अमेठीच्या मतदारांनी स्मृती इराणींना यंदा का नाकारलं? | Why Did Smriti Irani Lose Amethi | SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • अमेठीच्या मतदारांनी स्मृती इराणींना यंदा का नाकारलं? | Why Did Smriti Irani Lose Amethi | SA4
    #smritiirani #amethi #amethiloksabha
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 181

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Před 14 dny +93

    हि बाई निवडणूकीत पडली फार चांगले झाले.

  • @BaserPathanpathan
    @BaserPathanpathan Před 14 dny +92

    इरानी फार अहंकारी आहे म्हणून हारली

  • @satishpatil832
    @satishpatil832 Před 14 dny +75

    स्मीती ईरानी व नवनीत राणा दोघे सिनेकलावंत
    ह्यांना फार फार अहंकार आला होता

  • @dhanajithorave5130
    @dhanajithorave5130 Před 14 dny +47

    अक्कल शुन्य बाई पडली नाही पाडली जनतेने...

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 Před 14 dny +43

    २०१९ ला ॲक्टिंग मुळे विजय झाला आणि नंतर ओव्हर ॲक्टिंग मुळे २०२४ ला पराभव झाला

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Před 14 dny +20

    अहंकारी लोकांना जनतेनी जागा दाखवली.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Před 14 dny +11

    माज उतरला

  • @udayr6119
    @udayr6119 Před 14 dny +20

    माज नडला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 14 dny +30

    गॅस बाहेर पडला

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Před 14 dny +35

    ही,नवनीत राणा आणि हैद्राबाद वाली एकच माळेच्या मणी आहेत😂

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 14 dny +15

    आता हिने डोक्यावर गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन शहरात हिंडावे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Před 14 dny +15

    गर्व हरण झालं

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 Před 14 dny +19

    1 लाख 67 हाजारानी पडली
    स्मृती हिरोनी

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 Před 14 dny +8

    नेहमी संस्कृती आणि सनातन चे गोष्टी करणारे च ह्या संस्कृतीत अहंकारा ला थारा नाही हे विसरले आणि पराभव ओढावून घेतला सामान्य माणूस हा नेहमी अहंकारी लोकांना त्यांची जागा दाखवितो आपल्या संस्कृती आणि संस्कार यांचा आदर करतात

  • @RahulYadav-su6rr
    @RahulYadav-su6rr Před 14 dny +13

    गॅस लय नडला

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před 14 dny +28

    मोतीलाल शर्मा. बार वाली ईरानी गोवा मधे मस्त पैकी बार चालवत आहे. बबली राणा आणी ईराणी ही घान राजकारण मधुन गेली बरी झाली.

  • @sureshmore6383
    @sureshmore6383 Před 14 dny +5

    मुळात या उथळ नट्या सुरवातीला निवडून कशा येतात? ना यापेक्षा शीलवान, गुणवान आणि समाजसेवींना निवडून देण्याइतका प्रगल्भता कधी येणार?

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Před 10 dny +2

    कधी ना कधी गर्वाचे घर खाली होणारच होते, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ असे विश्लेषण केले आहे!

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Před 14 dny +7

    BJP चा 400 पार चा नारा च त्यांच्या साठी आत्मघाती ठरला.
    त्यामुळे विरोधकांनी 400 पार कशा साठी हे म्हतायत हे जनतेला पटवून सांगितल आणि तिथेच ह्यांचा गेम झाला.

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 Před 14 dny +7

    भाजपमध्ये या नौटंकी महिलांना फार मानाच स्थान आहे.यांच माजलेपण पक्षाला उपयोगी पडेल अस पक्षाला फायदेशिर आहे अस वाटतं.माधवी लता,नवनित राणा ,स्मुति ईराणी या सिनेमात काम करण्यामुळे लाज राहीली नाही.

  • @uttamsaragr5443
    @uttamsaragr5443 Před 14 dny +19

    लोकशाही मार्गाने गेले आसते तर म्हणजे
    गपला ना करता...100 सुध्दा येत नव्हते भाजपचे.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 14 dny +6

    गई भैस पाणी मे....😂😂😂

  • @Romain077
    @Romain077 Před 14 dny +6

    Smriti irani navneet rana एकाच माळेच्या मनी आहे

  • @Sushant5853
    @Sushant5853 Před 10 dny +3

    नोकराने पाडलं नौकराने 😅😅😅😅😅

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 Před 14 dny +4

    आगाऊपणा व खोटेपणा मुळे हरल्या , विषय संपला ! उगाच चावून चोथा करायची गरज नाही.

