Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
  • 50 326
  • 678 872 421
Pankaja Munde खासदार न झाल्यास सचिन गेला, Viral Video नंतर Sachin Munde यांचा अपघाती मृत्यू
#SachinMunde #PankajaMunde #BeedLokSabha #MaharashtraTimes
बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला... असा व्हिडिओ करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालीये. मात्र या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याने आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकताच ४ जून रोजी देशासह बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. या निकालानंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण होतं. दोन दिवसांनी वातावरण निवळले...पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र शुक्रवारी एक घटना घडली आणि पुन्हा उलट सुलट चर्चेला उधाण आले... सचिन कोंडीबा मुंडे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे... लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील यस्तर गावचा रहिवासी... सचिन व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होता.... अपघातानतंर सचिन यांच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c
Facebook: maharashtratimesonline
Twitter: mataonline
Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
zhlédnutí: 391

Video

कोकण, मुंबईतून उबाठा हद्दपार, विशिष्ट समाजामुळे खासदार निवडून आले | DCM Devendra Fadnavis
zhlédnutí 963
#DevendraFadnavis #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes मुंबईत भाजप विधीमंडळ गटाची बैठक पार पडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीला संबोधित केलं. लोकसभा निवडणूक झालेल्या पराभवाचं विश्लेषण फडणवीसांनी केलं. मुंबईत मराठी मतदारांनी ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केलं नसल्याचं फडणवीस म्हणाले. मुस्लिम मतांमुळे ठाकरेंचे खासदार निवडून आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. कोकण, मुंबईतून उबाठा हद्दपार झा...
Hailstorm | Nandurbar जिल्ह्यात वादळी पाऊस, विजेचे पोल आणि झाडे उन्मळून पडली, शेतकऱ्यांचं नुकसान!
zhlédnutí 132Před hodinou
#Nandurbarnews #HailstormRainfall #UnseasonalRain #MaharashtraTimes नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरासह तालुक्यात शुक्रवार पासून पाऊस सुरु झाला आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं. ब्राह्मणपुरी तालुक्यातील परिसरात अनेक शेतांमधील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. यासह शहरात व तालुक्यात विजेचे अनेक पोल पडले असून झाडे उन्मळून पडली आहेत. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: ...
Satara Lok Sabha | पवारांनी जोर लावला, तरीही उदयनराजेंनी बाजी मारली, शशिकांत शिंदेंचा पराभव कशामुळे?
zhlédnutí 623Před hodinou
#UdayanrajeBhosle #ShashikantShinde #SataraLokSabha #MaharashtraTimes सातारा लोकसभा मतदारसंघात मविआ उमेदवार शशिकांत शिंदेंना पराभूत करून उदयनराजे भोसले विजयी झाले. या निवडणुकीच्या निकालाचं साताऱ्यातील पत्रकारंनी विश्लेण केलं. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/ch...
मी आणि Pankaja Munde यांनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केलाय | Dhananjay Munde
zhlédnutí 64KPřed hodinou
#DhananjayMunde #PankajaMunde #BeedLokSabha #MaharashtraTimes बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. सोबतच विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर... जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. याद्वारे सामाजिक स...
Sushma Andhare on Naresh Mhaske | नरेश म्हस्के दावा; सुषमा अंधारेंचं जशास तसं प्रत्युत्तर
