ठाण्यात आनंद दिघे यांचा कोणता शिष्य जाणार दिल्लीत? Rajan Vichare Vs Naresh Mhaske | Thane Lok Sabha
Vložit
- čas přidán 14. 05. 2024
- ठाण्यात आनंद दिघे यांचा कोणता शिष्य जाणार दिल्लीत? Rajan Vichare Vs Naresh Mhaske | Thane Lok Sabha
#rajanvichare #nareshmhaske #thaneloksabha #thane #loksabhaelection2024 #election2024 #2024elections
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
माननीय राजंजी विचारे हेस ठाण्याचे ठाणेदार आणि खासदार ठरतील| गद्दार पडतील| 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
ठाण्याचा ठाणेदार राजन विचारेच
फक्त राजन विचारे
नवी मुंबईत तर फुल्ल हवा राजन विचारे 😍 ठाणे लोकसभा 120% राजन विचारे
एकनिष्ठ कट्टर शिव सैनिक राजन विचारे साहेब भरघोस मतांनी विजयी होणार💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩
ठाणे हे शिवसेनेचे खणखणीत नाणे!!!
गददारीची कीड ठेचली जाणार ❤
फक्तं आणि फक्त राजन विचारे हेच निवडून येणार बाकी कोण कितीही ओरडून सांगत असेल तर आणि तरच आमचें लाडके नेते राजन विचारे हेच निवडून येणार मनाचा जय महाराष्ट्र एक निष्ठ शिवसैनिक
राजन विचारे 💯
*संदीप प्रधान सर... तुम्ही चुकीचा Introduction दिले. नरेश म्हस्के हे आनंद दिघे यांचे शिष्य नव्हते तर ते एकनाथ शिंदे यांचे शिष्य आहेत. नगरसेवक होण्यापूर्वी ते एकनाथ शिंदे यांचे P.A. होते. शिंदेंचे निष्ठावंत कार्यकर्ते.. राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य.. नरेश म्हस्के हे राजन विचारे यांना खुप ज्युनिअर आहेत.. नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांची तुलनाच होऊ शकत नाही..*
म्हस्के पट्ट नव्हे पट्टा शिष्य
He has given nonsense analysis
राजन जी विचारे 🚩🚩🚩🚩
फक्त राजन विचारे साहेब
Shri Rajan Vichare sure 100%sure
राजन विचारे.... झिंदाबाद
राजन विचारे मशाल चालणार.
Rajan vichare saheb
पत्रकार आहात की शिंदेसेनेचे प्रवक्ते आहात?
नरेश म्हस्के फक्तं आणि ठाणे बकी त्यांना कोणीही ओलकात नाही आमचें लाडके नेते राजन विचारे हेच निवडून येणार म्हणजे येणारच
राजन विचारे👍
🎉निधी आणला आणी खाल्ला शिदे चालु माणुस🎉
शिंदे जरी उभे राहिले असते तरी विचारे नी घाईला आणलं असतं
एकतर्फी विश्लेषण वाटले
शिष्टमंडळ भेटले त्याचा परिणाम आहे का ?
ठाण्या चा ठाणेदार फक्त आणि फक्त ठाणेकर
ओ पत्रकार, 90% वेळ तर म्हस्के वर बोललात तुम्ही. तुम्हाला पण ED ची notice wagaire आली काय?
Rajan vichare only one
Only rajan vichare
🎉 माझ मत राजन विचारे 🎉
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे. विचारे साहेब येणार.
Gelya 2 nivadnuki madhe Shinde ne Vicharenna kahihi madat keli nahi. Tyanni sagli takad Kalyan la laavli hoti.
Rajan vichare
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥विचारे साहेब
काय नाय चुरस, विचारे one side मारणार. बाजी....
Rajan Vichare hyanni keleli kama pan sanga.. tyanni kahi kami kama keli nahit. Mhaske la please Dighencha shishya mhanu naka.
त्याची भाषणे पहा आगोधर मग कळतील त्यांनी काय कामे केली ते त्याच्या भाषणात ते त्याची पूर्ण काम केलेली सांगत आहेत
फक्त राजन विचारे 🚩
100% win Rajan Vichare...MVA Shivsena
म्हस्के दिघे साहेबांचा पट्ट शिष्य आहे म्हणे😂😅😂
शिंदे ने पाकीट दिले आहे का
only UBT
फक्त आणि फक्त राजन विचारे साहेब.
