Parliament session: Rahul Gandhi यांना समर्थन देणारे Swami Avimukteshwaranand नक्की आहेत तरी कोण?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #BolBhidu #RahulGandhi #SwamiShankaracharya
    गेल्या काही दिवसात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने चर्चेत आहेत. आधी ते त्यांनी संसदेत दिलेल्या भाषणासाठी चर्चेत होते. त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये जाऊन भाजपला हरवण्याची घोषणा केल्यामुळे चर्चेत राहिले. हाथरस इथे चेंगराचेंगरीच्या घटनेत १२२ जणाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना देखील राहुल गांधी यांनी भेट दिली. त्यांची ही भेट देखील चर्चेत राहिली. त्यानंतर मणिपुरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून राहुल गांधी तिसऱ्यांदा मणिपूरला भेट देत आहेत. यासाठी देखील त्यांची चर्चा होत आहे. पण, सध्या राहुल गांधी यांच्यासोबत अजून एक व्यक्ती सध्या चर्चेत आहेत. पण, ते चर्चेत असण्याचं कारण देखील राहुल गांधीचं आहेत.
    राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंबाबत केलेलं वक्तव्य चांगलचं चर्चेत राहिलं. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण, आता स्वतः शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वारानंद सरस्वती महाराज राहुल गांधी यांच्या समर्थनात उतरल्याने भाजप बॅकफूटवर गेल्याच म्हटलं जातंय. पण, हे स्वामी नक्की आहेत कोण? आणि त्यांनी राहुल गांधी यांना पाठींबा देण्याचं काय महत्त्व आहे? आणि ते नेहमीच मोदींविरोधी किंवा सरकारविरोधी भूमिका घेत आलेत का? पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 342

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 Před 17 dny +281

    भाजपन कायम लक्षात ठेवाव की हिंदु आहेत म्हणुन भाजप आहे, भाजप आहे म्हणुन हिंदु नाही.

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Před 17 dny +10

      Wah must

    • @bnsmarathi9578
      @bnsmarathi9578 Před 17 dny

      हिंदू आहे म्हणून देश सेक्युलर आहे,हिंदू नाही तर देशात शारिया लागू होईल😂😂

    • @bnsmarathi9578
      @bnsmarathi9578 Před 17 dny +23

      हिंदू साठी फक्त भाजप आहे,हिंदू साठी दुसर कुणी नाही ,हे लक्षात ठेवायला पाहिजे,इतर पक्षांचा इतिहास बघा जरा

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 17 dny

      भाजपचा आणि हिंदूचा काडीचा संबंध नाही.?​@@bnsmarathi9578

    • @opstatusofficial6799
      @opstatusofficial6799 Před 17 dny +1

      होय हिंदू आहे म्हणून भाजप आहे. हिंदू जेंव्हा कमी होईल तेव्हा भाजप सत्ता संपेल.

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 Před 17 dny +180

    शंकराचार्यनी कोणाचेही समर्थन केलेले नाही, ना कोणाचा विरोध केलेला आहे, शंकराचार्य सत्य बोलले

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 Před 17 dny +314

    शंकराचार्य यांचे विधान बरोबर आहे.✅

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 Před 17 dny +1

      @@riteshkolpe8455 मग सावरकर वर पन राहुल गांधींन बरोबर बोलले आहेत तुम्ही पन तशीच आहे त

    • @shripadgangawate5482
      @shripadgangawate5482 Před 16 dny +1

      To sawarkar cha photo hatvunn bol

    • @omnamahshivaya765
      @omnamahshivaya765 Před 15 dny

      Ugh 7uytt

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 17 dny +394

    शंकराचार्यांनी सत्याची बाजू घेतली. 🙏

    • @umesh5469
      @umesh5469 Před 17 dny +9

      सत्य 😂

    • @manojmundhe8208
      @manojmundhe8208 Před 17 dny +11

      Satyachi nahi 😢shettachi ghetliye bhava....😂

    • @blackscreenstatus8601
      @blackscreenstatus8601 Před 17 dny +1

      Are saty ky astay te tyachya khandanala vichar

    • @Adi..Creation
      @Adi..Creation Před 16 dny +4

      शंकराचार्य लवकरच बाप्तिस्मा घेणार आहेत

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny +2

      ब्राम्हण असल्यामुळे राहुल गांधीला समर्थन देतोय.

