Kalyan मधून Shrikant Shinde आणि Thane मधून Rajan Vichare चालणार ? लोकांचे अंदाज काय सांगतात ?
Vložit
- čas přidán 19. 05. 2024
- #BolBhidu #ShrikantShinde #RajanVichare
कल्याणमध्ये धनुष्यबाण पण घासून, ठाण्यात मशाल पण शक्यता किंचीत आणि दणक्याची भीती दोन्हीकडे. या आहेत चर्चा, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर सुरु असलेल्या. अर्थातच हे निकाल सांगणारे सर्व्हे नाहीत, एक्झिट पोलही नाहीत, तर मतदान पूर्ण झाल्यावर ज्या चर्चा रंगल्या, जे अंदाज मांडले जाऊ लागले, त्यावरुन आम्ही लोकांकडून, स्थानिक पत्रकारांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून माहिती घेतली आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय.
या व्हिडीओमध्ये आपण बोलू, ठाणे आणि कल्याण या हाय व्होल्टेज मतदारसंघांबद्दल. शिंदे आणि ठाकरे या दोघांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या मतदारसंघात मतदानानंतर लोकं काय म्हणतायत पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मी तर वैशाली ताई लाच दिलाय
मशाल जिंकणार ❤️❤️🔥🔥
Good
Good
❤
Dhanushban
❤
मी कामानिमित्त गोव्यात असतो, पण 2 दिवसासाठी ठाण्यात आलो आणि मशाल उचचली ❤ , खोके गॅंग घरी बसणार!
Good धन्यवाद❤❤
1 च नंबर दादा..
Wow
आदरणीय उद्धवजी साहेबांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली पाहिजे.
डियर मुंबईकरांनो, नमस्कार.
एकदा अवश्य वाचा -
मुंबई शहराच्या 480.24 चौ.किमी क्षेत्रात सन 1873 साली BMCची स्थापना झाली. BMCचे कार्य 3 डिव्हिजन, 7 झोन व 24 वॉर्डमध्ये विभागले गेले आहे.
31 Oct 2022 रोजी महाराष्ट्र सरकार कडून 28 Nov 2019 (उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधीचा दिवस) पासून ठाकरे सरकार सत्तेत असेपर्यंतच्या काळातील ₹12023.88 कोटींची बीएमसीच्या 9 विभागांनी हाती घेतलेल्या कामांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले.
_________
बीएमसीने CAGला कायदेशीर नोटीस बजावली की कोविडकाळातील 13 जम्बो कोविड सेन्टर, 24 वॉर्ड ऑफिसेस अंतर्गत केलेली कामे, 5 मोठी हॉस्पिटल, 6 स्पेशलाईझड हॉस्पिटल, 17 इतर हॉस्पिटल, 1 डेन्टल हॉस्पिटल यांच्याशी संबंधित ₹3538.73 कोटींच्या कामांचा तपशील Epidemic Act व Disaster Management Act च्या तरतुदींनुसरून ऑडिट करू नये! बीएमसीने शेवटपर्यंत ही माहिती ऑडिटर्सकडून लपवून ठेवली.
___________
कोविड भ्रष्टाचार वगळता, इतर 76 कामांबद्दल या ऑडिटमधून बाहेर आलेली माहिती अशी -
a.) 76 पैकी 20 कामे कोणतेही टेंडर न मागवताच दिली.
b.) 76 पैकी 64 कामांत कॉन्ट्रॅक्ट ऍग्रिमेंट करण्यात आली पण ती कायदेशीरित्या executeच करण्यात आली नाहीत. अर्थात, कोणत्याही formal agreement शिवाय कामे दिली. त्यामुळे बीएमसीकडे या कंत्राटदारांविरोधात कोणतीही कारवाई करण्यासाठी कोणताही मार्गच नाही.
c.) 76 पैकी 13 कामांमध्ये तर नियमांनुसार बंधनकारक थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलर नियुक्त केला नाही. अर्थात, कंत्राटदारांनी कोणती कामे केली किंवा खरंच ती केली का, यावर कोणाचाही अंकुश नव्हता. कागदोपत्री, ही कामे झालीही आणि त्यांना त्याचे पैसेही मिळाले.
वरील 3 मुद्द्यांमधील कामांची व्याप्ती होती ₹8325.99 कोटी!
