लांबलेली निवडणूक Modi यांच्यावर उलटली ? MVA ने मैदान कसं मारलं ? बोलभिडू चर्चा विथ प्रशांत दीक्षित

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • #BolBhidu #NarendraModi #SharadPawar
    काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर नरेंद्र मोदींना बहुमताच्या खाली खेचण्यासाठी लढली ? दलित समाजाची एकगठ्ठा मतं इंडिया आघाडीकडे कशी वळली ? लांबलेली निवडणूक इंडिया आघाडीच्या पथ्यावर कशी पडली ? राज्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती का ? मुंबईत उद्धव ठाकरेंचा विजय कुणामुळे सोपा झाला? शरद पवारांनी मैदान कसं मारलं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण बोल भिडू चर्चेमधून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षित यांच्यासोबत..
    Timestamps
    00:00 - ट्रेलर
    02:20 - मोदी तिसऱ्यांदा बहुमताने का आले नाहीत?
    11:18 - मुस्लिम मतांनी भाजपचे नुकसान केलं का?
    13:26 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव का झाला?
    19:00 - या लोकसभा निवडणुकीत बिहारमधलं चित्र काय होतं?
    21:00 - भाजपला अजूनही पश्चिम बंगाल हे राज्य झेपलं नाही का?
    24:04 - कॉंग्रेसला कर्नाटकमध्ये लाभार्थी योजनांचा फायदा झालाय का?
    27:03 - या निवडणुकीत दक्षिण विरुद्ध उत्तर अशी लढाई दिसून आली का?
    30:08 - महाराष्ट्रात महायुतीचं कुठं चुकलं?
    37:06 - मराठी अस्मिता लोकसभा निवडणुकीत दिसून आली का?
    38:19 - जरांगे फॅक्टरने भाजपचं किती नुकसान केलं?
    42:16 - जरांगे फॅक्टर विधानसभेत महायुतीला अधिक त्रास देईल का?
    44:04 - विनोद तावडेंचं राज्याच्या राजकारणात पुनरागमन होईल का?
    47:31 - संघ आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय का?
    52:24 - मोदी आघाडी सरकार चालवू शकतील का?
    57:42 - वन नेशन, वन इलेक्शन, समान नागरी संहिता या कायद्यांची अंमलबजावणी आता मोदी सरकार करणार नाही का?
    01:01:11 - राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाउन्स बॅक करेल का?
    01:04:51 - वंचित आणि राज ठाकरेंचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत का दिसून आला नाही?
    01:08:01 - शेवट
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 144

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh2023 Před 6 dny +29

    ठाणे, कल्याण, रायगड आणि रत्नागिरी ह्या जागा फक्त आणि फक्त पैश्यावर जिंकलेल्या आहेत.

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 6 dny +4

      Pudhe pnn jeeknar ky krnar 😁😁😁

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Před 6 dny +2

      विधानसभा मधे पण वाटतील

    • @this.developer415
      @this.developer415 Před 3 dny +4

      अबे उद्धव तर सगळे तिकिट विकुनच पैसे कमवतो😂😂

    • @umeshnaik844
      @umeshnaik844 Před dnem

      True

  • @mmmggg9749
    @mmmggg9749 Před 5 dny +6

    शिंदे यांना शिवसेनेचे चिन्ह असल्याचा फायदा झाला

  • @tushartu537
    @tushartu537 Před 6 dny +30

    सर तुम्ही वयानी खूप मोठे आहात आणि माझ्या पेक्ष्या ज्ञानाने ही मोठे आहात पण मी महाराष्ट्र भर फिरलो तेव्हा मला एक गोष्ट सागवशी वाटते की शिवसेनेने काही उमेदवार चुकीचे निवडलेत आणि काँग्रेस ला जे सीट निवडून आलेत त्यात मोलाचा वाटा हा शिवसेना आणि राष्ट्रवादी चा आहे है मी 100% सांगतो तुम्ही फक्तं शिवसेनेला मिळालेल्या परसंटेंत ला तुम्ही गृहीत धरतात हे योग्य नाही माझी काही चूक असेल ह्या संधर्भात तर मी नक्की तुमच्या बरोबर चर्चा करेल जय महाराष्ट्र 😔🙏