  • @sachinmoresp9014
    @sachinmoresp9014 Před 17 dny +358

    आम्ही हिंदू आम्ही शंकराचार्य स्वामी सोबत ❤❤❤

  • @MantriRohit
    @MantriRohit Před 17 dny +97

    आता हे bjp वाले त्यांनाही हिंदुद्रोही मानण्यास कसरत सोडणार नाहीत आसे फक्त हिंदूच्या नावावर मत खायचं जमत bjp ला

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 Před 17 dny +6

      शंकराचार्य काय फक्त मठात बसण्यासाठी असतात का... ? तामिळनाूमधील गोष्टीवर कधी बोलले का ते..

    • @PravinNyamgonde
      @PravinNyamgonde Před 17 dny +10

      ​@@rahuldhanavade2878मोदीला फक्त विदेशी दौरा करायला जमतं तो मणीपूर वर कधीच बोलणार नाही

    • @user-hx7pp9lc1z
      @user-hx7pp9lc1z Před 16 dny +4

      ​@@rahuldhanavade2878Andh bhakt

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      ​@@user-hx7pp9lc1zअंध जिहादी

    • @sssss4534
      @sssss4534 Před 16 dny

      ​@@rahuldhanavade2878अंध भक्तांना सुधरा खोटं पसरवून हिंदूंच्या नावाखाली धंदा लावलाय तुम्ही चंदा घेऊन गया कापता हिंदूंना मूर्ख समजतात

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 Před 17 dny +68

    सत्य बोलले स्वामीजी.....

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 17 dny +86

    हिंदू धर्मात शंकराचार्य यांचं स्थान काय हे अर्ध्या अंदभक्तांना माहिती नाही..

    • @Adi..Creation
      @Adi..Creation Před 16 dny +6

      आदिवसी बांधवांच प्रलोभन देऊन धर्मांतर होतय अन शंकराचार्य मठात बसलेत वंचित दलित मागास हिंदुंसाठी शंकराचार्याच योगदान काय ?

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      राहुल गांधी ब्राम्हण असल्यामुळे त्याची बाजू घेतोय,मोदी ओबीसी आहे.

    • @deepaksawant2431
      @deepaksawant2431 Před 16 dny

      तू नको सांगू लंडनमाझी😡😡

    • @dominant_7
      @dominant_7 Před 16 dny

      ​@@Adi..Creation tyani त्यासाठी आवश्यक ते योगदान दिले आहे आणि आदिवासी लोक पुर्ण शाकाहारी होत नाहीत तोपर्यंत ते धर्म परिवर्तन होवु शकणार नाही... त्यांना योग्य शिक्षण देणे त्यानं मुख्य प्रवाहात आणणे हे समाजाचे आणि सरकारचे तेवढेच महत्वाचे आहेत...

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Před 12 dny

      ​@@dominant_7,dada brobr bole tumi aadivasi la jashya facilities pahije tashya nahit,karan ajun te lok janglat rahtat, ajun june ritirivaj aahe t devlope nahi jhal ajun kahich

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d Před 17 dny +76

    शंकराचार्य आणि आम्ही सत्या सोबत

  • @aniketak1053
    @aniketak1053 Před 17 dny +52

    भक्त आता शंकराचार्य ना नावे ठेवायला मागे पुढे बघणार नाही 😢

  • @shekharpatil5325
    @shekharpatil5325 Před 17 dny +94

    आम्ही स्वामीं बरोबर

  • @justiceA19
    @justiceA19 Před 16 dny +8

    धर्म कायम सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे....❤

  • @RayabaIndia
    @RayabaIndia Před 17 dny +43

    सत्याला समर्थन द्यायला कोणाला भिण्याची गरज नाही ❤

  • @radhey3399
    @radhey3399 Před 17 dny +28

    शंकराचार्य म्हणजे एक प्रकारे ते आपल्या धर्माचे तसेच राजा आणि प्रजा चे सुधा मार्गदर्शक❤

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 Před 17 dny +64

    खरंच आदरणीय शंकराचार्यांनी सत्याची बाजू घेतली... म्हणून अभिमान वाटतो.

    • @Adi..Creation
      @Adi..Creation Před 16 dny +3

      म्हणजे हिंदु हिंसक तिरस्कार करणारे खोटे बोलणारे आहेत का?