__________
आता सिंपल गणित :
ठाकरे सरकार सत्तेत असताना ठाकरे-शासित बीएमसीच्या केवळ 9 विभागांनी हाती घेतलेली एकूण कामे : 12023.88 कोटी
कोणताही ताळमेळ नसलेला, टेंडरसहित सर्व नियमांची पायमल्ली केलेला, कामे झाली की नाही हेही पाहण्यासाठी क्वालिटी कंट्रोल नसलेला खर्च (a + b + c) : 8325.99 कोटी.
कोविडकाळातील खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला : 3538.73 कोटी
हिशोब लागत असलेली रक्कम : 12023.88 - 8325.99 - 3538.73 = 159.16 कोटी!
(सोर्स : Special Audit Report on BMC - CAG of India)
_________
सोपा अर्थ : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर त्याच्याच ताब्यात असलेल्या बीएमसी मध्ये त्यांना रान मोकळे मिळाले. शपथविधीच्या दिवसापासून त्यांची राज्यात सत्ता असेपर्यंत बीएमसीच्या तिजोरीतून त्यांनी 12023.88 कोटी खर्च केले, ज्यात ₹11864.72 कोटींचा हिशोबच लागत नाहीये!!
देशातील सर्वाधिक काळ लॉकडाऊन महाराष्ट्रात लावून, 2.5 वर्षे घरी बसून राहिलेल्या ठाकरेंनी घरीच बसून बीएमसी मध्ये मात्र 'करेक्ट कार्यक्रम' केला. 1873 साली मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली, त्यानंतरच्या 146 वर्षांत पुढील 2.5 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराएवढा भ्रष्टाचार कधीच झाला नव्हता. अगदी ठाकरेंचीच 2.5 दशकांची बीएमसी राजवट पण त्यांनी लाजवून टाकली या अडीच वर्षात. यात तिजोरी लुटली हे दुःख कमी आहे. दुःख याचे आहे की ठाकरे हे सगळे कार्यक्रम घरी बसून करत असताना भारतातील सर्वाधिक कोविड रुग्ण महाराष्ट्रात आढळत होते, सामान्य जनता हॉस्पिटलमध्ये अक्षरशः लुटली जात होती, केंद्र सरकारने पाठविलेल्या औषधांचा काळाबाजार मांडला होता, मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी ऑक्सिजन तुटवड्याचे नाटक सुरू होते (जे नंतर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकारने लिखित मध्ये मान्य केले), गरीब व मध्यमवर्गीय लोकांची सगळी सेव्हिंगस धुतली जात होती, यांनी राज्यात लॉकडाऊन पाठोपाठ लॉकडाऊन व त्यानंतर भयंकर निर्बंध लादल्याने उद्योगधंदे बंद पडले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, EMI थकले, हातावर पोट असलेली गोरगरीब लोकं होरपळून निघाली, आणि यांच्या असंवेदनशील आणि नियोजनशून्य कारभारापायी राज्यातील 1.49 लाख निष्पाप लोकांचा यांनी जीव घेतला, या 'डेड-बॉडी' परस्पर पुरल्या/पेटवल्या जात असताना.. स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणवून घेणारे ठाकरे बीएमसीमध्ये ₹11864.72 कोटीचा हिशोब लागत नसलेला मलिदा ओरपत होते याचे मला एक मुंबईकर म्हणून प्रचंड दुःख आहे, रागही आहे. म्हणूनच, मुंबईकर मतदारांनी उद्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान केलंच पाहिजे आणि आपला छळ करणाऱ्या, हालहाल करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे. 'हीच ती वेळ' आहे!
मॉरल ऑफ दि स्टोरी : रोम जळत असताना निरो आपल्या महालात गाणी म्हणत होता आणि फिडल वाजवत होता.. अगदी तसंच.. जेंव्हा मुंबईचा महाराष्ट्राचा यांनी श्वास कोंडला होता आणि आपण तडफडत होतो, तेंव्हा ठाकरे मातोश्रीत खोके मोजत होते आणि जनतेला मधलं बोट दाखवून नाचत होते..
