तूर मर रोग नियंत्रण व व्यवस्थापन- गजानन जाधव Wilt Control and Management In Tur-Gajanan Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2020
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण तूर मर रोग नियंत्रण व व्यवस्थापन- गजानन जाधव Wilt Control and Management In Tur-Gajanan Jadhao हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    तूर मर रोग नियंत्रण व व्यवस्थापन // Wilt Disease Control and Management In Tur
    • तूर मर रोग नियंत्रण व ...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Komentáře • 217

  • @nileshbhingare1947
    @nileshbhingare1947 Před dnem

    सर तूम्ही खरोखर शेतकऱ्यांना फायदा होईल असे सांगता आणि विशेष म्हणजे सोफ्या भाषेमध्ये

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 4 lety +11

    खुप छान माहिती दिली,हा विषय खूप गरजेचा आहे तुमचा सारखे खुप कमी मार्गदर्शक आहे

  • @ghodkeudhavz.p.s.hivrapaha6523

    मागच्या वर्षी मी प्रयोग केला होता. मी मेटा रायझिअम एनि सोपली वापरले होते. २00 लिटर ड्रम मध्ये १Kg मेटारायझिझम, २kgगुळ, 3लिटरताक, ३ लिटर गोमुत्र एकत्र करून आठ दिवस सावलीत ठेवले. ढवळणी केली. व झाडांना ड्रि चिंग केली. याचा फायदा झाला. मर झाली नाही

    • @mohangai450
      @mohangai450 Před 4 lety +5

      प्रति एकरी किती वापरले भाऊ

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 Před 4 lety +4

    धन्यवाद जाधव साहेब.खुप मोलाची माहिती दिली.

  • @user-hv3cg5fc2t
    @user-hv3cg5fc2t Před 7 dny

    खुप छान माहिती दिली साहेब. निरपेक्ष भावनेने काम करत आहात. धन्यवाद.

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 Před 9 měsíci +1

    सर फार उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर जी.

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 Před 2 lety +2

    Tumhi khup chhan mahiti deta sir,dhanyawad.

  • @kartikjadhav5303
    @kartikjadhav5303 Před 3 lety +1

    धन्यवाद सर चांगली माहिती दिली

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      आपले सुद्धा धन्यवाद

  • @sunilambhore6228
    @sunilambhore6228 Před 4 lety +3

    Very important information for agriculturist thanks lot

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 Před 3 lety +3

    Thank you साहेब. 🌹🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      आभारी आहोत दादा असेच प्रेम राहू द्या

  • @ganshedeotare3752
    @ganshedeotare3752 Před 2 lety

    खूपच छान मार्गदर्शन दीले साहेब तूमी

  • @user-hz2mw7if8e
    @user-hz2mw7if8e Před 4 lety +1

    तुमची माहीती खुप बरोबर असते व आमालाती पटते पन खुप खुप धन्यावाद माहीती छान

  • @shardpatil4846
    @shardpatil4846 Před 4 lety

    छान

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat5813 Před 3 lety

    खुप खुप छान माहिती आहे सर

  • @shivajimaharajstatus1260

    सर आतिशय महत्वाचे माहीती दिली

  • @dipakdeshmukhdeshmukh1347

    छान माहिती दिली

  • @irfanpathan6752
    @irfanpathan6752 Před 3 lety +1

    Khup chan mahiti sir

  • @pravingokhale7871
    @pravingokhale7871 Před rokem +1

    Khup chan mahiti❤❤❤❤

  • @rajeshjadhao1782
    @rajeshjadhao1782 Před 3 lety

    No1 sahib

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @rahul249975
    @rahul249975 Před 4 lety +1

    Thank you sir

  • @yuvi7588
    @yuvi7588 Před 3 lety

    अतिशय महत्वाची माहिती दिली सर आपण. माझा शेतीमध्ये तुरीचे या रोगामुळे खूप मोठे नुकसान होते.
    धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @rameshjadhav5888
    @rameshjadhav5888 Před 4 lety +3

    Spre pampa ne traykodarma Driching kele tar chalel ka sir

  • @shriharikharabe7031
    @shriharikharabe7031 Před 4 lety

    Super

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 Před 4 lety

    Seed treatment Sathi je trichoderma vaparlo tasech trichoderma vaparlo tar chalel ka