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 Před 16 dny +2

      Bjp RSS wale .​@@Adi..Creation

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 Před 16 dny +1

      मग चोक त्याचा😂

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 Před 16 dny +1

      ​@@savitriramola4671 RSS 🚩🚩👑👑

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Před 12 dny

      ​@@maheshbabu9013are jra laj thev, kahipn bolt ka, brobr bole te,tula tochl ka khar bole te tr

  • @vishalgaikwad9062
    @vishalgaikwad9062 Před 17 dny +149

    Rahul Gandhi is most improved politician 👍🏻👍🏻

  • @greatgaminggg4090
    @greatgaminggg4090 Před 17 dny +34

    Always shankaracharya 🗿

  • @nittm8630
    @nittm8630 Před 17 dny +21

    आमच्या ईकड चे काही मोदी भक्त म्हणतात, तो शंकराचार्य मुस्लीम आहे वाटत.. 😂😂

    • @Krushnat_Kamble_1103
      @Krushnat_Kamble_1103 Před 16 dny +1

      हे अंधभक्त ब्रम्हदेवाला देखील मुसलमान करतील 😂😂😂😂

  • @AUDK9
    @AUDK9 Před 17 dny +49

    हिंदू धर्मात शंकराचार्यांना देवाचे स्थान आहे शंकराचार्यां यांचा शब्द अंतिम राहील

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny +2

      फक्त आद्यगुरू शंकराचार्य

  • @VishanuDuspaute
    @VishanuDuspaute Před 17 dny +58

    शंकराचार्य मोदी विरोधी नसून सत्यवादी आहेत आम्ही हिंदू आहोत आणि शंकराचार्य सोबत आहोत

    • @umesh5469
      @umesh5469 Před 17 dny

      तुम्ही हिंदू नाहीत तुम्ही गाडू आहेत 😂

  • @KiranPayale
    @KiranPayale Před 17 dny +21

    शंकराचार्य एकदम बरोबर बोलत आहेत
    आता हे अंधभक्तं शंकराचार्यना पण ते हिंदु नाहीत असं म्हणतील 😂

    • @Sonali-jq3dl
      @Sonali-jq3dl Před 16 dny

      @@KiranPayale आणि हे शंकराचार्य राहुल, अखिलेश,ममता बानो सारख्या हिंदू द्वेष्ट्या नेत्यांना समर्थन देतात .हे हिंदूंसाठी आवाज उठवत नाही.गद्दारांना सपोर्ट करुन राजकारण करतात

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 Před 17 dny +48

    आम्ही स्वामी बरोबर

  • @akshaybankar3431
    @akshaybankar3431 Před 17 dny +9

    धर्म आणि देश वाचवा आणि 🚩🇮🇳🙏

  • @MegaSurajk
    @MegaSurajk Před 17 dny +6

    शंकराचार्य महान आहेत 🙏

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Před 17 dny +29

    शंकराचार्य स्वामी यांनी सत्य बाजू मांडली.

  • @SHT672
    @SHT672 Před 17 dny +9

    आता शंकराचार्य काशी विश्वनाथ आणि मथुरा वृंदावन साठी कार सेवा करणार बोले.

  • @VishalPatil-hk7mm
    @VishalPatil-hk7mm Před 17 dny +26

    बरोबर बोलले शंकराचार्यजी, आणि राम मंदिराच credit फक्त या मोदी लाच घ्यायचं होतं, ते कोनाला द्यायचं नव्हतं

    • @pritammalusare
      @pritammalusare Před 17 dny +1

      500 वर्षात का कोणी राम मंदिर बांधू शकले नाही ?

    • @sherilad
      @sherilad Před 16 dny +2

      @@pritammalusareare you 500 years old. Wow.

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      ​@@sheriladकाँग्रेस ने बांधलं नाही

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 Před 16 dny +1

      ​@@Pratik4518 RSS ne nahi banana diya congrees ko etihaas padho or Ram Mandir ka Talia Rajiv ghandi ne hi khola tha dada .

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      @@savitriramola4671 ताला खोलने के बाद मंदिर भी बनाना था काँग्रेस ने. काँग्रेस खुद बनाती तो bjp बडी नाही होती.

  • @Itz_BlazE_
    @Itz_BlazE_ Před 17 dny +5

    खरे सनातन धर्माचे रक्षण अणि मुख्य धार्मिक निर्णय हे गुरू शंकराचार्य यांनी च घ्यावे.....अणि त्यांचं वक्तव्य हे अंतिम आहे.....

