Lok Sabha Result: Congress ने ८१ जागांवर BJP ला चांगली टक्कर दिली असती तर काँग्रेस सत्तेत असती का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • #BolBhidu #BJPvsCongress #BJPLoksabha
    लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळ वाटप होऊन मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. पंतप्रधान मोदींचा पहिला विदेश दौरा देखील पूर्ण झाला आहे. २६ जूनला आता लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सरकारच बहुमत देखील सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. पण, मधल्या काळात निकाल लागल्यानंतर याबद्दल अनेक अभ्यास प्रकाशित केले जात आहेत.
    पोस्टपोल सर्व्हे देखील आलेले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करत आहे. निवडणूक विश्लेषक आणि टीव्ही पॅनलिस्ट अमिताभ तिवारी यांनी देखील त्यांच्या परीने निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केलं आहे. त्यांनी लोकसभेच्या ५४३ जागांची स्ट्रॉंग, व्हेरी स्ट्रॉंग, बॅटलग्राऊंड, डिफिकल्ट आणि वीक जागा अशी पक्षानुसार विभागणी केली आहे. पण, ही विभागणी कशाच्या आधारावर करण्यात आली आहे? भाजप आणि काँग्रेस किंवा NDA आणि इंडिया आघाडीकडे नक्की किती स्ट्रॉंग आणि वीक जागा आहेत? भाजपला सत्तेत येण्यासाठी या स्ट्रॉंग जागांची कशी मदत झाली? भाजपकडे या स्ट्रॉंग जागा नसत्या तर त्यांना सत्तेतून बाहेर राहावं लागलं असत का? पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 238

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Před 10 dny +107

    आता *मोदी सरकार* नाहीये.....
    *इंडिया आघाडीने* बसवलेले *NDA सरकार* आहे....
    *शेटकडून* आता प्रत्येक गोष्टीचा हिशोब घ्यायचाय!!!
    😊😊😊

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 Před 10 dny +16

      Only modi

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 Před 10 dny +8

      ईतजार करो

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 10 dny +5

      @@motivationalspeech880 Modi आहे कुठे??? आता तर NDA आहे.....
      🙂🙂🙂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 10 dny +3

      @@sampatlallunawat2316 मोदी सारखेच त्याचे अंधाभक्तपण चौथी नापास दिसतात......😂😂😂
      साधं *"इंतजार"* पण लिहिता येत नाही आणि दुसऱ्याला अक्कल शिकवायला येतात!!!
      😂😂😂

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 Před 10 dny +3

      @@siddheshchavan5110 खुर्ची वर कोण बसेल आहे तुला दिसतं नसेल तर डोळे चेक करून घे

  • @Mitra356
    @Mitra356 Před 10 dny +33

    INDIA आघाडी ला कमी जागा भेटले पण मोदी जिंचा माझ मोडला आणि आता सरकार चालवण्यासाठी कोणावर तरी अवलंबून राहावे लागणार आहे ह्याचा खूप आनंद आहे....चालवा आता सरकार 😄

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. Před 10 dny +105

    परिवर्तन होणार... दिल्ली च्या तख्ता वर बसलेल्या गुजराती औरंगजेबाला महाराष्ट्र वठणीवर आणणार 🔥

    • @shubhamchoudhary3786
      @shubhamchoudhary3786 Před 10 dny

      Gap re jhattu, tu swatach aurangyachi aulad asel.

    • @marathitraveller2832
      @marathitraveller2832 Před 10 dny +12

      वाह .. त्यासाठी काम दाखवावं लागत, लोक उगाच नाय 240 सीट निवडून देत

    • @shubhamchoudhary3786
      @shubhamchoudhary3786 Před 10 dny

      @@marathitraveller2832 are he aslech Chutiya aahe, dhruv Rathi che videos baghto vatta ha

    • @shubhamchoudhary3786
      @shubhamchoudhary3786 Před 10 dny +8

      @@marathitraveller2832 tya dhruv che videos baghun hyachi akkal Gahan thevli aahe