  • @durgadasvinchurkar3717

    Mi drinching keli tricodarmra chi 19 july la aankhi kevha karu

  • @anilkumardarandale461
    @anilkumardarandale461 Před 4 lety

    Thanks

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      Welcome

    • @nitindhage6353
      @nitindhage6353 Před 4 lety

      @@whitegoldtrust सर माझ्या कापसाला मर रोग आलाय हे औषध चालेल काय

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 Před 4 lety +1

    Sir amchi tur 45 divasachi ahe, kahi thikani tyachi vadha jhaleli nhi tyala kay karave, ata trichoderma chi drenching kele tar chalel ka

  • @izzatkhan9472
    @izzatkhan9472 Před rokem +2

    Well done sir आप बहोत कम टाईम मे ईमानदारी से समझाते है. आपका मार्गदर्शन लाभ दायक है

  • @manornjankatta5143
    @manornjankatta5143 Před 4 lety

    Sir turila nimboli pend khat devu shakato ka aani acri kiti vaparave

  • @khalilnadimwale116
    @khalilnadimwale116 Před 4 lety +1

    Changli mahiti sir👍

  • @mmohsinjamadar4797
    @mmohsinjamadar4797 Před 4 lety

    Trichoderma chi dirnchig Kashi karavi please sanga sar

  • @samadhanmane7639
    @samadhanmane7639 Před 4 lety

    Sir aapan turichaya plant la spray karu shakat nahi ka

  • @bhushanmahajan835
    @bhushanmahajan835 Před 4 lety

    Sir Booster Lal Toor - 716 Jalgaon District Konta krushi shop madhe aahe..?

  • @bhagwatjadhav1676
    @bhagwatjadhav1676 Před 4 lety

    Sir, chikhli la booster ch biyan kuthe mileal

  • @shivajizanzurne6367
    @shivajizanzurne6367 Před 4 lety

    नमस्कार सर🙏🙏,
    आपण आपण छान माहिती दिलीत. सर उडीद आणि तूर पिकाची एकत्र लागवड केली आहे. चार दिवसापूर्वी पोट्यास आणि रायझर जी खताचा एकत्र डोस दिला आहे. तुरीच्या पानावर थोडासा करपा पडल्यासारखं वाटतंय.तर फवारणी साठी कुठले औषधे वापरावे मार्गदर्शन व्हावे ही विनंती

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      धन्यवाद सर.आभारी आहोत! तुरीवर करपा नसेल.जास्त वाढल्यास 8888167888 वर कॉल करा.धन्यवाद!

  • @mi-de1op
    @mi-de1op Před 2 lety +1

    चांगली भरघोस माहिती

  • @ramlaghane2396
    @ramlaghane2396 Před 4 lety

    Sir mosambi sathi sanga na please Burshinashak zad valun zate Ani khod pn sadte

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety

      शेती विषयक अधिक माहिती साठी आमचा कृषि सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा

  • @vishalnavsare
    @vishalnavsare Před 3 měsíci

    Tricoderma thibak madhun dile tr chalel ka, ekari kiti praman ghyave kiti panyat plzz reply❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल एकरी ५०० ते एक किलो

  • @rahulgarghate9760
    @rahulgarghate9760 Před 3 lety

    Sir turi madhe mar rog aani Keedh saathi tricoderma aani rihansh chi drenching keli tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर , नाही फक्त ट्रायकोडर्मा ची ड्रेचिंग करावी , धन्यवाद

  • @prajktadhole6479
    @prajktadhole6479 Před 4 lety +2

    Sir mi toori sathi bed banawat aahe tar tya bed madhe shenkhat ani single super basel dose mhanun bed chya aat madhe takat aahe tar tya shen khata madhe bed marnya purvi tricodarma vaparla tar chalel ka.. ??

