Narendra Modi च पंतप्रधान होतील,त्यासाठी ते ठाकरेंचे पायही धरतील | बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • #BolBhidu #NarendraModi #uddhavthackeray
    बोल भिडू चर्चेच्या आजच्या भागातून आपण ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांच्यासोबत लोकसभा निवडणुकांनंतरचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणात पुढे काय होणार, भाजपच्या जागा कमी झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का, इंडिया आघाडी बहुमतात आली तर शरद पवार, राहुल गांधी की अरविंद केजरीवाल, यांच्यापैकी पंतप्रधान कोण होणार ? india alliance या गोष्टींवर चर्चा केली आहे.
    00:00 - ट्रेलर
    02:13 - लोकसभेची 80% निवडणूक पार पडल्यानंतर मतदारांचा कौल काय वाटतोय?
    06:19 - दक्षिणेकडील राज्यं भाजपला साथ देतील का?
    10:28 - महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीबद्दल तुमचं काय मत आहे ?
    17:27 - शहरी मतदार किंवा सायलेंट वोटर कुणाच्या बाजूने झुकलाय ?
    22:19 - कॉंग्रेसचा मॅनीफॅस्टो लोकापर्यंत पोहचलाय का?
    28:14 - राहुल गांधीचं नेतृत्व लोक पंतप्रधानाचा चेहरा म्हणून स्वीकारतील का?
    35:06 - इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर पंतप्रधानपदाचा चेहरा शरद पवार असतील का?
    38:47 - भाजपला बहुमत नाही मिळाल तर मोदी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?
    43:55 - अमेठीमधून न लढणं भाजपला बॅकफुटवर नेणारं आहे का?
    49:29 - अरविंद केजरीवाल फॅक्टर नरेंद्र मोदींना डॅमेज करेल का?
    57:25 - प्रकाश आंबेकडर यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटत?
    01:03:10 - दलित आणि मुस्लिम मतदार या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे झुकेल?
    01:10:21 - 4 जूननंतर महाराष्ट्राचे राजकारण बदलेल का?
    01:12:09 - शेवट
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 628

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 Před 23 dny +25

    ही मुलाखत ऐकून खात्री पटली की मोदीच पंतप्रधान होणार

  • @user-ug5ld8wi9v
    @user-ug5ld8wi9v Před 23 dny +35

    4 तारखेनंतर evm chya नावाने बोंब मारू नको म्हणजे झालं

    • @gurudev3253
      @gurudev3253 Před 16 dny +1

      तेच होणार आहे, दुसरं काही नाही करू शकत हे

  • @Fakt_hindu
    @Fakt_hindu Před 23 dny +38

    कोणत्याही प्राण्याला विश्लेषक म्हणून आणायचं बंद करा भिडू. याला गल्लीत तरी ओळखतो का कोण??

    • @gurudev3253
      @gurudev3253 Před 16 dny +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @DisNews-io5wd
      @DisNews-io5wd Před 11 dny +2

      Ata bol😂😂😂

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 Před 7 dny

      ⁠@@DisNews-io5wdअरे @Fakt_hindu आता कळाल का फक्त गल्लीत नाही तर दिल्लीत काय होणार हे सुद्धा ह्या प्राण्याला माहीत होतं.
      आणि हो आता तु उंदरासारखा कुठल्या बिळात जावून लपला असशील तर प्लीज बाहेर ये आणि उत्तर दे.
      😂😂😂

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 Před 7 dny

      @@DisNews-io5wd@DisNews हा मेसेज बाइ मिस्टेक तुम्हाला टॅग झाला आहे.
      🙏🏾

  • @vinayakbhat378
    @vinayakbhat378 Před 23 dny +33

    ह्याला राजकीय विश्लेषक कोणी केलं 😂😂

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před 24 dny +67

    हा माणूस सकाळ पेपर शी संबंधित होता यान इंडिया आघडी बरोबर मधुर संबंध ठेवले तर कुणी जळू नये .🎉

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 23 dny +16

    जिकडे पैसा तिकडे प्रशांत किशोर असतो . इंडिया आघाडीने प्रशांत किशोरला पैसे देण्याची ऑफर दयावी तिकडून बोलायला चालू करेल . तेव्हा त्याच्या कडे लक्ष देऊ नका .