zhlédnutí 699Před 2 hodinami
#SushmaAndhare #NareshMhaske #MaharashtraTimes लोकसभा निवडणुकीत आलेले ठाकरे गटाचे नऊपैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा. खळबळजनक दावा शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, खोक्यांच्या बळावर बेईमानी करुन अपघाताने... खासदार झालेल्या नरेश म्हस्के ...
Beed Lok Sabha Result | पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ शिरूर कडकडीत बंद, मुंडे समर्थक रस्त्यावर उतरले
zhlédnutí 44KPřed 3 hodinami
#PankajaMunde #BajrangSonwane #DhananjayMunde #BeedLokSabha #LokSabhaElectionResult2024 #MaharashtraTimes भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ बीडच्या शिरूर येथे मुंडे समर्थक रस्त्यावर उतरले. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर सोशल माध्यमांवर पंकजा मुंडे विरोधात वादग्रस्त पोस्ट वायरल होत आहेत. याचाच विरोध आणि निषेध करण्यासाठी शिरूर शहरात कडकडीत बंद प...
Manoj Jarange | मी आजपासून उपोषण करेन, तुम्ही कामं करा, कामं सोडून कुणी येऊ नका | Maharashtra Times
zhlédnutí 16KPřed 4 hodinami
#MarathaReservation #ManojJarangePatil #Maratha #MaharashtraTimes जालन्यात अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आजपासून (८ जून) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटी गावातील हे जरांगेंचं चौथं उपोषण आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम असून मला उपोषणाला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने नाकारली असल्याचं जरांगे म्हणाले. जातीय तेढ या शब्दात मला द्वेष दिसत ...
Uday Samant | राणेंचा गैरसमज आम्ही दूर करू; किरण सामंतांवरील आरोपानंतर स्पष्टीकरण| Maharashtra Times
zhlédnutí 4,9KPřed 5 hodinami
Uday Samant | राणेंचा गैरसमज आम्ही दूर करू; किरण सामंतांवरील आरोपानंतर स्पष्टीकरण| Maharashtra Times
Vivek Kolhe | अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला आमदाराकडून मारहाण, कोल्हेंचे आरोप | Maharashtra Times
zhlédnutí 7KPřed 8 hodinami
Vivek Kolhe | अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला आमदाराकडून मारहाण, कोल्हेंचे आरोप | Maharashtra Times
Fancy Dresses for Girls । लहान मुलींचे फ्रॉक्स, स्कर्ट टॉप स्वस्त दरात | Maharashtra Times
zhlédnutí 525Před 20 hodinami
Fancy Dresses for Girls । लहान मुलींचे फ्रॉक्स, स्कर्ट टॉप स्वस्त दरात | Maharashtra Times
Uday Samant On Sanjay Raut : CM शिंदेंची एकही जागा येणार नाही म्हणणाऱ्यांना उत्तर दिलंय
zhlédnutí 751Před 20 hodinami
Uday Samant On Sanjay Raut : CM शिंदेंची एकही जागा येणार नाही म्हणणाऱ्यांना उत्तर दिलंय
Rohit Pawar on NCP State President | कोणतं पदासाठी इच्छुक तेही रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
zhlédnutí 2,9KPřed 21 hodinou
Rohit Pawar on NCP State President | कोणतं पदासाठी इच्छुक तेही रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Beed OBC vs Maratha | पराभव Pankaja Munde यांचा, पण विधानसभेपूर्वी बीडच्या आमदारांचं टेन्शन वाढवलं
zhlédnutí 99KPřed 21 hodinou
Beed OBC vs Maratha | पराभव Pankaja Munde यांचा, पण विधानसभेपूर्वी बीडच्या आमदारांचं टेन्शन वाढवलं
उपोषणापूर्वी Ajit Pawar यांच्यासोबत असलेले MLA Babasaheb Patil Manoj Jarange यांच्या भेटीला
zhlédnutí 60KPřed 22 hodinami
उपोषणापूर्वी Ajit Pawar यांच्यासोबत असलेले MLA Babasaheb Patil Manoj Jarange यांच्या भेटीला
Body Changes After 40 | महिलांमधील चाळीशीनंतरचे शारीरिक बदल | Maharashtra Times
zhlédnutí 290Před 22 hodinami