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 Před 14 dny +12

    अहंमपणा दुसरं काही नाही.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 14 dny +3

    आशीष सरानी महादेव जानकर ची मीठी या ची खुप स्तुति केली होती , आता त्यावर वीदिओ बनवा

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před 14 dny +3

    दुसऱ्यांचे नवरे पळवीणारी बाई 😅😅😅

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 Před 15 hodinami

    धन्यवाद सर, आशिष सर तुम्ही विश्लेषण छान केलात. तुमच्या पत्रकारिता ला सलाम.

  • @screemson6059
    @screemson6059 Před 14 dny +4

    राष्ट्रीय भैंस 😊

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Před 8 dny +1

    गॅस नडला महागाई बोकांडी बसला...इराणी केली ना दुरानी...जय भवानी

  • @ram_995
    @ram_995 Před 14 dny +3

    Cyndrila madam la khup ahankar jala hota

  • @sushildarole6508
    @sushildarole6508 Před 14 dny +2

    Hi irani bai ani Rana bai harlyamule khup aanand zala

  • @user-rr9lg3fn4t
    @user-rr9lg3fn4t Před 11 dny +1

    अग..अग म्हशी तु मला कुठ नेशी नसल्या लफड्यात उडी का तू घेतली 😂😂😂😂

  • @rameshkamble7450
    @rameshkamble7450 Před 10 dny +1

    ओव्हर कॉन्फीडंस नाही सत्तेचा अति माज म्हणा.

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 Před 14 dny +3

    लयं बचर बचर करत होती बर झाल हारली सिलेंडर वाली बाई घरी बस

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 Před 14 dny +4

    म्हैस

  • @ravindragunjal8170
    @ravindragunjal8170 Před 14 dny +3

    Cylinder 😢😮😅😊

  • @rajannaik7726
    @rajannaik7726 Před 14 dny +4

    She is Orygenl Coppy.
    Navneet H..... Ch.....😅

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 Před 14 dny +10

    😂😂😂😂 सिलेंडर इरांनी 😂😂😂😂

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Před 14 dny +10

    तुम्ही असेच फक्त चर्चा करण्यात वेळ घालु नये पत्रकार बंधूंनो देशासाठी काहीतरी नवीन करून योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक आहे ते सर्व काही करू शकलो तर बरे होईल अशी विनंती k

    • @ajagir72
      @ajagir72 Před 14 dny

      Yes.
      Yana boycott kara.
      Only Sudarshan TV

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 Před 14 dny

      निकाल तर लागले.....!!! निकालानंतर आपण वंचित बहुजन आघाढीबद्दल "तथाकथित विश्लेषण" करणार होतात. मग कधी करणार आहात तुमचे ""ते तथाकथित "" विश्लेषण.? वंचित बहुजन आघाढी बददल तुमच्या सारख्या बारामतीकर आणि तत्सम सरांजामादारांच्या बगलबच्चाच्या पोटात वंचित समुहाबद्दल असलेल्या द्वेषापोटी गरळ साठलेले आहे ही तमाम आंबेडकरी विचारांची पाईक असलेली जनता चांगलीच ओळखून आहे. पोटात गरळ साठणे आरोग्यासाठी हानिकारक असते. लवकर ते गरळ ओकून मोकळे व्हा.....!! पुढे विधानसभा निवडणूक आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान वंचित समुहाबद्दल असलेल्या द्वेषापोटी गरळ नव्याने निर्माण होईल.ते साठण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध असावी,म्हणून आज जे काही गरळ पोटात साठलेले असेल ते सत्वर ओकून मोकळे व्हा.... ही विनंती

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Před 13 dny

      ​@@ajagir72
      सुदर्शन टीव्ही च नांव सुद्धा कोणाला माहीत नाही. कशाला टिमकी वाजवतो.
      फेकू चॅनल आहे की काय?

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. Před 7 dny

    अहंकार ! अहंकार ! अहंकार !

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 14 dny +1

    💯👍👍

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 13 dny

    देशविरोधी कारवाया करणारे लोक निवडून आली तर हे कायदे राबविण्यासाठी संविधानात बदल केला पाहिजे

  • @ysgaming6550
    @ysgaming6550 Před 7 dny

    जाधव साहेब तुम्हांलाही जनतेचा राग आला असेन ।

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 Před 14 dny +2

    A for Amethi B for Baramti satte che Lachar Ahankar Maj Harla

  • @subhashwaghmare1227
    @subhashwaghmare1227 Před 14 dny

    आशिष सर मागच्या वेळेस त्या कश्या प्रकारे निवडून आल्या हे तुमच्या सकट सगळ्या देशाला माहीत आहे. यांच्यावर चर्चा करून तुमचा आणि आमचा वेळ उगीचच वाया घालू नका ही विनंती 😢

  • @pandharinathpatil1867

    इराणी बाई, मोदीशाला घेऊन गॅस सलेंडर वरती चित्रपट काढा की.