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 Před 22 dny

      तू 4 तारखेला EVM च्या नावाने रडायची तयारी कर 🤣🤣🤣

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Před 24 dny +31

    ४ जून नंतर पुन्हा व्हिडिओ टाका.

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 Před 24 dny +99

    यांना ४ तारखेनंतर बोलवा व त्यावेळच्या परिस्थितीवर बोलायला सांगा.

    • @HomoSapien-qb5qt
      @HomoSapien-qb5qt Před 23 dny +5

      चेहरे बघण्यासारखे होतील यांचे 😅

    • @sachins4717
      @sachins4717 Před 23 dny

      Hn😂

    • @sanoshnagrgoje-vv6hz
      @sanoshnagrgoje-vv6hz Před 23 dny +2

      Godhadat lapun evm chya navane radtil😂

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari Před 22 dny

      त्यावेळी बोल भिडू चा मालक मित्र सहकारी 180 मारून अस कस zhal म्हणून मालकानं बरोबर रडत असतील

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari Před 22 dny

      ​@@HomoSapien-qb5qtतेंव्हा गांदित पाय घालून पांघरून घेऊन बसतील

  • @jitendrabijam4374
    @jitendrabijam4374 Před 22 dny +1

    फार छान मुलाखत.

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Před 24 dny +25

    INDIA 🇮🇳

  • @someshbam7158
    @someshbam7158 Před 24 dny +43

    दुटप्पी भूमिका अशी असावी..११ व्या मिनिटाला म्हणायचे की जास्त व्होटिंग म्हणजे Anti Incumbency आणि लगेच पुढच्या मिनिटाला उलटी उदाहरणं द्यायची एकदम ठोकून ! इंग्रजी आणि हिंदी मधून राष्ट्रीय निवडणुकांचं वार्तांकन ऐकताना मनात कुठेतरी मराठी साठी कणव असल्यामुळे ह्यांना ऐकायला यावं आणि आपल्याच कुपमंडुक वृत्तीचा अंधार दिसावा अशी गत झाली आहे... महाराष्ट्रात जरी एक वेळ मोदींची लाट नसली असं आपण पकडून चाललो तरी फक्त महाराष्ट्रावरून आपण अख्ख्या देशाची परिस्थिती ठरवणार का? थिंक बँक वर तेच कुबेर, इतर दावे पत्रकार सगळे फक्त तिच री ओढणार ..मस्त चाललं आहे

    • @np7389
      @np7389 Před 24 dny +2

      रिल्स शॉर्ट्स सारखे झाली आहे अवस्था पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांची. एक व्हिडिओ चालला म्हणजे लाईक व्ह्यूज मिळाले की सरसकट सगळे grade a पासून ते grade z पर्यंत चे सगळे तोच कंटेंट चालवतात 😂😂😂

    • @sanketmenjoge8286
      @sanketmenjoge8286 Před 24 dny +4

      Barobar bollay, UBT contested for 18 seats, On that basis he is dreaming of becoming PM..😅

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 Před 23 dny

      कसली मोदी लाट... काय दिवे लावले मोदी ने

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 Před 23 dny +2

      2014 ला देशावर असलेले 54 लाख कोटीचे कर्ज 205 लाख कोटी केले... गॅस 300% वाढवला... पेट्रोल diesel वर 300% टॅक्स वाढवला..
      प्रचंड भ्रस्टाचार...