    • @tushartu537
      @tushartu537 Před 6 dny +6

      फक्तं आणि फक्तं महाराष्ट्र बदल बोलतोय कारण फक्तं शिवसेनेची टकेवरी गृहीत धरून शिंदे ची इथे बरो बरी करता येणार नाहीं 😔🙏

    • @rahulrock7151
      @rahulrock7151 Před 5 dny

      भाट पत्रिकारिता बोलतात ती हीच. शिंदे ला मिळालेली मत ही मोदी ला होती. उद्धव ठाकरे कडे न पक्ष होता न चिन्ह. तरी 9 होते पण हे बामन आपल्या ला strike रेट वरून अक्कल पाजलतील

  • @vitthalyelgar4000
    @vitthalyelgar4000 Před 6 dny +11

    BJP ,ED,CBI,गोदी मीडिया, आईटी सेल विसरले का

  • @sks1464
    @sks1464 Před 6 dny +21

    हा bjp चा पत्रकार आहे 💯

  • @22065
    @22065 Před 6 dny +15

    हा मुळात संघाचा कार्यकर्ता आहे बोल भिडू न गोल गोल उत्तरं घेऊ. नये

  • @Ashitoshpatil20
    @Ashitoshpatil20 Před 6 dny +17

    बास झालं मोठ्या लोकांचा विषय बोलायचं ,आपल्या लाखो पोलीस भरती ची पोर बेजार आहेत ,त्याचा वर व्हिडीओ बनवा ,कोणतेच सरकार आमच्या उपयोगच नाही कोणताच नेता आमची दाद घेत नाही ,मग तुम्ही पण याच विडिओ पेक्षा भरती चा पोराचावर एक व्हिडिओ बनवा

  • @ShekharJ42
    @ShekharJ42 Před 6 dny +30

    प्रशांत दिक्षित कोणा कोणाला चंपा चा हरवलेला भाऊ वाटतो 👍🏻 Like 😅

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 Před 6 dny +17

    Bjp che pravakte Dixit 😂

    • @ganeshshinde8707
      @ganeshshinde8707 Před 5 dny +1

      खरं बोलले की मिरच्या झोंबतात

  • @commenterop
    @commenterop Před 6 dny +33

    प्रशांत दीक्षित
    कंसात【 उंटावरचा विश्लेषक 】
    यांच मी पुष्पहार देऊन बोल भिडू वर स्वागत करतो ..
    परत ही अवलाद दिसू नये हित 💀💀

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Před 5 dny +4

    भाजपचा पराभव होऊन पण भाजप सोबत अजुन पण मतदार कसे आहेत, फडणवीस कसे बरोबर आहेत आणि भाजपला विधानसभेत काय करायला पाहिजे हेच सांगितलं दीक्षित सर तुम्ही...,

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Před 2 dny

      23 varun 9varale bjp Tari sangh bjpcha tora nahi gela

  • @akshaymore4931
    @akshaymore4931 Před 6 dny +12

    प्रशांत दीक्षित कंसात उंटावरचा विश्लेषक यांच मी पुष्पहार देऊन बोल भिडू वर स्वागत करतो ..

  • @user-cy2ri4vj6c
    @user-cy2ri4vj6c Před 6 dny +12

    अजुन उध्यवा ठाकरे यांना अजुन अंडर इस्टमेंट करू नका
    बाळासाहेब ची शिवसेना फोडली हा डाग पुसणार नाही

  • @swapnilmore2386
    @swapnilmore2386 Před 6 dny +6

    निकालाआधीच सरांचं मत तपासा...

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 6 dny +33

    Bjp चे खासदार महणाले होते संविधान बदलायचे आहे नंतर काँग्रेस हा मुद्दा उचलून धरला

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 6 dny +5

      अरुण गोवील, र, कर्नाटक मधून हेगडे, , अजून दोघे अशा 4 जनांनी जाहीर सभेत वक्तव्य केले होते.

  • @kishorechorghe3547
    @kishorechorghe3547 Před 5 dny +3

    Dixit sir,
    Behind Congress and NCP MP Victory most effort of uddhav thakceray.

