ठाण्यातून Naresh Mhaske यांनाच उमेदवारी देऊन Rajan Vichare समोर Eknath Shinde यांनी आव्हान उभ केलं ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • #BolBhidu #ThaneLoksabha #NareshMhaske
    ठाणे लोकसभा मतदारसंघ, शिवसेनेचा बालेकिल्ला, आनंद दिघेंचा बालेकिल्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. पण याच बालेकिल्ल्यावर दावा केला तो भाजपनं, भाजपचे राम कापसे, रामभाऊ म्हाळगी असे नेते इथून निवडून आले असल्यानं आणि सध्याच्या समीकरणात भाजपचे आमदार जास्त असल्यानं. साहजिकच अशी चर्चा रंगली की ठाणे लोकसभा शिंदेंच्या हातून निसटणार. इकडून भाजपच्या उमेदवारांची चर्चा झाली, अगदी जागा शिंदेंना सोडायची झाली, तर भाजपचा उमेदवार शिंदेंच्या चिन्हावर लढेल, इथपर्यंत गोष्टी रंगल्या.
    पण मुख्यमंत्री शिंदेंनी तह यशस्वी केला, ठाणे राखलं आणि मैदानात उतरवलं नरेश म्हस्के यांना. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक असे नेते असताना, शिंदेंनी विश्वास दाखवला तो नरेश म्हस्के यांच्यावर. ठाण्याची जागा जिथं शिंदेंना फक्त जागा मिळवून भागणार नाहीये, तर जिंकणं महत्त्वाचं आहे, तिथून नरेश म्हस्केच का ? एका अर्थानं शिवसेना कुणाची ? हे ठरवणाऱ्या मतदारसंघात नरेश म्हस्के यांनाच उमेदवारी का मिळाली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 670

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 Před 21 dnem +454

    नरेश म्हस्के यांच्या मुळे राजन विचारे साहेबांचा विजय आजच निश्चित झाला

    • @appachorghe7954
      @appachorghe7954 Před 21 dnem +4

      B khaun boltoyka 😂😊

    • @spiritualmanifestationmagi2508
      @spiritualmanifestationmagi2508 Před 21 dnem +2

      Kasa?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 21 dnem +10

      ​@@appachorghe7954 result laglyavar bagh.. ya maskemule rajan vicharena easy zal😂😂

    • @userbeatz
      @userbeatz Před 21 dnem +5

      ​@@siddheshbirje6050नेमक कस काही लॉजिक असेल ना? कि नुसत हवेत गोलीबार😂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 21 dnem +5

      ​@@userbeatz Vichare is good person. Mhaske is corrupt person.

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 Před 21 dnem +279

    एकनाथ शिंदेंनी मुलांसाठी नरेश म्हस्केचा बळी दिला 😂😅

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Před 20 dny +7

      चालतय सगळ, आदित्य ठाकरेसाठी सुद्धा वरळीच्या एका आमदाराचा बळी दिला होता.

    • @vkpk098
      @vkpk098 Před 18 dny

      @@ulkaloke8401 पण toh जिंकून प्रथम क्रमांक पटकावला

  • @girishsonnekar9427
    @girishsonnekar9427 Před 21 dnem +306

    चहा विकताना कोणी बघितलं नाही पण विश्वास ठेवला,
    देश विकताना सगळे बघतायत पण विश्वास ठेवत नाहीत..!

    • @gauttammanwar9306
      @gauttammanwar9306 Před 21 dnem +17

      गोदी मीडिया नाटक मंडलीचे कलाकार म्हणजे सध्याचे पत्रकार निर्लज्जपने सर्व पाहत आहे😂❤

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 Před 21 dnem +11

      ह्यालाच तर अंधाभक्ती म्हणतात

    • @kinb9419
      @kinb9419 Před 21 dnem +10

      desh vikla ka desha chi pragati zali he aplyala disat nasel tr andh kon aahe te aapan tharvave ?