    • @dr.gajananpandepatil451
      @dr.gajananpandepatil451 Před 23 dny

      बरोबर. हा चाय बिस्कुट पत्रकार आहे. सकाळ वाला

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 Před 24 dny +17

    महाविकास आघाडी निवडून आली कि निवडणूक जनतेने हातात घेतली भाजपा निवडून आली का EVM Evm वारे चाय बिस्कुट

  • @sanjaypatil587
    @sanjaypatil587 Před 20 dny +2

    पाठ्य पुस्तकाच्या भाषेत म्हणजे .... रंग बदलू सारडा 😮

  • @santoshbade1417
    @santoshbade1417 Před 23 dny +6

    ह्याचा मोये-मोये होणार. फक्त 4 जूनला नक्की बोलवा.

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před 24 dny +40

    आदिवासी विकास बदल बोला..राजकीय आदिवासींची भूमिका काय आहे ह्याच कधीतरी व्हिडिओ बनवा..पत्रकार म्हणून थोड्या मनाची ठेवा..फक्त एकच नेरेटिव चालऊ नका...😠😠😠😠😠

    • @Mayur-88
      @Mayur-88 Před 23 dny +2

      Ha channel BJP भिडू आहे

    • @rjadhav4269
      @rjadhav4269 Před 23 dny +1

      आदिवासी mnun 75 years सर्व फुकट खातोय.. स्वतःचा विकास स्वतः कर फुकट्या

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 Před 23 dny +1

      @@rjadhav4269 भिकर्या तुझ्या घरी नाही आलो.मागायला उपर्या..मूळ निवासी आदिवासींच्या हकाच बोलतोय.उपटसुंभ कुटला..आमचीही करोडोंनची संख्या आहे देशात ..मतदान आम्हीही देतोच ना.. चुतीया आवलाडीचा.....

    • @republic980
      @republic980 Před 23 dny +1

      Correct

    • @rajmukade8336
      @rajmukade8336 Před 23 dny +1

      आदिवासी समाजाच नुकसान आदिवासी समाजातील लोकांनिच केल

  • @indian62353
    @indian62353 Před 24 dny +5

    45:45 पृथ्वीराज चव्हाण यांचाही मतदारसंघ बघा -
    "कराड दक्षिण" - बातामतीनंतर महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुका ❤

  • @sarveshgunjal5667
    @sarveshgunjal5667 Před 17 dny +1

    100% शुद्ध अभ्यास आणि उत्तम माहिती 🤞

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 Před 24 dny +145

    कोणी खर बोलल की अंधभक्तांची लगेच जळायला सुरुवात होते😂

    • @HomoSapien-qb5qt
      @HomoSapien-qb5qt Před 23 dny

      आज कॉमेंट करतोय,, ४ जून ला भेटू दादा. नक्की रिप्लाय कर. 😊

    • @dattatraypawar3120
      @dattatraypawar3120 Před 23 dny +14

      Tu 4 junela bhet

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Před 23 dny

      मला रिप्लाय दे. स्क्रीन shot जपून ठेव.👍👍👍👍👍​@@dattatraypawar3120

    • @tkva463
      @tkva463 Před 23 dny +2

      खरंच रे डोळसा!

    • @VRK009
      @VRK009 Před 23 dny +3

      Rahul Gandhi ne tikat katwaya hai Itali ka 6 mahine holiday jaane ka hai

  • @sunilkakde6059
    @sunilkakde6059 Před 24 dny +18

    India

  • @girishgwaingankar4948
    @girishgwaingankar4948 Před 24 dny +12

    अहो चंदावरकर साहेब, महाराष्ट्रात भाजपला 23 व उप्र मधे 62 होत्या. 41 व 74 नव्हे. काही आकडे देताय आपण. 18 जागा उबाठा ना इथे मिळाल्या होत्या.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 24 dny +3

      Muddamun karta aahe sadhya trp uddhav samarthankanchi aahe mhanun, majority voter jo Bjp cha voter khup silent zala aahe , karan to celebration mode madhe aahe.