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      ते रक्षण करत नाहीत

  • @vaibhavsawale8126
    @vaibhavsawale8126 Před 17 dny +54

    Andhbhakt ajun pn sudharle nahit

    • @MauliMule-wj1uy
      @MauliMule-wj1uy Před 17 dny +1

      @@vaibhavsawale8126 mhanun tumhi lande lande karta ka 😡

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 Před 17 dny +2

      Aata tyanna dokach naahi aahe tar te kashe sudharnaar!

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 17 dny +1

      ​​@@jatinukey4062mhanun deshat saglyat pudha hech aahet aani tumhi shetta uptat hindat aahe 😂😂😂.

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      गप रे अंध जिहादी

  • @Mau_chipade
    @Mau_chipade Před 17 dny +26

    Rahul sir into the arena❤❤❤

  • @annass8860
    @annass8860 Před 17 dny +7

    हिंदू सगळेच आहेत तर शंकर्चाय बनान्याचा आधिकार ब्राह्मणाचा का मिळतो

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 16 dny +2

    आम्ही हिंदू..
    आम्ही अवी मुकतेश्वर स्वामी महाराज यांच्या विधानासाठी सहमत..

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 17 dny +47

    राहुल गांधी काय म्हणाले हे बोल भिडू ने पण अर्धवट सांगून बीजेपी च्या naritive सारखं विश्लेषण केल

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Před 17 dny +7

    दलित सनातन सोडत तेंव्हा कुठे होते शंकराचार्य 😂

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 17 dny +2

      Tevha mathat jaun gup bastat.

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny +1

      शंकराचार्य मनुवादी आहे

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 17 dny +39

    राहुल गांधी जी से एक ही अपेक्षा है कि कृपया हिंदुत्व की पिच पर मत जाओ 🙏 OBC want Caste Census ✊ OBC want Caste Census ✊ Samajik Nyay Jindabad💪50%की सीमा तोड़ो ✊BJPको सामाजिक न्याय की पिच पर घसीटो 🙏

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Před 12 dny +1

    ज्यांना राममंदिर बांधताना पाहवले नाही ते कसले शंकराचार्य...

  • @Jay_Dube
    @Jay_Dube Před 17 dny +9

    बोल भिडू टीम Political Video sathir चिन्मय भाऊ ला मिस करत आहोत .. 😶

  • @user-zg6vn2pu3o
    @user-zg6vn2pu3o Před 17 dny +67

    नफरात की बाजार मै मोहब्बत की दुकान राहुल गांधी❤✌🏻

    • @noone3561
      @noone3561 Před 17 dny +4

      Ok😂😂😂

    • @MauliMule-wj1uy
      @MauliMule-wj1uy Před 17 dny +3

      Nafrat to tune dekhihi kaha abhitak 😡😡

    • @chetansalunkhe1147
      @chetansalunkhe1147 Před 17 dny +7

      Bas congress ki history dekh lo nafrat kya hai samjh jaoge..... Read history carefully... It's not about religion it's about nationalism... Jai Hind

    • @user-cf3sg6uo8c
      @user-cf3sg6uo8c Před 17 dny

      Modi nakali hindu rahul gandhi aasali hindi

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Před 16 dny

      😂

  • @sundrarbapunarawade8136
    @sundrarbapunarawade8136 Před 17 dny +6

    शंकराचार्यांनी काश्मीर मधील हिंदू विषयी बोलावे हिंदू हित पाहावे

  • @rajmohite-patil9012
    @rajmohite-patil9012 Před 16 dny +1

    देशा साठी शंकराचार्यान च मार्गदर्शन अति आवश्यक आहे,

  • @RitikC-zn8do
    @RitikC-zn8do Před 17 dny +8

    Next video on jio ani bsnl vr

  • @abhishekalandkar1537
    @abhishekalandkar1537 Před 17 dny +7

    To the respected anchor , you lost my respect now. You did the wrong explanation as per bjp delivered narrative. Just for some bucs - you guys literally selling your ethics. Remember , Media is the fourth piller of democracy. Everyone knew that "Rahul Gandhi" didn't utter a single wrong word about hindus. He meant to say "PM NM poora hindu samaaj nahi hain". That's what hits Modi badly and modi barks a complete false front of the whole nation that rahul cursed hindus. Shankaracharya clean it now. Modi didn't slept that night - "Hindu Guru naked his false speaking narratives everytime front of the nation😂". Rahul Rocked that day - speech went relentlessly viral to 25M Indian people. Fod diya🔥🤙🏻.