Body Changes After 40 | महिलांमधील चाळीशीनंतरचे शारीरिक बदल | Maharashtra Times
साठेबाजी, बोगस बियाणे यावर कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाईचा Dhananjay Munde यांचा इशारा
zhlédnutí 57KPřed 22 hodinami
साठेबाजी, बोगस बियाणे यावर कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाईचा Dhananjay Munde यांचा इशारा
मागच्या सरकारचं काम चांगलं, शेतकरी आत्महत्या कमी, तरीही आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू : Nana Patekar
zhlédnutí 21KPřed 23 hodinami
मागच्या सरकारचं काम चांगलं, शेतकरी आत्महत्या कमी, तरीही आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू : Nana Patekar
मोदींच्या अभिनंदनासाठी बुकेशिवाय पोहोचले जानकर, आयत्यावेळी काय जुगाड केला पाहा | Maharashtra Times
zhlédnutí 11KPřed 23 hodinami
मोदींच्या अभिनंदनासाठी बुकेशिवाय पोहोचले जानकर, आयत्यावेळी काय जुगाड केला पाहा | Maharashtra Times
Varun-Natasha Child | पत्नी नताशाला डिस्चार्ज मिळाला, लेकीला घेऊन वरुण धवन घरी निघाला
zhlédnutí 1,6KPřed 2 hodinami
Varun-Natasha Child | पत्नी नताशाला डिस्चार्ज मिळाला, लेकीला घेऊन वरुण धवन घरी निघाला
Yogesh Kadam on Nitesh Rane | योगेश कदमांचा नितेश राणेंना सल्ला | Maharashtra Times
zhlédnutí 16KPřed 2 hodinami
Yogesh Kadam on Nitesh Rane | योगेश कदमांचा नितेश राणेंना सल्ला | Maharashtra Times
#repost Chandrakant Patil यांनी बारामतीत Sharad Pawar यांना आव्हान दिलं होतं
zhlédnutí 9KPřed 2 hodinami
#repost Chandrakant Patil यांनी बारामतीत Sharad Pawar यांना आव्हान दिलं होतं
Raj Thackeray यांच्या उमेदवाराकडून अर्ज मागे, शिंदेंचा उमेदवाराबाबत काय म्हणाले Niranjan Davkhare?
zhlédnutí 724Před 2 hodinami
Raj Thackeray यांच्या उमेदवाराकडून अर्ज मागे, शिंदेंचा उमेदवाराबाबत काय म्हणाले Niranjan Davkhare?
Nilesh Lanke on Adv Rahul Zaware | पीएवर हल्ला करणारे अटकेत, निलेश लंकेंनी पोलिसांचे आभार मानले
zhlédnutí 2,4KPřed 2 hodinami
Nilesh Lanke on Adv Rahul Zaware | पीएवर हल्ला करणारे अटकेत, निलेश लंकेंनी पोलिसांचे आभार मानले
Beed Urea fertilizer shortage | बीडमध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई, खत मिळत नसल्याने शेतकरी हैराण
zhlédnutí 3,8KPřed 2 hodinami
Beed Urea fertilizer shortage | बीडमध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई, खत मिळत नसल्याने शेतकरी हैराण
Balwant Wankhede यांचं नाव पुकारताच जय बजरंगबलीचा जयघोष,Satej Patil यांनी धनुष्यबाणाची अँक्शनही केली
zhlédnutí 19KPřed 2 hodinami
Balwant Wankhede यांचं नाव पुकारताच जय बजरंगबलीचा जयघोष,Satej Patil यांनी धनुष्यबाणाची अँक्शनही केली
सांगलीचे टायगर म्हणत Vishwajeet Kadam यांच्यासह Vishal Patil यांचा काँग्रेसकडून सत्कार
zhlédnutí 178KPřed 2 hodinami
सांगलीचे टायगर म्हणत Vishwajeet Kadam यांच्यासह Vishal Patil यांचा काँग्रेसकडून सत्कार
Pankaja Munde Protest Status Case | पंकजा मुंडेंविरोधातील स्टेटस, पाथर्डीत ओबीसी समाजाचा मूकमोर्चा
zhlédnutí 11KPřed 2 hodinami
Pankaja Munde Protest Status Case | पंकजा मुंडेंविरोधातील स्टेटस, पाथर्डीत ओबीसी समाजाचा मूकमोर्चा
प्रणिती शिंदेंसाठी पैज; निकाल लागताच १ लाखांचा चेक तयार, २ राजकीय मित्र चर्चेत | Maharashtra Times
zhlédnutí 9KPřed 2 hodinami
प्रणिती शिंदेंसाठी पैज; निकाल लागताच १ लाखांचा चेक तयार, २ राजकीय मित्र चर्चेत | Maharashtra Times
Aditya Thackeray पुन्हा निवडून येत नाहीत, Rohit Pawar यांना मी महत्त्वच देत नाही : Nilesh Rane
zhlédnutí 1,8KPřed 2 hodinami
Aditya Thackeray पुन्हा निवडून येत नाहीत, Rohit Pawar यांना मी महत्त्वच देत नाही : Nilesh Rane