    • @Mahira-patil
      @Mahira-patil Před 24 dny

      NDA चे आकडे आहेत ते

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Před 23 dny

      उबाठा ला 18 जागा यासाठी मिळाल्या कारण तेव्हा ते भाजप सोबत युती मध्ये लढले त्यामुळे उबाठाला मिळालेल्या जागा ह्या मोदी साठी मिळाल्या होत्या.

    • @namdevbirajdar7725
      @namdevbirajdar7725 Před 23 dny +1

      जय श्रीराम

    • @TheGreateVision
      @TheGreateVision Před 23 dny +1

      BJP म्हणजे NDA म्हणायचं आहे त्यांना...तुम्हाला common sence नसेल तर तो त्यांचा problem नाही

  • @rahuljagtap5918
    @rahuljagtap5918 Před 23 dny +4

    अहो सव्वा तासाचा व्हिडिओ असतो का ? इंग्लिश मूव्ही पाहून होईल इतक्या वेळात.
    स्टँडर्ड व्हिडिओ दहा मिनिटे ठेवा...

  • @shaileshbade5048
    @shaileshbade5048 Před 23 dny +2

    Very good analysis

  • @psl4639
    @psl4639 Před 24 dny +1

    सुंदर विश्लेषण खुप छान

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Před 24 dny +18

    Living in wonderland 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 Před 23 dny +3

    स्वतः चा गैरसमजुतीत वावरणारे विश्लेषक...
    आपल्या डबक्या (Ofc cabinet ) मध्ये बसून अकलेचे तारे तोडणारी #क प्रति ची मुलाखत..

  • @arunmore1382
    @arunmore1382 Před 23 dny +1

    India ❤ इंडिया

  • @ranublogs1823
    @ranublogs1823 Před 24 dny +2

    मस्त विशलेशन केल सरांनी

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 Před 24 dny +30

    अहो महाराष्ट्रात मानलं मोदी विरोध असला तरीही केंद्रात नाही , महाराष्ट्रात नाही येणार पण केंद्रात येईल त्यासाठी पाय धरावे लागतील हे हास्यास्पद आहे.

    • @sagar5251
      @sagar5251 Před 24 dny +5

      या सर्व जर तर चा गोष्टी आहेत आणि विरोध हा फक्त महाराष्ट्रातच आहे असाही नाही, BJP च राजकारण तर संपूर्ण देश तर बघतच आहे.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 24 dny

      Maharashtra madhe pan swatah Bjp la 2 te 3 seat peksha jast fatka nhi basnar. He patrakar lok mumbai madhe marathi virudhh gujrati khoti ladhat lavat aahe.

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk Před 24 dny

      ​@@Pkulkarni9054B.J.P SHINDE AJIT PAWAR 8-10 SEATS MAHAVIKAS AGHADI 38-40 SEATS

    • @samarahuja2056
      @samarahuja2056 Před 23 dny

      ​@@Pkulkarni9054Hao re bamnya

    • @HomoSapien-qb5qt
      @HomoSapien-qb5qt Před 23 dny

      नक्कीच

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 Před 23 dny +8

    एक अकेला सबपे भारी पडेगा 4 तारखेला बघ 🚩

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Před 23 dny +1

      Bhari jarur padega ye mai manta hu magar vo akela nahi he Ed,cbi,it, and money power ye sab usake sath he. 😂😂😂

    • @karanshinde1178
      @karanshinde1178 Před 23 dny +1

      @@RajendranKangude 60 वर्ष पावर कुणाकडे हुती मग

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 23 dny +1

    ठाकरे किंग❤🎉

  • @NeymarRock
    @NeymarRock Před 24 dny +97

    BJP चे voter silent असतो त्यामुळे काही बोलता येणार नाही...

    • @prashanthande5
      @prashanthande5 Před 24 dny +10

      Right, baryanch janana ajun he kalale nahi..

    • @Rit799
      @Rit799 Před 24 dny +18

      ​@@prashanthande5BJP cha voter ordun ordun bolto, mi Modi bhakta.😂😂😂
      Silent voter haa opposition cha asto.