मशाल फुल्ल जोरात 🚩
Ala kay
आम्ही कल्याण मध्ये मतदान केलं अहे हीते मशाल येणार
Ice cream cha cone milel cornato
बाळा तोंडात गे मग 😂😂😂@@shubhamnalawade9057
@@shubhamnalawade9057khali laun bag mag samjel
Ghe m tu tondat cornato😂@@shubhamnalawade9057
@@shubhamnalawade9057तुझ्या आईला आणि बायकोला दे कि माझा कोन..क्रिमवाला
मशाल पेटवली पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🔥
कापूर टाक बर लवकर😂
कशाला?😂😂
जेव्हा आपल्याकडे tube light आहे.led bulb आहे 😂😂😂
पेटणार आणि मींधेची खालचा भाग जळणार
भावा पहिलेच किती गरमी आहे महाराष्ट्रा मधे अण तेच्या मध्ये मशाल पेटली की आजून किती गरमी होणार 😅
मशाल पेटणार आणि गुज्जू प्रेमी भक्तांची गांड जाळली जाणार हे नक्की
उलट खेडेगावात लोक मतदान जास्त प्रमाणात करतात काय उपयोग लोकांचा शिकून मतदान करायला टाळतात..💯🙏
मशाल विजयी होणार
मी कल्याण पूर्व मधल्या तिसगाव (स्थानिक आमदार गणपत गायकवाड) वॉर्डातून मशाल चिन्ह समोरचं बटन दाबला, आज अक्षरशः हजारो लोक मशाल समर्थक होते परंतु बऱ्याच लोकांना मतदान यादीत नाव नसल्यामुळे माघारी फिरावे लागले, त्याच मुख्य कारण अस सांगितलं जातं की कल्याण पूर्व मधून मशालीला वाढता प्रतिसाद लक्षात घेता Superpower तर्फे अनेक याद्या आणि त्यातली नावही मुद्दामहून वगळली गेली तसेच ग्रामीण पट्ट्यातून बोगस व्होटिंग झाली त्यामुळे ही लढत आता रंगणार आहे हे ही खरच पण अपेक्षा करतो की मशाल यावी .....
Only मशाल ✌️💯🙏
मी कल्याण मध्ये राहतो मी पहिल्यांदा मतदान केल आहे आणि ते पण मशाला
ठाणे मध्ये राजन विचारे फिक्स
कल्याण पूर्वेतील महा युतीत मित्र पक्ष असलेल्या भाजपाचा कार्यकर्ता मतदान सुरु असतांना कुठेच दिसला नाही त्या मुळे या मतदार संघात कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ गेम चेंजर ठरू शकतो !
मशाल विजयी होणार 1:23
ठाण्यात उद्धव सेना फिक्स आहे
कल्याण मध्ये ५०/ ५० आहे
Donhi shinde sarkar
Dada amhe new mumbai madhe rahato ssglyane mashalee la mat delay hithun khup mothe lead milnar rajan vichare la karan naresh mhaske hyana kharach kon olkhat nahiii
ठाण्यात धनुष्यबाण निवडून आले तर खूप मोठं आश्चर्य असेल...कारण मी स्वतः आज अनुभव घेतला की धनुष्यबाण च्या बूथ वर बसणारे कार्यकर्ते स्वतः मशाली ला वोट द्या...असे हळूच लोकांना सांगत होते....😂 आणि स्वतः पण मशालीलाच वोट करून येत होते...माझेच स्वतःचे किती तरी ओळखीचे लोकं आहेत शिंदे गटाचे...त्यांनी पण हेच केलंय...!
Same भावा, मी यादीत नाव काढायला गेलो ते बूथ होत शिंदेच आणि तिथले मुलं हळूच बोलत होते मशाल का व्होट दे😂😂😂😂
Aamhi kalyan purv madhe mashal petvali ground Varun kate ki takkar distey
लोकसभेला श्रीकांत शिंदे पडणार आणि विधानसभेला एकनाथ शिंदे पडणार... आणि गद्दारीचा शेवट होणार ठाण्यातून.
Nhi hot re khi gp tu
Gaddar kon aahe murkha, to uddhav ne congress join keli to gaddar aahe
Changla swapn ahe bhau 😂
Mere Shinde sahebanna vote kelay
@@strengthfitness706तू चूट्या आहेच
श्रीकांत शिंदे कल्याण मध्ये आज पडला
Slikant sinde jinkla
Only thakare
मशाल फक्त 🔥🔥👍👍
mashal vizun geli ahe
मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र द्रोह्यांना लोळवावा..!!#लोकसभा२०२४
❤मशाल❤
😂😂😂
म्हणजे kaay re bhau
Ůd̊h̊åv̊ t̊h̊åc̊k̊e̊r̊e̊ẙ t̊år̊ l̊o̊n̊d̊o̊n̊ l̊å g̊h̊år̊ g̊h̊e̊t̊l̊e̊t̊ m̊ån̊e̊😂😂
ho lachar drhona
Only Rajan Vichare
Mumbra kalwa madhe 80% mashal la voting jhale ahe.