तोच अजेंडा,तेच तळी उचलणे.पांचट,टुकार विश्लेषण😂
Fakt Shiv Sane UBT⛳⛳
Ubt
हे इसम शिंदे च्या उमेदवारच काही जास्तच प्रचार करताना दिसतायेत .... कल्याणच्या episode मध्ये सुध्दा असच जानवल.... म्हणजे देशात 2ऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मागल्या टर्म मध्ये येऊन सुध्दा राजन विचारे यांना कमजोर म्हणतायेत म्हणजे नवलच आहे की खिसा जड झाल्या मुळे अस बोलतायत काय माहिती 🚩🚩🚩
राजन विचारे जिकणार 🚩🚩🚩
Rajach Vichare Thanyache thanedar honarach, te sudha prachand prachand matadhikyane
राजन विचारे महविकास आघाडी झिंदाबाद
Vichare hyanche 3 round pracharache zale hote jo paryant Mhaske cha naav declare zala.
या नरेश मस्के यांना कोणीही ओळखत नाही राजन विचारे साहेब हेच ठाण्यातुन निवडुन येणार
राजन विचारे साहेब विजय भव निश्चित 100% राजन विचारे साहेब विजय होतील उद्धव बाळासाहेब ठाकरे
Phakta Rajan vichare
साहेब किती भेटले.....
फक्त राजन विचारे ठाणेदार
Rajan vichare❤🎉
Ubatha doesn't support financially to any candidate.
Rajan has to empty his pockets. Elections are too costly nowadays.Further ES speaks through his work. It matters.
Let us see who wins.😂urther
this time....rajan vichare will be the first leader....to get more votes.......THANEKAR....kase ahet kalel....
Only Rajan Vichare ! Shivsena UBT 🚩🚩🇮🇳🌹🚩🇮🇳🌹🚩🇮🇳🌹🚩🇮🇳🌹
राजन विचारे विजयी होणार
फक्त राजन विचारेच
शिदे तुझी ताकत सपली🎉
म्हास्कु हरणार हे नक्कीच
राजन विचारे साहेब हे कट्टर दिघे साहेब याचे शिष्य आहेत पहिला राजन विचारे हे पहिले दिघे साहेब यांच्या कडे आले होते मग शिंदे आले विजय तर राजन विचारे साहेब जिंकणार
Hat Trick Fix MP Rajan Vichare Saheb in Thane (New Mumbai )
राजन विचारे🚩🚩🚩🚩
विचारे साहेब 1000 टक्के
फक्त राजन विचारे च
अ.....त्यं........त😆😅😄
Rajan bhauch yenar
नरेश जाणार
Only and only Rajan vichare sahib
मोदींचा पेहराव बघून मला गोवांदाचा राजाबाबू चित्रपट आठवला.😂😂😂
राजन विचारे येणार
फक्त मशाल म्हणजे राजन विचारे
अगोदर अंडरवर्ल्ड मध्ये ब्लॅकमेलिंग ....आता भाजप ने राजकारणात सुरू केली
Only Rajan Vichare 🎉
Rajan vichare only 🎉
तू तर शिंदेची लयच चाटली की 😂😅.... येणार तर फक्त राजन विचारे साहेबच 💯✅
गद्दार विरुद्ध खुद्दार 👌🏻
लादलेला अयोग्य उमेदवार म्हस्के
प्रधान किती घेतले खोके
4 लाखाने येणार आपले राजन विचारे 🔥🔥🔥
Eknath shinde 2019 la kalyanla swatachya divtyachya pracharat apale tage lavale hote vichare saheb he kattar shivsainikamule ani swatachya pratimwmule nivdun alet .tyat tya gaddar shindecha kahihi madat nahi
Mhaskecla thane madhe pn vote denar nahi konhi
Mhaske kase ky shishya? dighe saheb astana te nvtech tr shishya kse ky? mahiti ghya agodr...Thane jilhyat saglyana mahit ahe dighe sahebancha khara shishya vichare sahebach ahe..
Onal
Naresh mhaske
Mhaske zatu ahya tyala kon vichart nahi
kiti charnar shinde gatachi . rajan vichare yancha kam ahe ja bagha
हे महाशय bjp प्रेमी दिसतात😂
इथे कमेंट करणाऱ्यांना ठाण्याचे काहीच माहीत नाही.....इथे भाजप ची ताकद चांगली आहे...परत राष्ट्रवादी+मनसे+शिंदे मुके आणि विचारे 10 वर्ष गायब असल्यामुळे विचारे किमान 2 लाख मतांनी पडणार
मोदीने कोणता विकास केला
Vichare yenaar.... Tu zop...
सर, आजची न्युज सुपारी घेऊन दिली का????
Flop mhaske
Bjp paid news
नरेश जी म्हस्के ते ही केवळ नाईक साहेबाच्या पाठिंब्यावर❤
राजन विचारे खासदार झाले आहे
एकनिष्ठ राजन विचारे साहेबच प्रचंड बहुमताने निवडून येणार. मस्के ची वाट लागणार
राजन विचारे 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
4 june la fakt लीड मोजा
Vichare
Tumche Mhaske puran gele khadyat. Rajan Vichare ch yenar