    • @prashanthande5
      @prashanthande5 Před 24 dny +7

      @@Rit799 yache actually 2 sides ahet. Khup sare ase jan ahet ki silently vote krtat. Mi punyat rahto. Ithe baryach high profile socities madhe rahnarya lokani bjp la vote kelete, te kuthehi bolat nahi na social media var na kuthehi..

    • @nitinprabhuprabhu1939
      @nitinprabhuprabhu1939 Před 23 dny +3

      चूप चाप कमल छाप

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 Před 23 dny +8

      Tuzya silent voter mule akhya deshache vatole honar.

  • @suryakantjagtap3610
    @suryakantjagtap3610 Před 23 dny +1

    Really balancing discussion sir

  • @prakashmanvelikar6880
    @prakashmanvelikar6880 Před 23 dny +1

    भास्कर चंदावरकर खूप प्रसिद्ध संगीतकार होते!

  • @ganeshshende1428
    @ganeshshende1428 Před 23 dny +4

    मुस्लिम समाज कधीच भाजपला मतदान करत नाहीत

  • @siddheshsawant1855
    @siddheshsawant1855 Před 24 dny +2

    बोलभिडू 4 जुन ला इंटरव्ह्यू डिलीट नका करू 🤣🤣🤭🤭

  • @abhishelke123
    @abhishelke123 Před 24 dny +107

    पाय धरतील नाही, पाय धुतील सुद्धा...

    • @user-mx1ej3do5c
      @user-mx1ej3do5c Před 24 dny

      तुझी बुल्ली काप डोक्यावर जाळीची टोपी घाल तेच तुला शोभेल

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 Před 24 dny

      मोदींना उबाठाची वेळ येईलच का.भाजप निर्विवाद जिंकणार आहे.👍

    • @HomoSapien-qb5qt
      @HomoSapien-qb5qt Před 23 dny +16

      ४ जून ला याच कॉमेंट खाली ये आणि मला रिप्लाय कर दादा 😊 आणि जर असं झालं नाही तर तू बाराचा. 👍

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Před 23 dny +6

      Chaddit mut re😂😂😂

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs Před 23 dny +1

      dhutil....... aho chattil pan

  • @sharadashtaputre3472
    @sharadashtaputre3472 Před 20 dny

    एक गृहितक धरून पूर्वग्रह दूषीत विश्लेषण

  • @abidshahbazkar8057
    @abidshahbazkar8057 Před 23 dny

    You are right sir

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar Před 24 dny +2

    Very insightful interview ❤

  • @pankajpanse2004
    @pankajpanse2004 Před 21 dnem

    सुंदर

  • @kyannawar
    @kyannawar Před 24 dny +1

    फक्त INDIA 🌹🌹🌹

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 Před 23 dny

    You are notified that you

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 Před 19 dny

    Balanced discussion

  • @Quizza-1234
    @Quizza-1234 Před 22 dny

    आपल्या कडच्या राजकारणाची
    झालीय अशी गत ...
    चांगल्या मुद्द्यांवर बोलणाऱ्याला,
    मिळत नाही मत...
    हाथावर मोजण्या इतकीच,
    चांगली माणसं उरली...
    बहुतेकांनी फक्त,
    स्वतःचीच घरं भरली ...
    लोकांच्या खऱ्या समस्यांवर,
    सर्वांचेच लक्ष कमी...
    फक्त दिलीत खोटी आश्वासने,
    आणि खोट्या हमी...

  • @ashvinisalvekar1007
    @ashvinisalvekar1007 Před 23 dny +2

    Karad was also developed by Yashwantrao chawhan .
    All govt colleges were brought.

