Yogi Adityanath यांच्या सभा, शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा आणि आरोप-प्रत्यारोप, आज काय काय घडलं ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • #BolBhidu #EknathShinde #MaharashtraDay
    महाराष्ट्र दिनामिमित्त आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकात भेट देवून महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तर दुसरीकडं गेले २ महिने भिजत घोंगड पडलेल्या ठाणे, कल्याण आणि नाशिकच्या जागांवर शिंदेंनी आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळं पालघर सोडली तर महायुतीचे राज्यातलं जागावाटप आता पूर्ण झालंय. त्याचबरोबर दोन दिवस मोदींच्या सभांच्या धडाक्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सोलापूर, सांगली आणि हातकणंगले अशा तीन ठिकाणी सभा घेतल्या.
    तसंच निवडणूक आयोगाने २ टप्प्यांची जाहीर केलेली आकडेवारी, शौमिका महाडिक यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ, अशा अनेक गोष्टी आज चर्चेत राहिल्या.आजपासून कायदेशीर कागपत्रांवर वडिलांसह आईचं नाव लिहिण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालीये. त्यामुळं आता नाव लिहताना सुरुवातीला आईचे नाव, पुन्हा वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असं नाव लिहावं लागणार आहे. एकूणच आजच्या दिवसात नेमक्या कोणत्या घटना घडल्या, कुठल्या गोष्टी चर्चेत राहिल्या, आज नेमकं काय काय घडलं हे पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Lok Sabha 2024: Election commission ने पहिल्या दोन टप्प्यातील Voting percentage वाढवले, आक्षेप काय?
    • Lok Sabha 2024: Electi...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 116

  • @yogeshmane2418
    @yogeshmane2418 Před 21 dnem +85

    सम्पूर्ण BJP महाराष्ट्रात येतोय यावरून एक गोष्ठ स्पष्ट होते की "दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा"

    • @indian62353
      @indian62353 Před 21 dnem +3

      कारण त्यांना पडण्याची भीती आहे 😂😂

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 Před 21 dnem

      ते प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत येतात . आपण विरोध केला नाहीतर मोदींची नाशिक मधून लढण्याची तयारी होती . पंतप्रधान महाराष्ट्राचा झाला असता.

  • @sonaligursale8216
    @sonaligursale8216 Před 21 dnem +74

    सासरा काँग्रेस मुळे 18 वर्ष विधानपरिषद चे आमदार होते सांगा त्यांना म्हणे मोदी 😂

    • @KokoTheGsd
      @KokoTheGsd Před 21 dnem

      त्यांचा सासरा पहिल्यांदा अपक्ष विधान परिषद आमदार होता. नंतर काँग्रेसने पायघड्या घालून त्यांना बोलवून घेतलेय

    • @yojanakamble417
      @yojanakamble417 Před 21 dnem +3

      😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před 21 dnem +1

      Yenar tar......

  • @ranjitatole7198
    @ranjitatole7198 Před 21 dnem +80

    एक लक्षात घ्या मतदारराजांनो गुजराती किंवा जे पोट भरायला येतात ते यू पी वाले हे आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरवता कामा नये वेळीच लक्षात घ्या 🙏🏻🙏🏻

    • @shamshinde3706
      @shamshinde3706 Před 21 dnem +7

      केंद्रात मोदी सरकार चांगल काम करत आहे

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 21 dnem +4

      Barobar aahe 😢

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 21 dnem +8

      @@shamshinde3706 aadhich pan changla ch kaam karat hota...
      Modi la sarva aaita bhetla technology

    • @swapnil27i
      @swapnil27i Před 21 dnem +1

      एकदम बरोबर.

    • @Userid288
      @Userid288 Před 21 dnem +2

      ​@@shamshinde3706Maharashtra mdil sagle Gujrat la neun ka athav COVID mde central government ne help keli ka

  • @user-sy8rl3vl3t
    @user-sy8rl3vl3t Před 21 dnem +76

    योगी, मोदी कितीही सभा घ्या. आता काही उपयोग होणार नाही.