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 Před 14 dny +1

    सिलेंडर

  • @ravipagare7278
    @ravipagare7278 Před 13 dny

    अती तिथे माती झाल्या शिवाय राहतं नाही

  • @DagduKshirsagar-vk8vb

    पवित्र संसदीय लोकशाही च्या मंदिरात खोटे आरोप करून जो मादंग माजवला होता त्याचे फळ अमेठी जनतेने अचूकपणे दिले... शेवटी लोकन्यायलय हेच भारतीय राजनितीचा भक्कम पाया आहे.... शेवटी उमेदवाराकडे सुसंस्कृत पणा असला पाहिजे... वाचाळपणावर स्वतःच्या मर्यादा घालता आले पाहिजे....

  • @MohanJRane
    @MohanJRane Před 7 dny

    शिवसेना नेते मनोहर जोशी असेच स्थानिक कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे लोकसभेला हरले होते ते आठवले

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 Před 7 dny

    This is victory of constitution.

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 Před 7 dny

    10 सालमे मोती का दिल भर जानेसे ध्यान नही दिया.

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 Před 14 dny

    ❤❤

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 14 dny

    आशिष सरांनी महादेव जानकरच्या मि
    ठी बद्दलखूप स्तुती केली होती आता त्याच्यावर व्हिडिओ बनवा

  • @omprakashkalavane4812

    अहंकार नडला बाकी काही नाही ..........!!!

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před 13 dny

    "सिलिंडर - इ - रानी"

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Před 7 dny

    अहंकार हा कोणालाच सोडत नाही 😂😂😂😂

  • @mohammedziyaulhasan302

    Ahankaar Ahankar Ahankaar

  • @madhusudanagrawal763
    @madhusudanagrawal763 Před 7 dny

    नवनीत राणा व स्मृती इराणी या दोन्ही एक्ट्रेस यांना फारच गर्व व अहंकार झाला होता. पण जनतेने त्यांना हरवून मोठी शिक्षा दिलेली आहे. हे त्यांनी कधीही विसरू नये.
    अशा अहंकारी लोकiमुळे BJP ला बहुमत मिळाले नाही व सत्ता कमकुवत झाली किवां सत्तेपासून दुर जावे लागेल.

  • @shiddu8135
    @shiddu8135 Před 13 dny

    तिला भारतरत्न पुरस्कार द्या. अमेरिकेची पंतप्रधान असल्यासारखं वागत होती

  • @kirandhande5643
    @kirandhande5643 Před 7 dny

    सिलेंडर का जादा.प्रदर्शन
    १०रू ब्धनेसे.
    खूप चिल्ली
    जब ८००रुपये बधे तो चूप रही😊

  • @swatimohile8701
    @swatimohile8701 Před 14 dny +1

    भाजपच्या गोटात आनंदीआनंद 😂😂😂😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 5 dny

    Smriti iranila parabhawachya hardik subhechha.

  • @pandurangsaid5533
    @pandurangsaid5533 Před 9 dny

    ज्यांना ज्यांना अहंकार येतो त्यांच हेच होतं

  • @rafiqhamdulay4486
    @rafiqhamdulay4486 Před 14 dny +1

    Rahul gandhi is country leader. He is mass leader. She is nowhere against Rahul. No comparison.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před 13 dny

    वरिष्ठ व्यंग कवी "संपत सरल" यांनी त्यांच्या हिंदी कवितेत म्हंटले होते की "बीजेपी में बुद्धिमान लोगों की कोई जरूरत नहीं है"

  • @shobhadastane6746
    @shobhadastane6746 Před 7 dny

    Rahul ne unique master stroke khela hai , ek aam aadmi se chunavme smruti ko harvake bejjati ki 😂😂😂😂

  • @abhaysawant5909
    @abhaysawant5909 Před 6 dny

    माज

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Před 8 dny

    स्मृती इराणीनी श्रीमती सोनीया गांधीचा अपमान केला. खरंच त्यांची ती पात्रता आहे का ? सोनीया गांधी या एका महान हुतात्म्यांच्या विधवा आहेत. हे सुध्दा स्मृती इराणी विसरल्या. आपली वैयक्तिक इमेज काय
    आहे आपण कोण होतो काय आहोत याचा सुध्दा विचार करायला हवा होता.दलीत जनता रोहित वेमुलास सुध्दा विसरली नाही.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před 13 dny

    या इराणी बाईचे गोव्यात मोठं हाॅटेल आहे. तिथे मांसाहार व बीफ विक्री होते असे वाद सुरू होते असं सगळ्या मिडियामध्ये बातम्या येत होत्या.
    आणि इकडे ही मांसाहारी लोकांवर घसा फाडून टीका करत होती.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před 13 dny

    ही बाई इराणी म्हणजे मुळ भारतीय नसणारच मग सोनिया गांधींवर परकीय म्हणून टीका करायचा तिला अधिकारच नाही.