  • @ojaswisanjeev
    @ojaswisanjeev Před 17 dny

    खरंय

  • @LovelyNature-yv5op
    @LovelyNature-yv5op Před 24 dny +7

    Only INDIA

  • @nsm06133
    @nsm06133 Před 23 dny +8

    वक्ते मुळातले इंजिनियर असावेत. त्यामुळे आधीच भाजप हरणार आहे हे उत्तर काढून त्या अनुषंगाने पुरावे शोधत आहेत 😂😂

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 Před 23 dny +19

    परत जोकर आला तर सम्पूर्ण देशाला जोकर बनवेल सावधान!

  • @HomoSapien-qb5qt
    @HomoSapien-qb5qt Před 23 dny +4

    ४ जून नंतर यांना नक्की बोलवा.. यांचा चेहरा बघू त्या नंतर पण.

    • @chiragmhatre9077
      @chiragmhatre9077 Před 7 dny

      Bolavli ahe, ata tumcha chehra baghnya sarkha zala asel

  • @esu1111
    @esu1111 Před 22 dny

    आपला चॅनल हा "खुप गोड भिडू" आहे फार छान विश्लेषण 🎉

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 23 dny +1

    कशाला मागे music लावल, आवाज येत नाही

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Před 23 dny +2

    यांना माहीत नाही यूपी मध्ये 74 सीट की 64
    महोदय 74 नाही तर सध्या 64 सीट आहेत..

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 Před 23 dny +2

    हे सरकार नको हा मुद्दा आहे नक्की

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar Před 24 dny +4

    इतकं संतुलित आणि निपक्षपाती विश्लेषण दुर्मिळ आहे... खूप च सुंदर 👍🏻👍🏻👍🏻

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Před 23 dny

      हा माणूस तुम्हाला निष्पक्षपाती वाटला? 😂😂😂
      बोलभिडूचा या आधीचा 50 मिनिटे चा व्हिडिओ बघा.

  • @CADLineINDIA
    @CADLineINDIA Před 23 dny +1

    Rahul you are not fair .
    For Modi you feel FLEXIBLE.
    For Kejriwal you feel TRUST..😅
    This shows you have NO Spine. You play SAFE..

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 23 dny +2

    👍👍👍👍

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 23 dny +2

    मोदी नको हे महाराष्ट्रातले च केंद्र सरकार निवडताना कांदा येतो मराठा आरक्षन हे मुद्दे येतात. केंद्र म्हणजे भारत सुरक्षित ठेवणे. भारत माता आज एकदमच आज रोजी सुरक्षित आहे.

  • @yuvrajborude3321
    @yuvrajborude3321 Před 22 dny

    Ekdum barobar boltat

  • @pandyaprakashchandra4290

    आपली टॉपिक अगदी उलट आहे, ठाकरे चे पाय धरतील हे शक्य नाही

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 Před 23 dny +1

    😂😂😂 घरगुती मुख्यमंत्री च काम घरगुती पत्रकारांचे विश्लेषण महाराष्ट्राला नवीन नाही

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 Před 23 dny +1

    Only thakre

  • @devsathe5561
    @devsathe5561 Před 23 dny +2

    चंदावरकर साहेब..महाराष्ट्रात भाजपा २३ सीट वर होती..४१ नाही..ह्यांची ५ जूनला एक मुलाखत घ्या..हे तोंडावर पडलेले असतील

  • @ajitsawant50
    @ajitsawant50 Před 21 dnem

    His prediction may be correct for Maharashtra but not rest of India...