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. नाही ट्रायकोडारमा हा तूर लागवडी नंतर 25 ते 30 दिवसाने द्यावे.अगोदर वापर करू नये

  • @shyamkaithwas7466
    @shyamkaithwas7466 Před 9 měsíci

    Sir mar log la suruvat jhali ahe, ata traikoderma use kela tr faida hoil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , हो फायदा होईल

  • @sargammysargam5882
    @sargammysargam5882 Před 2 lety

    साहेब तुम्ही जे काही कार्य करत आहेत ते खुप वंदनीय आहे.🙏🙏. सर ट्रायकोडरमा मल्टीप्लाई होऊ शकतो का

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      धन्यवाद दादा.. 🙏
      ट्रायकोडर्मा मधील जिवाणू हे मल्टीप्लाई होत असतात,त्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे महत्वाचे असते.

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 Před 3 lety +2

    माझे तुरीचे झाड खूप छोटे आहे अजून कबर येवढे पिवडे पण पडले काय करू

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 Před 3 lety +1

    sir mar dist ahe shetat
    aata trakodarma ch dinching kru ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार सर , हो करू शकता

  • @pratikyadao3226
    @pratikyadao3226 Před 2 lety

    Sir chibad jamin konti aste??? Kali jamin (cotton soil) tur perleli chalate ka??pls reply sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा ,ज्या जमिनीमध्ये पाणी साचते त्या जमिनीला चिभाड जमीन म्हणतात,,
      काळीच्या जमिनीमध्ये तूर पेरणी चालते..

  • @medication1372
    @medication1372 Před 3 lety

    Turila khat kiti divsani dyaych

  • @gajananmahale1622
    @gajananmahale1622 Před měsícem

    ओके

  • @prashantchavhan559
    @prashantchavhan559 Před 2 lety +1

    सर trico darma. रासायनिक खतांच्या सोबत वापरावे का जसे युरिया तुरीच्या बुडाशी देतो यांच्यात मिसळावे का.

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा, नाही
      ट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करा..

  • @shrikrishnabharambe9317
    @shrikrishnabharambe9317 Před 10 měsíci

    Sir, tricoderma chi drinching natar, rasaynik khat kiti divsane deta yetil😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा वापरल्या नंतर दुसऱ्या दिवशी खते देऊ शकता

  • @mayurpatil867
    @mayurpatil867 Před 4 lety +1

    सर हरभरा पिकावर येणारा मर रोगावर उपाय सांगा

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 Před 3 lety

    Dada liquid tricodarma kiti mi takta yeyil 15 litr panat

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      ट्रायकोडर्मा १०० मिली प्रति पंप प्रमाणे ड्रेंचिंग करू शकता...

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 Před 3 lety

    Likvid drinching keli tar chalel ka sir kiti vela karachi

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      तूर ड्रिंचिंग
      प्रति पंप प्रमाण
      ~ रायझर -१०० मिली
      +ट्रायकोडर्मा - १०० मिली
      प्रमाणे ड्रिंचिंग करू शकता
      अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा..

  • @yeshwantdeshmukh7135
    @yeshwantdeshmukh7135 Před 3 lety +1

    Ek navi disha pustaka mdhe- tur soyabean chana chi avarutti PahiJe, krupaya tyasathi link share kra.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      🔴 पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी ८३८१००७८८८ ह्या नंबर वर कॉल करावा 🙏 🙏

  • @akshaym4040
    @akshaym4040 Před rokem

    Booster company ch kas ahe

  • @dipaknavghre1326
    @dipaknavghre1326 Před 4 lety

    Sar akri kiti

  • @meetsai541
    @meetsai541 Před 3 lety

    Tuar laun sani 15 divas zale aahe ani paush yeat nhi tar kai problem honar kai nhi

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      काही समस्या होणार नाही दादा
      दिनांक :८/०७/२०२१ ते १२/०७/२०२१ पावसाचा अंदाज आहे
      काही अडचण असल्यास आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा

  • @ghodkeudhavz.p.s.hivrapaha6523

    मेटा रायझिअम मुळे हुंगण्याही गेल्या. ट्राय कोडर्मा व मेटा रायझिअम एकत्र वापरता येईल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety +2

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. ट्राय कोडर्मा व मेटा रायझिअम एकत्र वापरता येत नाही

  • @indian-chanty3797
    @indian-chanty3797 Před 3 lety

    Sir mi yaveesh tykotamachi drinchigkeli pan risalt alanahi sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      सर, तरीसुद्धा मर असेल तर पिक्सल किंवा रोको एकरी 300 ग्रॅम चे ड्रेंचिंग करावे.

