Latur Loksabha मध्ये Amit Deshmukh कॉंग्रेसला निवडून आणतील की Modi फॅक्टरवर सुधाकर श्रृगांरे येणार ?
Vložit
- čas přidán 2. 05. 2024
- #BolBhidu #laturloksabha #amitdeshmukh
लातूर म्हणजे कॉँग्रेसचा बालेकिल्ला. लातूरमध्ये गल्लीतल्या लहान-पोराला जरी विचारले लातूरचा मुख्य नेता कोण ? तर ते विलासराव देशमुखांचचं नाव घेतात. पण मागच्या सलग दोन लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला. यावेळीसुद्धा भाजप लातूरमध्ये हॅट्रिक करण्यास सज्ज आहे. भाजपने लातूरमधून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना तिकीट रिपीट केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे सुधाकर शृंगारे सध्या लातूरमध्ये मोदींच्या नावाने मत मागतायत तर कॉंग्रेसने जंगम समाजातून येणाऱ्या डॉ. शिवाजी काळगे यांना तिकीट दिलीय.
आता कॉंग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना तिकीट दिले असले तरी त्यांच्यामागे लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांचा हात आहे. सुरूवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत आता अमित देशमुखांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलीय. नरेंद्र मोदींच्या सभेमुळे थोड्याफार प्रमाणात वातावरण भाजपच्या बाजूने झुकल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. पण त्याआधी लातूरमधील राजकीय समीकरणे कुणाच्या बाजूने आहेत? कुणाची सध्या ग्राउंडवर हवा आहे,हे सगळ जाणून घेवूयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
लातूर मध्ये एकच फॅक्टर काॅंग्रेसचे काळगे डाॅक्टर 👑
येणार तर कॉंग्रेसच 100%🤘🔥🔥 ...
देशमुख साहेब 🤞 काँग्रेस 💯🙌
कांग्रेस जिंकणार,, उच्च शिक्षित डॉ काळगे निवडून येणार
मोदीची हवा fakt godi मीडिया madhye
ग्राउंड वर मोदीची साधी वlफही नाही 😅😅😅😂❤
😂😂😂
तुम्ही ४ जुनला कारण तयार ठेवा
evm च 😂😂😂
@@manojsalunke9676Andhbhakt Gap re
अगदी बरोबर
@@manojsalunke9676तु बूस्टर डोस घे बर १-२
#जनसामान्यांच नेतृत्व म्हणजे मा,मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब ...
देशमुख साहेब
Hi निवडणुकी महाराष्ट्र विरुद्ध मोदी, शेतकरी विरुद्ध मोदी, बेरोजगार युवक विरुद्ध मोदी.. मराठी माणूस विरुद्ध दिल्लीतील गुजराती टोळी
आतंकवाद विरूध्द मोदी
नक्षलवाद विरूध्द मोदी
काश्मीर मधील अलगाववादी विरूध्द मोदी
भ्रष्टाचार विरूध्द मोदी
तुकडे तुकडे गॅंग विरूध्द मोदी
गजवा ए हिंद विरूध्द मोदी
हड्. ऐनार तर मोदी।
Bjp only modi❤
@@user-uh5vy9ig7bgobar bhakt
Only congres
काळगे जिंकणारच
लातूर लोकसभा मतदार संघातील कंधार-लोहा मतदार संघातून सर्वात जास्त लिड राहिल काँग्रेस पक्षाला ✌️
Fix✌️✋
Only INC amit deshmukh
सुधाकर शृंगारे हे काही कामाचे नाहीत फक्त सुट्टीसाठी येतात शनिवार आणि रविवार. बाकी वेळ ते मुंबईत असतात त्यांचा व्यवसाय सांभाळत. ते केवळ जयंती साजरी करायला येतात.
BJP che sagle ashech ahy aamchy kde ek ahy shirdi madhi pn aamhi tyla part pathvnar ahy..... Yaa time eth fhkt mashal
येणार तर काँग्रेसच❤
ईथे फक्त मोदि विरुद्ध सोयाबीन😂😂😂😂
सोयाबीन जिंकणार 😂😂😂😂
Deshmukh fielding 🇮🇳✋
देशमुख नाही ❤ जरांगे पॅटर्न ❤
मागच्या दोन टर्म (10 वर्ष) कोठे होता # देशमुख पॅटर्न.....एक मराठा .....