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 Před 6 dny +5

    Shee udhaw saheb thakare yanch hidutwa amhala manya aahe
    Mahagai rojagar ase prasha wicharache❤❤

  • @Anujeet7
    @Anujeet7 Před 6 dny +5

    Arre Prashant tu tr bolnyahun specific vichardharecha distoy.... 😂 eka journalist NE nidan public forum mdhe khr te khr ani khota te khota mhnl pahije... Aple personal v4 ghri theun yache astat ☺

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 Před 5 dny +3

    दिंषीत बिजेपी बद्दल साहनभुती ठेवतात

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 5 dny +3

    केजरीवाल यांना अरेतुरे, अनेक नेत्यांचा उल्लेख एकेरी ही भाषा नक्कीच कोणाची असू शकते वेगळं सांगायला नको

  • @NEELESHGHARGE
    @NEELESHGHARGE Před 5 dny +3

    You SHOULD respect the elected CM.... as you respect MODI.

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Před 6 dny +6

    BJP ka bol bidu

  • @nickpop23
    @nickpop23 Před 6 dny +2

    बरोबर आहे, जर ४०० पार झाले असते तर मोदींचा विजय असता, सीट्स कमी झाल्या त्यामुळे पराभव पण मोदीचाच झालाय! मोदी स्वतःला देव समजू लागले होते, त्यामुळे पराभव आता त्यांना परत जमिनीवर आणेल, आणि सर्वसाधारण माणसांसाठी काम करण्यासाठी पुन्हा माणूस बनवेल !!

  • @JTUbale
    @JTUbale Před 5 dny +3

    दिक्षीत हे भाजपा बाबत साॅफ्ट काॅर्नर असणारे पत्रकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून विश्लेषण करून घेणे चूक आहे. असे वाटते

  • @charudattakarangale1435

    अत्यंत आभयास पुणॅ विश्लेषण व संवाद 👌✌🏻🇧🇴

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 Před 5 dny +1

    भाजप विशेषता शिंदे याच्या विजयात सरकारी यंत्रणा,निवडणुक आयोग यांचा गैरवापर हाही मुद्दा आहे.पण विश्लेषक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

  • @mumbaikalla2247
    @mumbaikalla2247 Před 4 dny +3

    Uddhav chi sahanbhuti kani dakhvnyacha changla prayatn kelY tumhi. Satta astana hi Shindenche ardhe khasdaar kami zale te hi vicharat ghyave.

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 Před 4 dny +2

    *या इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा आवाज नेहमीच खूप कमी येतो. जरा माइक सेटिंग चेक करा.*

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 6 dny +9

    सरकारी यंत्रणेचा वापर करून जागा निवडून आणल्या बैलेत paper 📜 वर
    निवडणुका घेतलेस 125 वर जागा मिळणार नाहीत

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 6 dny +2

      😂

    • @manojshelot2840
      @manojshelot2840 Před 5 dny +1

      अगदी बरोबर😂😂😂😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před 5 dny

      😂😂😂😂घासून गुळगुळीत झालेला आरोप

    • @ravindragaykar6228
      @ravindragaykar6228 Před 4 dny

      मग 400 पार केल्या असत्या

  • @nature5161
    @nature5161 Před 6 dny +2

    या पत्रकार मुळे मोदी सत्तेत आलेत.सारख एकच मोदी येणार येणार म्हणुन कालवा केला.मोदी थोडक्यात वाचले नाहीतर मोदी गेलेच होते

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 Před 4 dny

    मस्त मुलाखत.

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 Před 2 dny

    दीक्षित साहेब थोडक्यात असं म्हणा की आर एस एस ला आता मोदीची गरज राहिलेली नाही.योगीच्या रूपाने आता नवा हिंदुत्वादी चेहरा तुम्ही शोधलेला आहे...

  • @MrAtmaj
    @MrAtmaj Před 5 dny +1

    आरे बेआकल माणसं राष्ट्रपती हे घटनात्मक पद आहे. ते आता भाजप साठी प्रचार करायचा का? आणि CSDS चे आकडे फसवे आहेत त्यांचे exit poll चे आकडे पहा

  • @dilipkadu322
    @dilipkadu322 Před 4 dny +2

    Sir What about EVM

  • @NEELESHGHARGE
    @NEELESHGHARGE Před 5 dny +2

    Hello Dixit, you are mentioning CM Kejriwal with disrespect... What's the reason ????

