Live | चिया पिकाला 24 हजार रुपये क्विंटलचा भाव | Chia Farming | महाराष्ट्रात बहरले मेक्सिकोचे पीक

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2022
  • Live | चिया पिकाला 24 हजार रुपये क्विंटलचा भाव | Chia Farming | मेक्सिकोचे पीक बहरले महाराष्ट्रात
    मूळ मेक्सिको देशातील पीक असलेले चिया महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात बहरले आहे. चिया हे सुपरफूड मानले जाते. या सुपरफूडपासून शरीराला आवश्यक जीवनसत्त्व मिळतात. हे पीक औरंगाबादजवळील भिंदोण या गावात विष्णू अशोकराव शिंदे यांनी चिया पिकाची लागवड केली आहे. चिया हे पीक थंडीत चांगले बहरते. एकरी सहा ते सात क्विंटल उत्पन्न चियापासून मिळते. 24 हजार रुपये क्विंटलचा भाव या पिकाला आहे. त्यामुळे एकरी एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न चिया पिकापासून मिळू शकते.
    #ChiaCropPlanting
    #superfoodchia
    #चियापीकलागवड
    #ChiaSeedsBenefits
    #shivarnews24
    #मेक्सिकोपीक
    वेबसाईट - www.shivarnews24.com

Komentáře • 242

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Před 2 lety +45

    कंपनी च्या भरोश्यावर लागवड करून खूप वेळा शेतकऱ्यांचा स्वप्नभंग होतो कंपनी ने खरेदी केली पेमेंट दिले की मगच व्हिडिओ बनवून टाका

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 Před rokem +1

    खूप चांगला प्रयोग या बद्दल मनापासून अभिनंदन

  • @niteennakil9770
    @niteennakil9770 Před 2 lety

    छानंच!

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w Před 2 lety +30

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या किंवा कंपनीचा मोबाईल नंबर द्या नाहीतर शेतकऱ्यांना समजून सांगा कोणत्या कंपनीसोबत करार करावा लागतो कॉन्टॅक्ट नंबर काही वगैरे द्या,उठलोय झोपेतून काहीपण

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 Před 2 lety +1

      मी संपर्क केला 1500 किलो सांगत आहे दुसरीकडे
      260 ते 300 किलोने सहज उपलब्ध आहे...

    • @shakeelansari9584
      @shakeelansari9584 Před rokem

      @@vighnahartaenterprises1734 सर तुमचा मोबाईल नंबर दिया

  • @madanshere5834
    @madanshere5834 Před rokem +2

    माहिती चांगली घेतली 👍👍

  • @niteennakil9770
    @niteennakil9770 Před 2 lety +95

    विक्रेता व उत्पादन पश्चात विक्री याची सविस्तर माहिती मिळालेस शेतकरी याची लागवड करू शकेल अन्यथा ऐकल्याचा काहीच फायदा नाही. तेव्हा माहीती द्या.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 2 lety +6

    उत्तम माहिती.
    साधारण राजगिरा सारखे पीक आहे.

  • @rajendrasabale3209
    @rajendrasabale3209 Před 2 lety +10

    शेतकरी आणखीनच मातीत गेला पाहिजे कोरपडीचा किती फायदा झाला

  • @majorlmdge1668
    @majorlmdge1668 Před rokem

    फार छान

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 Před rokem +5

    PDF fail ने सविस्तर माहिती देण्यात यावी. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. पीक स्तिती, बाजार भाव, बाजार पेठ, जमीन, ई. बद्दल माहिती पाठवून द्यावी अशी विनंती आहे. कोल्हापूर जिल्हा साठी चीय पीक घेता येईल का? सांगा.

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 Před 2 lety

    You are doing well.