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 Před 14 dny

    कमी किंमत असलेला गॅस महाग झाल्यामुळे बाहेर पडला 😂

  • @dayaneshwarjagtap9932

    स्मृती इराणी बावळट बाई आहे तिने काँग्रेसचा नाद करू नये

  • @muzaffarbaig2510
    @muzaffarbaig2510 Před 8 dny

    संजय गाँधी हॉस्पिटल खुन्नस् म्हणून बंद केले हा फार मोठा फैक्टर होता

  • @sunnybhai6161
    @sunnybhai6161 Před 8 dny

    What a shame

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 14 dny

    भजो पार्टीच्या खास वोट मिळाले नाही म्हणून मॅडम कोसळल्या .
    जेव्हा भाजप ल त्यांची गरज होती तेव्हा मत मिळाली . ह्यावेळी मतदार ....😂 शर्माजी के साथ गये .......

  • @20sh84
    @20sh84 Před 5 dny

    स्मृति ईरानी का हरल्या... आहो स्मृति ईरानी का हरली बोला.. ती कधिच सम्माननीय नव्हती. अहंकार...घमंड

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 Před 14 dny +2

    BJP ashya lokani bharleli aahe ….

  • @GajananSudhakrraoSuryawanshi

    माज उतरला आणी जनता उतरवतेच लायकी नसलेल्या लोकांना त्यात बाई ला मिळालं की ती जशी मस्तीत येते तशी आलेली मस्ती जनता नक्कीच उतरवते तेच या नवनीत कौर,ईराणी बाई,माधवी लता यांच्या सोबत झाले 😂😂😂😂😂😂

  • @UpdatesNow
    @UpdatesNow Před 11 dny

    Mi amethila hoto 2019 la
    Ujwal yojna cha event kelela hine VIdeo conference var
    With cabinet minister
    Tyamule ti aali

  • @dilipjethe1615
    @dilipjethe1615 Před 7 dny

    ह्या बाईला एखाद्या माणसाला किती चिकटायचे

  • @krishnakumarwarkade8755

    ही देनी बाई अहंकारा त डूबले हेनान अहंकार पार चढला होता।

  • @sandipsinhpawar1940
    @sandipsinhpawar1940 Před 14 dny +1

    Irni la tr hanli pahije

  • @deepakshethia5420
    @deepakshethia5420 Před 14 dny +1

    Simple analysis me karto.....Bharat deshacha jantela,mukhyatva UP walanla BJP kadun sagde laabh kari yojana pahije parantu Amethi,rai bereili walanla congress pariwar cha navani koni pan ubha rahla tar jinkun deyacha .....result jo kahi ale te baju la rahu dya pan Amethi cha uddhar ata hone shakya nahi...

  • @ravindrachaudhari1276

    त्याचा राग नाही होता

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Před 12 dny

    इराणी आणि गांधी यांनी मिळून , मोदींचा गेम केला. Weldone Congress, all time.

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 Před 14 dny

    Not for evm chal...

  • @premgada8233
    @premgada8233 Před 8 dny

    May be in 2050

  • @nitkamble26
    @nitkamble26 Před 9 dny

    स्मृति जुबेर ईरानी भैस गई पानी में 😂😂😂 ही बात पन खरी आहे बीजेपी ची लोक विरोधात होती स्मृति ईरानी चा 😂

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před 14 dny +1

    काँग्रेस ने गाढव जरी उभे केले असते तरी निवडून आले असते 🤩🤩🤩

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Před 13 dny

      हे त्या गाढवीणीला आणि इतर गाढव भक्तांना कळलेच नाही.

  • @mahadeokadam
    @mahadeokadam Před 14 dny +1

    कुठे सुश्मा नि स्मूऋति ईराणी. Sushma is great. ईराणी फालतू.

  • @shivashankarbhople4622

    Amol kirtikar yancha kay zal

  • @rammogare7191
    @rammogare7191 Před 11 dny

    राणाची पुनरावृत्ती

  • @aniketgadekar7883
    @aniketgadekar7883 Před 14 dny

    WALLET JOURNALISM AT PEAK !

  • @A.S.K.-mm8lv
    @A.S.K.-mm8lv Před 14 hodinami

    बीजेपी. मधील. 350.किलोचा. सिलेंडर. गेला. आणि. कागना. रानवत आली.

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 Před 14 dny +3

    भाजप वाले सुध्दा या बाईच्या निवडणुकीत पडल्यावर एवढे विश्लेषण करत नाहीत तुम्ही कशाला वेळ घालवताय?

  • @ram_995
    @ram_995 Před 14 dny +1

    Ahankar janatela aawadat nahi

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 Před 14 dny +3

    सिलेंडर वर बसली व्होती म्हणून हारली