před 24 dny +2

      नसती केली तर वायकर सारखी गोची होती.पक्ष बदला नाही तर जेल मध्ये हा.मग पक्ष बदललेला बरा.खासदारकी तर राहील.आता काय मुलगा होणार.गेम आहे आपल्याला चू समजतात हे लोक.असू दे.आपण आपले जगायचे 9 ते 5 नोकरी करून😂

    • @sudeshsalelkar9102
      @sudeshsalelkar9102 Před 24 dny +1

      रत्नाकर जी तुम्हाला वाटत नाही काय की उद्दव नी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्धारी केली?

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz Před 24 dny +1

    Realy direct khasdar no doubt 🎉

  • @manineesawant610
    @manineesawant610 Před 24 dny +5

    पत्रकार भाई जो प्रश्न विचारत आहे त्याच उत्तर त्याला पण नाही कळलं नी आम्हाला पण नाही कळलं 😂

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Před 22 dny

    ठाकरे ब्रँड 💪🔥💪

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Před 22 dny

    स्वतःला साबित करण्यासाठी दुसऱ्याला चुकीचा आहे हे समजना समजायचं

  • @lakkshmikantthongepatil8198

    भाऊ,U r great

  • @NageshwarMate
    @NageshwarMate Před 24 dny

    😮

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Před 22 dny

    खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे साहेब 🚩👏🚩

  • @RajaramShinde-ty5nc
    @RajaramShinde-ty5nc Před 24 dny +1

    Gadar nete

  • @Pij677
    @Pij677 Před 24 dny

    🎉🎉🎉

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Před 24 dny +4

    Punyala ja. Kutumbala kiti vait vatla asel tyacha vichar kara. Parat yeu naka

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 Před 24 dny +3

    Bhau aata ram ram bolat rajkarana madhun sanyas ghya aani vishranti ghya.

  • @vasantkale692
    @vasantkale692 Před 24 dny

    Tumi barobar aahat

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv Před 22 dny

    वयाला शोभत नाही

  • @deepakpatil1988
    @deepakpatil1988 Před 23 dny

    Only UBT Jay Maharashtra ❤

  • @ramakantparsekar8410
    @ramakantparsekar8410 Před 20 dny

    ह्यांची घराणे शाही चालू राहणार ह्यांचे एकच लक्ष माझ्या नंतर माझा मुलगा कार्यकर्ते एकनिष्ठ सतरंज्या उचला तुमच्या नंतर तुमची मुले बाळासाहेबांच्या विचारांना ह्यांनी तिलांजली दिली तुम्ही मात्र एकनिष्ठ रहा झेंडे लावत हे डबल ढोलकी राहणार

  • @marathaexcellencysion6760

    कीर्तिकर साहेब जीवनात खूप कमावले

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Před 24 dny +22

    कीर्तिकारांना जरा विचारा काउंटिंग इमानदारीने करेल का BJP व निवडणूक आयोग

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 23 dny

      सर्वचजण मुस्लिम विरोधी बनले आहेत.‌

  • @narayan21149
    @narayan21149 Před 22 dny

    तेव्हा नाही कळले कीर्तिकर