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 Před 21 dnem +2

      😂

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 Před 20 dny +1

      दावूदला हेलिकॉप्टर मध्ये शरद पवार घेऊन गेले होते. रोज मुंबई मध्ये बोम्बस्फोट होत होते. स्लीपर सेल आतंकवादी यांची भरती जोरात होती.
      आता तर राहुल गांधी म्हणाले आमची सत्ता येवू दे हीन्दुंची, बौद्ध, शिख, जैन यांची संपत्ती मुसलमान लोकांना वाटून देवू.

  • @amittambe3486
    @amittambe3486 Před 21 dnem +260

    *म्हंटलं एवढा वेळा घेतायत ठाण्यातून कोणतरी दमदार नाव देणार.. पण फार बरं झाल म्हस्केला उमेदवारी दिली..यामुळे विचारेंचा विजय खूपच सोप्पा झाला..😂😂😂*

    • @kinb9419
      @kinb9419 Před 21 dnem

      yes Vichare nna aata vichar karayla bharpur time aahe 2024 la tas pan harnar ahe ani nantr pashchatap ki Shinde n sobat nahi gele.

    • @umeshchaure5175
      @umeshchaure5175 Před 20 dny

      @@kinb9419shett uptat basto ka mg mhaske chi

    • @sudhirphadtare8257
      @sudhirphadtare8257 Před 20 dny

      ​@@kinb9419😂😂 ho ka

    • @sanjaysawant1838
      @sanjaysawant1838 Před 20 dny

      ​@@kinb9419तुझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे एक्सट्रा क्लास लावून घे बघ काही फरक पडतो का 😂😂😂

  • @sureshmane631
    @sureshmane631 Před 21 dnem +311

    मस्के मुळे राजन विचारे याचा विजय सहज शक्य ❤

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ Před 21 dnem +270

    एकीकडे निष्ठा तर दुसरीकडे विष्ठा!!
    फक्त राजन विचारे साहेब.. ❤

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 Před 21 dnem

      Congress chi vishta ch khat aahe tumhi gharkomda सैनिक 😂

    • @userbeatz
      @userbeatz Před 21 dnem +1

      तो खान्ग्रेस ची विष्टा खातो

  • @MMJotkar
    @MMJotkar Před 21 dnem +427

    ठाण्यात आनंद दिघेंचा खरा शिलेदार राजन विचारे निवडून येणार

    • @nitinshelar484
      @nitinshelar484 Před 20 dny +3

      आनंद दिघे साहेब 🙏🙏

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 Před 20 dny +2

      वन शॉट विनर आहेत राजन विचारे सर❤

    • @AniketPatil112
      @AniketPatil112 Před 20 dny +1

      आगे बड़ो कल आना 😂
      अंधेरी रात में दिया तेरे हात में...........मशाल 😅😅

  • @cvh593
    @cvh593 Před 21 dnem +432

    राजन विचारे 5 लाख मतांनी विजयी होणार

  • @Mr.unstoppable1992
    @Mr.unstoppable1992 Před 21 dnem +213

    दुसरा कोणता चांगला उमेदवार नव्हता त्यांच्या कडे 😅😂म्हणून नरेश म्हस्के....

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Před 21 dnem +164

    छान झाले....फसके चा एकदा फुसका बार उडणार...आणी लाखो मतानि पडणार..

    • @tejasdeshpande3810
      @tejasdeshpande3810 Před 20 dny

      Bhari comment dilo bhava😂😂.
      Phaske cha phuska😂.

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Před 20 dny +1

      नाही ओन्ली एकनाथ शिंदे शेवटपर्यंत

    • @prashantp.5967
      @prashantp.5967 Před 20 dny +4

      Maskecha ekda maaj utarnaarch😂😂 100% deposite japt

    • @tejasdeshpande3810
      @tejasdeshpande3810 Před 20 dny +1

      @@jitendramane8259 Shinde chi sabha madhye moklya khurchya & samor thodishi loka basleli astat. Tu tya lokatla vattoi😂😂.

