चिया बियाणे संपूर्ण शेती व्यवस्थापन ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 02. 2024

Komentáře • 81

  • @vishalaucharmal6769
    @vishalaucharmal6769 Před 4 měsíci +3

    धन्यवाद SIR
    अप्रतिम बिजनेस आयडिया आहे शेतकऱ्यांसाठी आणी विशेष म्हणजे कमी गुंतवणुकीत आधिकचा नफा देणारी...👌👌🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @atulbhalerao8042
    @atulbhalerao8042 Před 5 měsíci +7

    सर माहिती छान आहे. पण याचे विक्री मार्केट कुटे आहे. महाराष्ट्र मधे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏🙏

    • @pubglover-zm6pt
      @pubglover-zm6pt Před 4 měsíci

      मार्केट राजस्थान मध्ये आहे।

  • @vashisthtalekar2917
    @vashisthtalekar2917 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kartikhumbad1175
    @kartikhumbad1175 Před 5 měsíci +1

    खुप सुंदर माहिती दिली सर त्या बदल धन्यवाद ❤

  • @rahulpurme7264
    @rahulpurme7264 Před 4 měsíci +2

    छान माहिती दिलीत 👍👍

  • @shitalshinde1175
    @shitalshinde1175 Před 5 měsíci +2

    छान माहिती दिली

  • @snehajaybhaye7939
    @snehajaybhaye7939 Před 5 měsíci +1

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर 🙏

  • @Balasuryawanshipatil
    @Balasuryawanshipatil Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती👌🙏🙏

  • @krushisakshar
    @krushisakshar Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चौधरी सर

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Před 5 měsíci

    🙏🙏

  • @gajananjadhao5823
    @gajananjadhao5823 Před 4 měsíci +2

    नवीन पीक आहे, बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती, आपण फार सविस्तर सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली.
    असेच शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य सुरू ठेवावे

  • @mukunddeshmukh5877
    @mukunddeshmukh5877 Před 5 měsíci +1

    छान विषय निवडला, धन्यवाद 🙏

  • @maheshkharat9343
    @maheshkharat9343 Před 5 měsíci +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjaypatil9822
    @sanjaypatil9822 Před 5 měsíci +1

    Very well explained!

  • @rameshwarharbak307
    @rameshwarharbak307 Před měsícem

    👌👌

  • @maheshkharat9343
    @maheshkharat9343 Před 5 měsíci

    Chan mahiti dili sir 🙏🏻🔥🌿

  • @poonamnaravade8947
    @poonamnaravade8947 Před 5 měsíci

    Chan mahiti dili

  • @abhayjadhav8570
    @abhayjadhav8570 Před 4 měsíci

    Khup chaan mahiti

  • @Balasuryawanshipatil
    @Balasuryawanshipatil Před 5 měsíci

    👌

  • @chandrakantjoshi2010
    @chandrakantjoshi2010 Před 3 měsíci

    ❤❤

  • @sachinjoshi-pg9vm
    @sachinjoshi-pg9vm Před 2 měsíci

    मस्तच सर❤

  • @VinodJadhao-di9jg
    @VinodJadhao-di9jg Před 5 měsíci

    मनापासून आभार

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Před 5 měsíci

    Thank you so much

  • @indianuniquememes2038
    @indianuniquememes2038 Před 5 měsíci

    1st view sir akola❤

  • @sameerkalal2120
    @sameerkalal2120 Před 5 měsíci

    सर, अद्रक शेती व्हिडिओ बनवा...

  • @dr.jagannathraut3324
    @dr.jagannathraut3324 Před 2 měsíci

    Good information

  • @dnyaneshwarhajare3928
    @dnyaneshwarhajare3928 Před 4 měsíci

    Sir टाटा स्टील धूर्विगोल्ड खत यावर थोडी माहिती संगा

  • @RajkumarBelkar-un9ov
    @RajkumarBelkar-un9ov Před 3 měsíci

    Namskar sir mahiti chan ahe parntu chiya pikache biyane kothun milhel ani vikri bajar ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , चिया पिकाचे बियाणे चिया उत्पादक शेतकऱ्यांकडे किंवा कृषी विक्रत्यांकडे मिळते

  • @satishgadve2971
    @satishgadve2971 Před 4 měsíci

    चीया पिका बद्दल खूप मार्गदर्शन केले 👍

  • @jiteshbhagwat8905
    @jiteshbhagwat8905 Před 5 měsíci

    Barbati madhe Aanter peek Mhnun lagwad karta yenar ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा ,, नाही

  • @pravinkarhale6511
    @pravinkarhale6511 Před 2 měsíci

    जाधव साहेब तुम्हीचं बियाणे व विक्रीला मार्केट तयार दिल्यास बरं होईल 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, चिया सीड्स देणे सध्या शक्य नाही

    • @pravinkarhale6511
      @pravinkarhale6511 Před 2 měsíci

      @@whitegoldtrust साहेब सध्या चिया ची शेती मध्ये डुक्कर वानर ह्या जनावरांचा त्रास 0% आहे आणि मुख्य म्हणजे भाव चांगला आहे विक्रीसाठी मार्केट उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला पुढाकार घ्या म्हणतं होतो

  • @vilasyadav4712
    @vilasyadav4712 Před 3 měsíci

    छान माहिती मिळाली
    तुमच्या आॉटस् अप मध्ये समाविष्ट करा

  • @dnyaneshwarkhanderao6072
    @dnyaneshwarkhanderao6072 Před 4 měsíci +1

    Hectori kiti utpadan aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci +1

      नमस्कार दादा , एकरी ४ ते ६ क्विंटल उत्पादन मिळते

  • @HanmantPatil-m4y
    @HanmantPatil-m4y Před 13 dny

    Biyane & market vikrichi Hami Denar Kay ? Pl reply.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 dny

      नमस्कार दादा , तुमच्या मार्केट मध्ये चौकशी करून नंतर पेरणीचा निर्णय घ्यावा

  • @narayanpadale7934
    @narayanpadale7934 Před 29 dny

    चिया सीड बियाणे छत्रपती संभाजी नगर येथे उपलब्ध आहे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 27 dny

      नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @manoharpawar9674
    @manoharpawar9674 Před 5 měsíci

    धन्यवाद सर,बियाणे कुठे मिळणार ..

  • @pravindeshmkh
    @pravindeshmkh Před 5 měsíci +1

    चिया अंतरपीक म्हणून घेता येते का? जसे की तुरीत?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 Před 5 měsíci +2

    एकरी किती होत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा , ४-६ क्विंटल

  • @sandipcreation8827
    @sandipcreation8827 Před 4 měsíci +1

    आम्ही आमच्या शेतात घेतलं आहे हे पीक आणि त्याच बियान आमच्या घरीच आहे आजुन तर आम्हाला हे विकायचं आहे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा , बियाणे विक्रीसाठी आपण बाजारपेठ किंवा व्यापाऱ्यासोबत संपर्क करू शकता.
      आपला तालुका, जिल्हा आणि मोबईल नंबर कमेन्ट मध्ये टाका. जेणेकरून शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे असेल ते तुम्हाल संपर्क करतील

    • @sandipcreation8827
      @sandipcreation8827 Před 4 měsíci

      @@whitegoldtrust ok

  • @user-co3du6xv7y
    @user-co3du6xv7y Před 3 měsíci

    जियाला सध्या काय भाव आहे आम्हाला माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , आपल्या मार्केट मध्ये चौकशी करा