मी एक स्वतः शेतकरी आहे. जाधव साहेब. आपल्या दूरदृष्टी प्रणालीला सलाम आहे. तुम्ही शेतकऱ्याचा येवढं विचार करता. खुप म्हणातुन आनंद झाला. तुमच्या कार्याला सलाम.
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
नमस्कार दादा , सोयाबीन जातींची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा आणि कुठल्या जातीचे वैशिष्ट्ये तुम्हाला आवडतात त्यानुसार जातीची निवड करा
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
मी एक स्वतः शेतकरी आहे. जाधव साहेब. आपल्या दूरदृष्टी प्रणालीला सलाम आहे. तुम्ही शेतकऱ्याचा येवढं विचार करता. खुप म्हणातुन आनंद झाला. तुमच्या कार्याला सलाम.
नमस्कार दादा, तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !
खूप छान माहिती दिली आहे मॅडम... 🙏🙏
धन्यवाद दादा
Shevgaon Or Paithan madhye kuthe milel ?????
शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011
बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115
नागपुर मध्ये कुठे मिळेल
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
Solapur madhe booster 716 che biyane nahi kuth milteel....
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
Latur made kothe betel
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
वाशिम मध्ये कुठे मिळेल
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Sir buster bdn 716 tur mangchy varshachi ayee ya varshi perni jamte ka? Plez reply
नमस्कार दादा , हो चालते ट्रायकोडर्मा ची प्रक्रिया करूनच पेरणी करा
Akola yethe milela ka .
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
Shegaon kiiva Khamgaon madhe he biyane kuthe milel?
शेगाव - विदर्भ ऍग्रो सेंटर 9422915938
शेगाव - माधव कृषी केंद्र 9423722925
शेगाव - धनश्री ऍग्रो 9423445938
शेगाव - श्री कृषी केंद्र 8275943577
शेगाव - जय गजानन कृषी केंद्र 8793427777
जवळा (पळसखेड) - कांचन कृषी केंद्र 9112354884
मनसगाव - उमेश कृषी केंद्र 9922095212.0
माटरगाव - सचिन सीड्स 8983301046
माटरगाव - ऋषिकेश कृषी केंद्र 9657114832
Nilanga taluka made kuthe betel?
औराड - अनुसया एग्रो एजन्सी 9423077103
औराद शाहजानी - आकांक्षा फर्टीलायझर 9096439627
नितुर - सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र 9022455276
Hingoli madhe kuthe milel plz reply
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
परभणी जिंतूर मध्ये कुठे मिळेल
जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062
Madam bahav kuthe ahe 🤔🤔💭🙏
दादा, या विडिओ बियाण्याची अनुवांशिक शुद्धता कशी राखली जाते या दडलं माहिती दिली आहे
धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल सर
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
रिहांस + पिक्शल घेतले आहे तर त्याची बिज प्रक्रिया कसि करावी ,पानी वापरु का हुमिक एसिड
नमस्कार दादा , पाणी वापरले तरी चालेल
10-26-26 खतामधे कंपनी चा काही फरक पडणार का
चंबल च रेट-1470
किसान चे-1550
बाकिचा कोणत्याच कंपनी च खत मिळत नाहीत
नमस्कार दादा , किसान चे घ्या
अकोला जिल्ह्यात कुठे मिळेल 😊 पाहिजे आहे
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
जलगांव जिल्यातील मुक्तईनगर तालुकयात कोठे मिडिल
नमस्कार दादा , नांदुरा - खंडेलवाल कृषी केंद्र 9422884185
नांदुरा - सुपे ऍग्रो & मशीनरी सेंटर 9420555222
नांदुरा - धनश्री ट्रेडर्स 9890535964
चांदुर बिस्वा - अंबिका कृषी केंद्र 9850931427
@whitegoldtrust संग्रामपूर - राठी कृषी केंद्र 9421394996
संग्रामपूर - न्यू गांधी कृषी केंद्र 9730014999
संग्रामपूर - आदिशक्ती कृषी केंद्र 8766782191
जालना मध्ये कुठे मिळेल
जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
जालना - विपिन सीड 9422215816
न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
वाशिम जिल्याचे डीलर ची माहिती द्यावी
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
7777 variety tokan sathi chalel ka aani ekari kiti kg biyane vaprave tokansathi
नमस्कार दादा , हो चालेल एकरी १० -१३ किलो बियाणे लागेल
@@whitegoldtrust 1.5 futacha sarivar tokan chalel ka 7777 variety
@@mangeshdiware5659 तुमची जमीन हलकी / मध्यम असेल तर चालेल
3.5 फुटांचे बेड मारलेत जमिन हलकी आहे टोकन साठी योग्य सोयाबीन बियाणे कोणते
नमस्कार दादा , सोयाबीन जातींची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा आणि कुठल्या जातीचे वैशिष्ट्ये तुम्हाला आवडतात त्यानुसार जातीची निवड करा
मागील वर्षीचे घरचे सोयाबीन बियाणे पेरलेतर चालेल का
नमस्कार दादा , चालते पण बियाण्याची अनुवांशिक शुद्धता व उगवण शक्ती तपासून घरचे बियाणे वापरावे कि नाही याचा निर्णय घ्यावा
किती दिवसा अगोदर कारवी
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न पूर्ण कळवा
बिज प्रक्रिया
नमस्कार दादा , सोयाबीन बीज प्रक्रिया १ ते १०-१२ दिवस अगोदर करून ठेऊ शकता
सर आमच्या वर्धा जिल्हा त आदिलाबाद चे कपाशी बियाणे खूपच लोक खरेदी करत आहे . जास्त पैसे देऊन तर तुम्ही त्या बद्दल मार्गदर्शन करा
नमस्कार दादा , अशा बियाण्यावर विश्वास ठेवू नये , चोर bt , ग्लायसेल bt या सर्व डुप्लिकेट बियाणे असते
तूर बियाने अमरावती कुठे उपलब्ध होनार
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
जालना मध्ये कुठे भेटलं
जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
जालना - विपिन सीड 9422215816
वर्धा, अमरावती, जिल्ह्यात कुठे मिळेल सर 🙏
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
बूस्टर चि तूर बोगस निघाली मी 2 व्हरायटी लावली बदन 716 आणि तारा तेच एक सारखे स्प्रे घेतले चारू तूर रेकॉर्ड ब्रेक पिकली .
Tur nahi soyabean changale aahe
Kithi average alaa?
@@armaanali2450 15 क्विंटल एकरी
नमस्कार दादा , ७१६ मध्ये उत्पादन कमी कशामुळं आले कारण शोधा
@@whitegoldtrust मर रोग पोटकिड अशा अनेक बाबी