    • @matividarbhachi8188
      @matividarbhachi8188 Před 10 dny +5

      240😅😅😅😂😂400 par cha fuga futla😂😂😂😢😢

  • @vr1908
    @vr1908 Před 10 dny +16

    2029 पर्यंत मोठा फरक पडणार हे निश्चित

  • @SRDP
    @SRDP Před 10 dny +19

    आर बंद करा हे शेतकऱ्यांच्या बाहेर जाणाऱ्या कंपन्या या प्रश्न वर बोला

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 10 dny +21

    सगळ्यात मोठा तोटा भाजप ला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात बसलेला आहे बाकी कुठेच नाही 🚩

    • @adamchandane713
      @adamchandane713 Před 10 dny +3

      पश्चिम बंगाल सुद्धा

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Před 10 dny +49

    कहो दिल से काँग्रेस फिर से 💯
    परिवर्तन अटळ आहे 🤞🤞🤞

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 10 dny +39

    BJP नको आहे महाराष्ट्र ला हे दिसले आहे..
    😊

  • @abhiwankhade1
    @abhiwankhade1 Před 10 dny +24

    Police bharti vadh यासाठी please 🥺 ek video banva sir

    • @realtimestudio7228
      @realtimestudio7228 Před 9 dny

      आता अग्नीविर सारखी पोलीस भरती होणार आहे up सारखी याना घालवा

  • @rahulraut9470
    @rahulraut9470 Před 10 dny +3

    तुमचा सरकार विरोधी प्रचार कमी पडला क्वचित,
    असो विधानसभा जवळ आली आहे.
    आणखी जोर द्या 👍

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 Před 10 dny +4

    ते नव्हं. निवडणूक आयोगाने वाढविलेल्या दोन अडीज कोटी मतांचा कोणत्या पक्षाला फायदा झाला म्हणायचा ??

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Před 10 dny +23

    "आत्याबाईला मिशा असत्या तर आम्ही काका म्हणालो असतो"
    भाजपच्या मतदाराने "त्यांच्या"प्रमाणे घरातून उठून मतं दिली असती तर या खेपेस विरोधी पक्ष ५०-६० जागा देखील मिळवू शकला नसता.
    विशेष टीप : जर तरच्या गोष्टींना काही किंमत नसते.

    • @nikhilvancharamdhekale279
      @nikhilvancharamdhekale279 Před 10 dny +1

      1 नंबर दादा

    • @Santosh-rs2dv
      @Santosh-rs2dv Před 9 dny +1

      👌👌👌👌👌

    • @azharshaikh3895
      @azharshaikh3895 Před 9 dny

      निवडणूक आयोगाने 2 ते 2.5 कोटी वाढवले नसते तर समजले असते आणि जास्त जागा जिंकून पण EVM वर संशय तर आहेच

  • @Ashitoshpatil20
    @Ashitoshpatil20 Před 10 dny +3

    बास झालं मोठ्या लोकांचा विषय बोलायचं ,आपल्या लाखो पोलीस भरती ची पोर बेजार आहेत ,त्याचा वर व्हिडीओ बनवा ,कोणतेच सरकार आमच्या उपयोगच नाही मग तुम्ही पण याच विडिओ पेक्षा भरती चा पोराचावर एक व्हिडिओ बनवा

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 10 dny +34

    प्रभू श्री रामाने नारुद्दिन लोदी ना नाकारले आहे😊

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar Před 10 dny +6

      पण तरीही केंद्रात आला तर ,,,,,,,च😅😅😂😅😅😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 10 dny

      @@MadhubalaKhumkar आला नाही आणलाय..... (२४१ पैकी मोदीचे स्वतःचे किती आहेत ते मोडीलाच विचारा)
      आता त्याची चांगलीच घेणार!!!!😂😂😂
      .
      संसदेत 27 जूनपासून *फकिराचा* एक एक कपडा फुरसतमध्ये उतरवला जाईल!!!
      *Mark my comment!!!* ‼️
      🙂🙂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 10 dny +2

      ​@@MadhubalaKhumkargujju aurangjeb la palwun lau amhi...

  • @nitinjarhad1893
    @nitinjarhad1893 Před 10 dny +10

    Hindu la BJP shivay option nahi...pan Hindu la nahi kalnar te...jevha ajun ek Pakistan hoel tevha kalale but time gelela asel...

  • @pushnavigite9323
    @pushnavigite9323 Před 10 dny +3

    Burnol देऊ का रे 😂😂😂😂😂

  • @kirandhamal2303
    @kirandhamal2303 Před 10 dny +3

    राजकारणात जर तर ला काही अर्थ नसतो.