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Před 20 dny

      @@prashantp.5967 का त्याने तुमचं काय वाईट केले आहे. शिंदे साहेब खूप चांगले आहेत

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 Před 21 dnem +153

    म्हस्का मुळे राजन विचारे यांचा विजय सोपा झाला

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Před 21 dnem +172

    बर झाल मस्के ला उमेदवारी दिली, बोल घेवडा आहे नुस्ता काम काय नाही एक नंबर चा फालतू माणूस आहे याला उमेदवारी दिली म्हणून आत्ता भरपूर जन नाराज होतील 😁
    आत्ता राजन विचारे फिक्स 🔥🔥🔥

  • @sanjaydon-in9uj
    @sanjaydon-in9uj Před 21 dnem +79

    निवडून येणार म्हणजे फक्त राजन विचारे साहेब

  • @jayeshkoli2546
    @jayeshkoli2546 Před 21 dnem +129

    धन्यवाद ह्या माणसाला तिकीट दिल्या बद्दल...
    कट्टर शिवसैनिक ह्याला चारिमूड्या चित करणार

  • @-Aniket-G
    @-Aniket-G Před 21 dnem +88

    साध सरळ गणित आहे...ठाणे लोकसभेत नवी मुंबईचा भाग सुद्धा येतो. नवी मुंबईत मतदारांची संख्या ही जवळपास आठ लाखांच्या घरात आहे.तुम्ही किती ओरडून सांगितलं नरेश म्हस्केला मतदान करा तरी लोक राजन विचारेंना मतदान करून मोकळे होतील.

    • @rajendrachaudhari8704
      @rajendrachaudhari8704 Před 21 dnem +3

      भाऊ कितीही सुपारी घेवून बोला येणार विचारे च

    • @userbeatz
      @userbeatz Před 21 dnem +2

      तुझ साध सरळ गणित फक्त evm च्या नावाने रूपांतर होऊ नये 😂

  • @Sms98765
    @Sms98765 Před 21 dnem +105

    म्हस्केला म्हसवडच्या बाजारात विकुन या😂

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před 21 dnem +119

    राजन विचारे यांचा फक्त लीड मोजायला सुरुवात करा..
    या विषयावर व्हिडीयो बनवायची तसदी घेऊ नका

  • @sudhiromble8818
    @sudhiromble8818 Před 21 dnem +82

    मस्के साहेब खासदार होणे म्हणजे नगरसेवक होण्या सारखे नाही आपण फक्त कोपरी सोडली तर कोन ओळखते का,पण तुमचे अभिनंदन एकदा पराभव झाला कि शांत तरी बसाल

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 Před 21 dnem +56

    😂 नरेश म्हस्के कमीत कमी 5लाख मतांनी पराभूत होतील

  • @rohityadav360
    @rohityadav360 Před 21 dnem +20

    ठाण्यातली निवडणूक शिंदे निष्ठ vs दिघे निष्ठ आत्ता निर्णय ठाणेकर देणार

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Před 21 dnem +79

    राजन विचारे जिंकणार

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Před 21 dnem +22

    मस्क्या तुला गुलाल लागणे नाही...... अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच..... राजन जी विचारे...... विजयी भव

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 Před 21 dnem +32

    नरेश म्हस्के यांची ठाणे पर्यंत ओळख आहे त्यामुळे ते हरणार हे पक्के आहे

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 Před 21 dnem +39

    राजन विचारे साहेब निवडून येणार..... 🚩🚩🚩🚩🚩एकनिष्ठ माणूस

  • @user-db9sk7jh7t
    @user-db9sk7jh7t Před 21 dnem +54

    Only thakre brand

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp Před 21 dnem +32

    गोदी मीडिया तुम्ही कितीही आपटा.... येणार तर विचारे साहेबच ❤😊

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 Před 21 dnem +66

    प्रज्वल रेवना चे वायरल व्हिडिओ टाका.... बोल भिडू सत्य जगासमोर आणा.....

