Maharashtra Times Live | Latur Lok Sabha | सुधाकर शृंगारे की शिवाजीराव काळगे कोण बाजी मारणार ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2024
  • #laturloksabha #sudhakarshingare #shivajiraokalge #amitdeshmukh #dhirajdeshmukh #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Komentáře • 106

  • @biradarappasaheb9527
    @biradarappasaheb9527 Před měsícem +24

    काळगे साहेब लाख मताने निवडून येणार आहेत

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq Před měsícem +24

    गल्ली गल्ली त एकच गप्पा दोन लाख मतांनी निवडून येणार शिवाजीराव कोळगे अप्पा

  • @marotijadhav2544
    @marotijadhav2544 Před měsícem +16

    महा मार्ग काय गांड़ीत घालुन घ्यावयाचे आहे का?

  • @pandurangalure7660
    @pandurangalure7660 Před měsícem +17

    लातुर शहर .लातुर ग्रामीण. उदगीर जळकोट.आणि लोहा कंधार .या तालुक्यातुन .काँग्रेस पक्षाला लीड मिळणार.30 हजार मताने डाॕ काळगे साहेब विजयी होतीलं .......

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 Před měsícem +11

    डॉ काळे यांचाच विजय होईल

  • @uttammekle3147
    @uttammekle3147 Před měsícem +19

    आदरणीय श्रीमान श्रीमंत बद्दर साहेब आपणस भाजपन 100%विकत घेतलेले आहे

    • @r.m.4911
      @r.m.4911 Před měsícem +2

      हा भाजपचा माणूस आहे.

    • @mahebubshekh6339
      @mahebubshekh6339 Před měsícem

      BJP चा चमच्या आहे, बद्दर.

  • @Shri__37
    @Shri__37 Před měsícem +6

    लातुरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...✌🏻💯💥

  • @rajaramshendre4728
    @rajaramshendre4728 Před měsícem +8

    4 जुन ची वाट पहाणे सर्वोत्तम.

  • @84463035
    @84463035 Před měsícem +11

    बनसोडे कुठेही फिरले नाहीत😂

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před měsícem +9

    जरांगे फॅक्टर येणार काळगे डॉक्टर

  • @sandipkadam6250
    @sandipkadam6250 Před měsícem +6

    बद्दर साहेब पत्रकार म्हणून काम कमी महा विकास आघाडीचा विरोधक म्हणून काम जास्त करतात.

  • @rameshwarkalyane3986
    @rameshwarkalyane3986 Před měsícem +4

    बद्दर किती पण ओरडा, निवडून येणार तर डॉ. काळगेच.

  • @sushilshinde2742
    @sushilshinde2742 Před měsícem +8

    डॉक्टर काळगे ✋🏻

  • @ashoklondhe8525
    @ashoklondhe8525 Před měsícem +7

    Only पंजा

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 Před měsícem +9

    भाजपच येणार
    एक लाख चाळीस हजार मताने सुधाकर शृंगारे निवडुन येणार . सर्व सायलेंट मतदान बीजेपी ला गेले आहे कुणीही स्थानिक प्रश्न विचारत घेतले नाहीत पडतविद्वानांना ग्राऊंड लेवलचे काहिच माहिती नाही ते अध्याप हि 1995 च्या सामाजीक परीस्थितीतच अडकून पडले आहेत
    पण आता 2024 चालू आहे

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Před měsícem +4

    ह्या दहा वर्षांत गरीबांना काही मिळालेलं नाही, फक्त श्रीमंत लोकांसाठीच सगळे झाले आहे

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Před měsícem

      किसान सन्मान योजनेचे हप्ते कोणी उचलले
      जनधन योजना पक्के घर योजना, गैस सबसिडी
      दहा टक्के वेगळे ईडब्लेई आरक्षण
      तसेच मोफत राशन कोण उचलत होते
      जाऊ द्या आता वोटींग झालेलेच आहे

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Před měsícem +7

    पंजाच येणार आहे

  • @Shri__37
    @Shri__37 Před měsícem +3

    लातुरात कांग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...✋🏻💯🇮🇳

  • @shivshankarlandge9273
    @shivshankarlandge9273 Před měsícem +25

    आदरणीय जरागे पाटील फॅक्टर लातुर लोकसभा निवडणुकीत जवळपास 80%चाले आहे 4जुनला मराठा आरक्षण विरोधी घरात बसतील

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 Před měsícem +4

    हायवे,हायवे,करता तो हायवे विलासराव साहेब मुख्यमंत्री असतानाचा आहे, रत्नागिरी ते नागपूर हा रोड अगोदरचाच आहे हा सोडुन दुसऱ्या हायवे च बोला
    मनोज जरांगे पाटील ईफेक्ट तर महाराष्ट्रातच आहे लातुरात तर आहेच आहे