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 Před 21 dnem +8

      सभेला जी गर्दी होतेय ती काय हलवायला अली होती का??😂

    • @Userid288
      @Userid288 Před 21 dnem +2

      ​@@NPKulkarni1tu jato ka halwayla

    • @prash6969
      @prash6969 Před 21 dnem +2

      @@NPKulkarni1halwayla tuzi aai jate ka ?

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 Před 21 dnem

      @@prash6969 माझी नाही तुझी जात असेल

    • @brijk6167
      @brijk6167 Před 21 dnem

      India Aaghadi nako .he Aalyawar je Aata tyana Sath detayat tyana parat mamta bano sarke zalyawar kalel. Parat ordu naka.gharatun lokana gayab kelyavar kalel .india Aaghadi Aalyawar te Eka dharma sath denar.tumhi basa part Boblat .Aamche Ekach Saheb Balasaheb Thakre .

  • @Appa1996
    @Appa1996 Před 21 dnem +41

    उत्तर भारतीय राज्यात खूप फिरत आहेत हे जर विकास काम विषय सांगणार असतील राज्यात यूपी वालेच कामाला आहेत

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 21 dnem +7

      त्यांना म्हणावं इकडे हिंदू मुस्लिम चालत नाही

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 21 dnem +1

      @@prathamesharage जय श्री राम बोलावं च लागणार पण तुला.😑
      उद्धव ठाकरे सारखं फेक हिंदुत्व चालत का?

    • @paradiseescapes176
      @paradiseescapes176 Před 21 dnem

      ​@@Kattar_hindu_bramhan Te nhva.. Te beef vikanrya company kadun 250 cr Fund ghetla BJP na Electrol Bond ch nava khali... te Hindutva Chaltay ka tumhla 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 21 dnem +1

      @@paradiseescapes176 आम्हाला हिंदुत्व च्या नावाखाली चुकीचा वापर करणे चालत नाही...
      म्हणुन कांग्रेस ची विचारधारा सर्वात चांगली आहे.....

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 Před 21 dnem +5

    आत्ता पर्यंत उत्तरप्रदेश, गुजरात मधून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात लोकं येत होती,आज प्रचारासाठी येत आहेत. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Před 21 dnem +17

    आपलं महाराष्ट्र आपणाच राखणार हे गुजराती गेले उडत

  • @-oh6ob
    @-oh6ob Před 21 dnem +18

    शाहू महाराज आलेत

  • @nikhilrandhave3951
    @nikhilrandhave3951 Před 21 dnem +4

    दिवसभरातल्या बातम्या...आकाशवाणी सारखं वाटतं छान उपक्रम दर रोज चालू असूद्या निवडणूक झाल्यानंतर देखील.

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 Před 21 dnem +10

    शाहू छत्रपती 🚩🚩✋
    आबा पाटील 💯🚩🔥

  • @RRR.140
    @RRR.140 Před 18 dny

    ज्यांचा निम्मा राज्य आमच्या महाराष्ट्रात कामाला आहे.
    ते आमच्या समोर विकासाच्या गप्पा सांगणार !
    जय महाराष्ट्र ❤

  • @LovelyCrosswordPuzzle-ol2np

    Chinmay bhau lavkarch bjp madhe janar aas vatty😅

  • @ssvideoart.6771
    @ssvideoart.6771 Před 21 dnem +10

    चिन्मय भाऊ कुठ गेला

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh Před 21 dnem +1

    योगी महाराष्ट्रात सभा घेतात तर शिंदेंना महाराष्ट्रात कोण विचारत पण नाही

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 Před 21 dnem +5

    Only MVA

  • @rahul2824q
    @rahul2824q Před 21 dnem +3

    Ab ke baar bjp tadipaar lokhancha kama kela asta ter up bihar cha lokaha bolaun marketing kele nasati 😂😂😂