  • @goodlistner25
    @goodlistner25 Před 21 dnem +34

    Buy का दिला असेल शिंदे साहेबांनी? इतका सोपा विजय अपेक्षित न्हवता. विचारे साहेब दुसर्या मतदार संघात लक्ष घाला आता. ठान्यात् जितका प्रचार केला तोच जास्त होईल. चांगल नाही दिसत CM चा स्वतः च्या HOME GROUND वर मोठा पराभव.

  • @milindraut8906
    @milindraut8906 Před 20 dny +5

    नरेश म्हस्के ला तिकीट देऊन चूक केली...आमचं मत आता राजन विचारे यांना.

  • @Hindutvavadi2
    @Hindutvavadi2 Před 20 dny +5

    संघांचे कॅडर खूप मोठे आहे ठाण्याला म्हस्के विजय खेचून आणतील. 100 टक्के

  • @krishnalaghane9465
    @krishnalaghane9465 Před 21 dnem +30

    Kon aahe ha
    Yala kon ओळखते

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Před 21 dnem +25

    आता विचारेंना निवडणुक खुप सोपी झाली आहे

  • @krishnawaingankar3290
    @krishnawaingankar3290 Před 21 dnem +16

    मी कधीच म्हस्के चे नाव ऐकले नाही ठाण्या मध्ये पण बोल भिडू एवढी माहिती कशी😁😁😁

  • @prakashtonde2477
    @prakashtonde2477 Před 21 dnem +30

    एवढा वेळ म्हणजे म्हस्के शिंदे साहेबांना सोडुन जात होते म्हणून एवढा वेळ लागला

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z Před 21 dnem +10

    विचारे यांच्या समोर कोणीही असो विचारे हेच १०० टक्के निवडून येणार.

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Před 21 dnem +13

    ठाणे फक्त आनंद दिघे यांचा बालेकिल्ला नो शिंदे शिंदेचा बालेकिल्ला फक्त कोपरीपाचपाखाडी😂😂😂

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Před 21 dnem +6

    आनंद दिघेंचा पट्टशिष्य राजन जी विचारे बहुमताने विजयी होणार 💯🚩🚩
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️⛳

  • @uvg8171
    @uvg8171 Před 21 dnem +8

    अरे तू एवढे कौतुक करतोय पण कमेंट वाच एकही जण चांगले म्हणत नाही

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Před 21 dnem +51

    राजन विचारे दादा भुसे चं व्याही आहेत. 😆

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Před 21 dnem +1

      हो सगळ सेटिंग झाली आहे....

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Před 21 dnem +10

    मस्करी मुळे राजन विचारे साहेब आरामात निवडून येतील आता...😂😂😂
    बरं झालं मस्करी ला तिकीट दिले 😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Před 21 dnem +31

    बळीचा बकरा बनवला बिचाराला 🤣🤣

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 Před 21 dnem +40

    मस्क्या आजच पडला 😂😂😂😂😂

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 Před 21 dnem +51

    गदाराना,फळ,नकी,मिळेल

  • @ganeshbhosale9598
    @ganeshbhosale9598 Před 21 dnem +68

    Only rajan vichare

  • @007_Sattya
    @007_Sattya Před 21 dnem +3

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती माजी उमेदवार आज दुसऱ्या पक्षात लढत आहेत. याचा एक व्हिडिओ बनव भावा

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x Před 21 dnem +31

    मस्के याला फक्त तिकीट मिळाले पण विजय किती बिकट आहे हे त्याला प्रचार करताना कळेल विचारे यांच्या विजयासाठी मस्केच प्रयत्न करणार

  • @vikrammore933
    @vikrammore933 Před 21 dnem +6

    फक्त महाविकास आघाडी येणार

  • @Bhaijis_adventures
    @Bhaijis_adventures Před 21 dnem +27

    One side jinktat vichare saheb

  • @mayurdeshmukh1177
    @mayurdeshmukh1177 Před 21 dnem +8

    एका हप्त्यात बोल भिडू ची भाषा बदलली आहे. निरपेक्ष पत्रकारिता किंवा विश्लेषण अपेक्षित आहे. पाकीट मिळाल्यासारखी भाषा बंद करा.