  • @uttammekle3147
    @uttammekle3147 Před měsícem +6

    बद्दर साहेब आपण सायबाच्या काळात सायबाची डमडी वाजवत होतो आता बीजीपीन कीती खोके दीले तीबी सांगा

    • @rbreddy2
      @rbreddy2 Před měsícem

      लाळचाट्या आहे अगोदरच तो...
      जिकडे सत्ता तिकडचं चाटतय ते

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 Před měsícem +10

    मराठा आणि मराठेत्तर असा कुठलाही वाद आमच्या गावात नाही...अन् आमच्या मामाच्या गावात सुद्धा नाही....या खासदाराला पडायला सोयाबीन चे पडलेले भाव कारणीभूत असतील....हा सर्वात जास्त महत्वाचा फॅक्टर आहे....लोकांचे सोयाबीन 2 वर्षांपासून घरात आहेत....पत्रकार यावर कोणी बोलायला तयार नाही

  • @tanaji6100
    @tanaji6100 Před měsícem +3

    म्हंजे 10 वर्षा खाली लोक प्रवासच करत न्वते... बाजूचे जिल्हे आजून रेल्वेवारच राजकारण करत आहेत... आयत्या रस्त्यांचा रुंदीकरण करून कौतैक चाललाय.... पाया उभारला म्हणूनच आज बिल्डिंग आहेत...

  • @ankushyeilwad1223
    @ankushyeilwad1223 Před měsícem +4

    लोहा कंधार मतदार बोलतोय काँग्रेस आघाडीने निवडून येणार

  • @rahemanshaikh4u
    @rahemanshaikh4u Před měsícem +1

    किती विचारवंताशी प्रश्र्न विचारताय, नेते गेले म्हणून जनता पण त्यांच्या मागे जात नाही.जनता आहे तिथेच आहे.

  • @supremegamer169
    @supremegamer169 Před měsícem +3

    भाज़पाच्या काही लोकांनी काँग्रेसला मतदान केले आहे हे 4जूनला कळेल

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +6

    बद्दर सुपारी बाज आहे

  • @dattakaramunge7607
    @dattakaramunge7607 Před měsícem +2

    सोयाबीन कापसाचे पडलेला भाव त्यामुळेच भाजप पडली

  • @kidsvideo7990
    @kidsvideo7990 Před měsícem +4

    निलंग्या मध्ये काँग्रेस

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb Před měsícem +1

    अशा चर्चा आम्ही निकाल लागण्यापूर्वी उत्सुकतेपोटी पाहतो..
    ज्यामधुन चर्चा तटस्थपणे होईल ही अपेक्षा असते..
    पत्रकार मात्र सरळसरळ एका पक्षाचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे बोलतात..

  • @Nitureshrirang
    @Nitureshrirang Před měsícem +1

    हो साहेब सुपर स्पेशालिस्ट विलासराव देशमुखांनी आणले तुमच्या श्रृंगार येणं नाही लाज वाटायला पाहिजे तुमच्या जीवाला

  • @shyamgaikwad5543
    @shyamgaikwad5543 Před měsícem +2

    भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्या पेक्षा नेते जास्त झाले आहेत bjp चे नेते प्र चारत दिसले नाहीत.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před měsícem +3

    पंजा येणार आहे

  • @JagdishBhopi-ig6uj
    @JagdishBhopi-ig6uj Před měsícem +2

    शंभर टक्के काँग्रेस निवडून येणार

  • @Kale-lf6wq
    @Kale-lf6wq Před měsícem +1

    भदरसाहेब कीती घेतले

  • @santoshjadhav1793
    @santoshjadhav1793 Před měsícem +2

    पुडी उदगीर 30000 doctor

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +4

    कोण अर्चना पाटील

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před měsícem

      तुझा बाप पण तुला विचारत नसलं....

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll Před měsícem +1

    ज्या जातीचा उमेदवार निवडूण गेल्यावर जातीच किती भल करतो .. अनुभव कथन करा...🎉

  • @Akash_12127
    @Akash_12127 Před měsícem +1

    सध्या तरी काळगे यांची बाजू मजबुत दिसत आहे... कारण मुस्लिम एकगठ्ठा मतदान झाले आहे तर मराठा आणि लिंगायत यांचे मतदानही मोठ्या प्रमाणत झाले आहे... शेवटी निकालाची वाट बघावी लागेल काय होतं ते कळेल...

  • @shivajiraokendre2554
    @shivajiraokendre2554 Před měsícem +1

    ना बनसोडे मेहेनतीने काम केलेत आणी उदगीर विधानसभा पन्नास हजार लिड भाजप ला मिळेल

  • @santoshjadhav1793
    @santoshjadhav1793 Před měsícem +3

    Congress

  • @arjunasurya271
    @arjunasurya271 Před měsícem

    🌻

  • @Sameer_Latur_007
    @Sameer_Latur_007 Před měsícem +3

    ह्यात कांही पत्रकार महोदय पूर्वगृहदोषीत आहेत. हयात बोचरा बद्दर आणि भटगिरी करणारे नणंदकर पुढाकाराने दिसतायत.