  • @gaykegeraniumfarmingnurser438

    Very nice information

  • @vitthalmahamuni45
    @vitthalmahamuni45 Před rokem

    माहिती आपुरी

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 Před 9 měsíci

    छान आहे

  • @dhananjaymadake3903
    @dhananjaymadake3903 Před 2 lety +11

    यांना पिक काढेपर्यंत किती खर्च आला याची माहिती दिली नाही

  • @ganeshborudeborude9066
    @ganeshborudeborude9066 Před 2 lety +20

    अशी आर्धवट माहिती टाकु नका कम्पनीची माहितीद्या

  • @vmpawar6484
    @vmpawar6484 Před 2 lety

    mahiti barobar dhavi

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 Před 2 lety

    Very nice

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Před 2 lety +12

    खूप छान माहिती दिली धन्यवाद शेतकऱ्याचा आणि कंपनीचा मोबाईल नंबर द्या

  • @avinashbagal1997
    @avinashbagal1997 Před rokem

    Good information

  • @abdulnizamshekh3792
    @abdulnizamshekh3792 Před rokem

    Best h bhai 👌🏻👌🏻

  • @uttamraochandore9951
    @uttamraochandore9951 Před 2 lety +21

    माहिती अर्धवटराव आहे, एक क्विंटल होणे कठीण आहे जंगली गवत आहे, जमीन नापीक होते 🙏

  • @sopanraokadam1164
    @sopanraokadam1164 Před 3 měsíci +1

    कोणती कंपनी घेते 24000 हजार रूपये ते लवकर कळवा
    माझ्याकडून ₹15000 ने न्या

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Před rokem

    कृषीआधार फाऊंडेशन
    ता.कोरेगाव वतीने अभिनंदन

  • @anilsirsath7949
    @anilsirsath7949 Před rokem

    खूप चान पिक आहे

  • @sandeepbadakh5821
    @sandeepbadakh5821 Před 2 lety +7

    पिक पूर्ण निघायल्यवर् त्याचा उत्पादन खर्च,जमीनिचा प्रकार , उत्तपण या विषयी माहिती द्या.

  • @kailasjadhav6608
    @kailasjadhav6608 Před 2 lety +1

    अति उत्तम माहीती खुप धन्यवाद कंपनी नंबर पाठवा

  • @gorakhshinde4439
    @gorakhshinde4439 Před 2 lety

    Biyane utpadan kharach sanga

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 Před 2 lety +12

    ज्या कंपनी नं याना वापरायचा करार केला त्यांचा संपर्क क्रमांक किंवा माहिती दिली असती तर इतर ही शेतकर्यांनी असा प्रयत्न केला असता,ह्या व्हीडीओ चा शेतकर्या ना काही उपयोग नाही खरच जर तुम्हाला शेतकर्या चा कळवळा असता तर अशी अर्धवट माहिती दिली नसती,

  • @piyushjambhale928
    @piyushjambhale928 Před 2 lety +7

    कंपनी चा किंवा शेतकरी यांचा मो न दया आणि अर्धवट माहिती देऊ नका

  • @dineshgajora6590
    @dineshgajora6590 Před 2 lety +5

    Please Share the company details

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 Před 2 lety +3

    पूर्ण माहिती द्या

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Před 2 lety

    Best formula

  • @shamamadam9534
    @shamamadam9534 Před 3 měsíci

    खरा व्हिडिओ आहे का

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 Před 2 lety +1

    Apuri mahiticha vidio ahe

  • @kailasshinde5501
    @kailasshinde5501 Před 2 lety

    Bhau mi pan shinde ch aahe ♥️ mala pan perani karayachi aahe chiya biyachi

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 Před 2 lety +4

    विक्री कुठे करावी

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před 2 lety +4

    भावा चांगली माहिती दिली परंतू फोन नंबर देण्यात यावा कंपनी चे नाव सांग ना बाबा

    • @santoshmengde5061
      @santoshmengde5061 Před rokem

      इथच सगळे शेतकरी पिसाळतात.
      यांना माहिती द्यायची होती ना? तर पुर्ण द्यायची ना! 😡

  • @jagdishkhobragade7798
    @jagdishkhobragade7798 Před 2 lety

    Iska seeds kaha milta hai

  • @dnyanobashirure9388
    @dnyanobashirure9388 Před 2 lety +2

    व्हिडीओच्या प्रथमदर्शनी फवारणी गरज नाही असं लिहिलय ,शेतकरी म्हणतायत दोन फवारण्या केल्यात

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Před rokem +1

    आर गप्.
    लेका पन्नास किलो जरी सापाल तर माझ्या कमेंटला उत्तर पाठव.

  • @vitthalkarad9009
    @vitthalkarad9009 Před rokem +2

    शेतकऱ्याचा कंपनीचा फोन नंबर दिलेला नाही माहिती अपूर्ण आहे कृपया पूर्ण माहिती द्या

  • @dnyaneshwarpaulbudhe7268
    @dnyaneshwarpaulbudhe7268 Před 2 lety +2

    याचा वापर कशा साठी केला जातो

  • @jagannathsatpute5404
    @jagannathsatpute5404 Před 2 dny

    चिया चे शेतकऱ्यांचे नंबर पाठवावे

  • @user-yk6oe2eb3e
    @user-yk6oe2eb3e Před rokem +1

    कोणत्या कोणत्या भागात पेरणी केली जाते व पेरणीच्या खर्च व बियाणे कंपनी देते का असेल तर मोबाईल नंबर द्या

  • @khushalbagul9578
    @khushalbagul9578 Před rokem

    Maharashtrat yach market ahe ka

  • @shreyashnaikwadi9358
    @shreyashnaikwadi9358 Před rokem

    जमीन कशी असावी काळी लाल भुरकट मुरमाट स्पष्ट उल्लेख करावा

  • @eknathbhopale8220
    @eknathbhopale8220 Před 2 lety

    Where is seed available.