    • @indian-chanty3797
      @indian-chanty3797 Před 3 lety

      Sir

    • @indian-chanty3797
      @indian-chanty3797 Před 3 lety

      Sir mala call Karin bolawche ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      @@indian-chanty3797 सर कृपया आपला मोबाईल नं द्या धन्यवाद!

    • @indian-chanty3797
      @indian-chanty3797 Před 3 lety

      9604349038 Gopalmhatarmare

  • @nitindhage6353
    @nitindhage6353 Před 4 lety

    सर माझ्या कापसाला मर रोग आलाय‌‌‌ है औषध चालेल काय

  • @amolsonawane1269
    @amolsonawane1269 Před 2 lety

    Turichya zadala fal aani ful ka lag at nahi te sanga

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      फळ आणि फूल न लागण्याचे 3 - 4 कारणे असू शकतात ,कृपया सविस्तर माहिती घेण्यासाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा..

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 Před 11 měsíci

    तूर ड्रेंचींग करताना गोमुत्र, शेण, बेसन, गुळ,सोबत tricoderma, राईजर,humic gel,19/19/19 एकत्र करता येतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ ३ किलो + ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम या ड्रेंचिंग करू शकता

  • @indian-qd3
    @indian-qd3 Před 4 lety +2

    सर ड्रम मध्ये मल्टीप्लाय केलेला ट्रायकोडरमा बॅटरी पंपाने शेतात टाकता येतो का

  • @kuldeepdore4797
    @kuldeepdore4797 Před 4 lety

    केळी च खत व्यवस्थापन विषयी माहिती सांगा साहेब

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @dhirajmusale8168
    @dhirajmusale8168 Před 2 lety

    Sir auctomber मध्ये तुर पिकाला कोणती फवारणी करावी. Fandya khup kami आहे. Sir margadarshan kara. जिरायत tur ahe .sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार भाऊ ,
      तूर फवारणी
      ~रेज 15 मिली

      + टॉपअप 40 मिली
      + 19:19:19 - 75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 Před 9 měsíci

    कंपन्यांचे नाव घेऊ शकत नाही 🤔🤔
    खूप छान माहिती

  • @roshanfarkade4579
    @roshanfarkade4579 Před 2 lety

    Fungicide waparaychi asel tar konati waaparavi?

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा ,पिकच्या अवस्थेनुसार व बुरशिंनुसार बुरशिनाशके वापरावी,व्हीमसुपर ,सुखई ,टिल्ट यापैकी वापरू शकता..

    • @roshanfarkade4579
      @roshanfarkade4579 Před 2 lety

      @@pawankale6423 dhanyawaad

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 Před 12 dny

    महाबीज महामंडळाचे tricodarma चांगले आहे का

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 Před 4 lety

    Tricoderma मिळत नाही हे काय करावे

  • @rohanhemke6689
    @rohanhemke6689 Před 4 lety +2

    200 लिटर पाणी+2 कीलो गूळ +1 कीलो tricoderma
    या प्रकारे Multiply karta yeto ka?
    दुसरा पर्याय
    2) 200 gram ज्वारी +200 ml पाणी + 10gm tricoderma 7 days ni multiply hotoka??

    • @mmohsinjamadar4797
      @mmohsinjamadar4797 Před 4 lety

      Akri kiti litar

    • @shetwari
      @shetwari Před 2 lety

      आमच्या चॅनल वर व्हिडिओ आहेत बघु शकता.