@@balajisuryawanshi710 ,जरांगे पाटलाने वाट लावली भाजपची महाराष्ट्रात ❤
Congress from latur ✌
डॉक्टर शिवाजी काळगे साहेब 🤚
Only Congress 💪💪
शिक्षणात - लातूर पॅटर्न तर राजकारणात - विलासराव पॅटर्न 😀😀
फक्त काळगे डॉक्टर❤❤🎉🎉
माझे पहिले मत शिवाजीराव काळगे यांना
maz pn😂
Maz pan 😂😂😂😂😂😂
अहो चाव्हण यांचा लातूर च काय संबंध इथे फक्त देशमुख साहेब चालतात या बाबतीत चुकीचे विश्लेषण आहे तुमचं
Nanded ch ek vidhan sabha matdarsangh ch loha latur loksabha mde yeto jith ashok chavan cha wajan ahe
@@user-ml8md9ec6i tithe chikhalikar yanche vajan aahe ashok che nahi
@@Paras_Deshmukh chikhlikar ch ashok chavan chy jiwavr ani modi chy jiwavr nivdun ldtoy ata
@@user-ml8md9ec6i ashok chi layki kay aahe he sarv maharshtrala mahiti aahe vilasrao sahebani upkar kele mhnun he ben cm zal
@@Paras_Deshmukh vilasrao deshmukh ashok chavan chy wadiya guru mnt hoty
धन्यवाद लातूर वरती व्हिडिओ बनवल्या बद्दल ....✌️✌️
भाजप मतदान कमी होणार कारण शेतमालाला भाव नाही त्यामुळे काँग्रेस ला ग्रामीण भागातून जास्त मतदान होईल
🎉
एकचं फॅक्टर काळगे डॉक्टर
कॉग्रेस च येनार
येणार तर डॉक्टर
एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...✋🏻💯
One deshmukh vs all bjp and modi""""""""""""""🎉deshmukh factor great
एकच फॅक्टर काळगे डॉक्टर
Deshmukh factor on top❤💯
देशमुख नाही ❤ जरांगे पॅटर्न ❤
मागच्या दोन टर्म (10 वर्ष) कोठे होता # देशमुख पॅटर्न.....एक मराठा .....
ठासुन काँग्रेस येणार लातुर मध्ये
9 minute chya video madhe 6minutes Dr kalge yanchwar focus mahje hawa kinachi सांगायची गरज नाही
Anar tar Dr saheb
We support Udhavsaheb, Rahul saheb, SharadRao saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काँग्रेस❤
Amit Deshmukh❤
काँग्रेस
लिंगायत मते kalge सोबत दिसतात.
Latur congress yenar 100 % aani vidhan sabhet amit bhaiyya CM honar 100%
Only congress
Latur,dharashiv,mhada,Baramati,pune,akola,amaravati,jalna hya jaga Bjp ne visrun javyat....baki kade kasarat kara😂😂😂😂
सोलापूर राहील ✋🙋🏼💯
Solapur pn fix
चंद्रपूर लोकसभा प्रतिभा धानोरकर....
Satara, Kolhapur rahila😊
Only Dr. Shivaji Kalge... 🤚
Doctor yenarch
I’m Lingayat from Udgir, traditional BJP voter, but Jangam are like guru for us And I can see that factor playing role.
Dada jatipeksha shikshnala mahatva dya...Dr Kalge sahebani majhya Aai chya dolyanvarti dekhil upchar kele ahet ....Manus changla ahe...An aaplya jilhyachi olakh shikshanasathi ahe ti olakh kayam theva
फक्त आणि फक्त डाॅ.शिवाजीराव काळगे साहेब.....!!✌️✌️
Dr Kalge family is loyal and with locals
ग्राउंड रियालिटी- सुधाकर शृंगारे जिंकणार
काँग्रेसच्या उमेदवारांची परिस्थिती
डोळ्यांनी दिले आणि हाताने घालवले😂
Jarange patil pattern chalu ahe deshmukhsnch kahi nahi.gely ,2 election madhe kuth hota Deshmukh pattern.jarange patil pattern vote for congress
Congress
Maharashtra virodhi Modi Yenar nahi ❤❤❤
फिक्स खासदार सुधाकर श्रृंगारे
देशमुख परिवाराकडे एवढे वर्ष सत्ता होती त्यांनी लातूर साठी काय केलं शिवराज पाटलांनी लातूर साठी काय केलं , येणार तर फक्त मोदीच❤❤
Ghata
कॉंग्रेस फक्त ✌️✋️
लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 2004 चा निकाल 2009 चा निकाल 2014 चा निकाल 2019 चा निकाल आणि आता 2024 चा निकाल काँग्रेस चे डिपॉझिट जप्त होणार होणारच
latur madye congress yenar🔥🔥
झुंड बनाने से कोई ताकत वर नही होता 😂 ।। शेर अकेला काफी है 🎉
Bjp congress दोघेही कशाला आगोदर आपटून घेता... कळेलच ०४ जून रोजी...... जनता आता हुशार झाली आहे.....