    • @kiranattrgekarattrgekar2445
      @kiranattrgekarattrgekar2445 Před měsícem

      औकातीत बोल कुत्र्या

    • @kiranattrgekarattrgekar2445
      @kiranattrgekarattrgekar2445 Před měsícem

      कुठे दिसुन आली तुला भटगिरी रे तू मालक आहे का पत्रकाराचा

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem

    आयुष्यमान योजनेमुळे फक्त आणि फक्त डॉक्टर श्रीमंत झाले

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 Před měsícem +4

    शेतकऱ्याच्या हिता बद्दल केंद्र सरकारने कोणतीच योजना जाहीरनाम्यात न केल्यामुळे शेतकरी नाराज

  • @sachinjadhav5306
    @sachinjadhav5306 Před měsícem +1

    Latur only Congress 🎉

  • @Laturkar5040
    @Laturkar5040 Před měsícem +1

    Panja yeil

  • @joshirajhans2143
    @joshirajhans2143 Před měsícem +1

    Latur cha nivdin yenara khasdar ha loksbhet disnara asawa nahitar jat pramanpata mule court Ani kacheri madhe adaknara nasawa. Nahitar pudhil 5 varshe latur chi janta vikasa pasun dur.

  • @liladharkaremore4118
    @liladharkaremore4118 Před měsícem +2

    Jatange factar mule BJP harat aahet....

  • @sureshb428
    @sureshb428 Před měsícem +2

    Majra patyat kihihi vikas kela nahi BJP kadun

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 Před měsícem +1

    Congress ✌️

  • @balajichavre4291
    @balajichavre4291 Před měsícem

    दोन नंबर वर जे पत्रकार बोलले ते वास्तविक नाही. किंबहुना काँग्रेस ला जास्त सहानुभूती आहे

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem +1

    Maratha 90 percent Congress kde gele

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před měsícem +10

    मराठा, लिंगायत, मुस्लिम, दलित, मायक्रो ओबीसी सर्व कॉंग्रेसला मतदान 80%केले

  • @surendraambesange5982
    @surendraambesange5982 Před měsícem +3

    तू पत्रकार आहे का भाजपचा प्रवक्ता

  • @user-fo8cr2cc6m
    @user-fo8cr2cc6m Před měsícem

    पॉकेटबहाद्दर बददर 😂😂

  • @pratapkamle170
    @pratapkamle170 Před 18 dny

    Srangare saheb niwadun yenar

  • @umakantjadhav7289
    @umakantjadhav7289 Před měsícem +4

    Bjp.100.लातूर. विजय.

  • @surendraambesange5982
    @surendraambesange5982 Před měsícem +3

    तुम्ही पत्रकार आहे की काय

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Před měsícem +1

      भाजप पत्रकार आहे

  • @vikaschilkure6176
    @vikaschilkure6176 Před měsícem +5

    Bjp ✌️

  • @shaikhchandpasha8529
    @shaikhchandpasha8529 Před měsícem +1

    Ptrkar b j p vale ahet

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před měsícem

    तो नानंदकर दारू पिऊन बोलतोय

  • @Perfecttrueth12345
    @Perfecttrueth12345 Před měsícem

    RSS ❤❤, पाहुयात 4 जून

  • @dattamunge1842
    @dattamunge1842 Před měsícem

    ओन्ली बीजेपी

  • @shivspeaks21
    @shivspeaks21 Před měsícem

    प्रदीप ननंदकर 6 पैकी किती मतदातसंघात निवडणूक काळात फिरले?
    RSS च्या चष्म्यातून पाहून अंदाज बांधणे बंद करा महोदय

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Před měsícem +1

    तु पत्रकार आहे का भाजप प्रवक्ता

  • @jaberahmedmalakji6710
    @jaberahmedmalakji6710 Před měsícem

    Congres. Win

  • @vijayzunje199
    @vijayzunje199 Před měsícem

    Sarv bjp che patrakar bolavlet

  • @santoshjadhav1900
    @santoshjadhav1900 Před měsícem

    BJP yenar

  • @santoshjadhav1793
    @santoshjadhav1793 Před měsícem +3

    Rssचा माणूस

  • @Kale-lf6wq
    @Kale-lf6wq Před měsícem

    बदर बीकाऊआहे

  • @shivhar7
    @shivhar7 Před měsícem

    Sgle he bjp wale ahet

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 Před měsícem +3

    जरांगे फॅक्टर येणार काळगे डॉक्टर