    • @shetwari
      @shetwari Před 2 lety

      200 लिटर पाणी +2 किलो गावरानी गुळ केमिकल नसलेला +1 ते 1.5 किलो ट्रायकोडरमा ...
      4 ते 5 दिवस ठेवा...आणि सकाळ संध्याकाळ त्या मिश्रणाला काडीने हलवा...टाकताना 7 दिवस अगोदर आणि 7 दिवस नंतर कोणतेही रासायनिक औषध केमिकल युक्त काहीच खत , रासायनिक बुरशीनाशके टाकू नका.
      धन्यवाद

  • @lalitgomaseanccamping6264

    पावडर पाण्यात मिसळून ड्रिंचिंग करता येईल काय

  • @shaikhismail5581
    @shaikhismail5581 Před 2 lety

    Mar chalu jalyawar che upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ जास्त पावसाने सुद्धा मर होत आहे
      त्यासाठी खालील प्रमाणे ड्रेचिंग करा
      रायझर १०० मिली
      + पिक्सल ५० ग्रॅम
      धन्यवाद

  • @mukindamahale2503
    @mukindamahale2503 Před 4 lety +3

    ट्रायकोडर्मा मिळत नाही तरी रिहान श् चालेल का बियाण्याला लावून व नंतर ड्रेसिंग केली तर चालेल का

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 Před 11 měsíci

    तूर शेंडे खुडल्या नंतर प्रत्येक वेळी drenching करणे आवश्यक आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @balajikhekale16
    @balajikhekale16 Před 4 lety

    1 yakrala praman sanga

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Před 4 lety

    सर तूर मोठी साधारण पापडी लागायच्या वेळेस झाल्यास ती एकदम कडकड वाळते किंवा उधळी लागते अशा वेळेस काय करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety

      लागवडी नंतर 30 ट्रायकोडारमा ड्रेंचिंग करावी

  • @subhashbhajipale1575
    @subhashbhajipale1575 Před 10 měsíci

    उच्च क्वालिटी चे नाव सांगण्यात यावे

  • @narayanjadhav3318
    @narayanjadhav3318 Před 2 lety

    Tur udhali sathi Apsa 80 Success ahe adhik mahite sathi samprk kara

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Před 3 lety

    ** सुप्रीम बुरशी नाशक पावडर ** करपा पानावरील ठिपकेअशी कार्य करते ही फवारणी ची बुरशीनाशक पावडर आहे ती सोयाबीन बियाणाला लावून पेरणी केली तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, यामध्ये घटक कोणता आहे

  • @shubhamshelke1226
    @shubhamshelke1226 Před 4 lety

    Sir tur sati charu hi jat kashi ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety +1

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. माफ करा इतर वाणा विषयी निश्चित सांगता येणार नाही .

    • @anilkumardarandale461
      @anilkumardarandale461 Před 4 lety

      Very nice information

  • @shivrajharbak3165
    @shivrajharbak3165 Před 3 lety

    सर रासायनिक खतासोबत ट्रायको ड्रामा टाकता येईल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार सर, ट्रायकोडर्मा खतासोबत देऊ नये

  • @krishnadeva9914
    @krishnadeva9914 Před 4 lety +2

    किती वेळेश डीचीग करावी

  • @surajmankar508
    @surajmankar508 Před 3 lety

    Tur pili past ah upay fast sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      तूर ड्रिंचिंग
      प्रति एकर
      (२०० लिटर पाण्यासाठी प्रमाण )
      ~ रायझर - दीड लिटर
      +सल्फर WDG - ५०० ग्रॅम
      अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा..

  • @kiranpawar2960
    @kiranpawar2960 Před 2 lety

    Duri aur acchi baat nahin se chacha aur kunti point

  • @zarinaabdullasayyed3615

    Toor khaat sati mahiti dya

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety +1

      तूर व्यवस्थापना वरील आमचा विडियो बघा अधिकाधिक माहिती मिळेल

  • @nileshgawande7408
    @nileshgawande7408 Před 3 lety +3

    सर मी 2.5कीलो ट्रायकोडरमा 200लीटर पाणी व2कीलो गुड 5 लीटर गोमुञ 10कीलो शेण व बेसन हे द्रावन 7दिवस ठेउन नंतर ड्रीची केल आहे तर फायदा हाेईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      निलेश भाऊ हो फायदा होईल

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 Před 11 měsíci

    सोयाबीन आणि तुर आंतरपीक असताना सोयाबीन वरील फवारणी चे औषध तूरी वर उडाले तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-hz2mw7if8e
    @user-hz2mw7if8e Před 4 lety +1