  • @PratikDarekar-ko8xx
    @PratikDarekar-ko8xx Před 21 dnem +11

    Yogi 💪💪💪💪💪💪💪

    • @sagark1042
      @sagark1042 Před 19 dny

      आधी योगींना स्वताच्या राज्यात नोकरी द्या बोला मी पण नाथ संप्रदाय मधुन येतो त्यामुळे मला हिंदुत्व शिकवु नकोस

  • @nattyathemaratha
    @nattyathemaratha Před 21 dnem +1

    Ale bhaiyye lok akkal shikvayla

  • @tradewithsk09
    @tradewithsk09 Před 21 dnem

    Nust read krttoay as vaty ....thod ankhi changl hou shakt....

  • @rohitjoshi362
    @rohitjoshi362 Před 21 dnem +1

    उज्ज्वल निकम हे BJP चे उमेदवार आहेत #bolbhidu म्हणालेत की शिंदे गटाचे उमेदवार आहे

  • @prathameshmails
    @prathameshmails Před 21 dnem +11

    Shardul che videos abhyasu nastat

    • @KokoTheGsd
      @KokoTheGsd Před 21 dnem +2

      शार्दुल anchor आहे... तोच लिहितो म्हणून कुणी सांगितले?

    • @prathameshmails
      @prathameshmails Před 21 dnem

      @@KokoTheGsd asu shakte pan ek nirikshan ahe tyache videos those biased astat nehmich vishleshan pan

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Před 21 dnem +1

    Har.har.mahadev har har.har.mahadev

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 Před 21 dnem +2

    योगी इथे येऊन भाषण करतात बघू आता महाराष्ट्रातील cm la up मध्ये बोलवता का ते

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Před 21 dnem

      कुमारजी हा Cm अर्ध्या हाळकूंडाने पिवळा झालेला कार्टून आहे

    • @fuck_Palestin
      @fuck_Palestin Před 20 dny

      ​@@balasahebdeshmukh2301 ह्याला बघून भल्याभल्यांची पिवळी होते

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 21 dnem

    दहा वर्ष केली लूटालूटी आणि आता देताय गॅरंटी .... *आता नको तुझी गॅरंटी आणि नको तुझी वाॅरंटी सरळसरळ महाराष्ट्रातुन भरायची पाटी परत नाही घ्यायच्या गाठीभेटी ***" मी एकेकाळी भाजपचा पण आता नाही तुमचा

  • @ganeshdherange
    @ganeshdherange Před 21 dnem +19

    उध्दव ठाकरे यांनी भाजपा ला चांगली टक्कर दिली

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Před 21 dnem +1

    म ह एका तरी नेत्याला मोदीची बरोबरी करता येती का

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 Před 21 dnem +3

    Yogi Aditya nath barobar bollet

  • @uttamshinde4674
    @uttamshinde4674 Před 21 dnem

    इचलकरंजी मध्ये चला हवा ये द्या बोल भिडु चे किल्प पाठवा

  • @ravindrashinde6435
    @ravindrashinde6435 Před 21 dnem

    Maharashtra til netyachya sabhan peksha Bol Bhidu la UP chya Yogi cha yevadha Pulaka ka, aaj Fadanvis, Shinde, Ajit pawar yanchya hi sabha hotya, he kahi barobar nahi 😢😢

  • @Pridictor11
    @Pridictor11 Před 21 dnem

    गुजरात ला धडा शिकवणार महाराष्ट्र माझा🎉🎉...

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 Před 21 dnem

    महाराष्ट्रात प्रचारासाठी BJP कडे नेते उरले नाही का, उत्तरप्रदेश, गुजरात मधून भाडोत्री प्रचारक येऊन महाराष्ट्रात अक्कल शिकवणार का ?