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 Před 2 lety +4

    शेतकरी दादा चा फोन नं पाठवा.

  • @user-qh4ve9hg7r
    @user-qh4ve9hg7r Před 10 dny

    बि कोठे मीळेल

  • @tukaramjadhav2320
    @tukaramjadhav2320 Před rokem

    उत्पादन पिकाची बाजार पेठ कोणती

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 Před 2 lety +1

    Incomplete information. Who is the purchaser and where is the market?

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Před 2 lety +3

    मुलाखत घेणारा पत्रकार च अज्ञानी वाटत आहे बियाने उपलब्ध कुठे होते, त्या पिकाला मार्केट आहे कींवा नाही ,भाव काय मिळू शकतो की नाही महत्वाच काहीच व्हिडिओ मध्ये नाही काय उपयोग!!

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 Před rokem

      भाव खूप जास्त मिळतो..मार्केट आहे

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 Před rokem

      भाव खूप जास्त मिळतो..मार्केट आहे

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 Před 2 lety

    Chiya.biyane.rate.kay.v.kuthe.milte.

  • @tukaramjadhav2320
    @tukaramjadhav2320 Před rokem +2

    तृप्ती हर्बल कंपनी चा फोन नंबर पत्ता मिळेल का

  • @sharadnimbalkar2968
    @sharadnimbalkar2968 Před 2 lety +3

    विकायचं कुठं

  • @chandrakantkondke6107

    कंपनी चा काॅन टैक पाठवा

  • @devidaspawar5928
    @devidaspawar5928 Před rokem

    कंपनी ला संवाद कसा सादावा

  • @laxmankinkar5606
    @laxmankinkar5606 Před 2 lety +1

    Company cha nambar dila tar pik gheta yeil

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 Před 2 lety

    Havlya aahet hya

  • @HanmantPatil-m4y
    @HanmantPatil-m4y Před 14 dny

    Co. Mahiti v phone no. Pathava.Hi request.

  • @rameshkulkarni8429
    @rameshkulkarni8429 Před rokem

    बियाणे कुठे मिळेल माहीत पाठवा. व प्रति किलो बियाण्यास भाव काय आहे ते सांगा.

  • @prakashkulkarni7230
    @prakashkulkarni7230 Před rokem +1

    रेट सवीस्तर माहीती हवी....शेतकर्याचे नाव , गाव , जिल्हा.फोन नंबर पाठवा.

  • @dattatryaghodke7053
    @dattatryaghodke7053 Před měsícem

    माझ्याकडे तीन कट्टे उपलब्ध आहे

  • @jagdishharne371
    @jagdishharne371 Před rokem

    Kon ghete

  • @vishwasraojagdale1711

    Sampurna patta dyave

  • @suryakantpalve7681
    @suryakantpalve7681 Před rokem +1

    बियाणे काय भाव आहे

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 Před 2 lety +3

    कंपनीचा नंबर कॉन्टॅक्ट वगैरे दयायला पाहिजे होते भाऊ....

  • @samarthinde4170
    @samarthinde4170 Před rokem

    Maz kdy 😊300kg padun hi market nhi utud

  • @govindmali6783
    @govindmali6783 Před 2 lety +1

    विडीवो किलेरीटी नाही

  • @manoharkakare25
    @manoharkakare25 Před měsícem

    बाजारपेठ आणि खरेदी दार किंवा खरेदी करणारी कंपनी यांचा संपर्क नं आणि रोप कुठे मिळेल, लागवडीची संपूर्ण माहिती दया. नाहीतर काहीच उपयोग नाही.

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 Před 5 měsíci

    एकरी उत्पन्न तुम्हाला किती निघाले..

  • @sumitmule9446
    @sumitmule9446 Před rokem

    Tancha m n sanga

  • @laxmikantwaghmare7848
    @laxmikantwaghmare7848 Před 7 měsíci

    शेतकरी मायबाप मित्रांनो आधी मार्केटचि माहिती घेउनच हे पीक घ्यावे आपलेच नुकसान नको एक अल्पभुधारक शेतकरी छोटा भाऊ.