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Před 4 dny

      Wo जेल मैं है कोर्ट ने बेल मंजूर न्ही की

    • @attitudeboy1704
      @attitudeboy1704 Před 23 hodinami

      ​@@hmvchai_biscuit1677 Hp gayi bail manjur ab kutte bhokhenge😂😂🤟🏻🤟🏻 This is kejriwal power 😏😏

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Před 4 dny

    अद्वैत सर खूप दिवसांना दिसलात.

  • @Milind79
    @Milind79 Před 6 dny +2

    आह्माला हे मान्य नाही

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Před 5 dny

    Nice one

  • @rahulraut9470
    @rahulraut9470 Před 5 dny +1

    कारण संपूर्ण देशात बोल भिडू सारख्या peyed chanel वाल्यानी मोदी आणि BJP विरोधाची धुरा यशस्वी पणे सांभाळली

  • @sachinkadam3357
    @sachinkadam3357 Před 3 dny

    खूप वर्षांनी एखादा निपक्ष बोलणारा चॅनेल आला आहे असं वाटायला लागल होतं.. पण साहेबांनी परत एकदा आम्हाला चुकीचं ठरवलं... ☹️☹️

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Před 6 dny +4

    Correct speech

  • @shashikantgangurde3565
    @shashikantgangurde3565 Před 6 dny +5

    सर आपण मोदीच कौतुक करत आहेत अस नाहीका वाटत मोदीच मि पणा बधल बोला ईडी सीडी पक्ष फोटा फोडी याच्यावर बोला गोदि मिडीयाने मेबर सारखेच बोलत आहेत. उद्धव साहेब बदल आपला राग समजत आहे.त्याचेशिट सत्तेचा वापर करून पाडले. हे आपण सांगणार नाहीत.

  • @SayaliPilankarrtg
    @SayaliPilankarrtg Před 3 dny

    अश्विनी वैष्णव यांना हुशार म्हणण्यात आपण जी हुशारी दाखवलीय त्याला सलाम!

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před 3 hodinami

    तुम्ही दोघांनी एक पक्ष काढून निवडणूक लढवली तर पंतप्रधान व्हाल.

  • @nitink4719
    @nitink4719 Před 5 dny

    हीच तर खरी गोम आहे सयत्याला त्रास होतो पण शेवट चांगला होणारच

  • @slim11shock
    @slim11shock Před 2 dny

    (54.44) कंटिन्युटी मेंटेन करणं भरपूर गरजेचे आहे, मग इतर राज्यांची वाट लागू दे महाराष्ट्राची वाट लागू दे. हे जे तुमचं कंटिन्युटीचं लॉजिक आहे ते तर एकदम चुकीचं आहे.

  • @shiva2824
    @shiva2824 Před 6 dny

    मुलाखतकार खूप अडखळत बोलतात ,सलग बोलले तर ऐकायला अजून बर वाटेल .
    एकही वाक्य अडखळल्याशिवत पूर्ण होत नाही .

  • @thehealmohan
    @thehealmohan Před 5 dny +1

    Congress won about 30 percent of what they contested.so congress is winner but BJP won more than 50 percent of seats contested but still looser
    In 2004band 2009 congress was around 200
    But still a winner
    But Bjp with 240 and NDA 290 a looser.
    New Mathematics we all need to understand.

  • @jayeshkumarmaheshkumarbhag3794

    Funny interview 😂

  • @nikkhielnerkaar8988
    @nikkhielnerkaar8988 Před 6 dny

    मुलाखतकार (अद्वैत) ह्यांचा आवाज फार कमी आहे. नीट ऐकू येत नाही.

  • @sachintemkar773
    @sachintemkar773 Před 3 dny +1

    पैसे घेऊन भाजपचा पत्रकाराला बोलवल अस वाटल 😂

  • @SidharthSNS
    @SidharthSNS Před 5 dny

    विश्लेषक नक्कीच जोकर आहे 😂😂

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 Před 5 dny +1

    Dixit 1 no chalu aani BJP agent😢

  • @amolprakasharkade-on4gf
    @amolprakasharkade-on4gf Před 6 dny +1

    खुप सविस्तर विश्लेषण केले आहे

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 Před 5 dny +2

    आरएसएस कार्यकर्त्या सारखं मनोगत व्यक्त करतात

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Před 18 hodinami

    Farach chhan vishleshan. Pan ase watale ki thodi Pro BJP hoti. BJP jar center madhe asel tar te Vikasachya aiwaji dharma Lach mahatwa deteel. Hi tyanchi niti bharatat chalanari nahi. History badalnare lok rajya karteel tar ha moorkh Pana aahe.

