Special Report | Ashok Chavan बहाणा, मविआचा भाजपवर निशाणा MVA Vs Mahayuti
Vložit
- čas přidán 14. 06. 2024
- After the Lok Sabha elections, now former Chief Minister Ashok Chavan has come under the target of Mahavikas Aghadi leaders. Maviya leaders are criticizing that Ashok Chavan is being neglected by the BJP. This criticism of Ashok Chavan has the background of the Nanded Lok Sabha elections.
लोकसभा निवडणुकीनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टार्गेटवर आले आहत. भाजपकडून अशोक चव्हाणांची उपेक्षा केली जात असल्याची टीका मविआच्या नेत्यांकडू केली जात आहे. अशोक चव्हाणांवरील या टीकेला नांदेड लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
हाच तो भाजपचा "आदर्श" विधानसभा होउद्या एकदा पळता भुई थोडी होईल आयाराम गयाराम "आदर्श" वाल्याची....
कोणी ओळखत नाही अशोक ला आत्ता नांदेड मध्ये 😂
कोणत्याही पक्ष्याच्या नेत्याने स्वतःला फार मोठे समजू नये नाहीतर जनता अशोक चव्हाणाचीच गत इतरांचेही करणारच
अशोक चव्हाण Ed च्या भीतीने बीजेपी मध्ये गेले
अशोकराव चव्हाण यांना असे वाटत होते की मी म्हणजेच काँग्रेस नांदेडचा मतदार हा संपूर्ण माझ्याच पाठीमागे आहे कोणताही मतदार माणसाच्या पाठीमागे न राहता पक्षाच्या पाठीमागे उभा राहतो
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
जाणाराला समजायला पाहिजे
जनाधार नसलेला नेता
प्रताप पाटील चिखलीकर ऐवजी प्रताप जाधव बुलढाणा यांचा फोटो वापरला आहे
😅😅
अरे काँग्रेसने बापाला मुख्यमंत्री केलेले एकाला की अजून देईन तरी काय
B. J. P. Ashok. Gandhar
दादांचा हातवारे दाखविल्यामुळे कॉमेंट 😂😂 इथे कार्यकर्ते कचकच पैसे खात होते पण आम्ही म्हणायचो जवुद्या दादा आपले
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
Pratabrao chikhalikar chy photo chya jagi prataprao jadhav yancha photo dakhavala
News wale ho sudhara
Khari chuk BJP ne keli chavan sagebana loksabha dyayla pahije hoti
अशोक चव्हाण साहेबांनी बीजेपी मध्ये जाऊन 0:59 चूक केली असे
अशोक्या गेला.❤
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 चा B प्लॅन फेलं
Kon Ashok 😂😂😂😂 kumar ancha ka
Ashok Chavan kay bolene dudh pet nahi swarthasati gele ok
Fdnisch khulchat kalpana congresschi Manas gheun pax vadhavaych jantechi kaamkarun janmat vadhawaych sodun nete geletari jantechi vichar badlat nahi
अहो मराठा जिवंत आहे कोण चव्हाण
Dalbadlu paksh sodtana each boltat aamhi vikasa thi jatos
Vikas konach?
Aata public sarv samjate
Fadtus /fhanvice