  • @nvkashish
    @nvkashish Před 10 dny +12

    अहो M factor ने ९९ जागा मिळाल्या त्याच नशीब समजा , अजून कुठे त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवता... 😅

    • @vr1908
      @vr1908 Před 10 dny

      O हो! Raje 40 te 99. जागे व्हा

    • @ace3r982
      @ace3r982 Před 10 dny

      दादा १०१ हो गई अब 😂😂

    • @pritic7456
      @pritic7456 Před 10 dny +2

      ​@@ace3r982baap re. Kara mag shapathvidhi😂

    • @ace3r982
      @ace3r982 Před 10 dny

      @@pritic7456 पहले ४०० पर होने तो दो , तब तक चलने दो बैसाखी गठबंधन nda

    • @chaitanyakuwar8302
      @chaitanyakuwar8302 Před 7 dny +1

      M - Maratha, Mahar, Muslim, Marathi❤

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 Před 10 dny +1

    लोकांच्या आता लक्ष्यात आले आहे की मत विभागणी झाली की BJP निवडून येत होते.हे खुद्द नितीन गडकरी बोलले होते.

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 Před 9 dny +1

    Congress one to one fight मध्ये BJP ला हरते आणि आरोप bsp,vba वर करते अशी नीच मानसिकता आहे काँग्रेस ची

  • @nikhilvancharamdhekale279

    2029 ला बघु क्रॉगेस च्या किती सिट येतात ते

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 Před 9 dny +1

    मायावती+प्रकाश आंबेडकर आले असे तरी bjp घरी बसली असते

  • @SanketSutar-th7mx
    @SanketSutar-th7mx Před 10 dny

    Police bharti cha porancha badhal vedio banva

  • @rajbhosale8937
    @rajbhosale8937 Před 10 dny +18

    ते काय तर असू पण जिकला नंतर modi मेलोनी ला भेटायला गेले 😂😂

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 Před 10 dny +11

    तुम्ही कितीही तर्क विर्तक लावले तरी पंतप्रधान मोदीच राहणार ...😂😂😂

  • @nitinsarode4971
    @nitinsarode4971 Před 10 dny

    महत्त्वपूर्ण महिती आहे

  • @thedevilcat961
    @thedevilcat961 Před 10 dny +19

    थांबा फक्त सहा महिन्यानंतर समजेल कोण सत्तेवर येईल... 😂

  • @ravindrachaudhari4576
    @ravindrachaudhari4576 Před 10 dny +1

    निकाल लागल्या नंतर जर तर ला काही अथ राहत नाही.

  • @anandraopawar1955
    @anandraopawar1955 Před 10 dny +2

    तुमचं सप्न अधुर राहिलं, मातंम साजरा करा,

  • @AmiruddinKazi-dh5nf
    @AmiruddinKazi-dh5nf Před 10 dny +5

    ज्या तीस जागा गेली आहेत त्या AIMIM Aanii मायावती व वंचित मुळे गेल्या आहेत 💯👍

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 Před 10 dny +6

    गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशा या भागाला "गलगोटिया कॉरिडॉर" असे म्हणतात! भाजप च्या इथे सर्वात जास्त 84/87 जागा निवडून आल्या.

    • @rautsomnath5678
      @rautsomnath5678 Před 10 dny

      Galgotiya corridor manje kay

    • @Amazing_Tech1
      @Amazing_Tech1 Před 10 dny +3

      जशी WhatsApp University आहे तशीच Galgotiya University!😂

  • @Nakul_Diwane
    @Nakul_Diwane Před 10 dny +2

    Anti BJP campaign kahi thambat nahi ae😂. Apla la capitalist government pahije and BJP is good in that.. Congress aali asti tar tya socialism cha nava khali apla bharat Desh chi barbadi nakki hoti

  • @p......l3857
    @p......l3857 Před 9 dny

    कोणी काहीही म्हटले तरी निवडणूक का INDIA आघाडी ने महागाई बेरोजगारी ह्या मुद्द्यावर लढवली आणि मोदी सरकार नाही तर NDA सरकार आले😊

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 Před 6 dny

    ८१ सोडा हो, ओरिसा, कर्नाटक, आंध्र, तेलंगणात लॉटरी लागल्याने भाजपा सत्तेत आली

  • @Spartanash
    @Spartanash Před 10 dny

    किती टक्के सीट किती फरकाने गेल्या याच विश्लेषण करा..