96% to mashal only
Mag Laaj vaatli pahije tumhala
झाट्या अभिमानानं काय सांगतोय , मतासाठी हिंदुत्व सोडल घारकोंबड्यां न
Ka re tujhi ka jaltey @@pratikkadam950
@@pratikkadam950tula laj vatli ka vote kartana
फक्त राजन विचारे साहेब विजय होणार
Only mashal
मशाल❤
czcams.com/video/L6PgfDMf0xg/video.htmlsi=rFrxqWNggXpJUEob
Only Uddhav Thakare❤❤❤
सच्चा मुसलमान
कट्टर मुसलमान
What's up student 😂😂😂😂
Modi bhakt nhi sudhrenge @@VijayManjrekar-xs9fe
Gubar bhakt
@statusdiary1841
अंधनमाजी सुधरेंगे ?
Only Mashal ❤
विचारे साहेब मशाल
Mashal ✌️
दोनी कडे मशाल
Only MVA in thane
विचारे साहेब ❤ माशाला
Mashal❤
शिंदे गटाची ठाणे आणि नाशिकची जागा निवडून येतील, अस वाटत नाही... ह्या 2 जागा जाण्याची शक्यता वाटते.
ठाणे येणार पण नाशिक मध्ये उमेदवारीचा घोळ आणि शांतिगिरी महाराज चा हट्ट पराभव करू शकतो
Thane madhune fakta Shri Rajan vichare sahebach nivdun yenar
Only original shivsena ubt
लिहुन घ्या सर्वी कडे मशाल जोरात चालली .. 💯✌️🚩
कळवा मुंब्रा फुल मशाल
फक्त मशाल आणि तुतारी......
Mi mashal la vote deun aalo kalyan
Good
Nice..only mashal
Good job
मशाल
मशाल पेटनार आहे महाराष्ट्रात मध्ये 🔥🚩
Aamchya kade tondat shivshena pan ot masala la 😂
😂😂😂😂
असेच विचारधारा बदलत गेले तर फुल तुमच्या कबरीवर होईल मियाँ 😵💫
Rajan Vichare Saheb 🔥🔥
माणसे गावाला गेली तर काही सुट्टी असल्याने फिरायला
Fakta 🔥 🔥 🔥
मंशाल ला मत देणार ला इ क करा 👉❤
मतदानाची टक्केवारी एवढी कमी.. सुजाण नागरिक कुठ आहेत... मतदान केलं पाहिजे सर्वांनी.. आमचं कोल्हापूर बरं टक्केवारीत
राजकीय सोडून इतर कारणे आहेत
घाणेरड्या राजकारणामुळे लोक नाराज आहेत
Kalyan nahi jinknar pan thane Rajan vichare Jinktil ase watt kami margin ne pan yetil!!
मी ठाणे मतदार संघात आहे.. सगळ्या भैय्या लोकांनी धनुष्यबाण दाबलाय..
त्यात काही मराठी भैय्या पण होते😂😂
आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिते साठी, फक्त मशाल🎉
Mashal ❤only Maharashtra
Only UBT
Only one uddhav balasaheb thakare mashal
दोन्ही कड मशाल
Rajan Vichare 🚩
चिन्मय तुझी बोलायची पद्धत खूप भारी आहे..❤️
आजच्या 13पैकी 13 जागा MVA चे येतील
नाशिक मध्ये फक्त मशाल पेटली ❤
मी पहिल्यांदा मतदान केल आज पण जरी 1st time asel tari button 2 no warcha Press Kela Rajan Baburao vichare ❤️🚩🚩🚩🚩 मशाल
Vikroli made tar 3 number che button Hote mashal
Sanjay Dina patil❤❤ dhagdhagali
👍
बाजप वाल्यानी मतदानच केले नाही 😂😂😂
😅😅😂
Fakta Shiv Sena
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे..
E V M ला भावपूर्ण श्रद्धांजली,,
Maharashtra madhe fakta mashal ......ab ki baar bjp 💯 percent tadipaar 🚩🚩🚩🚩🚩
चिन्मय दादा.. बोल भिडू चे सोर्सेस कमी पडत आहे..