Komentáře

  • @sarveshwarable
    @sarveshwarable Před 11 vteřinami

    मग आता मुंबई महानगर पालिके चे इलेक्शन घ्या... भरघोस मतांनी निवडून याल....😊😊😊😊

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před 27 vteřinami

    तिन महिन्याचा पालक मंत्री आहे तु

  • @armyrrajkumar
    @armyrrajkumar Před 36 vteřinami

    भारतावर मुघल आणि अंग्रेज यांनी कसे राज्य केलं हे या वेळेस कळलं. फक्त जाती मुळे ते लोक भारतावर राज्य करत रहिले

  • @pankajpatil1105
    @pankajpatil1105 Před 48 vteřinami

    चंद्राबाबू नायडू मुसलमानाना 4% आरक्षण मागतोय त्यावर का बोला नाही फसवनिस

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před 52 vteřinami

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rohitsharmashorts9121
    @rohitsharmashorts9121 Před minutou

    भाऊ च ताईला पाडणार 😂😂

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Před minutou

    🍉🍉🍉🍉

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 Před minutou

    आता मराठा समाज तुला दाखवणार निवडणुकीत. मराठा समाज आता तुला पाडणार

  • @amitx9
    @amitx9 Před minutou

    एकीकडे म्हणायचं हार जित होत असते आणि नंतर म्हणायचं की पराभव जिव्हारी लागला...

  • @ShrikrishnaPhad-xi2bz
    @ShrikrishnaPhad-xi2bz Před minutou

    Gapp re baba tujhymul harli time tu kahi kam kele nahis tumi jatich rajkatn keles

  • @Wee298l9
    @Wee298l9 Před minutou

    बीड मध्ये ऊसतोड मजुरांची संख्या का जास्त आहे याचं ऐकमेव कारण आंडभक्ती 😂😂😂 बाकी भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @rajeshjadhav7457
    @rajeshjadhav7457 Před minutou

    Kaahinaahi jivaari laagala. Ulat changale zale. Tula pn paadanaar

  • @ramlondhe2010
    @ramlondhe2010 Před minutou

    आपल्या बोलण्यातून कळत कि आपला पण आत्मविश्वास ढासळल्या सारख वाटत

  • @kalyanigoatfarmingresearch7567

    अबकी बार धनु भाऊ पार

  • @dpdnyaneshwar4957
    @dpdnyaneshwar4957 Před minutou

    नेत्याला वाटली नाय का एकदा नवीन ट्रॅकटर घेऊन द्यायवा आता बगू काय करते नेते असे कवडीमोल भावात आपलं जीवन सम्पवू नका मित्रानो😢😢

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 Před minutou

    Tumchi lok social mediavar maratha virodhi kame krtat mhun bjp seat geli

  • @kiranpatil742
    @kiranpatil742 Před minutou

    गणित मांडत बसा आत्ता😂

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 Před minutou

    आता तर हे संजय राऊत सारखं झालं तर

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před minutou

    जातीय वादाला भाजपा जबाबदार आहे

  • @bhanudasdevkate226
    @bhanudasdevkate226 Před minutou

    लोकसभेला कळलं काय आहे तुमचं, विधानसभेला लय बेकार काम होणार तुमचं

  • @madhavgopnar2189
    @madhavgopnar2189 Před minutou

    Only munde❤

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 Před minutou

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @dj4338
    @dj4338 Před minutou

    लोकशाही

  • @shubhammaske1314
    @shubhammaske1314 Před 2 minutami

    संदीप आला की गांडीला पाय लावून पळाला धण्या

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 Před 2 minutami

    मुस्लिमांनी ठाकरेंना करो नाहीतर कुणालाही करो....ते पण मतदारच आहेत ना...त्यांच्या मताला पण तेवढीच किंमत आहे❤