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 Před 10 dny +2

    Kai chu... Giri ahe..... Amhala ata Melodi cha update dya... Congress ch nantr baghu

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Před 10 dny

    भाजपने 28 लढवून 9 जिंकल्या... ते ही युती करून वयक्तिक नाही तेव्हा त्याचा strike ret दाखव जनतेला... भाजपा चा कसा दारुण पराभव झाला आहे

  • @SanketSutar-th7mx
    @SanketSutar-th7mx Před 10 dny +1

    Police bharti video banva

  • @Kavi-G
    @Kavi-G Před 9 dny

    दादा, तुम्ही छान , मुद्देसूद बोलता. फक्त काही उच्चार बदला, जसे की यन डी ये नाही एन डी ए म्हणा.

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 Před 9 dny

    कॉंग्रेस ने स्वह बलावर ३०० जागा चे उम्मेदवार अत्तापासुन त्यारी ला लागले पाहिजे; घटक पक्ष वर जस्त अवलंबन न राहता; प्रियंका गांधी ला पुढ़े करावे अनी पूर्ण युवा नेतृत्व आनवे पुढ़े।।

  • @chavan55555
    @chavan55555 Před 10 dny +3

    सलग दोन दिवस बँक बंद रविवार बकरी ईद असा काहीतरी विषय घ्या

    • @nvkashish
      @nvkashish Před 9 dny

      भाऊ, अहो digitalisation झाले आहे, net banking करायचे.

  • @shripadmoholkar9338
    @shripadmoholkar9338 Před 10 dny +4

    अभ्यास चांगला आहे. पण bjp विरुद्ध एकगठ्ठा मतदान हेच मुख्य कारण आहे.

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před 8 dny

    Mate vadhavinyacha nivadnuk ayogala adhikar kay ? Ayogavar Deshdrohacha gunha dakhal hone garajeche ahe.

  • @SanketSutar-th7mx
    @SanketSutar-th7mx Před 10 dny

    Maharashtra pavsat bharti gettay ,tumha bol bhidu cha khup nav aahe ,1 video banva

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc Před 10 dny

    वर्षांत 25 लाख GST जमा होते 1लाख वाटले आस्ते तर 60 लाख लागते

  • @currentaffairs2270
    @currentaffairs2270 Před 10 dny

    In we

  • @chavan55555
    @chavan55555 Před 10 dny +1

    व्हिडिओ तर ठीक आहे पण फ्लॅशबॅक बरोबर नाही 😅

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 Před 7 dny

    महाराष्ट्रातील किती जागा भाजपच्या स्टॉग राहीलेत 😂😂😂😂

  • @Mahira-patil
    @Mahira-patil Před 10 dny +2

    काँग्रेस ने last time 240 जागा कधी जिंकल्या होत्या हे तरी आठवतंय का 😂😂😂

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 Před 9 dny

      Bjp la congress asach mhanaychi
      Time saglyancha yeto

    • @parvezpathan2050
      @parvezpathan2050 Před 9 dny

      2024 madhe
      He fakt tevva kalel jevva Congress cha real history mahit asel tr

  • @Amelia63636
    @Amelia63636 Před 10 dny

    Jar tar karnyapeksha ..je satyaparsthithe aahe te swpikaryala shika😏😏

  • @nehalkatre7691
    @nehalkatre7691 Před 10 dny +2

    Tumhi ghoshit Kara na rav ki tumhi BJP virodhi aahat, roj roj tech te lavt asta. Ughad pane ya.

  • @vegyieall6695
    @vegyieall6695 Před 9 dny

    Aste naste asa kahi naste

  • @user-yp4fr4kx2x
    @user-yp4fr4kx2x Před 10 dny +4

    81 म्हणजे काय काका चा 8 जागा का😂

  • @sandeshha.4306
    @sandeshha.4306 Před 10 dny

    Police bharti cha mudda mandava bol bhidu var....