  • @dhumalmadhukar3139
    @dhumalmadhukar3139 Před rokem

    chiya che vyapari kuthe Aahet

  • @vijaybhatanglikar9227

    Farmerla kase contact karave ph.no. nahi dila ardhe vdo ka karta

  • @suryakantdumbre544
    @suryakantdumbre544 Před rokem

    फोन वर कृपया माहिती द्या

  • @kailasjadhav6608
    @kailasjadhav6608 Před 2 lety

    आवाज ऐकू येतो

  • @knowledgebar3723
    @knowledgebar3723 Před 2 lety +1

    Brother plzz make more vedioes on chia farming...price..market..& plzz provide contact number of the farmer...that we get ensure after his sales how much he got..plzz bro plzzz..plzzz

  • @sugrivjadhav4801
    @sugrivjadhav4801 Před 2 lety

    एकरी सरासरी खर्च कीती एतो

  • @ujjwalasonavane7181
    @ujjwalasonavane7181 Před 2 lety +9

    प्रश्नांची अपेक्षा जशी पाहिजे होती तशी मिळाली नाही थोडे अजून प्रश्न छान विचारले असते डिटेल्समध्ये तर फार आनंद झाला यातून हेच कळलं की तुमच्याकडे फक्त लाईक आणि कमेंट साठीच अपेक्षा आहे अशी

  • @user-zu8bg7rn1q
    @user-zu8bg7rn1q Před 5 měsíci

    कपनी कोटेक मिळेलका

  • @shankarraodeshmukh9342

    व्हिडिओ चे पैसे कमवाता संपूर्ण माहिती द्यावी

  • @Vaijinathubale7798
    @Vaijinathubale7798 Před 2 lety +21

    भाऊ मला पण हे पीक घ्यायचे आहे तर कंपनी सोबत कसे contect करायचे

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 Před 2 lety +5

      सध्या यात उतरु नका, परिस्थिति नॉर्मल होउ द्या...260 ते 320 किलो भेटते.

    • @suryakantnilapwar3495
      @suryakantnilapwar3495 Před rokem

      Phone number dhya

    • @mangeshmali3784
      @mangeshmali3784 Před 7 měsíci

      @@vighnahartaenterprises1734 hiii

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Před 2 lety +1

    मुंडे साहेबांचा नंबर द्या

  • @chandrakantkondke6107

    फुलंब्री मध्ये कुठल्या शेतकऱ्यांक आहे
    त्यांच्या काॅन टैक पाठवा

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 Před rokem +1

    Tumhi lok channel suru karta ani jantechya prashnana uttar ka det nahi

  • @amitchoukhunde7900
    @amitchoukhunde7900 Před rokem

    Cumpany cha no. Pahije

  • @bilyanisiddhavader8773

    🎉phone. no dya o dada

  • @pathadeaapekesha3763
    @pathadeaapekesha3763 Před rokem

    तृप्ती हर्बल कंपनीचा नंबर

  • @VishnuMahale-yb4pr
    @VishnuMahale-yb4pr Před 4 měsíci

    बुलडाणा जिल्ह्यात भरपूर लागवड झाली पण व्यापारी मिळत नाही
    व्यापारी आसल्यास कळवणे
    15 मार्च 2024

    • @SagarKad-nu5gn
      @SagarKad-nu5gn Před měsícem

      गाव कोणत आहे भाऊ

  • @vilasbodkhe5846
    @vilasbodkhe5846 Před rokem

    Titel bagha titel madhe spray chi garaj nahi asse sangitle

  • @user-ry6zz6ms8v
    @user-ry6zz6ms8v Před 2 lety +2

    कंपनी ची संपर्क नंबर तरी टाकावा

  • @vasantraochavan8050
    @vasantraochavan8050 Před 2 lety +2

    हे कसं खायचं ते सांगा.

  • @dipakpatil3062
    @dipakpatil3062 Před 2 lety

    मला जळगाव जवळ काही अंतर 8 बिघे शेती भाडे तत्वावर दयाचि आहे

  • @sukhdevgavhale9168
    @sukhdevgavhale9168 Před 2 lety +1

    शेतकरी दादा चा मोः नं, पाठवा

  • @user-jv1ds3jz5u
    @user-jv1ds3jz5u Před 7 měsíci

    जिया या पिकाचि माहिती घेयला शेतकारेचा फोन नंबर मिळनका

  • @dnyaneshwarpaulbudhe7268
    @dnyaneshwarpaulbudhe7268 Před 2 lety +2

    शेतकरी यांचा नंबर द्या

  • @shantanubhammra1615
    @shantanubhammra1615 Před rokem

    कंपनीचा नंबर टाका कंपनीची माहिती आम्हाला पण द्या

  • @popatkore1633
    @popatkore1633 Před 2 lety +2

    शेतकर्याचा नंबर सांगा