  • @Akhappy007
    @Akhappy007 Před 17 dny +4

    अवी मुक्त नाही अविमुक्त असा उच्चार आहे तो

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před 17 dny +7

    Ra Ga❤❤

  • @rahulnannore2316
    @rahulnannore2316 Před 17 dny +19

    शंकराचार्य हे कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही बोलले, फक्त सत्य बोलले.

  • @aniketmalap5596
    @aniketmalap5596 Před 16 dny +1

    ज्या व्यक्तीचा सन्मान अनेक देशात केला जातोय त्या व्यक्तीची आपल्या देशातील लोकांना कदर नाही. आपली लोक अडाण्यासारखी वगतात.😬

  • @VishalPatil-hk7mm
    @VishalPatil-hk7mm Před 17 dny +8

    # मी कट्टर हिंदू आहे......अंधभक्त नाही

    • @indianswingtrader14
      @indianswingtrader14 Před 17 dny +2

      बर बाळा झोप मग मुतून 😅

    • @VishalPatil-hk7mm
      @VishalPatil-hk7mm Před 17 dny +2

      @@indianswingtrader14तुझ्यावर का चालेल, असपण अंधभक्तांना मुत प्यायची सवय झालीये

    • @VishalPatil-hk7mm
      @VishalPatil-hk7mm Před 17 dny +1

      @@indianswingtrader14 हो झोपलो, अंधभक्तांवर मुतून😂 असपण तुम्हाला मुत प्यायची सवय झालीये

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 Před 17 dny +1

      Patil tumii muslimana ani Christian aarkshan denya sathi sage soyre kayda ànar aani tyana muli deun sage soyre zali tyana pn aarkshan mhanje satta pn àrkshan an ani yachhi idea baramti varyn aali

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 Před 17 dny +1

      Tumhi tech katter hindu ahet je afjulya sobat aalte ani swtach kuldivchi murti fodli ase nich hindu.mhi hindavi swarajya 18 pagad 12 balutedar martha 96 kuli hindu maratha ahe

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo Před 11 dny

    Swomi Shankaracharya Maharaj U r right 👌 congratulations 💐 Jai Shree ram 👏🚩

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Před 17 dny +15

    शंकराचार्य हे मोदींची निती ओळखून आहे.

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Před 17 dny +1

      खरंय

    • @shivprashant....
      @shivprashant.... Před 17 dny

      RSS संस्कृति
      हर हर godi
      भारतीय संस्कृति ।।हर हर महादेव।।🇮🇳🙏

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      मोदी ओबीसी आहे म्हणून त्याचा विरूद्ध आहे.

  • @gauravgaikwad9095
    @gauravgaikwad9095 Před 16 dny +1

    स्वामी शंकाराचार्य हे ना मोदी च्या बाजूने आहे, ना राहुल गांधी च्या बाजू ने आहे ते केवळ सत्याच्या बाजूने उभे आहेत. 👍✊

  • @appyfizz911
    @appyfizz911 Před 17 dny +2

    Jay Shankaracharya🙇🏻‍♂️

  • @bhanudasgawade4329
    @bhanudasgawade4329 Před 16 dny +3

    आज देशाला खरोखरच राहुल गांधी यांची गरज आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 16 dny +1

    शंक्राचार्य काहीही बोलतील आधी शहानिशा करा मग बोला म्हणावं 🚩

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Před 17 dny +6

    Satya hi Shiv hai 🙏🏻 Feku needs to go

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Před 16 dny +1

    शंकराचार्याना स्वतःच्या आरत्या ओवाळून घ्यायची आवड असते पण मोदी अस करत नाही म्हणून मोदींवर राग .

  • @sachinbharati373
    @sachinbharati373 Před 16 dny +1

    Bol भिडू ते पण एक मोठ्या पदावर आणि त्यांना पण स्वतंत्र मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे विसरू नका....आणि एकाच गाणं वाजवू नका😂

  • @ra8208
    @ra8208 Před 17 dny +5

    महाराज सत्य बोलतात

  • @manishpedhavi
    @manishpedhavi Před 17 dny +3

    एकदा कावेरी नाखवा या प्रकरणावर पण व्हिडिओ बनवा😢

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 Před 16 dny

    आम्हाला वाटते राजकारण अाणी धर्म व धर्म संस्था वेगवेगळे ठेवण्याचा तुम्ही सुध्दा प्रयत्न करावा.