  • @user-sp8wz3ws5d
    @user-sp8wz3ws5d Před 21 dnem +52

    Maske Vichare samor macchar 😅😅

  • @Sanjay-bz8dj
    @Sanjay-bz8dj Před 21 dnem +4

    राजन विचारे समोर समोर कोणी candidate nahi भेटल. सो लास्ट ऑप्शन .

  • @workcation8098
    @workcation8098 Před 21 dnem +7

    कोण आहे हा मस्का पाव

  • @crick_go
    @crick_go Před 21 dnem +8

    Naresh maske ch naav aajch ekat aahe me 😢

  • @user-ls5hn8ip4l
    @user-ls5hn8ip4l Před 20 dny +4

    विचारेना निवडून देण्यासाठी शिंदेंनी डमी उमेदवार दिला आहे

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Před 21 dnem +26

    फक्त राजन विचारे साहेब....👍👍🙏🙏

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 Před 21 dnem +26

    बुक्का पक्का

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Před 21 dnem +8

    Ha zatu bar zal vichare 💯 win

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Před 21 dnem +5

    नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाली आणि राजान विचारेचां विजय पक्का झाला

  • @sagarw4197
    @sagarw4197 Před 20 dny +3

    म्हसकर हरणार. त्यांना कमी लोक ओळखतात

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 Před 21 dnem +9

    Ya Mahske ne lai maska lawala ticket sathi😂

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 Před 20 dny +4

    ठाण्यात फक्त शिवसेनेची मशाल

  • @amolmane9456
    @amolmane9456 Před 21 dnem +7

    Thane chi seat pakki zhali Rajan vichare😀🙏

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před 21 dnem +37

    पन्नास खोके एकदम ओके. मस्के हलणार हे नक्की. गाडवाला हरबरा खाऊ घालून उपयोग नाही

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Před 21 dnem +40

    Only Rajan Vichare Saheb...❤❤

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan Před 21 dnem +29

    राजन विचारे यांचा विजय निश्चित ❤ जय महाराष्ट्र

  • @user-vi2kb6js1w
    @user-vi2kb6js1w Před 21 dnem +21

    म्हस्के नक्कीच पडणार आहेत.

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Před 21 dnem +5

    नरेश म्हस्के न्हवे तर नरेश नास्के म्हणा 😂😂😂😂

  • @dilipwadkar9821
    @dilipwadkar9821 Před 21 dnem +6

    अभिनंदन मस्का पाव उमेदवारी दिल्या बद्दल चिंध्या साहेब 😂 नुसता धुरळा नाय त्या मस्का पाव ला पाया खाली चिरडले तर नावाचे शिवसैनिक नाही जय महाराष्ट्र ❤

  • @cricketanalysis1215
    @cricketanalysis1215 Před 20 dny +3

    बर झाल याला उमेदवारी दिली 😂😂😂... निकाला नंतर याची फडफड बंद होईल ..yz कुठल 😂😂😂

  • @sushantkale7578
    @sushantkale7578 Před 21 dnem +6

    Pan shevti gadddar ch na😅

  • @SuhasNaikOfficial
    @SuhasNaikOfficial Před 21 dnem +4

    Thane Madhey Navi Mumbai, Mira Bhayender Sudha yeta
    Only Thackeray!! Mashaal!

  • @gupteshwarpatil3216
    @gupteshwarpatil3216 Před 21 dnem +8

    बोल भिडूला कितीचे पॅकेट भेटले

  • @ganeshkendre3757
    @ganeshkendre3757 Před 21 dnem +35

    Rajan vichare 3lakh matane yenar 🎯

  • @tusharwable3256
    @tusharwable3256 Před 21 dnem +7

    Jordaar aptnar . Rajan Vichare ✌️

  • @prakashanchan8042
    @prakashanchan8042 Před 21 dnem +7

    Match one side jhali mahske jorat padnar

  • @manoharkhairnar7789
    @manoharkhairnar7789 Před 21 dnem +11

    Rajan vichare

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 21 dnem +4

    मस्के /असो कि कोणही असो फक्त ठाकरेच.....
    राजन विचारे साहेब जिंकणार

  • @chetan57233
    @chetan57233 Před 21 dnem +22

    bichara mhaske vote 100 only

  • @user-sp8wz3ws5d
    @user-sp8wz3ws5d Před 21 dnem +40

    Maske padnar mhanje padnarach 😂😂

  • @user-gi9tk9pp3p
    @user-gi9tk9pp3p Před 21 dnem +6

    Only eknishtha. Maharashtra chi saubhiman shiv sainekacha.