  • @akshaydumne814
    @akshaydumne814 Před 10 dny

    कॉग्रेस ची आता एकट लढण्याची ताकत रहिलेली ही परिस्थिती झाली आहे कॉग्रेस ची

  • @johnbardeskar6735
    @johnbardeskar6735 Před 10 dny

    Atibai na "MISHA" Astya tar, "Mamanji," mahate aste ki.

  • @jitendrakondgekar1546
    @jitendrakondgekar1546 Před 10 dny

    महाराष्ट्रातील फसलेला जागावाटप फॉर्म्युला याला कारणीभूत आहे...

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 Před 10 dny

    प्रचंड धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होति हे

  • @tushargaikwad8023
    @tushargaikwad8023 Před 10 dny +1

    अहो 160 जागा थोडक्यात हुकल्या बघा नाहीतर 400 ch होत वो.. 😂😂

  • @IM.Tribal
    @IM.Tribal Před 10 dny

    पहिला विदेश दौरा इटली मध्ये असेल ना😂

  • @Samyak_sahu
    @Samyak_sahu Před 10 dny

    Up t bsp ani rajyat vanchit सोबत असती तर चित्र आणखी वेगळं असत

  • @IMSJGAMING
    @IMSJGAMING Před 10 dny +1

    Navyannav peksha donshe chalis kami astat

  • @user-lb4xk9gk7e
    @user-lb4xk9gk7e Před 10 dny +7

    काँग्रेस मुक्त भारत...... राहुल गांधीच आडनाव काढलं तर तो ग्रामपंचायतला पण निवडून येणारं नाही

  • @chavan55555
    @chavan55555 Před 10 dny

    अरे जाऊ दे ना भाऊ तेच फिरून फिरून तो रोज तीच टेप लावून ऐकवतो नवीन काहीतरी बोल चिन्मय😢

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před 8 dny

    Ata yavar karvai kay ?

  • @adityabane8687
    @adityabane8687 Před 9 dny

    यापुढे काँग्रेस सर्व राज्यात दमदार कामगिरी करेल, यात शंका नाही

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Před 10 dny

    81 ठिकाने धांधली केली प्रचार पासुन te voting cha diwsi , nantar counting cha diwasi

  • @nikhilvancharamdhekale279

    भाऊ सरकार बिजेपी च आहे त्यामुळे जर तर चे व्हिडोओ बनवू नको

  • @user-uo7tj1kv7t
    @user-uo7tj1kv7t Před 10 dny

    काही नाही होत bjp चे. आता bjp आणखी काही पक्ष फोडून पूर्ण बहुमतात येईल

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc Před 10 dny

    1लाख देण्यात येईल जर काय होईल फुकट

  • @chinmaywadhavkar9297
    @chinmaywadhavkar9297 Před 10 dny

    Kay video ahe 81 jaganvar BJP harla asti tar sarkar dotted alliance cha ala asta, tyancha sarvat mothya pakshala 100 cha akda pan nahi gathta ala. Halli bol bhidu che video nehmi eka bajula jhukta maap theun banavle jatat asa dista

  • @nishantjoshi805
    @nishantjoshi805 Před 10 dny +1

    Package suru aahe ka ajun bhidu 😂

    • @pritic7456
      @pritic7456 Před 10 dny

      Vidhan sabha yetil na aata. Tyacha advance aala asel😂

  • @sujitchanchannel
    @sujitchanchannel Před 9 dny

    Tya 81 jaga nasatya tar Congress la 18 jagach milalya asatya... 😂😂😂

  • @sainathank.560
    @sainathank.560 Před 10 dny

    मध्य प्रदेशात कांग्रेस केडरने व्यवस्थित काम केले नाही.

  • @hrishikeshsanmukh7068

    Bolbhidu la congress kadun package milayla chalu zale vatata

  • @nishantjoshi805
    @nishantjoshi805 Před 10 dny

    Bus zale ellection

  • @kirandixit3463
    @kirandixit3463 Před 10 dny +4

    जर. तर ला काही महत्व नाही

  • @shirishpardeshi21
    @shirishpardeshi21 Před 9 dny

    सगळ झालाय आता तुम्हीपण जरा चांगले विषय आणा.. politics बंद करा आता

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Před 10 dny

    Maharashtra var video banva puure he election bakwas

  • @nileshdeshpande446
    @nileshdeshpande446 Před 10 dny +4

    इंडी अलायन्स नी खोटं narrative set नसतं केलं तर BJP च्या 300 च्या वर खासदार आले असते