  • @ganeshgharase7509
    @ganeshgharase7509 Před 23 dny +1

    I'm here to read comments only😅😅😅

  • @glenndbritto
    @glenndbritto Před 24 dny +1

    He is talking fact 👍 Not taking any parties side ❤

  • @user-mf7cs2hv4s
    @user-mf7cs2hv4s Před 24 dny +10

    Only I.N.D.I.A❤

  • @1964smd
    @1964smd Před 19 dny

    आरती, ह्या जोकरला निकाल लागल्यावर पुन्हा बोलवा, नंतर ह्याचा चेहेरा बघायचा आहे😅

  • @vimalkumarbohara6166
    @vimalkumarbohara6166 Před 23 dny

    *इतक्या बॅकग्राऊंड साऊंड ची गरज होती का इंट्रो मध्ये*

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před 24 dny +36

    गोदी नको.. जनता परेशान

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Před 24 dny +28

    Wishful journalism. This are chai biscuit journalist on congress rolls😂😂😂

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 Před 9 dny

    आज 5 मे 2024 नंतर,
    ही मुलाखत खूपच यथार्थ झाल्याचे स्पष्ट झालेय..!!
    2024 च्या निकालात
    भाजपा प्रत्यक्ष अयोद्धेत पडलीय आणि
    मोदी सरकार जर परत अस्तित्वात आले
    तर नायडू,नितीश यांच्या कुबड्यांवर
    अवलंबून असणार आहै....!!
    😎😎
    जय श्रीराम

  • @shirishkulkarni2375
    @shirishkulkarni2375 Před 23 dny +8

    अत्यंत भिकारी विश्लेषण.
    तुमचे हे विषफुल थिंकिंग आहे.
    4 जून नंतर याच चॅनेल वर येऊन माफी मागणार का?

    • @bunty2591
      @bunty2591 Před 19 dny

      सर्व विश्लेषक हेच बोलतात. MVA चया 35 येणार...

    • @bunty2591
      @bunty2591 Před 19 dny

      Correct analysis 👍

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 Před 7 dny +1

      आता माफी मागायची वेळ तुमच्यावरती आली आहे,
      जस्ट लाइक माफीवीर साव..कर.
      त्यामुळं लगेच मागून घ्या
      म्हणजे पेन्शन सुद्धा चालु होईल
      😂

    • @bunty2591
      @bunty2591 Před 7 dny

      Ata kas vattay bar bar vattay ... correct mahiti dileli siranni

    • @shirishkulkarni2375
      @shirishkulkarni2375 Před 7 dny

      @@tusharpaigude2504 आल्या का 35?
      चला, चटकन माफी मागा बरं!

  • @motivation_fire866
    @motivation_fire866 Před 24 dny +1

    Te start cha music kadha
    Ugich kahi tari….. yeeee aaaaaaa yeeeee aaaaaa

  • @uttamanuse8007
    @uttamanuse8007 Před 23 dny +3

    एकदम बरोबर जे विश्लेषण केले आहे त्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केले आहे बदल हा होणार

  • @NatureB12
    @NatureB12 Před 24 dny +28

    Only Modi for strong Bharat

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 24 dny +1

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @policespu9438
    @policespu9438 Před 23 dny +1

    जर अशी वेळीच आलीच NDA वर की suport घ्यावा लागेल कोणाचं तरी, तर लिहून घ्या मोदी suport घेणारच नाही ... विरोधी बकावरच बसणार.
    मग कळेल ...जाती पाती पासून नाराज असेल तर सरकार कसं काम करते..लोकच म्हणतील बिघाडमुळे देश कसा बिघडेल.
    काळजी नसावी ...३३०-३४५ NDA येईल अंदाज आहे.

  • @jamirpathan8722
    @jamirpathan8722 Před 24 dny +1

    आवाज फार कमी आहे व्हिडिओ चां

  • @mity521
    @mity521 Před 23 dny +1

    आपल्या घरी काय वारे वाहत आहेत हे कळत नाही या विचार वताना पण भारतात काय चालले आहे हे एकदम पक्के समजते यांना..😜🤣

  • @user-nz7sx4cf9j
    @user-nz7sx4cf9j Před 18 dny

    हा राजकीय विश्लेषक कमी महविकास आघाडीचा प्रवक्ता वाटतो

  • @purnanandkarambelkar2400
    @purnanandkarambelkar2400 Před 24 dny +1

    Rohit sharma and star sports controversey explain kra

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 Před 23 dny +3

    तुम्हाला सायलेंट व्होटर काय असतो आणि मोदी नावाची जादू काय आहे
    फक्त 4 जुन पर्यंत थांबा
    मी स्वतः मराठा आहे आणि माझ्या घरातील 4 मतदान पंकजा मुंडे यांना गेले
    आम्ही सगळ्यांना सांगताना तुतारी सांगतो
    जाती ची निवडणूक झाल्या मुळे
    काही जागा नक्कीच कमी होणार पण जी लाट विरोधी पक्षाची दाखवली जात आहे तशी नाहीये
    30 18 अस राहील