    शेती विशयक ग्रुप असेल तर लीक पाठवजा बौ आमाला

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety

      8888167888 हा आमचा कृषि सहाय्यता व्हाट्स अप नंबर आहे ह्यावर तुमचे नाव ,गाव ,तालुका ,जिल्हा पाठवा व्हाट्स अप ला aad व्हा धन्यवाद

  • @sagarjadhao2533
    @sagarjadhao2533 Před rokem

    सर ट्रायकोडर्मा सोबत दुसर कोणतं औषध द्याल पाहिजे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , वाढ कमी असल्यास १९-१९-१९ वापरू शकता

  • @subhashbhajipale1575
    @subhashbhajipale1575 Před 10 měsíci

    ट्रायकोडर्मा कोणत्या कंपनीचे वापरायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , बूस्टर , निर्मल सीड्स, IPL या कंपन्यांचा मिळाल्यास घ्यावा

  • @user-yt3bp7vc9y
    @user-yt3bp7vc9y Před 9 měsíci

    2 %मध्ये मर आलीय सर तूर या पिकावर काय करावे सध्या तूर 5 फूट उंच आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट अर्धा किलो एकरी ड्रेंचिंग करा

  • @vishalnaglot1745
    @vishalnaglot1745 Před 10 měsíci

    सर आता फुल आवसाता मधे तर आता काय ऊपाय करायच सर जास्त ऊतपडाना साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , फुल अवस्थे मध्ये पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१;० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा

  • @achyutwalse4523
    @achyutwalse4523 Před 3 lety

    तुरीच्या पानावर बारीक काळे ठिपके पडत आहेत. खालच्या पानावर जास्त प्रमाणात ठिपके आहेत. सर औषध सांगा. .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, कोपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्राम प्रति पंप प्रमाण

  • @kashiramsable7348
    @kashiramsable7348 Před 2 lety

    ट्रायकोडरमाची ड्रेचंग कधी कधी आणि कशी करावी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा तूर लागवडी नंतर एक महिन्याने शेणखतात किंवा ओल्या मातील मिसळून किंवा ड्रेचिंग करू शकता.

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 Před rokem

    मुळातच टाकला तर चालेल का??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 Před rokem

    बीज पेरणीच्या एक महिन्यानंतर वापरला तर चालेल का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा लागवडी पूर्वी अर्धा तास लावा

  • @Bachatga
    @Bachatga Před 3 lety

    सर तूर पिवळी होत आहे आज 23 दिवसाचे झाडे झाली

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      तूर पिवळी पडण्याचे तीन चार कारणे आहेत
      आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा

  • @gajananbhone5
    @gajananbhone5 Před 2 lety

    माझी, तूर, लहान पणी जळतनाहिमोठेपनि,जळते

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, तूरमध्ये फुल अवस्था चालू झाल्यावर मर रोग जास्त प्रमाणात वाढते, या साठी जुलै ऑगस्ट महिन्यात तुरीला ट्रायकोडर्मा ची ड्रेचिंग करावी.

  • @prashantavchar1964
    @prashantavchar1964 Před 2 lety

    तुरीला 70ते80%फुल आहे आणि 20%कडी आहे.कोणती फवारणी करा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, अळीचे प्रमाण पाहून कीटकनाशकाची निवड करावी, या सोबत भरारी ५ मिली + बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @maheshsanti6303
    @maheshsanti6303 Před 9 měsíci

    सध्या मोठ्याप्रमणावर वाढ होत आहे कृपया उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , तुरीची जास्त वाढ होत असल्यास लिहोसीन फवारा १५ मिली प्रति पंप

    • @maheshsanti6303
      @maheshsanti6303 Před 9 měsíci

      मर रोगाचे प्रमाण अधिक वाढत आहे उपाय सुचवा

  • @rupeshkadu9385
    @rupeshkadu9385 Před 4 lety +2

    होमनी मुळे पन सर तुर हि ऊदळती का सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 4 lety

      नाही हुमणी मुळे तूर उधळत नाही .जमिनीत फियूजेरियम नावाची बुरशी असते त्यामुळे तूर उध्दळू शकते