  • @akshaydeshpande6583
    @akshaydeshpande6583 Před 21 dnem

    Aho bjp kadun shikav nivadnuk kshi ladhvaychi ti

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Před 21 dnem +2

    Only Modi

  • @ganeshjadhawar8670
    @ganeshjadhawar8670 Před 21 dnem +13

    येणार तर मोदी दुसरं का कोण नाही

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 21 dnem +6

      EVM वर

    • @triveshwasnik88
      @triveshwasnik88 Před 21 dnem

      nagpur chya ganditun modi rojach yeto... aani to aamhi UP aani Gujrat laa pathwato. Modiche chamche te khup chavine khaataat

    • @keepsmiling207
      @keepsmiling207 Před 21 dnem +8

      तुझ्या घरी येणार का

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 Před 21 dnem

      ​@@keepsmiling207😂😂😂

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 Před 20 dny

      @@keepsmiling207🤣 tujhya aaila Owaisi ne ghoda lavla vatatay

  • @tusdhu
    @tusdhu Před 21 dnem +2

    Vote to BJP :- Ajit Doval(National Security),Amit shah(Sec 370,CAA), Ram Mandir, UPI transaction, no need to say about how Rail infrastructure have improved under Mr. Ashwini Vaishnaw who is former IAS officer also Road infrastructure under Mr.Gadkari, even in Covid Crisis economy is not downgrade as we able to buy crude oil on discount price as the way we maintain foreign relation under foreign minister Mr. S Jaishankar(Ex. IFS officer)
    after Covid crisis allover world only Indian economy is performing well, example US interest rate before Covid was 1% & now it is 5% where India IR before Covid is 5% & now it is around 8-8.5%,if India IR also increase the way US IR increase our IR suppose to be minimum 20%, imagine how inflationary it is, ex:-no one able to buy home with this high IR & its cascading impact on middle class to lower class(worker on infra site) so think & vote.

  • @Khumkar
    @Khumkar Před 21 dnem +7

    सत्तेत तर मोदीच येणार कोणी कितीही आपटुदे ❤❤❤ जय श्रीराम ❤❤❤

    • @Spartanash
      @Spartanash Před 21 dnem

      मोदी वाराणसी मध्ये आहे

    • @Spartanash
      @Spartanash Před 21 dnem +1

      मोदी वाराणसी मध्ये येणार... इथ नाई.😂 जय श्री राम .❤

  • @softpro1177
    @softpro1177 Před 21 dnem +15

    मोदी पेक्षा योगी जास्त Powerful वाटणार्‍यांनी लाईक करा ❤

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 Před 21 dnem +14

      मोदी पेक्षा जास्त powerfull उध्दव ठाकरेच ❤❤

    • @triveshwasnik88
      @triveshwasnik88 Před 21 dnem

      nagpur chya ganditun modi rojach yeto... aani to aamhi UP aani Gujrat laa pathwato. Modiche chamche te khup chavine khaataat

    • @sanjaybeloshe8521
      @sanjaybeloshe8521 Před 21 dnem +7

      कोरोना काळातील गंगा नदीत प्रेते टाकुन दिली होती,ते योगीच सरकार होत

    • @cvh593
      @cvh593 Před 21 dnem +1

      राहुल गांधी next pm of India

    • @Spartanash
      @Spartanash Před 21 dnem +1

      रात्री पीडित महिलेला जाळलेले योगी च होते ..

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 Před 21 dnem +2

    Yogi Aditynath vs Udhvast thakare. Yogi jindabad ⛳️⛳️⛳️

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
    @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH Před 21 dnem +6

    Only BJP ❤

    • @triveshwasnik88
      @triveshwasnik88 Před 21 dnem

      nagpur chya ganditun modi rojach yeto... aani to aamhi UP aani Gujrat laa pathwato. Modiche chamche te khup chavine khaataat

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. Před 21 dnem +4

    भाजप शिवाय देशाला पर्याय नाही

  • @RJsuyash
    @RJsuyash Před 21 dnem +5

    🚩🚩BJP RSS 🚩🚩 400+