  • @deepakkoli1656
    @deepakkoli1656 Před 21 dnem +3

    हा साधा नगरसेवक आहे.... याला खासदारकीला कोण मतदान करणार

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 Před 21 dnem +4

    Yachamule ata rajan vichare one side. Lihun ghya😂😂

  • @nsmhase
    @nsmhase Před 21 dnem +3

    नरू म्हस्के कोणत्याच अँगल ने पुढारी वाटत नाही चुकून माकून नगरसेवक झाला आता लोकसभा ची उमेदवारी म्हणजे लंगुर के हाथ मे अंगुर अशी परिस्थिती झाली आहे

  • @ashishl4081
    @ashishl4081 Před 21 dnem +17

    किती पैसे gehun bola pan येणार विचारे साहेब

  • @ketsuna1
    @ketsuna1 Před 21 dnem +3

    नुसती बडबड करीत जनतेच्या मनोरंजन होईल ह्याची काळजी शिंदे ह्यांनी म्हस्के ला निवडणूक करता उतरवत घेतली आहे, बाकी काम राजन विचारे करतीलच..

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 Před 21 dnem +6

    म्हस्के पडणार

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před 21 dnem +3

    राजन विचारे यांच्यासाठी लढाई सोपी केली आहे ठाण्यात

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před 19 dny +1

    जो माणूस महिलांना कवच म्हणून पुढे करतो ....असा नपुंसक काय राजन विचारेंन सारख्या निष्ठवंताला पडणार....याऊलट राजन विचारेंन साठी निवडणूक सोपी झाली आहे...जय महाराष्ट्र

  • @sanjaybhagat8526
    @sanjaybhagat8526 Před 20 dny +1

    पूर्वी आम्ही घोषणा ऐकत होतो येऊन येऊन येणार कोण शिवसेनेचे आहेच कोण आता घोषणा येईल पडून पडून पडणार कोण मस्के शिवाय आहेस कोण

  • @thearabiansurferamol1061
    @thearabiansurferamol1061 Před 21 dnem +27

    Only UBT SHIV SENA, Only Rajan Vichare

  • @random_videozz
    @random_videozz Před 20 dny +3

    *Navi Mumbai* 🚩
    *Airoli + Belapur = Mashal* 🔥
    *Rajan Vichare Vijay honaar Vishal*
    🚩 🚩 🚩

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 Před 21 dnem +2

    सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे पडणारा उमेदवार का दिला असेल

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 Před 20 dny +1

    ठाण्यातून ज्या राजन विचारे मुळे शिंदे आज इथे आहेत तेच राजन विचारे खासदार होणार

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Před 21 dnem +2

    उमेदवारच न्हवत... बळी दिला म्हस्के चा 😂

  • @sachinawaghade
    @sachinawaghade Před 21 dnem +1

    Vichare nivdun yenar he fix ata . Jar ajun koni aste tar thoda problem jhala asta but now its fix Vichare yana hardik abhinandan

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Před 21 dnem +5

    Uddav Thakare Only ❤

  • @ankitd1218
    @ankitd1218 Před 21 dnem +2

    राजन विचारे यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Před 21 dnem +2

    खा राजन विचारेंची हॅट्रीक होणार ✌️✌️✌️✌️🚩🚩🚩

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 Před 21 dnem +5

    शिंदेटोळीचा शेवट

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 Před 20 dny +2

    शिंदे चे ढाणे खनखनित नाणेशिवसेना येनार