  • @ansarambade2064
    @ansarambade2064 Před 2 minutami

    नेत्यांनी अस काम करावं की , मराठा नेत्यास वंजाऱ्यांनी न मागता मत द्यावीत व वंजारी उमेदवारास मराठा समाजाने मनापासून निवढून आणावं..... काम चांगलं केलं की जातीभेद करण्याची गरज नक्की पडणार नाही...❤

  • @krushnamuthal5360
    @krushnamuthal5360 Před 2 minutami

    केसेस पाठीमागे घ्या

  • @user-gn8vt8rt4r
    @user-gn8vt8rt4r Před 2 minutami

    पचविण्याची क्षमता पाहिजे तुमचे पण लोक कमेंट करतात मराठ्यांवर मग जमतंय तुम्हाला

  • @sachinsamudre3158
    @sachinsamudre3158 Před 2 minutami

    आंदोलन चालो असताना डोळे मारत होता

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 Před 2 minutami

    जी व्यक्ती संविधान बदलण्याची भाषा करतात आणि ती. भारतीय संविधानाच्या विरोधात बोलत आहे आणि तिला कशाला निवडून द्यायचे

  • @soldiers2621
    @soldiers2621 Před 2 minutami

    दादागिरी कोण करत आहे सगळा महाराष्ट्र बघत आहे पण दादागिरी मोगलांची नाही चालली या हिंदुस्तानात तर तुम किस झाड की पत्ती हो.

  • @sunilbhangare4100
    @sunilbhangare4100 Před 2 minutami

    2024 la tumcha no. Gaddar

  • @prakashombase353
    @prakashombase353 Před 2 minutami

    😢

  • @nileshchalke8266
    @nileshchalke8266 Před 2 minutami

    तुझी पण लायकी दाखवणार.

  • @pankajpatil1105
    @pankajpatil1105 Před 2 minutami

    आशिष कुरेशी ला विचार , त्यानेच मत फिरवली वाटत मुस्लिम समाजाची

  • @ramlondhe2010
    @ramlondhe2010 Před 2 minutami

    आता विधानसभेला तुमचा नंबर

  • @user-hb7sw7ul1y
    @user-hb7sw7ul1y Před 3 minutami

    Amhi bahin bhau...Milun doghe .....khau.. 1)Malida 2)Chikki😅

  • @MARATHAWARRIOR96
    @MARATHAWARRIOR96 Před 3 minutami

    😂🐖🐷

  • @narayanraut1076
    @narayanraut1076 Před 3 minutami

    आपन सर्वात आधी गद्गार धन्या

  • @shivamwaghmode7851
    @shivamwaghmode7851 Před 3 minutami

    Only dm ❤

  • @user-bj6be7ir7i
    @user-bj6be7ir7i Před 3 minutami

    साहेब तुम्ही 288 आमदार स्वतःही आमदारकीचा फॉर्म भरा

  • @samadhankokate5177
    @samadhankokate5177 Před 3 minutami

    मागे लपून जातीवाद करू नका कोणीही... ते उघड होतच असतं... नेते मंडळी सर्वांनीच सुधरा रे.....

  • @dnyaneshwarghumre942
    @dnyaneshwarghumre942 Před 3 minutami

    तुम्ही 15 लाख देणार होतात काय दिवस 😂😂😂😂

  • @Vishal_Munde
    @Vishal_Munde Před 3 minutami

    सदैव एकनिष्ठ साहेब

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Před 3 minutami

    मनोज दादा जरांगें पाटील यांच्या सोबत खंबीर पणे उभे रा णार

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Před 3 minutami

    😂😂😂 जिव्हारी तुमचा लागला असेल आम्ही तर वाट पाहत होतो तुमचा पराभवाची आता तुमचा बहीण पडली आता तुम्ही पडायचे बाकी आहेत...😅😅😅

  • @JijaPawar-hd9ce
    @JijaPawar-hd9ce Před 3 minutami

    Tumi pankaja tai cya virodat nivdun ale tehva nai vait vatle ka tumla😅