  • @vishalnarayanshinde2288

    Yala mahavikas aghadich kahich changl disat nahi

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 Před 6 dny +5

    प्रशांत भाजपचा माणूस आहे

  • @yogeshnavle3714
    @yogeshnavle3714 Před 3 dny

    मराठवाड्यात उमेदवार पडले का ? ते सांग ..........तुला काय विचाराल ( जरांगे फॅक्टर ) तू काय सांगतो काय ...तुमचं कस झालंय , नाक कापलं हे मान्य आहे ,पण भोक शिल्लक असल्याचा दावा ..ठासून आहे ...

  • @amol-122
    @amol-122 Před dnem

    पत्रकार कमी आणि कार्यकर्ता कम प्रवक्ता जास्त वाटतो

  • @dhaneshgandhi8069
    @dhaneshgandhi8069 Před 6 hodinami

    फक्त मोदींच्या भरवशावर निवडणुकीत यश मिळेल हा भ्रम बहुतेक खासदारांना होता व ते जनसंपर्कात कमीच पडले.
    आयात उमेदवारा कडून मूळ भाजप समर्थकांना आयोग्य वागणूक दिली गेली यामुळेच ते निष्क्रिय राहिले.

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 Před 6 dny

    Haa shahana kon aahe tyachya tondatun to bolat nahi
    Mahagai berjojagar hya hya warati

  • @1raindrops
    @1raindrops Před 6 dny

    His guy is fully influenced by bjp

  • @thehealmohan
    @thehealmohan Před 5 dny

    You are Modi hater Not BJP hater.

  • @harshpowar1816
    @harshpowar1816 Před 6 dny

    Railway minister Ashwini Vaishnav worst ahet history madhe ane he mahashay tyana hushar manus bolun clean chit detayt🤡

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 18 hodinami

    statics bandh kara pl middle class not voted pl because bjp appointed people

  • @7usshaar
    @7usshaar Před 4 dny

    प्रशांत दीक्षित यांना खूप खराब वाटलेलं आहे बीजेपी महाराष्ट्रात हरल्याचे

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 18 hodinami

    u r all anylisis pl correspondence😂🎉 leader

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke5726 Před 6 dny

    Aaho jayche mith khato Tayla tri jag mhanav....aadhi exit poll khare ahes mehnat hota ha... suparibaaz

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 Před 5 dny

    एक बरोबरच म्हणाले की मराठा आजुन बी जे पी सांगत आहेतः

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před 3 hodinami

    त्यांना म्हणजे भाजपाला कळल नाही असं नाही.परंतू यांचा भरोसा ईडी आणि निवडणूक आयोगावर जास्त होता.मोदी शहाना असं वाटतं की परमेश्वराने फक्त त्यांनाच अक्कल दिली आहे.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Před 6 dny

    Ha modi nahi Bhagwat yancha parabhav😂

  • @vishalnarayanshinde2288

    Ha pn bramhan ahe

  • @adides1
    @adides1 Před 5 dny

    This BJP people will go to any extent to prove that Uddhav Thackeray is not successful only reason behind it is to make there favourite boy Devendra Fadnavis happy. They are not reporters but agents of Bjp.

  • @Nakshatragyan
    @Nakshatragyan Před 6 dny

    Amol kirkikar chi site nikal lagaycha ahe ani bjp ne shinde maghe paisa bjp hoti

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa Před 6 dny

    Jarange ch jhool jlh 48% vote bjp la 😂😂😂

  • @vishalnarayanshinde2288

    Are ha bjp cha patrakar ahe

  • @sbs3953
    @sbs3953 Před 3 dny

    हा बीजीपी वाला आहे

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 Před 5 dny

    तरुण भारत पत्रकार 😂😂😂

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Před 6 dny

    Modi yani hindu muslim taajkaran kele nahi

  • @shamgandhi4132
    @shamgandhi4132 Před 4 dny

    Kon Kutra Anlay mashit nahi...

  • @manojapshinge9298
    @manojapshinge9298 Před 6 dny

    पैशाचं बाजार

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Před 6 dny +1

    Tu Brahaman ahe BJP badal hagal bolanar kiti pessa Getla trbuja kadun

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před 5 dny

      तुला भेटले का ८५०० /-