  • @onkardeodhar1782
    @onkardeodhar1782 Před 17 dny +2

    शंकराचार्य जातीव्यवस्था वर्णव्यवस्था पाळणारे आहेत ते चालेल का तुम्हाला 🤣

  • @acesin7623
    @acesin7623 Před 10 dny

    Devachi Seva Ha Dharm Shankaracharyacha. 😊

  • @abvidsgadgets
    @abvidsgadgets Před 17 dny +9

    जायचंद तर 1191 पासून आहेत भारतात

  • @adinathdasare911
    @adinathdasare911 Před 17 dny +16

    शंकराचार्यजी यांनी योग्य बाजु मांडली आहे

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal3865 Před 16 dny +2

    शंकराचार्य यांचे बोलणे ,त्यांचे मुद्दे एकदम योग्य असतात.
    शंकराचार्य या पदास ते एकदम शोभून दिसतात

  • @maharaj707
    @maharaj707 Před 16 dny +1

    हे प्रभू..

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Před 17 dny +1

    Bakiche shankaracharya ka bolat nahit... Te rajkaranat intrest ghet nahit mg hech swami ka ghetat ?

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 Před 15 dny +1

    Jo swami ayodya mandir la gela nhi to
    Hindu ka mhanava 😡

  • @sunilpardhi6821
    @sunilpardhi6821 Před 17 dny +1

    बोल भिडू सत्य बोल सत्य नेहमी टोचत आहे

  • @user-ps4em1dd6n
    @user-ps4em1dd6n Před 16 dny

    ते नव्ह ईडी व सीबीआयला सुट्टीवर जाऊन दिड महिना झाला अहो त्यांना काहीतरी काम द्या नाहीतर गंज लागल🙏🙏🙏

  • @UMESHRAMCANDRASONAWANE

    Shankar Acharya Barabar Satya Ji Bali मंदी
    Aआम्ही Shankar Acharya Shobha

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 Před 16 dny +1

    साला मोदीजी खडे तो शंकराचार्य से बडे 😂😂😂😂

  • @seular-द्वेष्टा

    मोदी काही " हरिश्चंद्र'' अवतार नाही... शंकाराचार्य राहुल गांधी यांच्याबद्दल जे बोलले ते बरोबर आहे.. ! 🙏

  • @crickbahi7075
    @crickbahi7075 Před 17 dny +1

    Hindu dharmacha sarwochh padawaril Shankaracharya satya bolale.......
    Rahul yanii Hindu dharma che kahre mulya saangitle.....
    Rahul khare Hindu aahet ,,,,,,
    Modi pramane Rahul dharmacha wapar Rajkarnatt karat naahi....
    Rahul Gandhi Jindabaad ❤❤

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      राहुल गांधी ब्राम्हण आहे म्हणून तो खरा हिंदू?

  • @anandrao7668
    @anandrao7668 Před 16 dny

    इतर तीन पिठांच्या शंकराचार्य यानी राम मंदीर उद्घाटन च्या वेळी जो अपमान झाला त्याबद्दल निषेध करून बीजेपीचा खरा चेहरा हिंदू. समाजा समोर उघड करावा.

  • @dipakvarpe5825
    @dipakvarpe5825 Před 16 dny

    हिंदू हिंसा नही कर सक्ता एवढंच बोलें राहुल गांधी मोदी म्हणजे हिंदू नाही. बीजेपी म्हणजे अखंड हिंदू नाही rrs हिंदू नाही एवढंच बोलले आणि हे खर आहे
    मी हिंदू आहे मला शांतता आवडते हिंसा नाही

  • @mahadevraut5697
    @mahadevraut5697 Před 16 dny

    का कांग्रेस पार्टी जिंदाबाद❤❤😅
    शंकराचार्य बरोबर बोलतात

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před 16 dny

    शंकराचार्य हे मोदींच्या विरोधात नाही तर सत्याच्या बाजूने बोलतात.

  • @SachinIngle-ni4ti
    @SachinIngle-ni4ti Před 17 dny +3

    ......