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 Před 10 dny

      😂😂😂😂

    • @vikramdeshmukh6373
      @vikramdeshmukh6373 Před 10 dny

      तुम्हाला एनडी आलिअन्स म्हणायचंय का ? मछली, मटण, मंगळसूत्र, भैस, घर, नळाची तोटी इत्यादी बालिश सन्दर्भ भाषणातून टाळले असते तर एनडी आलिअन्स नक्कीच ३००,३५० अधिक गेले असते. आपल्या फेकू गिरीने मतदार सारखा सारखा मूर्ख बनतो या गैरसमजूतीत मोदींनी या निवडणुकीत सेल्फ गोल केलाय.

    • @pritic7456
      @pritic7456 Před 10 dny

      ​@@ace3r982ayodhya mhanje Bharat nahi

    • @pritic7456
      @pritic7456 Před 10 dny

      @@ace3r982 ayodhya me Prabhu Sri Ram ji hi sabkuch hai mere liye. Waha k log nahi.

    • @pritic7456
      @pritic7456 Před 10 dny

      @@ace3r982 to kaun hai dharmi? Rahul Gandhi ya Sharad Pawar? Apna gyaan apne hi pas rakho

  • @savyasachibadodkar6215
    @savyasachibadodkar6215 Před 10 dny +4

    Bass kara ata congress ch langun chalan

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Před 10 dny +1

    Pls come to original content enough now 😂

  • @starmixtv5735
    @starmixtv5735 Před 10 dny +1

    सरकार 6 महीन्यात कोसळणार

  • @osmanbey2382
    @osmanbey2382 Před 10 dny

    Rahul gandhi pm🎉

  • @curiocluster2467
    @curiocluster2467 Před 10 dny +5

    बोल भिडू आता पाच वर्षे फक्त बोंबलत बसायचं तुमच्या समर्थकांचा सकट 😂😂😂😂

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar92 Před 10 dny +2

    Arey pan ata kay upyog ahe ka?ani tmuhlala kay congress ne supari dili ka? Nanater hi charhcha karyachi

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 Před 9 dny

    भाजप व काँग्रेस यांचेकडे असणाऱ्या साधनसामग्री याच पण तुलनात्मक विश्लेषण करा.म्हणजे काँग्रेसने किती प्रतिकूल परिस्थितीत निवडणुक लढवली.उगीच फालतु बोलण्यात अर्थ नाही.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Před 10 dny

    फालतू विश्लेषण 😊

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 Před 10 dny +4

    मविआ वाले आता पाच वर्षे शेटं उपटा 😂😂😂

  • @subhash6066
    @subhash6066 Před 10 dny +9

    2029 ला भाजपा मुक्त भारत असेल

  • @balajichougale1701
    @balajichougale1701 Před 10 dny

    Kiti lachari tumchi congrees kdun kiti ghetle

  • @nayansonawane9714
    @nayansonawane9714 Před 10 dny +2

    Third comment❤

  • @csk3006
    @csk3006 Před 8 dny

    तुमच्या सारखे फेक सोशल मीडिया वाले नसते तर बीजेपी 300 +असती

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 Před 10 dny +1

    Because Pappu was busy on Bangkok Call for Free Massage Offer😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 10 dny

      खरा पप्पू कोण आहे ते कळालं😂😂

  • @user-ct8si2zd5h
    @user-ct8si2zd5h Před 10 dny +2

    बाजप जय हिंद

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 Před 7 dny

    निवडणूक होण्याच्या अगोदर बोल भिडू भाजपचच गुणगान गात होते

  • @samirshaikh8791
    @samirshaikh8791 Před 10 dny

    First

  • @giteshjoshi3111
    @giteshjoshi3111 Před 9 dny

    भिडू बिडी पित बस हा विचारर करत हागायला बसताना

  • @vyankteshgurav
    @vyankteshgurav Před 10 dny

    Fisrt comment

  • @Since1987organik
    @Since1987organik Před 10 dny

    बेचिये तू यह बोल कि मोदी ने धांधली काम की होगी तो आज तड़ीपार होता मोदी से धांधली की वजह से है