future cheif minister Amit Vilasrao Deshmukh
Only Congress Dr. Saheb
Ek Lingayat Koti Lingayat♥️🚩
अहो भाजपा च्या उमेदवाराला आजी कळत नाही माझी कळत नाही आणि ते लोकसभेचा काय विकास करणार आणि कसं करणार, मोदी लां तर मत द्यायचा आहे मात्र असा उमेदवार असेल तर कसं, त्या पेक्षा डॉक्टर हे काही पण केल्या चांगलाच आहे की.
Dr Kalage treated 50000 eyes consulted 2000000 eyes
फुकट नहीं केल बाबा
Latur Congress
माहविकास आघाडी जनता कंटाळली आहे मोदी सरकारला
Mahatma Basweshwar Maharaj ki jay♥️🚩
👌👌👌1no बातम्या.
Proud to be Lingayat Religion♥️🚩
Only VBA......
❤✌🏻
Shivaji rao kalage only
पंजा.. विकास होणार आहे योजना आहे योजना... देशमुख...... विकास होणार आहे
लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 2019 सुधाकर शृंगारे विजय आणि काँग्रेसचा पराजय
Only 🤚
Dr Kalge is god for blinds god bless him
विलासरावांनी केलेला लातूरचा विकास लातूरची जनता विसारणार नाही 🙏🙏
"1947 से 31 मार्च 2014 तक, भारत सरकार का कुल कर्ज बढ़कर 55.87 लाख करोड़ रुपये हो गया। पिछले नौ वर्षों में यह 2.77 गुना की वृद्धि के साथ 155.31 लाख करोड़ रुपये क्यों हो गया?😂😂
मोदी फॅक्टर 2019 लाच संपला आहे... आता तर कॉंग्रेस च ..
लातूर मध्ये लिंगायत समाजाशिवाय कोणत्याही पक्षाचा पत्ता पण हालत नाही
अरे हा शृंगारे मागच्या पाच वर्षात कोणत्या बिळात लपला होता. निवडणूक आली की याला लातूर ची आठवण आली. आता हा कायमचा घरी बसणार.
साखर कारखाने देशमुखांचे पिक्चर चे टॉकीज देशमुखांचे लातूर सहकारी बँका देशमुखांच्या लातूरचे एअरपोर्ट देशमुखा साठी हिरो देशमुखांचा लातूरच्या जनतेसाठी काय तुन तुन😂😂 लिंगायत लोक फक्त आणि फक्त मोदी बघून वोट करणार❤❤
एकच फॅक्टर काळगे डॉक्टर✋🏻❤️
लावा ताकद
अरे दादा देशमुख आणि अन्य कुठलाही समाज असो लातूर साठी भरपूर काही दिलं.. ते लातूर कर आहेत राहणार.. पण आता डॉक्टर काळगे.
Reels star Modi 😢😢😢
Fakt Congress only
मोदी ने शेतकरी च वाटोले केले
काॅगेस जिंदाबाद
हे लातूर हाय इथं फक्त काँग्रेसच येणार🎉
Only doctor
100000 लीड ने ठासून येणार काँग्रेस उमेदवार घ्या लिहून......🎉
हुकुमशाही संपवा व लोकशाही वाचवा
One & only shrangare saheb ❤
जितनी उतनी संख्या भारी उतनी होगई भागीदारी
(येलम + धनगर + वंजारी + माळी+ मायक्रो ओबिसि + इतर भटके ) ५ ते ६ लाख मतदान आहे ..मराठा ३.५ लाख , लिंगायत ३ लाख
..लिंगायत समाज किती भाजप कडे राहतो यावर सीट येणार आहे ..शेतकरी नाराज आहे हा पण मोठा मुद्दा आहे ..५०-५० आहे सीट सध्या ..
येणार तर कळगे साहेबच
Only congratulations ❤❤❤❤
वाट पहा
Doctor.
अमित भैया नी ठरवलंय डॉक्टर साहेब
101/ काँग्रेस
एकतर्फी माहिती देत आहेत
इथे काही काँग्रेस ने पैसे दिलेले चमचे कॉमेंट करत आहेत त्यांना सांगतो 4 जुन ला सुधाकर श्रांगारे विजयाचा गुलाल उधळनार #graund report 🚩🚩
👍👍
5 वर्ष तोंड तरी दाखवल आहे का