  • @sudeaakash
    @sudeaakash Před 21 dnem

    सुरुवातीला लावलेलं फालतू Background Music काढून टाका

  • @dilipdasgude492
    @dilipdasgude492 Před 24 dny +1

    Plz call him on 4th June

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 23 dny

    आरक्षन हे मुद्दे जो फक्त गरीब आहेत मग कुठल्याही जातीचा असो त्याना मिळाले पाहीजे.

  • @atul3100
    @atul3100 Před 17 dny

    🚩🚩🚩🚩

  • @sharadbondre5741
    @sharadbondre5741 Před 24 dny +10

    सरांनी रियल आणि खरी परिस्थिती सांगितली फार आनंद आणि छान वाटले ऐकून

    • @narharipandit6944
      @narharipandit6944 Před 23 dny +1

      चार जुनपर्यंत स्वप्न बघायला काही हरकत नाही.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 23 dny +1

    पंधरा लाख रुपये बोलले नसते तर गरीबांचे खाते खुलली नसती व जे डायरेक्ट पैसे जातात ते गेले नसते.

    • @lariago.1502
      @lariago.1502 Před 23 dny

      ए फुकट्या, मेहनत करून पैसा कमव. कशाला फुकटची अपेक्षा करतो?

  • @vitthalapte7126
    @vitthalapte7126 Před 21 dnem

    घोडा मैदान जवळच आहे पहा काय होणार याची वाट पहा

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 Před 22 dny

    अगदी बरोबर !तुम्ही मोदी ना बरोबर ओळखलंत,भाजप सत्तेवर येण्यासाठी काहीही करु शकते ,सत्तेपासुन जवळपास असेल कधीच सोडणार नाही उद्धव ठाकरेंनि मात्रं या जाळ्यात अडकु नये त्यामुळे त्यांचं असलेलं अस्तीत्व संपुस्ठात येईल .

  • @d1gang
    @d1gang Před 22 dny

    आणिबाणि आणि याची तुलना आत्ता कशी होऊ शकते... समोर विरोध करणारे पूर्ण पणे एकत्र सुद्धा नाही नाहीत... हे सगळे सांगताय वेगळच... ते म्हणजे आपल सोडून दुसर्‍याच वाकुन..... जाऊदेत आत्ता मला अस वाटतय की एक नवीन ट्रेंड तैयार होतोय.....

  • @aniketranade
    @aniketranade Před 22 dny

    He said bjp has 74 in UP.
    BJP has 62.
    The anchor is so cluless.... she doesn't even stop him. 😃

  • @vks7666
    @vks7666 Před 24 dny +2

    Only ठाकरे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před 19 dny

      Lonely thakre on das jnpath Delhi for washing dishes . Karma returns

  • @RoyRider668
    @RoyRider668 Před 23 dny

    Jinhine shree raamana analya aamhi tyanach aanu Jai shree Ram 🙏🏼🚩🧡🕉️ 🏹

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 Před 24 dny +2

    खुप छान आणि सत्य विश्लेषण

  • @pravinparbhane3998
    @pravinparbhane3998 Před 24 dny +2

    For india better future modi victory needed

  • @user-rw9xm3xb9z
    @user-rw9xm3xb9z Před 14 dny

    Are kay music taklay intro la baba?

  • @feelthemedicine5650
    @feelthemedicine5650 Před 23 dny +1

    On 4 th of jun Modi will be like Lav re to video 😂😂😂

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 Před 24 dny

    Only 4 june❤❤❤