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 Před 16 dny

    Bastered Oppositions Not Talking About West Bengal Situation Sandeshkhal Situation. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @pritampatil4360
    @pritampatil4360 Před 16 dny +1

    Bol bhidu aaj kal khup modi modi kartat Ani modi chi baju pan getat😅

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 Před 16 dny

    Shankaraachary हे हिंदूचे प्रतिनिधी नाहीत.... जास्त महत्व देवू नये... आम्ही देवांचे उपासक आहोत.... ह्यांचे नाही

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 Před 16 dny

    Shankara charyachi soch sahi hai

  • @shivprashant....
    @shivprashant.... Před 17 dny +8

    RSS संस्कृति
    हर हर godi
    भारतीय संस्कृति ।।हर हर महादेव।।🇮🇳🙏

  • @ravindramulay994
    @ravindramulay994 Před 16 dny

    Rahul Gandhi is very very correct

  • @user-qd3yq4od3o
    @user-qd3yq4od3o Před 17 dny +3

    अविमुक्तेश्वरानंद अधिकृत शंकराचार्य नाही त त्याचं पीठाचे वासुदेवानंद सरस्वती हे देखील याचं पीठाचे शंकराचार्य आहेत त्यामुळे यांच्या समर्थनाला किती महत्त्व द्यावे

  • @nileshkale3
    @nileshkale3 Před 17 dny +1

    Kahi baju nhi gehtli je khr ahe te bolle gobarbhakt ajun pan sudhrle nhit

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 Před 17 dny +9

    जे हिंदू धर्मातील सर्वोच्च पदावर आहेत, अशा शंकराचार्य यांनाही आता अंधभक्त हिंदूविरोधी म्हणतील आणि पाकिस्तानात जा म्हणतील.

    • @Pratik4518
      @Pratik4518 Před 16 dny

      राहुल गांधी ब्राम्हण आहे म्हणून त्याला पाठिंबा आहे शकरचार्यच

  • @rajeshdakhore9084
    @rajeshdakhore9084 Před 12 dny

    Sarv Shankaracharya khar bole ith kahi modibhakt aahet te tyana tocht aahe

  • @SportCric8Shorts
    @SportCric8Shorts Před 16 dny

    Shakracharya Yana Congress ne jail madhe taklya pasun te , Hindu virodh karat astat tyat kahi nav nahi 🤗

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 Před 16 dny

    मोदी सारखे... जयचंद हिंदू मध्ये... ११९१ पासून आहेत....
    आणि मोदी.... माणूस च...नाही...आहे..त्याने स्वतः कबूल केलंय...
    की... तो नॉन- बायो - लॉजिकल आहे
    आणि ... तो कोणत्या... पर - आत्म्यामुळे झाला...हा एक .. चौकशी चा विषय आहे

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 Před 15 dny

    Majha eka mitrala yanchya baddal vicharal tr to mhnala ki congress cha chela aahe kahi andha bhaktana he kon aahet tech mahiti nahi 🤣

  • @mahadevraut5697
    @mahadevraut5697 Před 16 dny

    मला जहां मतदान चा हक्क आला तस कमळा बाई ला करत होतो पन
    महाराष्ट्रत घान राजकरण शुरू जाल
    बीजेपी मुऴ

  • @tejaskate02
    @tejaskate02 Před 16 dny

    Arrey to MUKTEHSWAR swata self claimed shakaracharya aahe

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 Před 16 dny

    BJP RSS ने आता मोदी शहा जोडीला दूर करावे आणि स्वतःची image सांभाळावी.

  • @jayeshpatil5262
    @jayeshpatil5262 Před 16 dny

    असाच राहुल सोबत उभा रहा,नंतर आडवा हो

  • @SwapnilRukke
    @SwapnilRukke Před 16 dny

    He Shankaracharya kadhee gurukul baddhal mandir var tax lavlele Waqf board band kara Muslim personal law ka aahe ase prashna kadhee vichartat ka nahi vicharnar tyana fakt aata narrative pahije bjp la padnyachi

  • @SachinIngle-ni4ti
    @SachinIngle-ni4ti Před 17 dny +3

    Binod

  • @mantolq
    @mantolq Před 16 dny

    rahul gandhi na kai mahiti hindu kon ahe kase aahe kashala defination det ahe tyanla dusre dharma varun gyan deyala pahije

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd Před 16 dny

    Bhajpa hai to hindu hai
    Hindu hai to bhajpa hai
    Jay modi jay bhajpa 🚩🇮🇳🙏❤

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 Před 16 dny

    Remove All This Dhongi Baba's From Hinduism. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