कल्याण, ठाणे.. दोन्ही जागा मशाल जिंकत आहे..
आणि 5 व्या टप्प्यातील 13 पैकी 12 जागा मविआ जिंकताना दिसत आहे..
मुंबई उत्तर इथे समांतर फाईट होऊ शकते.. मविआ ला हीच एक जागा जड जाऊ शकते..
बोल भिडु आपण कितीही भाजप चा प्रचार केला तरीही आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत
हे पण विकत घेतलाय का
eee kahi ulta lacharna kadhin paise gheun did mahina shinde virudh news chalavat aahe purna hideo bagha aani adhiche video bagha
मला वाटतं की बोल भिडू आघाडी कडे जास्त झुकला आहे. मशाल, हात, तुतारी जास्त positive
काय विश्लेषण करताय एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव झाला तर राजकारण संपलं . आणि ते तसे होऊ देणार नाहीत त्यामुळं तुम्ही निश्चिन्त राहा दोन्ही ठिकाणी धनुष्य बाण आलाय 💯💯
Mashal
चिन्मय दादा ज्यांना आवडतो त्यांनी लाईक करा ❤
❤
Mi कल्याण madhe मशाल ला mat dile
छान केलंस, भाऊ!
Kalyan madhe mashal 💯
@BolBhidu बोगस मतदान कोणत्या पद्धतीने होतात.. त्यावर आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील... ह्यावर एक video बनवावा..
Chinmay bhau donhikade mashal yenar.
4 June la majhya comment chi athawan yeil tula. Jay Maharashtra 🚩
मशाल
Screenshot kadhun thew
Screenshot kadun thev evm vr ladnar tumhi ubatha😂😂
Me pan vaishali tai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯🔥
मशाल विजयी होनार
Amhi thanekarani fakt mashal var sikka dilay Rajan vichare❤
कोणा कोणाला वाटत चिन्मय ने पाकिटात मिळालेल्या पैशातून आयफोन घेतला असणार😂
Bhau sagle video baghitle tu one side mashal chi bhatmi chaloto khara ahe na .kay karan
फक्त मशालीचा उजेड पडणार
मशाल येणार ❤️
Shrinkant ne kalyan made kahi development keli nahi, tyane fakt swata chya income chi development keli aahe
Mashal : 14-18 sits
Tutari : 4-7 sits
Congress. : 3-6 sits
BJP : 16-20 sits
Shinde : 2-3 sits
Ajit pawar : 0-1 sits
Evdhya sits nivdun yetil pratyek pakshachya asa maza andaj ah
Mashal ch
bol bhidu bhai jara control 4 june tari yeude re kya tumhi pan saglyana confused kartyat result yeil jara control 🙏🏻
ठाणे मध्ये मोदी जरी उभे राहिले असते तरी पडले असते म्हस्के तर खूप छोटा आहे,राजन विचारे Hatrick मारणार💯💯🔥
Ho.बऱ्याच जणांचं नावे नव्हती.मलाही नाही करता आले.
कलवा मुंब्रा इलेक्शन कमीशन ने शिंदे कडून पैसे खाले स्लो वोटर केल
अबकी बार बीजेपी तड़ीपार
सगळीकडे केलं हे... जिथे त्यांचे voters आहेत तिथे असच केलं आहे
Mira Bhayandar Only Mashal🔥
Bol bhidu ne ekda comments vachayla pahije mg kalel Maharashtra madhe yapude fakt Mashal ch petnar 🔥
me tar vaishali darekarla dilay
Only मशाल.
Only thakate saheb
🔥🔥🔥🔥🔥
फक्त मशाल येणार.
Wow.... इस्लामिक दुनियेत स्वागत आहे मराठी माणसाच.... भिवंडी बाळा मामा जिंकत आहेत... निलेश सांबरे ने मुस्लिमांना अगदी कपड्यांपासून सगळी मदत केली तरी त्या लोकांनी महाविकास आघाडी ला मतदान केल thank you muslims
Mi pn aaj hakkane mashala mat dile🔥
Comments वाचल्या वर कळतं कोण येणार तर?
Mashal chinavr khup inkk hoti
मशाल पेटणार 🚩🚩🚩🔥🔥🔥
Mashal🎉